सर तुम्ही वास्तवातले हिरो आहात. नात्याची श्रीमंती आपल्यापाशी आहे. गावचा साधा माणूस आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. खरोखरच आम्हा खेडयातल्या लोकांना आपला अभिमान आहे. शतशः नमन🙏🙏🙏🙏🙏 .
दुसऱ्याला त्याच्या साधेपणाचे जाणीव होऊ न देता किती सहजपणे त्याच्या मनावर राज्य करता तुम्ही .... एक सच्चा दिलदार मराठी अभिनेता... गर्व आहे तुमचा आम्हाला. आजकालच्या मतलबी दुनियेत एक सच्चा मित्र सयाजीराव सलाम तुमच्या मैत्रीला.....!❤
कितीतरी मित्र-मैत्रिणी श्रीमंत जरी झाल्या तर जुन्या आठवणी विसरत नाहीत त्यांना आवडते जुनं मित्र-मैत्रिणी परंतु जे सुधारले त्यांना आवडतं पण गरीब असलेल्या बगवत नाही श्रीमंत झालेले मित्र-मैत्रीण श्रीमंताची काय चूक आहे
सयाजी शिंदे साष्टांग दंडवत प्रणाम. तुम्ही वेळेकामठीचे आम्ही गवडीचे.माझे वडील घोरपडे गुरूजी तुम्हाला सातवीला शिकवायला होते.जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा
माझा पण असाच एक मित्र आहे गावातला पण तो काय झालं की मला बोलत नाहिये.. मी त्याला बोलण्याचा प्रयत्न केला पण तो काही बोलायला तयार नाही. मला काहीच कळत नाही की माझ काय चुकलं तर.. डोक पार जाम झालंय.. माझं कशातच मन लागतं नाही. काय करावं काही सुचत नाहिये. पण एवढ मात्र फिक्स आहे की काही पण होवु दे मी त्याला सोडणार नाही त्याने मला लाथ मारून जरी हाकलल तरी मी त्याला सोडुन जाणार नाही ❤🥺🥺
तुमच्या मित्राचा काहीतरी गैरसमज झाला असेल तुमच्या बद्दल... किंवा कोणीतरी तिस-यानेच मुद्दाम तुमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण केला असेल... किंवा तुमच्याकडूनच एखादी नकळत चुक झाली असेल... उपाय एकच खोदून विचारा जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत , कळाल्यावर शांतपणे बोलून भांडण मिटवा...
खराखुरा हिरोमाणूस, आयुष्यात एकदा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे सर माझी, तुमचं प्रभावशाली व्यक्तिमत्व खरोखर प्रेरित करणारं आहे जे पर्यावरणाला जीवापाड लेकरांसारखं जपतात वाढवतात... तुम्ही असेच कायम आनंदात, निरोगी, आणि सुखी राहा सर.
मान गये उस्ताद तुमचे सर्व चित्रपट बघितले मराठी हिंदी तेलगू तामिळ अजून काही मला माहिती नाही एवढे चित्रपट आहेत........... पण आज जेवढा चित्रपट बघून आनंद होत होता आज द्विगुणित झाला 🙏❤️ Hats off 🙏
सयाजी दादा शिंदे सलाम तुमच्या मैत्रीला अशी दोस्ती मी उभे जिंदगीत पाहिली नाही आणि मिळणारही नाही जय हिंद जय महाराष्ट्र खरंच सर डोळ्यात अश्रू येतात आपली मैत्री पाहून
सयाजी सर, खूप मोठी शिकवण दिली आहेत तुम्ही, आपण किती ही मोठे झालो तरी श्रीमंतीचा माज आपल्या त्या मित्रांसमोर नाही दाखवायचा आणि त्यांना कधीच अंतर नाही द्यायचं ज्यांनी तुमचा संघर्ष बघितलेला आहे आणि तुमच्या सोबत त्या संघर्ष काळात तुमची साथ दिलेली आहे... मित्र आणि मैत्री या सारखं दुसरं सुख या जगात कुठलेच नाही 🧿
सर सलाम तुमच्या दोस्तीला.... श्रीमंत मित्र सोबत वावरतांना गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे आणि गरीब मित्र सोबत वावरतांना श्रिमंतीचा आवाज आला नाही पाहीजे हाच मैत्रीचा धर्म आहे.... शिंदे सर भाग्यवान आहेत तुमचे मित्र त्यांना तुमच्या सारखे मित्र भेटले......
सर तुम्ही एवढे नावाजलेले कलाकार असून तुम्ही तुमचे स्वभाव व गावातील मित्राना विसरले नाही साधें उधारन गावातील तालुक्याला राहायला गेले की गावातील माणसा सोबत बोलत नाही आणि आपण एवढे साधे अप्रतिम 🙏
नुसत लोक स्टेटसला लावतात दिस्तीच्या दुनियेतला राज माणूस…..! पण खरा दोस्तीच्या दुणायेतील राज माणूस सय्याजी शिंदे सर ….❤ शब्द नाही तुमचा कौतुकासाठी …. love u
सर.. खरंच अभिमान आहे ..तुमचा ...की तुम्ही गावाकडची नाती ..अजून पण जपली आहेत.... एवढा मोठा सुपर स्टार....आणि आपली नात्याशी एवढं जुळलेले ..खरच अविश्र्निय आहे...
आयुष्यात मित्र जपले पाहिजेल शेवटी आपला सोबत आयुष्याचं शेवट पर्यंत अस्त्तात ते मित्रच ❤ तुम्ही जे केला ते बगून तुमचा साठी मनात respect अजून खूप वडला आहे सर तुम्ही movies made jari villain आसल तरी अमछा साठी HERO आहात sir love you ❤️🥹🙇🏻♂️
गांधी टोपी पायजमा शर्ट पारंपरिक वेशभूषा ही शेवंतीची पिढी आहे अस पेहराव करणारी . सयाजी सर म्हणजे काय बोलावे अप्रतिम व्यक्तिमत्त्व ❤ दोस्ती काय असते हे ह्या माणसाने दाखवून दिले . दोस्ती कशी निभवायची दोस्ती काय असते सर्व काही. एवढे मोठे कलाकार असून सुधा लहान पाणा च्या मित्राला नाही विसरले. तुमची दोस्ती अशीच अबाधित राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना .❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤जय महाराष्ट्र.
सयाजी सर तुम्हाला खरंच मनापासून सलाम...., मित्र असावा तर तुम्हच्या सारखा गिरीबीची जाण ठेवणारा, इतके मोठे यशाच शिकर गाठून सुद्धा आपल्या गावाकडच्या साध्य-भोळ्या मित्रा सोबत मोकळ्या मनानी फिरणे म्हणजे लयचभारी..., नाहीतर आम्हचे दालिंदर त्या इन्स्टाग्राम ला दोन-चार फॉलोवर्स काय आले, दलिंद्रे डायरेक्ट दोन फूट छाती काडून चालतंय...!
Sayaji sir apratim kharch tumhi great ahat.shabdch nhit tumchi stuti karayla.....mitrasatthi etk samjavun sagn etc etc....hands off you sir....u r really great man .....
जगात माणूस कितीही मोठा झाला, कितीही यशस्वी झाला तरी त्याचे लहानपणचे मित्र, शाळेचे दिवस, त्यावेळच्या आठवणींची मजा काही वेगळीच असते. त्या आठवणींमध्ये एक साधेपणा, निर्मळता, आणि एक वेगळीच आपलेपणाची भावना असते, जी आयुष्यात नंतर कधीच अनुभवायला मिळत नाही. शिंदे सर तुम्ही दाखऊन दिले की यश, पैसा, प्रतिष्ठा यांना आयुष्यात खूप महत्व असते; पण साधेपणात जी खरी मजा आणि समाधान आहे, ती त्या सगळ्यापेक्षा वेगळी आणि खास असते. ❤❤❤❤❤
ग्रेट शिंदे साहेब एक गरीब मित्रा साठी एवढं काही खरंच खूप छान वाटत सर तुमच्या सारखा सच्चा मित्र पाहिजे माझ्या कडून तुमच्या मैत्री ला लाख लाख शुभेच्छा ❤❤❤❤❤❤
एक नंबर सर, विलन च्या भूमिका बघून राग यायचा,पण ही सया शिवाची जोडी बघून , विलन पेक्षा हा मित्र खूप आवडला.आता न कलाकार कोण आवडत हे विचारलं कोणी तर तुमच नाव निघत तोंडून.खूप सार प्रेम तुमच्या जोडी ला,अशी मैत्री असावी आयुष्यात खरंच
खरच सर तुमच्या बद्दल बोलायला शब्द नाहीत .एक नंबर रियल हिरो आहात .आणि जे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज विषयी मनालात कि ते राजे कशे आणि आत्ताचे राजे कशे .ते मला फारच खरं वाटले
सर हा व्हिडिओ पाहून खरच डोळ्यातून पाणी आले तुम्ही दोस्ती दुनियेचा राजा माणूस आहात ❤❤या व्हिडिओ मधून हे समजले की माणूस कितीही मोठा झाला तर गावाडाची नाळ सोडू नये
Hat's off to you sir... तुमची मैत्री पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं..🥹 देव तुम्हा दोन्ही मित्रांना उदंड आयुष्य देवो आणि तुमची मैत्री आयुष्याच्या अंतापर्यंत अशीच वृध्दींगत होवो ही प्रार्थना..❤🙏
सर नमस्कार मी hardly shankar मी एक छोटा कलाकार पण ज्या वेळेस तुम्हाला मी तुमच्या ब्लॉगमधून आणि तुमच्या सिनेमामधून बघतो त्यावेळेस खरंच आनंद होतो खूप छान वाटतं माणुस कितीही मोठा झाला तरीही त्याने आपली नाती आणि आपली माती आणि आपली संस्कृती जपली पाहिजे sir god bless you😊
Shinde ji, I'm so happy for you!! U r such a simple person and give imp to your friends. You are very lucky person. Love to see all your videos. Your friend is so funny. I can't believe that you are a very simple nd kind hearted. I like your friend so much!! Praying to God for u both. I'm from US. My name is Durga
सर तुम्ही वास्तवातले हिरो आहात. नात्याची श्रीमंती आपल्यापाशी आहे. गावचा साधा माणूस आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. खरोखरच आम्हा खेडयातल्या लोकांना आपला अभिमान आहे. शतशः नमन🙏🙏🙏🙏🙏 .
मैत्री असावी तर अशी सँलूट सर
किती भारी मित्र आहे हिरो
@@sindhuanarse3257
Khup chan मित्र अस्वा तर असा🎉
Mitachya jivavar youtube madeh paise kamavla...Barabor...Mitra asa asava😅
Already te superstar ahet 😂😂@@ravikusalkar31
सयाजी सरांना मित्राच्या कपड्यांची लाज वाटली नाही, मित्र जसा आहे तसाच त्याला अभिमानाने कोलकात्याला नेलं... i proud of you 💪,.. Love u sir....❤❤❤
चुकीच बोलत आहात आपण पायजमा शर्ट आणि टोपी हा महाराष्ट्र पोषाख आहे याची काय लाज बाळगायची.
bhav ti maharastrachi wesh bhusha ch ahe
❤
❤❤❤🚩
❤
सयाजी सर , ग्रेट , बोलाय ला शब्द च नाही. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
दुसऱ्याला त्याच्या साधेपणाचे जाणीव होऊ न देता किती सहजपणे त्याच्या मनावर राज्य करता तुम्ही .... एक सच्चा दिलदार मराठी अभिनेता... गर्व आहे तुमचा आम्हाला. आजकालच्या मतलबी दुनियेत एक सच्चा मित्र सयाजीराव सलाम तुमच्या मैत्रीला.....!❤
आजच्या काळात आमच्या सारख्या पिढीला मित्र गावाचा- जिवाभावाचा या माध्यमातून अनेक गोष्टी शिकण्यास मिळत आहेत. अतिशय सुंदर व्हिडिओ आहे.
लोकांकडे थोडे पैसे आले तर लोक ओळख देत नाही आणि तुम्ही एवढे मोठे कलाकार असून किती सहज आपल्या मित्राशी वागता . किती सुंदर मैत्री आहे आपली.❤❤🙏🏻
मला तुमचा खूप अभिमान वाटतो ❤❤
❤❤❤❤❤
Pan toh 50 varsh apla Mitra ka kaam bhetla naahi
Great sir
सर लय माणस बघीतली दोस्तीचा दुनियातला राजा माणूस आज पहिल्यांदा बघीतला❤❤
ये रंग्या सोड तिला ती माझी बहन हाय दाजी म्हण कि मला दाजी🥰🥰🥰 i proud of you sir
दोस्ती तला राजा माणूस❤❤❤
तुमची मैत्री पाहून डोळ्यात पाणी आलंय सर...❤❤❤ बालमित्रा सोबत वेळ घालून चांगलं वाटतं❤❤
12.20 min चा शिवाजी महाराजांच्या बदल केलेले वाक्यं ऐकुन खूप छान वाटलं.....❤❤
आज सकाळी पाहिलेला पहिला विडियो
सिडनी Australia मधुन.
माज पण गाव सातारा ❤.
समाधान वाटले 👬
Hi bro
Mepn satra chi ahe bro😊😊
कितीतरी मित्र-मैत्रिणी श्रीमंत जरी झाल्या तर जुन्या आठवणी विसरत नाहीत त्यांना आवडते जुनं मित्र-मैत्रिणी परंतु जे सुधारले त्यांना आवडतं पण गरीब असलेल्या बगवत नाही श्रीमंत झालेले मित्र-मैत्रीण श्रीमंताची काय चूक आहे
Hii
@@unseenvibe1 send me ur number
मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा
साधी राहणी उच्च विचार
सर तुमच्या कार्याला आमचा सैनिकी सलाम आहे
Hat's off you sir
सयाजी शिंदे साष्टांग दंडवत प्रणाम. तुम्ही वेळेकामठीचे आम्ही गवडीचे.माझे वडील घोरपडे गुरूजी तुम्हाला सातवीला शिकवायला होते.जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा
सर लय माणसं बघीतली दोस्तीचा दुनियातला राजा माणूस आज पहिल्यांदाच बघीतला हि दोस्ती तोडू नका आपला आभारी आहे 🙏🙏
सयाजी शिंदे सरांना साक्षात दंडवत मज्जा आली सर तूमचे सारखें कोणी अजुन काही ब्लॉगर झालेलाच नाही ❤❤❤❤ आम्ही तुमच्या प्रेमात पडेलो सर🙏🙏🙏
इतकं साधं राहता आलं पाहिजे जीवनात ❤
मित्र मंडळी शिवाय जीवनात मजाच नाही❤
सयाजी शिंदे साहेब the Great❤
❤
Kharch kiti mast ahev
सर खूपच भारावून गेलो असे मित्र सर्वांना लाभो खराखुरा राजा माणूस सलाम.
Life मध्ये किती हि मोठे व्हा... पण मित्रा बरोबर अगदी, मित्र लहान , मोठा न बघता वागा .
बोलायला शब्द च उरले नाहीत ईतकी मोठी दोस्ती खुपच न्यारी .दोघांनाही शतकोटी आयुष्य लाभो .❤❤❤❤❤
माझा पण असाच एक मित्र आहे गावातला पण तो काय झालं की मला बोलत नाहिये.. मी त्याला बोलण्याचा प्रयत्न केला पण तो काही बोलायला तयार नाही. मला काहीच कळत नाही की माझ काय चुकलं तर.. डोक पार जाम झालंय.. माझं कशातच मन लागतं नाही. काय करावं काही सुचत नाहिये. पण एवढ मात्र फिक्स आहे की काही पण होवु दे मी त्याला सोडणार नाही त्याने मला लाथ मारून जरी हाकलल तरी मी त्याला सोडुन जाणार नाही ❤🥺🥺
सच्चा दोस्त
तुमच्या मित्राचा काहीतरी गैरसमज झाला असेल तुमच्या बद्दल...
किंवा कोणीतरी तिस-यानेच मुद्दाम तुमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण केला असेल...
किंवा तुमच्याकडूनच एखादी नकळत चुक झाली असेल...
उपाय एकच खोदून विचारा जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत , कळाल्यावर शांतपणे बोलून भांडण मिटवा...
❤❤❤❤😢
भावा काहीतरी गैरसमज झाला असेल त्याचा . आपण बायकोला पटवतो तस पटव त्याला पण . पण सोडून नाही जायच. तुझा स्वभाव चांगला आहे असं दिसतंय. लगे रहो
@@devabavhad1062 हा भाऊ... धन्यवाद ❤️
खराखुरा हिरोमाणूस, आयुष्यात एकदा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे सर माझी, तुमचं प्रभावशाली व्यक्तिमत्व खरोखर प्रेरित करणारं आहे जे पर्यावरणाला जीवापाड लेकरांसारखं जपतात वाढवतात...
तुम्ही असेच कायम आनंदात, निरोगी, आणि सुखी राहा सर.
श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्री ची आठवण झाली
आयुष्यात कट्टर मित्र असणे खूप महत्वाचे आहे
Khar
मान गये उस्ताद
तुमचे सर्व चित्रपट बघितले मराठी हिंदी तेलगू तामिळ अजून काही मला माहिती नाही एवढे चित्रपट आहेत...........
पण आज जेवढा चित्रपट बघून आनंद होत होता आज द्विगुणित झाला 🙏❤️
Hats off 🙏
सयाजी दादा शिंदे सलाम तुमच्या मैत्रीला अशी दोस्ती मी उभे जिंदगीत पाहिली नाही आणि मिळणारही नाही जय हिंद जय महाराष्ट्र खरंच सर डोळ्यात अश्रू येतात आपली मैत्री पाहून
सयाजी सर, खूप मोठी शिकवण दिली आहेत तुम्ही, आपण किती ही मोठे झालो तरी श्रीमंतीचा माज आपल्या त्या मित्रांसमोर नाही दाखवायचा आणि त्यांना कधीच अंतर नाही द्यायचं ज्यांनी तुमचा संघर्ष बघितलेला आहे आणि तुमच्या सोबत त्या संघर्ष काळात तुमची साथ दिलेली आहे... मित्र आणि मैत्री या सारखं दुसरं सुख या जगात कुठलेच नाही 🧿
सर सलाम तुमच्या दोस्तीला....
श्रीमंत मित्र सोबत वावरतांना
गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे
आणि गरीब मित्र सोबत वावरतांना
श्रिमंतीचा आवाज आला नाही पाहीजे
हाच मैत्रीचा धर्म आहे....
शिंदे सर भाग्यवान आहेत तुमचे मित्र
त्यांना तुमच्या सारखे मित्र भेटले......
खरा सातारकर आपल्या मातीतला आपली माणसं जपणारा राजा, दिलदार, मनमोकळे करणारा दिलखुलास पणे वागणारा माणूस.
जिव्हा भावा चे दोन मित्र सोबत असले की खूप मजा येते ❤❤❤❤❤❤
वाह सर....खरच ग्रेट...एव्हढे मोठे स्टार झाले तरी मित्राला विसरले नाही....realy grate❤❤❤❤❤
सर तुम्ही एवढे नावाजलेले कलाकार असून तुम्ही तुमचे स्वभाव व गावातील मित्राना विसरले नाही साधें उधारन गावातील तालुक्याला राहायला गेले की गावातील माणसा सोबत बोलत नाही आणि आपण एवढे साधे अप्रतिम 🙏
जगण्यातला जिवंतपणा कायम ठेवणारा अभिनेता व कायम अंतःकरणाने जोडलेला भला माणुस.
खुप छान श्री. सयाजीराव शिंदे साहेब.🎉❤
नुसत लोक स्टेटसला लावतात दिस्तीच्या दुनियेतला राज माणूस…..! पण खरा दोस्तीच्या दुणायेतील राज माणूस सय्याजी शिंदे सर ….❤ शब्द नाही तुमचा कौतुकासाठी …. love u
सर ग्रेट.. मित्राला पहिला विमान प्रवास घडवला व्हिडिओ खूपच छान आणि मजेशीर.. शिवाजी सर तर ग्रेट
सयाजी सर आज पासून तुम्ही आपले ग्रेट हिरो❤❤
खरंच तुमच्या दोन्ही मित्राचा प्रवास बघुन खुप छान वाटलं 👍
मला जर कोणी मैत्री ची व्याख्या विचारली तर मी सांगेन सयाजी सरांनी आणि शिवबा काकानी जी दोस्ती जपली ..ती म्हणजे मैत्री...❤❤👏खरच अभिमान वाटतो तुमचा...👏👏❤❤
निष्पाप मैत्री.... जगाला हेवा वाटेल अशी मित्रता.... आधुनिक भारतातील श्रीकृष्णा व सुदामा 👏
सर.. खरंच अभिमान आहे ..तुमचा ...की तुम्ही गावाकडची नाती ..अजून पण जपली आहेत.... एवढा मोठा सुपर स्टार....आणि आपली नात्याशी एवढं जुळलेले ..खरच अविश्र्निय आहे...
माझ्या commnt वर...sir tumhi reply dela...he maz भाग्य आहे...🙏 कदी योग आला तर आपल्या सोबत एक सेल्फी घ्याचा आहे....🙏🙏
दोस्त असावा तर असा हात आकाशाला भिडले पण पाय जमिनीवर... ❤ सयाजी शिंदे सर तुम्ही ग्रेट आहात आणि तुमचे मित्र नशीबवान आहेत....❤
Salute 🙏 sayaji shinde sir
Natyatil manuskicha godva yari dosti ❤
माझं मन किती भरून आलं तुम्हाला काय सांगू खरंच हा व्हिडिओ हृदयाला भिडला
सर तुम्ही एवढे मोठे अँक्टर असून पण पाय जमिववरच आहेत. You are Great Sir
ही दोस्ती तुटायची नाय 💪✌️आई भवानी तुमा दोघांना उदंड आयुष्य देवो ❤😊
खूप छान स्वभाव आहे तुमचा ... आयुष्य जगावे तर तुमच्या सारखे.. salute Sir
आयुष्यात मित्र जपले पाहिजेल शेवटी आपला सोबत आयुष्याचं शेवट पर्यंत अस्त्तात ते मित्रच ❤ तुम्ही जे केला ते बगून तुमचा साठी मनात respect अजून खूप वडला आहे सर तुम्ही movies made jari villain आसल तरी अमछा साठी HERO आहात sir love you ❤️🥹🙇🏻♂️
कुठल्या हि प्रकार चा गर्व नसलेला आणि माणुसकी ने भरलेला अभिनेता ❤️❤️💐💐💐
दोघांना बघून खूप आनंद होत .माझे गाल पन दूखत आहे ऐवढा आनंद व्यक्त ❤❤
सयाजी दादा तुमच्यासारखे मित्र मिळणं आजच्या युगात खूप मोठी गोष्ट आहे. आमचे मित्र आमच्याच पाठीत खंजीर मारतात... इतकी जिवलग मैत्री तर खूप लांब..
I like very much ❤
Sayaji sir great 👍
गांधी टोपी पायजमा शर्ट पारंपरिक वेशभूषा ही शेवंतीची पिढी आहे अस पेहराव करणारी . सयाजी सर म्हणजे काय बोलावे अप्रतिम व्यक्तिमत्त्व ❤ दोस्ती काय असते हे ह्या माणसाने दाखवून दिले . दोस्ती कशी निभवायची दोस्ती काय असते सर्व काही. एवढे मोठे कलाकार असून सुधा लहान पाणा च्या मित्राला नाही विसरले. तुमची दोस्ती अशीच अबाधित राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना .❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤जय महाराष्ट्र.
सयाजी सर तुम्हाला खरंच मनापासून सलाम...., मित्र असावा तर तुम्हच्या सारखा गिरीबीची जाण ठेवणारा, इतके मोठे यशाच शिकर गाठून सुद्धा आपल्या गावाकडच्या साध्य-भोळ्या मित्रा सोबत मोकळ्या मनानी फिरणे म्हणजे लयचभारी..., नाहीतर आम्हचे दालिंदर त्या इन्स्टाग्राम ला दोन-चार फॉलोवर्स काय आले, दलिंद्रे डायरेक्ट दोन फूट छाती काडून चालतंय...!
याला म्हणतात खरं "Down to earth"♥️
सयाजी शिंदे साहेब गर्व आहे आम्हाला तुमच्या बद्दल अधिक आदर वाढला
Mitra shevti Mitra asto ❤ mg actor aso ki gavatla shetkari ❤️🥹 #sayajishinde❤️❤️
Khup bhari vatale sir.... down to earth..hatsss off👍👍🙏
किती हि मोठ झालं तरी साधं राहाता येते हे उत्तम उदाहरण आहे ❤🎉
नाहीतर आताचे महाराज जातीपातीत वाटलेली खरंच एकदम आवडलं आपलं
Sayaji sir apratim kharch tumhi great ahat.shabdch nhit tumchi stuti karayla.....mitrasatthi etk samjavun sagn etc etc....hands off you sir....u r really great man .....
सर मित्रा सोबत असताना पण त्याचा जाणवरची पण काजळी विचारपूस करतात हे खूप छान आहे. कारण गावच्या लोकांची खरी संपत्ती म्हणजे त्याची शेती व घरची जनावरे ❤
Tumhi khup mahan ahat Sayaji Sir, very down to earth. Pure soul.
काय राव भाऊ इतक्या प्रसिद्धीच्या झोतात असताना सुद्धा मातीशी नाळ जोडून ठेवली खरंच तुम्ही हिरो आहात
खऱ्या मैत्रीचे जिवंत उदाहरण.. खुप छान वाटल .. एवढे मोठे कलाकार असूनसुद्धा तुम्ही तुमची मैत्री जपली .. धन्यवाद साहेब आपणास..
खऱ्या मैत्रीतील खरे वास्तवातील हिरो आहात आपण सर. सॅल्यूट तुमच्या मैत्रिला👌👌😍😍🙏🙏
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस......❤
Sir tumhi evdhe mothe Star ,pan dosti lai bhari nibhate, salute sir. Thanks.
खरोखर जीवनात भोळी मित्र असायला हवी त्यामुळे ताणतणाव खूप कमी होतो
जगात माणूस कितीही मोठा झाला, कितीही यशस्वी झाला तरी त्याचे लहानपणचे मित्र, शाळेचे दिवस, त्यावेळच्या आठवणींची मजा काही वेगळीच असते. त्या आठवणींमध्ये एक साधेपणा, निर्मळता, आणि एक वेगळीच आपलेपणाची भावना असते, जी आयुष्यात नंतर कधीच अनुभवायला मिळत नाही.
शिंदे सर तुम्ही दाखऊन दिले की
यश, पैसा, प्रतिष्ठा यांना आयुष्यात खूप महत्व असते; पण साधेपणात जी खरी मजा आणि समाधान आहे, ती त्या सगळ्यापेक्षा वेगळी आणि खास असते.
❤❤❤❤❤
मित्र असावा तर सयाजी शिंदे सारखा. खरोखरच द ग्रेट माणुस सयाजी शिंदे सलाम दोस्तीचा दुणयातला राजा माणुस 🙏🙏🤝🤝🤝🤝
Great 👌 शोले की दोस्ती 😊❤खुप आनंद झाला मनाला
मस्त..👌
सर तुम्ही एवढे मोठे actor आसून सुध्दा,किती साधे आणि सरळ आहेत. really down to earth ❤❤
सयाजी शिंदे म्हणजे सातारा जिल्ह्यातले वेगळं रूप आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर आमच्या जुन्या आठवणी जाग्या होतात सलाम तुमच्या व्हिडिओ ला❤
वाट पाहत होते सर या एपिसोड ची ....पाहून आनंद झाला. ग्रेट सर.
सयाजी शिंदे सर आपण खूप ग्रेट आहात love you❤❤❤❤❤
Khup chan mitra asava tar asa
ग्रेट शिंदे साहेब एक गरीब मित्रा साठी एवढं काही खरंच खूप छान वाटत सर तुमच्या सारखा सच्चा मित्र पाहिजे माझ्या कडून तुमच्या मैत्री ला लाख लाख शुभेच्छा ❤❤❤❤❤❤
दोस्ती जपणारा राजासारखा मित्र म्हणजे सयाजी सर ❤
This is pure & true friendship ❤❤
एक नंबर सर, विलन च्या भूमिका बघून राग यायचा,पण ही सया शिवाची जोडी बघून , विलन पेक्षा हा मित्र खूप आवडला.आता न कलाकार कोण आवडत हे विचारलं कोणी तर तुमच नाव निघत तोंडून.खूप सार प्रेम तुमच्या जोडी ला,अशी मैत्री असावी आयुष्यात खरंच
खरच सर तुमच्या बद्दल बोलायला शब्द नाहीत .एक नंबर रियल हिरो आहात .आणि जे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज विषयी मनालात कि ते राजे कशे आणि आत्ताचे राजे कशे .ते मला फारच खरं वाटले
खरोखरच हे जीवाभावाचे मित्र आहेत. हिच आपल्या मातीतील जमिनीवर पाय असणारी जोडी आहे 🙏🙏 सयाजीराव धन्यवाद 🙏 आपल्या मातीशी नाळ जुळलेली दुर्मिळ जोडी
सर तुम्ही जमिनी वर राहणारे देवमाणूस आहात ज्यांनी मोठा स्टार होऊन सुधा आपलि दोस्ती विसरली नाही , तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Etne bade aadmi hoke bhi itni simple life je rahe hai sir. Sachme sir aapki jitni tarif ki jaye utni kam hi hai Sir. Aapki yee yari sada bani rahe❤❤
जीवन जगावे तर तुमच्या सारखे अगदी सहज अगदी लहान मुला प्रमाणे
आम्हाला तुमच्या दोघांचा सार्थ अभिमान आहे ❤
विषयचं हार्ड😂 सयाजी सर ओन्ली सातारकर
सर खरंच तुमच्या तुमच्या मैत्रिणीला सलाम तुमची मैत्री खूप मस्त आहे तुमचे व्हिडिओ मी आवर्जून बघते ❤
सर हा व्हिडिओ पाहून खरच डोळ्यातून पाणी आले तुम्ही दोस्ती दुनियेचा राजा माणूस आहात ❤❤या व्हिडिओ मधून हे समजले की माणूस कितीही मोठा झाला तर गावाडाची नाळ सोडू नये
Hat's off to you sir... तुमची मैत्री पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं..🥹 देव तुम्हा दोन्ही मित्रांना उदंड आयुष्य देवो आणि तुमची मैत्री आयुष्याच्या अंतापर्यंत अशीच वृध्दींगत होवो ही प्रार्थना..❤🙏
गावाकडची माणसांना आपलंस वाटणारा विडिओ
अभिमान आहे सर आपला ❤️
शब्दच नाही हो आताच्या मराठी हिंदी सिरीयल पेक्षा किती तरी भारी वाटतय 🙏आणि ते सॉंग पूर्ण टाका व्हिडीओ मध्ये खूप चांगल वाटतय ऐकायला 🙏🙏
Saheb tumhi ekdum ,mahnjey ekdum , natural manus ahet ,tumchi manuski disun yetey, really very down to earth person ,tumchi vedio ajibaat scriptted nai vatat lokan sarkhi ,tumi dosti , ekdum changli nabavta ahey..
सर नमस्कार मी hardly shankar मी एक छोटा कलाकार
पण ज्या वेळेस तुम्हाला मी तुमच्या ब्लॉगमधून आणि तुमच्या सिनेमामधून बघतो त्यावेळेस खरंच आनंद होतो खूप छान वाटतं माणुस कितीही मोठा झाला तरीही त्याने आपली नाती आणि आपली माती आणि आपली संस्कृती जपली पाहिजे sir god bless you😊
Shinde ji, I'm so happy for you!! U r such a simple person and give imp to your friends. You are very lucky person. Love to see all your videos. Your friend is so funny. I can't believe that you are a very simple nd kind hearted. I like your friend so much!! Praying to God for u both. I'm from US. My name is Durga
तुमची मैत्री बघुन खूप बर वाटल तुमच्या मैत्रीच उदाहरण देतील लोकं ❤
दादा तुमचा व्हिडिओ पाहून मन भरून आलं आजच्या जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे हो
यालाच म्हणतात मित्र वणाव्या मध्ये गारव्या सारखा ... सयाजी सर आपल्या मैत्रीला मनापासून सलाम 👏
सर तुमच्याकडून शिकावं साधेपणा द ग्रेट हिरो ❤
❤❤❤❤जी मज्जा बैलगाडीत हाय ती विमानात बसून पण येणार नाय, तुमच्या दोस्तीला सलाम🙏🏻❤❤❤❤
मैत्री कशी असावी याचे जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही दोघे खूप छान सर ❤
सर्व जातीपातीला एकत्र करून स्वराज्य चालवलं नाही तर हाताचे महाराज सर्व जातीपातीत वाटलेले ,
❤