एका बाजूने हवा आली आणि दुसऱ्या बाजूने हवा जाण्याचा मार्ग असेल तर या शेडला काहीही होणार नाही खूप छान नियोजन करण्यात आले आहे कमी किंमती मध्ये मजबूत शेड तयार केले आहे
सतिष सर अतिशय सविस्तर माहिती एकदम फिल्ड वर असल्या सारखे वाटत आहे पहाताना आता लवकर प्रशिक्षण झाल्यावर तुमच्या फार्म ला पहाण्याची इच्छा आहे फक्त रविवारी ठेवा सर प्रात्यक्षिक जेणे करून आमह्ला येता येईल 👍 नक्कीच असा शेड उभा करणार सर
सतीश साहेब तुम्ही मोलाचे मार्गदर्शन दिल्या बद्दल तुमचे स्वागत खरंच कमी पैशात सुंदर असे शेड तयार केले, सर 20 बाय 32 च्या शेडला किती सिमेंट पोल लागतील please सांगा
सामान्य माणसाला नक्कीच प्रेरणा मिळणारे मार्गदर्शन
Best of luck
साहेब
Thank you
@modernfarming298 dada kiti kombdya bastil ya madhe.
राहेर साहेब तुमच्या बुध्दीला सलाम ,,, . सुपर ,,,,,,,,,,, सुपर . ,,,,,
सतीश भाऊ खूपच छान माहिती दिली तुमची माहिती सांगण्याची पद्धत खूप छान आहे त्यामुळे छोट्या छोट्या शेतकऱ्यांना खूप प्रोत्साहन मिळते😊
खूप माहिती चांगली दिली सर धन्यवाद
सर सर्वांपेक्षा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत शेड बनवतात ते तुम्हाला तुमच्या किर्तीचा धन्यवाद
अर्रर्रर्र...!खतरनाक!👍नियोजन सतीश सर 😎
सामान्य माणूस v लहान शेतकरी यांना फार छान माहिती आणि मार्गदर्शन ,,धन्यवाद सर,,,
एका बाजूने हवा आली आणि दुसऱ्या बाजूने हवा जाण्याचा मार्ग असेल तर या शेडला काहीही होणार नाही खूप छान नियोजन करण्यात आले आहे कमी किंमती मध्ये मजबूत शेड तयार केले आहे
👍
खुपच छान माहिती दिली आहे🌹👍🌹
You are absolutely smart person. 😊
अतिशय सुंदर माहिती दिली भाऊ 🙏🙏🙏
फार छान शेड.
ज्ञानवर्धक माहितीबद्दल आभार
खुप छान अति सुंदर
सर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान आहे शेळी आणि कुकुट फार्म
छान माहिती आहे
छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद 🙏
सुंदर माहिती दिली सर धन्यवाद
🎉 धन्यवाद सर खूप भारी माहिती दिली संभाजीनगर तालुका फुलंब्री
❤
तुमचं बोलणं ऐकून एक नवीन ऊर्जा मिळते
धन्यवाद
सर, खुप सुंदर मार्गदर्शन भेटले शेड संदर्भात
एकदम छान
Khup imp. Information sir
Very nice information, Sir.
Khupach chhan
एक नंबर 🌹🌹🙏🙏🙏
Khup chan mahiti sir.sopya bhashet v kamit kami khrchat practical dhakvile.dhnywad.
Bhau khupch chan mahiti dili
खूप खूप छान ग्रेट
एकच नंबर माहिती सर जि ....
Ekdam sopya bhashet mahiti dili sir
Good job sir 1no
खुप छान माहीती दिली सर
खूप सुंदर आहे शेड
Great job sir ❤❤❤
खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
सर,जबरदस्त शेड आहे.
Ek dam mast...👌🏻👌🏻
खूप छान माहिती मिळाली. 🙏धन्यवाद सर.
Khup chan mahiti sangitali sir ❤❤❤ manapasun abhar ❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤very nice information
खूप खूप छान सर. ❤❤
आती छान❤
मस्त आहे शेड माहिती
फार छान माहिती दिली धन्यवाद
Very nice maz pn asch shed ahe
सतिष सर अतिशय सविस्तर माहिती एकदम फिल्ड वर असल्या सारखे वाटत आहे पहाताना आता लवकर प्रशिक्षण झाल्यावर तुमच्या फार्म ला पहाण्याची इच्छा आहे फक्त रविवारी ठेवा सर प्रात्यक्षिक जेणे करून आमह्ला येता येईल 👍 नक्कीच असा शेड उभा करणार सर
नक्कीच या
Very nice work and beutiful farm❤❤❤
Khup chan mahiti dilit thk❤
Khup chan sri
Khup chhan aadhya padhati madhe sir tumhi ❤
बेस्ट ❤❤❤❤
खुप सुंदर माहिती सर👌👌
Satish sir sheli palanmadhe molachi mahiti tumchya video marfat prapt keli vishyay hota shedchya to aaj anpan clear kelat dhanyawad
Very nice information sir❤❤❤❤
खुप खुप छान🎉
Very nice
लय भारी सर❤जय जवान जय किसान
Khup chaan mahiti
Good work dada
सर कूकुट पालनावर एक व्हिडिओ बनवा सर लहान पिल्लांच संगोपन कसे करायचं व्यकसिन कोन कोणत्या द्यायच्या सांगा सर प्लिज कळ कळीची विनंती करतो सर 🙏🙏🙏🙏
Lovely video. But we would like to the latest video.
Good Sir
Khup chan sir
Good job sir....great❤
Mast video ahe
खूप छान भाऊ
Supper 👍👍💪
खुप सुंदर दादा माहिती 🙏😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤खुप छान
Very nice Sir
खुप छान
❤ Chan sir
मस्तच❤❤
Chhan mahiti
खूप च छान काम.. 🙏
Cup chan niyogn aahe sr
लयभारी
शेड साठी संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट व्हीडीओ बनवल्या बद्दल खूप आभार सर 🙏
Best
Very good
Rameshwar is the gert boy sir....
खूब छान
Mast latku latku dhakhwl ahe sir😂
Rameshwar la ekda video made ghya ki
No 1
Super
धन्यवाद सतीश ranher दादासाहेब❤❤❤
You are right.
Great job sir 💯❤❤❤❤
सर अझोला गाय व म्हैस ला चालेल का..
हायड्रोपोनिक वर एक विडिओ टाका..
Salutes
खेकडे पालन एक करा खूप फायद्याचे आहे.
सतीश साहेब तुम्ही मोलाचे मार्गदर्शन दिल्या बद्दल तुमचे स्वागत खरंच कमी पैशात सुंदर असे शेड तयार केले, सर 20 बाय 32 च्या शेडला किती सिमेंट पोल लागतील please सांगा
19 पोल लागतील..21 लावले तर अती उत्तम
खुप छान सर मला पण असा व्यवसाय करायचा आहे सर
Good morning Sirji
आपल्या.सारख्या.तरूणाचे.जेवड.कौतुक.कराव.तेवडे.थोडे.आहे.सर.धनयवाद
Good morning sir
शुभ सकाळ
Good