कोकणातील व्यवसाय संधी । गावरान कुक्कुटपालन फार्म ।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 кві 2020
  • सचिन पाटील यांचा गावरान कुक्कुटपालन फार्म. @शहापूर. या फार्मवर तुम्हाला एकाच ठिकाणी या व्यवसायाची व कोंबडीची पूर्ण सायकल पहायला मिळेल. अगदी अंडी उत्पादन ते हॅचरी, ब्रूडिंग, ब्रीडिंग. सचिन अतिशय मेहनती तरुण. कृती करण्यावर प्रचंड भर. हा अख्खा सेट अप त्याने स्वतः काम करून उभारला आहे. त्यामुळे हे सगळं त्याला बनवण्यात कमी खर्च आला. पैशाची बचत झाली. तसेच फार्म सांभाळण्यास देखील कमी खर्च येतो. कारण घरचे सर्वजण त्यात मदत करतात, मेहनत घेतात. विशेषतः नवरा बायको दोघे मुख्यतः सगळं पाहतात. एक सफल उद्योजक. जे काही त्याने परिश्रमातून उभारलंय ते जस्ट अमेझिंग आणि मेस्मरिंग आहे(अदभुत व विस्मयकारक). पैसे फार न गुंतवता, प्रत्येक कामात डोकं नीट वापरून केलेला प्रकल्प आहे हा. एकदा अवश्य भेट द्या. पहायला आणि या विषयी माहिती मिळवायला. मी तुम्हाला सचिन पाटील यांचा नंबर शेअर करतो. 9529120829. Sachin Patil Shahapur Murbad: 7757999489;
    जाण्यापूर्वी फोन करून जा. मुंबई पासून तर जवळच आहे शहापूर मुरबाड. मी स्वतः त्याच्या फार्मला सहकुटुंब भेट दिली असता त्याच्या संमतीने हा व्हिडिओ बनवला. याचा अवश्य लाभ घ्या. आपण काय करू शकतो जर करायचे म्हटल्यास हे सचिनने करून दाखवलं आहे. अन्यथा बाकी सगळी कारणे आहेत. सचिन या मदत करण्यास कायम उत्सुक असतो. त्याची मदत घ्या.
    कोकणातील शेती आणि शेतीपूरक व्यवसाय.
    कोकण विकास युवा मंच
    मिशन कोकण साम्राज्य
    सारथी-अजय यादव
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 29

  • @dramarsinghpardeshi1025
    @dramarsinghpardeshi1025 2 роки тому +1

    अनोखा उपक्रम आहे सर

  • @user-bx2ih1nc1r
    @user-bx2ih1nc1r 3 роки тому +1

    अतिशय सुंदर फार्मे

  • @anantanimble5750
    @anantanimble5750 2 роки тому +1

    Good information chiks bhatel ka

  • @sachinchikane6113
    @sachinchikane6113 2 роки тому +1

    खुप छान

  • @atulsambare3106
    @atulsambare3106 3 роки тому +1

    Mast kaka

  • @vikaspednekar9930
    @vikaspednekar9930 3 роки тому +1

    खूपच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ganeshdahake8771
    @ganeshdahake8771 3 роки тому +1

    धन्यवाद सर मला खूप आनंद झाला

  • @anandatambade8961
    @anandatambade8961 3 роки тому +1

    सुंदर माहिती दिली सर

  • @maheshkakad1107
    @maheshkakad1107 3 роки тому +1

    छान माहिती दिली सर नक्कीच एकदा भेट घेऊ👍

  • @rajanijoshi5559
    @rajanijoshi5559 Місяць тому +1

    कुठल्या गावाला ??

  • @madhukarkurle7906
    @madhukarkurle7906 14 днів тому

    Kontya jatichya komd ya aaht
    Address dya Mala ghy aycgyat

  • @Suvarna726
    @Suvarna726 3 роки тому +1

    Gavran egg ch marketing sanga
    Gavran kombadi pahije asel tar kalava

  • @darshanachuri424
    @darshanachuri424 3 роки тому +1

    Ha form kuthe ahe please address sanga mhiti khupach chan ahe

  • @pradipraut371
    @pradipraut371 3 роки тому +1

    कोंबडी ची माहिती देताना तुमच्या पेक्षा मुझीक चा आवाज कशा साठी

  • @haridasgaikar8497
    @haridasgaikar8497 2 роки тому

    Hi

  • @pravinbhande3859
    @pravinbhande3859 3 роки тому +1

    सचिन चा आवाज निघत नय नीट...Sir location details dya

  • @rameshshinde3722
    @rameshshinde3722 3 роки тому +2

    मुलाखत देणा-याचा आवाज शुद्ध नाही

  • @somnathisame1191
    @somnathisame1191 3 роки тому

    Shahapur la proper khute aahe....

  • @prabhatranjane9976
    @prabhatranjane9976 3 роки тому +1

    Ha farm kuthe ahe tyancha contact number milel ka

  • @haridasgaikar8497
    @haridasgaikar8497 2 роки тому

    Mi Titwalya varun bolto tumcha mobail namber milelka kikut palna vishei mahiti havi ahe

  • @kiranekhande1804
    @kiranekhande1804 2 роки тому

    गावरान कि कावेरी

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 3 роки тому +2

    Ffg सुधारित देशी कोंबड्या आहेत या , गावठी नाही

    • @nareshlaxamanpatil2050
      @nareshlaxamanpatil2050 3 роки тому +1

      अंड्याचा आकार पण मोठा आहे

    • @Suvarna726
      @Suvarna726 2 роки тому

      Onlyb deshi gavran egg milteel
      Kombadi pan milteel
      Jyana aavashyak asel tyani contact number send kara hi namr vinati🙏

  • @vishalpemare8860
    @vishalpemare8860 3 роки тому +2

    Contact no milel ka

  • @amarbhosale7476
    @amarbhosale7476 3 роки тому +1

    Hatching machine price kiti aahe sir

  • @pravinkhandale5116
    @pravinkhandale5116 3 роки тому

    kavarai bird avalable7972637687

  • @pradipraut371
    @pradipraut371 3 роки тому

    मुझीक बंद ठेवा माहिती देताना