राहुलजी तुमचा हा व्हीडीओ पाहून अजित पवार साहेबांच्या शेतात जाण्यासाठी सिमेंटचा रस्ता दिसला पण आजून महाराष्ट्रत अशी काही गावे आहेत कि तेथे साधा खाडी मुरूम टाकून बनवलेले रस्ते नाही त्या मुळे असे वाटते कि आख्या महाराष्ट्र चा विकास फक्त बारामतीतच झालेला दिसतो आहे
अजित दादांच्या शेतात डांबरी रस्ते आमच्या शेताला तहसीलदार रस्ता देत नाही आम्ही रस्ता मागायचा तरी कुणाला दवाखान्यात जायला रस्ता नाही साधा आजारी माणूस न्यायला कुलकर्णी साहेब या माध्यमातनं तरी तुमच्या पर्यंत आम्ही पोहोचू शकलो
आम्ही दोन दोन एकरात खुश आहे. पैदल चालण्यासाठी रस्ता सुद्धा नाही. आणि यांचा 40 एकरचा तुकडा म्हणून तर म्हणतात, विदर्भात सर्व साधनसंपत्ती आहे पण उपयोग पश्चिम महाराष्ट्रात आहे.
खूप वाईट वास्तव आहे भारतातलं सर्व नेते गोरगरीब जनतेला लुटून स्वतःचा विकास साधतात हेच कारण आहे श्रीमंत श्रीमंत होत चालला आणि गरीब गरीब होत चालला अशी शेती राजकीय क्षेत्रात नसलेल्या व्यक्तीची दाखवा
राहुल कुलकर्णी साहेब तुम्ही मा श्री अजित दांदा पवार साहेब यांच्या शेंतातील व्हिडीओ दाखवला फार छान वाटले कारण खरेचं आहे अजितदांदाना शेतीची आवड आहे व महाराष्टातील सर्व शेतकऱ्यांची तळमळ आहे व दांदा गांवाकडे (बारामतीला)आल्यावर शेतांतील बारकावे टिपतात कारण दांदाना शेतकऱ्यांच्या व्यथा माहीत आहेत म्हणूणच शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव व योग्य किंमत मिळायची असेल तर अजितदांदा महाराष्टाचे मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ हीच माझ्याकडून आई जगदंबा व पांडुरंगा चरणी प्रार्थना दांदा समर्थक शेतकरी मी -अतुल वाघमोडे .मु .पो .पाटकुल ता मोहोळ
जरंडेश्वर कोरेगाव तालुक्यामध्ये सगळ्या 265 ऊस जरंडेश्वर कारखान्यान बंद केला राहुल जी तुम्हाला सांगतो दादा म्हणतो शेतकरयांनो 265 ऊस लाऊ नका त्यामुळे कारखान्याचा साखर उतारा कमी होतो त्यामुळे कारखान्याच नुकसान होते व शेतकरयांना दर कमी मिळतो जरंडेश्वर शुगर कारखाने 265 ऊस बंद केला आता तुम्ही मुलाखत घेताय दादा च्या रानात 265 ऊस आहे शिवाय सोमेश्वर सहकारी साखर कारखाने 3600 रू दर दिलाय आता बघा जरंडेश्वर शुगर कारखाने 3100 रू दादा च्या कारखाने दिला आणि हेव दादा शेतकरयांच्या टाळू वरचं लोणी खाणारा दादा. तसं म्हणून काय आम्ही भी राष्ट्रवादी च कार्यकर्ते पण थोड मनाला वाटल म्हणून लिहिले नमस्कार राहुल जी 🙏
आमच्या शेतीला असे डेवलपमेंट करण्यासाठी अजित पवार साहेबानी सर्व सुविधांची मदत करावी प्रत्येक वर्षी आमच्या शेती मध्ये नुकसानच सहन Krave लागते राहुल साहेब
काल शरद पवार यांची बातमी होती टी व्ही वर त्यांनी ऊस शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून ( ए आय ) उसाच्या उत्पादनात भरघोस वाढ व साखरेच्या उताऱ्यात वाढ होणार हा प्रयोग त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न भरपूर वाढणार आहे त्यामुळे कुलकर्णी यांना दादाची प्रतिमा चांगली दाखवण्याची जबाबदारी दिली
कुणाला आवडो ना आवडो मला हा व्हिडिओ आवडला तरुण मुलांनी यातून घेण्यासारखं आहे. नेते मंडळी मागे बोंबलत फिरू नका ते आपल्या प्रपंचाला सावध असतात. सर्व पक्षीय पुढारी कोणी एकच नाही. आपण मात्र खिशातून पैसे घालून मागे बोंबलत फिरतो. कृपया तरुण पिढीने बोध घ्यावा.
राहुल जी मि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहे. अजित पवार या शेतकऱ्याच्या शेतात जसा रस्ता आहे तसा शासन गावागावात करू शकेल का. राहुल सर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला शेतात जाण्यास चांगले रस्ते मालाला भाव पाणी वीज बस येवढं द्या म्हणावे सरकारला शेतकरी नक्की सुखी होईल
कमाल आहे कुलकर्णी साहेब तुमची, फार गरीब, आणि कष्टाळू शेतकऱ्याची कहाणी तुम्ही जनतेसमोर मांडली, आभार आहे ..तुमचे..70 हजार कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा केलेला आहे या शेतकऱ्याने , फार गरीब शेतकरी आहे हो, हा पवार शेतकरी..
मी सुशी वडगाव ता.गेवराई जिल्हा येथिल शेतकरी आहे. आमच्या गावाला पुर्वी कच्चा रोड असताना बस यायची परंतू आता पुर्ण डांबरीकरण झालेले आहे तरिही पंचेविस वर्षापासून बस बंद आहे. दोन तिन महिने पाठपुरावा केल्यावर चार पाच दिवस बस येते व पुन्हा बस बंद होते.त्यामुळे विद्यार्थ्यांवर खाजगी बस रिक्षाने तालुक्याला शिक्षणासाठी जावे लागते. तर मुलींना दहावी नंतर शिक्षण बंद करावे लागते अजित पवार यांच्या शेतीतील सिमेंटचे रस्ते पाह्यल्यावर सत्तेची पावर कळते.
अजित दादाची शेती मध्ये जाण्यासाठी काँक्रिट रस्ता गाय गोठा एकच नंबर पण आमचा नगर शिर्डी मनमाड रोड 40 वर्ष पासून कोणते ग्रहण लागले आम्हाला कळेना राहुल सर एकदा नगर मनमाड रोड ची पण 10 मिनिट ची का होईना स्टोरी बनवा म्हणजे कळेल की बाकीच्या महाराष्ट्रात किती विकास झाला आहे....
Jar kharach ha video promotional nahi aani tumhi kharach jar neutral asal tar udya Sharad Pawar che pik-pani sheti dakhva.. Ase na kelyas tumhi Ajit aani Devendra chi Supari vajvaycha karyakram haati ghetlay asey samajnyat yeil.. dhanyawad 🙏
अहो महाराज..राज्याची श्रीमंती दाखवायची नसती..प्रजेचे प्रश्न मांडायची ..त्या प्रश्नांवर काय कारवाई झाली ..त्याचा पाठपुरावा करायची याच्यावर तुमची भूमिका मांडा..है आपल काम आहे ..का समाजातले प्रश्न संपलेत..का तुमच्यातल्या रक्त.
दादा ची इत्येच 100 येकर चा वर जमीन आहे। आनी अपुन 1 ते 2 येकर जमीनी घेन्या साठी सर्व आयुष्य गालतो तरी घेने होत नहीं। सम्मान माणुस मीठ भाकरी साठी च जुलवा जलव होत नहीं।
राहुलजी जनता सर्व काही जानते हा तुम्हचा सांगण्याचा उपदेश समजतो दादाच्या उत्पनाचा हिशोब कुणी मागीतला नाही जे 70हजार कोटीचा हिशोब पाहिजे शेतकर्याना तेच सांगा
दादा कवा गेलते शेतात पाला काढायला पाणी पाजायला ,भांगलायला आमच्याकडे ऊस बाहेर काढायला रस्ते नाहीत, कोर्टात 15 वर्षे भांडतोय राव, आणि तुमच्याकडे काँक्रीटचे रस्ते??? धन्य आहे सर्व
पैसे सगल्याकडेच असतात पण शेती करणारे फार कमी नेते , मोठे मोठे हॉटेल , परदेशात पैसे जमा करणारे भरपूर आहेत, शेती पाहून दादा किती शिस्तप्रिय आहेत , शेतीची जाणं असणारा नेता ❤❤❤❤
Ajit pawar la kharach subsidy chi garaj aaje ka.. pnn.. Pawar असतील कदम आसतील.. किंवा बाकी सर्वच नेते.... सबसिडी वर जगतात... एकदा RTI madhe application takun yani सर्वांनी किती सबसिडी घेतली आणि कशासाठी घेतलाय हे पाहायला पाहिजे...😅.. दादाचा माणूस चांगला बोलतोय पण.. शेवटी साहेबाचा माणूस आहे आहे...
700000 कोठी कामी आले, हित आमच्या मराठवाड्यात गावाला निट रस्ते नाहीत अन यांच्या विहीरीभोवती रस्ते . राहुल सर कसे आहेत आपल्या धाराशिव शहरातले रस्ते ते पण धाकवा महाराष्ट्राला.
शेतकऱ्यां माला भाव नाही आणि सोलर पॅनल ला अर्ज करूनही आम्हाला सोलर मिळत नाही म्हणून यांच्या कळे ही योजना एक दिवसात मिळतात आम्हाला दोन ते तीन वर्षे होऊन जाते तरीही मिळत नाही जर आमच्या मालाला योग्य भाव मिळालान तर आमच्या ही शेतात मोठे मोठे बंगले असते तर आमची योजना या नेत्यांच्या घरात योजना आहे 💯 टक्के आणि आमच्या शेतात सिमेंट रस्ते असतं म्हणजे शेतकऱ्यांच सरकार नाही आहे
काटेवाडी सोनगाव रस्ता पण बघा अजित पवारांच्या शेतीचा बांध संपला की कॅनल लागतो नंतर 4 फूट जागा सोडून रस्ता आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्या शेतकऱ्यांची लगेच शेती लागते म्हणजे रस्ता पण तिथं वाकडा केलाय😂😂😂
राहुलजी तुमचा हा व्हीडीओ पाहून अजित पवार साहेबांच्या शेतात जाण्यासाठी सिमेंटचा रस्ता दिसला पण आजून महाराष्ट्रत अशी काही गावे आहेत कि तेथे साधा खाडी मुरूम टाकून बनवलेले रस्ते नाही त्या मुळे असे वाटते कि आख्या महाराष्ट्र चा विकास फक्त बारामतीतच झालेला दिसतो आहे
He matra khar aahe
Mag tumacha amdar Kay. Kartata@@Bhaiya_patil_6004
अजित दादांच्या शेतात डांबरी रस्ते आमच्या शेताला तहसीलदार रस्ता देत नाही आम्ही रस्ता मागायचा तरी कुणाला दवाखान्यात जायला रस्ता नाही साधा आजारी माणूस न्यायला कुलकर्णी साहेब या माध्यमातनं तरी तुमच्या पर्यंत आम्ही पोहोचू शकलो
Game aahe ha aajit cha
@@balasahebaher6857 mag tumacha amdar khasdar na prashna vichar ke
तरी मानलं 70000 कोटी कुठे लपवले असतील.
आता कळलं
काकांची पण दाखवायला हवी
दाखवा@@Mi_Marathiदाखवा की दादा दाखवून देतील का कारण चॅनेल चे पैसे ते देतात ना
मायला इकडं आम्हाला त्या सोलर ऊर्जाचे फॉर्म भरू भरू कंटाळा आला इकडं पूर्ण विहीर भरली सोलरणी 😂
कुलकर्णी सर शेती बघायला गेलो की ऊसात काय लपून ठेवलेल बघतात
70 कोटी वगैरे😂
आम्ही दोन दोन एकरात खुश आहे. पैदल चालण्यासाठी रस्ता सुद्धा नाही.
आणि यांचा 40 एकरचा तुकडा
म्हणून तर म्हणतात, विदर्भात सर्व साधनसंपत्ती आहे पण उपयोग पश्चिम महाराष्ट्रात आहे.
मस्तच राहुलजी.. जे कुणी नाय दावलं ते तुमी दावलं राव.. धन्यवाद राव 🙏🏽🙏🏽👍🏽👍🏽👍🏽
खूप वाईट वास्तव आहे भारतातलं सर्व नेते गोरगरीब जनतेला लुटून स्वतःचा विकास साधतात हेच कारण आहे श्रीमंत श्रीमंत होत चालला आणि गरीब गरीब होत चालला अशी शेती राजकीय क्षेत्रात नसलेल्या व्यक्तीची दाखवा
Brobar aahe
अगदी बरोबर आहे तुमचं आपण साधा गावाचा सरपंच झालो तरी पाच वर्षांत एखादा एकर जमीन विकून टाकतो.😂😂😂😂😂
राहुल कुलकर्णी साहेब तुम्ही मा श्री अजित दांदा पवार साहेब यांच्या शेंतातील व्हिडीओ दाखवला फार छान वाटले कारण खरेचं आहे अजितदांदाना शेतीची आवड आहे व महाराष्टातील सर्व शेतकऱ्यांची तळमळ आहे व दांदा गांवाकडे (बारामतीला)आल्यावर शेतांतील बारकावे टिपतात कारण दांदाना शेतकऱ्यांच्या व्यथा माहीत आहेत म्हणूणच शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव व योग्य किंमत मिळायची असेल तर अजितदांदा महाराष्टाचे मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ हीच माझ्याकडून आई जगदंबा व पांडुरंगा चरणी प्रार्थना दांदा समर्थक शेतकरी मी -अतुल वाघमोडे .मु .पो .पाटकुल ता मोहोळ
राहुल कुलकर्णी साहेब नमस्कार हा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही
Chidu naka ho.
Mag bagu nako jabardsti nahi
Mag bagu nako jabardsti nahi
Nako baghu
मात्र कमेंट करायला वेळ आहे ऍडझव्या ला 😂😂
खुप आवडला विडिओ , कारण शेती खुप स्वच्छता आहे, विहिरी पाण्याने भरलेल्यी आजूबाजूचा परीसर, शेत करी गरीब असो वा श्रीमंत , शेतीची निगराणी ठेवणे महत्त्वाचे
जरंडेश्वर कोरेगाव तालुक्यामध्ये सगळ्या 265 ऊस जरंडेश्वर कारखान्यान बंद केला राहुल जी तुम्हाला सांगतो दादा म्हणतो शेतकरयांनो 265 ऊस लाऊ नका त्यामुळे कारखान्याचा साखर उतारा कमी होतो त्यामुळे कारखान्याच नुकसान होते व शेतकरयांना दर कमी मिळतो जरंडेश्वर शुगर कारखाने 265 ऊस बंद केला आता तुम्ही मुलाखत घेताय दादा च्या रानात 265 ऊस आहे शिवाय सोमेश्वर सहकारी साखर कारखाने 3600 रू दर दिलाय आता बघा जरंडेश्वर शुगर कारखाने 3100 रू दादा च्या कारखाने दिला आणि हेव दादा शेतकरयांच्या टाळू वरचं लोणी खाणारा दादा. तसं म्हणून काय आम्ही भी राष्ट्रवादी च कार्यकर्ते पण थोड मनाला वाटल म्हणून लिहिले नमस्कार राहुल जी 🙏
मी पण कोरेगांव
40 एकर चा तुकडा.... 😂😂😂
एकुण 100 एकर शेत आहे
तसे 100 तुकडे
😂😂
आमच्या शेतीला असे डेवलपमेंट करण्यासाठी अजित पवार साहेबानी सर्व सुविधांची मदत करावी प्रत्येक वर्षी आमच्या शेती मध्ये नुकसानच सहन Krave लागते राहुल साहेब
जय शिवराय
17 एकर मधला म्हाळुंगे पुणे चा बंगला पण दाखवा
Gujarati lokacha banglow pan dakhava
अजित पवार यांना शेतकरी नेता म्हणून प्रमोट करण्यासाठी कुलकर्णी प्रयत्न करताना दिसतात
काल शरद पवार यांची बातमी होती टी व्ही वर त्यांनी ऊस शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून ( ए आय ) उसाच्या उत्पादनात भरघोस वाढ व साखरेच्या उताऱ्यात वाढ होणार हा प्रयोग त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न भरपूर वाढणार आहे त्यामुळे कुलकर्णी यांना दादाची प्रतिमा चांगली दाखवण्याची जबाबदारी दिली
कुणाला आवडो ना आवडो मला हा व्हिडिओ आवडला तरुण मुलांनी यातून घेण्यासारखं आहे. नेते मंडळी मागे बोंबलत फिरू नका ते आपल्या प्रपंचाला सावध असतात. सर्व पक्षीय पुढारी कोणी एकच नाही. आपण मात्र खिशातून पैसे घालून मागे बोंबलत फिरतो. कृपया तरुण पिढीने बोध घ्यावा.
सलाम आहे तुमच्या पत्रकारितेला.
पुढच्यावेळी त्या शिंदेची पण दाखवा शेती😂😂 आणि ते हेलिकॉप्टर पण दाखवा 😂😂😂
राहुल, तुमच्यासारखे हजारो एजंट भाजपसाठी काम करत आहेत. तुम्ही निष्ठावान आहात. तुम्हाला लवकरच संघाकडून चांगले बक्षीस मिळेल.
रुपाली चाकणकर यांना रात्रीच्या वेळेस येण्यासाठी रस्ता पक्का सीमेट चा बांधून ठेवला आहे
😂😂😅
😂😂
अहो. साहेब. लोकांना. गावात जाण्यासाठी रस्ता नाही हे. लोकांना दाखवा
बघा ७० हज़ार कोटी ईकड़े गुन्तविले आहेत.
राहुल जी मि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहे. अजित पवार या शेतकऱ्याच्या शेतात जसा रस्ता आहे तसा शासन गावागावात करू शकेल का. राहुल सर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला शेतात जाण्यास चांगले रस्ते मालाला भाव पाणी वीज बस येवढं द्या म्हणावे सरकारला शेतकरी नक्की सुखी होईल
कमाल आहे कुलकर्णी साहेब तुमची, फार गरीब, आणि कष्टाळू शेतकऱ्याची कहाणी तुम्ही जनतेसमोर मांडली, आभार आहे ..तुमचे..70 हजार कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा केलेला आहे या शेतकऱ्याने , फार गरीब शेतकरी आहे हो, हा पवार शेतकरी..
shahana ahes.
एका एकर मध्ये 10 कोटीची वांगी पिकणार शेत दाखवा की पवार परिवाराची वांगे पिकवण्या मध्ये खासियत आहे
Devendra Fadanvis la vichara
नक्किच हे दाखवायला पाहिजे
पीठ मागे 😂
Tuzya aaichya bhokat ghalki वांग
Supriya tai jayun vichar ki
फारच गरीब शेतकरी आहे फक्त 40एकर त्यात डांबरीकरण मजा आहे सर्व शेतकरी असेच गरीब हाऊ दे
शंभर एकर आहे शेती चाळीस नाही.
मस्त व्हिडिओ, शेतकरी तो शेतकरी मग लहान असो की मोठा. खूप छान
सिमेटं रोड आहे आजित च्या राणात 😅
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून बघावा असा व्हिडिओ अप्रतिम ✨👌👌
काही नेत्यांचे वाईनरी,साखर कारखाने,केमिकल फॕक्टरी,बार-रेस्टाॕरंट,हाॕटेल असतील तर त्यांचीही डाॕक्युमेंटरी करा राहुल सर.
कुलकर्णीसाहेब गरीब शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान झाले.त्यावेळी गरिबांच्या शेतापर्यंत पोहचायला पाहिजे होते.
छान विडिओ... बाकी ज्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसत त्यांना आपण काही करू शकत नाही...राजकीय कविळ असावी तसा प्रकार..🙏
@@examlogic1309 याने अजित पवारच का निवडले? अजित पवार युतीतून बाहेर पडावेत म्हणून संघाने किती प्रयत्न केले. भाजप हा भामट्यांचा पक्ष आहे.
मी सुशी वडगाव ता.गेवराई जिल्हा येथिल शेतकरी आहे. आमच्या गावाला पुर्वी कच्चा रोड असताना बस यायची परंतू आता पुर्ण डांबरीकरण झालेले आहे तरिही पंचेविस वर्षापासून बस बंद आहे. दोन तिन महिने पाठपुरावा केल्यावर चार पाच दिवस बस येते व पुन्हा बस बंद होते.त्यामुळे विद्यार्थ्यांवर खाजगी बस रिक्षाने तालुक्याला शिक्षणासाठी जावे लागते.
तर मुलींना दहावी नंतर शिक्षण बंद करावे लागते अजित पवार यांच्या शेतीतील सिमेंटचे रस्ते पाह्यल्यावर सत्तेची पावर कळते.
😂😂
मा. श्री. राहुल कुलकर्णी सर खूप छान माहिती महाराष्ट्राला दिली धन्यवाद सर
भारताचे समृद्ध शेतकरी श्री अजित पवार साहेब
राजकारनात येण्या पूर्वीची शेती 100 एकर होत कि राजकारनात आल्यानंतर घेतलं कुलकर्णी सर.
शेती करण्यासाठी पैसा लागतो. मी 2 एकर मध्ये ऊस लावलेला आहे आणि त्याच्यातलं गवत जाळण्यासाठी मला 6000 च फवारणी औषध लागला आहे तर शंभर एकरासाठी किती लागेल?
दादांना विचारल्या शिवाय कुनातही दम नाही त्यांची प्रॉप्रती दाखवांची,,,,आणि राहिला विषय दादाची प्रोप्रती किती तर ही शेती फक्त दादाच्या नखातील मळ आहे
राहुल जी तुम्ही गरीब शेतकऱ्याच्या बाधा वर गेला असता तर आम्हाला अभिमान वाटलं असता .
अजित दादाची शेती मध्ये जाण्यासाठी काँक्रिट रस्ता गाय गोठा एकच नंबर पण आमचा नगर शिर्डी मनमाड रोड 40 वर्ष पासून कोणते ग्रहण लागले आम्हाला कळेना
राहुल सर एकदा नगर मनमाड रोड ची पण 10 मिनिट ची का होईना स्टोरी बनवा म्हणजे कळेल की बाकीच्या महाराष्ट्रात किती विकास झाला आहे....
बिल भरा, फुकट सगळ पाहिजे... सवयच घाण
व्यायाम कसला असतो कुलकर्णी😂🤣
चावट कुठले 😂
Jar kharach ha video promotional nahi aani tumhi kharach jar neutral asal tar udya Sharad Pawar che pik-pani sheti dakhva.. Ase na kelyas tumhi Ajit aani Devendra chi Supari vajvaycha karyakram haati ghetlay asey samajnyat yeil.. dhanyawad 🙏
शेतकर्याचा राजा शरद पवार ❤❤❤❤❤❤❤❤❤
फार कस्टाने कमावलेली इस्टेट आहे बरं झालं तुम्ही दाखवत आहे
अहो महाराज..राज्याची श्रीमंती दाखवायची नसती..प्रजेचे प्रश्न मांडायची ..त्या प्रश्नांवर काय कारवाई झाली ..त्याचा पाठपुरावा करायची याच्यावर तुमची भूमिका मांडा..है आपल काम आहे ..का समाजातले प्रश्न संपलेत..का तुमच्यातल्या रक्त.
बागा कार्यकर्ते मारामारी करतात आणि नेते 100 एकर शेती घेऊन बसलेत....
रियाझ अली.. हा फडणवीस च्या घरी काय करत होता... ते पण रात्री????????? 🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄😢🙄🙄🙄🙄🙄🙄🙄...
राहुल सर तुम्हाला दिवाळी चया खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉,,🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
इथेच 70 हजार कोटी मुरलेत...😂
Ho भाऊ 😂
दादा ची इत्येच 100 येकर चा वर जमीन आहे। आनी अपुन 1 ते 2 येकर जमीनी घेन्या साठी सर्व आयुष्य गालतो तरी घेने होत नहीं। सम्मान माणुस मीठ भाकरी साठी च जुलवा जलव होत नहीं।
कामगारांचे वेतन दोन वर्ष दिले नाही
सर्व 2 नंबर पैसे वाले, शेती फक्त काळ्याचे पांढरे करणेसाठी वापरतात..
फार उत्तम नियोजन आहे
सगळे पवार कोणी वांगी शेतात कुणी उसाच्या शेतात करोडो रुपये कमावतात
पुणे सोलापूर हायवे लगत भांडगाव फाटा टेस्टी बाईट कंपनी शेजारी ५० एकर आहे ती पण दाखवा 🙏🏻
Khup chan video... Ajeet dada.. Yanchya farm🚜🐄🌾 cha.. Rajkeey najretun bagu naka tyanchi sheti vishay chi samaj avad.. Samjun ghya. Rahul sir very nice vedeo..
हिडिओ एक नंबर बनली सर😊
कारखाना यांचाच आहे उत्पादन भरपुर येणारच !
सोलर पॅनल बघून जीव जळला. 2019 पासून फॉर्म भरून बेजार झालोत आम्ही. तेवढं विचारता का कुठं भरला होता फॉर्म??
Me 2021 kela pan ajun solar ala nahi Jalna
अजित दादा परिवाराला. हजारो वर्षे तरी आरक्षणाची गरज पडेल का
72 हजार कोटीचा घोटाळा करून रस्ते बनवले वावरात
700000000000 खर्च केला तर उत्पादन नक्कीच निघेल !
राहुल कुलकर्णी न फोडणवीस नी भगवत गडकरी यांच्या शेती,कारखाना,ह्याविषयी पण एक व्हिडीओ करावा...
राहुलजी जनता सर्व काही जानते हा तुम्हचा सांगण्याचा उपदेश समजतो दादाच्या उत्पनाचा हिशोब कुणी मागीतला नाही
जे 70हजार कोटीचा हिशोब पाहिजे शेतकर्याना तेच सांगा
पैसे असले की सगळ सुचते कुलकर्णी साहेब....आमच्या कडे यापेक्षा ही खूप आयडिया आहेत पण खिशात दमडी नाही...काय करता.
खुप छान राहुल कुलकर्णी साहेब
अजित दादा पवार
आणि म्हण अजित पवार ची संपती 100 कोटीची आहे,,,, आणि दादाचा 7000 हजर धरले लेच नाही😅
अजित पवारांना भ्रष्टाचारातून खूप शेती विकत घेतली
1no rahulji
कांदा कापूस सोयाबीन हे पिके घेऊन आपण शेतीची वाटचाल करावी म्हणजे किती सुधारणा आहे हे कळेल
खुप उपकार असाच कधी सामान्य शेतकरी याच्या वावरात गेला का भाऊ आत्मीयतेने अतिवृष्टी असो.. बस बाकी जनता हुशार 🙏
सामान्य शेतकऱ्याला चिखल तुडवत जावं लागतं आज पर्यंत त्याला रस्ता नाही मिळाला आणि या राजकारणी लोकांची किमया स्वतःच्या रस्त्यात सिमेंटचा रस्ता
दादा कवा गेलते शेतात पाला काढायला पाणी पाजायला ,भांगलायला आमच्याकडे ऊस बाहेर काढायला रस्ते नाहीत,
कोर्टात 15 वर्षे भांडतोय राव,
आणि तुमच्याकडे काँक्रीटचे रस्ते??? धन्य आहे सर्व
शेतीमध्ये रोज कष्ट करतो तोच खरा शेतकरी कधी एखाद्य ऊसाचं बार मोडलय का अजित पवार
आम्हाला गावात जायला रस्ता नाही यांच्या शेतात सिमेंट रस्ता !
सुप्रिया ताई सुळे यांची वांग्याची शेती पण दाखवा मला वांगे शेती करायची आहे
70000कोटिच हे सगळअजीत पवार यांनी गोळा केलेली संपत्ती
पैसे सगल्याकडेच असतात पण शेती करणारे फार कमी नेते , मोठे मोठे हॉटेल , परदेशात पैसे जमा करणारे भरपूर आहेत, शेती पाहून दादा किती शिस्तप्रिय आहेत , शेतीची जाणं असणारा नेता ❤❤❤❤
It isn't truth
आहो आजित पवार यांच्या शेतात रस्ते पहा आमी गटारातून दळणवळण करतोय मघ वळसे पाटील का विकास करू शकले नाहीत
Ajit pawar la kharach subsidy chi garaj aaje ka.. pnn..
Pawar असतील कदम आसतील.. किंवा बाकी सर्वच नेते.... सबसिडी वर जगतात... एकदा RTI madhe application takun yani सर्वांनी किती सबसिडी घेतली आणि कशासाठी घेतलाय हे पाहायला पाहिजे...😅..
दादाचा माणूस चांगला बोलतोय पण.. शेवटी साहेबाचा माणूस आहे आहे...
राहुल सर आमच्या सारख्या गरीबाचा शेत पण दाखवत जा नेते शेती करत नाही आम्ही शेती करतो घाम गाळतो शेती फक्त नावावर आहे शेती नाही करत कोणी
खरोखरच शेतीची छान व्यवस्था❤❤
लवकर च शेतात पूर्ण time sathi
700000 कोठी कामी आले, हित आमच्या मराठवाड्यात गावाला निट रस्ते नाहीत अन यांच्या विहीरीभोवती रस्ते .
राहुल सर कसे आहेत आपल्या धाराशिव शहरातले रस्ते ते पण धाकवा महाराष्ट्राला.
राहूल कुलकर्णी किती पण भाजप युती येण्यासाठी आयडिया करा काय उपयोग होणार नाही, भाजप युतीला ढकलून लावण्यासाठी जनता इलेक्शन जवळ येण्याची वाटच बघत आहे
ते वांग्याच्या शेतातून कोटी कमावलें ते पण दाखवा
राहुल सर,
अजित पवार बारामतीतून 35 हजार मतांनी पराभूत होतील, नंतर ते शेती करतील.
दादांवर जळणारानो आपल्या ला काही शेतकरी किती लहान असो वा मोठा त्यांनी शेती कशी करावी हे लक्षात आणू देतात
अजितदादा यांचे 100 एकर शेती खादी पासून आहे. ही शेती वडिलोपार्जित आहे का मला नाही वाटत वडिलोपार्जित शेती असेल म्हणून
ह्यांच्या शेतात जाण्यासाठी सिमेंटचा रस्ता...आणि आमच्या गावात साधा रस्ता सुद्धा नाही...नुसते खड्डे खड्डे…वा काय विकास
जयंत पाटील 300 रुपये कमी दर का देतात विचारा
शेतकऱ्यां माला भाव नाही आणि सोलर पॅनल ला अर्ज करूनही आम्हाला सोलर मिळत नाही म्हणून यांच्या कळे ही योजना एक दिवसात मिळतात आम्हाला दोन ते तीन वर्षे होऊन जाते
तरीही मिळत नाही जर आमच्या मालाला योग्य भाव मिळालान तर आमच्या ही शेतात मोठे मोठे बंगले असते तर आमची योजना या नेत्यांच्या घरात योजना आहे 💯 टक्के आणि आमच्या शेतात सिमेंट रस्ते असतं म्हणजे शेतकऱ्यांच सरकार नाही आहे
बाकी त्याचं काही असो पण शेतीच नियोजन फार सुंदर आहे
मदत करा अश्या गरीब शेतकऱ्याला 😅
पत्रकार मोहदयानां एक विनंती गरीब शेतकरी पन दाखवा
जसे राजकारणातले पवार साहेब कुणाला समजत नाही तसे पत्रकारितले तुम्ही समजत नाही
अशी किती 100 एकर शेती आहे, हे अजित पवार यांना आणि बापूंनाच माहीत.
अजित दादा यांचा विजय निश्चित👍💐💐💐💐💐🙏✌️🕙
garib gunta wale tyana mt detil ka