बाबा, खुप धाडसी... खुप हिंमतवान. अत्यंत कठीण परिस्थिती मध्ये खचून न जाता आपल्या कुटुंबासाठी ढाल बनले. बाबा, तुम्ही खरंच ग्रेट आहात 🙏 सर, आपण खुप छान बाबांची मुलाखत घेतली. ग्रेट 👌
खरच बाबा तुम्ही खुप धाडशी आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे गरीबीची जान होती मनुन लढले येखादी शेळी खाल्ली असती तर चरपंचे उघड्यावर आला असता तुमच्या कार्याला सलाम
Ajobala sarkar kadun really purskar dyayla pahije. Respected aajoba i salute. Grandpa is so brave and great. Thank you so much. God bless Grandpa and their families. Jay bhim jay sanvidhan aur jay bharat.
जय हिंद बाबा तुम्ही खूप मोठे धाडस केले थेट वाघाशी लढाई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आजच्या तरुणाईला तुम्ही एक आदर्श निर्माण करणारे कार्य केले आहे मी तुमच्या या महान कार्याला सलाम करतो जय हिंद जय जवान जय किसान 🙏🙏💐💐
बापरे बाबा खरचं खूप हिमंतीने लढले तूमी आणि सगळेच जीवानिशी वाचले अशक्य ही शक्य फक्त स्वामी समर्थच करतात त्या भयानक प्रसंगात प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ तूमच्या पाठीशी होते एवढ्या मोठ्या वाघाशी झूंज देणे एकट्याने म्हणजे खरच काहीतरी तूमची सर्वाची पुण्याई ❤❤❤❤❤ काळजी घ्या नका एकटे राहू जंगलात
शेतकरी डे रिंग बाज असतातच वाघा सारख्या जंगली प्राण्यां पासून आपले आणि कुटुंबातील लोकांचे रक्षण करणाऱ्या बाबांचे निश्चित कौतुक वाटले ,,होऊ दे वायरल ,,,,,, कळायला पाहिजे तरुण शेतकरी नक्कीच बाबांची माहिती ऐकून सावधपणे आपलं आणि इतरांचं अस संरक्षण करतील।
तीन जीव स्वतःचा पण जीव वाचवला या बाबा ना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर शेतकरी,सेत मंजूर गरीब शेतकरी धेर्य वाढेल पण आशा लोकांना वंचित राहावे लागले हे दूर देव आहे.
बाबा, खुप धाडसी... खुप हिंमतवान. अत्यंत कठीण परिस्थिती मध्ये खचून न जाता आपल्या कुटुंबासाठी ढाल बनले.
बाबा, तुम्ही खरंच ग्रेट आहात 🙏
सर, आपण खुप छान बाबांची मुलाखत घेतली. ग्रेट 👌
बाबा खरचं तूझ्या हया धाडशी पणाला आज एक नाही तर तू तुझं आणि मुक्या जनावरांच प्राण वाचवले तुझ्या हया धाडशी पणाला माझा सलाम.
बाबांच्या धाडसाला खरोखर सलाम
s
अजून घेता घ्या चहा, लय आहे अजून हे आजोबा बोलले , ते खूप आवडलं आपल्याला, हे फक्त गावाकडची गरीब माणसंच बोलू शकतात ❤️❤️
बाबांच्या धाडसाला सलाम, अश्या लोकांकडे सरकार लक्ष देत नाही,खरंतर अश्या गरीबांना विचारल पाहीजे,भारीच...
यालाच म्हणतात खरे आदिवासी
जय आदिवासी
जय आदिवासी ❤️🌹
ही हकीकत आहे दादा
हे अजोबा फारधाडशी आहे त्या पुरस्कार दिला पाहिजे सरकार कडेपाठपुराव करणे गरजेचे आहे .🎉❤
आजोबांना मानाचा मुजरा अशा माणसांना सरकारने बक्षीस दिले पाहिजे आणि गौरव केला पाहिजे
तुमच्याच धैर्य ला सलामत जय महाराष्ट्र धन्यवाद
खरच बाबा तुम्ही खुप धाडशी आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे गरीबीची जान होती मनुन लढले येखादी शेळी खाल्ली असती तर चरपंचे उघड्यावर आला असता तुमच्या कार्याला सलाम
बाबाला मदत नाही मिळाली मदत मिळालीच
पाहिजेच
सह्याद्रीचा हाच खरा वाघ.
बाबांचा धाडसाला सलाम
बाबांच्या धाडसाला सलाम...... बाबा पुरस्काराला पात्र आहेत.....👍💥👏🙏
प्रसंगावधान दाखवून हिम्मतीने वाघासी सामना केला म्हणून जिव वाचला धन्यवाद
बाबांना नमस्कार व बाबांच्या हिमतीला त्रिवार मानाचा मुजरा.बाबांच्या आलेलं दगड धोंड्यातील जीवन हे धाडसी आहे.पुनश्च बाबांना नमस्कार.
याला वाघच काळीज लागत भाऊ नादच खुळा सलाम ह्यास्याद्रीच्या वाघाला.
एकच नंबर ❤
आजोबा खूप। धाडसी आहेत जुनी माणसे खूप स्ट्रॉंग होती
बाबांच्या धाडसाला सलाम
छाव्याशी लढला शिवभूमितील छावा, बाबा दऱ्या खोऱ्यातील, कडे कपऱ्यात राहणारे आहेत, बचेंगे तो और भी लढेंगे,
बाबांना सरकारने पुरस्कार दिले पाहिजे 👍
शिवरायांचे खरे मावळे.
सह्यादिचा खरा वाघ खरा
Kamal ahe tumchi bapu kharch
बाबाच्या हिंमतीला आणि धैर्याला सलाम.... या बाबाची माहिती सरकार पर्यंत दया. नक्कीच त्यांना पुरस्कार मिळेल...
सर तुमच्या कामाचा अभिमान वाटतो
बाबाच्या कामाचा अभिमान वाटतो
आल आजोबा च्या धाडसाला सलाम यांच्यामुळे वन संत्ती
ही घटना जुन्नर तालुक्यातील तलेरान गावातील आहे हे बाबा एक आदिवासी कुटुंबातील आहेत हे काम फक्त आदिवासी च करू शकतो
बबनच्या धडसाला सलाम बाबांची जखम भगहून कळते काय प्रसांग ओढवला असेल त्यांचं वर .
मा आदरनिय सर नमस्कार फार छान मुलाखत घेतली खरं सरकारने यांना मदत दिली पाहिजे वाघाच्या हल्ल्यातून बचावले आहेत धन्यवाद
बाबा सलाम तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला.... वीर पुरस्काराचे मानकरी आहेत तुम्ही....
Ajobala sarkar kadun really purskar dyayla pahije. Respected aajoba i salute. Grandpa is so brave and great. Thank you so much. God bless Grandpa and their families. Jay bhim jay sanvidhan aur jay bharat.
देव तारी त्याला कोण मारी...
Baba pan chhan sangtyat
खुप धाडशी बाबा ❤ काहीं तरी सरकारने दिलं पाहिजे. त्यानं
प्रणाम करतो या बाबांना .आतामाणसातले काही वाघ बघा मानस मरतात .शासनाने दखल घेतली पाहिजे होती . असे बातमीदार फार कमी आहे प्रणाम करतो याना.
बाबाच्या धाडसाला मनापासून खूप खूप शुभेच्छा 😢😢😢😢😢
राम राम बाबा चांगल धाडस केले
मि भेटलोय या बाबांना ते वेळेस बाबा YCM ला आडमीट होते
koti koti salam Aajoba kamal ahe............
बाबाच्या धाडसाला खरोखर सलाम
Khup chhan
हे खरे सहयाद्रीचे खरे बाघ जय आदिवासी
बाबांना सलाम 🙏🏻
बाबांच्या धाडसाचे खरोखरच कौतुक आहे।
हे धाडस फक्त शिवरायांचे मावळे करू शकतात❤
हे एडया गबाळयाचं काम नाही.बाबा खरोखरच डेअरिंग बाज आहेत.
आदिवासी माणूस लय धाडसी रानात राहणारे
बाबाला खरोखरच सरकारने पुरस्कार दिला पाहिजे
Aaq"lllp
Ho garibala kon vichart..?tyana kon wali nasto. Modi che that bagha.. More ghaeun basto tr tyache photo.. He ajoba tya modi peksha pn lahan asetil
एकच नंबर👏✊👍 काका
बाबा खूप खूप शुभेच्छा दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा,
Baba tumhi kharokharch khup himmat wale aahat ki wagha sobt samna kela v tumhi aapla jiv wachavila satkarne waghacha bandobanstha jaravyas pahije
1 मिलयन ❤❤🎉🎉🎉 views🎉
जय हिंद बाबा तुम्ही खूप मोठे धाडस केले थेट वाघाशी लढाई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आजच्या तरुणाईला तुम्ही एक आदर्श निर्माण करणारे कार्य केले आहे मी तुमच्या या महान कार्याला सलाम करतो जय हिंद जय जवान जय किसान 🙏🙏💐💐
खरंच बाबा आमचे बाबा तुम्ही खरोखर शेर आहात
बाबांच्या धाडसी पणाला सलाम 👌👌👌
लय भारी भाऊ❤
बाबाला मानाचा जय आदिवासी... हे काम फक्त आदिवासीच करू शकतो..
बाबा खरंच धाडसी व हिम्मत वाले आहे पण गरीबाची कोणी अशा प्रसंगी कोणी पाहिजे तशी दखल घेत नाही व मदत पण करत नाहीत बाबांच्या धाडसला तोड नाही 😂
बाबांच्या सलाम धाडसाला...🙏
आदिवासी माणसांचा नाद करायचा नाय जय आदिवासी कोयता नव्हता बाबांच्या हातात म्हणून वाघ 🐅 वाचला
बाबांच्या धाडसाला सलाम❤❤
एकच नंबरचा व्ही डी ओ आहे.
dhanyavad asech sneh rahu dya.
योच खरा सह्याद्रीचा वाघ असा
याला मन्हतात खरे मूळ आदिवासी
जय जोहार जय बिरासा जय आदिवासी
बाबांच्या धाडसाला सलाम धन्यवाद बाबा
Kharch shivrayanche mavle ashe❤
बाबा च्या धाड़साला खरच सलाम ❤
❤ बाबा तुम्ही सह्याद्रीचे ढाण्या वाघ आहेत
या बाबाला म्हणतात खरा वाघ सलाम बाबा जय आदिवासी
छत्रपतींच्या मावळ्याला ,आजोबांना सलाम.
🎉 मावळा खरा❤
आजोबा ना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी
सह्याद्री चा खरा वाघ 🎉
अजोबाच्य धाडसाला सलाम.
बाबाच्या धाडसाला सलाम🙏🙏
Salam tumachaya Dhairyala 🙏💪
जंगलात राहणारी लोकं, हिम्मतवान असतात. आमचे वडीलही बकऱ्याच्या शिकार साठी कुड फाडणाऱ्या वाघाच्या मागे बांबूची काठी घेऊन वाघाला पळवतात.
आजोबांच्या धाडसाला सलाम 🙏
सलाम तुमचे धाडसाला
साबळे सरांचे अभिनंदन 💐
खूप छान बाबा ❤
खरच बाबांच्या धाडसाला मनापासून सलाम 🙏🙏
आजोबा ना सॅल्यूट आहे.गावची लोक एवढी घाबरत नाहीत त्यामुळे ते लढु शकतात. सरकार ने यांना मजबूत घरं 4 भिंती तरी बांधून द्यायला पाहिजे त 🙏
हाल्लीच्या काळात लोक कुत्र्याला घाबरतात आणि ह्या काकांनी तर चक्क वाघा बरोबरच झोंबड खेळली हाच तर आमच्या आदिवासी भागातील ढाण्या वाघ आहे 🐅🐅🐯
मी सुधा असेच व्हिडिओ बनवतो पण मला कोणी लाईक करत नाही.
Nandu sabka bandhu ❤❤❤❤❤❤❤mast.
❤बाबा च्या धाडसाला सलाम
बापरे बाबा खरचं खूप हिमंतीने लढले तूमी आणि सगळेच जीवानिशी वाचले अशक्य ही शक्य फक्त स्वामी समर्थच करतात त्या भयानक प्रसंगात प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ तूमच्या पाठीशी होते एवढ्या मोठ्या वाघाशी झूंज देणे एकट्याने म्हणजे खरच काहीतरी तूमची सर्वाची पुण्याई ❤❤❤❤❤ काळजी घ्या नका एकटे राहू जंगलात
धन्यवाद सर नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
dhanyavad sr
बाबा प्रणाम 🙏🙏🙏
Dhanurvatache injection kiva antiseptic aushadhe ghetali ka babani ?
कमाल आहे बाबा 😢😢
शेतकरी डे रिंग बाज असतातच वाघा सारख्या जंगली प्राण्यां पासून आपले आणि कुटुंबातील लोकांचे रक्षण करणाऱ्या बाबांचे निश्चित कौतुक वाटले ,,होऊ दे वायरल ,,,,,, कळायला पाहिजे तरुण शेतकरी नक्कीच बाबांची माहिती ऐकून सावधपणे आपलं आणि इतरांचं अस संरक्षण करतील।
खरच गांव ते गांव अशी माया गावाकडेच दीसते
तीन जीव स्वतःचा पण जीव वाचवला या बाबा ना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर शेतकरी,सेत मंजूर गरीब शेतकरी धेर्य वाढेल पण आशा लोकांना वंचित राहावे लागले हे दूर देव आहे.
जय आदिवासी बाबा ❤
हर हर महादेव
खुप मोठं धाडस केले बाबा तुम्ही
प्रणाम या धाडसी बाबाला
फारच शूर 👍👍
आजही आदिवासी कुटुंबांतील लोक परातीत चहा पितात हे आजच्या विकासाच्या दुनियातील या गरीबांचे दुर्दैव म्हणावे लागेल
यांच्या साठी सर्वांनी मदतीसाठी मदत करावी