सगळी प्रोसेस झाल्या नंतर,,कडबा कुट्टी,,,,मुरघास भोत मध्ये जमा करून ठेवावे का,,आणी जर जमा करून ठेवल,,तर त्याला मुंगळे किंवा तो खराब होनार नाही का,,plz reply kara 🙏🙏
सगळी प्रोसेस केल्यानंतर ते रूम मध्ये किवा गोडाउन मध्ये साठवून ठेवा मुरघास बॅग मध्ये जमा करायची गरज नाही आणि त्या मध्ये मिठ असल्यामुळे मुंगळे किवा खराब होत नाही
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी प्रक्रिया करून शेळ्यांना टाकले..परंतु त्यातील फक्त निम्या शेल्यानीच ते खाल्ले ..बाकीच्या शेल्यानी नाही खाल्ले.....आज तिसरा दिवस आहे ..अजून पण परिस्थिती तशिच आहे ... काय करावे???
Purnapane Navin sanklpna asleli apratim mahiti dilit sir. Khupch chan
सर खूप छान माहिती आहे
सर कुट्टी मशीनच्या साह्याने जर कुठे गेले तर असं होऊ शकतं का
किंवा मळणी मशीन मधून कडव्याची पेंडी काढले तर असे तुकडे पडतील का
माहिती चांगली वाटली
अति सुंदर रे भावा ❤
❤❤लव्ह फ्रॉम येवला ❤❤
खूप छान माहिती
धन्यवाद माहिती सांगितल्या बद्दल
क्षळज्ञ08
Khupach chan नियोजनआहे
100 pendyala kiti praman ghyave
1200-1300
भाऊ चांगली चांगली माहिती देत चला
दुकानात 🙏🙏🙏
एकच नंबर
किती कड्यावर किती किलो वापरायचे ते सांगा
Kadak mahiti ahe hi
१ nambar 👌👌
सगळी प्रोसेस झाल्या नंतर,,कडबा कुट्टी,,,,मुरघास भोत मध्ये जमा करून ठेवावे का,,आणी जर जमा करून ठेवल,,तर त्याला मुंगळे किंवा तो खराब होनार नाही का,,plz reply kara 🙏🙏
यावर थोडे सांगावे
सगळी प्रोसेस केल्यानंतर ते रूम मध्ये किवा गोडाउन मध्ये साठवून ठेवा मुरघास बॅग मध्ये जमा करायची गरज नाही
आणि त्या मध्ये मिठ असल्यामुळे मुंगळे किवा खराब होत नाही
Store kaise karne ka sir
Ha chara gabhan selila chalel ka
Dada tuja kde kete shete ahe ❤
Mur ghas khatat ka shelya
Nice 🎉
👌👌👍👍🤝🤝
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤
👍👍👍❤
👍👍👍
कडबा,चांगला,वाळलेला, आहे,परत,वाळवायची,गरज,काय
🌹🥀🌹🥀🌹🥀🌹🥀🌹🥀🌹🥀🌹🥀🌹
🎉chan❤
👌
Kitee pendya sati ahe he mishrn
मिनरल मिकचर कुटे मिळते
Medical madhe
किती एकर कॅडब्यावर 20 लिटर फवारणी करावी.
👍👍👌👌🙏🙏🤝🤝🤝🤝🤝🤝
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी प्रक्रिया करून शेळ्यांना टाकले..परंतु त्यातील फक्त निम्या शेल्यानीच ते खाल्ले ..बाकीच्या शेल्यानी नाही खाल्ले.....आज तिसरा दिवस आहे ..अजून पण परिस्थिती तशिच आहे ...
काय करावे???
सकाळची पहिली वैरण द्या सवय लागायला वेळ लागेल खातील
बाकीच्या शेळ्या हॉलीवूडच्या हिरोईन असतील...😂
किती कडब्यावर २० लिटर मारावे ते सांगावे
कडबा किती
🎉❤❤❤❤❤🎉
Ek tractor kutti madhe kiti pump marve
पंढरपूरला कुठे साहेब गोट फार्म आहे
मिनरल मिक्चर कोठे मिळेल
Bhai हिन्दी में video banaye please 🙏
आहो दादा आमच्या कडे तेवढा स्टोरेज नाही गोंध्या मध्ये भरून ठेवलं तर राहिले का चांगल
Ho
पंढरपूर मध्ये तुमचा फार्म कुठे आहे
एवढं सगळ सांगितलस बाबा. पण. आता ही तयार झालेली कुट्टी. स्टोअर. कुट, कशी. करून ठेवणार आहे हे नाय सांगितलस
Comment krun sangitl ahe PlZ bgha
Aawaj kmi yeto
💯👍
Kadba kiti pendya hotya....
४५० पेंड्या
माहिती चांगली वाटली पण वेळ जास्त घेतला अशी कधी सांगत जाऊ नका
As nka sheli khat nahi mineral cha was yeto kahich nka tsch chan bnt aani khate pn
व्हिडिओ ची साईज वाढवण्यासाठी हजार वेळा तेच तेच शब्द वापरता😂😂😂
कोणता शब्द ? तुला साईज जास्त वाटतं आसेल तर कशाला बघतोय नको मग काय लोक आहेत
Bhau tumacha number dya