बंदिस्त शेळीपालनातून मेळघाटातील तरुण कमावताहेत पैसा | bandist sheli palan marathi | Goat Farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • बंदिस्त शेळीपालनातून मेळघाटातील तरुण कमावताहेत पैसा | bandist sheli palan marathi | Goat Farming
    शेळीपालन व्यवसाय हा शेतकऱ्यांना दरमहा पैसा देणारा व्यवसाय आहे. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन केल्यास आर्थिक प्रगती होऊ शकते. अर्धबंदिस्त आणि बंदिस्त शेळीपालन असे शेळी पालन व्यवसायाचे दोन प्रकार आहेत. मेळघाट हा पूर्णपणे जंगल भाग आहे. मेळघाटात पूर्वी कुणीच बंदिस्त शेळीपालन करत नव्हते. पण, आता तिथेसुद्धा तरुण शेतकरी बंदिस्त शेळीपालन करू लागले आहेत. यापैकी दिलीप आणि त्याचा भाऊ शेतीला काही तरी जोड व्यवसाय हवा म्हणून बंदिस्त शेळीपालन करून पैसा कमावताहेत.
    #bandistshelipalanshed
    #shelipalan
    #गावरान_शेळीपालन
    #goat_farming
    #mazeranshivar
    #shelipalan_in_maharashtra
    sheli palan in maharashtra yojana

КОМЕНТАРІ • 3

  • @agrowongoatfroam8630
    @agrowongoatfroam8630 Рік тому +1

    औरंगाबाद ।ला प्रशिक्षण कूठे घेतले कोणाकडे घेतले

  • @vishalgarde2043
    @vishalgarde2043 Рік тому +1

    किती रुपये किलो रेट आहे कटिंग बोकडाच

  • @vijayhiwrale153
    @vijayhiwrale153 Рік тому

    Karj kasa milllu shakel