100 कोंबड्या आणि 1000 कोंबड्या नेमकं उत्पन्न किती?गावरान कुक्कुट पालन |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 394

  • @mumbaiavenger717
    @mumbaiavenger717 3 місяці тому +3

    अंडी साठी कोंबड्या पालन करून काही उपयोग नाही.. छोटी पिल्ले मोठी झाली कि विकून टाका तात्काळ नफा कमवा...त्याने पैसा खेळता राहतो. अंड्यासाठी सांभाळून तोटा खूप होतो कारण कोंबड्याना खादगी खूप लागते. UA-cam वर vedeo बघून शेळी पालन, कोंबडी पालन असले व्यवसाय करू नका...

  • @sitaramchaudhari2738
    @sitaramchaudhari2738 5 місяців тому +46

    सर तुम्ही आधी मार्केट चा सरवे करा. मग हा व्यवसाय कराय लावा..तुमच्या व्हिडिओ मध्ये सांगताय येवडा सोप्पा नाही..गावरान कोंबडी चा व्यवसाय तोट्यात जात आहे. कोणी अंड खेत नाही व्यापारी पण कमी आहेत घेणारे.

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 3 місяці тому +10

      मार्केट आहे पण रिच नाही, जो मार्केट तयार करील तोच खरा राजा,

    • @m.d.maheshdeshmukh2300
      @m.d.maheshdeshmukh2300 3 місяці тому

      कमीत कमी दिवसाचे 5-6 तास द्यावेच लागतात

    • @nitin4283
      @nitin4283 3 місяці тому +3

      Dada nit marketing kelaki sgl bhari hota

    • @Lovebirds7218
      @Lovebirds7218 2 місяці тому +1

      माझे स्वतःचे 7 दिवसाला 1000 अंडी विकली जात होती पण खाद्याचे नियोजन जुळले नाही

    • @lpgdaduvlogs5464
      @lpgdaduvlogs5464 2 місяці тому +1

      Kay boltoy rao
      Uthe poltry che abde purat nahi ani tu mantoyas gaaveaan ande ghet nahi koni

  • @rajendramandekar2004
    @rajendramandekar2004 6 днів тому +1

    कोंबड्या वर येणारे रोग बाबत माहिती द्यावी

  • @rajanijoshi5559
    @rajanijoshi5559 4 місяці тому +11

    मी गावठी कोंबड्या पाळते पण कधीही लसीकरण केलेलं नाही 😊 पोटभर खाऊ आणि स्वच्छ पाणी देते फक्त !
    खाद्य सुद्धा विकतचं देत नाही !
    त्यामुळे माझा व्यवसाय शून्य खर्चाचा आणि भरपूर फायद्याचा चालू आहे 🙏🙏

    • @saregampa2122
      @saregampa2122 4 місяці тому +1

      Hii joshi madam mla pan ha
      Vyavsay chalu karaycha aahe pan kasa aani kiti kharch yeto sadharan 100 pilana

    • @rajanijoshi5559
      @rajanijoshi5559 4 місяці тому

      @@saregampa2122 मी सुरुवातीला 4 कोंबड्या घेऊन हा व्यवसाय सुरू केला आणि घरी पिल्लं काढून कोंबड्या वाढवल्या..करोना काळात शेकडो कोंबड्या विकल्या आता 90/100 पक्षी आहेत !

    • @OmBajad-v2v
      @OmBajad-v2v 2 місяці тому

      Ty

    • @rushikeshmandale4453
      @rushikeshmandale4453 Місяць тому

      Tumcha namber pathava tai mahiti havi ahe 👏🏻

    • @virajnikam9107
      @virajnikam9107 14 днів тому

      सर मुगूंसा साठी काय करावे

  • @santoshdhonukshe6472
    @santoshdhonukshe6472 10 місяців тому +5

    सतिश सर नमस्कार तुमच्ये सर्व व्हिडिओ मी पाहत असतो आणि माझ्या पण पिवर गावठी कोंबड्या चा शेड आहे पण सर खांधं खचं दरोचा लियर फिट ३kgआणी गेऊ तांदुळ ३kgलागतात

  • @BlackDog2412
    @BlackDog2412 Місяць тому

    Aree dada he Sagal khar ahe 100 aso 500 eggs asuja pn te रोजचे रोज विकायचे कुठ 😢😢

  • @sambhajisawant5974
    @sambhajisawant5974 7 місяців тому +4

    सर कु कुटपालन व शेळीपालन एकाच कंपाऊंड मध्ये करू शकतो का अध बंदिस्त

  • @ravimane73
    @ravimane73 10 місяців тому +14

    अगदी पद्धतशीरपणे अभ्यासपूर्ण अशी माहिती दिली.... खुप छान 👌👌

  • @yogeshsonar577
    @yogeshsonar577 10 місяців тому +5

    12 बाय 50 जागा आहे, 10ते 15शेळी आणि 50ते 60 कोंबडी चा फार्म होऊ शकतो का

  • @nileshchavan2615
    @nileshchavan2615 9 днів тому

    गावरान कोंबडी 1 महिन्यात 14,15अंडी देते त्यामुळे त्याचाही विचार करावं

  • @JivanKopnar-cy1yf
    @JivanKopnar-cy1yf 3 місяці тому +1

    सतिश सर व्हिडिओ सुंदर झाला अप्रतिम तुमचा फोन नं सांगा

  • @nikhilwaghela4678
    @nikhilwaghela4678 10 місяців тому +8

    सर अंडे विक्री ला खुप अडचण आहे 😢 मी या मुळे फार्म बंद केलय

    • @user-shirke
      @user-shirke 9 місяців тому

      कोणती अंडी होती.

  • @StatusWorld-de6ln
    @StatusWorld-de6ln 10 місяців тому +9

    Sir . समजा आपली ऐक कोंबळी जर दिवसाला 2 ₹ च खाद्य खाते तर 1000 कोंबळी मागे 2000 रोजचा खर्च होईल आणि अंडे मिळतात 250 तर ₹10/1 .2500 मग 500 उरत आहे तरी पण आपण 2₹ खर्च पकडला प्लीज याच्यावर्ती काही तरी बोला सिर कितीही हिरवा चारा खाऊ घातला तरी तेवढा खाद्य खर्च तर येणारच ना sir .?

    • @modernfarming298
      @modernfarming298  10 місяців тому +2

      kamit Kami 250 te300 ande miltat...300 ande 10 ne mhatale tari 3000 ru...kharch 2000 mhatal tari..,.1000 urtat...aani tyamade 100 javlpaas nar asatat...tr te pan 6 mahinyachya aaspas vikayala yetat...te pan paise miltat

  • @utkarshkhairnar5808
    @utkarshkhairnar5808 10 місяців тому +14

    सर आजचा व्हिडिओ खुपचं सुंदर झाला❤❤❤

  • @samirecofriendlyarts4545
    @samirecofriendlyarts4545 10 місяців тому +15

    खूपच छान व अभ्यासपूर्ण व्हीडिओ ... आपलं प्रेझेंटेशन खूपच छान होतं .. त्यामुळे व्हीडिओ ची लज्जत वाढली ...या क्षेत्रात उतरणाऱ्या नवीन मंडळींना फक्त फायदा न दाखवता येणाऱ्या संभाव्य अडचणी दाखवून दिल्याबद्दल आपले आभार ...
    समीर पाटील , डोंबिवली

    • @pritampatil3027
      @pritampatil3027 10 місяців тому +1

      दादा तुमचा पण फार्म आहे का...??

    • @sanjayshinde2900
      @sanjayshinde2900 6 місяців тому +1

      खूप छान,

  • @shritelge2309
    @shritelge2309 2 місяці тому +1

    नमस्कार सर. एक वर्षा पूर्वी तुमचा व्हिडिओ पाहिला अन्य अजून पण पाहिले.
    म्हणल चालू करावा आणि केला सुध्दा
    आता मला सांगा 1000 माघे 300 अंडे आले निघाले आणि विकले हे करून मला 6 महिने होत आहेत.
    300 अंडे 10 ने काय 15 ने विकले मंग आले 4500
    पण हा नफा नाही
    1000 कोंबडी ल खाद्य किती लागत
    गवता वर आणि मार्केट वेस्ट वर अंडे येत नाहीत आणि एक टाईम चांगला खाद्य देऊन दिवसला 100 150 अंडे येतील खूप तर खूप
    बर 300 पण आले तर 12 महिने हे चालू नाही राहणार
    आणि त्यात कोणती रोग राई आली तर अंडे फारच कमी येतात
    आणि मेन म्हणजे उन्हाळ्यात अंडे 8 ने सुध्धा नाही जात
    उन्हाळ्यात त्यांना जगवन पण मुश्किल घरून पैसा घालावा लागतो
    आणि शेवटी विक्रीचा प्रश्न तर 1000 कोंबडे एक एक विकत बसायचं म्हणल तर झाल
    अंडे देऊन झालेली कोंबडी मार्केट मध्ये 300 ने पण घेत नाहीत
    पूर्ण मार्केट अभ्यास करा आणि माहिती द्या.

  • @OmtekKiDuniya
    @OmtekKiDuniya 9 місяців тому +2

    अजोला कल्चर अहमदनगर मध्ये कुठे उपलब्ध आहे ??

  • @techwalaladka82
    @techwalaladka82 3 місяці тому +2

    Sir mazya javl 50 te 60 kombdya ahe mala tya madhe kahi profit hot nahi karn tya madlya fakt 10 kombdya andi detat 😢

  • @Gajananmulgir-g4i
    @Gajananmulgir-g4i Місяць тому

    यार मी आत्ता नवीनच गावरान कोंबडी पालन करतोय राव मला मार्गदर्शन करा plz...

  • @rajivpatil6374
    @rajivpatil6374 21 день тому

    गावरान कोंबडी ना लसीकरण चे वेळापत्रक सांगा ना

  • @sureshgiram8503
    @sureshgiram8503 10 місяців тому +2

    सर मला माहिती पाहिजे तर तुमचे मार्गदर्शन द्या कधी तुमचे ट्रेनिंग आहे ते सांगा मला पाजेत

  • @सुकुमारसावंत
    @सुकुमारसावंत 2 місяці тому

    3 तीन रुपये ला अंडा आहे काय परवडणार😂😂😂😂

  • @deepakgaikar887
    @deepakgaikar887 10 місяців тому +1

    सर मला रायगड जिल्हा मधील खेडे गावात गावरान कुकूट पालन karaych आहे कृपया सहकार्यअची अपेक्षा आहे

  • @VasantaRajurkar-z4c
    @VasantaRajurkar-z4c 9 місяців тому +1

    सर उस्मानाबादी पूर्ण बंदिस्त शेळ्या कुठे मिळेल viderbhat

  • @pranaypatil3958
    @pranaypatil3958 10 місяців тому +2

    मुला खत सर एका शेतकऱ्यांची दाखवा कसा शेड रचना आसते किती पैसा भेटता शेतकऱ्यांची मुलाखत पाहिजे सर ज्या शेतकऱ्यांनी NLM योजना घेतली आहे आसे शेड व मुलाखत घया

  • @laxmanguhade2400
    @laxmanguhade2400 10 місяців тому +2

    सर माझ्या ब्लड फ्लू मुळे कोंबड्या मरल्या आहेत.
    तर ब्लड फ्लू या रोगांवर उपचार व संपूर्ण माहितीवर व्हिडिओ बनवा सर.

  • @VitthalMadne
    @VitthalMadne 8 місяців тому +2

    सर आमच्याकडे अंड्याचे दर फार कमी आहेत फक्त ५₹

  • @rohitdhurve7508
    @rohitdhurve7508 2 місяці тому

    सर कोंबडी ची अन्डी कुठे कुठे व विकावी

  • @SamadBepari123
    @SamadBepari123 10 місяців тому +4

    Sir 2 guntha jaget sheli Ani kukut palan cha idea 💡 dya

  • @lakhanjadhav7032
    @lakhanjadhav7032 3 місяці тому +1

    सर तुचे कमेड आवडल मि गावरान कोंबडी कोबडा पालन करना आहे मला कस करावे लागेल

  • @prabhakarpatil6295
    @prabhakarpatil6295 12 днів тому

    Tumcha monthly encome kiti ahe

  • @easyfarming2577
    @easyfarming2577 10 місяців тому +99

    कुत्रे बोके मुंगूस खूप नुकसान करतात सर आणि अंडे विक्री करायला अडचण होतात

    • @OmrajRandheVlogs
      @OmrajRandheVlogs 10 місяців тому +17

      Gharach kutr palayche fayda hoto

    • @kamleshmahajan6763
      @kamleshmahajan6763 10 місяців тому +14

      टर्की पक्षी पाळा.

    • @Avisurvase369
      @Avisurvase369 10 місяців тому

      ​@@kamleshmahajan6763mahanje 😮

    • @mirzafaisalbaig
      @mirzafaisalbaig 10 місяців тому +4

      Compound warti kharch karaw lagel

    • @RUBhokare-u8q
      @RUBhokare-u8q 10 місяців тому

      Mazach pan Tech Aahe O Sir

  • @praneshjagtap7519
    @praneshjagtap7519 8 місяців тому +3

    Sir तुम्ही खूपच छान माहिती सांगता आणि अगदी महत्त्वपूर्ण

  • @AnshumanArvindShelar
    @AnshumanArvindShelar 7 місяців тому +3

    खुप चांगली आणि स्पष्ट माहिती दिली वयवसायची योग्य माहिती , कष्ट आणि नियोजन असणे महत्वाचे आहे. खुप खुप धन्यवाद सर

  • @chandrakantlad9831
    @chandrakantlad9831 6 місяців тому +1

    Pawsalayat kshi kalji ghyachi, free range mdhe kalji kshi ghyavi Pawsayat

  • @lakhanbendkoli4613
    @lakhanbendkoli4613 8 місяців тому +1

    मला पण सर सुरु करायच आहे सर किती पैसे लगतील सर

    • @Rohanj5000
      @Rohanj5000 8 місяців тому

      60 ru chicks per nag

  • @cricketwithgolu884
    @cricketwithgolu884 10 місяців тому +3

    Video bagayla khup sundar hota karan magcha kombdi khup chan dist ahet videot

  • @ManishrajChougule-pd7rw
    @ManishrajChougule-pd7rw 10 місяців тому +7

    खुप छान माहिती दिली सर🎉🎉🎉

  • @NandkumarBangar-p4g
    @NandkumarBangar-p4g 2 місяці тому +2

    धाराशिव खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @vishwanathtalawadekar9498
    @vishwanathtalawadekar9498 3 місяці тому +1

    खूप छान व सुटसुटीत माहिती दिलीत .दादा आपलं संपूर्ण नाव काय 🙏🙏🙏🙏

  • @sanjaykamble8014
    @sanjaykamble8014 10 місяців тому +3

    Sar
    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

  • @MahendraSuryavanshi-i6s
    @MahendraSuryavanshi-i6s 2 місяці тому

    Tranig guche आहे

  • @deepakbhujade
    @deepakbhujade 10 місяців тому +1

    मला तुमच्या फार्मला भेट द्यायची आहे पत्ता सांगा सर .

  • @ambajikalel3066
    @ambajikalel3066 10 місяців тому +1

    आमच्याकडे उन्हाळ्यात तीन रुपये आणि हिवाळा आणि पावसाळ्यात पाच रुपये अंड्याचा दर आहे

  • @abhijeetkambale8381
    @abhijeetkambale8381 10 місяців тому +1

    सर आमच्याकडे अंड्याचा रेट ₹5 आहे कसा व्यवसाय करायचा

    • @amoltishtak9259
      @amoltishtak9259 10 місяців тому

      Dada ata 12 var chlay. An tumhi mntay 5

  • @abhijitsolunke1958
    @abhijitsolunke1958 25 днів тому

    sarp pasun kas vachvaych

  • @jivrajpawar2742
    @jivrajpawar2742 9 місяців тому +1

    Sir Mazi ek kombadi Andi detach nahi khup divas zale aani teech kombadi sarvat bhari aahe tar sir kay upay aahe sanga please 🙏

  • @shrikantchavan17
    @shrikantchavan17 10 місяців тому +5

    खूपच छान माहिती दिली सर 👌👌

  • @prasadsshorts6097
    @prasadsshorts6097 19 днів тому

    सर विडीओ पाहिला .साधी सोपी सरळ भाषा वापरून माहिती दिली खुपच छान.. मी पण करु इच्छित आहे. कष्टाची इच्छा..नियोजन जागा हे आहे परंतु एक महिती हवी आहे ही सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी प्रोसेस व पेपर वर्क काय करावे लागेल व मार्केटिंग कसे करावे.दुसरे कोंबडी च्या जातीच्या निवड कशी राव मला हा व्यवसाय शिरूर कासार तालुका येथे करायचं आहे

  • @bhushanrbhadale2233
    @bhushanrbhadale2233 10 місяців тому +1

    मला पूण्यात मिळेल काय 50कोंबड्या पाहिजेत

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 10 місяців тому +2

    सर 🙏😌😌 ग्रुप वरती पण मॅसेज टाकला आहे मी
    कंपौंड निर्जंतुकीकरण कसे करावे म्हणून त्यावर एक व्हिडिओ बनवा plz 🙏🙏

  • @Vikas-0
    @Vikas-0 4 місяці тому

    २० .२५ पासुन सुरूवात करायची आहे आणि माझ्या कडे १० कोमड्या आहे

  • @RajendraBhosale-e7d
    @RajendraBhosale-e7d 7 місяців тому +1

    Sar mala tumi. Dilayli mahiti avadli mzyakade saydhya 10 kobadya 2varshyapasun ahyat mala ajun vadvaychat tari tumacha mo,numbar mala masage Kara nahi tumcha pata masage Kara tumala bhytayla uaein

    • @modernfarming298
      @modernfarming298  7 місяців тому

      Google map la आधुनिक शेती फार्म..टाका लोकेशन येईल

  • @govindasingar5863
    @govindasingar5863 10 місяців тому +5

    खूप छान माहिती दिली सर

  • @omkodape9297
    @omkodape9297 8 місяців тому +1

    Sar sonali murgi ande se bachhe nikalti hai ya nahi

  • @bestdoggsd6752
    @bestdoggsd6752 10 місяців тому +1

    Good Day sir, mala Parbhani madi mala 100 Gavran kombdya pahije. Possible ahe ka?

  • @TrisharanWaghmare290
    @TrisharanWaghmare290 4 місяці тому

    सर तुमाच्याकड फाइटर कोंबड़ी किंवा कोंबड़ा आहे का विक्री साठी किंवा आडी आहेत का

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 10 місяців тому +2

    खुप छान आणि उपयुक्त माहिती आहे आणि समजावून सांगण्याची पद्धत खूप छान

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 10 місяців тому +4

    एकदम सविस्तर माहिती दिली धन्यवाद

  • @shivkanyakajalkar8042
    @shivkanyakajalkar8042 5 місяців тому

    सर कोंबडीचे पिल्ल 15 दिवसाचे आहे आमच्या पिल्ल चा पायाला सुज येत आहे

  • @laxmanmudge2244
    @laxmanmudge2244 3 місяці тому

    Sir सगळे कोंबडी कुटे विकायचं कोण घेतं आहे का नबर

  • @sharadpatilfarmer
    @sharadpatilfarmer 7 місяців тому +1

    गावरान अंडी विक्री कोठे करावी

  • @kmb4838
    @kmb4838 10 місяців тому +2

    सेड कस असावं व्हिडिओ बनवा

  • @user-shirke
    @user-shirke 9 місяців тому +1

    सर सुंदर माहीत आहेत, पण मला अंडी मिळतील का?

  • @wifistudymotivationwithsan1585
    @wifistudymotivationwithsan1585 10 місяців тому +1

    Sir training kadhi chalu honar
    Mala tumhala bhetaych lawkar

  • @user-shirke
    @user-shirke 9 місяців тому +1

    कोणाकडे असल्यास फोन करा.

  • @pankajkomelwar8743
    @pankajkomelwar8743 9 місяців тому +1

    Sir aamchi kombadi 8 divshat aandywar aete

  • @SJGRAPHIC
    @SJGRAPHIC 2 місяці тому

    15'rs la aahe bhava aand

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 8 місяців тому +15

    रन्हेरे साहेब तुमच्या कामाला सलाम 🙏 . तरूणांना प्रोत्साहन मिळेल तुमच्या कामामुळे

  • @sandipdahatonde
    @sandipdahatonde 6 місяців тому

    आम्ही लोणार सरोवर चे आहे आम्हाला पिल्ल कुठे मिळेल....बोलायचं आहे आणि मेहनत करायची आहे.

  • @Amol.k_yt
    @Amol.k_yt 8 місяців тому

    तुमाला त्या पीजऱ्या मध्ये ठवला तर कसा होईल रे विचार करा जर कसा वाटत असल त्या कोंबड्यांना करू नका रे असला पाप
    🚩जय श्री राम 🚩 करू नका पैसा साठी असला पाप🤚

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar 10 місяців тому +1

    म्हशीं बद्दल विडिओ बनवा सर

  • @govindsolunke7402
    @govindsolunke7402 10 місяців тому +1

    कमीत कमी 7 रुपयाला अंड विक्री केलं तर चालेल का पण एका कोंबडीचा खर्च किती होऊ शकतो परडे , खूप छान माहिती दिली सर

  • @IkramKhan-uq9pq
    @IkramKhan-uq9pq 9 місяців тому +2

    1 number sir bhut khob very intelligent bhut malomat hay sir ap ko beed ko bhi aye sir

  • @chaturnikum
    @chaturnikum 9 місяців тому

    गावाकडची मोठी कोंबडी ला लसीकरण न.सते त्या 100 कोंबडी घेईनाचा विचार आहे काय करू

  • @yuvrajkarche8729
    @yuvrajkarche8729 9 місяців тому +4

    Khupch chhan 👍👍

  • @gautamsonavane5393
    @gautamsonavane5393 8 місяців тому

    खूपच छान माहिती दिली आहे साहेब धन्यवाद पण एका कोंबडीचा दिवस भराचा खर्च किती होतो? मी ऐकले आहे की एका कोंबडीचा दिवस भराचा खर्च ३ रुपये येतो आणि जर आपण मार्केट वेस्ट टाकून एक दीड रुपया वाचवला तर १००० कोंबड्यांना दीड हजार रुपये दररोज खर्च करून फक्त १००० रुपये वाचतील. कदाचित मी चूकीचे कैल्कयुलेशन केले असेल कृपया अचूक खर्च सांगा.

  • @mandarvarankar
    @mandarvarankar 9 місяців тому

    पिवर गावरान कोंबडी ओळखायची कशी... काहितरी आयडिया सांगा... लांबून जरी बघितली तरी ओळखता आलं पाहिजे

  • @sudhirfulare1123
    @sudhirfulare1123 7 місяців тому

    दादा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे तुमचा

  • @pinturaghorte7609
    @pinturaghorte7609 7 місяців тому +1

    सर कावेरी ची अंडे चालतात की

  • @Vaibhav_Barad
    @Vaibhav_Barad 6 місяців тому

    Sir 100 पासुन चालू केल , आणि नंतर वाढवत गेलो पुढे तर चालेल का?

  • @rameshsolanke4842
    @rameshsolanke4842 10 місяців тому +6

    सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @kishormore226
    @kishormore226 8 місяців тому +1

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @BlackDog2412
    @BlackDog2412 Місяць тому

    नाही नाही भाऊ तसले रोज कुठ अंडे विकणे हेतेल direct motha डीलर पाहिजे

  • @AtulJogadand
    @AtulJogadand 6 місяців тому

    आता नवीन प्रशिक्षण कधी चालू होणार आहे ते सांगा सर

  • @user-2191
    @user-2191 10 місяців тому +1

    10 gunta compound sathi kiti kharch yeil

  • @Player-v6g
    @Player-v6g 10 місяців тому

    लेअर फूड गावरान कोंबडीला चालेल का आणि चालत असेल तर कीती द्यावे आणि कोणत्या स्टेजमध्ये

  • @SamirSayyad-py8tv
    @SamirSayyad-py8tv 4 місяці тому

    Satish sare tumcha namebar pathva o

  • @BajiraoHande-u1l
    @BajiraoHande-u1l 7 місяців тому +1

    खोटं नका सांगू

  • @SamadBepari123
    @SamadBepari123 10 місяців тому +1

    Aplya kad fakta 2 guntha jagach ahe. Jast nahi tar aplya la kukut ani sheli palanch Idea 💡 dya

  • @kalyanghodke9088
    @kalyanghodke9088 7 місяців тому

    साहेब अंडे विक्री नंतर एकुण ऊत्पन्न सांगता ,एक हजार कोंबड्यांना दररोज खर्च सांगा , साहेब एक कोंबडी 100 ते 150 ग्राम खाती म्हणजे दररोज3 ते 4 रुपये खर्च येतो, मग एक हजार कोंबड्यांना खाण्यासाठी 3000.रुपये रोज झाला, मग 300 अंड्याचे 3000₹ कुठं हिशोब जातो..
    गावरान कोंबडी एक हजार पैकी 250 ते 300 अंडी देईल पण खाद्य तर एक हजार कोंबड्या खातीलना..जरीही आपण कोंबड्या शेतात सोडल्या तरी 60% ते 70% खाद्य टाकावाच लागेल..???
    बर चला आपण खर्च जरी कमी केला तरीही हिशोब करा , ढोबळ सांगु नका

    • @MG-yb1nv
      @MG-yb1nv Місяць тому

      He nhi sangnar koni.

  • @DevanandGhugal
    @DevanandGhugal 25 днів тому

    Sir Gavran Kobdya Jeje Gavat Khatat Tyache Video Banva

  • @PrakashMatale-q1u
    @PrakashMatale-q1u 2 місяці тому

    Sir mobail no do

  • @mohanpadghan7585
    @mohanpadghan7585 3 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली भाऊ

  • @ashokpawar1861
    @ashokpawar1861 7 місяців тому

    मुंगूस साप चोरी होणे यावर काय नियोजन करावे.

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola 10 місяців тому +2

    खूप च माहितीपूर्ण व्हिडिओ....दादासाहेब🙏
    प्रशिक्षण घेऊन कोंबडीपालन करणे केव्हा ही योग्य च...
    ❤लेट पण थेट❤
    ❤❤लव्ह फ्रॉम येवला,नाशिक❤❤

    • @anandsapakal2529
      @anandsapakal2529 10 місяців тому

      Dwit farm che membar ithe pan ahet kay 😊

    • @DevrajAgroLovefromYeola
      @DevrajAgroLovefromYeola 10 місяців тому

      @@anandsapakal2529 जिथं शेळी कोंबडी तिथं मी 💞🙏💞

    • @DevrajAgroLovefromYeola
      @DevrajAgroLovefromYeola 10 місяців тому

      @@anandsapakal2529 मो नंबर काय दादा साहेब आपला ?☺️

  • @mahadevmahitre3460
    @mahadevmahitre3460 10 місяців тому

    कड़कनाथ चौरासी माहिती सांगा कड़क कड़कनाथ चकाई फायदा है कच्चा बदली एक वीडियो डालिए क्योंकि मैं कड़कनाथ मुर्गी पालना चाहता हूं

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493 8 місяців тому +1

    Khup sundar mahiti che niyojan sangitl raav tumhi, thanks, 🌹🌹🌹🙏

  • @सलीमहासनशेख
    @सलीमहासनशेख 2 місяці тому +1

    सर एक नंबर भाऊं

  • @KrishnaParbat-ch6ks
    @KrishnaParbat-ch6ks 10 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली आहे सर