बापरे, एवढी अद्भुत मुलाखत मी आतापर्यंतच्या जीवनात कधीच पहिली नव्हती.. चितमपल्ली सर हे एक अद्भुत, विलक्षण, असामान्य, असाधारण व्यक्तिमत्त्व आहे.. त्यांचे या क्षेत्रातले आणि मराठी भाषेसाठी मोलाचे योगदान आहे.. त्यांचा साधेपणा, अभ्यास, ज्ञान, मन जिंकून घेते..
लहानपणी धड्यात अभ्यास केलेला देव....आज मला वन देवांचे दर्शन झाले... त्यांचा निसर्ग मी वाचला आहे ..आज देव वाणी एकली... धन्य झालो... सर्व अद्भुत ....देवा ...तुमचे जंगलावर मानवावर खूप उपकार आहेत ..
चित्तमपल्ली सर चालते बोलते ज्ञान भांडार आहे,जंगल वेडा पक्षी वेडा,माणूस वेडा,ज्ञान वेडा अशी माणसे इतिहास घडवतात,हेच खरंतर आपल्या देशाचे धन आहे.ते एकेक शब्द बोलताना आपण खरंच जंगलात हरवून जातो .अशी माणसे पुन्हा होणे नाही . सरांना मनापासून सलाम
👍 धन्यवाद. प्रचंड अनुभवातून झालेल्या लेखन प्रमाणे, जंगलाच्या गोष्टी सांगण्याची हातोटी पण खूपच छान आहे. - चकोर, चातक आणि हंसा बद्दलची अद्भुत माहिती मिळाली. अरण्य ऋषी हा शब्द सार्थ आहे. 🙏🙏🙏
ऋषितुल्य अरण्यऋषी श्री मारुती चित्तमपल्ली सर यांनी त्यांचे गुरु आदरणीय श्री डाॅ. सलीम अली सर यांना दिलेला शब्द हेच खरे जीवन आहे..... देवेन्द सूर्यवंशी वारजे,पुणे.
परमपूज्य ऋषितुल्य चितमपल्ली जी हे भारतीय वन्य जीवनाला पडलेले अर्थपूर्ण आणि सोनेरी स्वप्न आहेत. अत्यंत कष्टदायी जीवनाची सुरुवात ही इतकी संपन्न आणि समृद्ध, ज्ञानवर्धक आयुष्यात होईल हे ईश्वरी वाक्य. ज्या थोड्या लोकांचे चरण धरावे वाटतात त्यापैकी चितमपल्ली जी होत.
किती सुंदर मन असलेला माणूस 🙏🏼🙌🏼 आपण घेतलेल्या श्रमांबद्दल एक अक्षर न काढता .. आपल्या गुरु आणि हितकर्त्यांबद्दल ओली कृतज्ञता ठेवून असेलला माणूस महान असायचाच 🙏🏼… मुलाखकारांचे आभार कि त्यांना बोलतं केलं आणि बोलू दिलं.
खूप दिवसांनी प्रतिक्षेत होतो! कोणीतरी घेऊन जाईल का मला त्या घनदाट जंगलात! ह्या कोलाहलातून दोन क्षण शांततेत घालण्यासाठी,त्या पाखरांचा किलबिलाट, त्या ओढ्याचा मंजुळ खळखळाट ऐकण्यासाठी! रानवाटा पायाखाली घालण्यासाठी! नक्कीच ! आपण सुरू केलेल्या ह्या नविन उपक्रमास आमच्या अनंत शुभेच्छा!
खूप सुंदर मुलाखत मी त्यांचा ॓पंखा॑😅 आहे जवळजवळ सगळी पुस्तके माझ्याकडे आहेत त्यांची. कोणाच्याही वाट्याला सहसा येत नाही असं समृद्ध जीवन जगले आहेत ते. अनुभवांचा खजिना आहे.
खरोखरच सरांचे मनसुध्दा त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या चकोर तलगे (चकोराच्या पिला प्रमाणे)अतिशय हळुवार/कोमल आहे, सरांनी आपले ज्ञान सुध्दा एखाद्या भ्रमर जसे कमळ दळातील मधु त्या कमळाला जरासुद्धा इजा न करता, अत्यंत मृदू स्पर्शाने सेवन करावे तसे आपले ज्ञान,जंगलातील कोणत्याही पशुपक्षाला न दुखावता ईजा न करता, त्यांच्या नकळत त्याची हिस्ट्री वुईथ जिओग्राफी आपल्याला म्हणजे जगाला,सांगितली.थैंकूव्हेरी मच सर,हैट्स ओफ यू....थैन्कू. सदानंद म्हात्रे.नवीन पनवेल.रायगड.
यज्ञेश्वर शात्री कस्तुरे हे माझ्या मैत्रिणीचे आजोबा होते फार मोठे कार्य आहे त्यांचे ते सर्व मुलांना गुरुकुल पद्धतीने विनामूल्य शिक्षण द्यायचे आजही तो यज्ञ अखंड चालू आहे
सर शतशःत प्रणाम सर, एक अद्भुत व्यक्तीमत्व आहात तुम्ही... अनेक उत्तम व्यक्तिमत्वांचा तुम्हाला झालेला परीस स्पर्श ... आईने दिलेले अद्भुत ज्ञान... त्यामध्ये तुमचा असणारा प्रचंड असा त्याग , मेहनत... डॉक्टर सलीम अलींची लाभलेली साथ.. या सगळ्यामुळे तुम्ही अरण्यऋषी या पदापर्यंत सिद्धरूढ झालात... तुमच्या अद्भुत अशा ज्ञानामुळे आमचे ... जंगला विषयीचे कुतूहल वाढवत गेलात... जंगलातल्या अद्भुत विश्वाचा परिचय करून दिलात... जंगलवाटा धूंडाळल्याच पाहिजेत ही प्रेरणा देत राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤❤
सर मी राम महा साहेब माझी भेट आपली भेट 1970 ला नवेगाव बांध च्या जंगलात झाली होती आम्ही बीएससी सेकंड इयर मध्ये शिकत असताना आम्ही टूरवर आलो होतो आपली भेट सकाळी झाली होती आपण आम्हाला बिलोना फिश मायग्रेशन बद्दल माहिती सांगितली होती दिवस हिवाळ्याचे होते सर मी आपली संपूर्ण पुस्तके वाचलेली आहेत
वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरी. खरोखरचं आपलीं मुलाखत अद्भुत व अप्रतिम झाली आहे, सर,आपले नांव वर्तमान पत्रातून वाचलेले आहे.ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहे.आपले ज्ञान अगाध आहे.....!!एकदम ओरिजनल..... निरीक्षक..
श्री. मारुती गुरूंचे खूप खूप आभार. अप्रतिम मुलाखत, लाख मोलाचे अमूल्य संशोधन, अभ्यास फक्त काही क्षणात मिळाला, जुन्या गोष्टी नावानिशी नव्याने शिकलो, खूप आभार आपले.
मध्ये मध्ये जे फोटो दाखवून त्या त्या गोष्टी ची ओळख करून दिलीत ,ते खूप छान केलेत, म्हणजे माहिती मिळते आणि एका ऋषींची ओळख झाली. ❤कुठलीही गोष्ट समजून घेण्यासाठी यज्ञ करावा लागतो हे खरं आहे
कम्माल......सुप्रसिध्द मराठी गाणं आहे,..त्यातला शब्द , हनाम ' याचा अर्थ काय हा भुंगा डोकं पोखरत होता,...ती बैलाची एक जात आहे हे कळलं....वाह वाह.....धन्य चितमपल्ली सर....🙏🙏🙏
वनमहर्षी मारुती चितमपल्ली म्हणजे आपल्या आवडत्या विषयाचा ध्यास घेऊन त्या साठी पराकोटीची अभ्यासू वृत्ती कशी जोपासावी याचे मूर्तिमंत उदाहरण आहे .....🙏🙏... शतशः नमन. ....
राष्ट्र शेवक टिम चे अभार चितमपल्ली देव माणसाची संपूर्ण जिवनपट आओझरता ऐकायला मिळाला एक तपस्वी ऋषितुल्य साधु ज्ञानपिपासू प्राणी फक्षी जंगलप्रेमी लेखक राष्टभक्त स्थीतप्रज्ञ निसर्ग वेडा अवलीया आम्ही त्यांचे खुप चाहते आहोत धन्यवाद आम्हु
खूप खूप खूप खूप धन्यवाद.. आजपर्यंत खूप channel पाहीले.... पण आज प्रथमच वाटते आहे की मी एक योग्य channel subscribe केला आहे. .. आज you tube वर इतके दिवसांनी मला जे काही हवं ते मिळालं आहे ज्याचा मी इतके दिवस शोध घेत आहे... खूप खूप धन्यवाद. आपला ज्ञान दानाचा यज्ञ असाच सुरू ठेवा..❤❤❤
अदभुत मुलाखत डोळ्यात अश्रू उभे राहिले खूप खूप आभार देवमाणूस आहे हा तर प्रणाम
ऋषितुल्य आसामी. अशा व्यक्तींच्या सहवासात राहून जगावे...
खऱ्या अर्थाने अध्यात्मिक माणूस.....निसर्गाशी एकरूप झालेला.....धन्यवाद सर.
Maruti चितमपल्ली यांच्या सारख्या असामान्य ,निर्मळ,aloukik,लेखखाच्या भेटीचा योग आणला खूप खूप धन्यवाद,अप्रतिम काम
धन्यवाद !
बापरे, एवढी अद्भुत मुलाखत मी आतापर्यंतच्या जीवनात कधीच पहिली नव्हती.. चितमपल्ली सर हे एक अद्भुत, विलक्षण, असामान्य, असाधारण व्यक्तिमत्त्व आहे.. त्यांचे या क्षेत्रातले आणि मराठी भाषेसाठी मोलाचे योगदान आहे.. त्यांचा साधेपणा, अभ्यास, ज्ञान, मन जिंकून घेते..
Same here..hats off 😊🙏💯
❤
Tumche vykteechitra karayche aahe
सरांचे चकवा चांदन आत्मचरित्र वाचा खुप अप्रतिम आहे
लहानपणी धड्यात अभ्यास केलेला देव....आज मला वन देवांचे दर्शन झाले... त्यांचा निसर्ग मी वाचला आहे ..आज देव वाणी
एकली... धन्य झालो... सर्व अद्भुत ....देवा ...तुमचे जंगलावर मानवावर खूप उपकार आहेत ..
शाळेच्या मराठी च्या पुस्तकात चितमपल्ली साहेबांची ओळख झाली. मन अस्थिर झालं की त्यांचं एखादं पुस्तक मी वाचते आणि आव्हानं स्वीकारायला सज्ज होते.
Thanks for highlight my comment
सरांंचे समाजावर खूप ऊपकार आहे अस म्हटलतर
वावग ठरु नये
सर आपल्या तपश्चर्याला दिलसे सलाम
संजय (शाहुवाडी ,कोल्हापूर )
Sir mi pan shahuwadi madhun aahe.
ऋषितुल्य व्यक्तिमत्व .../\...
या प्रदीर्घ मुलाखतीसाठी राष्ट्र सेवक टीम चे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.
एकूण ५ भाग आहेत, सगळे पहा, आपणांस नक्कीच आवडतील !
तुमचं चॅनल आणि सगळे विषय फार छान आहेत .
काय साधे, सरळ, नैसर्गीक, विलक्षण, प्रेमळ व्यक्तिमत्त्व. डाॅ सलिम अलीं वरचे प्रेम आणी दोघांची आवड व आदर त्यांच्या डोळ्यातून पाझरणे. खरोखर खुपच छान मुलाकात.
खरच अद्भुत! अरण्यऋषी नाव शब्दशः खरे आहे.
चित्तमपल्ली सर चालते बोलते ज्ञान भांडार आहे,जंगल वेडा पक्षी वेडा,माणूस वेडा,ज्ञान वेडा अशी माणसे इतिहास घडवतात,हेच खरंतर आपल्या देशाचे धन आहे.ते एकेक शब्द बोलताना आपण खरंच जंगलात हरवून जातो .अशी माणसे पुन्हा होणे नाही . सरांना मनापासून सलाम
प्रत्येक निसर्गवेड्या ने पाहिलीच पाहिजे अशी अप्रतिम मुलाखत.
चित्तमपल्लीसर तेवढेच महान आहेत जेवढे सलीम अली सर मी तर म्हणेन त्यांच्या पेक्षाही महान,असा ऋषीतुल्य माणूस पुन्हा होऊ शकत नाही, भारतरत्न आहेत.
ऋषितुल्य सरांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏
अरण्यॠषी हे खरोखरच सार्थ नाव आहे. शतशः प्रणाम. ह्या मुलाखती बद्दल तुमचे मानावे तितके आभार थोडेच आहेत. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
अजून ४ भाग आहेत, ते ही नक्की बघा.
Sorry chukun dislike touch zale
Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat
👍 धन्यवाद. प्रचंड अनुभवातून झालेल्या लेखन प्रमाणे, जंगलाच्या गोष्टी सांगण्याची हातोटी पण खूपच छान आहे.
- चकोर, चातक आणि हंसा बद्दलची अद्भुत माहिती मिळाली. अरण्य ऋषी हा शब्द सार्थ आहे. 🙏🙏🙏
ऋषितुल्य अरण्यऋषी श्री मारुती चित्तमपल्ली सर यांनी त्यांचे गुरु आदरणीय श्री डाॅ. सलीम अली सर यांना दिलेला शब्द हेच खरे जीवन आहे.....
देवेन्द सूर्यवंशी
वारजे,पुणे.
परमपूज्य ऋषितुल्य चितमपल्ली जी हे भारतीय वन्य जीवनाला पडलेले अर्थपूर्ण आणि सोनेरी स्वप्न आहेत. अत्यंत कष्टदायी जीवनाची सुरुवात ही इतकी संपन्न आणि समृद्ध, ज्ञानवर्धक आयुष्यात होईल हे ईश्वरी वाक्य. ज्या थोड्या लोकांचे चरण धरावे वाटतात त्यापैकी चितमपल्ली जी होत.
संत व्यक्तिमत्त्व कोणाला म्हणावं याचं यथार्थ दर्शन चितमपल्ली सर यांच्या रूपात एक मूर्तिमंत उदाहरण आहे.
किती सुंदर मन असलेला माणूस 🙏🏼🙌🏼 आपण घेतलेल्या श्रमांबद्दल एक अक्षर न काढता .. आपल्या गुरु आणि हितकर्त्यांबद्दल ओली कृतज्ञता ठेवून असेलला माणूस महान असायचाच 🙏🏼… मुलाखकारांचे आभार कि त्यांना बोलतं केलं आणि बोलू दिलं.
किती छान व्यक्तिमत्व . किती साध ,सरळ ,निर्मळ मन गुरु विषयी किती आदर प्रेम . चेहऱ्यावर किती निरागस भाव आहेत.🙏🙏
कर्मठ योगी मारुती चित्तमपल्ली sir..🙏🙏
कर्मठ नहियेत ते, मृदू आणि निसर्गप्रेमी आहेत
खूप दिवसांनी प्रतिक्षेत होतो! कोणीतरी घेऊन जाईल का मला त्या घनदाट जंगलात! ह्या कोलाहलातून दोन क्षण शांततेत घालण्यासाठी,त्या पाखरांचा किलबिलाट, त्या ओढ्याचा मंजुळ खळखळाट ऐकण्यासाठी! रानवाटा पायाखाली घालण्यासाठी! नक्कीच ! आपण सुरू केलेल्या ह्या नविन उपक्रमास आमच्या अनंत शुभेच्छा!
खूप सुंदर मुलाखत मी त्यांचा ॓पंखा॑😅 आहे जवळजवळ सगळी पुस्तके माझ्याकडे आहेत त्यांची. कोणाच्याही वाट्याला सहसा येत नाही असं समृद्ध जीवन जगले आहेत ते. अनुभवांचा खजिना आहे.
@shrutipandharpure4871 kuthe milel sarva pustaka maruti chitampalli sir yanche
आभाऴभर व्यक्ति महत्व असे म्हटलेतर वावगे ठरू नये सर आपणास उदंड आयुष्य लाभो उत्तम आरोग्य मिऴो हिच देवाला प्रार्थना 🎉🎉🎉🎉❤🙏
अगदी योग्य नाव .. खरोखरीच.अरण्य ऋषी🙏🙏🙏 यांचे जेवढं ऐकू तेवढं थोडं आहे
विलक्षण, अदभुत आणि अनाकलनीय असे समृद्ध ज्ञान म्हणजे मारुती राव चितमपल्ली साहेब होय. प्रणाम गुरुवर्य प्रणाम...🙏🙏🙏
अवलिया. खूप छान वाटले. भारावून गेले. मनापासून धन्यवाद.
खरोखरच सरांचे मनसुध्दा त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या चकोर तलगे (चकोराच्या पिला प्रमाणे)अतिशय हळुवार/कोमल आहे, सरांनी आपले ज्ञान सुध्दा एखाद्या भ्रमर जसे कमळ दळातील मधु त्या कमळाला जरासुद्धा इजा न करता, अत्यंत मृदू स्पर्शाने सेवन करावे तसे आपले ज्ञान,जंगलातील कोणत्याही पशुपक्षाला न दुखावता ईजा न करता, त्यांच्या नकळत त्याची हिस्ट्री वुईथ जिओग्राफी आपल्याला म्हणजे जगाला,सांगितली.थैंकूव्हेरी मच सर,हैट्स ओफ यू....थैन्कू.
सदानंद म्हात्रे.नवीन पनवेल.रायगड.
यज्ञेश्वर शात्री कस्तुरे हे माझ्या मैत्रिणीचे आजोबा होते
फार मोठे कार्य आहे त्यांचे ते सर्व मुलांना गुरुकुल पद्धतीने विनामूल्य शिक्षण द्यायचे आजही तो यज्ञ अखंड चालू आहे
खुप छान मुलाखत
संपुच नये असे वाटत होते
एकूण ५ भाग आहेत
हो मी नंतर पाहिले ५ ही भाग धन्यवाद
किती निर्मळ मनाचा माणूस!!!!!!
पक्षी आणि प्राणी यांची खुपच छान माहिती मिळाली.धन्यवाद.🙏
किती प्रेम गुरू विषयी ❤❤❤❤❤
अप्रतिम! आधुनिक काळात जन्माला आलेले ऋषी... 🙏🙏
मोठ्या माणसांबद्दल बोलताना सर अनेकदा भाऊक होत आहेत. हे बघून आपल्यालाही भाऊक व्हायला होतं. खूप छान उपक्रम आहे मुलाखतींचा. धन्यवाद वैद्य दांपत्य.
लहानपणी नाव एकल ल,,,,,, जबरदस्त मुलखात,,, आपल्याला खूप shubechaya
सर शतशःत प्रणाम सर, एक अद्भुत व्यक्तीमत्व आहात तुम्ही... अनेक उत्तम व्यक्तिमत्वांचा तुम्हाला झालेला परीस स्पर्श ... आईने दिलेले अद्भुत ज्ञान... त्यामध्ये तुमचा असणारा प्रचंड असा त्याग , मेहनत... डॉक्टर सलीम अलींची लाभलेली साथ.. या सगळ्यामुळे तुम्ही अरण्यऋषी या पदापर्यंत सिद्धरूढ झालात... तुमच्या अद्भुत अशा ज्ञानामुळे आमचे ... जंगला विषयीचे कुतूहल वाढवत गेलात... जंगलातल्या अद्भुत विश्वाचा परिचय करून दिलात... जंगलवाटा धूंडाळल्याच पाहिजेत ही प्रेरणा देत राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤❤
आपले तसेच टीमचे खुप खुप आभार ,
🙏🏻🙏🏻 ..आपल्यामुळे ह्या ऋषिंचे दर्शन घडले ,धन्यवाद …🙏🏻🙏🏻
निशब्द झालो सर ऋषितुल्य डोळ्यात पाणी आलं 😢
अरण्यऋषींना सादर शिरसाष्टांग नमस्कार!
🌻🙏🌻
सर मी राम महा साहेब माझी भेट आपली भेट 1970 ला नवेगाव बांध च्या जंगलात झाली होती आम्ही बीएससी सेकंड इयर मध्ये शिकत असताना आम्ही टूरवर आलो होतो आपली भेट सकाळी झाली होती आपण आम्हाला बिलोना फिश मायग्रेशन बद्दल माहिती सांगितली होती दिवस हिवाळ्याचे होते सर मी आपली संपूर्ण पुस्तके वाचलेली आहेत
Tumhi nntr navegaon la aale ka
1970 aani aatache farak kiti aahe
अद्भुत जिथे झुकल्यावर सुध्दा अभिमान वाटतो 🙏🙏
वृक्षवल्ली आम्हा सोयरी ' वनचरें
पक्षीही सुस्वरे आळवीती '
संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे जीवन जगणारा एक असामान्य " अरण्य ऋषी .
सादर दंडवत
Real Jungle Man... deserves to be Padma award for his all devotion n great work for Forest, wild life and Nature ..Hats off to you Maruti sir 🙏🙏
Padma award deserves him
खरंच त्यांना पद्म पुरस्कार मिळायला हवा
अप्रतिम संशोधकीय व्यक्तीमत्व
बाकी मुलाखत एकदम झकास आहे
वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरी.
खरोखरचं आपलीं मुलाखत अद्भुत व अप्रतिम झाली आहे,
सर,आपले नांव वर्तमान पत्रातून वाचलेले आहे.ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहे.आपले ज्ञान अगाध आहे.....!!एकदम ओरिजनल..... निरीक्षक..
श्री. मारुती गुरूंचे खूप खूप आभार. अप्रतिम मुलाखत, लाख मोलाचे अमूल्य संशोधन, अभ्यास फक्त काही क्षणात मिळाला, जुन्या गोष्टी नावानिशी नव्याने शिकलो, खूप आभार आपले.
सर अभिमान वाटला भावुक झालोय असे पण विडिओ असतात जे खूप काही शिकवून जातात।
मध्ये मध्ये जे फोटो दाखवून त्या त्या गोष्टी ची ओळख करून दिलीत ,ते खूप छान केलेत, म्हणजे माहिती मिळते आणि एका ऋषींची ओळख झाली. ❤कुठलीही गोष्ट समजून घेण्यासाठी यज्ञ करावा लागतो हे खरं आहे
Rashtr sevak team ne hi mulakhat gheun marathi vachakanwar dongraevde upkar kele aahet.❤
सर तुमचि चिकाटी पाहुन आश्चर्य वाटले,धन्य आहात तुम्ही, प्रणाम
खूप मोठा माणूस.. अप्रतिम मुलाखत...
निसर्गात एकरूप झालेला महामानव🙏
श्री चितमपल्ली सरांकडून वन्यजीवांबदल आणी सर्व वनस्पतींची खूपच मौल्यवान माहिती मिळाली . खूपच छान वाटले
वनातील एक थोर संत.मारुती चितमपल्ली साहेब.
खरोखर एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व.
Atishay sunder mulakhat ghetlit, aani aapan jast na bolta samorchyala bolu dyave ha aadarsha thevlat. Vaidya sir aani Priyatai doghancheli Abhinandan. 🙏🙏🙏
खुप सुंदर मुलाखत येवढे मोठे व्यक्ति पण किती साधेपणा खुप छान माहिती मिळाली
खूप सुंदर मुलाखत . खूप खूप धन्यवाद👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
कम्माल......सुप्रसिध्द मराठी गाणं आहे,..त्यातला शब्द , हनाम ' याचा अर्थ काय हा भुंगा डोकं पोखरत होता,...ती बैलाची एक जात आहे हे कळलं....वाह वाह.....धन्य चितमपल्ली सर....🙏🙏🙏
Kuthle gaane sir
@@exhilaratelifeडौल मोराच्या मानंचा.... तान्या सर्जाची हन्नाम जोडी
देवतुल्य, असामान्य आणि प्रचंड आदरणीय ... मनापासून तुमचे आभार. अशी मुलाखत तुम्ही आम्हाला भेट केलीत. शतशः नमन सर
खूप खूप धन्यवाद चीतंपल्ली सर यांचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळालं🙏🙏
कृपया आपल्या ओळखीतल्या लोकांना देखील ह्या व्हिडिओज च्या लिंक्स पाठवा .. 🙏🙂
@@RaashtraSevak नक्की सर आमच्या ओळखीतल्या सर्व मित्रांना याविषयी आम्ही सांगू
फारच सुंदर ऋषी तुल्य व्यक्ती
Apratim.
Itka motthhhaa manus aani titlkach sachcha..
Dhanya.🙏
This is a n golden opportunity sirji i witnessed such a beautiful interview
ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, सादर प्रणाम.
व्वा !!!!
बहारदार अर्थपूर्ण जीवन.
प्रणाम 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
छान मुलाखत घेतली आहे. मुलाखतकारांना धन्यवाद 🙏🏼🙏🏼
Khup motha manus, salam aahe Sirana🙏
कृतार्थ जीवन......सम्राट.....!!!!🙏🙏🙏🙏🙏
Khup ichha hoti gurujina pahaychi.aaj puri zali.dhanya Zale.
Bhavsprshi mulakhat. Ajachya kalatale jivant van vidyapeeth Chitampalli sir. Tapasvi rushi. Hats off you.
खरोखर ऋषितुल्य व्यक्तिमतव अदभूत अप्रतिम मुलाखत 👌👌
Great.
Jyachyapudhe natmastak vhave ase vyaktimatva.
Shatshaha naman.
फारच छान.तरुणांनी ऐकावी.
इतकं सुंदर काही आम्हाला दाखवल्या बद्दल शतशः आभार ❤
वनमहर्षी मारुती चितमपल्ली म्हणजे आपल्या आवडत्या विषयाचा ध्यास घेऊन त्या साठी पराकोटीची अभ्यासू वृत्ती कशी जोपासावी याचे मूर्तिमंत उदाहरण आहे .....🙏🙏... शतशः नमन.
....
अरण्यऋषी🙏महान देव माणूस महान कार्य मनापासून नमस्कार
Kharach Rushitulya Vyaktimatva
सलीम अलीच्या विषई ईतक प्रेम
अदभुत प्रेम
कृतज्ञपुर्वक शिव सलाम सर दोघांनाही
जिवनात एखदातरी आपल दर्शन जरुर घेईन सर
अप्रतीम...🙏 आपले खूप खूप आभार हा व्हिडिओ पोस्ट केल्या बद्दल.
फार सुंदर मुलाखत
खूपच अभ्यासपूर्ण व मन हेलवणारी मुलाखत.धन्यवाद.
🙏🏼🙏🏼
खुपच छान ही मुलाखत आहे
चितमपल्ली सरांकडुन त्यांची अनमोल विचारसरनी निरीक्षण शिकण्याची आवडतसेच लेखन
शत शत नमन🙏🏼🙏🏼🙏🏼
ही मुलाखत अमूल्य असा ठेवा आहे.
१२ वी असताना पुस्तके वाचायची, आदर्श असे वयस्कर होताना दुख होत पण पहिल्यांदा त्यांना लाईव्ह बघतो आहे, मुलाखत मस्त आहे
धन्यवाद! मुलाखत घेऊन इतक्या महान व्यक्तिमत्वची ओळख करून दिली
सरांचे चकवा चांदन आत्मचरित्र वाचा खुप अप्रतिम आहे
खूप खूप छान, आवडलं ऐकायला🙏
राष्ट्र शेवक टिम चे अभार
चितमपल्ली देव माणसाची
संपूर्ण जिवनपट आओझरता
ऐकायला मिळाला एक तपस्वी
ऋषितुल्य साधु ज्ञानपिपासू
प्राणी फक्षी जंगलप्रेमी लेखक राष्टभक्त
स्थीतप्रज्ञ निसर्ग वेडा अवलीया
आम्ही त्यांचे खुप चाहते आहोत
धन्यवाद
आम्हु
खूप छान माहिती आहे..व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल धन्यवाद...!!
खूप खूप खूप खूप धन्यवाद.. आजपर्यंत खूप channel पाहीले.... पण आज प्रथमच वाटते आहे की मी एक योग्य channel subscribe केला आहे. .. आज you tube वर इतके दिवसांनी मला जे काही हवं ते मिळालं आहे ज्याचा मी इतके दिवस शोध घेत आहे... खूप खूप धन्यवाद. आपला ज्ञान दानाचा यज्ञ असाच सुरू ठेवा..❤❤❤
खूप खूप धन्यवाद ! आपल्या शुभेच्छाच आहेत ज्या आम्हाला चांगलं काम करायला प्रेरित करतात !
ह्या मुलाखतीचे अजून ४ भाग आहेत ते ही नक्की बघा.
खुप सुंदर असी निसर्गाविषयी माहिती दिली सर धन्यवाद 🎉
खरच निसर्ग प्रेमी व ऋषितुल्य व्यक्ती मत्व.
खूप सुंदर. किती down to earth aahet. 🙏🙏🙏