आपण गावरान कोंबडी पालन करत आहात खुप आनंदी गोष्ट आहे आपणास विनंती आहे की बायलर कोंबडी पालन करणारे नाराज होणार नाही याची काळजी घ्यावी आपले मनापासून हार्दिक अभिनंदन आपणाकडून प्रेरणा देणारे विचार सहजतेने उपलब्ध करून दिली मी आपला आभारी आहे शेतकरी उद्योजक नक्कीच बणला पाहिजे हीच सदिच्छा तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी आपले कार्य महान असुन त्यातून अशीच प्रेरणा घेऊन अनेक तरुणांना स्फूर्ती घेऊन एक नवी दिशा देण्याचे काम केले आहे
नक्कीच सर, आपण म्हटल्याप्रमाणे आम्ही सहमत आहोत, परंतु प्रत्येकाला विनंती आहे की ज्या मधून शाश्वत उत्पन्न कमवता येईल अशी गोष्ट करणे गरजेचे आहे. आणि उत्पन्नाबरोबर लोकांचा आरोग्य जपणं हे सुद्धा आपलं दायित्व आहे... त्यामुळे या गोष्टीकडे कोणी नकारात्मक पाहण्याची गरज नाही... सकारात्मक पाहून आपल्या व्यवसायामध्ये छोटे-मोठे बदल केले तर निश्चित अपेक्षित उत्पन्न मिळायला हरकत नाही.... खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻
आरोग्य चा विचार करणे सर्वांत महत्वाचे आहे, कुणाचे मन राखावे म्हणून लोकांचा आरोग्याशी खेळणे बरोबर कसे म्हणू शकतो आपण.. पैसा तुम्ही कमवणारा परंतु किती लोकांना मरणाच्या दारात टाकणार..?
शोध वार्ता टीमचे खूप खूप आभार अतिशय सुंदर व्हिडिओ आपण बनवत आहात बनवला आहे यातून नक्कीच महाराष्ट्रातील आमच्या मराठवाड्यातील अनेक होतकरू तरुण आत्मविश्वासाने व्यवसायाकडे वळतील आणि आपले जीवन सुखी समृद्ध समाधानी आनंदी बनवतील शोध वाढता टीमला धन्यवाद
सुंदर माहिती सुंदर सुंदर व्यवहार फक्त गळ्यात माळ घालायची अध्यात्म करायचं आणि समाजामध्ये निंदानालस्ती करायची माझं वैयक्तिक मत कोणताही धर्म कोणताही अध्यात्म मांसाहार करू नये हे सांगत नाही आणि घरबसल्या देव सुद्धा आपल्या घरी आणून देत नाही अध्यात्मामध्ये देवाने सुद्धा कष्ट करायला मदत केली आहे म्हणून हा व्यवसाय जरी काही लोकांना आवडत नसला व्यावहारिक जीवन जगून तुम्ही आध्यात्मिक करू शकतात सुंदर कोंबडी पालन व्यवसाय हा प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी नियोजन करून केला पाहिजे आज सहज मी माझ्या शेतामध्ये गव्हाला औषध मारत असताना माझ्या डोक्यात सारखी विचार चालू हजर व्यवसाय केला तर शेवग्याचे झाड लावले तर पातळ जाळी मारून साईटने जाळी मारून मध्ये छोटे छोटे कोंबड्यांसाठी हाऊस निर्माण केले तर त्याला चांगलं मार्केट अस ही संकल्पना मनात येत असतानाच तुमचा मी व्हिडिओ बघितला आनंद वाटला
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏 बकरी पालन व बोकड पालन सोबत दर महिन्याला एक बोकड 9 महिन्याला 10 ते 12 हजार फिक्स उत्पान मिळते व तुम्ही दोन तीन आर्थिक क्षमतेनुसार केले तर भरपूर नफा मिळतो.
शोध वार्ता टीम चे सर्व प्रथम आभार, आपल्या या माहितीचा मला नक्की उपयोग होणार आहे. जस सगळे म्हणतात की ऑनलाईन चा जमाना आहे आणि यूट्यूब वर काहीही माहिती टाकली तर सहज उपलब्ध होते त्या मध्ये शोध वार्ता पहिल्या क्रमांकावर आहे. मी आत्ता माझे पिवर गावरान कोंबडी पालन शेड 21*50 केले आहे आणि मला आशा आहे की आपण लवकरच माझ्या फार्म वर येणार. परत एकदा अशी समृध्द, आणि पूर्ण माहिती दिल्या बद्दल अभिनंदन
नक्कीच सर, शोध वार्ता सारख्या सामान्य माणसाबरोबर काम करण्यासाठीच आहे. मी माझा नंबर देत आहे त्या नंबर वर फोन करा नक्कीच आपण एक दिवस बरोबर येऊ - 97 65 75 75 75👍
शेतगड्याला वर्षाला एक लाख ते 1 लाख 20 हजार साल द्यावे लागते. आपल्या शेतात भरपूर जागा असेल तर आपण त्या कोंबड्या शेतगाड्याला घेऊन द्याव्यात. जेणेकरून त्याला पुढे साल द्यायची गरज नाही,मी माझ्या शेतात १५ गावरान कोंबड्या पासून सुरवात केली होती आता ६ महीन्यात माझ्या सालगड्या कडे १०० कोंबड्या आहेत. सुरुवातीला साल गड्याला महिन्याला ₹2000 सहा महिने दिले.. आता त्याला उत्पन्न सुरू झाले आहे, येथून पुढे मला कुठलीही साल गड्याला रक्कम द्यायची गरज नाही कारण त्याला उत्पन्नाचा सोर्स निर्माण करून दिला आहे.
आपण भारतीय मूळ कोंबडी उत्पादन संगोपन खुप आटोपशीर खर्चात केले आहें, अध्यवात पद्धत व सामग्रीचा वापर करुन फार्म छान चालवता. गावठी कोंबडी अंडी उत्पादन वार्षिक कमीच आहें. पक्षी वाढ झालेवर विक्री टप्पे वार होऊन उत्पन्न आहें.
आज रोजी कोंबडी पालन हा व्यवसाय शेतीशी निगडित असल्यामुळे यामधून चांगल्या पद्धतीत उत्पन्न कमवू शकतो कारण आज रोजी मांसाहार करणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेष करून गावरान चिकन खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे
नक्कीच ्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीचा असेल तर यामध्ये नुकसान होण्याचे चान्स खूप कमी आहेत आणि विशेष म्हणजे खडकाळ जमीन हलकी जमीन अशा जमिनीवर शेवगा लागवड करून कोंबडीच्या खाद्यामधून आपण बचत करू शकतो आणि शेवग्याला येणार्या शेंगा हे बोनस उत्पन्न असणार आहे त्यामुळे याकडे सकारात्मक पाहण्यास हरकत नाही
आपण गावरान कोंबडी पालन करत आहात खुप आनंदी गोष्ट आहे आपणास विनंती आहे की बायलर कोंबडी पालन करणारे नाराज होणार नाही याची काळजी घ्यावी आपले मनापासून हार्दिक अभिनंदन आपणाकडून प्रेरणा देणारे विचार सहजतेने उपलब्ध करून दिली मी आपला आभारी आहे शेतकरी उद्योजक नक्कीच बणला पाहिजे हीच सदिच्छा तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी आपले कार्य महान असुन त्यातून अशीच प्रेरणा घेऊन अनेक तरुणांना स्फूर्ती घेऊन एक नवी दिशा देण्याचे काम केले आहे
नक्कीच सर,
आपण म्हटल्याप्रमाणे आम्ही सहमत आहोत, परंतु प्रत्येकाला विनंती आहे की ज्या मधून शाश्वत उत्पन्न कमवता येईल अशी गोष्ट करणे गरजेचे आहे. आणि उत्पन्नाबरोबर लोकांचा आरोग्य जपणं हे सुद्धा आपलं दायित्व आहे... त्यामुळे या गोष्टीकडे कोणी नकारात्मक पाहण्याची गरज नाही...
सकारात्मक पाहून आपल्या व्यवसायामध्ये छोटे-मोठे बदल केले तर निश्चित अपेक्षित उत्पन्न मिळायला हरकत नाही.... खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻
Ok sir नक्कीच
सर खूप खूप भरी झालाय 🤗🤗
आरोग्य चा विचार करणे सर्वांत महत्वाचे आहे, कुणाचे मन राखावे म्हणून लोकांचा आरोग्याशी खेळणे बरोबर कसे म्हणू शकतो आपण..
पैसा तुम्ही कमवणारा परंतु किती लोकांना मरणाच्या दारात टाकणार..?
आरोग्य महत्वाचे वाटते
राऊत साहेब आपली खुप चांगली संकल्पना आहे. तुमचे विचार चांगले आहेत आपणास पुढिल वाटचालीसाठी मनापासून कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद 🌹🌹🌹🙏
Khup chan mahiti aahe
शोध वार्ता टीमचे खूप खूप आभार अतिशय सुंदर व्हिडिओ आपण बनवत आहात बनवला आहे यातून नक्कीच महाराष्ट्रातील आमच्या मराठवाड्यातील अनेक होतकरू तरुण आत्मविश्वासाने व्यवसायाकडे वळतील आणि आपले जीवन सुखी समृद्ध समाधानी आनंदी बनवतील शोध वाढता टीमला धन्यवाद
सर आपण दाखवलेला विश्वास आमच्या टीमला 100 हत्तीचे बळ देऊन जात आहे त्यामुळे शोध वार्ताच्या सर्व टीमच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद
खूपच चांगली आणि महत्व पुर्ण माहिती मिळाली आहे धन्यवाद
सुंदर माहिती सुंदर सुंदर व्यवहार फक्त गळ्यात माळ घालायची अध्यात्म करायचं आणि समाजामध्ये निंदानालस्ती करायची माझं वैयक्तिक मत कोणताही धर्म कोणताही अध्यात्म मांसाहार करू नये हे सांगत नाही आणि घरबसल्या देव सुद्धा आपल्या घरी आणून देत नाही अध्यात्मामध्ये देवाने सुद्धा कष्ट करायला मदत केली आहे म्हणून हा व्यवसाय जरी काही लोकांना आवडत नसला व्यावहारिक जीवन जगून तुम्ही आध्यात्मिक करू शकतात सुंदर कोंबडी पालन व्यवसाय हा प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी नियोजन करून केला पाहिजे आज सहज मी माझ्या शेतामध्ये गव्हाला औषध मारत असताना माझ्या डोक्यात सारखी विचार चालू हजर व्यवसाय केला तर शेवग्याचे झाड लावले तर पातळ जाळी मारून साईटने जाळी मारून मध्ये छोटे छोटे कोंबड्यांसाठी हाऊस निर्माण केले तर त्याला चांगलं मार्केट अस ही संकल्पना मनात येत असतानाच तुमचा मी व्हिडिओ बघितला आनंद वाटला
छान जोडधंद्यातून शेतकऱ्याला फायदा मिळतो
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
बकरी पालन व बोकड पालन सोबत
दर महिन्याला एक बोकड 9 महिन्याला 10 ते 12 हजार फिक्स उत्पान मिळते व तुम्ही दोन तीन आर्थिक क्षमतेनुसार केले तर भरपूर नफा मिळतो.
खुप सुंदर कल्पना आहे, शेतकरी,बेकारानी हा उद्योग करण्यात खुप चांगला आहे
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad Ane Shubhecha 🌹🙏
छान व्यवस्थापन ,राऊत सर. मुलाखत छान घेतली त्यांचे पण आभार.धन्यवाद
शोध वार्ता चॅनेल चे खुप खुप अभिनंदन सर धन्यवाद🙏🙏🙏
Khup cchan mahiti
खुप छान नियोजन चांगली मेहनत व सविस्तर माहिती दिली - धन्यवाद
शोध वार्ता टीम चे सर्व प्रथम आभार,
आपल्या या माहितीचा मला नक्की उपयोग होणार आहे. जस सगळे म्हणतात की ऑनलाईन चा जमाना आहे आणि यूट्यूब वर काहीही माहिती टाकली तर सहज उपलब्ध होते त्या मध्ये शोध वार्ता पहिल्या क्रमांकावर आहे. मी आत्ता माझे पिवर गावरान कोंबडी पालन शेड 21*50 केले आहे आणि मला आशा आहे की आपण लवकरच माझ्या फार्म वर येणार.
परत एकदा अशी समृध्द, आणि पूर्ण माहिती दिल्या बद्दल अभिनंदन
नक्कीच सर, शोध वार्ता सारख्या सामान्य माणसाबरोबर काम करण्यासाठीच आहे. मी माझा नंबर देत आहे त्या नंबर वर फोन करा नक्कीच आपण एक दिवस बरोबर येऊ - 97 65 75 75 75👍
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉
शेतगड्याला वर्षाला एक लाख ते 1 लाख 20 हजार साल द्यावे लागते. आपल्या शेतात भरपूर जागा असेल तर आपण त्या कोंबड्या शेतगाड्याला घेऊन द्याव्यात. जेणेकरून त्याला पुढे साल द्यायची गरज नाही,मी माझ्या शेतात १५ गावरान कोंबड्या पासून सुरवात केली होती आता ६ महीन्यात माझ्या सालगड्या कडे १०० कोंबड्या आहेत. सुरुवातीला साल गड्याला महिन्याला ₹2000 सहा महिने दिले.. आता त्याला उत्पन्न सुरू झाले आहे, येथून पुढे मला कुठलीही साल गड्याला रक्कम द्यायची गरज नाही कारण त्याला उत्पन्नाचा सोर्स निर्माण करून दिला आहे.
साळगड्याचे काही खरे नसते
Are yedya to kamawar yeil ka
खुप छान माहिती दिली अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या शेळीपालन कोंबडीपालन व्यवसायावर व्हिडिओ बनवा
अप्रतिम नियोजन सर ,शोध वार्ता टीम म्हणजे उत्साही वेक्तिमत्व🌷💛🙏
Feed mul cancer sangnara shahna lagech 😂feed ghaltoy
अप्रतिम माहिती दिली आहे.
हे मालक रशिया प्रवासाबद्दल माहिती दिली तर बरं होईल.
आमच्या ज्ञानात भर पडेल.
शेतीला जोडधंदा असल्याशिवाय शेतकरी सुधारणार नाही तुमचे अभिनंदन सर
शोध वार्ता टीमचे परत एकदा खूप खूप अभिनंदन
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
खूप छान सर
तरुणांसाठी स्फूर्तीदायक व्यवसाय आहे सर
नक्कीच याकडे जर लक्ष दिलं तर यामधून उत्पन्न अपेक्षित मिळतं हे मात्र खरं आहे
Chan mahiti ❤❤❤
खूप चांगले समजावून सांगितले धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली सर 🙏💐
खूप च छान व्हिडिओ दादासाहेब,,,
❤लव्ह फ्रॉम येवला❤
खुप छान मार्गदर्शन मिळाले
धन्यवाद सर छान माहिती दिली
खूप छान माहिती मिळाली सर
Sir khup Chan mahiti dili
माहिती चा नक्कीच फायदा होईल
खुप छान माहिती दिली ❤❤
अगदी खर आहे सर
नमस्कार सर लय भारी विषयावर व्हिडिओ बनवला धन्यवाद सर...👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
Congratulations to you very very nice information
👌👌👌👌
वाह लय भारी
खूपच छान संकल्पना
Lay bhari sir ❤❤❤❤❤
Bahot badiya kaam kiya Bhai Aap ne
बहुत बहुत शुक्रिया
Good think❤
राऊत सर खूप छान
Superbbbbbb sir,
Very good sohidwarta
Thanks for information
Khup chan saheb
Sir very important information
अप्रतिम,सर
Great.Sir.
आपण भारतीय मूळ कोंबडी उत्पादन संगोपन खुप आटोपशीर खर्चात केले आहें, अध्यवात पद्धत व सामग्रीचा वापर करुन फार्म छान चालवता. गावठी कोंबडी अंडी उत्पादन वार्षिक कमीच आहें. पक्षी वाढ झालेवर विक्री टप्पे वार होऊन उत्पन्न आहें.
छान , शेळीपालन चा पण विङोओ बनवावा
गावरान शेळीपालनचा व्हिडीओ बनवावा.
धन्यवाद राउत सर
लवकरच आम्ही आपल्या भेटीला येऊ मी सांगलीकर
Fhar upayukt mahiti delit aapan 👍🙏
छान
नं1नियोजन
खूप छान माहिती आहे
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
राऊत सर 2 एकर जमिनीला पूर्ण कम्पाऊंड जाळी लावली लागेल ना
सुंदर, काय भाव.... अंडी व मास
नमस्कार सर शेवगाव किती बाय किती वर लागण केली आहे
Nace mahiti dada❤
मस्त
Excellent
Dada Marathwada/Maharashtra madhle hatcheries(Gavraan chicks suppliers),Poultry vaccination var videos vanva please.
🎉🎉🎉❤❤
धन्यवाद सर
शिक्षक आहेत मग काय भरमसाठ पगार आहे वेतनवाढीचे फायदे उचलतात नौकरी फक्त सयाजीराव असणार
दुसऱ्याला नावं ठेवता म्हणून मागं राहीला, गोट्या खेळत. चांगल काही दिसत नाही वाटतं ?
Dandi bahaddar nastar asnar sir.
Majhi khup iccha aahe gavran kukut palanachi
Pr ande Kahan pr sell karenge ye bada question hai aur sell honge bhi ya nahi???
Plz help and guide me🙏
Ok dhanyavaad sar mulaanaa maarg darshan karaa🙏👌🌹
Desi नाय आहे
Good farming sir. 👌
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
Vood
Good
👍
🎉🎉
Mi home made incubator tayar kele Chanel warti pahu shakta.
Live pile nightana .
हा व्यवसाय प्रत्येक शेतकरी बांधवांनी केला पाहिजे कारण याला मागणी प्रचंड आहे...
आज रोजी कोंबडी पालन हा व्यवसाय शेतीशी निगडित असल्यामुळे यामधून चांगल्या पद्धतीत उत्पन्न कमवू शकतो कारण आज रोजी मांसाहार करणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेष करून गावरान चिकन खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे
नाही परवडत शेट मी करून बसलोय
नाही केला पहिजे कारण प्रत्येक शेतकरी येकच काम करेल तर कोनिच यशस्वी होनर नाही प्रतेकानी वेगला वेवस्य करवा 💯🙏
👍👍👍
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
अस्सल आहे की गावरान सारखी दिसणारी जात ते पण सांगा.
Good farmers
कृपा करून प्रत्येक व्हिडिओमध्ये फार्मचे लोकेशन टाकत जावा सर
टाकलं आहे आपण पाहिलं नाही
🎉
शेवगा आमच्या कडे लावला तर माकड ठेवत नाही आणि गावरण कोंबड्या पाळल्या तर साप अजगर माकड यांचा त्रास होतो त्याला काय उपाय
👌👌💐💐
गावठी कोंबडी चवी ल चांगली असते पण मास कमी असते त्या मुळे खपत नाही
भाऊ आम्हाला पण कोंबडी पालन करायचे आहे आम्हाला २०-२५पक्षी मिळतील का
लहान पिल्लं बीड ल रो हाऊस मध्ये ठेवला याचा शेजाऱ्याला किती त्रास होत आसेल याचा कधी विचार केला का?
वादळ वारे यामध्ये हे शेड थोडं रिस्की आहे
Sir gavranch kadakanath sarkh hoail ka kay vatt tumhala
Nashik madye kuthe haye
Nice
Thanks
अनिल सर आपण ग्रेट आहात.... आपली भेट घ्यायची इच्छा आहे, आपण भेटू शकाल का?
गावरान कोंबडी हा आज रोजी खूप गरजेचा विषय झाला आहे कारण मांसाहार करणाऱ्यांची संख्या त्या पतीत आहे....
नक्कीच ्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीचा असेल तर यामध्ये नुकसान होण्याचे चान्स खूप कमी आहेत आणि विशेष म्हणजे खडकाळ जमीन हलकी जमीन अशा जमिनीवर शेवगा लागवड करून कोंबडीच्या खाद्यामधून आपण बचत करू शकतो आणि शेवग्याला येणार्या शेंगा हे बोनस उत्पन्न असणार आहे त्यामुळे याकडे सकारात्मक पाहण्यास हरकत नाही
शेवगा लागवड किती बाय किती वर करायची.. व कोणत्या जातीचे झाड लावायचे आहे
❤
Hatcheries cover kara please if possible.
सर अद्याप पर्यंत आमच्याकडे असे काही लोकेशन आलेले नाही जर तुमच्याकडे असेल तर नक्की कळवा 97 65 75 75 75 हा आमचा नंबर आहे
KHUP CHHYAN MAHITI DILYABADDHAL DHANYAWAD
खरी गोष्ट वृक्षारोपण करून जानवर बचाओ
sheti technical keli pahije
काय किलो आहे
अंडी व मास..... काय भाव विकताय.....
भाऊ हे गावरान नाहीत 80% आहे नगरला ही जात भेटते
100% kuthey bhetatil?
Sir tumhi 1.5 mahine russia t kay kartat...
Please share exact location (Google map) so we can visit Farm