धन्यवाद सर. शामराव कोकरे हे माझे काका असून तुम्ही त्यांच्याबदल जी आपुलकी दाखवली त्या बदल संपूर्ण कोकरे परिवाराकडून मी तुमचे व तुमच्या टीम चे आभार मानू इच्छिते..❤
सर, तुमच्या प्रत्येक व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतो. आजच्या तरुणपिढीला तुमच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळते. तुमच्या व्हिडीओ मधील प्रत्येक विषयाची गोष्ट मनाला भावनारी व काहीतरी शिकवणारी असते.🌿✨
सयाजी राव, तुमचे मना पासून धन्यवाद 🙏 निसर्ग आहे म्हणून आपण आहोत इतके सरळ आणी सोपं मंत्र माणसाला कधी कळणार... शामराव काकांच्या रुपात आज जगातला सर्वात श्रीमंत माणूस पहिला 🙏 डोळे भरून आले 🙏🙏🙏
सयाजी सर मला माहित नाही पण का कुणास ठाऊक तुमचे व्हीडिओ बघताना चित्त एकाग्र होतं त्यामुळे व्हीडिओ मनाला भावतात.... सयाजी सर ! love from महाराष्ट्र पोलीस❤
खरच शिंदे साहेब हे तुमचे जंगलातील माणूस व्हिडिओ पाहून आणि बालमित्र चे व्हिडिओ पाहून मन सुन्न झाले आणि शमरावांचे ते शब्द गुरे ढोरे वाघ जंगली प्राणी खूप चांगले पण माणूस खूप वाईट हे खरे आहे पैश्यासाठी माणूस माणसात राहिला नाही धन्यवाद साहेब तुमच्या या कार्याला लाख लाख सलाम
सयाजीराव असा जूनाजांता ठेवा तुम्ही कुठून शोधून काढता खरच खूप छान व्हिडिओ अशी माणसं पुन्हा भेटती नाही ही शेवटची पिढी आहे साधी भोळी प्रेमळ अशी सलाम अशा माणसांना 🙏🙏🙏💞💞💞💞
सयाजी खर्च सत्य मानषा सोबत मिळवुन दिल्या बदइल खरच मानुष मुळातच वाईट आहे स्वार्थी ढोंगी लबाड एकच देव एक स्त्रि एक मानुष बरोबर आहे। सयाजीराव खूप खूप धन्यवाद तुला देवाचा आर्शीवाद तुवा❤
निसर्ग हाय म्हणून आपण हाय,निसर्ग नाय की आपण संपलो....या एका वाक्यात आपल्या सगळ्यांचा आणि येणाऱ्या पिढीचा भविष्यकाळ समोर ठेवला या बाबांनी... खूप छान काम करताय सयाजी सर 👌❤
सर तुमचे झाडावर प्रेम असू द्या किंवा लहानपणी चे मित्र असू द्या आणि धनगर समाज चे जिवन दाखवण्याचा प्रयत्न खूप आवडले अगदी जमिनीवर पाय आहेत तुमचे सलाम तुमच्या कार्याला🙏🙏
सयाजी सर या जगातील सर्वात सूंदर विषय निवडला कोणी असेल तर तो तुम्ही कारण या सिमेंटच्या जंगलात राहण्याऱ्या लोकांना काय कळणार ही मजा ज्यांनी हे नैसर्गिक जीवन अनुभवलंय ना त्यांना तुमचे असे व्हिडीओ बघून भरून आल्याशिवाय राहत नाही आणि त्यांच्या डोळ्यात नकळत आनंदाचे अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत आणि तेच तुमचा आशीर्वाद असेल धन्यवाद 😢😢🇳🇪💕🙏
कितीही मोठा झाला, नाळ मातीशी कधी तुटायची नाही, झालो मोठा तरी हात आभाळाला टेकायाचा नाही, मातीतून आलो आता मातीतच जायचं. सयाजी सर तुमचा सार्थ अभिमान आहे, सातारचा गौरव आहात तुम्ही.
कोयना धरण बांधून महाराष्ट्राला खूप काही मिळाले, पण त्या धरणामुळे पिढ्यानपिढ्या तिकडे राहणारी माणसं मात्र पुनर्वसनाच्या नावाखाली वर्षानुवर्ष यातना भोगत आहेत, हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे की आमची आमच्या मातीशी नाळ कशा प्रकारे जोडली गेली आहे त्याची..
सयाजीराव, शामरावांच्या मनातल्या भावना , तुमच्या चेहरा पाहिलावर आमच्या लक्षात येते. किती भावना विवष तुम्ही धन्य तुमची. खरोखरच तम्ही निसर्गाशी एकरुप आहात.
खूप छान... निसर्ग म्हणजे देव... माझं ही गाव निसर्गाच्या कुशीत आहे गावात उंच डोंगर आहे डोंगरावर जोतिबाच मोठं मंदिर आहे... निसर्गालाच देव मानावं खरच आहे...
सयाजी सर काय माणूस बघितला !! माणूस जन्मला आला की जगण्यासाठी काय ,,काय करतो शिक्षण ,,नोकरी ,, प्रॉपर्टी ,, हे सगळं मिळवतो पण? जीवनात कसं वागायचं आणि जीवनात कसं जगायचं हे आज या काकाकडून कळलं..निसर्ग म्हणजे आपला कोणतरी आहे त्याला समजलं की जीवन समजलं निसर्गाशिवाय माणूस नाही जगू शकत ...
हे शाम काका जी भाषा बोलतात ते आमच्या साताऱ्याला मुर्या वरची लोकं बोलतात मी मलहानपणी या लोकांना खूप जवळुन पाहिले होते . त्यांची बोलीभाषा अनुभवली आहे या व्हिडिओ मुळे जुन्या आठवणींना उजाळा दिला
काळजा ला भिडलं अनुभवा चे बोल कोकारे आजोबा सांगतात जनावरा ची कुठली ही जात बरी परंतु माणसं ची जात बरी नाही कुठे ही वाट लावतो .... बरोबर आहे तुमचा आजोबा ❤
या गावाची आठवण म्हणजे हे गाव या गावाला सावंत या परिवाराचा इतिहास आहे गावचे नाव मालदेव याच गावाच्या खालच्या बाजूस सापीर्ली,तीवरे चोरवणे ही गावे आहे हे गाव कोयना धारणा मुले सरकाने उठवले त्या गावात सर्व लोक गेली पन शामराव बाबा तिथेच राहीले
निसर्ग राजा हा प्रत्येकालाच सान्निध्यात राहण्याचा चान्स देऊ शकत नाही, ठराविकच देवदूत माणसं असतात की जे वर्षानुवर्षे निसर्गाच्या सानिध्यात राहू शकतात त्यातील हे काका,, सयाजी शिंदे सर आपले खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार मी येत नाही करणारा दिव्यांग व्यक्ती आहे और जिल्हा बीड तालुका माजलगाव
सयाजी सर तुमच्या आई बरोबर विडिओ बनवा... त्या खूप भारी बोलतात..90 वर्ष्याच्या पुढे आहेत.... त्यांचा बोलण्याचा लहेजा ऐकायला माझे कान आसूसले आहेत.. त्यांचा av मी बघितला होता.. सर प्लिज... त्या आहेत तोवर त्यांचे शब्द साठवता येतील
माणसा सारखे.वाईट दुसरे काही नाही निसर्गा सारखा सोबती नाही मेल्यावर.निसर्गात च विलीन होतात .जिवंत पणी निसर्गाची लूट करीत असतात कधी कळेल माणसाला छान व्हिडिओ धन्यवाद syaji दादा
सर आमच्या महाबळेश्वर भागात श्री उत्तेस्वराची यात्रा असते. खूपच वेगळा अनुभव येतो या यात्रेला आणि explore सुद्धा होईल तुमच्या मुळे या यात्रेला CM साहेब सुद्धा आवर्जून येतात दर वर्षी कारण ही पाच गावची यात्रा असते.
सयाजी सर, प्रतमथः तुमच्या कार्याला मनापासून सलाम, आणि हजारो धन्यवाद ही अनोखी , भावनिक भेट घडवून आणलीत एका प्रामाणिक, सच्चा 'माणसाची',अन निरागस, निर्मळ निसर्गाची. स्वतःच्या स्वार्थापायी स्वतःच आणि निसर्गाचंही वाटोळं करत चाललेल्या माणूस नावाच्या पशूला कदाचित याची जाणीव होईल.. सर आपले मनःपूर्वक आभार. काही भावना शब्दापलीकडच्या आहेत... पण खरंच खूप खूप thank you so much❤🙏🙏🌹🌹
धन्यवाद सर. शामराव कोकरे हे माझे काका असून तुम्ही त्यांच्याबदल जी आपुलकी दाखवली त्या बदल संपूर्ण कोकरे परिवाराकडून मी तुमचे व तुमच्या टीम चे आभार मानू इच्छिते..❤
Hanumant kokare ahe ka family mdhe koni?
Tumhi pn Koyna cha ka
कोयना बामणोली
हे आजोबा धनगर समाजाचे आहेत पण यांच गाव कोणत आहे अभिमान आहे आम्हाला आम्ही धनगर समाजात जन्म घेतला आहे आपला
@@ravindrabhosale1577कोयना बांमनोली कुठे आहे जिल्हा तालुका कोणता
सर, तुमच्या प्रत्येक व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतो. आजच्या तरुणपिढीला तुमच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळते. तुमच्या व्हिडीओ मधील प्रत्येक विषयाची गोष्ट मनाला भावनारी व काहीतरी शिकवणारी असते.🌿✨
सयाजीराव व कोकरें काका तुम्हा दोघांना वटवृक्षाएवढे आयुष्य लाभो...
सयाजी राव, तुमचे मना पासून धन्यवाद 🙏 निसर्ग आहे म्हणून आपण आहोत इतके सरळ आणी सोपं मंत्र माणसाला कधी कळणार... शामराव काकांच्या रुपात आज जगातला सर्वात श्रीमंत माणूस पहिला 🙏 डोळे भरून आले 🙏🙏🙏
सयाजी सर मला माहित नाही पण का कुणास ठाऊक तुमचे व्हीडिओ बघताना चित्त एकाग्र होतं त्यामुळे व्हीडिओ मनाला भावतात....
सयाजी सर ! love from महाराष्ट्र पोलीस❤
खरच शिंदे साहेब हे तुमचे जंगलातील माणूस व्हिडिओ पाहून आणि बालमित्र चे व्हिडिओ पाहून मन सुन्न झाले आणि शमरावांचे ते शब्द गुरे ढोरे वाघ जंगली प्राणी खूप चांगले पण माणूस खूप वाईट हे खरे आहे पैश्यासाठी माणूस माणसात राहिला नाही धन्यवाद साहेब तुमच्या या कार्याला लाख लाख सलाम
एकच नंबर बोलले बाबा माणसासारखा वाईट कोणच नाही.🙏🙏
निसर्गाचे नियम पाळून त्याला देव समजणारी माणसे खूप मनाने भोळी भाबडी असतात ..पण तीच खरी संपत्ती आहे..❤
निसर्ग आहे म्हणून आपण आहोत निसर्ग नाही नाही तर आपण सुद्धा नाही खूप सुंदर
सयाजीराव असा जूनाजांता ठेवा तुम्ही कुठून शोधून काढता खरच खूप छान व्हिडिओ अशी माणसं पुन्हा भेटती नाही ही शेवटची पिढी आहे साधी भोळी प्रेमळ अशी सलाम अशा माणसांना 🙏🙏🙏💞💞💞💞
शामराव काका जंगल जगलेला माणूस।
आणि
सयाजीराव निसर्ग समजलेला माणूस ।।
माणूस वाईट ,,,,,,एकमेव सत्य
सयाजी खर्च सत्य मानषा सोबत मिळवुन दिल्या बदइल खरच मानुष मुळातच वाईट आहे स्वार्थी ढोंगी लबाड एकच देव एक स्त्रि एक मानुष बरोबर आहे। सयाजीराव खूप खूप धन्यवाद तुला देवाचा आर्शीवाद तुवा❤
व्हिडिओच्या शेवटी अगदी भारावून गेलो बाबांचं एक वाक्य ते म्हणजे एक देव, एक स्त्री आणि एक पुरुष , निसर्ग आहे म्हणून आपण आहोत भावल मनाला 🙏🙏🙏🙏
धनगर समाजाकडून खूप काही शिकण्या सारख आहे thank you सयाजी sir❤
पण ते माणूस म्हणून बोलत आहेत नं...
निसर्ग हाय म्हणून आपण हाय,निसर्ग नाय की आपण संपलो....या एका वाक्यात आपल्या सगळ्यांचा आणि येणाऱ्या पिढीचा भविष्यकाळ समोर ठेवला या बाबांनी... खूप छान काम करताय सयाजी सर 👌❤
सर तुमचे झाडावर प्रेम असू द्या किंवा लहानपणी चे मित्र असू द्या आणि धनगर समाज चे जिवन दाखवण्याचा प्रयत्न खूप आवडले अगदी जमिनीवर पाय आहेत तुमचे सलाम तुमच्या कार्याला🙏🙏
सयाजी सर या जगातील सर्वात सूंदर विषय निवडला कोणी असेल तर तो तुम्ही कारण या सिमेंटच्या जंगलात राहण्याऱ्या लोकांना काय कळणार ही मजा ज्यांनी हे नैसर्गिक जीवन अनुभवलंय ना त्यांना तुमचे असे व्हिडीओ बघून भरून आल्याशिवाय राहत नाही आणि त्यांच्या डोळ्यात नकळत आनंदाचे अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत आणि तेच तुमचा आशीर्वाद असेल धन्यवाद 😢😢🇳🇪💕🙏
कितीही मोठा झाला, नाळ मातीशी कधी तुटायची नाही,
झालो मोठा तरी हात आभाळाला टेकायाचा नाही,
मातीतून आलो आता मातीतच जायचं.
सयाजी सर तुमचा सार्थ अभिमान आहे, सातारचा गौरव आहात तुम्ही.
तिवरे गावाच्या वरती सह्याद्री चया वरती मालदेव कोयना गावातील सम्या आजोबा❤
सर निसर्गा बद्दल असलेले तुमचे प्रेम दिसून येत आहे सलाम आहे तुमच्या कार्यालन..🙏💐
Love you sayaji shinde sir ❤
ह्याला म्हणतात RAW (अस्सल) vloging. खुप छान.
मी भेटलोय श्यामरावांना,२०१० साली. खरा निसर्गप्रेमी.
#वासोटा
सयाजी सर 🙏🙏🙏
कोयना धरण बांधून महाराष्ट्राला खूप काही मिळाले, पण त्या धरणामुळे पिढ्यानपिढ्या तिकडे राहणारी माणसं मात्र पुनर्वसनाच्या नावाखाली वर्षानुवर्ष यातना भोगत आहेत, हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे की आमची आमच्या मातीशी नाळ कशा प्रकारे जोडली गेली आहे त्याची..
बामणोली पुनर्वसन झाले आमचे सांगली जील्यात
सयाजी सर खरच आपण इतके मोठे कलाकार असून आपले राहणीमान अगदी साधे आहे.
खरंच निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही . अप्रतिम व्हिडीओ .
सयाजीराव, शामरावांच्या मनातल्या भावना , तुमच्या चेहरा पाहिलावर आमच्या लक्षात येते. किती भावना विवष तुम्ही धन्य तुमची. खरोखरच तम्ही निसर्गाशी एकरुप आहात.
सलाम सर तुम्हास कारण आपण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचता
कोकरे बाबा....सलाम
निसर्ग म्हणजे देव त्याच्यावर प्रेम करा त्याला जपा निसर्ग आहे तर आपण आहे🙏🌳🌴🏞️
निसर्गाच्या स्नानिध्यात राहणार लोक किती खूश असतात हे दाखवले बद्दल धन्यवाद……शामराव काका ना खरच सलाम आहे,किती सुंदर आयुष्य जगत आहेत…जनावरावर प्रेम👌🏻👌🏻
खूप छान... निसर्ग म्हणजे देव... माझं ही गाव निसर्गाच्या कुशीत आहे गावात उंच डोंगर आहे डोंगरावर जोतिबाच मोठं मंदिर आहे... निसर्गालाच देव मानावं खरच आहे...
सयाजी दादा......... आपलं निसर्ग आणि आपल्या लोकांवरील प्रेम बघून मन भरून आलं....... 🙏🙏🙏❤❤
हर एक सेलिब्रेटीनी असे कलंदर व्यक्तिमत्त्व समोर आणावेत. त्यांचे जीवनाचे चीज होईल.
शामराव अभिमान वाटतो तुमचा......तुमच्या सरखे मानुस खुप कामी अहेत.
धनगर समाज म्हणजे जंगलाचा राजा आहे. अतिशय प्रेमळ, निर्भीड आणि प्रामाणिक असतात.
सर तुम्ही असेच चांगले काम करत आहात निसर्गाचे संरक्षण करा आणि आणि आम्ही पण करतो
धनगर समाजाचा इतिहास कायम खडतरच आहे.... सन्माननीय सयाजीराव...🎉
रानमाणूस ..आपल्यामुळे पाहता आला अनुभव ऐकता आले..खूप ह्दयस्पर्शी🙏🏻
निसर्ग, पर्यावरण संवर्धन संरक्षणासाठी सयाजी शिंदे सर तुमचे हार्दिक आभार🙏💕
खरा निसर्ग पुत्र.......... अप्रतिम कार्य करताय दादा ❤❤❤
दादा...शामराव बाबांना त्यांचे जंगल तुम्ही एकदा हेलिकॉप्टर मधून दाखवा ...ही विनंती.🙏
हे बाबा बरोबर बोलले..माणूस वाईट बाकी सगळे चांगले
आपण निसर्गासाठी प्राण्यांसाठी जे करत आहात ते खूप खूप वाखाणण्यासारखे आहे
सयाजी सर काय माणूस बघितला !!
माणूस जन्मला आला की जगण्यासाठी काय ,,काय करतो शिक्षण ,,नोकरी ,, प्रॉपर्टी ,, हे सगळं मिळवतो पण? जीवनात कसं वागायचं आणि जीवनात कसं जगायचं हे आज या काकाकडून कळलं..निसर्ग म्हणजे आपला कोणतरी आहे त्याला समजलं की जीवन समजलं निसर्गाशिवाय माणूस नाही जगू शकत ...
एक देव,एक नियम ,एक माणूस👌
निसर्ग आहे म्हणुन आपण आहे.👌😍
या दोन शब्दात अख्खं जग सामावलं
शामराव काका खरचं निसर्ग प्रमाणे निरागस साधे सरळ आहेत . सयाजी सर एक माणुसकीचे नाते तूम्ही जोपासता आहात .
'रिंगान'-कृष्णात खोत यांच्या पुस्तकातील देवप्पा ची आठवण झाली...
मला पन❤️👍
हे शाम काका जी भाषा बोलतात ते आमच्या साताऱ्याला मुर्या वरची लोकं बोलतात मी मलहानपणी या लोकांना खूप जवळुन पाहिले होते . त्यांची बोलीभाषा अनुभवली आहे या व्हिडिओ मुळे जुन्या आठवणींना उजाळा दिला
एक देव एक पुरुष एक स्त्री आणी निसर्ग बाकी जगात काही नाही वा सुरेख विचार ❤️
तुमचे हे एपिसोड पाहून.. पूल देशपांडे यांचे व्यक्ती आणि वल्ली आठवत आहे... अश्याच अवली लोकांना दाखवत जावा
Sayaji sir great ahat Tumi nisarga var Asim Prem karnara ek avliya Tumi shodhla Nirmal manacha Manus asi manse hone nahi parat salute ahe tumala
सलाम कोकरे आजोबाना, सयाजी शिंदे चे मनःपूर्वक आभार 👏👏
निसर्ग आहे तो पर्यंत आपण आहोत❤
निसर्ग आहे म्हणून आपण आहोत ❤
काळजा ला भिडलं अनुभवा चे बोल कोकारे आजोबा सांगतात जनावरा ची कुठली ही जात बरी परंतु माणसं ची जात बरी नाही कुठे ही वाट लावतो .... बरोबर आहे तुमचा आजोबा ❤
भारित....श्यामराव समोर बाकी सारेच विवस्त्र
खरच देव माणूस आहे सर तुम्ही
सयाजी राव आपणास वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा आई भवानी आपणास उदंड आयुष्य आरोग्य देओ हीच प्रार्थना.🎂🎁🎉👍
किती संघर्ष जगण्यासाठी माणसातला देव हुडकून काढला तुम्ही सयाजीराव आतुरतेने वाट बघत आहे दुसऱ्या भागाची राम राम 🙏🙏🙏
Sayaji Sir khup chan ahet apple video
वा वा लयच भारी
या गावाची आठवण म्हणजे हे गाव या गावाला सावंत या परिवाराचा इतिहास आहे गावचे नाव मालदेव याच गावाच्या खालच्या बाजूस सापीर्ली,तीवरे चोरवणे ही गावे आहे हे गाव कोयना धारणा मुले सरकाने उठवले त्या गावात सर्व लोक गेली पन शामराव बाबा तिथेच राहीले
तिथे समध्या ही आहेत
Great म्हणजे जावळी खोरा आहे.
मग इकडे निवे चोरवणे खेड तालुका रत्नागिरी जिल्हा
मग पुढे तिवरे चिपळूण तालुका
सयाजी सर ग्रेट ग्रेट माणूस
खुप छान सर
सर तुमचे व्हिडीओ पाहीले की मन भरून येते, मस्त 🌹👍🌹💐🙏
निसर्ग आहे म्हणून आपण आहोत 🙏
Trekking karnarya pratyekala Shyamrao naav khup javalche ahe.
Wasota trek ani Shyamrao yanche kade mukkam he nehamiche samikaran.
Thank you Sayaji sir.
Pisal - Ozarde- Satara (USA)
निसर्ग राजा हा प्रत्येकालाच सान्निध्यात राहण्याचा चान्स देऊ शकत नाही, ठराविकच देवदूत माणसं असतात की जे वर्षानुवर्षे निसर्गाच्या सानिध्यात राहू शकतात त्यातील हे काका,, सयाजी शिंदे सर आपले खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार मी येत नाही करणारा दिव्यांग व्यक्ती आहे और जिल्हा बीड तालुका माजलगाव
मनाला भिडणारा अप्रतिम विडिओ आहे.माणसाला आज निसर्गाचाच विसर पडलाय.फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला. ओरबाडून.टाकलय आपण कधी सुधारणार आपण.😢😢😢
निसर्ग आहे म्हणून आपण आहे.... लाख मोलाच वाक्य........
सर काय काय शोधून काढता आणि आम्हाला दाखवता,खरच आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ पाहून वाटत तुम्ही युनिक आहात 😊
अनेक ग्रंथ वाचून जे ज्ञान मिळालं नसत ते या देवमाणसाकडून अयकायला मिळालं साहेब आपल्यामुळं साहेब. धन्यवाद 🙏🙏
Nature is heaven
काकांच्या डोळ्यातील पाणी बघून डोळ्यात पाणी आले, निसर्गप्रेमी शामराव काकांना मनापासून नमस्कार! सयाजी काका तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल धन्यवाद!
सर खुप छान
Shinde sir asech gor garibavar Maya asude❤
Simple personality of sayaji shinde. 🙏🤝👑
वाह वाह...सयजी
खूप मस्त.
नेहमी प्रमाणे एक नंबर व्हिडिओ.. सयाजी , ग्रेट माणूस ❤
माणुस जात सगळयात वाईट
लय भारी माणूस🙏जात, धर्मा पलीकडचा माणूस . रान माणूस, निसर्ग माणूस 🌹🙏निर्मळ हास्य,माणूस निर्मळ 🌹
माणसाची जात वाईट खरं आहे बाबा
सयाजी सर तुमच्या आई बरोबर विडिओ बनवा... त्या खूप भारी बोलतात..90 वर्ष्याच्या पुढे आहेत.... त्यांचा बोलण्याचा लहेजा ऐकायला माझे कान आसूसले आहेत.. त्यांचा av मी बघितला होता.. सर प्लिज... त्या आहेत तोवर त्यांचे शब्द साठवता येतील
सयाजी सर..... ग्रेट विडिओ.... 🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय सर 🙏🚩🚩
अतिशय सुंदर रेखीव जीवनाचा आढावा मस्तच दाखवला 🎉🎉
माणसा सारखे.वाईट दुसरे काही नाही निसर्गा सारखा सोबती नाही मेल्यावर.निसर्गात च विलीन होतात .जिवंत पणी निसर्गाची लूट करीत असतात कधी कळेल माणसाला छान व्हिडिओ धन्यवाद syaji दादा
Sashtang pranam sayaji Bhau tumhala
माणसाची जात खरच वाईट आहे भाऊ
खुप छान काम सयाजी शिंदे सर❤❤❤❤
सर आमच्या महाबळेश्वर भागात श्री उत्तेस्वराची यात्रा असते. खूपच वेगळा अनुभव येतो या यात्रेला आणि explore सुद्धा होईल तुमच्या मुळे या यात्रेला CM साहेब सुद्धा आवर्जून येतात दर वर्षी कारण ही पाच गावची यात्रा असते.
निसर्गप्रेमी आणा...छान.
माणूस प्रजातीच सगळ्यात वाईट🙌🙌
द ग्रेट धनगर समाज
खूप छान सर सह्याद्रीत राना वणात असणारी जुनी मानस अजुन ताठ पने उभी आहेत आम्ही मू.पोस्ट..जिते ,,,तालुका ..पेण ,, जिल्हा ..रायगड वाले❤❤❤
I am waiting next episode sir...👏👌🏻
सयाजी सर, प्रतमथः तुमच्या कार्याला मनापासून सलाम, आणि हजारो धन्यवाद ही अनोखी , भावनिक भेट घडवून आणलीत एका प्रामाणिक, सच्चा 'माणसाची',अन निरागस, निर्मळ निसर्गाची. स्वतःच्या स्वार्थापायी स्वतःच आणि निसर्गाचंही वाटोळं करत चाललेल्या माणूस नावाच्या पशूला कदाचित याची जाणीव होईल.. सर आपले मनःपूर्वक आभार. काही भावना शब्दापलीकडच्या आहेत... पण खरंच खूप खूप thank you so much❤🙏🙏🌹🌹
सयाजी दादा तुमचे मित्र शिवाजी दादा अाणि हे अाजोबा खूप अप्रतिम व्हिडिओ.
I love you sayaji sir khup chan ahe apla Satara ❤
Jai Ho krushna khore, koynamai khore aani Solshi khore....
काय वेक्तिमहतव आहे यार शिंदे सर..👌👌👌
खूप छान ♥️👍