राजगडाच्या घनदाट जंगलातील वाघरू - हनुवती फणसे बाबांचा संपुर्ण जीवन प्रवास🐆🦌🌳
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- हनुवती फणसे बाबा
हनुवती बाबा म्हणजे राजगडाच्या जंगलात एकट्याने राहुन स्वच्छंदी जीवन जगणारे, ९५ वय वर्षांचे तरूण.
गो.नि. दांडेकरांच्या वाघरू कादंबरीचे नायक म्हणजे हेच हनुवती बाबा ❤️🐆😇
राजगड किल्ला आणि आसपासचा घनदाट जंगल परिसर,
तसा आजही दुर्गमच याच राजगडाच्या जंगलात चोर दरवाजाच्या वाटेकडे जाताना, खिंडीतून दाठ झाडीत उजव्या बाजुस गेलेल्या वाटेने या राजगडाच्या घनदाट जंगलातून वाट काढत पुढे हनुवती बाबांच्या घराकडे जाता येते, या वाटेत अनेक अवघड टप्पे व निमुळत्या वाटा लागतात तसेच काही ठिकाणी वाटा या शोधाव्या लागतात.
या घरा पर्यंत कसे जाता येईल तसेच हनुवती बाबांचा संपुर्ण जीवनप्रवास वर्णन या व्हिडीओ मार्फत आज आपण अनुभवणार आहोत, संपुर्ण व्हिडीओ नक्की पहा व आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट नक्की करा.😊🙏🏼❤️🚩
#rajgad #rajgadfort #राजगड #nishantawadevlogs #nishantawade #Hanuwati_Phanse_Baba #hanuwati_phanse
Music Credits:
Song: Highway One
Artists: Steve Adams
Album: Highway One