आजीच्या जुन्या घरात साकारला "Heritage Homestay"|गावची "मठी"

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • आजी आजोबांनी कष्टाने फुलवलेले कित्येक जुने घर संसार काळाच्या ओघात हरवत असताना आपल्याच जूनेपणा चे उदत्तीकरण करणाऱ्या नव युवकांची आज भारताला गरज आहे❣️🙏
    मालवण तालुक्यातील कांदळवनानी बहरलेल्या आचऱ्या गावातील ह्या नातीची गोष्ट जरूर पाहा🙏
    Heritage Homestay Contact
    kavita Talekar
    +91 98926 10059
    Konkani Ranmanus Ecotourism
    7588531978
    / konkaniranmanus

КОМЕНТАРІ • 608

  • @mandarsarang7050
    @mandarsarang7050 2 роки тому +77

    सध्या लोकांचा जुनं घर पाडून स्लॅब चा अट्टाहास. पण इथे मात्र ते टिकवून त्याला नवीन रूप दिलं गेलंय. हे वेगळेपण . खूप छान. आणि प्रसाद हे सगळ्यांपर्यंत पोचवत कोकणातील पर्यटन वाढवत आहे ही चांगली बाब.

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 2 роки тому +1

      निसर्ग पाहतापाहता तुझे बोलणे ऐकतच राहावे असे वाटते मला आपले कोकण फार आवडते तुला धन्यवाद तू आमहाला घरी बसून पाहणयाचे सुख देत आहेस माझे गाव देवगड तालुक्यातील गढीतामहाणे

  • @viayshree
    @viayshree 2 роки тому +66

    तुम्ही कोकणात अतिशय सु दर काम करत आहात। भटकंती करणाऱ्या लोकांची छान सोय करत आहात। तुमच्या ह्या कामात कोकणातील लोक ही सहभागी होत आहेत म्हणजे कविता हे म्हणजे तुमच्या कामाला कोकणी लोकांनी दिलेली साथ। आहे त्याकोकणाचे निसर्ग संकृती न बिघडता आपण हे कार्य करत आहात। आपल्या ह्या कार्याला सलाम

  • @vilasatar1929
    @vilasatar1929 2 роки тому +6

    खुपचं सुंदर घर आहे.पूर्वी जसे होते तस.खास करून भिंतीवरील पेंटिंग, चुलीवर केलेला स्वयपाक अप्रतिम. कविता ताईंना खुप धन्यवाद.कारण आजचा युगात ह्या पारंपरिक गोष्टी दिसत नाहीत. धावपळीचा युगात मनाला शांती, समाधान मिळाले.👍 धन्यवाद 🙏

  • @amitmalkar9484
    @amitmalkar9484 2 роки тому +12

    आपल्या महाराजंlबरोबर विश्वासु मावळे होते..... प्रसाद तू जे सुरुवाती पासून बोलतोयस त्याची सुरुवात ह्या शीलेदारां मार्फ़त होतेय.....खूप साrya शुभेच्छा.....

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 роки тому +11

    प्रसाद आज दुपारी आचऱ्या मध्ये च होतो हा व्हिडीओ काल आला असता तर भेट देता आली असती असा तुझा व्हिडिओ बघून वाटते एवढं सगळं सुंदर आहे सकाळी मेगल ची भेट व दुपारी मठी असा सुवर्णयोग जमला असता ठीक आहे पुढील वेळी जरूर धन्यवाद असंच चालू राहू दे

  • @prashantwalavalkar5140
    @prashantwalavalkar5140 3 місяці тому +1

    खुप सुंदर विडीओ पाहुन मन भरून आले.अशाप्रकारे निसर्गरम्य परिसरात परंपरागत घराला एक सुंदर रुप देऊन आत्मिक समाधान आनंद मिळाला.आणि त्या घराची क्षणिक सावली लाभली .धन्यवाद ❤
    डता येत नाही पण परंपरागत घराला असे दिलेले सुंदर रुप पाहुन मन शांत प्रसन्न आणि त्या निसर्गातील

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 2 роки тому +9

    खूपच सुंदर, कविता तुम्ही जुने घर खूप छान जतन केले आहे आणि वारली पेंटिंग ने ते सुंदर सजवले आहे।
    तुमचा परिचय, या रविवारी हरिष बाली यांच्या कोकण टूर च्या एपिसोड मध्ये झाला होता। फक्त त्या वेळी रूम occupied असल्याने बघता आली नव्हती, ती या एपिसोड मध्ये पाहता आली।
    तुम्ही हरिष सरांना जेवण स्वतःच्या हातांनी वाढले आणि जेवणातील पदार्थांची माहिती दिलीत, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, अगत्य अगदी जाणवत होते आणि तेव्हाच ठरवले की तुमच्या होम स्टे मध्ये राहून या सर्वांचा आनंद घ्यायचा। मात्र आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत आणि कोकणात vegetables पण भरपूर आहेत हे तुमच्या बोलण्यात आल्याने बरे वाटले 😊 सोलकढी मात्र आम्हाला पण हरिष सरांसारखी मोठ्या ग्लास मध्ये प्यायला आवडेल 😀
    प्रसाद तुमचे सर्व व्हीडिओ मी आवर्जून पहाते. कोकण संस्कृती जपण्याची तुझी धडपड खूप कौतुकास्पद आहे आणि तुझ्यामुळे कोकण आम्हाला जवळून बघता येते आहे, कोकणी माणूस, त्याचे कष्ट समजून घेता येत आहेत, त्यासाठी तुझे आभार 🙏
    आचरे गावाला भेट देण्यासाठी उत्तम कालावधी कोणता ते कळवावे, नक्की.

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद सुषमा ताई🙏

    • @sauvadini3027
      @sauvadini3027 2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @sushamaporwar6674
      @sushamaporwar6674 2 роки тому +1

      @@sauvadini3027 तुम्हीच कविता तळेकर आहात का ?

    • @amittalekar7355
      @amittalekar7355 2 роки тому

      हो

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 2 роки тому +2

    मित्रा तुझे कोकण दर्शन सुंदरच असतं आणी विशेष म्हणजे तु तेथील लोकांना व्यवसायाभिमुख करतोय या बद्दल तुझे कौतुक करावेत तेव्हढे थोडे होईल, ह्या ताई ला खुप खुप हार्दिक शुभेच्छा,योग आलाच तर नक्कीच हिच्या कडे जेवणाचा आनंद घेऊ , आभार , धन्यवाद ।

  • @maanojsurve1371
    @maanojsurve1371 2 роки тому +11

    कविता... हॅट्स ऑफ टू यू.. 🙏👍 आणि प्रसाद..तुझ्याबद्दल काय बोलू रे... जाऊंदे... 🙏🙏🙏

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 2 роки тому +2

    सुंदर कल्पना! चित्रांची संकल्पना अप्रतिम झाली आहे. देव करो तुमच्या प्रयत्नांना यश येवो. किचन एकदम छान. स्वर्गीय कोकणातील स्वर्गीय घर!!

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 роки тому +7

    जुन ते सोन अप्रतिम विडिओ बनवला आहे गावची आठवण आली धन्यवाद

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 2 роки тому +2

    फारच छान .संधी मिळाली तर रहायला,भटकायला निश्चित आवडेल.
    आपण फारच कल्पकतेने घराची सजावट केली हे मान्य करावे लागेल .

  • @urmilakulkarni5040
    @urmilakulkarni5040 2 роки тому +3

    खरंच खूप छान काम करत आहात तुम्ही,मला तर कोकणी संस्कृती खूप आवडते, जुने घर खूप छान आहे

  • @gurukrupa3680
    @gurukrupa3680 2 роки тому +3

    तुमचा वीडियो खुप छान वाटला
    तुमची अशीच प्रगति हाउदे हिच ईश्वरचर्नी पार्थना 😊 🌸🌺🌹
    खूप छान वाटली माहिती 😊
    ll श्री गुरुदेव दत्त ll 🙏🏻🙏🏻

  • @chaitnyadham
    @chaitnyadham 2 роки тому +2

    किती सुंदर आहे.काय innovation सुंदर वापरले आहे . ग्रेट.नक्कीच आवडेल

  • @sudhirponkshe7626
    @sudhirponkshe7626 Рік тому +2

    खूप छान .आजीच्या घराचा छान उपयोग झाला.आजीला धन्य वाटलं असेल

  • @vasantkharat6865
    @vasantkharat6865 Рік тому +1

    अतिशय सुंदर, निसर्गाच्या सानिध्यात राहून खूप आनंद होतो. नक्को ती शहरातील दग दग.मन कसे प्रसन्न होऊन जाते.👌👍

  • @shilpajagnade2431
    @shilpajagnade2431 2 роки тому +4

    बघुन सुद्धा अगदी शांत, छान वाटतंय... अगदी परफेक्ट आहे... खुप शुभेच्छा!

  • @ranjanarode4499
    @ranjanarode4499 2 роки тому +4

    खूप छान बनविले आहे तुम्ही घर आचरा गावात.

  • @mithunchaughule964
    @mithunchaughule964 2 роки тому +2

    Chhan kalpana aahe...kokan kinarpattichya gawa gawat hi kalpana sakar howu shakte...kokan tourism khuo chhan hoil..thank u kokani ranmanus👍🏻💐

  • @auniquefun8616
    @auniquefun8616 2 роки тому +4

    सर तुमचे विडिओ अप्रतिम असतात . आपण एकदा वैभववाडी येथील शिराळे या गावाला भेट द्यावी अशी इच्छा आहे. हे ठिकाण सह्याद्रीच्या पायथ्याशी आहे. वरच्या एका बाजूस बावडा तसेच एका बाजूस राधानगरी अभयारण्य असा निर्गरम्य परीसर असून पर्यटन वाढीसाठी भरपूर अशी ठिकाणे आहेत

  • @digambarpujare5038
    @digambarpujare5038 2 роки тому +3

    छान ,सुरेख कि सुंदर खरोखरच खेड्यांमधले घर कौलारु

  • @kanchannarvekar76
    @kanchannarvekar76 2 роки тому +1

    फारच छान आणि सुंदर.
    आपल्याला आवडलं बुवा.,
    आपण आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपली आहे हे पाहून तुमचं कौतुक करावसं वाटतं.आपण जमीन शेणाने सारवताहात आण, भिती मातीनं लिपला आहात हे पाहून तुमचं कौतुक करावसं वाटतं.
    चुल जी आज गावात सुद्धा पहायला मिळत नाही त्याच चुलीवर आपण जेवण करतांना पाहून फारच छान आणि सुंदर वाटलं.
    पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि या कामात" ग्राम देवता आपल्याला अखंड यश देवो हीच प्रार्थना...!!!
    आपल्या या व्हिडिओने नक्कीच इतरांनाही स्फुर्ती मिळेल यांत शंकाच नाही...!!
    धन्यवाद....🙏🌹
    कांचन नार्वेकर ( डोंबिवली -पुर्व )

  • @bolukahibetter9727
    @bolukahibetter9727 2 роки тому +2

    लय भारी..!!👌👌 तुम्ही एक संस्कृती जपण्याचा, जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करताय. कोकणात आल्यावर नक्की तुमच्याकडे थांबायला आवडेल. Thank you ❤️

  • @bhupenmuley365
    @bhupenmuley365 2 роки тому +1

    मी आपके विडियो नेहमीच पाहात आसताना हे घर पाहिल आणि खूप प्रकर्षाने जाणवलं की नक्कीच ह्या ठिकाणी जाऊन दोन चार दिवस मुक्काम करावा ,काही मित्र मैत्रिणींना घेऊन मी नक्की येईन

  • @shahajikumbhar1921
    @shahajikumbhar1921 2 роки тому +1

    आपण ,,कोकणाची जुनी परंपरा ,निसर्ग व त्याची स्वच्छता,, यासाठी धडपडत आहेत हे पाहून खूप छान वाटतं,, आपल्या सर्व विडिओ मी पाहत असतो ,, खुप छान,, kip it up🙏

  • @prasadsukhathankar4945
    @prasadsukhathankar4945 2 роки тому +1

    कविता, तुझा खूपच छान उपक्रम आहे. तुला मनापासून शुभेच्छा! मी पण आचऱ्याचोच आसय. म्हणून ह्या बघून आणखीच बरा वाटला.👍💐

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti 2 роки тому +1

    मी सगळे एपिसोड बगतंय माका खूप आवडता कारण आमच्या कोकणात आता लोक बदलीत राहणी मान पण बदलले खूप छान प्रसाद आपण करताय तुमका भेटाचे खूप इच्छा असा प्रसाद जी

  • @prashantbane4968
    @prashantbane4968 2 роки тому +1

    साधेपणामध्ये पण किती सुखवा असू शकतो त्याचा प्रत्यय आला हा homestay पाहताना... नक्कीच visit करायला आवडेल ...खूप छान

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 5 місяців тому +1

    वा खुप छान मस्त मातीचे घर आहे खुप आवडले व छान माहिती दिली एक नंबर विडिओ देव बरे करो❤❤❤

  • @viddyasawant5339
    @viddyasawant5339 2 роки тому +3

    खूप छान आहे.गावचा जूना फिल येतो.प्रयत्न
    वाखाणण्याजोगे आहे.आचरा माझं माहेरच गावं आहे.
    मी नक्कीच रहायला येईन.

  • @tanvinalekar3993
    @tanvinalekar3993 2 роки тому +1

    व्हिडीओ खूप खूप आवडला.आमच्यासारख्या प्रत्येक मालवणी माणसाला अभिमान वाटावा असा तुमचा प्रयत्न खरोखर वाखाणण्याजोगे आहे.तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.

  • @amolk1980
    @amolk1980 2 роки тому +2

    खूप सुंदर आणि माफक शब्दात प्रेझेंटेशन केलं आणि आजोळ इतकचण रिमेक जरा येऊ शकत ह्या ने एक नवी ऊर्जा मिळाली कविता आपण खूप छान काम केलं आहे आणि त्यातून प्रेरणा मी सुद्धा घेत आहे तुमच्या ह्या घरात ज्याला तुम्ही मठी म्हणता मला भेट द्यायला आणि स्टे करायला आवडेल

  • @Vivek-ef7fd
    @Vivek-ef7fd 2 роки тому +16

    Beautiful, ek dum basics....faar chaan...kind of spiritual tourism,..not necessarily going to spiritual places...but getting connected to mother nature...👍👍👌

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  2 роки тому +2

      Thank u so much sir for such an appreciating words

    • @Vivek-ef7fd
      @Vivek-ef7fd 2 роки тому

      🙏.. Salute to you boss...

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 5 місяців тому +1

    अप्रतीम आहे फारच सुंदर प्रेरणादायी उपक्रम आहे तुमचा

  • @rohanpatil1782
    @rohanpatil1782 Рік тому +6

    आपण कोकणाबरोबरच घाटमाथ्यावरचा गगनबावडा आजरा राधानगरी चे पर्यटन प्रमोट करावे

  • @mangeshgaonkar3065
    @mangeshgaonkar3065 2 роки тому +1

    खूप चांगला कन्सेप्ट आहे आणि ranmanus ने उत्तम पणे प्रस्तुत केला

  • @vikasdatekar1066
    @vikasdatekar1066 2 роки тому +1

    प्रसाद , नमस्कार
    अजुनही काही जुनी मातीची घर , शेणाने सारवलेली जमीन आपल अस्तित्व टिकवून आहेत हे पाहायला देखील आनंद वाटतो कविता ताईनी हे सर्व उत्तम प्रकारे सांभाळले आहे आमच्या कडुन त्यांना शुभेच्छा

  • @vijay91070
    @vijay91070 2 роки тому +1

    अप्रतिम शाश्वत जीवनशैली आणि त्यातून पर्यटन
    खरोखर मन प्रसन्न झाले
    पर्याय होऊ नका पर्याप्त व्हा

  • @arunmhatre2465
    @arunmhatre2465 2 роки тому +2

    खूप छान प्रसाद टिपिकल कोकणी घर खूप सुंदर .येथे राहणारे खूप भाग्य वान .

  • @sachinmestry2516
    @sachinmestry2516 2 роки тому +1

    अशी च
    घरे बांधून पाहिजे
    Thanks prasad,& kavita ताई

  • @lizbethshaji7588
    @lizbethshaji7588 2 роки тому +19

    Wow!! thank you for preserving our tradition Kavita and thanks to Prasad for presenting such unique individuals to us

  • @KedarKulkarni1
    @KedarKulkarni1 2 роки тому +5

    Excellent Kavita your hardships have paid off

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 2 роки тому +1

    कविता ताई, घराचा साधेपणा जपला तुमच्यातल्या वेगळेपणा मुळे, all the best, we wil visit 👍

  • @sharadsawant7946
    @sharadsawant7946 2 роки тому +2

    Prasad Sir, tumhala aani kavita talekar yana khup khup shubhetchha.

  • @dahliadsouza9638
    @dahliadsouza9638 2 роки тому +2

    Prasad dada तुझे कौतुक करावे तितके कमी आहे...maaz Ghar nai ashe कोकणात पण मला कोकणात रहायचंय कायमचं....thank you dada for all your efforts.

  • @lizapathare9798
    @lizapathare9798 2 роки тому +1

    आचरा हे माझे आजोळ आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले अप्रतिम गाव.

  • @spat2024
    @spat2024 2 роки тому +1

    खूपच सुंदर..
    खरें कोकण हेच आहे ..
    कविता तुमचा छान प्रयत्न..

  • @sandeepgosavi4568
    @sandeepgosavi4568 2 роки тому +1

    Mitra tuza awaj . bolnyachi shaili, awaj vakkyrachna.khup damdar ahe👌👌👌👍👍👍💐🌹💐🌹

  • @suniljagtap3604
    @suniljagtap3604 3 місяці тому +1

    सुंदर ते घर पावन देश तेथे हरी चे दास जन्म घेती शेणाने सारवलेली जमीन ही आपले शरीर डीटाॅकसीफाय करते अतिशय सुंदर होम स्टे आहे

  • @श्रीचंद्रकांतलोखंडे

    वा अप्रतीम!!!
    आपलं ओरिजनल कोकण असंच जपुया
    लय भारी आपलं कोंकण चो संस्कृती आसा

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 2 роки тому +1

    Wa chan परंपरा जतन सलाम। Ran manus number one

  • @rajendraparab5579
    @rajendraparab5579 Рік тому

    माती व शेणान सारवलेल्या घरात शांत व गाढ झोप लागते.एकदम मस्त

  • @भन्नाटभटकंती

    कोकणाचा अश्याच पारंपारिक रितीने विकास झाला पाहिजे. तरच कोकणाचा मनमुरादपणे आपल्या व पुढचा पिढीला आस्वाद घेता येईल. मित्रा तूला खूप धन्यवाद.

  • @satisho1096
    @satisho1096 Рік тому

    Good. Simple normal marathi bhasha bollyabaddal.👍👍👍👍👍👍👍

  • @tausifalimorbekar74
    @tausifalimorbekar74 2 роки тому +1

    Thank you 😊DaDa
    Aplha kokan lai bhari beautiful memories 😐🥺😐
    Watching you video 📹in UK 🇬🇧

  • @manishascreatevity2737
    @manishascreatevity2737 2 роки тому +1

    Khup khup Chan asech Kam karat Raha manapasun Shubhechha👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 2 роки тому

    घराची संकल्पना खूपच भावली ! कोकणात वापरलेले जाणारे काही शब्दसुध्दा ऐकून छान वाटले कधी काळी मी सुध्दा ते ऐकले आहेत

  • @nehanevrekar5047
    @nehanevrekar5047 2 роки тому +3

    Kavita khupach Sunder traditional Ghar pahun lahanpaniche ajol athawale Kiti niragas Jevan nisargacha sanidhath hote ?? Tu te punaha tuje Ghar tasech khupach Sunder tarhene sajawales 👌👌,🌴🌴🏠🌴🌴👌all the best and keep it up 👍😊

    • @sauvadini3027
      @sauvadini3027 2 роки тому +1

      Khup khup dhanyavaad 🙏🙏☺️

  • @vaibhavjalgaonkar3666
    @vaibhavjalgaonkar3666 2 роки тому +9

    आपण घर छान सजावले आहेत आपल्या येथील पत्ता आम्हाला सांगा आणि राहण्याचा खर्च व जेवण्याचा खर्च काय त्याची माहिती द्यावी

  • @nivassatvi4888
    @nivassatvi4888 2 роки тому +5

    Prasad you are doing excellent job. God bless you.

  • @seemabadve3231
    @seemabadve3231 2 роки тому

    तुमचा विडीयो आवडला, पारंपारिक कोकणी पद्धतीचे घरही छान वाटले,तुम्ही आजीचे स्वयंपाकघर नाही दाखवले,किंवा अगदी पारंपारीक भांडी दाखवायची होती,आणि जे पारंपारिक पदार्थ जे वाढता ते नाही सांगितले, आणि फिरायला तर कोकण छान वाटतेच,परंतु कोकणी माणुस तेथील कष्टकरी जीवनशैली आणि प्रचंड पावसाळा कसा सहन करतो,कसे तोंड देतो ते ही दाखवा.

  • @kaaa-xyz
    @kaaa-xyz 2 роки тому +1

    Wow! Deva chi bhumi! Shaant aani Sunadar!
    Nisarga chi poorna kala!
    Beautiful house! And very good hospitality! I wish to visit this place one day! Thank you!

  • @vaishalishirke5757
    @vaishalishirke5757 2 роки тому +1

    किती किती सुंदर. नक्की येईन. खूप खूप शुभेच्छा

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 2 роки тому +1

    जुनं ते सोनं राखण्याची तुमची जिद्द नक्कीच प्रेरणादायी आहे

  • @shreyasgosavi320
    @shreyasgosavi320 2 роки тому +1

    khupach sundar...mumbait gharun kaam kartana aplya gawacha aswaad ghet aahe. majha gaaw jawalach sadewadi mhanun aahe.

  • @akshaybhosale4418
    @akshaybhosale4418 2 роки тому +1

    Mast kokana ha ek pruthvi varcha swargach aahe aamhi ya swargat rahto yacha amhala Khup abhiman aahe

  • @adityam2803
    @adityam2803 2 роки тому

    खुप खुप सुंदर घर आमचं पण सावंतवाडी मधलं घर अजून मतीच आहे... फकत अंगण आता सिमेंट चा आहे पण आधी अगदीं असच घर होतं... ❤️ खूप सुंदर

  • @santoshsakpal2857
    @santoshsakpal2857 2 роки тому +1

    खूप खूप सुंदर...मी चाफेखोल गावचा..हा पर्यटन व्यवसाय प्रयत्न संपूर्ण कोकणात होईल..अशी आशा करुयात

  • @jageshparab894
    @jageshparab894 2 роки тому +1

    सुंदर घर आहे.हल्ली अशी घरे बघायला मिळत नाही👍

  • @prashantkadam8035
    @prashantkadam8035 2 роки тому +5

    Khup mast video, thanks for sharing with us.

  • @shobhamahadik1243
    @shobhamahadik1243 2 роки тому +1

    किती सुंदर गावाला गेल्यासारखे वाटले मी पण कोकणातली आहे दापोली माझ गाव

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 2 роки тому +11

    SUPERB...!! Nice efforts by you to explore the old heritage...!
    Also, appreciate the hard work being done by Kavita Talekar. She is doing a GREAT work.... 😊👍👍🙏

  • @mrunalrane6636
    @mrunalrane6636 4 місяці тому +1

    छान, मूळ घर टिकवून ठेवलय, छान वाटलं.

  • @vikramdesai5632
    @vikramdesai5632 2 роки тому +8

    Also want to congratulate Kavita for this initiative. All the best for the future👏👏👏

  • @vinayakkore8436
    @vinayakkore8436 Рік тому

    Thanks kavita maza yentacha vichar ahe tukade.

  • @atulshah2556
    @atulshah2556 2 роки тому +1

    खूप छान कार्य करतात आहे तुम्हाला सलाम

  • @Rupaliv5555
    @Rupaliv5555 2 роки тому +1

    Kavita khupach sunder ani namra
    Really very soft spoken and beautiful

  • @prasadkhanore7852
    @prasadkhanore7852 Місяць тому +1

    Very good home stey we are comming thair. In summer

  • @vinayjadhav6872
    @vinayjadhav6872 2 роки тому

    लोब्री भिंतीचे घर छोटे व माती वापरुन खुप छान घर बनवीले आहे मी हा वीडियो डाऊनलोड करुन ढेवला आहे .मह्त्वाचे म्हणजे आमच्या कोकणात अशी घरे पाहुन नक्किच तरुण पिडी हाय फाय हॉटेल कडे आकर्षीत न होता जुन्या आठवणींना उजाळा देतील एवढं नक्की.
    ताईंना पुढिल वाटचालीस शुभेच्छा
    धन्यवाद मित्रा

  • @rajashreedivekar8548
    @rajashreedivekar8548 2 роки тому +2

    खुप सुंदर 👌👍 beautiful nature
    Lovely homestay 👌

  • @nayanmore241
    @nayanmore241 2 роки тому +1

    Great....."Sweetness in Simplicity"...
    Life is simple we make it complicated..

  • @sunilgaonkhadkar2410
    @sunilgaonkhadkar2410 2 роки тому

    Far sunder naisargik adhivasat rahila avdel ashich hi sankalpana

  • @surendraranade2610
    @surendraranade2610 2 роки тому +1

    Very nice, I like your all videos

  • @h.p.vartak9544
    @h.p.vartak9544 2 роки тому +2

    Absolutely stunning Kavita Tai🙏 prasad Sir khup Chan Kam karta tumhi ,I shared this information with my many overseas friends . All the Best ,Stay Blessed Always 🙏

  • @rushikeshshinde6293
    @rushikeshshinde6293 2 роки тому +1

    Khup chan👌👌.... Kadhitari watata sagala sodava ani koknat jaun rahava nivant🥰

  • @shilparane2332
    @shilparane2332 Рік тому +1

    प्रसाद
    सुंदर आचरा गाव
    व गावची मठी

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 роки тому +1

    प्रसाद मी पोयऱ्याचा आहे हे घर बघून माझ्या जुन्या घराची आठवण आली आणि डोळ्यात पाणी आले सद्या मुंबईत आहे गावी आल्यावर नक्कीच ह्या घराला भेट देईन

  • @tejasbendre9297
    @tejasbendre9297 2 роки тому +1

    😊🙏👌👌👌👌खुपच छान आहे विडीऔ पाहूणे खुश होतिल 😎

  • @shashankparulekar5435
    @shashankparulekar5435 Рік тому +2

    अति सुदर कल्पना छान

  • @ashoknarvekar7083
    @ashoknarvekar7083 2 роки тому +1

    छान उपक्रम आहे, प्रसाद व कविता यांचे विशेष आभार, नक्कीच भेट देऊ 🙏🏻

  • @amitalokegaonkar5497
    @amitalokegaonkar5497 2 роки тому +3

    Atishay sunder

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 2 роки тому +2

    जुनं कौलारू मातीचं घर आणि warli पेन्टिंग 👌👍

  • @shailendrasawant5758
    @shailendrasawant5758 2 роки тому +1

    Kavita madam ..I will real visit our sweet happiness home ..

  • @sampadatilak4554
    @sampadatilak4554 2 роки тому +3

    शाब्बास . कविता .good work .

  • @hemavelankar2263
    @hemavelankar2263 Рік тому

    तुमचे व्हिडीओ आवडतात , बोलण्यातून कोकणा विषयी ची तळमळ, प्रेम ही जाणवतं पण भाषा फारच इंग्लिश मिश्रित वाटते . ती अगदी भात खाताना खडा लागल्यावर होतो तसा रसभंग करते.
    तुम्हाला हे कोणी सांगितलं आहे की नाही हे माहीत नाही. मी फक्त मला काय वाटत ते सांगतेय. जमलं तर ह्यावर ही विचार करा बोलताना. म्हणजे अगदी मोबाईल न म्हणता भ्रमणध्वनी म्हणा अस नाही पण तुमच्या बोलण्यात फारच इंग्लिश शब्द येतात आणि ते ही जड जड कठीण शब्द . तर जिथे शक्य असेल तिथे मराठी वापरली तर जास्त चांगलं वाटेल.

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 2 роки тому +1

    Heaven...living....man...u..r...

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 2 роки тому

    Wa phar sundar. Smita Tai sundar anubhav dilat

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 2 роки тому +1

    कोकण चा नाद करायचा नाय खुप च छान

  • @pujakore551
    @pujakore551 2 роки тому +1

    What a wonderful voice,! I like Kokan very much.