शेळीपालन करावं की कुक्कुटपालन ft risingstar parbhani |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лис 2020
  • कुक्कुटपालन संबंधी सर्व माहिती येथे मिळेल👇
    / @risingstarparbhani30
    शेळी पालनाचे सर्व व्हिडीओ इथे पहा👇
    / @modernfarming298
    आपल्या चॅनेल वरील सर्व व्हिडीओ पहा
    / @modernfarming298
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇
    शेलीपणतील आणखी व्हिडिओ खाली पहा.
    शेळी,पिल्लाच्या अंगावरील केस गळणे व चट्टे पडणे.
    • शेळी पालन । शेळीच्या ...
    शेळी पालन पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायची.
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    @ Sheli palan । मावा रोगावर उपाय
    • Sheli palan । मावा रोग...
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    Sheli palan : शेळ्यांचे रोग आणि गावरान उपचार, श्री दशरथ भांड यांची मुलाखत.ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    Kukut palan। कुक्कुट पालन । ब्रॉयलर व पोल्ट्री व्यवसाय कसा करायचा ।(लहान स्वरूपात
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    Shelipalan : शेळीपालन : कडकनाथ : ससे पालन: dog breeding : kabutar
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    शेळीपालन आणि गावरान कोंबडी पालन
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    शिरोहि बोकड + गावरान शेळी : क्रॉस ची पिल्ले, live demo
    ua-cam.com/users/edit?video_id...
    अझोला, hydrophonic, मूरघास| शेळ्या साठी उपयोगी चारा.
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    शेळीपालन योग्य का बोकड पाल
    ua-cam.com/users/enhance?ar=15...
    शेळीपालनातील कटू सत्य. |
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    क्रॉसिंगसाठी उपयुक्त बोकड.
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    गावरान शेळी. प्रकार व किंमत.
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    शेळीचेua-cam.com/users/edit?o=U&vide...
    शिरोहि, बिटल, बोर.कोणती शेळी योग्य.
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    Sheli palan उत्तम आसरा गोट फार्म.by Satish ranher
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    शेळीपालन चारा व्यवस्थापन.
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    शेळीपालन FMD लसीकरण.
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    वघार पालण जोडव्यवसाय.
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    शेळीपालन दुध वाढीसाठी उपाय.
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    Shelipalan fayde tote.
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    Shelipalan volg @1
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    Shelipalan comment box@1!
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    Shelipalan vaccination. लसीकरण.
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    गोचीड,पिसा, नियंत्रण.
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    Shelipalan चारा व्यवस्थापन.
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    दिनकर चौधरी यांचं शेळीपालन .with satish ranher
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    शेळीपालन साधी पद्धत.
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    Sheli palan shed management
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    आधुनिक शेळी पालन Satish ranher
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    मिरची लागवड 930-2018
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
    Success story विक्रमी उत्पन्न (मिरची अंकुर 930).
    ua-cam.com/users/edit?o=U&vide...
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 705

  • @yogirajarjunakar7936
    @yogirajarjunakar7936 3 роки тому +32

    शेतकऱ्यांसाठी , सुशिक्षित बेरोजगारी दूर करण्यासाठी दोघं ही खूप महत्वाची महान व्यकती आदर्शच आहेत. Proud of both persons for All ,वंचित persons.

  • @m.d.maheshdeshmukh2300
    @m.d.maheshdeshmukh2300 3 роки тому +20

    तुमच्या डिबेट मधून छान माहिती समोर आली. हा video पाहून माझ्या सारखे मॉडर्न तरुण पण या व्यवसायात उतरेल. दोघांचे पण धन्यवाद. अमुल्य माहिती साठी 🙏

  • @prakashchavan4176
    @prakashchavan4176 2 роки тому +35

    उदय सरांनी दीलेल मार्गदर्शन चांगले होते , सकारात्मक विचार मांडले अभिनंदन आहे आपले

    • @pradippawar4014
      @pradippawar4014 2 роки тому +1

      Ok

    • @damodharghuge3159
      @damodharghuge3159 2 роки тому +1

      Udya sir yancha farm kuth ahe

    • @dattatraypujari406
      @dattatraypujari406 Рік тому +5

      मस्त प्रश्न आहे सर तुमचा पण उदय सरांचा फार्म वगेरे काहीच नाही ते फक्त पोपटराव आहेत यु ट्युबचे

  • @raghunatmhetre2351
    @raghunatmhetre2351 3 роки тому +7

    धन्यवाद सर ; खूप दिवसांपासून इच्छा होती तुम्हा दोघांना एकत्र पाहण्याची..!

  • @kailasmore5100
    @kailasmore5100 7 місяців тому +4

    सर तुम्हंची चर्चा . खुब चांगली आहे. आणि मला पण आवडली सर

  • @manikraut3840
    @manikraut3840 3 роки тому +8

    तुम्हाला खुप खुप धन्यवाद ,चांगली चर्चा केली,आभारी आहोत.

  • @sanjayshinde9936
    @sanjayshinde9936 3 роки тому +6

    दोघांचेही खूप आभार, अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दिली .धन्यवाद

  • @AvinashRaje-pj7hg
    @AvinashRaje-pj7hg 4 місяці тому +2

    Sir तुम्ही दोगहि ग्रेट आहात तुमच्या मुळे आम्हाला भरपूर मदत होते thanks

  • @ananddhuri9336
    @ananddhuri9336 3 роки тому +10

    अप्रतिम मुलाखत सर
    सर्वांच्या मनातील प्रश्न एकमेकांना विचारलेत
    थँक्स सर

  • @bhagwanjadhav3070
    @bhagwanjadhav3070 3 роки тому +9

    अतिशय उपयुक्त माहिती आणि चर्चाही सर तुम्ही दोघेही ग्रेट आहात

  • @Kolhapur_dog_race_00
    @Kolhapur_dog_race_00 Місяць тому +1

    ❤ ग्रेट व्हिडिओ

  • @shaileshthorat5604
    @shaileshthorat5604 3 роки тому +143

    अगोदर समोरच्या व्यक्तीला बोलू द्या, मध्ये मध्ये बोलून त्यांच बोलण तोडू नका. तुम्ही मुलाखत घेत आहात, वादविवाद स्पर्धा करत नाहीत. प्रेमचा सल्ला आहे. माहिती अतिशय उपयुक्त आहे तुमची त्याबद्दल आभार

    • @anilchougule
      @anilchougule 2 роки тому +4

      Insan jis colour ka chashma pahan tha hai vaisi duniya dikhati hai

    • @tvtime3485
      @tvtime3485 2 роки тому +2

      Haa...ye bat sahi bole he ..aap....mene bahot se videos me dekha ye bhai bich bich me bol dete he samne vale ki bat puri nahi hone dete

    • @sunildudule1449
      @sunildudule1449 2 роки тому +1

      L

    • @dharmendrapawar9558
      @dharmendrapawar9558 2 роки тому +1

      बरोबर आहे

    • @pasaramarnath7007
      @pasaramarnath7007 Рік тому +1

      Barobar sangitle, this is not the way of taking interview, it's like interrogation

  • @balajirodge3597
    @balajirodge3597 2 роки тому +3

    मी सुद्धा शेळी व कोंबडी पालन करत आहे ही माहिती खूपच छान आहे🚩🚩

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 Рік тому +2

    एक मुक्त चर्चा, दोन्ही व्यवसाय एकमेकांना पूरक आहेत, धन्यवाद सर

  • @sachinjoil1314
    @sachinjoil1314 3 роки тому +37

    अभिमान वाटतो सर🙏🙏 , तुमच्यासारखी सुंदर विचारसरणीची माणसं आम्हाला लाभली, या देशाला लाभली.

  • @pradeepbhaigade9951
    @pradeepbhaigade9951 Рік тому +1

    बऱ्याच दिवसांनी असा दिलखुलास गप्पा आणि उपयोगी चर्चा असलेला खरंच खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान असा संवाद पाहायला भेटला त्याबद्दल दोघांचे खूप खूप खूप खूप खूप आभार असेच विडियो बनवत रहा. तुमच्या कडून अजून अशाच प्रकारचे विडियो असल्यास सांगावे किवा आपण अजून वेगवेगळ्या व्यवसायातील शेतकऱ्यांचे चर्चा वजा debate चे विडियो आपण कराल अशी आशा करतो .. धन्यवाद !!!

  • @pradeepgaikwad7128
    @pradeepgaikwad7128 2 роки тому +3

    खूप चांगली चर्चा सर,दोघांनी ही आपापली बाजू मुद्देसूद मांडली आहे,व्ययसाय सुरवात करायला नक्कीच कामी पडेल,आणि मला अस वाटते की शेळी फार्म सोबतच कुक्कुटपालन करणेच योग्य आहे,कमीत कमी खर्चात होणार.

    • @sureshkhatkar7377
      @sureshkhatkar7377 2 роки тому

      पालव किती दीवसात कचा करायचा

  • @rajendrark4587
    @rajendrark4587 2 роки тому +4

    कूप छान माहिती मिळाली तुम्च्याकडून सर कोटि कोटि प्रणाम 👏👏

  • @possible7774
    @possible7774 2 роки тому +8

    आम्ही दोन्ही पण करतो शेळीपालन , कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय सुद्धा अतिशय उपयुक्त आहे!

  • @rishipatil3420
    @rishipatil3420 Рік тому +5

    छान चर्चा..... कोंबडी जिंकली.... शेळी हरली 😊😊😂

  • @akshaymeshram2048
    @akshaymeshram2048 Рік тому +6

    Extraordinary discussion
    Great persons with great knowledge
    Like to watch this type of discussion

  • @vishnubarde2586
    @vishnubarde2586 3 роки тому +18

    शेळी पालनापेशा कोंबडी पालन सोपी व योग्य आहे, शेळीला चारण्यासाठी जागाच नाही कोंबडीच योग्य आहे,

  • @nitinthorat6206
    @nitinthorat6206 Рік тому +1

    उदय सरांनी दिलेली माहिती फार छान आणि सुंदर उपयोगी होती

  • @vst130dibappa9
    @vst130dibappa9 2 роки тому

    उपयुक्त माहिती, दोघांचेही मनापासुन आभार

  • @GaneshaThakare-by9tu
    @GaneshaThakare-by9tu 7 місяців тому +1

    अतिशय गोड माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ishwarashokugale5809
    @ishwarashokugale5809 2 роки тому +4

    छान माहिती दिली सर

  • @nivasranher6152
    @nivasranher6152 3 роки тому +47

    शेळीपालन मध्ये रन्हेर सर ,
    आणी कुकुट पालन मध्ये लाड सर
    याचं खूप छान मार्गदर्शन आहे
    धानवाद सर.........

    • @shivajikendre9497
      @shivajikendre9497 3 роки тому +3

      Sir mazyakade sheli ani kombdi 10+50 doni made tewdach faida ahe khrch waglta Karan sheli bandist kelyas kharch fix nasto

    • @shivajikendre9497
      @shivajikendre9497 3 роки тому

      S. Kendre

  • @pranavsakhare4515
    @pranavsakhare4515 2 роки тому +3

    लोकांना हा वाद वाटत असेल, पण ते तसं नाही.
    'वादे वादे तत्वबोध होत जाएं I ' असं आहे ते ....
    शेळीपालन आणि कोंबडीपालन यातील बारकावे समजण्यासाठी युट्यूब प्लॅटफॉर्ममधील सर्वोत्तम व्हीडीओ ...

  • @satishbandkar7553
    @satishbandkar7553 2 місяці тому +1

    सतीश आणि लाड यानी छान आपले अनुभव सांगितले व्यवसाईक मार्गदर्शन भरपूर केले काही व्यवसाईक वाद विवादातून शिकता आले अशा प्रकारच्या मुलाखती झाल्या पाहिजे दोघांचेही आभारी धन्यवाद

  • @kishannegi2612
    @kishannegi2612 3 роки тому +14

    Love u both for ur service to the farmers

  • @sachingarje8938
    @sachingarje8938 3 роки тому +6

    Khup sundar mahiti milte tumchya videos madhun
    Tya kshetratil nasun hi mala tumche videos awadtat
    Dhanyawad ashe sundar videos banawlyabaddal🙏😊

  • @santoshchavan1268
    @santoshchavan1268 3 роки тому +12

    नमस्कार सर, अतीशय सुंदर मार्गदर्शन केले, परंतू मी गेल्या सात वर्षांपासून गावरान कोंबडी, गावरान शेळी व म्हशी पालन करत आहे.
    आणि विशेस म्हणजे माझ्या शेडमध्ये व शेळी,म्हशीवर गोचीड व उवाचे प्रमाण 99टक्के दिसणार नाही,याचे मुळ कारण आहे , कोंबडी
    कारण कोंबडी ही किड नियंत्रण ठेवण्याचे काम करते.व कोंबडी खाद्य वर 0ठक्के खर्च येतो.हा व्यवसाय मुक्त संचार पद्धतीने करतो आहे.आज रोजी माझ्याकडे लहान मोठ्या 250 कोंबड्या आहेत.आणी दररोज 40 अंडे मीळतात
    व आमच्या कडे 10रूपय नग याप्रमाणे विकल्या जातात.
    आणी आपल्या शेड मध्ये कीड नियंत्रण असल्यामुळे शेळीवर आजाराचे प्रमाण कमी होतात.आज रोजी माझ्याकडे लहान मोठ्या 50 गावरान शेळया आहे.
    आणि हा व्यवसाय मी अर्ध बंदिस्त करत आहे.आणी या व्यवसायात देखील चांगल्याप्रमाणात नफा मीळत आहे.
    आणी हो आज मी गेल्या सात वर्षात कुठल्याही व्हिडिओ ला कमेंट दिलेली नाही, परंतू आपले व्हिडिओ मात्र पहातो.
    पण आज गावरान कोंबडी व गावरान शेळी या दोघे भावांमध्ये (भावांमध्ये हा शब्द मी पेमा पोटी मांडलेला आहे कारण माझ्या शेडमध्ये हे दो भावाप्रमाणे राहतात,,)भांडण होवु नये म्हणुन मी माझे आपल्यासमोर मांडलेले आहे.‌,गावरान वर प्रेम करणारा शेतकरी
    सोनु पोल्ट्री फार्म व गोट फार्म
    नायडोंगरी ९८६०२७४३९०

  • @deepakdeokar6572
    @deepakdeokar6572 Рік тому +1

    दोघांनी पण एक नंबर माहिती दिली मनापासून आभार तुमचे 🙏 धन्यवाद.

  • @dattatraypujari406
    @dattatraypujari406 3 роки тому +6

    कुकुट पालनासाठी साहेब तुम्ही चुकीचा माणूस पकडला त्या जागी खरच कोणी तरी अनुभवी माणूस घेतला असता तर साहेब खूप बरे झाले असते हे इसम कोणत्याही कमेंटचे रिप्लाय करत नाही बाकी तुमचं काम खरच खूप छान आहे ह्यांच्या मानाने 🙏

    • @sandeepramchandragaikwad3743
      @sandeepramchandragaikwad3743 3 роки тому

      Nahi tyanna kharach khup knowledge aahe mhanun tyanche answer. (Ase baghitle tar goat is loss and hen is won)

    • @dattatraypujari406
      @dattatraypujari406 Рік тому +1

      जर का त्यांना नॉलेज आहे तर त्यांनी गरीब शेतकऱ्यांना त्याची योग्य ती माहिती आणि मदत करावी ना ते जे यु ट्युब वर व्हिडिओ बनवता त्यात काही तथ्य नसत बर त्यांना त्या बद्दल काही विचारलं तर त्यांच्या कडे त्याच उत्तरही नसत ते लोकांना फक्त स्वप्न दाखवतात बाकी काही नॉलेज नाही त्यांच्या कडे

  • @ankushdgavande1521
    @ankushdgavande1521 3 роки тому +5

    एक नंबर आहेत माहिती भाऊ

  • @bhaskargite9928
    @bhaskargite9928 3 роки тому +2

    अप्रतिम , खूप छान

  • @bhushangadge5801
    @bhushangadge5801 Рік тому +3

    Good discussion. Thank you❤

  • @kadamvijay8458
    @kadamvijay8458 3 роки тому +2

    Khup changli charcha ahe.khup mahiti milali

  • @babangiri3937
    @babangiri3937 3 роки тому +3

    एकदम छान माहिती सांगीतली आहे

  • @kajalbhumkar3637
    @kajalbhumkar3637 8 місяців тому

    अर्थ पूर्ण संवाद आणि माहिती मिळाली आभारी आहे आपला. तुमचा debate हा उत्कृष्ठ होता तुमच्या शेवटच्या निष्कर्ष सोबत . 🙏

  • @vishalkokare8097
    @vishalkokare8097 3 роки тому +2

    खूप छान माहिती दिलीत सर तुमचे खूप खूप आभार

  • @maheshdalvi7489
    @maheshdalvi7489 3 роки тому +3

    Informative debate 🙏🙏👌👌👍👍

  • @digambarmore8428
    @digambarmore8428 3 роки тому +73

    गरिबांची गाय म्हणजे शेळी आणि कोंबडी म्हणजे ATM खूप भारी व्याख्या आहे !!!

    • @anandthakur2311
      @anandthakur2311 3 роки тому +4

      Ani garibacha baap gadav.

    • @ZaReeF996Desi1kombli
      @ZaReeF996Desi1kombli 2 роки тому

      Shiri palan la khrch aahe ek shirdi la mahina la 1000 aahe aani 2 mahine nantr kokrancha pan khrcha chalo hoto pala charaa aani kombli la ranat nehaycha grj nahi ka dongra vr ti aple pillo sakht swata divs bhr phirti pillo sobat ani dalget yeon bsti pan cross dp la asa nahi pillo anycha aani khadda cha khrch chalo 40 35 rs kilo aani 4 te 5 kilo lagty 160 cha khrcha 4 mahinat peshe pure gaavti 6 te 7 mahina pan khrcha kmi kachra pan khaaty dp cross la kachra chalat nahi 4 mahina nantr khato tyo ukhana cha kachra

    • @user-qz7ss8sc9o
      @user-qz7ss8sc9o 2 роки тому

      @@anandthakur2311 का

  • @shaikhimtiyaz4812
    @shaikhimtiyaz4812 3 роки тому +4

    Sir khup chan margdarshan kela tumhi

  • @knowledge9999
    @knowledge9999 3 роки тому +5

    Good discussion.

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar4349 2 роки тому +1

    खुप छान वादविवाद स्पर्धेतून खुप छान माहिति

  • @sanjayumbarkar1055
    @sanjayumbarkar1055 3 роки тому +3

    1 no 👌 margdarshan 🙏

  • @chandravilaslavekar5235
    @chandravilaslavekar5235 3 роки тому +4

    aabhyasu v sundar charcha both are grate gurus.

  • @narendrapatil6446
    @narendrapatil6446 3 роки тому +3

    Uday laad sir ni khup chhan mahiti dili..👏👍

  • @sandeepgharat771
    @sandeepgharat771 3 роки тому +4

    Knowledgeble video

  • @mdtekam3744
    @mdtekam3744 3 роки тому +4

    छान चर्चा झाली।

  • @udaymahadik724
    @udaymahadik724 3 роки тому +3

    Uday sir ek nom manal tumhala superb

  • @edutech-ashok6590
    @edutech-ashok6590 3 роки тому +3

    खुप छान माहिती दिली सतीश सर आणि लाड सर

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao 3 місяці тому

    खुपचं जास्त आवडतेस सरांनी सहजपणे माहिती दिली कोंबडी पालन ही शेतकरयांना योग्य दिशा देण्याचे काम करणारे सरांनी आम्हाला काही नवीन माहीत दिली आहे आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @yogeshpande5433
    @yogeshpande5433 3 місяці тому +1

    सर मस्त अतिशय चांगली माहिती मिळाली

  • @dwaneshwarrajkor5822
    @dwaneshwarrajkor5822 3 роки тому +3

    नंबर एक 👌👌🏼🤣🤣🤣🤣

  • @rameshbhosale8422
    @rameshbhosale8422 3 роки тому +3

    Uday,satish sir chan mahiti dili doghani 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @gopinathkute509
    @gopinathkute509 9 місяців тому

    खुप छान आणि उपयुक्त चर्चा....👌👌👌👍👍👍

  • @narendrapatil6446
    @narendrapatil6446 3 роки тому +4

    Love you both person 💗👍

  • @gamingweb8993
    @gamingweb8993 3 роки тому +3

    Chhan मार्गदर्शन

  • @utkarshkhairnar5808
    @utkarshkhairnar5808 3 роки тому +7

    छान माहीत सर ❤️👍🙏

  • @dcunhadcunha5660
    @dcunhadcunha5660 3 роки тому +4

    सतीश very good
    God bless have 🙏

  • @maheshsawant8263
    @maheshsawant8263 3 роки тому +8

    माझ्याकडे कोंबड्या पण आहेत आणि शेळ्या पण आहेत, पण कोंबड्याना जास्त खर्च येत नाही,

    • @amolavchar8154
      @amolavchar8154 Рік тому

      कोंबड्या चे जीवन-काळ किती असते,
      आणि एक कोंबडी अंडी किती देतात

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 2 роки тому +1

    खुपच छान आहे चर्चा
    धन्यवाद

  • @mubinmujawar3607
    @mubinmujawar3607 3 роки тому +5

    Perfect question asked by you... and perfectly answered too.!!!

  • @laxmangadadhe4010
    @laxmangadadhe4010 2 роки тому +1

    खुपच छान माहिती आहे

  • @prasadekawade2192
    @prasadekawade2192 3 роки тому +4

    Khup changla video banavla sir🙏

  • @pandharinathdalvi2979
    @pandharinathdalvi2979 2 роки тому

    खूप छान माहिती दोन्ही सरांना धन्यवाद !

  • @annasahebkale4662
    @annasahebkale4662 2 роки тому +1

    ekach nambar doghanchae pan dhanywad

  • @dattubhosale1690
    @dattubhosale1690 3 роки тому +13

    अतिशय चांगली माहिती दिलीत
    ह्या माहितीची अनेकां फार गरज
    आहे, होती आणि रहाणार.

  • @nandamane2353
    @nandamane2353 Рік тому +2

    माहिती छान सांगितली 💐🙏

  • @mahiistriks6218
    @mahiistriks6218 Рік тому +2

    खूप छान माहिती.......

  • @abasahebjadhav5033
    @abasahebjadhav5033 3 роки тому +3

    छान माहिती दिली

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 3 роки тому +5

    Both are great knowledgeable hats off to both sir.

  • @SachinBaile
    @SachinBaile 3 місяці тому

    लय भारी चर्चा😂

  • @user-oh2bh2bp3u
    @user-oh2bh2bp3u 3 місяці тому

    खूप सुंदर चर्चा झाली सर चर्चे मधून खूप काही माहिती मिळाली आहे दोघाचे धन्यवाद सर

  • @mallikarjunsopal7128
    @mallikarjunsopal7128 2 роки тому +2

    Hats of to you both

  • @amolghumbre4728
    @amolghumbre4728 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिली आहे सर

  • @maqdoomfarooqui8047
    @maqdoomfarooqui8047 2 роки тому +2

    Both are talented person, good information.

  • @mohammadshaheed6528
    @mohammadshaheed6528 Рік тому +2

    Very good debate...salute to you both

  • @ajitkumarpawar1331
    @ajitkumarpawar1331 3 роки тому +2

    छान माहिती मिळाली

  • @popatkamble5815
    @popatkamble5815 Рік тому

    खूप छान माहिती दिली सर...धन्यवाद

  • @akshaypatil8945
    @akshaypatil8945 3 роки тому +3

    Nice information 👌🙏

  • @namdevsalokhe9771
    @namdevsalokhe9771 3 роки тому +5

    Satish sir u r great

  • @poonamrawool34
    @poonamrawool34 Рік тому

    सुंदर अप्रतिम मागदर्शन

  • @mohanselhke8506
    @mohanselhke8506 3 роки тому +1

    खुपच छान माहिती दिली आहे सर तुम्हा दोघांना पण सलाम

    • @aashasonawane6734
      @aashasonawane6734 2 роки тому +1

      खुप सुंदर माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद

  • @Yogeshjangam.
    @Yogeshjangam. 3 роки тому +21

    शेळीचा एक लाॕट निघस्तोवर कोंबडीचे ६ लाॕट निघतात.शेळी पेक्षा जास्त उत्पन्न आहे कोंबडी पालनात

  • @umeshthakur5910
    @umeshthakur5910 2 роки тому

    १ न लाड सर

  • @niranjandesai467
    @niranjandesai467 3 роки тому +1

    Khup chan mahiti sangitlit sir apan thanks sir

  • @saurabhwadhai6068
    @saurabhwadhai6068 2 роки тому

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे सर..

  • @pravintelang1775
    @pravintelang1775 3 роки тому

    Khup chan mhiti dili sir

  • @user-oi6si8fv8x
    @user-oi6si8fv8x 4 місяці тому

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर🙏

  • @virajparab8009
    @virajparab8009 3 роки тому +4

    Mast debate 👌

  • @balnathlamkhade5474
    @balnathlamkhade5474 Рік тому

    खुपच छान माहीती मिळाली सर धन्यवाद

  • @zalladpro
    @zalladpro 3 роки тому +1

    1 no bhau mast debate zale majja aali

  • @sandeepramchandragaikwad3743
    @sandeepramchandragaikwad3743 3 роки тому +1

    Wa khup chan debate 👍

  • @pankaj99924
    @pankaj99924 3 роки тому

    अतिशय सुंदर डिबेट केला चांगली माहिती दिली

  • @knowledgeforyoungsters.7447
    @knowledgeforyoungsters.7447 3 роки тому +3

    Thank you sir

  • @santoshdatal3795
    @santoshdatal3795 2 роки тому

    छान माहिती दिली आहे

  • @mahadevsawant6508
    @mahadevsawant6508 3 роки тому +2

    उत्तम आहे