आमची ढोबळे घराण्यातील ही कन्या काव्या खूप गोड मुलगी दातखिळे घराण्याची सून झाली आणि काळ्या आईची सेवा करत खूप मोठी होतेय याचा आम्हांला अभिमान आहे....... खूप खूप मोठी हो बाळा
कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी कामगिरी करून BBC Marathi सारख्या नावाजलेल्या वृत्तवाहिनीला आपली दखल घेण्यासाठी भाग पाडल्याबद्दल कृषीकन्येच्या जिद्दीला सलाम!!!
काव्या ताई तुमचे मनापासून अभिनंदन.तुम्ही शहरातले नोकरी सोडून गावाकडे आलात.निसर्गदेवता च्या कृपेने तुमचे कार्य दिवसेंदिवस असेच बुद्धी गत होवो ही प्रार्थना.
Krushikavya Vermicompost Project is one of the leading Vermiproject in Pune District,in terms of Quality and Services. She is great visionary women entrepreneour who is really work for soil & Rural farmer community.
पाच रूपये कि कादां विकला जातो. 2.5 रुपये किलो ऊस विकावा लागतो. आणि खत 6 रूपये कि. न घ्याव लागते. शेतमालाचे भाव वाढले पाहिजे आणि शेतकर् याचा रोजगार वाचला पाहिजे.
तरुणांनी नोकरीपेक्षा शेतीला प्राधान्य द्यावे भविष्यात शेती तुम्हाला समृद्ध बनवेल कारण देश लाख devlope होईल पण शेवटी खायचं तर अन्नच त्यामुळं शेती कधीच तोट्यात जाणार नाही. खूप भारी मुलखात जय शेतकरी 🌳👌
काव्यताई आजपर्यंत मी तुमच्या युटुब वरती तुम्ही इतरांची मुलाखती घेताना पाहिले पण आज तुम्हीच इतरांना मुलखत देताना बघितलं खुप छान वाटल तुमचाही खडतर प्रवास पाहुन.
Kamal ahe o Tai n bhauji. Doghan sathi pn dolyatun pani all khrch. As understanding hava natya mdhy. Je ekacha chanda Kiva dhadas jopasnyasathi swataha pn naukri sodaychi ani aplya kalya matit matit sona ugvaycha. Always proud of you both. M also one' of the best Nurse. I always feel happy to give care for cure. For our sick patients. Thank you so much that you are doing something different 😊
जिद्द चिकाटी आणि सातत्याने आपल्या आवडीचे काम केले तर यश हमखास पाहायला मिळते. तूम्ही मिळवलेल्या यशाने आम्हाला ही खूप प्रेरणा मिळते. तूम्हाला मिळालेल्या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉🎉
पैसा आणि जमीन दोन्ही उपलब्ध होते याच्याकड आणि नवर्याच सपोर्ट देखील मिळाले, मेहनत तर आहेच ...पण काही वर्ष जातात तोपर्यंत आर्थिक बाब खुप कठीण असतात. यांना ते शक्य झाले चांगली गोष्ट आहे
आमची ढोबळे घराण्यातील ही कन्या काव्या खूप गोड मुलगी दातखिळे घराण्याची सून झाली आणि काळ्या आईची सेवा करत खूप मोठी होतेय याचा आम्हांला अभिमान आहे....... खूप खूप मोठी हो बाळा
खूप खूप धन्यवाद दादा..तुम्हाला अभिमान वाटेल असं काम नेहमी करत राहील..!!🌼😇🌿👩🌾
खूपच inspirational काव्याचे काम आहे, आम्हाला अभिमान वाटतो शेतकरी घरात जन्म झाल्याचा.
🙏🙏
कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी कामगिरी करून BBC Marathi सारख्या नावाजलेल्या वृत्तवाहिनीला आपली दखल घेण्यासाठी भाग पाडल्याबद्दल कृषीकन्येच्या जिद्दीला सलाम!!!
खूप खूप धन्यवाद😇☘️
सलाम तुम्हाला
शेती शिवाय पर्याय नाही जगाला पण लवकर समजेल
अगदी👩🌾😇
काव्या ताई तुमचे मनापासून अभिनंदन.तुम्ही शहरातले नोकरी सोडून गावाकडे आलात.निसर्गदेवता च्या कृपेने तुमचे कार्य दिवसेंदिवस असेच बुद्धी गत होवो ही प्रार्थना.
खूप खूप धन्यवाद😇🙏
खूप भारी,तुमच्याच दोघांवर खूप गर्व वाटतो.तुमच्या पुढील वाटचाली साठी देवाकडे प्रार्थना करते तुम्हाला खूप बळ दे...🙏खूप खूप अभिनंदन दोघांना.❤❤
🥰🥰🥰🥰
Thank you ताई 😇
ताई संपूर्ण पत्ता सांगा आपला
😅y
काव्याताई अभिनंदन ❤❤
धन्यवाद..!!☺️🙏
Krushikavya Vermicompost Project is one of the leading Vermiproject in Pune District,in terms of Quality and Services. She is great visionary women entrepreneour who is really work for soil & Rural farmer community.
Thank you dada🙏☘️🌿
Permanent नोकरी सोडून शेती
खुप धाडस लागत
अभिनंदन 🎉
🥰🌿
@@KavyaaasVlog मी पण होतो Sion मध्ये वॉर्ड 24
@@KavyaaasVlog nice
पाच रूपये कि कादां विकला जातो. 2.5 रुपये किलो ऊस विकावा लागतो. आणि खत 6 रूपये कि. न घ्याव लागते. शेतमालाचे भाव वाढले पाहिजे आणि शेतकर् याचा रोजगार वाचला पाहिजे.
जे आपण पिकवणार..ते आपणच विकायचं..हे म्हणणं सोप वाटतंय पण काम करताना प्रचंड अवघड आहे..परंतु आता हीच काळाची गरज आहे हे जाणून आपण काम करायला हवं..!!🌸
अप्रतिम 🎉..तुमचा हा प्रवास आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिल.
Thanks to BBC also.
खूप खूप धन्यवाद..!!😇🌸🌿
Tai तुमचे कार्य आम्हाला खरंच प्रेरणादायी आहे.Thank u
😇🙏
सुंदर.
शेतकऱ्यांची पोरं काही पन करू शकतात याचे उत्तम उदाहरण आहे.
🥰🥰
Tai chya hatala 6 bot aahet.... Ase lok khup nashibwan astat mhane.. Siddh kele taine swat la🎉❤❤.
🥰🥰
Ho actually me pn observe kely
तरुणांनी नोकरीपेक्षा शेतीला प्राधान्य द्यावे भविष्यात शेती तुम्हाला समृद्ध बनवेल कारण देश लाख devlope होईल पण शेवटी खायचं तर अन्नच त्यामुळं शेती कधीच तोट्यात जाणार नाही.
खूप भारी मुलखात
जय शेतकरी 🌳👌
✅✅✅✅
मालक, लग्नाला पोरगी देईना कोण शेतकऱ्याला मला 5 एकर शेती आहे नोकरी नाही.
काव्यताई आजपर्यंत मी तुमच्या युटुब वरती तुम्ही इतरांची मुलाखती घेताना पाहिले पण आज तुम्हीच इतरांना मुलखत देताना बघितलं खुप छान वाटल तुमचाही खडतर प्रवास पाहुन.
🥰🥰
Kamal ahe o Tai n bhauji. Doghan sathi pn dolyatun pani all khrch. As understanding hava natya mdhy. Je ekacha chanda Kiva dhadas jopasnyasathi swataha pn naukri sodaychi ani aplya kalya matit matit sona ugvaycha. Always proud of you both. M also one' of the best Nurse. I always feel happy to give care for cure. For our sick patients. Thank you so much that you are doing something different 😊
🥰🥰🥰🥰
जयहो, भगिनी स्वाभिमानी शेतकरी शुभेच्छा
😇😇
जिद्द चिकाटी आणि सातत्याने आपल्या आवडीचे काम केले तर यश हमखास पाहायला मिळते. तूम्ही मिळवलेल्या यशाने आम्हाला ही खूप प्रेरणा मिळते. तूम्हाला मिळालेल्या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉🎉
🥰🥰
धन्यवाद सर😇👩🌾✨
दीदी च कार्य उत्कृष्ठ आहे ...💐💐अभिनंदन💐
🥰🥰
ताई तुमच्या कार्याला सलाम
😇😇
शेती दोन एकर जरी असेल तरी तीला स्वतः चे मेहनती ने कसदार बनवून त्यात आनंद प्रगती ही होते .🎉❤🎉❤त्यात शिक्षण हे सहाय्यक ठरतेच ठरते.
😇😇
Great. U r nice example for young generation. Suggestion for commercial farming.
😇✅🥰
छान निण॔य तुम्ही खुप नशिबवान आहात तुम्ही 60 वष॔नंतर समजणारे आयुष्य कमी वयात समजले अभिनंदन 💐💐💐💐💐💐
🥰🥰🥰
हो मी तुमच्या चॅनल चा subsrayber आहे
फार चांगले व्हिडीओ असतात
Thank you 🥰🌿
I salute to you from bottom of my heart
😇🍀
Khup chhan work tai....far kami lok ahe ahet tumchyasarkhi shetivishayi positive vichar karnare,
🥰🥰
She is passionate about her vision.
😇✅🙏
Great efforts 👏👌.... Proud of you as a fellow nurse 😊
😇☘️👩🌾
Khup chan mam
😇😇😇
खुप छान ताई 👍👍👍👍
🥰🥰
खूपच छान ताई,तुझ कौतुक केलं पाहिजे
😇😇
Hya ताई फेसबुक वर आहेत. खूप छान काम करतात 🙏🔥
😇😇
फार सुंदर काम. करीत. आहात
😇😇
Well coverage bbc marathi.
😇😇
Must Congratulations sister
😇😇
एकच नंबर....🎉🎉
😇🥰
Sundar 👍khup shubhecha kavya beta🙏
😇🌸🌿
Well-done ❤
खुप छान अभिनंदन 💐🙏🙏
धन्यवाद😇🌸🌿
All the best kavya 🎉
🥰🥰
Same goal tai,keep it up ❤😊
🥰🥰
Khup sundar.....😊😊 Congratulations tai 😍 ...swami tumhala aankhi unchavar gheun javo hich tyanchya charani prarthna🙏🏻😊
🥰😇
अभिनंदन
🥰☘️
खूप छान ताई काम करताय तुम्ही अभिनंदन 💐💐🙏🙏
😇😇
Inspirational 'Jai Kisan News ! All the best Kavya for your projects !🎉
🥰🥰
खूपखूप आशीर्वाद
😇😇
@@KavyaaasVloghi.number bhetel ka
Thats real woman power and media power.chaanglah kaam kartaay bbc marathi,asach navin chaan ghosti yevu dya manje jaalah.
Thank you😇🙏☺️
Very good tai🎉
😇😇
Well done 👍
😇🙏🌿
Congratulations👌👍 Keep up the great work👍
😇😇
Congratulations Tai 👍
😇😇
God bless you 🎉
😇😇
Ekdam mast chan❤
🥰😇
ग्रेट ताई लिए भारी
😇😇
Khup chan
😇😇
😇🙏
Congratulations🎉🎉
🥰✅️
Congratulations tai.....aapli asich pragti hovo....
धन्यवाद😇🙏
all the best
😇🌸☘️
अभिनंदन काव्या💐
🥰🥰
Kavyas blog ❤❤❤
Congratulations.
😇😇
Khup chan tai... 🫡👍🏻
😇😇
कर्तृत्वाच चिज झालं अभिनंदन ताई
🥰🥰
खुप छान
😇😇😇
Nice vison nice dision
😇✅
खूप खूप अभिनंदन मी आपले पूर्ण विडिओ बघतो
💐💐💐💐
😇😇
Greater work
😇😇
Amhala tumchyavar khup abhiman aahe 😊 🚩
🥰☘️🙏🌸
🙏🌹🙏 अभिनंदन
😇😇
दातखीले बाई रिकामे काम करत आहे तुम्ही यात मी आहे मी खूप वाईट आयुष्य जगत आहेत
Very nice tai
CONGRESS
काव्या ताई खूप चांगल काम करता❤
धन्यवाद..!!😇🌿
Congratulations 🎉🎉🎉
Thank you😇🌸
खूप छान ताई ❤
😇☘️🌿🙏
Tai.salam.tula.
Nice 👏👏👏
😇😇
पैसा आणि जमीन दोन्ही उपलब्ध होते याच्याकड आणि नवर्याच सपोर्ट देखील मिळाले, मेहनत तर आहेच ...पण काही वर्ष जातात तोपर्यंत आर्थिक बाब खुप कठीण असतात. यांना ते शक्य झाले चांगली गोष्ट आहे
😇😇
जय जवान जय किसान
छान ताई
😇😇
काव्याचा अभिमान वाटतो आम्हा सर्वांना, तुझे कार्य pm मोदीजी पर्यंत जावे हीच इच्छा.
😇😇😊
ताई 🎉
😇🌿
kavya tai Abhinandan ani gandur khata che rate kay quntal aste
काव्या ढोबळे ❤🎉
😇🥰☘️
जिद्द मेहनत प्रगति धेय्य
🥰✅
1 year nantar parat job join karel ti hi awasta hai farmers chi India madhe
धन्यवाद 😇😇
👌👌🎉
☺️🙏🌸
👌👌✌
😇😇
Congratulations
😇🍀☺️
ताई आपल्याकडे याचं प्रशिक्षण उपलब्ध होत का ?
Mala pan sheti karayche aahe..gai mhashi pan ghyayche aahet..khup aawad aahe ..Mumbait Mann lagat nahi aata
Kiti paise lagale plant la total
🙏🌹🙏
😇😇
🎉
😇🌸
jay maharstra
⛳️⛳️
❤❤❤
Sion मध्ये कोणता वॉर्ड होता
😊😊
शेतकऱ्यांच्या प्रत्येक महिलेनी दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभे करावेत.नोकरीपेक्षा जास्त पैसे कमवाल
✅✅
Sion hospital 🏥 ला कोणत्या वॉर्ड ला होत्या मी आहे sion हॉस्पिटल ला
Tai mi ak setkari aahen pan seti karan as dukhan aahen dhad sangatabi yet nahi aani dakhtabi yet nahi
एक पर्याय आहे आपल्याकडे..शेतीला जोडून जोडव्यवसाय सुरू करायचे..!!☘️
@@KavyaaasVlog kara dudh vyavsay aani bhara २५rs lit lokanche ghar