तब्बल एक लिटर दूध देणारी हीच ती शेळी | Shelipalan In Maharashtra | Goat Farming | Maze Ran Shivar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2022
  • तब्बल एक लिटर दूध देणारी हीच ती शेळी | Shelipalan In Maharashtra | Goat Farming | Maze Ran Shivar
    शेळीपालन व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. वर्षातून दोन वेळा वेतावर येणारी गावरान शेळी एक लिटर दूध देते. शेळी खरेदी करताना शेळीचे दात, शिंग आणि कास बघायला मिळते. शेळीच्या खांदा आणि कासावरून शेळी किती दूध लिटर दूध देते. गावरान शेळी बारा हजार रुपयांपर्यंत विक्री होते.
    #shelipalan
    #गावरान_शेळीपालन
    #goat_farming
    #mazeranshivar
    #shelipalan_in_maharashtra
    sheli palan in maharashtra yojana

КОМЕНТАРІ • 5

  • @shubhamdere5196
    @shubhamdere5196 Рік тому +1

    काठेवाड़ी चा विडियो टाका

  • @Fatherofroster
    @Fatherofroster Рік тому

    मी वडोद बाजार चार आहे

  • @KhandeshiKalavant
    @KhandeshiKalavant Рік тому

    बैल बाजार पण चालु आहे

  • @ganeshkharat4845
    @ganeshkharat4845 Рік тому

    Dada video thoda motha banva ani bakicha Pan bajar dakhaba