Це відео не доступне.
Перепрошуємо.

गावठी कोंबड्यांचे कुकूट पालन | पालघरच्या तरुणाची यशोगाथा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2024
  • गावठी कोंबड्यांचे कुकूट पालन | पालघरच्या तरुणाची यशोगाथा @miborivalikar4843
    आज भेटूया एका अश्या तरुणाला ज्यानी आपली मुंबईमधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करायचा म्हणून पालघर जिल्ह्यातील, केव या छोट्याश्या गावामधील असलेल्या आपल्या 23 गुंठे जमिनीमध्ये गावठी कोंबड्यांचे कुकूटपालनाचा व्यवसाय करायचे असे ठरवले. कुटुंबियांची साथ आणि स्वबळावर काहीतरी करून दाखवायच ह्या जिद्दीचे यश म्हणजे द्वित फार्म हे आपण आज या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत.
    ही गोष्ट आहे उमेश पाटील या तरुणाची, जो स्वतः पदवी धारक असून त्यानी फॅशन डिझाईनींगचा डिप्लोमा देखील केला आहे. अगदी 8 गावठी कोंबड्यान पासूनच्या खडतर प्रवासाची सुरुवात करून आजच्या तारखेला त्याच्याकडे 2000 पेक्षा अधिक पक्षी आहेत. माउस विक्री, पिल्ले विक्री आणि अंडी विक्रीचा व्यवसाय गेली साडेचार वर्षे हा तरुण अगदी यशस्वीपणे चालवत आहे. त्याच्या यशाचे एक छोटेसे उदाहरण म्हणायला गेलं तर दर रविवारी या तरुणाकडे ट्रेनिंग घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भरपुरसारे शेतकरी प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात.
    द्वित फार्म असे नाव असलेल्या या गावठी / गावरान कोंबड्यांच्या फार्म मध्ये आपल्याला अगदी खात्रीशीर गावठी / गावरान कोंबड्या व त्यांची अंडी मिळतील हे तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये देखील समजेल.
    मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यानंमध्ये द्वित फार्म मधील गावठी / गावरान कोंबड्यांची, त्यांच्या अंड्यांची व त्यांच्या पिल्लांची प्रचंड मागणी आहे. त्याचे कारण असेकी या तरुणानी आपल्या ग्राहकांचा विश्वास निरंतर रितेने जपला आहे.
    मुक्त संचाराच्या सानिध्यात असलेल्या कोंबड्या तुम्हाला पाहायच्या असतील, त्यांचे संगोपन कसे करायचे, त्यांच्या आजारावर नियंत्रण कसे ठेवायचे व गावठी / गावरान कोंबड्यांच्या व्यवसायाला सुरुवात कशी करायची या बद्दल प्रशिक्षण घेण्यासाठी आपण द्वित फार्म, केव, ता. विक्रमगड, जि. पालघर. (भ्रमणध्वनी क्र. 9226466497) इथे नक्की भेट द्या व गावरान कोंबड्यांच्या व्यवसायाला चालना द्या ही आपणास नम्र विनंती.
    संबंधित व्हिडिओ साठी पहा
    वसईचा ऑरगॅनिक भाजीचा बाजार
    • वसईचा ऑरगॅनिक भाजीचा ब...
    कोकणातील कृषिपर्यटन केंद्र, काजू फॅक्टरी, होमस्टे | Agrotourism Konkan, Cashew फॅक्टरी
    • कोकणातील कृषिपर्यटन के...
    कोकणातील काजुची बाग - भाग 1
    • कोकणातील काजूची बाग । ...
    कोकणातील काजुची बाग - भाग 2
    • कोकणातील काजूची बाग भा...
    घराचे अड चढावले
    • घराचे आडं चढवले । कळंब...
    #countrychickenfarming
    #farmingvideos
    #chickenfarming
    #agribusiness
    #poultryfarming
    #kukutpalan
    #chickenfarmer
    #poultrytreatment
    #poultrytradingapp
    #chickenfeed
    #poultryshed
    #krushi_samrudhi
    #satbara
    #kaverikombdi

КОМЕНТАРІ • 105

  • @Patilpoultryfarm
    @Patilpoultryfarm 6 місяців тому +22

    आमचे मित्र बंधू उमेश दादा पाटील... अखंड महाराष्ट्र राज्यातील गावठी कोंबडी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत, सर्व सामान्य माणसासाठी एक देवदूत च आहेत ज्ञानाचे भांडार ... आपल्या यशाला आपल्याला मेहनतीला सलाम उमेश दादा ❤

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  6 місяців тому +4

      उमेश पाटील हे एका नेक्स्ट लेव्हलचे व्यक्ती आहेत. पुढील काही वर्ष्यात हे खूप मोठे चिकन फार्मर बनतील....

  • @ashokdone2610
    @ashokdone2610 Місяць тому +2

    खुपच छान माहिती दिली सर

  • @sanjayjadhav2493
    @sanjayjadhav2493 22 дні тому +1

    धन्यवाद दादा चांगले मार्गदर्शन.
    🙏🙏🙏🙏

  • @user-kj5zs1rg8w
    @user-kj5zs1rg8w 5 місяців тому +4

    Khup chan margdarshan kela Dada tumhi 😊

  • @user-ws5ll5fi6r
    @user-ws5ll5fi6r 22 дні тому +1

    जय शिवराय

  • @sunilmore5305
    @sunilmore5305 Місяць тому +1

    👌🌹🌹🌹🎉🎉🎉🎉छान....

  • @nitinchile6466
    @nitinchile6466 5 місяців тому +4

    Good❤

  • @sachinkurhade3149
    @sachinkurhade3149 6 місяців тому +3

    छान

  • @user-kl4lx6pi2v
    @user-kl4lx6pi2v 5 місяців тому +2

    👍👍

  • @motorworlds-hx9ms
    @motorworlds-hx9ms 4 місяці тому +1

    Khup chan

  • @nageshaghav8606
    @nageshaghav8606 4 місяці тому +1

    👍

  • @gajananrathod8739
    @gajananrathod8739 5 місяців тому +2

    Good

  • @user-ul7rc5zd9s
    @user-ul7rc5zd9s 6 місяців тому +2

    😊😊😊

  • @LumbiniWahule
    @LumbiniWahule 25 днів тому +1

    Food Good

  • @jaysinglahange2332
    @jaysinglahange2332 5 місяців тому +1

    Sir good motivation.... that's like

  • @JagannathGavhane-wg2fx
    @JagannathGavhane-wg2fx 12 днів тому

    Namskar. Umesh sir

  • @SantoshNikhurde-kx2cw
    @SantoshNikhurde-kx2cw 4 місяці тому +4

    मला अंड्या देणाऱ्या दहा कोंबड्या हव्या आहेत मिळते का रेट काय असेल मी जवळ वाड्यामध्ये राहतो माझं दहा गुंठ्याचा फॉर्म हाऊस आहे मी कुक्कुटपालन केलेला आहे अनुभव आहे सर्व सोयी सोयी सुविधा आणि माझामिनी फार्म आहे

  • @sadashivghanode11
    @sadashivghanode11 5 місяців тому +2

    खूब छान आहे भाऊ मी पण 2 वर्षा पासून तळमळ करत आहेत माझं पण होईल मी येणार तुमच्या फॉर्म वर भेट घ्यायला❤

  • @user-yh8sw7tz8o
    @user-yh8sw7tz8o 5 місяців тому +1

    झाडाच्या मध्ये एक दोन शेवरीचे झाड लावा पवुसकाळ्यात कोंबड्या आवडीने खातात भाऊ 😊

  • @ramdasshirose2706
    @ramdasshirose2706 6 місяців тому +2

    🐓एकच वादा आमचा उमेश दादा 🐓

  • @chetankhade1233
    @chetankhade1233 26 днів тому +1

    पावसाळ्यामध्ये नवीन १० कोंबड्या घेवून सुरवात करायला पाहिजे का

  • @shreekrushnadesai6475
    @shreekrushnadesai6475 6 місяців тому +11

    कोंबडी २१ दिवस किती प्रेमाने अंडी उबवते.पिल्ले काढते .आणि पिल्ले निघाली की लगेच आपण त्यांना आपल्या फायद्या साठी वेगळे करतो. हे काही मनाला पटत नाही

    • @GawaliMahesh
      @GawaliMahesh 5 місяців тому

      Dada banner chi pdf bhetl ka

    • @atulgaikwad2883
      @atulgaikwad2883 2 місяці тому +1

      Bas gap

    • @manishambat2551
      @manishambat2551 Місяць тому

      लोकांना वेड लागलं आहे. एवढा त्रास करून दोन पैसे नहीं मिळाले तर

    • @morayaclickartgondhal3788
      @morayaclickartgondhal3788 Місяць тому

      भाऊ कोंबडे कापून खाणे मनाला पटतं का . शेतकरी व्यवसायासाठी हे करतो पिल्लांना वेगळं केलं नाही तर कोंबडी 2 महिने 3 अंडी देत नाही.

    • @babagrouptalasari562
      @babagrouptalasari562 Місяць тому

      बिजनेश है भाई ..

  • @jayprakashpimple4738
    @jayprakashpimple4738 27 днів тому +1

    पण रोग आल्यानंतर एक दिवस सुद्धा विचार करण्याच्या आधी सर्व कोंबड्या मरून जातात. आजचा आम्हाला चांगला अनुभव आहे. तरी याबाबत काय.

  • @lahanukhare479
    @lahanukhare479 4 місяці тому +1

    खुप छान आहे मला दहा कोंबड्या मिळेल का

  • @prasadvichare2399
    @prasadvichare2399 6 місяців тому +1

    Good informative video

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  6 місяців тому

      Thanks to Mr. Umesh Patil....
      And thanks to you too....

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 6 місяців тому +1

    mast video

  • @jyotihanchate5961
    @jyotihanchate5961 Місяць тому +1

    मी कोंबडी पिलासाठी बसवलीपन ती शेवटचे दिवस होते पन ती उभी राहीना म्हणून मी अंडी वरून उटवली दोनी पाय उभी राहत नाही अंग टाकते ५ते६ दिवस झाले उपाय सांगा मी आभारी राहीन

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  Місяць тому

      उमेश पाटील यांना कॉल करा, ते नक्की उपाय सांगतील तुम्हाला. खूप kowledge आहे त्यांना. त्यांचा नंबर व्हिडीओ मध्ये दिला आहे

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 4 місяці тому +1

    बर्ड फ्लू वर वीडियो बनवा🙏

  • @gajanandeshmukh720
    @gajanandeshmukh720 22 дні тому +1

    माहिती सांगताना संगिताची काय गरज होती?

  • @akashbhosale7354
    @akashbhosale7354 4 місяці тому +2

    आपल शेड कूटे आहे

  • @sajidkhankhan1963
    @sajidkhankhan1963 12 днів тому +1

    Dada 3000 komdi sethi shed kite by kite payaje

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  10 днів тому

      Umesh Patil yanna call kara. Tey tumhala achuk mahiti detil

  • @priyankagholhar4726
    @priyankagholhar4726 4 місяці тому

    Denig visai mariti sanga

  • @saajantare2141
    @saajantare2141 4 місяці тому +2

    तलगी कितीला मिळतील पत्ता सेंड करा

  • @anand7karlekar769
    @anand7karlekar769 5 місяців тому

    दादा आपण कोंबडीचे खुडुक कसे काढता हे सांगा

  • @user-in5kt2ne8c
    @user-in5kt2ne8c 6 місяців тому +2

    8 पासून पिल्लं तैयार केली का विकत पण आणली आहेत आपण असं सांगा

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  6 місяців тому

      तय्यार केली, ब्रह्म जातीची पिल्ले विकत आणली

  • @sachinbande9196
    @sachinbande9196 5 місяців тому +1

    Mla 500 chiks pahejt me vikramgd la rahto tr available hotel ka? Kay rate aahet 1 dey chiks.

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  5 місяців тому

      आपला कॉन्टॅक्ट नंबर देता का

  • @VirajShete-u8c
    @VirajShete-u8c Місяць тому +1

    Jay shankar farm la bhet dya

  • @Khushigoatfarm24
    @Khushigoatfarm24 5 місяців тому +4

    45 खुड कोंबडी पासुन एका महिन्याला दोन हजार पिल्ल 😂😂

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38. 4 місяці тому

      Bhai 2hajar nahi 5000 vikto mahinyala

  • @KashinathRadya
    @KashinathRadya 10 днів тому +1

    Kuthe aahe sir

  • @madhavdubala4321
    @madhavdubala4321 6 місяців тому +2

    सर, गावठी कोंबडीचे अंडीचा दर काय भेटतो.

  • @vijaychopade888
    @vijaychopade888 5 місяців тому

    रोग आल्यावर कोंबळ्या वाचत नाही माझ्याकडे अस तीन वेळ झालं

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  5 місяців тому +1

      Sir tumhi Umesh sirana call kara tey yogya margadarshan kartil tyancha number dila aahe mi screen var

  • @riteshpawar9741
    @riteshpawar9741 5 місяців тому +1

    Mla bhetil ka kombdya talang

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  5 місяців тому

      उमेश पाटील 9226466497 यांना कॉल करा.... आपल्या मी बोरिवलीकर या चॅनेलचा रेफेरेंस द्या....

  • @pianovoice633
    @pianovoice633 16 днів тому +1

    Kuthe ahet 20000 hajar kombaday. Khup Kami kambday distat. Khote naka bolu.

  • @shreekrushnadesai6475
    @shreekrushnadesai6475 6 місяців тому +5

    निदान १५ दिवस तरी त्यांची ताटातूट करू नका

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  6 місяців тому

      Yes Sir

    • @OmKingdom
      @OmKingdom 6 днів тому

      😂😂 तु इथे आलाच कशाला 😂😂 हा उद्योग हलके काळजाचे लोकांचा नाही

  • @user-kc6dx4dt1u
    @user-kc6dx4dt1u 6 місяців тому +1

    1 gavthi kombda chi price kay ahe dada.....

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  6 місяців тому

      साईझवर अवलंबून आहे

  • @mahalekishor9344
    @mahalekishor9344 5 місяців тому +1

    Dada pillu bhettil kay

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  5 місяців тому

      हो. उमेश पाटील यांना कॉन्टॅक्ट करा....
      9226466497

    • @mahalekishor9344
      @mahalekishor9344 5 місяців тому

      @@miborivalikar4843 ok

  • @itzgamezyak3335
    @itzgamezyak3335 3 місяці тому +4

    16 लाख रुपये खर्च 😭😭🤣🤣😂😂😂

  • @rupalijadhav3548
    @rupalijadhav3548 4 місяці тому +1

    16 lakh kharcha jara jasatch sangitala apan as nay ka vatat

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38. 4 місяці тому

      करुन बघा मग माहीत पडेल किती खर्च होतो तो 😂

    • @avinashjaware8733
      @avinashjaware8733 3 місяці тому

      😂😂

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  3 місяці тому

      त्यांनी, जागे सकट, बांधलेल्या घरा सकट व प्लांटेशन आणि फेंसिंग सकट सर्व खर्च सांगितला....

  • @ratnakargurav3754
    @ratnakargurav3754 Місяць тому +1

    खुप सुंदर आपला पत्ता फोन पाठवा

  • @user-ug4ub1pv5l
    @user-ug4ub1pv5l 5 місяців тому +1

    Bhai vikto kuthe

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  5 місяців тому

      ऑर्डर्स प्रामाणे विकतो

    • @user-ug4ub1pv5l
      @user-ug4ub1pv5l 5 місяців тому

      Kas vikto pn maeket madhe

  • @meghrajgharat6485
    @meghrajgharat6485 2 місяці тому +1

    Palghar madhe kuthe aahe farm mobile number dya.

  • @surajchaudhari1885
    @surajchaudhari1885 11 днів тому +1

    Pile khute bhetnar

  • @ganpatvairagade7052
    @ganpatvairagade7052 4 місяці тому +1

    MLA phon no dya

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  4 місяці тому

      Sir, video madhye dila aahe screen var.
      Description box madhye pan aahe

  • @umeshchaudhari2895
    @umeshchaudhari2895 4 місяці тому +1

    Nabar sand kar bhau

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  4 місяці тому

      सर, विडिओ मध्ये स्क्रीन वर दिला आहे. दिस्क्रिपशन बॉक्स मध्ये देखील दिला आहे

  • @sanadhaddadi8427
    @sanadhaddadi8427 3 місяці тому +1

    Bhai tomcha mobail nombar deya