Ranjit Nimbalkar vs Gautam Kakde :३७ लाखांचा Sundar Bail, गोळीबार आणि मृत्यू…प्रकरण काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 чер 2024
  • #BolBhidu #BailgadaSharyat #RanjitNimbalkar
    मैदान गच्च भरलेलं असायचं, बैलांच्या कितीही जोड्या असल्या तरी लोकांच्या नजरा खिळलेल्या असायच्या एकाच जोडीवर, त्यातही जोडीतल्या एका बैलावर, पांढरा शुभ्र बैल, त्याची गुलाबी रंगात रंगवलेली शिंगं, डोक्यावर गुलाल आणि गर्दीतल्या एखाद्या पांढरी टोपी वाल्याचे हमखास कानावर येणारे शब्द, हरणासारखा सुंदर आहे हा नंदी. हा बैल म्हणजे सुंदर. निंबाळकर सरांचा सुंदर. हा बैल वायदीवर पळाला, मथुरसोबत पळाला, मुंबईत पळाला, पश्चिम महाराष्ट्रात पळाला आणि प्रचंड चर्चेत आला.
    पण याच सुंदर बैलाच्या व्यवहारावेळी वाद झाला, वादाचं रूपांतर गोळीबारात झालं आणि परिणाम ठरला.. एक मृत्यू. आरोपी म्हणून पुणे जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित काकडे कुटुंबाचं नाव आलं आणि सगळ्या शर्यत क्षेत्रालाच धक्का बसला. पण बैलाच्या व्यवहारावरुन गोळीबार व्हावा असं घडलं काय ? सर नावानं प्रसिद्ध असलेले रणजित निंबाळकर नेमके आहेत कोण ? थोडक्यात हे संपूर्ण प्रकरण आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 535

  • @villagelifefun9399
    @villagelifefun9399 День тому +265

    गौतम साहेबांच्या घरावरती बुलडोझर कारवाई झाली पाहिजे नाही तर घाटात मरेपर्यंत नागडा पळवला पाहिजे बरोबर असेल तर लाइक करा

    • @shubhama4757
      @shubhama4757 День тому +12

      Tyala gaada gheun palva ghata madhe

    • @pritidongre5522
      @pritidongre5522 День тому +3

      Gautam saheb nahi Gautam ni je kaam kela aahe to tumcha aani aamcha Zata aahe zata Kai aahe zata

    • @crabfox
      @crabfox 8 годин тому +3

      Ajun saheb bol chu tya

    • @villagelifefun9399
      @villagelifefun9399 8 годин тому

      @@crabfox are bhai phud bag ky shiksha sangitale

    • @rahulchaudhari6251
      @rahulchaudhari6251 2 години тому

      Right

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 2 дні тому +379

    जग नासलयं कोणत्या गोष्टीसाठी कुठल्या स्तराला जातील भरवसा नाही 💐💐

    • @BlackFace_0
      @BlackFace_0 2 дні тому +9

      Kaliyug ahe ithe shabdala nahi paisya la mahatav ahe

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 2 дні тому +6

      @@BlackFace_0 खरंय, पण जीवापेक्षा मोठं काहीच नाही.

    • @reshmagaikwad78
      @reshmagaikwad78 День тому +1

      Ho na kharech

  • @vinodpawar1826
    @vinodpawar1826 2 дні тому +399

    हसता खेळता कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी 🙏

  • @rajendrarasal7859
    @rajendrarasal7859 День тому +46

    मी स्वतः बैलगाडा प्रेमी आहे पण,निंबाळकर सरांना न्याय मिळणार नसेल तर बैलगाडा शर्यत बंद झाली पाहिजे...

  • @shubhammohite6569
    @shubhammohite6569 2 дні тому +138

    मरावे परी किर्ती रुपे उरावे .....🙏🚩
    🙌शब्दात न सांगता येणार व्यक्तिमत्व
    😢 भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😭

  • @g_star_traveller
    @g_star_traveller 2 дні тому +481

    त्या गौत्याला शिक्षा झालीच पाहिजे अरे त्या नऊ महिन्याच्या मुलीचा तरी विचार करायचा 😢

    • @sahilraut1103
      @sahilraut1103 2 дні тому

      हा ना बिचारी आता कुठे बाबा बोलायला लागली असणार ती त्या बिचारीचा पितृत्व चार छप्पर काढून घेतल त्या नराधमाने त्यांचा पत्नी आणि मुलगी समोर त्यांना गोळी झाडली 😡🤬 अश्यांना फाशी देण्यात पेक्षा डायरेक्ट एन्काऊंटर करायला हवी 😡

    • @Mallkhamb_Move
      @Mallkhamb_Move 2 дні тому +25

      Dyaa त्या Bhadya Laa Faashi Sharya Pawar Yanchach Aasel To Kakdya

    • @shamshinde3706
      @shamshinde3706 2 дні тому

      शिक्षा कसली हरामखोराला फाशीच झाली पाहिजे 😢😢

    • @pankajshinde1665
      @pankajshinde1665 2 дні тому +5

      हा ना मुलीचं कस होणार

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 2 дні тому +5

      ​@@Mallkhamb_MoveNarya modya an tarbujya cha asel

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 дні тому +166

    Miss you sir 💔🥹
    सर त्या नराधमाला 😡 लवकरच शिक्षा होणार
    भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐🥹

    • @shamhonmane83
      @shamhonmane83 12 годин тому

      नाही होणार शिक्षा.वातावरण शांत झाल्यावर पैसा देऊन कायदा विकत घेणारी माणसं आहेत ती. आणि मुळात पोलिस खात्यावर विश्वास ठेऊच नका

  • @trekkingthrills94
    @trekkingthrills94 2 дні тому +392

    निंबाळकर सर यांच्या आत्म्यास चिरशांती जेव्हा गौतम काकडे ला शिक्षा होईल तेव्हाच भेटेल

    • @sandipgurav6857
      @sandipgurav6857 День тому

      फाशी झाली पाहिजे

  • @maheshjangam2714
    @maheshjangam2714 2 дні тому +79

    या खोट्या दुनियेत सर खरेपणाने वागून चुकले .
    भावपूर्ण श्रद्धांजली सर
    तुमच्यासारख्या व्यक्तीमत्वाची गरज होती बैलगाडी शेत्राला 😢

    • @abhicommando5200
      @abhicommando5200 День тому

      Kharyachya babtit asch hot tyana koni valich nahi agdi dev pn

  • @shitalainapure3603
    @shitalainapure3603 2 дні тому +60

    अश्याच नालायक लोकांमुळेच परत शर्यतीवर बंदी येणार. भावपूर्ण श्रद्धांजली सर....!

    • @tarakale83
      @tarakale83 12 годин тому

      बंदी आलीच पाहिजे तुला गाड्याला बांधून पालवल्यावर कस वाटल

  • @dipaklonkar
    @dipaklonkar 2 дні тому +155

    न्याय मिळवून दिला तरच बैलगाडी क्षेत्र चालू राहील, नाही तर बंद पडणार आहे हेही तितकेच खरे आहे

  • @soyalpatil1659
    @soyalpatil1659 2 дні тому +64

    आता इच्छा होत नाही बैलगाडा शर्यत बघायची 🥺
    Miss you sirr😢

  • @vk9399
    @vk9399 2 дні тому +48

    ड्राइव्हर शी मन मिळवू नही भावा एक रुपया पण बक्षीसा मदला न घेणारा माणूस, ड्राइव्हर साठी घर,गाडी, इन्शुरन्स सगळं च पुरवणारा देव माणूस होता. स्पष्ट वक्ता, निर्भीड गाडा मालक सर 🙏🏻🙏🏻

  • @Lalmati.
    @Lalmati. 2 дні тому +95

    निबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
    राजा माणूस गेला बैलगाडी शर्यत क्षेत्रातला ही पोकळी भरून नाही निघणार

  • @Naad_bailgada_sharyat211
    @Naad_bailgada_sharyat211 2 дні тому +176

    काकडे वर राजकीय वरद हस्त आहे म्हणून पोलिसांना 2 दिवस होऊन सुद्धा गुंड काडके अद्याप सापडला नाही मग जनतेनं पोलिसांबद्दल च मत काय मांडायच, पैशाच्या जोरावर हा काकडे लवकरच मोकळा फिरेल पण आपण सर्वांनी सरांना त्यांच्या पत्नी व त्यांची लाडकी अंकुरण हिला न्याय मिळउन देण्यास प्रयत्न करू🙏💐

    • @Friendship11393
      @Friendship11393 2 дні тому +8

      राजकीय वरदहस्त गेम करणार बघत राहा फक्त

    • @Badboy-sp2xt
      @Badboy-sp2xt 2 дні тому

      दादा राहुल भाई आहे gutay la मार आहे 😢😢😢

    • @omkarpawar2723
      @omkarpawar2723 2 дні тому

      Tofa tofa tofa laya laya ....pyar ka khoka mera bana he jivan mera .. jineko aur kya chahiye...khoka khoka khaka..
      Peti pan..

    • @o.jaspect9140
      @o.jaspect9140 2 дні тому +2

      ​@@omkarpawar2723Kay bolatoy kalatay ka tyala ,
      Vishay Kay tu bolatoy Kay,

    • @ravindramagaonkar5449
      @ravindramagaonkar5449 День тому

      बरोबर आहे येवढं होऊन आजुन 302 कलम लावल्येला दिसत नाही....

  • @VishvanathGondhali
    @VishvanathGondhali 2 дні тому +29

    गौतम तुला आणि तुझ्या पूर्ण परिवाराला निंबालकर सरच्या लहांन मुलीचा तलतलाट लागेल, एक दिवस तुझा पूर्ण परिवार उद्वस्त होईल. भावपूर्ण श्रद्धांजलि सर , एक बकासुर प्रेमी

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 2 дні тому

      Parivar nko bhava… hya nalaykanmule tyanchya gharchyana bhogayla lagta

    • @ChetanDakre
      @ChetanDakre День тому +1

      Tyala porich ahet tya pn palun jatil

  • @ajitkadam5605
    @ajitkadam5605 2 дні тому +51

    निंबाळकर सर स्पष्ट आणि परखड शब्दात आपले मत मांडणारा बैलगाडा मालक गेला याच वाईट वाटतं........निंबाळकर सर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ......

  • @yogeshjadhav1570
    @yogeshjadhav1570 2 дні тому +53

    लहान मुलगी व बायको सोबत असताना खालच्या लेवल ला गेला व्यापारी काकड्या शिक्षा ही झाली पाहिजे.

  • @shindesarkar466
    @shindesarkar466 2 дні тому +24

    लय वंगाळ नाद. कित्येक जणांच्या जमिनी गेल्या, जीव गेले, संसार मोडले. भावपुर्ण श्रद्धाजंली.😢😢🙏🙏

  • @tushartambe9420
    @tushartambe9420 День тому +9

    चिन्मय भाऊ तुझ्या शिवाय बोल भिंडू शून्य आहे रे तुझे हावभाव आणि सांगायची कला अप्रतिम आहे

  • @omkarsuryawanshi2702
    @omkarsuryawanshi2702 2 дні тому +27

    सर्वप्रथम लायकी नाही तर व्यवहार केला नाही पाहिजे...
    अश्या घटना वाढत आहेत आज एका बैलगाडा क्षेत्रातील उगवत्या ताऱ्याला आपला प्राण गमवावा लागला..
    दोषींना कठोरत कठोर शिक्षा झालीच पाहिजे..
    Justice for Ranjeet Sir....!😢🌷

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 2 дні тому +62

    बंदी घाला, हौसे साठी जर माणसाच्या जीवावर उठत असतील तर काही गरज नाही ह्या शर्यंतींची....भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

    • @rohitchoudhari144
      @rohitchoudhari144 2 дні тому +1

      बरोबर आहे

    • @user-xl1wv5en8s
      @user-xl1wv5en8s 2 дні тому +1

      अगदी बरोबर आहे

    • @sumeet2187
      @sumeet2187 День тому

      दादा दुःखद घटना आहे ... आम्ही रोज बघायचो सरांचे विडिओ , पण हा वाद व्हयव्हरातून झाला आहे , शर्यती ला मध्ये नका आणू

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ День тому +1

      @@sumeet2187 व्यवहार कशाचा होता केळीचा का बटाट्याचा?

    • @anirudhparaleanirudh3585
      @anirudhparaleanirudh3585 День тому

      बरोबर ekdum

  • @MohitJagtap-hk8jt
    @MohitJagtap-hk8jt 2 дні тому +39

    भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 💐

  • @shreyas3727
    @shreyas3727 2 дні тому +25

    धन्यवाद चिन्मय दादा तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत होतो ❤❤miss you sir😭😭😭😭😭

  • @AkashKumar-zx7db
    @AkashKumar-zx7db 2 дні тому +28

    लाखो लोकांच्या मनात असणारे निंबाळकर सर 😢 तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो 💐💐💐

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 День тому +13

    पोलीस भरती करणारे लाखो खुन केले आहे त 🧐 फक्त निंबाळकर सर यांच्या रूपाने आज हे प्रकरण घडले आहे संपूर्ण काकडे कुटुंबाला जनते समोर च बैलगाडा मैदानावर फाशीची शिक्षा झाली पाहिजे 🥺🧐🙏💯

    • @rajvardhinipatil6872
      @rajvardhinipatil6872 День тому

      काकडेचं नाव खराब केलं या लोकांनी...

  • @MohitJagtap-hk8jt
    @MohitJagtap-hk8jt 2 дні тому +84

    आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे 🙏

  • @akshayberad6841
    @akshayberad6841 2 дні тому +101

    राजकीय लोक का बोलत नाहीत आईघाले अजित पावरचा जवळचा आहे काकडे

    • @Leela_ya_Maaya
      @Leela_ya_Maaya День тому +2

      अजित पवार, शरद पवारांचा माणूस,गडी , नातेवाईक सगळ काही. आता वर्षभरापासून वेगळी चुल, मागचं पुसल का ?

  • @DNYANUAWATE
    @DNYANUAWATE 2 дні тому +33

    पण पैसे देण्याची नियत नव्हती तर व्यवहारच कशाला करायचा

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 2 дні тому +50

    बैलगाडा ला कलंक लावलाय ह्या घटनेने 😢

  • @Aapla_akash
    @Aapla_akash 2 дні тому +32

    भाऊ व्हिडिओ ची आतुरतेने वाट होती 🙏

  • @SachinYadav-ev2lr
    @SachinYadav-ev2lr 2 дні тому +10

    खुप वाईट वाटत आहे असे होयला लागत नव्हते सरासोबत

  • @Vidrohi7897
    @Vidrohi7897 2 дні тому +16

    आत्ता कळतंय उच्चतम न्यायालय ने बैलगाडा शर्यतीवर वर बंदी का घातली होती...परत एकता बंदी घालावी

  • @shetkari678
    @shetkari678 2 дні тому +13

    Vatal navat rao gautam bhaiyya as karil.. Miss uhh nimbalkar sir

  • @sourabhgaikwad4208
    @sourabhgaikwad4208 День тому +7

    नक्कीच शर्यत बंद होऊ नये म्हणून मलाही वाटत.पण जर एखाद्याचा घर उध्वस्त होत असेल तर कशासाठी हि शर्यत....

  • @tusharbhoir1544
    @tusharbhoir1544 2 дні тому +47

    ह्या नराधमाना माणसाच्या जीवाची परवा नाय ते मुक्या जनवरा सोबत कसे वागत असतील हा विचार करायला हवा अन् बैलगाडा शर्यती वर बंदी घातली पाहिजे

    • @keshav513
      @keshav513 2 дні тому +2

      बंदी घातलीस tr... हे बैल काय काम करतील??? नांगर चालवातील नाहीतर कसाब खाण्यात जातील.... उलट ह्या बैलांचेच नुकसान आहे.. त्यामुळे तुम्ही एक काम करा.. दुसरा विषय घ्या आणि तिकडेच काशी करा

    • @sumeet2187
      @sumeet2187 День тому +1

      दादा ही घटना दुःखद घटना व्हयव्हरातून झाली आहे , शर्यती ला मध्ये नका अनू

  • @user-mt5gt5gf3f
    @user-mt5gt5gf3f День тому +5

    च्यार ओळीचा निबंध लिहायला सांगा पोलीसांना शंभर रुपये द्या म्हणजे विषय संपला जमलंच तर प्रत्येकाने पिस्तूल बंदुक स्वताजवळ बाळगलीच पाहिजे येणाऱ्या काळात पोलीसांकडुन न्यायालयाकडून आपल्याला न्याय अशक्य आहे

  • @yuvraj-officialbroadcast1
    @yuvraj-officialbroadcast1 2 дні тому +5

    पैसा आणि व्यवहार जितका सरळ चांगला तेवढाच वाईट आणि क्रुर सुद्धा आहे .... राग अतिशय वाईट आहे आणि राग माणसाकडून आत्मघातकी कृत्ये करवून घेतो ... नावलौकिक प्रतिष्ठा , स्पर्धा , चढाओढ , अभिमान , खुन्नस , लोभ , ईर्षा या सगळ्याचे मिळून मिश्रण केमिकल अतिशय घातक आहे ...... कि जे माणसाला माणूसपण विसरायला लावून ...राक्षसी कृत्ये करायला भाग पाडतात ....

  • @pranilk8576
    @pranilk8576 День тому +2

    मी तर म्हणतो असं निष्पाप लोकांचा बळी जाण्या परी शर्यत बंद झाली तर बरं होईल भावपुर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 🙏

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 2 дні тому +9

    पहिल्या बैलगाडा शर्यत वेगळ्या होत्या... आत्ताच्या शर्यतीत एकमेकांची जिरवायची, घृणा वाढली आहे... आणि शर्यतीत सगळी मोठी लोकं आहेत आता..

  • @vikasphadatare1262
    @vikasphadatare1262 День тому +3

    सगळ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @pradippatil6548
    @pradippatil6548 2 дні тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली सर💐

  • @user-vp9bz5hf2l
    @user-vp9bz5hf2l 2 дні тому +14

    अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांना आमची विनंती आहे की जे आरोपी यात आहेत त्याच्यावर आजीवन बंदी घातली पाहिजे आणि आरोपींना काठोरतली कठोर शिक्षा झाली पाहिजे निंबाळकर सराना भावपूर्ण श्रद्धांजली एक प्रामाणिक माणूस हरपला

  • @gopalgayke6910
    @gopalgayke6910 День тому +4

    रजिस्टर व्यवहार पूर्ण केल्याशिवाय ती खरेदी पुर्ण झाली नाही पाहीजे अशया व्यवसायासाठी विधानसभेत कायदाच केला पाहीजे.

    • @shubhama4757
      @shubhama4757 День тому +1

      Asa kayda jhala tar he mantri lok jamini kashya balkavnaar

  • @maheshbhosale4151
    @maheshbhosale4151 2 дні тому +1

    Miss you sir 😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @niteenmujumale8891
    @niteenmujumale8891 День тому +2

    काकडेचा पण आगरवाल झाला पाहिजे तरच निंबाळकर सरांना न्याय मिळेल

  • @akhil3116
    @akhil3116 2 дні тому +22

    गौतम ल शिक्षा झालीच पाहिजे😡😡😡

  • @vishwakulkarni2375
    @vishwakulkarni2375 2 дні тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली.... रणजित सर 🌸🌸🙏🏾🙏🏾... RIP

  • @mayurbebale1318
    @mayurbebale1318 2 дні тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢

  • @samadhankadam2945
    @samadhankadam2945 2 дні тому +4

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @spfire-x1e
    @spfire-x1e 2 дні тому +5

    Miss you sir👑💐 😭

  • @JayramGavda
    @JayramGavda День тому +1

    आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहीजे
    नाहीतर न्यायदेवतेवर लोकांनां विस्वास राहनार नाही 😢😢

  • @ArchanaJagtap-ez5ke
    @ArchanaJagtap-ez5ke 10 годин тому

    अंकिता ताईंकडे सुंदर बैलाला सोपवाव ही सरांना आपणा सर्वांकडून श्रद्धांजली

  • @ramadhangekarofficial__926
    @ramadhangekarofficial__926 2 дні тому +35

    गौतम काकडे.. अजित पवारांचा जवळील माणूस आहे.त्यामुळे किरकोळ कारवाई होणार

    • @Leela_ya_Maaya
      @Leela_ya_Maaya День тому +3

      अजित पवार, शरद पवारांचा माणूस,गडी , नातेवाईक सगळ काही. आता वर्षभरापासून वेगळी चुल, मागचं पुसल का ?

    • @abhigaikwad4740
      @abhigaikwad4740 День тому

      माहिती नसेल तर बरळू नये

  • @maheshchavan5746
    @maheshchavan5746 2 дні тому +4

    Miss you sir 🥺😢😭😭😭

  • @nileshpawar88
    @nileshpawar88 2 дні тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @swapniljoshi2372
    @swapniljoshi2372 День тому +5

    फार दुर्दैवी घटना पण 21लाख ,61 लाख चे बैल घेणारे गाढव आहेत, साध्या गरीब घरच्या मुलांनी ह्या फंद्यात पडु नये ... बैलांची हाय लागतेय असे वाट ते

  • @yogeshdhebe4157
    @yogeshdhebe4157 День тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 🥺🙏🏻💐

  • @PramilaKadam-e9d
    @PramilaKadam-e9d 2 дні тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🎉

  • @ProfAmirInamdar
    @ProfAmirInamdar День тому +2

    स्टोरी छान केलीय
    मुळात बैलगाडा शर्यत का जीवघेणी ठरतेयं...
    शर्यतीत बैलाच्या गळ्याला पीळ बसतोय...
    बैलाची अवहेलना करत बैलगाडा शर्यत खेळ नव्हे नशा, नाद होतोय पण;हा नशा कसा आवरता येईल बैलगाडा शर्यत ऐवजी बैलसजावट स्पर्धा आयोजित करा म्हणजे अवहेलना होणार नाही अशा हत्या होणार नाही....-प्रा अमीर इनामदार

  • @akashrajput4052
    @akashrajput4052 2 дні тому +2

    Miss you sir 😢

  • @soyalpatil1659
    @soyalpatil1659 2 дні тому +3

    Miss you sirr😢

  • @umeshkaluskar805
    @umeshkaluskar805 День тому

    Bhavpurna shradhanjali 🙏

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 2 дні тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली😢😢

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 2 дні тому +5

    निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏 आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी हीच विनंती न्याय देवतेला 🙏

  • @yashpawar1305
    @yashpawar1305 2 дні тому +1

    Miss you sir ❤❤

  • @technicalshubham1581
    @technicalshubham1581 2 дні тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली गाडामालक 😢❤

  • @akkishorts9635
    @akkishorts9635 День тому +1

    mahiti dyavi tr chnmai bhau ni ch 🤗💯🙌🏻

  • @rohitbhosale8290
    @rohitbhosale8290 2 дні тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

  • @tejashreevarute5642
    @tejashreevarute5642 День тому

    भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 2 дні тому +2

    रनजीत सर आमचे गाववालेच देव मानुस होते ❤

  • @mayurshinde7962
    @mayurshinde7962 2 дні тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली सर कायम आठवणीतील गाडामालक,💐

  • @gajananlemde3879
    @gajananlemde3879 День тому

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 2 дні тому +6

    🙏🙏.. सरांच्या आत्म्याला शांती लाभो हिच ईश्वर चरणी पार्थना.. खरे बोलणारे. स्पस्ट बोलणारा. रोकठोक बोलणारा.. म्हणून आवर्जून नाव घेतला जाणार. रणजित निंबाळकर सर.. म्हणून.. Miss you सर.. हर हर महादेव.. ॐ नमःशिवाय... 🙏🙏💐💐

  • @user-qm8nz8sz9u
    @user-qm8nz8sz9u День тому +1

    Miss you sir

  • @subhash6066
    @subhash6066 День тому +2

    बैलगाडा शर्यत अपराधाचे केंद्र बनत असेल तर सरकार ने कठोर कायदे करायची गरज आहे

  • @maheshbobade6889
    @maheshbobade6889 20 годин тому

    भावपुर्ण श्रद्धांजली सर

  • @akshayberad6841
    @akshayberad6841 День тому +1

    आमच्या रणजित निंबाळकर सराना न्याय मिळवून द्या जवळचा असला कुणाच्या पण तरी शिक्षा करा यात राजकारणाकडे पाहू नका थोड्या फायद्या साठी त्या ताई लहान मुलीवर अन्याय करू नका

  • @DhananjayTaurvlogs
    @DhananjayTaurvlogs День тому +1

    बैलगाडा शर्यती मधून फक्त महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी वाढत आहे त्यामुळे महाराष्ट्रात पूर्णतः बैलगाडा बंदी पुन्हा एकदा केली पाहिजे...

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 2 дні тому +25

    बैल विकला की जागेवर पैसे घ्यायचे पुणे कडचे लोक बैल घेऊन जातात नंतर पैसे देण्याची वेळ आली की बंदुक दाखवतात दोन पैसे कमी घ्या पण जागेवर घ्या

  • @sachinlawate3328
    @sachinlawate3328 День тому +1

    कोणत्याही व्यवहारात भावनिक न होता... गुजर मारवाडी सारखे जेव्हा जागेवर च व्यवहार पूर्ण होईल तेव्हाच व्यवहार केला पाहिजे....
    बैल असो, गाडी असो, किंवा जमीन

  • @nikhlilnarvekar5185
    @nikhlilnarvekar5185 2 дні тому +13

    Aajit Pawar Saheb Cha Nibalkar Sir Na Nyaya Detil Gauttam Cha Bali Devun Nahitar Aamdarki He Geli Mahanun Samjja 💯%

    • @riyajatar1650
      @riyajatar1650 2 дні тому

      अजित पवार चा जवळचा माणूस आहे काही होणार नाही

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 2 дні тому

      aaropi family ajit dada che samarthak aahe

  • @user-lh4qh3bf7z
    @user-lh4qh3bf7z День тому

    Mis you sir

  • @bailgadasharyatlovers
    @bailgadasharyatlovers 2 дні тому +1

    💔

  • @rohitpujari779
    @rohitpujari779 2 дні тому +2

    Rip sir 🙏 😢❤

  • @nitinkamthe10
    @nitinkamthe10 2 дні тому +3

    सुंदर म्हणजे खरं सोन❤

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 2 дні тому +7

    बैलावर प्रेम वैगरे काही नाही.....फक्त पैशाचा खेळ,असो निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @bhaveshminekar406
    @bhaveshminekar406 День тому +1

    Miss u sir😢😢

  • @ganpatmalusare3043
    @ganpatmalusare3043 2 дні тому

    काकडे भाई भावपूर्ण श्रद्धांजली

  • @mangeshghanokar1710
    @mangeshghanokar1710 2 дні тому +3

    Rip sir 😭

  • @AkshayB982
    @AkshayB982 День тому

    भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 😢😢

  • @bhaveshminekar406
    @bhaveshminekar406 День тому

    ❤❤❤❤❤

  • @nitin_115
    @nitin_115 День тому

    निंबाळकर सरांना भावपुर्ण श्रद्धांजली ॐ शांती 💐🙏🏻

  • @adn....k9196
    @adn....k9196 День тому +2

    बैलगाडी शर्यत एकेकाळी शेतकर्यांची होती पण आता तस राहील नाही ते आता पैशा वाल्याच झालं आणि या शर्यत ची वाट लावली

  • @shantanuredekar8230
    @shantanuredekar8230 2 дні тому +4

    बैलगाडी क्षेत्रात हे कधी ना कधी तरी घडणार होते कारण... गरिबांच्या दावणीला असणारा हा खेळ आता श्रीमंताच्या दावणीला गेलेला आहे निव्वळ इर्षा आणि पैशाभोवती असणारे हे क्षेत्र युवा पिढी साठी पुढे खुप जास्त धोकादायक आहे

  • @kaustubhvgurav
    @kaustubhvgurav День тому +2

    आम्ही लोक घोडा रेस खेळतो. High class people and no violence. #श्रीमंत_नाना_शेठ_गुरव

  • @bhushanstake3788
    @bhushanstake3788 2 дні тому +2

    महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे.

  • @prathmeshgurav2739
    @prathmeshgurav2739 2 дні тому +13

    Kakade la Paise dyaychi layaki navati mg bail ghyaycha kshala bc …. Rip sir😢

  • @user-rv5yu4rs6f
    @user-rv5yu4rs6f 2 дні тому +6

    खरा मनाचा माणूस.....❤❤❤

  • @yashwantdawale1662
    @yashwantdawale1662 2 дні тому +12

    बैलगाडा शर्यती बंदी घाला, बंदी उठलेपासून खूप गुन्हे घडत आहेत

    • @user-qz7ss8sc9o
      @user-qz7ss8sc9o День тому

      तुमच्या घरात किती बैल आहेत

    • @yashwantdawale1662
      @yashwantdawale1662 День тому

      @@user-qz7ss8sc9o असले फालतू धंदे शरयर्ती बैल करणे वैगेरे एवढे मागास बुध्दीचा नाही मी, हा शेती साठी बैल गायी अवश्य पाळतो मी