संपूर्ण जाळी कंपाऊंड | शेळीपालन, कुक्कुटपालन कंपाऊंड
Вставка
- Опубліковано 30 гру 2023
- आपल्या व्यवसायासाठी जाळी कंपाउंड हे खूप महत्त्वाचे असते मुक्त संचार गोठा पद्धत किंवा बंदिस्त शेळीपालन तसेच कुकूटपालन करण्यासाठी जाळी कंपाऊंड केले जाते सिमेंट पोल मध्ये जाळी कंपाऊंड अतिशय कमी खर्चात होत असते याकरिता हा व्हिडिओ बनवला आहे यामध्ये साध्या पद्धतीत तुम्हाला जाळी कंपाउंड कसे बनवावे हे सविस्तरपणे सांगितले आहे
- Домашні улюбленці та дикі тварини
Garibacha dev
आम्हचे मार्गदर्शक श्री सतिश दादा रन्हेर सलाम आपल्याला चांगली माहिती मिळाली आहे धन्यवाद
शेळीपालन देवमाणूस सतीश दादासाहेबांना अन् रामेश्वर भाऊंना.....
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....
हे नाव इंग्लिश वर्ष तुम्हाला सुख,ऐश्वर्य,धनसंपदा,आरोग्य देवो...
हीच आई भवानी चरणी प्रार्थना❤
❤लव्ह फ्रॉम येवला❤
No 1
खुप गरजेचा व्हिडीवो बनवला आणि तोहि खुप छान माहिती सहित खुप छान👌
Chan mahiti
अतिशय महत्पूर्ण माहीती 👏
खुप छान माहिती दिली सर 🎉🎉🎉🎉
छान माहिती आहे
खुप खुप छान सर
छान माहिती दिली दादा 👍
Nice compound
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सर छान माहिती दिली
😮😅😅😊🎉🎉❤❤ thanks satish sir
तार कंपाऊंड बद्दल खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद...
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या भाऊ
खुप छान मायथी भाऊ ❤❤
नवीन वर्षाच्या सुरवातीला नविन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
👍
खूप छान माहिती. धन्यवाद❤
❤🎉
नमस्कार सर मी तुमचे प्रत्येक विडिओ बघतो खुप छान मार्गदर्शन करता आपण सर तुम्ही मासेपालन चा विडिओ करावा अशी ईच्छा आहे कमी जागेत मासेपालन PIZ
❤लय भारी सतीश सर❤
सर व्हिडिओ छान वाटलं
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर खरोखरच सर आपण देव माणूस आहात
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर 🙏
Thanks sir important information mili 🙏🙏
Kup Chan mahiti dili sir👏🙏
Jabardast sir
खुपक छान
❤
खूप छान
Thank sirji khup sadhya ani sopya bhashet sangitl tumhi ❤
Khup chaan video ahe sir
खुप छान माहिती साहेब
Khup chan,
❤❤❤❤❤
खुप छान माहिती दिली सर
Khup chan
Sir khupach chhan mahiti dili tumhi
खूप छान माहिती आहे
Good 👍
सर तुम्ही खूप छान माहिती सांगतात त्याचा खूप फायदा होतो आम्हाला तुमचे खुप आभार
Nice 👍👍👍
Super ❤
छान माहिती दिलीत साहेब 🙏🙏
🙏😍 नमस्कार सर मी अमरसिंग दिलीप साळुंखे.. पत्ता:- जांभळेवाडी, पो. इंगरूळ, ता. ३२ नागपंचमीचे शिराळा, जि. सांगली या ठिकाण चा आहे... तुमचे सर्व बघतो... मला शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी खुप उत्सुक आहे.. तुमचे सर्व व्हिडिओ बघून तुमच्या कडून जबरदस्त सकारात्मक प्रेरणा, उर्जा मिळते..
माझा सदैव हा विचार आहे की, शेळीपालन आणि गावरान कुक्कुटपालन एकत्रित व्यवसाय करायचा.. हा मला उत्तम पर्याय वाटतोय... सर तुम्ही दिलेली माहिती एकदम व्यवस्थित पणे सांगितली त्याबद्दल धन्यवाद... ❤❤
खरंच खुप छान माहिती दिली सर
Happy new year to all you
very good video, thanks !!
मला ८०*८० ला ६० हजार लागले मजूरीसहीत सर्व लोखंड
जाळी २*१ व ऊंची ६ फूट
❤🙏
Thank you.
Happy new year sir
Mai UP SE Hu Apke Sab Video Dekhta Hu
AP Bahot Accha Samjhate hai
Muze Utni Acchi Samaj nhi Aati Fir Bhi Bas Dekhta Hu
Green Kapda Ka Rate Batao
Sahab 😊
Sir me कोकणात madhla aahe mla कोकणात शेड कशी असावी किंवा कशी पाहिजेल 🙏 नक्की sanga 🙏
सतीश सर सापासारखे विषारी प्राणी ह्या जाळीतून आतमध्ये येऊ शकतात ते कंपाउंड मध्ये येऊ नये म्हणून काय उपाय योजना केली ते सांगा
शेळी दुधाची वाढ करण्यासाठी काय करावे हि माहिती दोवी लसीकरणाची माहिती देण्यात यावी
चैनल वरती संपूर्ण व्हिडिओ आहेत पूर्ण
दुधाच्या वाढीसाठी उपाय सांगा
खुप छान सर
सर ट्रेनी ग ची तारीख सांगा
Sir mala sheli palan prashikshan Gavran kobadi palan prashikshan kadhi honar te sanga
आफ्रिकन बोर व पीलावर विडीयो बनवा
मला प्रशिक्षण घ्यावयाचे आहे तरी मला कळवावे
sadhya padhitimadhe shed aani kampaun kashe karave sir ❤
5.30 important
Tumachya farm che dron ne shoot Kara👈🏻
एक एकरला किती पोल लागतात
Mi tumche sarv video pahato.. amcha ethe shejari ek goat farm ahe. To ek injection deto sheli la tyane wajan vadhte..konte ahe te to sangat nahi.. konte asel plz sangave
तुमचा फार्म कीती क्षेत्रात आहे
शैली पालन कुकुट पालन आजू बाजू आसेल तर jamel काय
Hi
आपल्याकडे शेळीचं कोटेशन मिळेल का
दादा रामेश्वर भाऊंना पण दकवा ना थोड
गाभण पाट् असून बोकड लागला तर् काय करावे व काय होते उपाय व सल्ला द्यव
सर आम्ही अहमदनगर मधील राहुरी येथील पूर्ण बागायत भागातील शेतकरी प्रमुख व्यवसाय म्हणुन शेळीपालन करूशकतो का?शेळीपालन गाय पालनापेक्षा जास्त नफा देणारा व्यवसाय आहे का?
Pls can you show us the face of Rameshwar 😊
नक्कीच...😊
सर लहान पिलांना खुराखा वर एखादा व्हिडिओ बनवा🙏
सर टे्निंगची तारीख सांगा सर
मागच्या वार्यामधे काही पोल मोडले का?
७ फूट उंचीचे सिमेंट पोल १५० रुपये prayant pune area mandhe कुठ मिळत असेल तर सांगा
सर का कुक्कुटपाल यांचे व्हिडिओ
Banva sir
दादा कोंबड्या कंपावडवरुन मारत नाही का
Bhau 1 acr la 1 lakh chi fikta zalich lagte
अहो साहेब तुम्ही सगळी माहिती सांगितली पण त्याची विक्री कुठे करता हे live दाखवा ना लोकांना किंमत किती येते ते कळेल 🙏🙏🙏
जाळी पोळच्या आतून पाहिजे की बाहेरून
सर माझ्याजवळ पाच बकऱ्या आहेत जवळपास तीन वर्ष झाले सर बकऱ्या तर शेतात चरण्यासाठी जातात पण पिल्लांच संगोपन मला करता येत नाही महत्त्वाचं म्हणजे त्यांना चारा कोणता देयायचा कोणता नाही ते समजत नाही चारा बाहेरून आणावा लागतो ते सुधा कधी मिळतो कधी नाहीमिलत तर त्यांना जागेवर चारा पाणी करायचे तर कसे करायचे कोण कोणता चारा जागेवर लावायचा माझ्या बाजूला माझी शेती आहे
किती खर्च आला
Sar te कोंबड्यांचा माशा ची जाळी फिटिंग वर व्हिडिओ बनवा ते फिटींग जमत नाही
आफ्रिकन बोर व पिलावर विडीयो माहीती द्याल
दादा मी पुण्यात राहते मी गावरान कुक्कुटपालन चालु केले आहे तरी मला अंडी सेल करण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होत आहे .
❤
वाघ उडी मारू नये म्हणून किती उंची हवी
Reply sir
सर माझी शेळीला 1महीना झाला होता आणी ती एकदम बळसाय लागली आहे मग काय ती गाभडली आहे।
Jya shetkari tyancha wedding zala nahi tyani channel la subscribe kara
सर तुमचा नबर पाहिजे
2500kase kay
jali 80rs 1kg 50kg 4000rs
30 kg पर्यंत जाईल आणि 50 फूट लांबी येईल
अहो मान ओआळणारया बकरया बद्दल सांगा काही तरी
खाली खड़क आहे काय करावे
एका महिन्या ची शेळी गाभडू शकते का
Sir tumcha contact number