पिल्ले पाजून एका वेळी 2 लिटर दूध देणारी काश्मिरी शेळी बघा | Kashmiri Goat Farming In Maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • पिल्ले पाजून एका वेळी 2 लिटर दूध देणारी काश्मिरी शेळी बघा | Kashmiri Goat Farming In Maharashtra
    मूळ काश्मीरच्या वातावरणात वाढलेली काश्मिरी शेळीचे पालन महाराष्ट्रातही काही शेतकरी करू लागले आहेत. काश्मिरी शेळी ही एका वेळी पिलांना पाजून दोन लिटर दूध देत असल्याचा दावा संबंधित शेळीपालकाने केला आहे. शिर्डी येथे नुकतेच पशुप्रदर्शन भरले होते. त्या वेळी या काश्मिरी शेळ्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
    #kashmirigoat
    #shelipalan
    #शेळीपालन
    #goat_farming
    #shelipalan_in_maharashtra
    #mazeranshivar

КОМЕНТАРІ • 1

  • @vitthalshinde3595
    @vitthalshinde3595 Рік тому +1

    कृपया आपला मोबाईल् नंबर दया