सतीश सायबा माहिती खूप मस्त दिलीत.. मी रघु सावंत मूळ मी कोकणातला, मु. पो.केसरी, ता.सावंतवाडी सध्या मुंबईत राहतोय माझे ऑफिस मुंबईतच, मला सुधा शेळी पालन कुक्कुट पालन करायचे आहे त्याकरिता तुमचा दिसेल तो vedio मी आता पर्यंत बघत आलोय, माहिती गोळा करतोय.. 🙏🙏 धन्यवाद 🙏👍👌🌹❤
Sir mi lonar varun tumche video bhagato mala future madhe mala gavaran kukkut palan aani sasse palan karaya che mi gelya saha mahinya pasun video bhagato mala khup aavadtat maharasht ratil ek number farm Aahe sir aapala
खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ असतात तुमचे सर सर मी पाठीमागे आपला ऑनलाइन कोर्स केला होता पण अजून एखदा मला ऑन लाईन कोर्स करायचा आहे आणी मार्च जे ऑफ लाईन ट्रेनिग आहे ते मार्च च्या शेवटच्या आठवडयात घ्या , म्हणजे नविन आर्थिक वर्षे ची सुरुवात होतीय धन्यवाद सर वरील गोष्टी चा आपण विचार कराल हीच अपेक्षा .
फार छान व्यवसाय निवडला आहे आपल्या समाजात व्यवसाय कडे लोकं येत नाहीत तरी समाज जागृती निर्माण करणे ही आपणास नम्र विनंती
खूप छान माहिती दिली सर
सर्व शेळीपालन व कुक्कुटपालन करू इच्छीणाऱ्या प्रेरणा स्थान आहात तुम्ही
सर कृपया ट्रेनिंगला आलेल्या शेळी पालकांना चारा पिकाचे बेणे व बियाणे उपलब्ध करून द्या जेणेकरून शेळीपालकास दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही
अगदी बरोबर आहे भाऊ 👍
सर खूप छान आहे तुमचं प्लानिंग ।
पुढच्या वाटचाली साठी बेस्ट ऑफ लक।
आजच्या kukutpalan व शेळीपालन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना तुमच्या सारख्या मार्गदर्शकाची खूपच गरज आहे
खूप खूप धन्यवाद 💐💐
महाराष्ट्रातील सर्व शेळीपालक व कुक्कुटपालक यांचे तुम्ही उत्कृष्ट मार्गदर्शनक आहात.
तुम्हा दोन्ही बंधूंना आगामी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .
P
L7
फार्म तो लाजवाब हे शेळीपालन करणाऱ्यांसाठी तुमचा फॉर्म म्हणजे पंढरपूर आहे
खरोखर. Yes जगात जर्मनी आणि भारतात परभणी.
सर ...... खूप छान फार्म तयार केला आहे.
भविष्यात मला देखील आसाच फार्म तयार करायचा आहे.
खूप छान केले आहे सर खूप कमी प्रमाणात खर्च बसवला आहे आणि अतिशय उतम प्रकारे मॅनेजमेंट केले खूप च छान.... 🙏
Great great great great great great great, lawkarech tumchyakade prashikshana sathi yet aahot......
सर खूप खूप सुंदर माहीती दीली आहे सर तुमच मनापासुन धन्यवाद सर
खूप छान आहे सर,
प्रत्यक्ष अनुभव घेऊन कोणतेही काम करीत असताना खूप आनंद मिळतो.
खुप छान माहिती दिली आहे सर Thankyou
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
सतिश सर रामराम, जयभोले, जयगौमाता, सुंदर फाँर्म बनवलाय सर सुपर डुपर हिट
Khup chan माहिती दिली sir tumhi thank you. best of luck
छान काम करताय सर 💐💐
खुपचं छा न अशी माहिती द्याता तुम्ही, धनयवाद
Sir
Tumcha upakram khup yogya aahe ekunach aapan sarva samajachi
Seva karit aahat, Pudhil
Vatchalis Shubhechha
अतिशय उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अभिनंदन धन्यवाद सर
खुप छान माहिती दिली आहे
सर खूप छान अनुभव मिळतो धन्यवाद सर
तुम्ही हा फार्म असा बनवला कि गरीब लोकांना पण करता येतो असे त्यांना वाटते खर्च कमी फायदा जास्त great sir
खूप छान सर 👌
Khup mst Niyojan ahe👌
Dr. Satish sir very very nice thank you
सर्व नवीन शेळीपालकास माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा 🙏
मि पण शेळीपालनास सुरूवात करतोय.
सरांच खूप छान मार्गदर्शन मिळतय
सर खूप छान आहे
सतीश सायबा माहिती खूप मस्त दिलीत.. मी रघु सावंत मूळ मी कोकणातला, मु. पो.केसरी, ता.सावंतवाडी सध्या मुंबईत राहतोय माझे ऑफिस मुंबईतच, मला सुधा शेळी पालन कुक्कुट पालन करायचे आहे त्याकरिता तुमचा दिसेल तो vedio मी आता पर्यंत बघत आलोय, माहिती गोळा करतोय..
🙏🙏 धन्यवाद 🙏👍👌🌹❤
काही अडचण असेल तर कॉल करू शकता
एक नंबर सर 👌👌👌
खूप खूप छान
छान माहिती मिळाली सतीश सर
छान माहिती दिली सतीश
खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर
Good video sir
खुप सुंदर माहिती मिळाली मनापासून धन्यवाद
Nice important
खुप छान विडियो आहे
Addbhut👌👌
मार्गदर्शन एकदम भारी
Yevad Sagal 1200 made detat khup chhan sir❤❤❤ great sir❤❤
अभिनंदन सर 💐💐
Sunder..
सर खूप छान
Mastach khoop chhan
खुप छान माहिती दिलीत sir 🙏
सर खूप छान बनवला आहे फार्म
खूप छान नियोजन आहे
एक नंबर नादच खुळा
अत्यंत सुंदर सर
Sir tumhi khup chaan sangtay
खुफ सुन्दर माहिती दिली सर्
खुप छान माहिती दिली आहे सर
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
Khup khup chan sir 🙏🌱
Good
Beutiful
Exelent
Khup chan video, great
खूप छान आहे
खुप सुंदर नियोजन केले आहे Sir.
Good video
Great 👍👏😊Information sir✌😎
Really hard working sir love u lot
क्या बात है
Sir tumhi khup chan margadarshan karta
No1
Khup chan aahe sir
Khup chaan 👍 ahe farm
खूप छान...sir
खूप छान
Very nice sir
Khup chhan sir
खुप छान sir
भारी...👌👌👌
खुप छान
खुप खुप धन्यवाद सर. मी दिनकर हाके गोळेगाव औंढा नागनाथ जी.हिंगोली
खूप छान दादासाहेब ,,,,,
भायखेडे ,येवला ,नाशिक
अभिनंदन सर खूप छान👌👌💐
खुप छान 👌👌
खूप सुंदर सर
अभिनंदन सर
Lay bhari
खुपच छान
Very nice
छान आहे दादा हरिओम
सर सर्व जातीच्या शेळ्या मिक्स ठेवल्या आहेत आणि नर पण त्यात आहेत तर शेळ्या दुसऱ्या जातीच्या नराकडून क्रॉस होवून ब्रीड मध्ये पिव्यारीटी राहणार नाही.
Sir mi lonar varun tumche video bhagato mala future madhe mala gavaran kukkut palan aani sasse palan karaya che mi gelya saha mahinya pasun video bhagato mala khup aavadtat maharasht ratil ek number farm Aahe sir aapala
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
Nice,
खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ असतात तुमचे सर सर मी पाठीमागे आपला ऑनलाइन कोर्स केला होता पण अजून एखदा मला ऑन लाईन कोर्स करायचा आहे आणी मार्च जे ऑफ लाईन ट्रेनिग आहे ते मार्च च्या शेवटच्या आठवडयात घ्या , म्हणजे नविन आर्थिक वर्षे ची सुरुवात होतीय धन्यवाद सर वरील गोष्टी चा आपण विचार कराल हीच अपेक्षा .
khup chan sir
खुप छान लेक्चर आहे सर 👍👍👍
छान
❤धन्यवाद सर❤
Nice
शेळ्या आणि कोंबड्या एकत्रीत वावरू शकतात का सर पटांगणात
👍👍👌मस्त सातारा संदीप
YOU are very great 🤠🙏🌹
बालू अण्णांना रामराम🙏
Khup chaan sir pan ya certificate cha proper faayda kay ahe sir pude chalun
Sir , sheli che marketing bokad peksha kami aahe tya sathi kai upai karava ?