एका वेळी 10 लिटर दूध देणारी हीच गीर क्रॉस गाय | Dairy Farm Business Marathi | Maze Ran Shivar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • एका वेळी 10 लिटर दूध देणारी हीच ती गाय | Commercial Dairy Business | Cow Farming | Maze Ran Shivar
    वडोद बाजार (ता. फुलंब्री) येथे गाईंचा मोठा बाजार भरताे. या ठिकाणी व्यापारी गीर क्रॉस गाई घेऊन येतात. ही गाय आठ ते दहा लिटर दूध देते. यासंदर्भात इथे आलेले व्यापारी साहेबराव भांबर्डे यांच्याशी माझं रानशिवार चचॅनेलने संवाद साधला. गीर क्रॉस गाईची किंमत पन्नास हजार रुपये आहे.
    #dairyfarminpunjab
    #commercialdairybusiness
    #dairyfarm
    #mazeranshivar
    #दुग्धव्यवसाय
    #dairyfarmingsuccessstory

КОМЕНТАРІ • 5