काठेवाडी शेळीपालनाचे फायदे | चार पिलांना जन्म देणारी शेळी | kathewadi sheli palan | Maze Ran Shivar
Вставка
- Опубліковано 2 жов 2024
- काठेवाडी शेळीपालनाचे फायदे | चार पिलांना जन्म देणारी शेळी | kathewadi sheli palan | Maze Ran Shivar
शेळीपालन व्यवसाय हा आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा ठरत आहे. त्याच मुळे आज सुशिक्षित तरुणही शेळी पालन करू लागला आहे. शेळी पालन व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे, बोकूड विक्री सहज होत असल्याने आणि मटण खाणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने शेळ्यांचा व्यवसाय फायदेशीर ठरताना दिसत आहे. शेळ्यांच्या अनेक जाती आहेत. यापैकी काठेवाडी शेळी ही फायदेशीर ठरते, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.
#shelipalan
#गावरान_शेळीपालन
#goat_farming
#mazeranshivar
#shelipalan_in_maharashtra
sheli palan in maharashtra yojana
भाऊ सगळ्यात प्रथम तुम्हाला कोटी कोटी प्रणाम संभाजी नगर म्हटल्या बद्दल..... माहिती पण योग्य दिली
छत्रपती संभाजीनगर ऐकून मन भरून आलं 🙏🚩🚩🚩🚩
Shahanyani kathewadichya nadala lagu naye....mi swataha asech video pahun ghetali hoti ....2 mahinyat sheli meli direct 15k loss zala .....aplya watawarnat nahi suit hot tya ..janglat charnari jat ahe ti .....bandist la nahi chalat ...konache firasti kinva ardh bandist asel tr chalel ....maza anubhav mi share kela ...sorry
Khathewadi la bandhist nahi keli charayela sodli tar vevastit rahil ka? Fayeda hoil ka? Please reply kara
@@nadirmaniyar5406
Ho jar tumche 100% firasti shelipalan asel tr hoil success ...pan ek anubhav mhanun ...10 ghyaichyat tar 5 ghya suit zalya tar ankhi wadhava
काठेवाडी शेळीचे पिल्ले केवढ्यात मिळतील
2 काठेवाडी शेळ्या खाली आहेत आणि 1 गावरान शेळी.. सोबत एक महिन्याच बोकड...90 हजार किंमत सांगितली आहे... कितीला घ्यायला परवडेल.
मी नवीन व्यवसाय सुरु करतो आहे.. मार्गदर्शन plz 🙏🏻
30 35 हजार च्या आत
Aamchyakde aahe ek kathewadi kawthe mahakal hun aanleli hichi don pil 20000 rupaynla vikli dondha 40000
Aurangabad Maharashtra India 🤞
का पेठ्वायची कामा कारतोय बाबा गप ना
किडा वळवळ होतो का❓
गाव तालुका जिल्हा सांगा पूर्ण माहिती सांगा
चार पिल्याची शेळी आहे गावरान आपल्याकडे भाऊ
Address
No kon denar tyancha?
👌👌👌👌🙏
p̶r̶o̶m̶o̶s̶m̶
Sambhaji nagar kidhar ko aata hai ye
औरंगजेबको गाडा है वहा आता है संभाजीनगर.