सर माझ्या मते जेवढी माहिती तुमच्या कडुन भेटती तेवढी कुणा कडुन अपेक्षित नाही सर तुम्ही शेतकर्या साठी एक संजीवनी म्हणुन काम करत आहे आणि तुमच्या कडुन भरपूर प्रेरणा मिळते तुमच्या कार्यास सलाम
मी शेतकरी नाही. आपलं मनापासून अभिनंदन व मला शेळी,गाय, म्हैस, कुक्कुट पालन करण्याची प्रेरणा उर्मी दाटून आलीय. नितीन देवस्थळी. वय ६१.रा कोथरूड पुणे....सेवानिवृत्त.... आपल्या फार्म वर नक्की राहून जाणार.तोवर वर जाणार नाही ❤❤❤
सतीश सर तुमच्या फार्म भेट द्यायचे आहे तसेच.. तसं तुमचं फार्म पाहून मला पण कुकुट पालन करण्याची इच्छा झाली आहे.. जुलै महिन्यात तुमच्या फॉर्मला भेट द्यायची.. सर जबरदस्त. नऊ तरुण साठी good job aahe....
खूपच छान नियोजन केले आहे .तुमच्या कष्ठाला सलाम.वेळ मिळेल तेव्हा तुमचे व्हिडिओ पहातो सर दोन वर्षापासुन मी दोन शेळ्यांपासून शेळीपालनाला सुरूवात केलेय .सघ्या गावरान लहान मोठ्या अठरा शेळ्या आहेत.पुंडलिक असवले. भिमाशंकर गाव न्हावेड.
सर माझ्या मते जेवढी माहिती तुमच्या कडुन भेटती तेवढी कुणा कडुन अपेक्षित नाही सर तुम्ही शेतकर्या साठी एक संजीवनी म्हणुन काम करत आहे आणि तुमच्या कडुन भरपूर प्रेरणा मिळते तुमच्या कार्यास सलाम
तुमचं मार्गदर्शन खुप प्रमाणिक असते.सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏
मी शेतकरी नाही.
आपलं मनापासून अभिनंदन व मला शेळी,गाय, म्हैस, कुक्कुट पालन करण्याची प्रेरणा उर्मी दाटून आलीय. नितीन देवस्थळी.
वय ६१.रा कोथरूड पुणे....सेवानिवृत्त....
आपल्या फार्म वर नक्की राहून जाणार.तोवर वर जाणार नाही ❤❤❤
Very good sar
समृद्ध शेती मॉडेल, शेत तळ, आणि मासे पालन, बाकी आहे, ते पुढे करशालाच अशा आहे,सलाम
तुमचे हे मार्गदर्शन फार मौल्यवान आहे सर
सर तुमचे मनापासुन धन्यवाद तुमच्यामुळे आमच्या आयुशाला नाविन दिशा मिळाली🎉
No1
Javed sayyed
Sir chan mahiti dili
Khup chan sir.
सतीश सर तुमच्या फार्म भेट द्यायचे आहे तसेच.. तसं तुमचं फार्म पाहून मला पण कुकुट पालन करण्याची इच्छा झाली आहे.. जुलै महिन्यात तुमच्या फॉर्मला भेट द्यायची.. सर जबरदस्त. नऊ तरुण साठी good job aahe....
खुप.छान आहे माहिती दिली.
अप्रतिम सर... खूप छान संकल्पना आहे🐓 🐐🐶🐕🐔🐓🐤🐥.... 🙏
खुपच अप्रतिम सर्व काही अगदी नियोजित वेळापत्रकानुसार काम करता येईल अशी रचणा आहे खुप खुप बर वाटल आम्ही मित्र आपल्या फार्म वर लवकर च भेट देणारे आहोत 🙏🙏🌹🌹
Lai bhari
खुप छान सर तुमच्या फॉर्म ला भेट द्यायची आहे सर, नवीन शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहें तुमचा फॉर्म
अतिशय सुदंर नियोजन आहे सर पण एक देशी गावरान गाय राहली तर खूपच छान........
प्रशांत. शिंदे नांदेड 👍👍
सर खरच खुप छान नियोजन आहे तुमच मी बुधवारी आलतो तुमची भेट नाही झाली पन रामेश्वर सराना भेटुन आलोत
तुमच्या बोलण्यातला उत्साह दाखवतो की तुम्हाला जे आवडते तेच तुम्ही करत आहेत अन् त्यात तुम्ही खूष आहेत.
खूप छान सर 👌👌👌🙏🙏🙏🙏
Khup chan
खुप छान आहे नियोजन सर
नमस्कार सर आपण जे मार्गदर्शनदिलं फार सुंदर व खूप मौल्यवान आहे
Mast
एकच नंबर
रुपेश पारशे बोथली हाय सर्
Nice
अल्ताफ
Subhash Y Gawai
खूप सुंदर नियोजन केलं आहे सर 🙏👍
खुप छान आहे
एक नंबर
Jaydev patil
लई भारी मार्गदर्शन आहे सर
Great
Jabardast sir ❤❤❤❤
👍 mast aahe sir🙏
Khup chan sir
खुपच सुंदर
सुपर 👌👌
लय भारी वाटलं बघुन
Nice farm..good job sir
छान❤
खुप छान ...
Khup chan sar
अतिशय सुंदर फार्म बनवले आहे सर
Nice sir
खूपच छान नियोजन केले आहे .तुमच्या कष्ठाला सलाम.वेळ मिळेल तेव्हा तुमचे व्हिडिओ पहातो सर दोन वर्षापासुन मी दोन शेळ्यांपासून शेळीपालनाला सुरूवात केलेय .सघ्या गावरान लहान मोठ्या अठरा शेळ्या आहेत.पुंडलिक असवले. भिमाशंकर गाव न्हावेड.
खूप छान
छान माहिती दिली सर
माहिती अतिशय सुंदर आहे सर
खुप छा
Mast sir
खूप छान माहिती सर
Khup chhan farm devlop kelay sir
Khup chhan. inspirational
छान फार्म आहे सर.
👍👍
छान!
Ek number sir
खुप छान सर
Sir Beautiful Farm
छान सर
सुंदर नियोजन केले आहे
खुपछान माहिती दिली सर
👍👌👌
Sir mast
छान आहे
Khup bhari aahe sir
Good manage ment
Very Good
Nice video
भारी
खुप छान माहिती दिली आहे सर
ऐक नंबर सर
👌👌👌
सर तुम्ही जे फॉर्म तयार केलेल्या खूप छान आहे
Khu chhan sar
खुपच छान धन्यवाद
Best
Mast sir🎉
खुप छान आहे सर
मन प्रसन्न झाले शेतकऱ्याचे
Very nice sir
Nice sir 🙏
नमस्कार सर तुमच्या मुळे आम्हाला चांगले मार्गदर्शन मिळते .. मी..अमेल वाघ पुणे
Khupach Sundar sir Dipak kadam
Ishwar rathod ❤
खूप सुंदर नियोजन आहे सर
Jabardast mahiti dili sirji tumi
सुंदर नियोजन आहे धन्यवाद👌👍
khup छः आन
मस्त सर
Sar supar mahiti
खूप छान फार्म बनवला आहे❤️❤️🙏
Khup Chan farm ahe sir
Far chan mahiti aahe sar
मस्त नियोजन
Very nice form sir
सर,फार्मवर चांगल्या दर्जाची देशी गाय ची फार्म वर असावी हे तुम्ही कसं काय विसरलात .कारण त्याशिवाय फार्म अपूर्ण वाटत आहे.
Correct ❤