हुरडा पार्टी 🌾|| शिवज्या-सयज्या ♥️ || Sayaji Shinde ||
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- ============================================================
UA-cam:-
/ @sayajishinde .
============================================================
Visit Website:-
sayajishinde.com/
============================================================
My Social Media Accounts:-
Follow me on-:👇🏻
Instagram:-
...
Facebook:-
www.facebook.c...
Twitter:-
Sa...
===========================================================
Show ur support to our Environmental Conservation Organisation:-
SAHYADRI DEVRAI.
Visit Website:-
www.sahyadride...
Follow us on:-👇🏻
Instagram:-
...
Facebook:-
www.facebook.c...
============================================================
#sayajishinde
#sayajishindevideo
#maharashtra
#sayajishindeinkapilsharmashow
#sayajishindemimicry
#sayajishindetreeplantation
#sayajishindemovies
#sayajishindevlog
#sayajishindecomedyscene
एवढा मोठा कलाकार एवढी प्रचंड संपती तरी ही पाय जमिनीवर आहे खुप खुप ग्रेट सायजी सर ❤️👌🏻
Maitri japaychi aste dakhvaychi naste
आपला मित्र मोठा झाला त्याचा एकाला अभिमान आणि आपण कितीही मोठे झालो तरी आपली मैत्री कधी विसरायची नसते , सलाम या दोतीला ❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤❤❤❤
पाखरांनी खाऊन जे राहील ते आपल किती सुंदर विचार .. खऱ्या अर्थाने निसर्गाशी एकरूप झालेली ही साधी माणसं🙏🙏
ही गोष्ट अगदी खरी आहे .
मन भरून येत....पाहून
❤
NATURE CHANGLE RAHIL TR SHETI HE CHNGLICH HOIL
सयाजी शिंदे येवढे मोठे असून सुध्दा कसला गर्व नाही. ...खरच किती माणुसकी जपतात...ग्रेट आहात सर आपण
सयाजी शिंदे यांनी दाखऊन दिल की किती मोठा माणूस झाल तरी आपल्या गावला आणि मित्राला विसारायच नाही....आशी मैत्री आता होणे नाही
कृष्ण आणि सुदामा सारखी दोस्ती खूप छान ❤❤❤❤❤
गावच्या मातीशी असलेली घट्ट नाळ बाटूक या शब्दातच सार कळतंय कडक सॅल्युट सयाजी सर तुम्हाला अशी मानस पाहिली की मन भरून येत...
लय भारी काका!
खरी माणसं, लोकांना प्राणी, पक्षी पाळावे लागतात आणि यांच्याकडे न बोलवता येतात. प्राणी पक्षांनी खाऊन जे शिल्लक राहील ते आपले, मनात घर करून गेला विचार!
❤
यांना म्हणायचे जातिवंत शेतकरी जो स्व:ता बरौबर निर्सगाचा सूद्धा देण देतो,
❤@@otsnewsonline
यालाच सनातन धर्म म्हणतात..
आपली मराठी माणसे कितीही मोठी झाली तरी किती साधी व जमिनी वर आहेत जसे नाना पाटेकर साहेब व सयाजी शिंदे साहेब,आपणास प्रणाम.
अतिशय सुंदर व्हिडिओ डोळ्याला पाणी आणणारा मैत्रीचे एक वेगळं रूप
हा निर्मळ मैत्रीचा पार्ट मला खूप आवडतो कृष्ण सुदामा सारखा
सयाजीराव मी तुमचा चाहता आहे.. तुम्ही ग्रेट ह्यूमन बीइंग आहात एवढा मोठा होऊन पण एक साधा मित्र जपला हॅट्स ऑफ टू यु.. त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी थोडी मदत करा.. पुन्हा एकदा तुम्हाला सलाम तुमच्या दोस्तीला सलाम
भावा मित्र आहे त्याला पण स्वाभिमानाने जगू दे आपला मित्र मोठा झाला म्हणून त्याने आपल्याला मदत करावी अशी इच्या कुणी ठेऊ नये
perfect 👍@@vikasdharmashale8224
श्री कृष्ण आणि सुदामा सारखी निखळ,नितळ मैत्री...
एक तरी असा जिवा भावाचा मित्र असावा....
Sir तुम्ही फक्त पडद्यावरचे च Hero नाही तर खरच real life मध्ये पण Hero आहात...तुम्ही हे नितळ पारदर्शी स्वच्छ झऱ्याच वाहणारं पाणी आहात...pure heart आहात sir तुम्ही...आयुष्यात जगावं तर तुमच्या सारखं च...real and rare diamond 💎 आहात.....🙏🙏🙏🙏
मैत्री असावी तर अशी शेवटच्या स्वासापर्यंत अशी प्रत्येक मित्राची मत्री असावी सलाम तुमच्या मैत्रीला
सर ही तुमची मैत्री आजच्या या कलियुगात अशी मैत्री होणे नाही, अनेकजण बघितली मोठी होताना, पण असा तुमच्यासारखा मनाने येवढा मोठा माणूस कधी बघितला नाही, सर तुमचा ह्या स्वभावामुळे तुम्हांला परमेश्वराने खूप काही दिलंय, आणी मी परमेश्वराकडे एवढंच मागतो की तुमची मैत्री ही अशीच कायम राहूदे, आणी तुमचं येथून पुढचं आयुष्य असंच आनंदाने जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
अप्रतिम! ग्रामीण कृषी संस्कृतीवर जिवापाड प्रेम व आत्मियता जपणारे महान व्यक्तीमत्व म्हणजे सयाजी शिंदे साहेब.खूपच सुंदर!!!!
ह्याला म्हणतात सच्चा माणूस सच्चा मित्र, मातीशी जुळलेला माणूस तिळमात्र सुद्धा घमेंड नाही, अश्या व्यक्तिमत्वाला मानाचा जय महाराष्ट्र💪💪💪
का हिंडतो देव शोधायला
मित्र असला जवळ मंदिरासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा❤❤
Maza aahe❤
Khup chhan
खूप छान दोस्ती
बाटुक झालय हे एवढ्या मोट्या सुपरस्टार कडून ऐकायला मिळालं 😊
Ekdam satari
Gawakdchi jan ahe tyana mansachi paristithi chi. Tyamul tyancha swabhaw bhasha ahe tshi ahe. Mst ahe
Mast Episode
जुनं झाड देतं छाया🌳
जुनी मैत्री देते माया😘
तुम्ही प्रेरणा आहात आमच्या सारख्या युवा पिढीला🙏🏼 आयुष्य कसं जगावं हे तुमच्या चालण्या बोलण्यातून दिसतं. एवढे मोठे कलाकार होऊन सुध्दा आपल्या मातीला आणि मैत्रीला विसरला नाहीत. ग्रेट सर ❤️
त्या काकांच्या दोन ओळीतून शेतकऱ्याची पाखरांविषयी असलेली भावना समजते....💯👏
खूपच सुंदर.. तुम्ही दाखवून दिलत की आपण कितीही मोठे झालो कितीही मोठे यश गाठले तरीपण आपण आपल्या मित्राला विसरू नये शिवाय तो कोणत्या ही परिस्थितीत असुदे.. आणि आपले पाय हे नेहमीच जमिनीवरच असावेत.. 🙏🙏सलाम तुम्हांला आणि तुमच्या विचार सरणीला 🙏
शिंदे साहेब तुम्ही आणि तुमच्या निरागस निःस्वार्थी मित्राला ऐकत्र असे बिनधास्त रानात गप्पा मारताना बघून डोळ्यात पाणी येते सलाम त्या मित्राला आणि तुमच्या मयत्रीला ❤
आजच्या काळात येवढं प्रेम मित्रावर कोन करत नाही आपण येवढे मोठे कलाकार असून देखील मातीशी आणि निसर्गाशी नातं कायम आहे ❤😊😊😊❤
सर तुम्ही खूप पैसा, प्रसिद्धी मिळवली, आणि तुम्ही खरा जिवाभावाचा सखा मिळवला, खूप खूप धन्यवाद, आणि रिटायर नंतर तुम्ही त्याच्यासोबत वेळ घालवता, यातच खूप खूप मजा आहे आणि खूप खूप छान वाटतं वाटतं.🙏🙏
मी काल हस्ती च दर्शन घेण्यासाठी आंध्रा मध्ये गेलो होतो. आपल्याला तेलगू भाषा समजत नाही. ज्या ठिकाणी रूमवर राहिलो होतो. तेथे मी असाच टीव्ही चालू केला. थोड्याच वेळात आपली महान मराठी कलाकार श्री सयाजी शिंदे यांचा रोल पाहिला. असे मी चार चॅनल्स पाहिले चारीही चॅनल्सवर श्री सयाजी शिंदे आशा अभिनेत्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा.... जय महाराष्ट्र जय शिवराय
कीती गोड मैत्री आहे आणी आजच मैत्री दीवस आहे कीती गोड जस क्रुष्ण आणी सुदामा जणु मीत्र कीती मोठा झाला तरी प्रेम तेच आहे आस हावय हे द्रुष्य आताच्या पीडीला आचरण्यात घेण्या यौगे आहे सयाजी सरांच मन खुप मोठ आहे त्यांनी आजुन लहाण पणीची मैत्री टीकवली आहे हे शीकन्या सारखे आहे आताच्या मुलांनी खरच खूप छान सर ❤
आमचे मराठी चित्रपट मधले. सयाजी शिंदे सर. खरंच दाखवून दिलं. मैत्री कशी असते. आणि आपले मायभूमी विसरले नाहीत ते. इतके मोठे कलाकार तरीपण मित्राला नाही विसरले आपल्या मायभूमीला बी नाही विसरले. great sir I salute it you sir. अणि तुमचा शिवबा मित्र दिलदार आहे सर ❤❤
खूप सुंदर आयुष्य कस असावं याचं उदाहरण आहात तुम्हीं , हे भाग बघताना आनंद पण झाला आणि डोळ्यात पाणी पण आले इतकी सुंदर निर्मळ मैत्री बघून.
आपण किती पण मोठा तरी गावाला विसरला नाहित ते खुप खुप धन्यवाद हे आपले खुप मोठा काम आहे 💗💗
मुलं आणि माणसे खूप चांगले असतात मनाने राव..आणि आमच्या मुली फक्त श्रीमंती पाहून मैत्री करतात...दोस्तीचा दुनियादारील राजा माणसं सयाजी सर आणि शिवाजी सर👍
सर तुम्ही खूप मोठे कलाकार आहेत आणि माझे तर खूप आवडीचे एवढं सर्व काही असताना अजूनही गावात जाऊन तुम्ही जुन्या आठवणी ताज्या करतात आणि तुमच्या मित्रासोबत आनंद घेतात याचा खूप मला देखील आनंद होतो सर खरच अभिमान वाटतो तुमचा
खरचं साहेब तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात , गावाकडची एवढी ओढ पाहून आम्हाला ही खुप भारी वाटतं, तुम्ही एवढे मोठे कलाकार असून सुद्धा तुम्हाला कसलाही गर्व नाही , गावाकडचं साधं राहणीमान तुम्ही आनंदात मित्रांसोबत घालवता याच सुख हा आनंद बोलण्याच्या ही पलिकडे आहे .❤❤ खरचं तुमची मैत्री बघितली की श्रीकृष्ण आणि सुदामा आठवतो ❤😊 तुम्हाला सगळ्यांना खुप खूप दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😍🙏
सर आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवली आहे त्याबरोबर सरांनी दक्षिण सिनेमांमध्ये अभिनयाची लय सुरू ठेवले.हाय सर आपल्या महाराष्ट्राची शान आहे आपल्याला खूप अभिमान वाटतो. सर खूप खूप शुभेच्छा
असा मित्र लाभाणं म्हणजे देव भेटण्यासारखं आहे
आमची यारी जगात भारी
आजपर्यंत चा सर्वात आवडता अभिनेता. आमचा सयाजी सर तुम्ही आहे येवड सगळं असून सुद्धा साधी राहणीमान आणि उच्च विचार असा नेहमीच आपला परिचय खरंच खूप अभिमान वाटत असतो तुमचा
दिल दोस्ती दुनियादरी ❤👍👌
मी सयाजी यांना मागील एक महिन्या पर्यंत जास्त पसंद करत नव्हतो का तर त्याना आजपर्यंत नकारात्मक भूमिकेत च बघत आलेलो movie मध्ये परंतु आत्ता माझ मत अगदी बदललं आहे गेल्या एक महिन्यापासून मी शिवजा सयज्या हे व्हिडिओ पाहत आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप आनंद होतो अंगावर शहारे उभे राहतात सलाम आहे तुमच्या दोस्तीला ही दोस्ती अशीच शेवटपर्यंत राहो असे मित्र नशिबानेच मिळतात ❤
असे खूप कमी लोक असतात त्यांना फक्त बघितलं तरी मन प्रसन्न होत आणि अस वाटते की आपण यांच्या फक्त सानिध्यात असावं..अस एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सयाजी काका❤
तुमचा व्हिलन म्हणून जेवढा राग येतो त्यापेक्षा जास्त मनमेळावूपणा पाहिल्यावर खूप आनंद होतो.जीवनाचा छान आनंद घेता...तुमच्या विडिओ पाहून आमचं पण मन रमून जात थोडा वेळ.❤❤❤
याला तोडच नाही दोस्ती कशी असावी ती लहानपनासून मोठं होईपर्यंत टिकली अन ती पण तुम्ही सुपरस्टार तरीही ती टिकवून ठेवली 😍सलाम आहे तुम्हाला शिवज्या सायज्या जोड एक नंबर ❣️❣️
एवढा महान कलाकार: करोडो रू.ची संपत्ती तरीपण जमिनीवर व आपल्या गरीब शेतकरी मित्रांबरोबर वेळे घालतोय....खुप महान विचार आहेत...शिंदेसाहेब तुमचे
सर तुम्ही ईतके महान कलाकार आहात कि काय सांगू
पन तुम्हि माती ची नाळ जपून ठेवली सलाम तुमच्या साधे पनाला ❤
सर! आज पर्यंत फक्त कुठ तरी पुस्तका मध्ये वाचायचो, पण तुम्हाला व्हिडिओ च्या माध्यमातून पाहतो तर आपल्या मध्ये किती माणुसकी आहे. हे कळते आपल्या कडे खुप शिका सारखं आहे. सलाम आपल्या कार्याला ❤❤
सयाजी शिंदे सर सलाम तुमच्या कार्याला
सर तुम्ही लोकसभा लढवा यावेळस तुमच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे देशाला तुमच्यासारखी व्यक्ती लोकसभा निवडणुकीत १००% निवडून येणार
नाद करा पण यांच्या दोस्ती, यारीचा कुठ खरंच खूप छान वाटत तुमच्या दोघांचे व्हिडिओ पाहून माझा पण आहे एक असा मित्र नजर न लागो तुमच्या मैत्रीला माझीच 🎉🎉❤❤
याला म्हणतात जमीनीवर राहाणारा माणूस, मैत्रीची आठवण ठेवणारे महाराष्ट्राची शान सयाजी शिंदे.
मातीशी कायम नाळ जोडलेला कलाकार!!
आपले पाय मातीचे आहेत ही जाणीव असलेला कलाकार!!
असे सयाजीरावासारखे कलाकार दुर्मिळ!
सलाम त्यांच्या कामगिरीला. 🙏🙏
माणसाने एकतरी असा मित्र सांभाळून ठेवला पाहिजे ... मस्त... हि दोस्ती मला पाहल्यावर रडू नक्की येत
अप्रतिम... डोळ्याचं पारण फिटलं.. मित्रांची जोडी पाहीली की मन तृप्त होतंय ❤❤❤❤❤
दहा वेळा व्हिडिओ बघितला
तरी मन भरल नाही lot's of luv sir ❤
सयाशी सरांचे विडिओ बघून मला माझ्या मित्रांची खूप आठवण येते आणि त्यांच्या कर्तृत्वाची लाज पण वाटते... ग्रेट माणूस... अश्या माणसाला मी पहिल्यांदा बघितल... सातारा-पुणे to कलकुत्ता प्लेन चा व्हिडिओ बघितला मन भारावलं.. आणि खूप काही शिकलो त्या व्हिडिओ मधून... फक्त माझी एकच इच्छा आहे की सयाजी सरांना भेटायच आहे एकदा... आणि निवांत फक्त 30 मिनिट विचारांची देवाण-घेवाण करायची आहे..यांच्याकडून खूप काही शिकण्यासारख आहे... Thankyou sir.. तुमच्यामुळे खूप काही न उलघडनाऱ्या गोष्टी बऱ्याच उलघडल्या.. Thankyou..
काका भारी बोलले पाखरांना खवुदे की काय होतय त्यांनी खावून राहिलेले आपला...❤❤❤
तुमची मैत्रीचे भाग बघीतल्यावर मन एकदम भारावून जाते हो साहेब.❤
माणुस किती पन मोठा झाला तरी आपल्या जिवलग मित्राला कधीच विसरत नाही तसेच सयाजी सरानी त्याची मैत्री जपली आहे 🙏💯
माणुस मोठा झाला की त्याचे हाय फाय मित्र कोण उद्योगपती कोण ॲक्टर कोण मोठ मोठ्या पदावर परंतु आमच्या पश्चिम महाराष्ट्र तील एक सातारा जिल्हातील कलाकार आपल्या लहानपणी का मित्राला कसा हुरडा पार्टीत सामील झाला सयाजी आप ग्रेट है
एवढा मोठा कलाकार असून ही जमिनी वर पाय आहेत हा त्या चा श्रेष्ठ पणा
मैत्री असणं आणि मैत्री निभावणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
मात्र तुमच्या दोघांच्या मैत्रीत जो गावाकडील आठवणींचा साठा आहे तो तुमच्या मैत्रीला एकावेगळ्या उंचीवर घेऊन जातो.❤दिवस बदलले मात्र आठवणी बदलल्या नाही, त्या तशाच ताज्या आहेत हे फार भारी आहे.❤
एवढा दिग्गज कलाकार.. तरीही पाय जमिनीवर ❤❤... सयाजी सर तुमच्या दोघांना बघून कृष्ण सुदामा ची आठवण होते 💯❤️
Very true 👍👍👍
शहरात जाऊन चार पैसे कमवायला लागल्यावर गावातील मित्राला हलक (गरीब) समजून विसरणारे भरपूर पाहिलेत पण सयाजी शिंदे हे मोठे सुपर स्टार असून देखील आपल्या गावाकडील मित्रावर (*शिवज्यावर* )एवढं प्रेम करतात ही मैत्री पाहून सुदामा व कृष्णाची नक्कीच आठवण होते. याला म्हणतात मोठे होऊन देखील जमिनीवर पाय असणे कोणाची दृष्ट न लागो तुमच्या मैत्रीला
साहेबांनी साऊथ इंडस्ट्री पुर्ण हालुन टाकली आहे ❤
आपण किती ही मोठो झालो तरी आपल्या मित्राला विसरायचं नसतं हे तुम्ही दाखवून दिले सर❤❤
सयाजी सर तुमी येवढे मोठे कलाकार आहात तरी पण तुमी आपल्या मातीत रमता. तूमचा खुप अभिमान वाटतो
याला जीवन ऐसे नाव!निर्भेळ, निर्मळ प्रेम, हा आनंद, हे सुख कितीही पैसे दिले तरी मिळणार नाही. 👍👍
आज कल माणूस पैश्याच्या मागे धावत आहे पैसा पुढ माणूस माग पण खरी जिवन नाही जगत ❤माणूस भ्रमात जिवन जगतोय❤पन खुप छान वाटल हा व्हिडीओ पाहून मी चाललोय गावाकडे 45 दिवस सुटी वर मुद्दाम घेतली सुटी
खरंच सयाजी शिंदे ग्रेट आहेत आणि पाय जमिनीवर आहेत एवढे मोठे कलाकार झाले तरीही गावाकडच्या जुन्या मित्रांची आहे अशी ओळख ठेवली छान सयाजी सर❤
सयाजी शिंदे हे केवळ प्रतिभेचेच धनी नसून ते एक उत्तम समाजसेवक देखील आहेत.लोफरपासून ते शाळेपर्यंतचे त्यांचे सर्व चित्रपट आपण पाहिले आहेत, पण लोफरमधील एका सच्च्या प्रियकराची भूमिका अतिशय दमदार होती.त्याबद्दल आम्ही त्यांना सलाम करतो. त्याचे योगदान. चाहते नेहमी जल्लोष करतात!!!!
शिवा सयज्याची जोड नाही त्याला तोड, एक नंबर नाद खुळा , मातीशी जोडलेला माणूस, सातारच्या मर्दानी रांगड्या मातीतला माणूस, आम्हाला जिल्हा वासी म्हणुन तुमचा लय अभिमान हाय, साहेब 👌👌👌🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️
दादा तूमची दोस्ती दुनियात भारी
खरोखर आनंद झाला हा विडिओ पाहून खर तर माणूस हा कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय हे नेहमी जमिनीवर पाहिजे 👍 शिंदे साहेब यांनी आत्तापर्यंत साऊथ हिंदी आणि मराठी या चित्रपटात विशेष भूमिका म्हणून कार्य केले आहे तरी ते आजही जमिनीवर आहे हा आदर्श घेण्या सारखा आहे
सयाजी सरांना पाहील्यावर ह्यांची मैत्री श्री कृष्ण आणि सुदामा यांच्या सारखी वाटते आणि हे एवढे मोठे कलाकार असून सुद्धा जमिनीला धरून आहेत ❤
सर आपण आभिनयात खुप वेगळे आणी सहज जिवन जगताना मी तुमच्या मैत्रीचा खूप बेभान चाहता झालो आहे मला आपणास भेटायला तर मिळणार नाही पण तुमच्या शिवबाला भेटण्याची इच्छा आहे.आता तुमचे चित्रपट पाहाण्या शिवाय आता हेच व्हिडिओ पाहावेशे वाटते
माणूस कितीही मोठा झाला तरी मित्राला विसरत नाही... ❤❤
कलाकारातील देव माणूस, प्रसिद्धीच्या
एवढ्या उंची जाऊन सुद्धा आपली निखळ मैत्री जपणारा एक आदर्श मित्र, तुमच्या विचाराला व मनाच्या मोठेपणाचा लाख लाख वेळा मुजरा🙏🙏🙏
तुमच्या सारख्या लोकांना देव या जगात पुन्हा पुन्हा जन्म देईल कारण तुम्ही खर आयुष्य जगताना त्याला आनंद होत असेल सयाजी सर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुपच कौतुक वाटतंय दादा तुमचं आणि तुमच्या मित्राच..... आदर्शवत आहे 🙏🌹
संताच्या भूमिमधील पाय जमिनीवर असलेला अनमोल हिरा
खरंच त्या गवर्या च्या हारात कणसं भाजून झाल्यावर ज्या वेळेस कणसे हाताने मळत होते त्या वेळी व्हिडिओ बघताना अक्षरशः भाजलेल्या हुरड्याचा सुगंध दरवळत होता.. अप्रतिम ❤
तुमच्या निखळ मैत्रीला सलाम शिंदे सर तुमची मैत्री निर्मळ पाण्यासारखी❤❤❤
आशा माणसामुळे साक्षात संतांचे रूप आणि कसं जगावं बिलकुल अभिमान नाही जिवंत मरणे मरून जगणे हा भाग्यशाली माणूस कौतुक करायला शब्द नाहीत खरंच क्रांतिकारकांचा सातारा जगण्याची वागण्याची दयावंत असे महान अष्टपैलू कलाकार शिंदे साहेब तुमच्या साधे पणाला मानाचा मुजरा🎉
राव मन जिंकला सयाजी राव .मातीशी अजून पण प्रेम आहे अजून पैसा आल्यावर खूप लोक बदलतात पण आमचे सयाजी शिंदे अजून तसेच आहेत....love you dada
हे असं मित्र प्रेम क्वचितच एखाद्याच्या नशिबात असते ❤ love you sayaji sir
सयज्या लका.every time you upload literature I relate it with me thank you thalivaa❤❤❤😊😊😊😊😊
शेती विषयी एवढं प्रेम असणारा एकमेव कलाकार सयाजी शिंदे साहेब खूप खूप धन्यवाद तुमचे
आभाळा येवढी उंची गाठून पन जमीनीवर राहणारा माणूस म्हणजे सयाजी शिंदे... कृष्ण जसा सुदाम ला विसरला नाही.. तस सयाजी शिंदे तुम्ही आपल्या गरिब मित्रा ला विसरला नाहीत... माणूस किती पन श्रीमंत होऊद्या लहान पनी च घर आनि लहानाचा मित्र कधीच विसरू शकत नाही.. ते सयाजी शिंदे यांनी दाखवून दिले....
खूप छान सर नाहीतर आजकाल लोक कुठ लक्षात ठेवतात जुनी मैत्री...❤❤ गावाकडची माणस साधी असतात आणि मनाने पण खूप साफ असतात 😘😘
निस्वार्थी मेत्री
खरंच सयाजी सर मन भरून येतं तुमचे हे व्हिडिओ पाहत असताना असं वाटतं की व्हिडिओ संपू नये खूप छान मैत्री आहे एवढ्या उंचीवर जाऊन ही मातीतल्या मैत्रीला न विसरणे हीच खरी माणुसकी
डोळ्यात पाणी आलं खूप छान दोस्ती तुमच्या आहे कोणाची नजर न लागो
साहेब डोळ्यात पाणी आले तुमची एवढी घट्ट मैत्री बघून. तुम्ही खूप नशीबवान आहात की तुमच्या आयुष्यात एक खरा मित्र आहे .असेच कायम आनंदी राहा. तुमची मैत्री अशीच फुलत राहू देत.
खरंच खुप छान ऐपीसोड आहे😊
मैत्री असावी तर अशी ..संपत्ती चा आणि श्रीमंती चा जरा सुध्दा गर्व नाही ..सलाम तुमच्या मैत्रीला सर
सयाजी सर बाप माणूस जय शिवराय❤
The smell ofsoil of Sayajis shindes native place has been assimmilated in the DNA of Sayaji....... Very sensitive person ... not only towards village people but towards nature & environment ❤❤❤❤❤
डोल्याच पारन फेडनारी मैत्री ✨🙏👌👍💖💐
सयाजी शिंदे Sir tumhi itke talented Ani famous asun suddha khup simple, humble and down to earth aahat ...khup chaan aahe video ..video baghun amhala amchya gaavachi athvan aali...
सर एक चित्रपट बनवा तुमचा मैत्री वर बालपणाची मैत्री ते आता पर्यंत चा प्रवास अख्या महाराष्ट्राला आवडेल 👌👌 ❤❤ चित्रपटचा नाव :- शिवज्या आणि सयज्या
प्रतीकला अभिमान वाटेल सर.❤
भारी वाटल सर तुमची एवढ्या वर्षे दोस्ती अजून जशी च्या तशी कायम टिकून आहे.. नाहीतर आता जमाना बदललाय सर.. परिस्थिती बदलली की लोक सुद्धा बदलू लागलेत.
आपली माती आपली माणसं न विसरणारा राजा माणूस ❤❤
चित्रपट आयुष्याचा, आयुष्यातल्या नात्यांचा, जिवाभावाचा, मैत्रीचा, हास्याचा गमतींचा.❤🌟