सर, तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये खलनायक किंवा भ्रष्ट नेत्याच्या भूमिकेत दिसता, परंतु खऱ्या आयुष्यात तुम्ही तुमच्या आयुष्याचे खरे हिरो आहात. मी गेल्या दोन महिन्यांपासून तुमचे व्ह्लॉग्स पाहत आहे, आणि मला ते खूप आवडले. प्रत्यक्ष आयुष्यात तुम्ही खूप वेगळे आहात-दयाळू, काळजीवाहू, नम्र आणि साधेपणाने जगणारे. तुमचा हा बाज पाहून खूप प्रेरणा मिळते. माझी एकच विनंती आहे: कृपया तुमचे व्ह्लॉग्स अधिक वेळा अपलोड करा. धन्यवाद, सर!❤
व्हिडिओच्या शेवटी आपल्या कामाप्रति असणारी निष्ठा म्हणजे काय ?!! हे त्या सर्व सह्याद्री शिलेदारांनी सांगितले..... नाही तर महिन्याकाठी सहा सात आकडी पगार घेणारे आपण आपल्या कामावर किती निष्ठा ठेवतो ते आपल्या मनाला माहिती...hats off सह्याद्री शिलेदार❤❤ आज जंगलवाचना दरम्यान अनेक अज्ञात गोष्टी समजल्या ... thanks सयाजीसर💐🚩
तुमचे ह्रदय खूप मोठ आहे ,आपण लहान मोठे सर्वांना खूप आदर आणि प्रेम देता. तुमचं कौतुक कितीही केलं तरी कमीच आहे. धन्य ती माता पिता आणि गुरुवर्य यांचे संस्कार. 😊❤
तुमच्या मुळे जंगल बघण्याची आणि जंगल वाचनाची गोडी लागली. भावी पिढीला तुम्ही तुमच्या प्रत्येक एपिसोड मधून निसर्ग राखण्याचा मोलाचा संदेश देत आहात. आम्ही सर्व तुमचे ऋणी आहोत 🌳🙏❤️
सर खरच प्रत्येक गोष्ट तुमच्या पासुन शिकावे वाटते ..कारण जगावे तर मनसोक्तपणे मनासारखे मुके प्राणी पक्षी जनावरे व 🌲 या वर प्रेम करावे तर मनसोक्तपणे नमस्कार सर🎉
15:40 sayaji sir तुम्ही हा जो उपक्रम राबविणार आहात, तो संपूर्ण महाराष्ट्रात एखादी संस्था स्थापन करून मोठ्या प्रमाणात करावा सर्व लहान मुले उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील 👏
"किती साधी, सरळ आणि निर्मळ मनाची माणसं, जी शहरी लोकांसाठी दुर्गम भागात राहून निसर्गसेवा करतात. वनमजूर, वनपाल, वनविभाग आपली भूमिका पार पाडत असतात, पण आपण त्यांच्यामुळेच सुरक्षित आहोत. सयाजी शिंदे यांनी दुर्गम भागांतील वनसंवर्धनाच्या देवतांपर्यंत पोहोचून प्रेरणादायी कार्य केलं आहे. त्यांची समर्पण भावना आणि कर्तव्यपरायणता खऱ्या माणुसकीचं दर्शन घडवतात. वनसंवर्धन ही फक्त जबाबदारी नाही, ती पवित्र सेवा आहे. आपलं कार्य जीवनमूल्यांचा दीपस्तंभ आहे!"
खूप छान सर तुमच्या मुळे खूप गोष्टींचे ज्ञान मिळते. खरंच वनविभागाचे कर्मचारी जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करत आहेत सर कधी वेळ मिळाला तर लोणार सरोवरला नक्की भेट द्या
खरंच नशिब पाहिजे असं वनरक्षक व वनसंवर्धक म्हणून काम करण्याची संधी मिळायला..!! सलाम सह्याद्रीच्या संवर्धनासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सर्वांना व सयाजी सर तुम्हाला 🙏🏻🌿
धन्यवाद सयाजी सर. आज सह्याद्री चे दर्शन मिळाले. सह्याद्रीचे प्राणी फुलांचे दर्शन झाले. अनेक झाडे आणि त्यांचे महत्त्व आणि प्रकार समजले. वन वीर चे दर्शन झाले . जय महाराष्ट्र🚩
नवीन माहिती ,नवीन माणसं, नवीन वैशिष्ट्य तुम्ही आमच्या समोर मांडता , हे आमच्या नवीन पिढीसाठी खूप मोलाचा ठेवा आहे सर यासाठी तुमच्या कामाला मानाचा दंडवत.❤❤
मी बघितलेल्या आता पर्यंतच्या माणसांमधील एक उत्तम मोठ्या दीलाचा आणी हळव्या काळजाचा माणूस, सयाजी शिंदे आणि सह्याद्रीचे शिलेदार ❤❤❤😢love you sir म्हणुनच मी तुम्हाला follow करतोय, मी तुम्हाला एक ॲक्टर म्हणून विचित्र वाटावी आणि राग यावा अशी किरदार निभवतांनी बघितल होत त्याच्या विरूध्द बाजू आज् मला पून्यांदा ह्या चॅनल वरती बघायला मिळाली,sir, you are great person ❤❤❤❤❤
🔥🔥 लोकशाहीमध्ये नवा प्रयोग...क्रांतिकारक बदल.. काळाची गरज...🔥🔥 स्पष्टीकरण - १. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले.. अनेक सरकार बदलले आमदार.. खासदार ..मंत्री.. बदलले.. तरीही देशांमध्ये काही फरक पडत नाही. ३. 🙈🙈 लोकशाहीचे खरे लाभार्थी = राजकारणी+ त्यांची मूलबाळ + नातेवाईक +मित्रपरिवार... हेच आहेत.. जनता मात्र अजून भिकारीच आहे..🙈🙈 ४. निवडणुका.. मतदान.. भाषण..नाटक.. तमाशा करून देशाचे प्रश्न सुटणार नाही.. हे आता सिद्ध झालेल आहे.. त्यामुळे आता त्याच गोष्टी "पुन्हा पुन्हा" करणे म्हणजे हा "मूर्खपणा" आहे.. 5. इथून पुढे राजकारणी आणि जनता एकमेकाला मूर्ख बनवत राहणार आहेत.. हीच लोकशाही..आणि हेच राजकारण.. आणि हेच आपलं भविष्य.. 🚨🚨 लोकशाहीतील नवीन प्रयोग 🚨🚨 १.निवडणुकीच्या दिवशी "मतदानपेटी" बरोबरच "ढुंगणपेटी" ठेवण्यात यावी.. २. जनतेला मतदानाबरोबर..ढुंगणावर फटके... मारण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे... २. जर राजकारण्यांनी चांगलं काम केले असेल तर मतदाराने "मतदानपेटीत" मत टाकावे.. आणि जर चुकीचे काम केले असेल तर आपले मत "ढुंगणपेटीत" टाकावे.. ३. ज्यांची ढुंगणपेटी जास्त.. अशा राजकारण्यांच "ढुंगण लाल" करून देशातून हाकलून काढायचं.. व ज्यांची मतदान पेटी जास्त त्यांची मिरवणूक काढून खुर्चीवर बसवायचं.. 4. निवडणूक जिंकल्यानंतर जसा गुलाल उधळून मिरवणूक काढण्याची पद्धत आहे..त्याच धर्तीवर...गुन्हेगारी केल्यास.. ढुंगण लाल करून गाढवावरून धिंड काढण्याची पद्धत सुरू करण्यात यावी.. 🔥🔥 ”Hire and fire” both necessary..🔥🔥 नागरिकांच्या समस्या - १. गू घाण.. खड्डेयुक्त, कचरा युक्त.. गटारी युक्त..वारंवार उकरणारे रस्ते.. २. भटकी जनावरे.. भिकारी.. हात गाडीवाले.. अतिक्रमण.. ३. हिरवेगार झाड.. स्वच्छता..फुटपाथ.. parking चा अभाव.. ४. बेशिस्त.. थुंकणारे.. वाहन चालक.. ट्राफिकचे.. रस्ते.. राजकारणातील गुन्हेगारी - १. घोडेबाजार, खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. ** लोकशाहीतील योगदान ** १.जनतेच योगदान - मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी.... २. राजकारणींचे योगदान - फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..) लोकशाहीच्या अपयशाची कारणे - १. अशिक्षित, लबाड राजकारणी.. व मोठ्या प्रमाणावर असणारा अशिक्षित समाज.. २. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती... ३.घराणेशाही, सत्ता ,पैसा, स्वार्थ ४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग.. ५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव.. * सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान ** १. लोकशाहीचा उद्देश काय? २. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..? ३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत.. ४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..? उपाय- १. पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे.. २. राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे. ३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो.. 🔥🔥 लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करा..🔥🔥 १. (फालतू) लोकशाही बंद करा.. ( प्रामाणिक) विकासशाही लागू करा.. २. (स्वार्थी ) राजकारण बंद करा... (निस्वार्थी) समाजकारण सुरू करा.. ३. (अशिक्षित + तमाशावीर) राजकारणी हाकलून काढा...( सुशिक्षित + विकासवीर) समाजकारणी ओढूण आणा... ** Indian constitution says...** "सत्यमेव जयते.." So am I telling the truth..? लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
Sir he amchya ikdch ahe chandoli dharan mi college la astana ithe camping la gelele khup sundar ahe varti pathara vrati ja sir khup kahi pahayla bhetel
Sir, तुम्हाला भेटायचं आहे , कसं आणि कुठे भेटू शकतो सर , प्लिज माझी कमेंट जर तुम्ही वाचली तर एकदा नक्की रिप्लाय करा सर माझी खूप इच्छा आहे सर तुम्हाला एकदा भेटायचं आहे ❤❤❤
सर, तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये खलनायक किंवा भ्रष्ट नेत्याच्या भूमिकेत दिसता, परंतु खऱ्या आयुष्यात तुम्ही तुमच्या आयुष्याचे खरे हिरो आहात. मी गेल्या दोन महिन्यांपासून तुमचे व्ह्लॉग्स पाहत आहे, आणि मला ते खूप आवडले. प्रत्यक्ष आयुष्यात तुम्ही खूप वेगळे आहात-दयाळू, काळजीवाहू, नम्र आणि साधेपणाने जगणारे. तुमचा हा बाज पाहून खूप प्रेरणा मिळते.
माझी एकच विनंती आहे: कृपया तुमचे व्ह्लॉग्स अधिक वेळा अपलोड करा. धन्यवाद, सर!❤
व्हिडिओच्या शेवटी आपल्या कामाप्रति असणारी निष्ठा म्हणजे काय ?!! हे त्या सर्व सह्याद्री शिलेदारांनी सांगितले..... नाही तर महिन्याकाठी सहा सात आकडी पगार घेणारे आपण आपल्या कामावर किती निष्ठा ठेवतो ते आपल्या मनाला माहिती...hats off सह्याद्री शिलेदार❤❤
आज जंगलवाचना दरम्यान अनेक अज्ञात गोष्टी समजल्या ... thanks सयाजीसर💐🚩
तुमचे ह्रदय खूप मोठ आहे ,आपण लहान मोठे सर्वांना खूप आदर आणि प्रेम देता. तुमचं कौतुक कितीही केलं तरी कमीच आहे. धन्य ती माता पिता आणि गुरुवर्य यांचे संस्कार. 😊❤
देव आणि देवाचे रक्षक हे या सुंदर वनात आहेत 🙏🙏💐💐
सर खरंच खूप खूप सुंदर आयुष्य आहे, तुम्ही आम्हला या प्रवासात घेऊन जातात, गावाकडची आठवण येते. देव निसर्गात आहे हे जो मानतो तोच त्याचा आनंद घेऊ शकतो. 🙏🙏
तुमच्या मुळे जंगल बघण्याची आणि जंगल वाचनाची गोडी लागली. भावी पिढीला तुम्ही तुमच्या प्रत्येक एपिसोड मधून निसर्ग राखण्याचा मोलाचा संदेश देत आहात. आम्ही सर्व तुमचे ऋणी आहोत 🌳🙏❤️
सर खरच प्रत्येक गोष्ट तुमच्या पासुन शिकावे वाटते ..कारण जगावे तर मनसोक्तपणे मनासारखे मुके प्राणी पक्षी जनावरे व 🌲 या वर प्रेम करावे तर मनसोक्तपणे नमस्कार सर🎉
15:40 sayaji sir तुम्ही हा जो उपक्रम राबविणार आहात,
तो संपूर्ण महाराष्ट्रात एखादी संस्था स्थापन करून मोठ्या प्रमाणात करावा
सर्व लहान मुले उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील 👏
सयाजी सर, तुमचे सर्व एपिसोड उत्कृष्ठ असतात. हा एपिसोड आता पर्यंतचा सर्वोत्तम आहे असं वाटत. डोळ्यात पाणी आलं हो. खरंच इथे सह्याद्रीचे शिलेदर भेटले 🙏😊🙏
सर तुमच्या सारखा ❤ माणूस कुठेच नाही 🙏👍👍
निसर्ग आहे म्हणून आपण आहोत खरचं डोळ्यात पाणी आलं सर तुमच्या कार्याला सलाम... ❤🙌
"किती साधी, सरळ आणि निर्मळ मनाची माणसं, जी शहरी लोकांसाठी दुर्गम भागात राहून निसर्गसेवा करतात. वनमजूर, वनपाल, वनविभाग आपली भूमिका पार पाडत असतात, पण आपण त्यांच्यामुळेच सुरक्षित आहोत.
सयाजी शिंदे यांनी दुर्गम भागांतील वनसंवर्धनाच्या देवतांपर्यंत पोहोचून प्रेरणादायी कार्य केलं आहे. त्यांची समर्पण भावना आणि कर्तव्यपरायणता खऱ्या माणुसकीचं दर्शन घडवतात. वनसंवर्धन ही फक्त जबाबदारी नाही, ती पवित्र सेवा आहे. आपलं कार्य जीवनमूल्यांचा दीपस्तंभ आहे!"
पहिल्या दहा सेकंदातच खूप छान शितिज दिसते. बाकी नेहमी प्रमाणे प्रामाणिक आणि उत्तम.😊
खूप छान सर तुमच्या मुळे खूप गोष्टींचे ज्ञान मिळते. खरंच वनविभागाचे कर्मचारी जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करत आहेत सर कधी वेळ मिळाला तर लोणार सरोवरला नक्की भेट द्या
डोळ्यातून घळा घळा अश्रू आले देवा.... सह्याद्री चे खरे शिलेदार बघून....❤❤❤
खरंच नशिब पाहिजे असं वनरक्षक व वनसंवर्धक म्हणून काम करण्याची संधी मिळायला..!! सलाम सह्याद्रीच्या संवर्धनासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सर्वांना व सयाजी सर तुम्हाला 🙏🏻🌿
धन्यवाद सयाजी सर. आज सह्याद्री चे दर्शन मिळाले. सह्याद्रीचे प्राणी फुलांचे दर्शन झाले. अनेक झाडे आणि त्यांचे महत्त्व आणि प्रकार समजले. वन वीर चे दर्शन झाले . जय महाराष्ट्र🚩
साया दादा तुम्ही महान आणि अभिमानास्पद व्यक्तिमत्व आहात.
नवीन माहिती ,नवीन माणसं, नवीन वैशिष्ट्य तुम्ही आमच्या समोर मांडता , हे आमच्या नवीन पिढीसाठी खूप मोलाचा ठेवा आहे सर यासाठी तुमच्या कामाला मानाचा दंडवत.❤❤
सर तुम्ही माणूस म्हणून खूप ग्रेट आहात खूप छान ❤❤❤❤❤❤
Salam hya Sahyadrichya poshindyala...!!
Thanks again Sayaji sir for this nature touch...!
जय महाराष्ट्र जय सह्याद्री तुम्हीच खरे सह्याद्रीचे रक्षक 👏👏👏👏👏👏👏
तुमच्या
कार्याला सलाम शिंदे सर 19:51
तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद आज तुमच्या सारख्या माणसांमुळे सह्याद्री अजून आहे जय शिवराय
याच कारणामुळे सयाजी शिंदे सर तुमच्या प्रत्येक व्हिडीओ ची आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही सर्व 🙏
आज तुमचा जोडीदार पण हवा होता सोबत अजुन भारी वाटल असतं 👏🏻👏🏻👌🏻👌🏻🚩🚩
खुप छान सयाजी सर 🌹😇जय जिजाऊ जय शिवराय 🚩
सर तुम्ही रोज vlog काढा आम्हाला बघायच आहे. कि तुम्हचं रोज जीवन कसं आहे.ते आम्हाला तुमच्याकडून खूप शिकायला मिळत आहे.
Aasch kaam kanrya real heros la saglyanparyant pohochva best video sir 👍
Rajdhani satara❤
मी बघितलेल्या आता पर्यंतच्या माणसांमधील एक उत्तम मोठ्या दीलाचा आणी हळव्या काळजाचा माणूस, सयाजी शिंदे आणि सह्याद्रीचे शिलेदार ❤❤❤😢love you sir म्हणुनच मी तुम्हाला follow करतोय, मी तुम्हाला एक ॲक्टर म्हणून विचित्र वाटावी आणि राग यावा अशी किरदार निभवतांनी बघितल होत त्याच्या विरूध्द बाजू आज् मला पून्यांदा ह्या चॅनल वरती बघायला मिळाली,sir, you are great person ❤❤❤❤❤
पश्चिम महाराष्ट्राच ऋतुचक्र सह्याद्री चा खांद्यावर आहे❤
खूप छान 👌🙏
खुप छान सर तूम्हंच्या मुळे जंगल सफारी ची आवड निर्माण होते माहिती मिळते जंगलांची अशीच नवीन माहिती मिळावी 🤝
मनापासून धन्यवाद सर
Episode kadhi sampla he samjale nahi very interesting ,green sahyadri ,last 2 min heart touching ❤ save sahyadri save ecosystem 👏
सर पार्ट २ झाला पाहेजत ❤❤❤❤
जे ते बोले की आपण काही तरी देणे लागतो सह्याद्री चे खरंच डोळ्यात पाणी आले.
तुमच्या मुळे राम लक्ष्मण सित बघायला भेटले त्याबद्दल धन्यवाद सर व टिम ❤
🙏🙏👍👍सलाम तुमच्या कार्यला
We love you sir 💗💗 pure heart
निसर्ग हाय म्हनून आपन हाय.......
शामरावांच बोल पुन्हा कानात गुंजलं .........
तुमच्या कार्याला सलाम सर
LOCATION?
Of this beautiful place
एकदम झकास
सयाजी शिंदे हे हरहुन्नरी कलाकार आहेत
Shevtchi aapulkichi mithi tya shiledarana ajun takad deun geli....dole bharun aale sirji
🔥🔥 लोकशाहीमध्ये नवा प्रयोग...क्रांतिकारक बदल.. काळाची गरज...🔥🔥
स्पष्टीकरण -
१. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले.. अनेक सरकार बदलले आमदार.. खासदार ..मंत्री.. बदलले.. तरीही देशांमध्ये काही फरक पडत नाही.
३. 🙈🙈 लोकशाहीचे खरे लाभार्थी = राजकारणी+ त्यांची मूलबाळ + नातेवाईक +मित्रपरिवार... हेच आहेत.. जनता मात्र अजून भिकारीच आहे..🙈🙈
४. निवडणुका.. मतदान.. भाषण..नाटक.. तमाशा करून देशाचे प्रश्न सुटणार नाही.. हे आता सिद्ध झालेल आहे.. त्यामुळे आता त्याच गोष्टी "पुन्हा पुन्हा" करणे म्हणजे हा "मूर्खपणा" आहे..
5. इथून पुढे राजकारणी आणि जनता एकमेकाला मूर्ख बनवत राहणार आहेत.. हीच लोकशाही..आणि हेच राजकारण.. आणि हेच आपलं भविष्य..
🚨🚨 लोकशाहीतील नवीन प्रयोग 🚨🚨
१.निवडणुकीच्या दिवशी "मतदानपेटी" बरोबरच "ढुंगणपेटी" ठेवण्यात यावी..
२. जनतेला मतदानाबरोबर..ढुंगणावर फटके... मारण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे...
२. जर राजकारण्यांनी चांगलं काम केले असेल तर मतदाराने "मतदानपेटीत" मत टाकावे.. आणि जर चुकीचे काम केले असेल तर आपले मत "ढुंगणपेटीत" टाकावे..
३. ज्यांची ढुंगणपेटी जास्त.. अशा राजकारण्यांच "ढुंगण लाल" करून देशातून हाकलून काढायचं.. व ज्यांची मतदान पेटी जास्त त्यांची मिरवणूक काढून खुर्चीवर बसवायचं..
4. निवडणूक जिंकल्यानंतर जसा गुलाल उधळून मिरवणूक काढण्याची पद्धत आहे..त्याच धर्तीवर...गुन्हेगारी केल्यास.. ढुंगण लाल करून गाढवावरून धिंड काढण्याची पद्धत सुरू करण्यात यावी..
🔥🔥 ”Hire and fire” both necessary..🔥🔥
नागरिकांच्या समस्या -
१. गू घाण.. खड्डेयुक्त, कचरा युक्त.. गटारी युक्त..वारंवार उकरणारे रस्ते..
२. भटकी जनावरे.. भिकारी.. हात गाडीवाले.. अतिक्रमण..
३. हिरवेगार झाड.. स्वच्छता..फुटपाथ.. parking चा अभाव..
४. बेशिस्त.. थुंकणारे.. वाहन चालक.. ट्राफिकचे.. रस्ते..
राजकारणातील गुन्हेगारी -
१. घोडेबाजार, खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही..
** लोकशाहीतील योगदान **
१.जनतेच योगदान -
मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी....
२. राजकारणींचे योगदान -
फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..)
लोकशाहीच्या अपयशाची कारणे -
१. अशिक्षित, लबाड राजकारणी.. व मोठ्या प्रमाणावर असणारा अशिक्षित समाज..
२. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती...
३.घराणेशाही, सत्ता ,पैसा, स्वार्थ
४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग..
५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव..
* सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान **
१. लोकशाहीचा उद्देश काय?
२. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..?
३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत..
४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..?
उपाय-
१. पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे..
२. राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे.
३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो..
🔥🔥 लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करा..🔥🔥
१. (फालतू) लोकशाही बंद करा.. ( प्रामाणिक) विकासशाही लागू करा..
२. (स्वार्थी ) राजकारण बंद करा... (निस्वार्थी) समाजकारण सुरू करा..
३. (अशिक्षित + तमाशावीर) राजकारणी हाकलून काढा...( सुशिक्षित + विकासवीर) समाजकारणी ओढूण आणा...
** Indian constitution says...**
"सत्यमेव जयते.."
So am I telling the truth..?
लेखन आणि विचार
अमित पुस्तके
Who am I? (father of the nation)
POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
सह्याद्री वाचवा देश वाचेल.
Khup chan mahiti milte video mhndun
I really enjoyed your video. It felt like I was part of your group and had a good time.
Ram 🙏 ram sir
दादा एकदा किल्ले रायगड ची सफर करा
आम्ही पण येतो पुढच्या महिन्यात
Sayaji sir.aamchiya.salhehr.mhulher.fhorest.madhe.yha
सयाजी सर आम्ही आमच्या कोरोची गावात संदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई प्रकल्प केला आहे
👌🏻🙏🏻👌🏻🙏🏻
तुमच्या व्हिडिओची वाट पाहत असतो सर ग्रेट सर
सर तुमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहतो आम्ही
Great content
🙏🙏👍👍
मन तृप्त झालं. शक्य असेल तर आणखी व्हिडिओ बनवा जंगलाचे..
Sayaji sir ap video jaldi dalna chahiye hum wait karte hai apke vedio bahot pasadh hai mai soudi arebia se hun
खुप छान सर
ग्रेट
Khup chan video
Hands of you ❤️❤
खुप दिवस वाट पाहतो आहे व्हिडीओ ची ❤❤❤❤❤
Sir he amchya ikdch ahe chandoli dharan mi college la astana ithe camping la gelele khup sundar ahe varti pathara vrati ja sir khup kahi pahayla bhetel
Sayaji sir akda kamalgad ani tithli mahiti tumcha channel thru dayaa....
Jay shivray..❤❤❤
मी तर म्हणतो सायजी भाऊ तुम्ही मुवि पेक्षा यु ट्यूब वर व्हिडीओ बनवाव्या
छान सर
सर शामराव काकांना भेट द्या खूप दिवस झाले त्यांना नाय बगितले
Sir shamrao kokare aajoba var video nahi ala parth.
❤❤❤🌲🌴🌲🌴
पुर्वी घर बांधताना ज्या वेलीचा उपयोग दोरखंडा सारखा केला जायचा म्हणजे वासे वगैरे ज्या वेलीने बांधले जायचे ती वेल कोणती तीचं नाव कळेल का?
❤🙏🙏
ब्रम्ह,विष्णू,महेश. म्हनता येईल
❤❤
❤❤❤
👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🪷🪷🪷🪷🪷
आघाडा म्हणतात
साहेब तुमचा no द्या आपण खूप चांगली काम करू निसर्गासाठी❤
Ha tiger show jangalnchyababtit band vhava..
Tiger show fakt chalu ahe.
Baki prani sample sarv ya tiger chya nadat
😢
Smil😊
सर तुम्ही कोणत्या ठिकाणावरून हा व्हिडिओ केला आहे.
❤️✨
तुमच मित्र कुठ आहे sir,
❤😂
Sir shivjya nahi ka aaj.. shivjya pahije hota sir
Hi sir
Sir, तुम्हाला भेटायचं आहे , कसं आणि कुठे भेटू शकतो सर ,
प्लिज माझी कमेंट जर तुम्ही वाचली तर एकदा नक्की रिप्लाय करा सर
माझी खूप इच्छा आहे सर तुम्हाला एकदा भेटायचं आहे ❤❤❤
@sayajishinde. Sir please reply kara
भागुजीला 90 ml दीली का
Very nice Sir ji Ek da Georai. Beed madhe ya
❤❤❤
❤
❤
❤❤❤
❤❤
❤️
❤❤❤❤