शेळ्यांचा साजश्रृंगार विकणाऱ्या 65 वर्षांच्या आजीबाई | वृद्धापकाळातही उमेद कायम | Maze Ran Shivar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2022
  • शेळ्यांचा साजश्रृंगार विकणाऱ्या 65 वर्षांच्या आजीबाई | वृद्धापकाळातही उमेद कायम | Maze Ran Shivar
    पूर्वीपासून शेळी ही गरिबांची गाय म्हणूनच ओळखली जाते. शेळीपासून जन्मलेल्या बाेकडांची विक्री करून त्यावर उदरनिर्वाह करणारी हजारो कुटुंबे आहेत. मात्र, शेळीसाठी तसेच गाय-बैलांसाठी जो साज लागतो, तोसुद्धा अनेक जण विक्री करून पोट भरतात. वडाेद बाजार येथील शेळीच्या बाजारात अशाच एक आजीबाई भेटल्या. त्यांच्याशी माझं रानशिवारनं संवाद साधला.
    #shelipalan
    #गावरान_शेळीपालन
    #goat_farming
    #shelipalan_in_maharashtra

КОМЕНТАРІ •