Ecosensitive गावात Ecotourism चा ध्यास घेतलेली खरी "कोकणकन्या"|Nikunj Homestay Zolambe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 603

  • @viayshree
    @viayshree 3 роки тому +69

    खूप छान माहिती सांगण्याची पद्धत बोली आणि चित्रीकरण। कोकण चे कोकण पण टिकवण्यासाठी चाललेली धडपड तळमळ ह्यासाठी सलाम

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 роки тому +54

    टूरिझम निवडल्या बद्दल अश्विनी ताईंचे अभिनंदन. त्यांच्या ह्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏

    • @jayantdev5285
      @jayantdev5285 3 роки тому

      २०० % अचूक प्रतिक्रिया

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +2

    हया हून स्वर्ग काय वेगळा असेल प्रसाद तुला अनेक शुभेच्छा एक सांगायचे आहे की विडीओ मध्ये तुझं बोलणं फक्त सपष्ट ऐकू येत तुझ्या बरोबरीच्या इतरांचे बोलणे काहीच समजत नाही तर त्यासाठी काही परयतन कर त्या मुळे निसर्गाचा आनंद अजून घेता येईल खूपच अप्रतिम झोळांबे गाव

  • @tejassatam321
    @tejassatam321 3 роки тому +24

    डोळे तृप्त झाले निसर्ग पाहून.. अजून काय हवं आयुष्यात सुंदर निसर्ग आणि त्याला अनुसरून जीवनशैली.. खूप सुंदर प्रसाद..

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 роки тому +11

    प्रसाद फारच छान नयनमनोहर निसर्ग रम्य ठिकाण . हिरवीगार झाडी.खळखळनारी नदी. मनापासून आवडला हा परीसर नवीन होम स्टे ची माहिती मिळाली 👍👍 पक्षी निरीक्षणासाठी उत्तम ठिकाण 👌 दिदिने छान माहिती दिली 🙏 ग्रामदेवतचे मंदिर भव्य सुंदर 🙏🙏🙏🙏... प्रसाद तुझ्या सारखा विचार करणारी बहिण तुला लाभली ✌️

  • @smitakedari878
    @smitakedari878 6 місяців тому

    ताई तुमचं गाव खूपच सुंदर.... आणि खूप सुंदर माहिती दिली.

  • @arvindvaradkar3684
    @arvindvaradkar3684 3 роки тому +14

    सुंदर ! मुंबईत बालपण गेलेल्या अश्विनीने झोळंबे सारख्या गावात येऊन असं homestay उपलब्ध करून निसर्गप्रेमींना चांगली सोय केली आहे. तळकट- झोळम्बे गावात मी सात वर्षे बँक अधिकारी म्हणून काम केले. माझ्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कोकणी माणूस चे आभार. कोकणी माणूस चे बरेच भाग बघितले आहेत. त्याची अत्यंत साधेपणाने कोणताही नाटकी पणा न करता केलेली मांडणी फार भावते. अश्विनी व तिच्या कुटुंबीयांचे आभार व त्यांना शुभेच्छा.

  • @baalah7
    @baalah7 3 роки тому +43

    उत्कृष्ट आवाज ,अल्हाददायक स्वभाव अश्विनी 😇
    उच्च विचार आणि साधे राहणे 🙌🏼
    पावसात सुंदर वातावरणामध्ये पक्ष्यांच्या किलबिल ऐकायला खूप छान वाटलं, धन्यवाद प्रसाद अँड टीम 🤝

  • @nishashirke4296
    @nishashirke4296 8 місяців тому +2

    अतिशय सुंदर घर! रमणीय निसगॆ, विनयशील ताई....
    आम्हाला यायला खूप आवडेल......

  • @armarimaratha
    @armarimaratha Рік тому +1

    मन सुखावले निसर्ग पाहून...

  • @armarimaratha
    @armarimaratha Рік тому +1

    अप्रतिम दादा...

  • @pandurangbagade7184
    @pandurangbagade7184 11 місяців тому +1

    खूपच छान

  • @camperking270
    @camperking270 3 роки тому +2

    अश्विनी ताई तुझा उपक्रम खरच वाखाणण्याजोगा आहे,तुझी नम्रता,विनयशीलता, तुझे साधे बोलणे,भावले,तुझ्या वाडीतील परीसर खुपच विलोभनीय, निसर्गाने भरभरून दिल्यासारखा आहे,मला कुटुंबासोबत दोन तिन दिवस यायचे आहे,क्रपया मला आपला पुर्ण पत्ता, फोन नंबर व येण्याचा मार्ग कळवावा.. तुझ्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा🙏

  • @TheSmitaapte
    @TheSmitaapte 2 роки тому +1

    डोळ्याचे पारणे फिटले.नक्की इथे जाणार.

  • @supriyakadam768
    @supriyakadam768 Рік тому +1

    Khup sundar gave aahe

  • @PrakashTaral-h7h
    @PrakashTaral-h7h Рік тому +1

    Khup chhan

  • @nileshmalusare7006
    @nileshmalusare7006 10 місяців тому

    व्वाह सुरुवातच अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ❤

  • @prakashdahiwalkar7341
    @prakashdahiwalkar7341 8 місяців тому +1

    Apratim kokan ❤❤❤❤❤❤❤❤

  • @kokanikarti
    @kokanikarti 3 роки тому +39

    खूपच स्तुत्य उपक्रम ताई, आणि तितकाच गावातल्या स्थानिक लोकांसाठी, तिथल्या निसर्गवैभवासाठी असलेली कळकळ,, 👍ग्रेट,, खूप सुंदर video प्रसाद दादा! Keep it up, खूप सारे प्रेम आणि अमाप शुभेच्छा!
    कोकणी कार्टी- अम्या

    • @subhashwaydande4175
      @subhashwaydande4175 3 роки тому +2

      Simply great

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 роки тому +2

      धन्यवाद मित्रा❤️...या केव्हातरी दोडामार्ग मध्ये🙏

    • @kokanikarti
      @kokanikarti 3 роки тому +2

      @@KonkaniRanmanus होय नक्कीच येऊ, तो योग लवकरच जुळून येऊ देत...!

    • @nilya333
      @nilya333 3 роки тому +1

      @@KonkaniRanmanus prasad, mitra aavdel aamhala tujhya barobar yayla tour var. please tujha number share kar. majha number 9619892489

  • @shilpa-mn2od
    @shilpa-mn2od Рік тому +1

    अश्विनी ताई तुझे खरंच कौतुक,काय निसर्ग आहे. इथे कुडाळ किंवा वेंगुर्ले वरून कसे यायचे. प्रसाद you r great. कोकणी माणूस काय करू शकतो हे तू छान माहिती सांगतोस. आहे.कडे

  • @Krishna18555
    @Krishna18555 7 місяців тому +1

    अश्विनी ताई ❤️

  • @dhananjaymodak4170
    @dhananjaymodak4170 2 роки тому +2

    जेव्हा निवांत व्हावंसं वाटतं हा व्हीडीओ बघतोच बघतो.एकदा नक्कीच येईन ते सगळं अनुभवायला.मनस्वी निसर्ग कन्या
    निगर्वी जमिनीशी जोडलेली
    प्रेरणादायी व्यक्तित्व. अश्विनीताई पुढील वाटचालीला खूप शुभेच्छा

  • @ganeshawachar885
    @ganeshawachar885 3 роки тому +2

    खुप सुंदर आहे, आश्विनी तुझ गाव ,सलीम अलीची पुस्तक बघ. मारूती चित्तमपल्ली ची पुक्षी कोष बघ.

  • @subhashprabhu7233
    @subhashprabhu7233 3 роки тому +54

    अतिशय सुंदर. माझ्या परुळे गावची आठवण करून दिलीत. आपल्या कोकणचं संवर्धन करायला अश्या कोकणकन्या गावोगावी असायला हव्यात.

    • @arunmhatre2465
      @arunmhatre2465 3 роки тому +3

      Vava ati sundar

    • @maheshkocharekar5600
      @maheshkocharekar5600 3 роки тому +1

      मी कोचाऱ्यातलो. मायण्यातलो. वेतोबाच्या देवळाकडे 🙏

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 2 роки тому +1

      मला माझ्या कोकणा शिवाय काहीच आवडत नाही.कोकण म्हणजे स्वर्ग आहे स्वर्ग.

  • @AmbarishShrikhande
    @AmbarishShrikhande 2 роки тому +3

    भावा तू माझ्या सारख्या निसर्गप्रेमीसाठी प्रेरणादायी आहेस. तुझी पर्यावरणा बद्दलची किंवा कोकणी जीवन पद्धती विषयी जी तळमळ आहे ती खरच खूप छान वाटते आस वाटत की तुझ्या सोबत भटकंती करत राहावं,

  • @vijaykale6678
    @vijaykale6678 Рік тому +2

    अप्रतिम..निसर्ग सौंदर्याचा अविष्कार 💐💐🌹❤

  • @patankarbhupendra
    @patankarbhupendra Рік тому +1

    श्री प्रसाद गावडे आणि सौ अश्विनीताई जोशी आपले खूप खूप अभिनंदन. आपले ध्येय सुंदर आहे.

  • @viayshree
    @viayshree 3 роки тому +11

    खूपाच छान । माझ्या लहानपणीच्या सर्व आठवणी जागृत झाल्या। साकव ते पक्षी नारळ पोफळीची बाग

  • @prakashk5819
    @prakashk5819 2 роки тому +1

    Vrukshwali amha soyare vanchare .Sakshyat Pandurang Govind Vithhal.Ayushye kiti sunder ahe.wah

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 3 роки тому +2

    अप्रतिम निसर्गसौंदर्य... त्यात तुजी बोलण्याची लकब भाषा शेली मस्त

  • @kokankar_banti
    @kokankar_banti Рік тому +1

    भावा तुझे व्हिडिओ बगून कोकणात गेल्यासारख वाटते. आपल्या जीवनात मिळालेले हे कोकण आपल्यासाठी जणू स्वर्गच् आहे. आपल्या कोकणाला मिळालेले ही निसर्गाची आधुनिक ठेवण आपण कायम जपली पाहिजे.❤.
    # मी कोकणकर बंटी

  • @vijaysalunkhe2287
    @vijaysalunkhe2287 2 роки тому +1

    Tai kharch Tumche manapasun aabhar 🙏🙏🙏 konta hi dekhava nahi..Sadhi rahani ani Uchha vicharsarni..devane kharch Konkan ha pradesh banvtana tevdich god manse suddha banvali ahet 🙏🙏🙏

  • @ajaykshirsagar4715
    @ajaykshirsagar4715 Рік тому +2

    Hats off to you madam. Superb

  • @anushreenaik908
    @anushreenaik908 Рік тому +1

    Hey it's beautiful..........

  • @anitasane3903
    @anitasane3903 2 роки тому +1

    अतीशय सुंदर व्हिडिओ असतात पण एक छोटीशी विनंती... अनेकदा पक्षांची इंग्रजी नांव फक्त सांगता...ती मराठी किंवा स्थानिक नांव जरूर सांगावी.

  • @MbsevenArts
    @MbsevenArts 3 роки тому +1

    Khup chan thikan aahe.... baghayala nakki aavdel

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 роки тому +4

    किती सुंदर आहे हे गाव. स्वर्गसुखाची सफर झाली. डोळे व मन तृप्त झाले.

  • @rajashreedivekar8548
    @rajashreedivekar8548 2 роки тому +1

    मस्त खुपच छान 👌

  • @gautamtambe8361
    @gautamtambe8361 2 роки тому +4

    निसर्गावर प्रेम करणाऱ्या सच्च्या रान माणसाला अर्थात प्रसाद तुला धन्यवाद व Salute यार...असाच रहा....निसर्गाशी एकरूप...Awesome concept young men & lot of ❤

  • @gaikwadbharati1106
    @gaikwadbharati1106 Рік тому +1

    Khup Sundar Prasad konakan cha darshan tumhi dakhvta nature khup chhan good job prasad😊

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +1

    अश्विनी देखील अनेक शुभेच्छा

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 3 роки тому +1

    Kokan kanya Ashvini joshi mast.
    Video sunder.. Apratim gaav

  • @mr.sketchgaming9885
    @mr.sketchgaming9885 3 роки тому +1

    Eak divas nakki yenar 👍khupach bhari😍😍😍

  • @apoorvachavan931
    @apoorvachavan931 Рік тому +1

    प्रसाद आणि अश्विनी, मला हा भाग विशेष आवडला🎉डोळ्याचे पारणे फिटले!

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 3 роки тому +3

    प्रसादच्या बोलण्यात खूप विनयशीलता आहे.
    खूप छान व्हिडिओ आहे हा.

  • @shubhanginikade9336
    @shubhanginikade9336 2 роки тому +1

    प्रसन्न आणि प्रसन्न वाटले. 🙏🙏

  • @sandhyapardikar7257
    @sandhyapardikar7257 2 роки тому +1

    खुप सुंदर गाव आहे.पर्यटनासाठी यावस वाटते.कोकणांत आम्ही आलो पण अस्सल कोकण या व्हिडीओतून पाहायला मिळाले.खुप सुंदर.

  • @Nana_Rajgad
    @Nana_Rajgad Рік тому +1

    खूप छान प्रसाद ! 👌👍

  • @anagha4579
    @anagha4579 3 роки тому +2

    खूपच छान व्हिडीओ आहे.इथल्या पक्षांचा आवाज,नदीच्या पाण्याची ती झुळझुळ ,गर्द हिरव्या झाडीतील ती वाट ,नदीवरील तो साकव ,हिरवाईने नटलेल्या ह्या परिसरातील कौलारू घरं,देऊळ पाहून मनाला आलेली मरगळ कुठच्या कुठे पळून गेली. व्हिडीओ खूप सुंदर आहे. इथला निसर्ग पाहून गावाची,गोव्याची आठवण झाली.

  • @vijaymayekar8456
    @vijaymayekar8456 Рік тому +1

    कोकणचा हा सौंदर्य पाहून मन अगदी तृप्त झालं तुझी वाणी तुझे शब्द हे असंच ऐकत राहावे आणि हा निसर्ग कायम या डोळ्यांत साठवून ठेवावं, दृष्ट लागू नये असं स्वर्गसुख या आपल्या कोकणात पाहायला मिळतो तुझ्या कार्याला सलाम

  • @pramiladhamdhere710
    @pramiladhamdhere710 2 роки тому +1

    खुप छान जागा 👌👌👌 कोकणभुभी नेहमीच भुरळ घालणारीच आहे.🤗

  • @akshaychandane5230
    @akshaychandane5230 Рік тому +1

    खुप छान कोकन ❤

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 роки тому +8

    निकुंज होम स्टे खूप सुंदर👌अश्विनी ताईची संकल्पना, उपक्रम खूपच कौतुकास्पद 🙏👍

  • @anilshinde7569
    @anilshinde7569 Рік тому +2

    अश्र्विनी व तिच्या कुटुंबीयांचे आभार व शुभेच्छा 🌹

  • @rupeshnaik6878
    @rupeshnaik6878 3 роки тому +4

    खूप छान ब्लँक होता आणि माला खूप आवडते गाव आणि गावातील निसर्ग सौंदर्याने मला ब्लँक खूप आवडला आणि आपण आसे खूप काही गोष्टी लक्षात घेऊन त्यांना जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचत असताना हा आनंदाचा क्षण खरोखरच खूप छान आहे ❤❤❤❤❤👍👍👍👍👍👍

  • @bknilesh9663
    @bknilesh9663 3 роки тому +1

    ताई तुम्ही ही नवी कल्पना साकारताय हे फार मोठं काम आहे. अभिमानास्पद आहे.आता तुम्ही थोडं अवघडल्यासारखे, द्विधा मनस्थितीत असल्यासारखे राहु नका. मुक्त पणे बोलणं हसणं ठेवा.नाहीतर कमीपणा वाटतो.तुम्हाला जो परीसर लाभला आहे तो लाभणे हे खुप भाग्यवान असण्याचे लक्षणं आहे. फक्त आता नविन अॕक्टिविटी कायं काय करता येतील हे येणार्या पर्यटकांकडून जाणुन घेण्याचा प्रयत्न करा.

  • @prabhuyog
    @prabhuyog 7 місяців тому

    kkhup sundar upyog kela aahe purvajankadun aalelyaa gharacha.
    srushti hich aapali sampatti aahe, tiche jatan hotay hyapeksha dusra anand naahich muli.
    nakki bhet dein ithe. pakshi maitrinila bhetayala awadel.

  • @prakashgawas2170
    @prakashgawas2170 3 роки тому +17

    Prasad , you have shared excellent informations & I am really impressed by Ashwini who choose to go to this place & study the birds life , in spite off Mumbai background. I congratulate both Prasad & Ashwini.

  • @santoshsakpal2857
    @santoshsakpal2857 2 роки тому +1

    खूप खूप चांगला प्रयत्न..कोकणातील निसर्ग टिकवण्यात खूप मदत होणार..ही चळवळ पसरणे आवश्यक आहे.

  • @santoshmamluskar854
    @santoshmamluskar854 2 роки тому +1

    अप्रतिम

  • @deepakhursale7550
    @deepakhursale7550 2 роки тому +1

    खूपच सुंदर 👍🏻🙏🏻

  • @rahulwakhariya5620
    @rahulwakhariya5620 3 роки тому +13

    खुप सुंदर हिरवेगार निसर्ग सौंदर्य डोळे मन तृप्त झाले 👍प्रसाद जि धन्यवाद असे नव नविन व्हिडिओ व सुंदर गाव दाखवत जा अभिनंदन

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 2 роки тому +1

    खुप छान

  • @vijaykumarpawar8354
    @vijaykumarpawar8354 2 роки тому +2

    Ashwini ताई खूप सुंदर माहिती दिलीत नक्कीच येण्याचा प्लॅन करीन. 🙏🏻🙏🏻👍👍👍

  • @avinashmhaskar2285
    @avinashmhaskar2285 3 роки тому +3

    आपण ज्या गोष्टी दाखवता त्या उत्तम आहेत.फक्त जवळ चे मोठे गावाचे नाव आणि तेथूनच अंदाजे अंतर सांग तू जावे म्हणजे भेट देणं सोपं जाईल.

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 3 роки тому +3

    किती सुंदर निसर्ग आहे ताई खळखळ वाहणारी नदी आजूबाजू हिरवागार डोंगर पक्षी मनोहक 👌👌👌

  • @sachinpatil4401
    @sachinpatil4401 3 роки тому +1

    मित्रा खूप सुंदर ....

  • @kashinathjangam1387
    @kashinathjangam1387 3 роки тому +2

    रान माणूस चा नेहमी सारखा एक सुंदर व्हिडिओ. आश्र्विनीची ही इकॉटूरीझम ची संकल्पना खूप छान आहे. कोकणातला नैसर्गिक रहिवास मस्त सादर केलाय.ती विहीर,साकव,घर आणि माणसं मनाला आनंद देतात.आणि त्यावर कडी म्हणजे सगळीकडे निसर्ग,निसर्ग आणि निसर्ग!!!
    धन्यवाद हे समोर आणलात.

  • @TheSmitaapte
    @TheSmitaapte 2 роки тому +1

    हे सौंदर्य असेच राहो.सुधारणेच्या नावाखाली गावाची वाट लावू देवू नका.तुम्ही हे छान जपलं आहे.

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 3 роки тому +5

    सुंदर...👌 कोकणचं निसर्ग समृद्ध वैभव जगा समोर येणं गरजेचे आहे...👌👍

  • @MrTravelblog
    @MrTravelblog 3 роки тому +3

    Nikunj ला भेट द्यायला हवी, खुप सुंदर

  • @jayshreepatil9156
    @jayshreepatil9156 3 роки тому +8

    Very humble attitude Ashwini😍......Loved the place where she's living 😍

  • @omprakashnaik5074
    @omprakashnaik5074 3 роки тому +6

    खूप छान
    इतक्या प्रमाणात activity घडत असतात पण त्या पुढे येत आहेत हे पाहून बरे वाटते

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 3 роки тому +1

    Heavenly circumtances very lucky personality....we are so unlucky only to watch......very nuce...best luck...

  • @ravideshmukh33
    @ravideshmukh33 3 роки тому

    पूर्ण पत्ता द्या ही विनंती
    खूप छान उपक्रम

  • @Rjprakash527
    @Rjprakash527 3 роки тому +2

    खुप छान कल्पना आहे. Homestay tourism पूर्ण कोकणात केली पाहिजे, म्हणजे कोणी आपल्या कोकणातील जमिमी विकणार नाही, तू आजीनं जन जागृती करावी जेणे करून कोकणातील जमिनी विकणार

  • @aniljoshi4084
    @aniljoshi4084 3 роки тому +2

    खूपच छान आहे निसर्गाने आपणांस खूप दिले आहे आपण ते मनापासून ते जोपासले आहे कोकणदेवता आपणांस खूप यश समृद्धी देवो

  • @JoyfulJourney_with_Pradesh
    @JoyfulJourney_with_Pradesh 3 роки тому +1

    Bhava....tu khup Chaan kaam karato ahes

  • @atuljoshi5992
    @atuljoshi5992 8 місяців тому +1

    प्रसाद दादाचं निवेदन करण्याची शैली मला खूप आवडते

  • @arunpatwardhan4880
    @arunpatwardhan4880 3 роки тому +21

    Excellent documentary. Very inspiring place. Will surely want to visit someday for documenting the birds. Should be great for even macro. Keep sharing such goodness. Overwhelmed seeing the empowering innitiative for the Local people. It's required.👋👋😊🙏🏻

  • @rajubansode6190
    @rajubansode6190 3 роки тому +1

    Mi satari pan kokana vishai aavad aahe really kokan khup chan aahe

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 2 роки тому +1

    "माझं कोकणचं गाव" सुरेख! माझ्या लहानपणी अशा साकवावरून ओढा पार करून पलीकडील गावातील शाळेत जावं लागायचं, तो थरार अजूनही आठवतो ! मस्त व्हिडीओ 👌👌

  • @dhananjaysawant9168
    @dhananjaysawant9168 3 роки тому +6

    Aswini mam aaple talkat gaav ekdam heaven aahe. Aaple Nikunj homestay khoop khoop khoopach mast aahe. Mi swata yenaar aahe aaplya homestay la. Aani dusaryanahi suggest Karin. Prasad dada che motive hech aahe ki " Improve tourism in KOKAN ; but not only in beaches but also in small wadi's and villages in KOKAN. Prasad dada you are really gem of KOKAN. Please keep it up. Thank you very much. God bless all of you.

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 Рік тому +1

    Ati Sundar.
    😍 LOVED 🎉
    SOUND VERY V LOW
    THANK YOU SO MUCH 🌹❤️🇮🇳

  • @vijaykulkarni1030
    @vijaykulkarni1030 2 роки тому +1

    सुन्दर अती सुन्दर,अप्रतिमच आहे.येण्याचे नियोजन करावयाचे असेल तर कसे करावे आणि काँटॅक्ट कसा करावा ते कळवावे ही विनंती

  • @rajupadhar97
    @rajupadhar97 2 роки тому +1

    Really very very very nice konkan great nature

  • @manasipatil3789
    @manasipatil3789 Рік тому +1

    खुप सुंदर निसर्गाशी नातअसलेले गाव
    तुझ्या सारख्या मुलीने मायानगरीचा मोह सोडुन
    ईथे रुळणे खुप कौतुकास्पद!

  • @rajag3049
    @rajag3049 3 роки тому +9

    अप्रतिम बस..... असेच कोकण वर्षानु वर्षे टिकून राहतो हीच ईश्वराला प्रार्थना.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +2

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या ताईला मनापासून सलाम आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण असा होता

  • @nitinterse4172
    @nitinterse4172 3 роки тому +4

    खुप सुंदर, असाच कोकणातील निसर्ग राहू दे. आमचा स्वर्ग आमचं कोकण 👍🌿🌳🌴🌊🏞️

  • @suhasshembavnekar7056
    @suhasshembavnekar7056 3 роки тому +4

    अतीशय सुंदर कल्पना...... स्थानिक लोकांचा सहभाग, त्यांना उपजिविकेसाठी प्रोत्साहन, पक्षी निरीक्षण, निसर्ग सान्निध्य....सर्वच मस्त.....कधी मी तिथे येईन असं झालंय

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 3 роки тому +1

    Khup masta vlog.Ashwini joshi kharech masta upakram tumcha.khup aat aahe ka place ? Bus yete aat ?

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 роки тому +4

    अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आपला आश्विनी ताई.
    शिवाय मला आपलं कौतुक वाटतं ते म्हणजे आपण सारं श्रेय तेथील स्थानिकांना देताना दिसतय.💐💐👌👌👍👍

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 4 місяці тому

    ह्या व्हिडिओ च्या निमित्ताने एका गावाची आणि तिथल्या निसर्ग सौंदर्याची माहिती मिळाली. नदी बघून माझे माहेरची नदी, तो पाट आठवला. मातीचा बंधारा असायचा तेंव्हा खुप पाणी असायच पण सिमेंटचा बंधारा झाला आणि त्या पाटाच सौंदर्य गेल. पावसाळ्यात ते अनुभवता येत असेल म्हणा. पण त्या निमित्ताने जुन्या आठवणी ना उजाळा मिळाला. अश्विनीने खरच छान विचार केलाय. तिच्या कडे जायला नक्की आवडेल. धन्यवाद प्रसाद.,🙏🙏♥️

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Рік тому

    एकदम भारी, कधी तरी नक्कीच येऊ, सुरेख निसर्ग, धन्यवाद, अणि खुप शुभेच्छा, कोकणची हिरकणी, मोठे काम करत आहात

  • @ChandrakantSohani
    @ChandrakantSohani 6 місяців тому

    प्रसाद तू फार मेहनत घेतोस

  • @prakash9782
    @prakash9782 3 роки тому +2

    Nisarg ani pakhrancha aavaz ....👌👌❤️❤️❤️ dolyat pani aale prasad great job 👌👌🙏🙏👍👍👍

  • @maheshkocharekar5600
    @maheshkocharekar5600 3 роки тому +3

    ❤️❤️ माझे कोंकण. देव दयेन ईथला निसर्ग नेहमी असाच सदैव अखंड आणि स्वच्छ निर्मळ आणि कायमस्वरूपी राहावो🔥🔥🚩🚩 आणि 🚩मुंबई(मुंबई कोकण पट्ट्यात येते. ) ते सिंधुदुर्ग या संपूर्ण कोंकण पट्यावर अखंड फक्त कोककणातल्या मालवणी माणसांनाच वर्चस्व सदैव रहवो 🇮🇳🇮🇳 इथे आरोग्य वेवस्था सर्वात उत्तम आणि फुकटच असावी इथे शाळेतील शिक्षण ते उच्च शिक्षण याची तालुक्या तालुक्यामध्ये अतिशय योग्य आणि जागतिक दर्जाची शिक्षण प्रणाली असावी

  • @vilaswalanj3025
    @vilaswalanj3025 3 роки тому +1

    निसर्ग प्रेमींना सुवर्णसंधी,
    सुंदर, अतिसुंदर..... शब्द अपुरे!

  • @dhananjaymodak4170
    @dhananjaymodak4170 2 роки тому

    शब्द संपले
    अवर्णनीय
    शांत निवांत