अतिशय सुरेख कामगिरी आहे. झाडं लावली वसूंधरा सुंदर केली. जिवनाच्या वाटेवर हिरवळ शोधून काढली माय माऊली ची काळजी घेतली कि माणूस निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पशुसंवर्धन ची जबाबदारी घेतो. जिवनाला आनंद देतो. खरंच बरं वाटतं आपण जे करतो ते सगळं कशा नी कशा रूपाने समोर येते.
सयाजी शिंदे..... बॉस पूर्णविराम..... या माणसाविषयी एखादा ग्रंथ लिहून येऊ शकतो....great man and great attitude.... Maharashtra proud to sayaji shinde....
Tambawyacha Vishnu bala.karan tyana suddha nisargachi shetkaryanchi janaware yanchebaddal khup kalaji hoti.sayadadada Ani shivjya ha video hi khup chan.dhanyawad.
इतके हरहुन्नरी ग्रेट कलाकार पण ह्यांचं कौतुक होताना कुठे दिसत नाही. मराठी इंडस्ट्रीत ठराविक लोकांचं कौतुक होत अभिनय येत नसला तरी कारण ते एका विशिष्ट समुदायाचे आसतात. सर्वत्र
Sayaji Shinde hey yek uttam abhinetri tar aahetach parantu Tye yek manus hmanunhi uttam aahet tyanch abhinay tar todis Tod asatoch parantu tyani pujileli tyanchi maay tar kharach lajabaab Shinde sir kharao kharach tumhala hats off God bless you
सयाजी शिंदे एक नंबर माझे आवडते आभिनेते
नजर चुकीने आभिनेता झाले.क्षमस्व.
🌳🌳🌳👍 सयाजी तुला देवाचा आर्शीवाद❤
एवढा प्रचंड मोठा अभिनेता आज किती साधा राहतो एक salute sir...तुमचं काम बघून डोळ्यात पाणी येत sir
सयाजी शिंदे यांनी एकदा मल्हारराव होळकरांचा रोल केला पाहिजे छान शोभतील ❤
अतिशय सुरेख कामगिरी आहे. झाडं लावली वसूंधरा सुंदर केली.
जिवनाच्या वाटेवर हिरवळ शोधून काढली माय माऊली ची काळजी घेतली कि माणूस निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पशुसंवर्धन ची जबाबदारी घेतो.
जिवनाला आनंद देतो.
खरंच बरं वाटतं आपण जे करतो ते सगळं कशा नी कशा रूपाने समोर येते.
सयाजी शिंदे..... बॉस पूर्णविराम..... या माणसाविषयी एखादा ग्रंथ लिहून येऊ शकतो....great man and great attitude.... Maharashtra proud to sayaji shinde....
धडाकेबाज अभिनेता❤
सातारकर असाच असतो❤
थोर अभिनेता, जागरूक नागरिक,लोकप्रिय व्यक्तीमत्व....सॅलुट ..!
मी भेटलोय त्यांना... फ्रेंडली माणूस आहेत ते❤
Toh gora aahe ka
Mi tyala lambun pahilay
Dada mala betayche y
मनाचा मोकळेपणा हाच गुण सयाजी शिंदे यांच्यात आहे .😊😊❤❤😊
सयाजी शिंदे यांना मानाव लागेल खडतर प्रवासातून साऊथच्या भागात जाऊन आपला ठसा उमटवणं एवढं सोपं नाही पन सयाजी शिंदे यांनी हे करून दाखवलं 🤝
Kharach apla vishay ch bhari asto nehmi pramane❤
खूप ताकदीचा अभिनय असलेले निसर्ग प्रेमी आणि मातीशी नाळ जोडलेले असे अभिनेते....
गोपी...
गो & पी....
सयाजी शिंदे सरांचा नाद कोण करू शकत नाही मला आवडेल त्यांची भूमिका😊😊😊😅😊😅
खूप भारी माणसाचा व्हिडिओ बनवला भाऊ 👏👏
सयाजी दादा तुम्ही नेहमी आपल्यातले वाटणारे सवेदनशिल प्रेमळ मानस ❤❤
सच्या माणूस आहे राव. आणि गावरान आहे
पुसेगाव...🚩 आपल गाव... राजधानी सातारा🔥
Ekambe
Karad ❤️
राजापूर
माणुसकीचा मळा म्हणजे सुपरस्टार सयाजी शिंदे
खुप छान कलाकार. आहेत🙏🙏🙏
एक नंबर माणूस ❤
आज cha विषयच भारी
1 नं व्हिडीओ बनवलाय शेट 😍🔥👍
साऊथ चे त्यांचे सर्वच पिक्चर छान आहे.💯👏👍
बहुप्रांतीय, बहुभाषिक,आणि दमदार अभिनेता
सयाजी शिंदे ❤❤ एक नंबर माणूस.अशी १० मनसे महाराष्ट्रात असली तर कल्याण होईल
Nice सयाजीलादेवाचा आर्शीवाद❤
एक आदर्श व्यक्तीमत्त्वाबाबत काय बोलावं सुपर
खरोखरच एक दमदार कलाकार आहे
Marathi cenema aso ki south cha abhinay damdar asto ❤❤❤❤....salute sir..jai hind jai maharashtra
श्री सयाजी शिंदे साहेब माझा आवडता अभिनेता आहे 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
आमचा आवडता समाजसेवक कलाकार सयाजी शिंदे.
बापू बिरु वाटेगावकर पिक्चर मध्ये माजलेल्या पाटलाची भुमिका खूप छान केली आहे
Khupch chn abhinay aahe saranch .sautche. Super star vilen aahet sir 😊 aapla Marathi manuse soutch mde fems hot o he far aandachi.gosht aahe.jay hind❤
सायबांच सगळच कार्य कलाकारी. अफाट आहे ❤❤❤
साई शिंदे माझा एक नंबरचा आवडता अभिनेता
आमच्या साताराचा कोहिनुर हिरा ❤
श्रद्धा मालिका पहिली आली
तांब्याचा विष्णू बाळा साक्षात खरोखरचा विष्णू बाळा असल्यासारखे वाटते
सयाजी शिंदे हे कलाकार अणि आम्ही देवराई मुळे ओळख झाली.
खरोखर जमिनीवर राहणारा माणूस सलाम 🙏
एक च नंबर सया दादा मी खूप फ्यान आहे तुमचा खुप खुप शुभेच्छा दादा तुम्हाला
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार..
दुरदर्शन वरति फुटपाथ मालिका आसआयचई
असा माणूस मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
निसर्गावर प्रेम करणारा देवमाणूस ❤
महाराष्ट्र चा मातीला जगणारा सच्चा माणूस आहे.
गावरान तडका! एक नंबर अभिनेता
समाजभान जपणारे अष्टपैलु कलाकार....
Sayaji shinde is one of the most impactfull personality in marathi,hindi,telugu,tamil,malyalam bollywood industry
Khupach sunder mahiti dilyabaddal abhari..
आमदार टोपे फेवोरेट कॅरक्टर
माझा आवडता हिरो.....आहे....❤❤❤
माणुसकीला. मा जपणारा सया🙏
शेतकरी माणूस ❤
विष्णू बाळा
Tambawyacha Vishnu bala.karan tyana suddha nisargachi shetkaryanchi janaware yanchebaddal khup kalaji hoti.sayadadada Ani shivjya ha video hi khup chan.dhanyawad.
साखर आणायला गेली आणि ह्यो मिठाचा खडा घेऊन आलीस का 😂😂
आवडता अभिनेता ❤
आवडता सिनेमा विष्णु बाला पाटिल
इतके हरहुन्नरी ग्रेट कलाकार पण ह्यांचं कौतुक होताना कुठे दिसत नाही. मराठी इंडस्ट्रीत ठराविक लोकांचं कौतुक होत अभिनय येत नसला तरी कारण ते एका विशिष्ट समुदायाचे आसतात. सर्वत्र
सयाजी शिंदे ❤❤
जी सर एकच नंबर
❤ and respect for such a person
Amazing personality and a role model for so many.❤❤❤
मराठी. पताका. दक्षिणेत. पोचवलं. ही अभिमानास्पद. आहे. अभिमान. वाटतो. धन्य. माराठभुमी. हे. असेल. हिरे. या. भूमीने दिले
कुरुक्षेत्र चा तुकाराम हवालदार ते आजचा सर्व क्षेत्रात अग्रेसर अभिनेता, समाजसेवक, पर्यावरण प्रेमी❤
एक नंबर माणूस आहे..
Nambar 1manus.sayajirao❤❤❤❤❤
Khoop talented and down to earth aslelya Sayaji na majha manvandana. Sorry me south cha ahe so marathi made writing nahi kela
Mostly Bharat bhar Cinema srushtit khalnayak sakarnare abhinete ch kharya ayushyat heroes ahet.
खूपच छान अभिनेते आहेत
Great ❤❤🌹🌹🙏🙏
सयाजी शिंदे 😍
Great actor
अशी ही ज्ञानेश्वरी
सयाजी शिंदे साहेब खुप खुप छान काम केले आहेत
Apla vishyach bhari❤❤
Khup chan
सयाजी शिंदे च्या सुरवाती च्या काळात माझ्या वडिलांनी खूप मदत केली पण
आता समोर आला तरी ओळख पण दाखवत नाही
दमदार अभिनेता
shindesaheb tumcha amhala abhiman..adar ahe..hatsoff..
Boss sayaji
जबरदस्त अभिनेते सयाजी दादा
Sayaji. Shinde. Great💞
छान
प्रथमेश फाळके आपलं गाव कोणते
1 no
Sayaji shinde is natural actor of indian cinema
भारी एक्टर
खूप छान
जय सातारा
Ek no video
Great person
Tambavyacha vishnubala❤
Sayaji Shinde hey yek uttam abhinetri tar aahetach parantu Tye yek manus hmanunhi uttam aahet tyanch abhinay tar todis Tod asatoch parantu tyani pujileli tyanchi maay tar kharach lajabaab Shinde sir kharao kharach tumhala hats off God bless you
अगदी बरोबर💯
देव माणूस
मस्तच
Maja avdatha sinastar