ताई खरच तुमची मेहनत खूप आहे...आणी तुम्ही तुम्ही घेतलेल्या शिक्षणाचा तुमच्या उद्योगात करून घेत आहेत बऱ्याच स्त्रिया ह्या परिस्थितीवर रडत बसतात पण तुम्ही आहे त्या परिस्थिचे सोन करत आहात सलाम तुमच्या कामाला व तुम्हाला...
ताई खरंच अभिमान वाटतो तुझा ....एक नंबर नियोजन आहे..तुझे सर्व व्हिडिओ पाहतो मी मी अहदनगर चा आहे सध्या bsf मध्ये नोकरी करत आहे पण मला ही शेती करण्याची खूप आवड आहे...
तुमचे knowledge पाहता तुम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही करू शकता , शेतकऱ्यांनी सुद्धा व्यवसाय करणे खूप गरजेचे आहे. आणि शेतकरयांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळणे सुध्दा खूप गरजेचे आहे...
खूप छान ताई खूप मेहनत घेत आहात पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा शेतकऱ्याची वाघीण आहात अभ्यासू विश्लेषण, युवकांना मार्गदर्शन मोलाचं लाभेल असे व्यक्तिमत्व आहे शेड ची साईज किती आहे
राम कृष्ण हरी केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे या उक्तीप्रमाणे ताई आपण स्वतःला झोकून देऊन आहे त्या परिस्थितीत व्यवसाय करत आहात व्यवसायिक बनत आहात परिस्थिती वर मात करणं हेच तर आपल्या भारतीय नारीचं वैशिष्ट्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩
खूप छान माहिती आहे शेतकर्यांना अतिशय चांगली माहिती. धन्यवाद
ताई खरच तुमची मेहनत खूप आहे...आणी तुम्ही तुम्ही घेतलेल्या शिक्षणाचा तुमच्या उद्योगात करून घेत आहेत बऱ्याच स्त्रिया ह्या परिस्थितीवर रडत बसतात पण तुम्ही आहे त्या परिस्थिचे सोन करत आहात सलाम तुमच्या कामाला व तुम्हाला...
Thanks Dada 😊🙏
Good job
ताई तु गेट् आहेस
👌👌👌👌👌
अशी सात आसली तर काय शेतकरीराजा सुखी होणार नाही. भाग्यवान आहेत दादा आशी कष्टकरी हरहुणरी पत्नी आपल्याला भेटली.
धन्यवाद ताई खुप छान माहीती दिलीत.
ताई खरंच अभिमान वाटतो तुझा ....एक नंबर नियोजन आहे..तुझे सर्व व्हिडिओ पाहतो मी
मी अहदनगर चा आहे सध्या bsf मध्ये नोकरी करत आहे पण मला ही शेती करण्याची खूप आवड आहे...
तुमचे knowledge पाहता तुम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही करू शकता , शेतकऱ्यांनी सुद्धा व्यवसाय करणे खूप गरजेचे आहे. आणि शेतकरयांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळणे सुध्दा खूप गरजेचे आहे...
खूप छान माहिती दिली ताई
ताई तुम्ही खूप छान आणि सविस्तर माहिती दिली, जी नवीन उद्योजकांना उपयोगी ठरेल
मी देखील साताऱ्याचा आहे
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूपच भारी पद्धतीने ताई ने समजावलं त्या साठी धन्यवाद 🙏🙏
खुप भारी नियोजन केले आहे🙏👍
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली आहे आपण
खूप छान
ताई खूप मेहनत घेत आहात
पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा
शेतकऱ्याची वाघीण आहात
अभ्यासू विश्लेषण, युवकांना मार्गदर्शन मोलाचं लाभेल असे व्यक्तिमत्व आहे
शेड ची साईज किती आहे
ताई तुमचा शेतीविषयक असलेला अभ्यास आणि मेहनतीला आमचा सलाम
Chan mahit dili Tai
❤ व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Tai tu kharach दुसऱ्यांसाठी प्रेरणा आहेस मला तुझे व्हिडिओ खूप आवडले
शेड विषयी चांगली माहीत दिलात 👍
Khup chan mahiti dili. Shedschi sampurn mahiti dili.
तुमच्या मेहनतीला सलाम ताई खूप छान माहिती दिली 👍
छान माहीती दिली ताई
ताई तुम्ही खूप मेहनती आहेत.
You are the best shetakari
राम कृष्ण हरी
केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे या उक्तीप्रमाणे ताई आपण स्वतःला झोकून देऊन आहे त्या परिस्थितीत व्यवसाय करत आहात व्यवसायिक बनत आहात परिस्थिती वर मात करणं हेच तर आपल्या भारतीय नारीचं वैशिष्ट्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩
ताई तुमचं शिक्षण किती झालं आहे ?
ताई तुम्ही बोलण्यासाठी माईक कुठून घेतला
फार छान व्यवसाय शितल
Tai saheb great
अगदी चागले नियोजन. खरच तुमची मेहनत खूप आहे..
😊🙏
व्वा मस्त नियोजन केले ताई
Shital खूप छान आम्ही पण महाबळेश्वर चे आहोत तुला पाहून वाटते की आता मुंबई सोडून गावाला शिफ्ट ह्यायला हवे...खूप सुंदर वाटते गावी...
Hii
नमस्कार ताई कसे आहात , छान वाटल महाबळेश्वरचं कोणीतरी आज फर्स्ट टाइम कमेंट केल्याबद्दल . 😊🙏
माझी insta I'd आहे शितल दानवले त्यावरती तुम्ही डी एम करू शकता .😊🙏
खुप छान नियोजन केले
Aapalya UA-cam chainelachech nav brand aahe mhanun abhiman aahe ❤❤😊😊
ताई फॅन बसवायला पाहिजे आणि स्वच्छतेसाठी पाण्याचा एक नळ आत मधून काढून घ्या. ती सर्व ठीक आहे
उनळ्यात अंड्यांची सख्या कमी होते का?
खूप चांगली माहिती दिलीत. ताई
ताई खरच तुमची मेहनत खूप आहे
Very nice information
किती ग तू हुशार आहेस ताई मला खूप आवडला विडिओ ताई तुझा गाव कुठे आहे
एक वेळ अवश्य दानवली ला भेट द्यावीच लागेल धन्यवाद ताई 👍👍👍👍👍👍👌👌👌
खूप छान माहिती दिलीत आम्ही एक दिवस नकी भेट देऊन तुमचा गावी तुमचा बाजूलाच. माझे गाव आहे
Khup Chan mahiti Dili tai
ताई कोंबड्या अंडी फोडून प्यापलेत काय उपया करायचा
खूप छान गावच्या त्यगानो शकुन घ्या
Ek number video banauta Tai
खुप छान माहिती सांगितली ताई 🙏
छान माहीती दिली ताई तुम्ही
Hi... शीतल. खूप छान व्हिडिओ आहे
माझं माहेर पण महाबळेश्वर आहे
Thanks Tai 😊🙏
Tai khup chan kam kele aahe dhanvad
Ekdam khari mahiti
ताई कुंडीत स्ट्रॉबेरी लावायची असेल तर ती कश्या पद्धतीनी लावावी त्याची माहिती द्यालका
ताई खुप खुप छान आहे ताई खुप खुप पुढील वेवसाय याला शुभेच्छा
खरोखर ब्रँड शेतकरी
खूप छान माहिती दिली
ताई शेड ला कोबा करावा की जमीन ठेवावी
Tai tumche hardik abhinandan
ताई यात किती कोंबड्या ठेऊ शकता
खुप छान👌👌
Tai tumche video khup chan astat Mala satarakar aslyacha abhimaan ahe 🙏🙏🙏
खूप छान
Khup chan mahiti dili Tai yaa vewsaya madde utpnna kiti ahe
Kombdi capacity ki kiti ahe
Chan tai , ga vitancha blok kutun ghetla
खूप छान ❤
व्हिडिओ चित्रीकरण एकदम आवडला आहे काळजी नसावी
छान नियोजन केलं आहे ताई तुमच गाव कोणत ताई मी वाई मध्ये राहते
Tai jarka ghari kundit strawberry rop lavche astil tr lavta yet ka te kas lavav tyachi mhiti dyan
Tx u tai 🙏🥰😍
नमस्कार ताई 'आपल्या यूट्यूब चैनल वरती स्ट्रॉबेरी शेती संदर्भात सर्व माहिती दिलेली आहे .ua-cam.com/video/VXCIph7_z38/v-deo.html
@@Brand_Shetkari khup khup abhari ahe 🥰♥️
@@khushali5007 😊🙏
मस्त 👌
Very nice
Tai kupchan mahiti
Nice video
Yes seen and thanks good afternoon better operational reference from your hard working arrangement hope may god will do help for the success
खरच मस्त सागीतल गोबा नक्की बघु
Tai sundar mahiti aahe
ताई छान बनवले आहे
कुठल्या ठिकाणी आहे आपलं शेत...❤
बाई तुमचं नाव् सांगा आणि सेंड किती बाय कितीच आहे हे पण सांगा ट्रोबेरीचे बी असतात का हे विचार ले होते पण उतर काही दिलंच नाही.
आपले शेड दहा बाय तीसचे आहे .स्ट्रॉबेरीच्या रोपांचे रनर लावावे लागतात त्याला बेबी प्लांट म्हणतात .😊🙏
Khupchan 14:50
God bless you my sister
Nice..
मस्त ताई
Super 🎉🎉Taisaheb
खुपच चान अरेंजमेंट केले•
तुमच फार्म कुठल्या जिल्ह्यात आहे थोडक्यात पत्ता
मि सुद्धा महाबळेश्वर तपोळायेथे चालू करणार आहे मॅडम
खुप खुप छान ताई
ताई हि ईट,किती रुपये खर्च आला आहे
Nice speech Madam
छान
Kombdana feed ky deta
खुप छान ताई ❤❤
Nice 👌
Good Tai
Khup chan bolta
Bati shaid ka ariya nahi battay kitna sqf hi malumat bahut hi acchi lagi
Supar. Tai
Khup chan
ताई,किती बाय कितीच शेड आहे. 🎉🎉🎉अभिनंदन😊
Chhan tai.g komdesathi olavayche garaj aahe.
Chaan👌
लवकर
ताई तुमचं ठिकाण कुठे आहे आम्हाला बघण्यास यायचं आहे
Khup sunder sed