इंजिनिअर ते कोकण समजावणारा Konkani Ranmanus | गोष्ट असामान्यांची भाग ५७ | Prasad Gawade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @SahilKolambkar
    @SahilKolambkar Рік тому +636

    कोकणच्या नावाखाली काहीही पांचट गोष्टी आणि स्वतःचा मोठेपणा दाखवणाऱ्या लोकांपेक्षा प्रसाद ची मुलाखत घेतलीत हे चांगलं केलं.

    • @netradesai1533
      @netradesai1533 Рік тому +27

      हो ना खुप आहेत, त्यामध्ये काही जणी आता राजकीय लोकाचा वापर करून पैसा मिळवण्याचे काम करतात,

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog Рік тому +12

      barobar

    • @SahilKolambkar
      @SahilKolambkar Рік тому +13

      @@sunilmalivlog तुमच्याही व्हिडिओ चांगल्या असतात. प्रसाद, लक्ष्मीकांत आणि तुम्ही नेहमी स्थानिकांना पुढे आणण्यासाठी मदत करता.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog Рік тому +1

      @@SahilKolambkar 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @swissgear8103
      @swissgear8103 Рік тому

      हो ना.. नाही तर एक ती आहे चेटकीण... कोकण विनाशकारी गर्ल 😄😄

  • @shamikarane1957
    @shamikarane1957 Рік тому +301

    हा तर कोकणच्या निसर्गाचा राजा. सलाम हया राजाला. कोकणातील लाल मातीचा विस्तृत अभ्यासक.

    • @arvindkolap
      @arvindkolap Рік тому +1

      रानमाणूस हा तर खरा निसर्ग राजा.* प्रसाद गावडे *

    • @BHARATPATIL-s4i
      @BHARATPATIL-s4i 6 місяців тому +1

      संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ❤

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 Рік тому +139

    जबरदस्त माणूस, असाही वेगळा विचार करणारी माणसं ह्या देशात आहेत. म्हणून हा देश अजून टिकून आहे

    • @pajtmvorvndeifneif
      @pajtmvorvndeifneif Рік тому

      Nope... Nepali कोकणी मुळे हा देश जिवंत आहे 😂😂

  • @varshag.8398
    @varshag.8398 11 місяців тому +83

    असे शंभर प्रसाद जरी आपल्यातून तयार झाले तर कोकणचा निसर्ग आणि माणसं हे कुठलाही नतद्रष्ट राजकीय पक्ष नष्ट करण्याची हिंमत करू शकणार नाही.प्रसादजी, तुमचे आईवडील खरोखरच पुण्यवान आहेत की त्यांना तुमच्यासारखा एक संवेदनाशील ,विचारी आणि कार्यशील मुलगा आहे.तुम्हाला खूप शुभेच्छा ..

  • @arunbirje9649
    @arunbirje9649 Рік тому +90

    Prasad is an icon for nature lovers in Konkan.
    His vision is clear to develop the Kokan.
    👍👏🙏💐🇮🇳

    • @mp-zp8sv
      @mp-zp8sv Місяць тому

      His vision is to use women in the name of marriage and then leave

  • @udaychavan3245
    @udaychavan3245 Рік тому +55

    अजून मुलाखत घ्या खूप बुद्धिमान व्यक्तिमत्व यांच्या कार्याला हातभार लावावा सर्वांनी. क्वचितच अशी माणसेनिर्माण होतात

  • @vinayakvlogs4296
    @vinayakvlogs4296 Рік тому +83

    अभिमानास्पद... कोकणी रानमाणूस ❤❤🎉प्रसाद गावडे... कोकणचा राजा कोकणी रानमाणूस

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 Рік тому +65

    प्रसाद च्या या कार्याला सर्व कोकणवासीयांनी राजकारण,जातपात,पक्ष सर्वांपलीकडे जाऊन एकत्र येऊन मनापासून प्रामाणिक पाठींबा द्यावा व कोकणचा होणार विनाश थांबवावा,कोकण हा स्वर्ग आहे.भाव तुला निरोगी आयुष्य लाभो व तुझे कार्य सफल होवो ....
    होय महाराजा ...
    सागल्या कोकणी माणसांक सुबुद्धी दे महाराजा.....
    होय महाराजा....
    विकासाच्या नावाचं आलेला भूत पलून जाऊ दे रे महाराजा ....
    होय महाराजा ......
    प्रसाद दादाक मोठा आयुष्य दे रे महाराजा .....
    होय महाराजा ....

  • @anilbhaimanse
    @anilbhaimanse Рік тому +92

    कोकण आणि तिथली संस्कृती वाचलीच पाहिजे 😢....कोकण शिवाय आयुष्य नाही... ❤

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 Рік тому +1

      Loksankhya nahi mhnun
      Loksankhya vadhli ki paryay nhi.. Kon bajerche nahi swatasathich soyi suvifha nisargachi hani hote.. Jashi kokan khali ktun mumbai thane pune parisarachi keli

    • @shridharkhaire6478
      @shridharkhaire6478 Рік тому +2

      वाचाल तर वाचाल 👍👍

  • @swapnilkhadye5479
    @swapnilkhadye5479 Рік тому +58

    लोकसत्ता चे खूप आभार प्रसाद चा इंटरव्हिव्ह घेतला म्हणून 🤘👍

  • @SSZ12
    @SSZ12 Рік тому +28

    लोकसत्ताचे आभार. त्यांनी एका योग्य व्यक्तीची मुलाखत घेतली. प्रसाद दादा तुझा अभ्यास खूप चांगला आहे. आणि तुझी तळमळ कळते आहे. त्यासाठी तू घेत असलेले कष्ट समजत आहेत. ह्या तुझ्या प्रवासात तुला नक्की यश मिळेल.

  • @shrinivaswarkhandkar6810
    @shrinivaswarkhandkar6810 Рік тому +64

    प्रत्येक माणसाने बघायलाच हवी अशी मुलाखत . किती पोटतिडीकीने काम करतोयस प्रसाद . .. यशस्वी होशीलच.. कोकणचा california नको होऊ दे. याच सदिच्छा

  • @mpungaliya
    @mpungaliya Рік тому +47

    प्रसाद तुम्ही खूपच चांगले कार्य करीत आहात. तुमच्या सारख्या विचारसरणीच्या लोकांमुळेच कोकणचे सौंदर्य टिकून आहे.
    तुमच्या कार्यास शुभेच्छा.

  • @anirudhakamble6171
    @anirudhakamble6171 Рік тому +15

    खूप छान मुलाखत होती, खूप अभ्यास आहे कोकणाबद्दल, एखाद्या पुढारी सुधा एवढं सविस्तर मांडू शकत नाही. अस प्रसाद दादा ने मांडल आहे. ही कोकणा बद्दल ची तळमळ बघून खूप छान वाटलं. आताच्या पिढीला कळलं पाहिजे. कोकण म्हणजे खर खुर स्वर्ग आहे. आणि ते आताच्या पिढीला जिवंत ठेवावं लागेल. असे प्रसाद कोकणात घरो घरी व्हावे. धन्यवाद लोकसत्ता खूप छान विषय घेऊन तुम्ही मुलाखत घेतली आणि सविस्तर सर्व प्रश्नांची छान उत्तरं प्रसाद दादा कधून मिळाली. पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा.

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 Рік тому +24

    खूप सुंदर चिंतन, सत्य परिस्थिती विषद झाली आहे. कोकण वाचविणे प्रत्येकाच्या हातात आहे..❤

  • @ashitoshangre3639
    @ashitoshangre3639 11 місяців тому +7

    कुठे तरी हे माझ्या मनात होत, पण ते स्वीकार करायची हिम्मत होत नव्हती, खुप खुप धन्यवाद दादा पुन्हा एकदा डोळे उघडण्यासाठी.

  • @sandipmadye9832
    @sandipmadye9832 5 місяців тому +9

    परशुराम भूमीतील रास्त माणूस!
    अर्थात रान माणूस !!
    Hats off to you

  • @vishwambhardasarwad7066
    @vishwambhardasarwad7066 5 місяців тому +8

    प्रसाद सर आपला खूप अभिमान वाटतो, की आपल्या मातीसाठी प्रामाणिकपणे धडपडणारे खूप दुर्मिळ असतात. त्यात आपण पूर्णपणे कोकणची माती टिकून ठेवण्यासाठी धडपडत आहात त्यासाठी आपणास सलाम, लगे रहो. 💐🙏👍👍

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 Рік тому +25

    प्रसाद कोकण संभाळणारा राजा माणूस आहे.भौतिक निसर्गात रमणारा रानमाणूस आहे.यालाच सुखी जीवनशैली म्हणतात.

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 4 місяці тому

      मी गावाला गेलो की शक्यतो मातीच्या स्पर्शा साठी चपला शिवाय फिरतो

  • @rupesh9004
    @rupesh9004 Рік тому +30

    हा आहे खरा कोकणी माणूस. कोकणातील जैवविविधता, परंपरा, संकृति जाणणारा आणि लोकांपर्यंत पोहोचवणारा. नाहीतर so called hearted माणसं आहेत कोकणाच्या नावाखाली स्वतः ची प्रसिद्धि मिळणारी. Great wishes to Prasad Gawade

    • @चाणाक्ष
      @चाणाक्ष Рік тому +4

      👍✅ खरंय , कधी नव्हे ती लोकसत्ताच्याच मुलाखतीत पाहिली १ल्यांदा तिला आणि एवढी चर्चा का म्हणून सहज म्हणून नजर टाकली चॅनेलवर , तर समजेना मला कोकण हार्टेड म्हणून नक्की असं करते काय ?? रुबाब तर काय फार मोठी हिरॉईन असल्यासारखा , लोकसत्ताने म्हणून प्रसाददादांसारख्याना पोटतिडकीने काम करणाऱ्यांना पुढे आणायला हवं खरंतर !

    • @चाणाक्ष
      @चाणाक्ष Рік тому +1

      प्रसाददादांचा No. आहे का कोणाकडे,pl. ?

  • @vinitvichare
    @vinitvichare Рік тому +49

    Thank you Loksatta for hosting such valuable conversations. Konkani Ranmanus is doing amazing work to conserve sustainable livelihoods and lifestyle. We should all support them by all means.

  • @meerakelkar9313
    @meerakelkar9313 5 місяців тому +5

    सुंदर मुलाखत!! तळमळीने बोलणारा अस्सल कोकणी रानमाणूस !!!

  • @jyotinaik9454
    @jyotinaik9454 8 місяців тому +7

    किती छान बोलतो रे प्रसाद! खूप खूप माहिती त्याच्याजवळ आहे. चांगली विचारसरणी असलेला हा रानमाणूस.ज्याच्याकडे विचार व्यक्त करण्याची प्रतिभाशक्ती आहे. .मी पण गोव्यातील एका डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याशा गावात लहानाची मोठी झाले.म्हणून प्रसादचे हे गावातील विडिओ बघायला मला खूप खूप आवडतात. प्रसादच्या ह्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ❤

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 Рік тому +13

    प्रसादने मराठवाडाचा अभ्यास बरोबर केला प्रसाद तु एक देवदुतच आहेस विकास म्हणजे नाशाला कारणीभूत होवू नये रोकढोक बोलतोस व 100%खरे व अभ्यासु तुझ्या कामाला सलाम व तुला खुप बळ मिळो

  • @manaseesarawate5991
    @manaseesarawate5991 8 місяців тому +5

    प्रसाद तू खरा कोकणचा सुपुत्र आहेस. तुझ्या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @prachikapse9590
    @prachikapse9590 Рік тому +11

    प्रसाद खरोखर भूमिपुत्र आहे. मी खूप पूर्वीपासून रान माणूस चे व्हिडिओ पाहते.मला खूप आवडतात प्रसादचे व्हिडिओ. तो खूप छान लिहितो ,खूप छान बोलतो आणि खूप चांगल्या प्रकारे निसर्ग सर्वांना दाखवतो. आणि त्याच्या व्हिडिओ मधून खूप knowledge मिळते. Corona च्या काळामध्ये सर्वांना ऑक्सिजनचे महत्व कळले. नैसर्गिक जगणे हेच खरे जगणे आहे. जुन्या काळात तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच सांगितले की "वृक्ष वल्ली आंम्हा सोयरी वनचरे ,पक्षी ही सुस्वरे आळविती"!

  • @suvarnakadam3905
    @suvarnakadam3905 Рік тому +20

    राजकारणी लोकांना फक्त स्वतःची प्रगती करायची असते. पण कोकण आहे तसंच रहायला हवं. सुंदर निसर्ग.

  • @gayatripalled5146
    @gayatripalled5146 5 місяців тому +3

    प्रसाद हा तर खरच खूप हुशार आणि दूरदर्शी व्यक्तिमत्त्व आहे पण interview घेणारी व्यक्ती ही वयाने लहान असून ही अगदी सहज आणि मुद्देसूद प्रश्न करत आहे 👌👌👍 खूप छान interview

  • @madhum7100
    @madhum7100 3 місяці тому +4

    आज एक मराठी मुलगा चाकोरी बाहेर जाऊन काहीतरी नवीन क्षेत्रात प्रगती करत असल्याचे पाहून छान वाटल. Good on you & lots of luck to you!

  • @kailasmohite4199
    @kailasmohite4199 5 годин тому

    प्रसाद दादा तुमचे अभिनंदन, कारण माझ्या मनातिल विचार मजबुत झाले.
    निसर्ग रखण्या मधे मोलाचे कार्य.
    इंटरव्यू घ्येणाऱ्या मैडम ला विनंती की प्रसाद दादा ला आरे कारे भाषेत् बोलू नका,
    कोकनी संस्कृति प्रमाने बोला.

  • @sulochanabhave6356
    @sulochanabhave6356 Рік тому +26

    अतिशय सुंदर मुलाखत. डोळे उघडायला लावणारी कोकणाबद्दल माहिती

  • @anantbairagi2209
    @anantbairagi2209 Рік тому +7

    प्रथम तुज वंदितो ...,, प्रसाद बरयाच दिवसांनी आज उ.टुब वर खरा हिरा दिसला...लोकसभेला धन्यवाद.... उच्च शिक्षित असुनही...धरतिशि...व... निसर्गाशि... मुळाशी... जुळलेल्या... निसर्ग मित्रा तुला या कामासाठी भरपूर आयुष्य...व...बळ मिळो ही एका म्हाताऱ्या ची सदिच्छा,......

  • @dineshgawde2191
    @dineshgawde2191 Рік тому +8

    प्रसाद तू जे समाजकार्य हाती घेतले आहेस त्याला माझा आणि सर्व कोकणी माणसांचा पूर्ण पाठींबा आहे आणि तुझया ह्या कार्याला सलाम.💐💐👍

  • @nayanawairkar1896
    @nayanawairkar1896 7 місяців тому +7

    कोकण म्हणजे स्वर्ग आमचं कोकण असं आपण जेव्हा म्हणतो तो आपलेपणा फक्त त्या माती बद्दल आपलं असणारं प्रेम आपल्याला देत असतो आणि प्रसाद जेव्हा बोलतो तेव्हा त्याचं कोकणा बद्दल असलेलं प्रेम आणि आपलेपणा झळकत असतो त्यातूनच कोकणचं आपण काही देणं लागतो या जबाबदारीची जाणीव आहे आणि म्हणून प्रसाद पोटतिडकीने
    आणि वास्तवाचं भान ठेवून तसेच अभ्यासपूर्वक बोलतो , त्याचा प्रामाणिकपणा हीच त्याची संपत्ती आहे आजच्या या स्वार्थी जगात प्रसाद ज्या इमाने इतबारे त्याचं कार्य करण्यासाठी धडपडत आहे ती खरंच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे 🙏

  • @babasahebkunjire2509
    @babasahebkunjire2509 Рік тому +8

    खरंच स्वर्ग कुठे असेल तर कोकणात, कोकणी माणूस अत्यंत प्रामाणिक,जे असेल त्यात समाधान मानणारा. कोणाच्या काडीला ही हात लावणार. काटकसरी असेल परंतु कंजूस नाही. स्वतःच्या ताटातील अर्धी भाकरी देऊन मित्रांचे स्वागत मनापासून करणार. वीज मंडळातील नोकरी निमित्ताने 20 वर्षापेक्षा ज्यादा कालावधी कोकणामध्ये राहता आले हेच माझे भाग्य

  • @anilgoriwale1608
    @anilgoriwale1608 11 місяців тому +2

    सुरेख मित्रा प्रसाद...
    प्रतिभावान नवनवीन कल्पनांबरोबव कोकण वाचवण्याच्या तुझ्या प्रयत्नांना खूप खुप शुभेच्छा!
    येवा कोकणं आपलाच आसा....

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 5 місяців тому +5

    खूपच chhan ...loksatache khup aabhar. Prasad sarkhya hadachya kokani mansachi mulakhat hi kokana sathi अभिमानास्पद gost aahe.

  • @ExploreWithSudarshan
    @ExploreWithSudarshan 2 місяці тому +2

    अश्या माणसांची गरज आहे कोकणाला ❤ i proud of you @kokaniranmanus.

  • @vilasgavade8536
    @vilasgavade8536 Рік тому +5

    प्रसाद गावडे खूप सुंदर काम करत आहेस. तुझ्या माध्यमातून कोकण व कोकणी संस्कृतीवर प्रेम करणारी माणसे अजूनही दिसून येतात ही खरोखरच अभिमानास्पद आहे. उच्चशिक्षित तरुण आज आपले करियर बाजूला ठेऊन कोकणावर मनापासून प्रेम करत आहे हे पाहून समाधान वाटले. तुझ्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच करारीपणा दिसून येतो तो करारीपणा कोकणच्या मातीतला असल्याने एक वेगळाच गोडवा त्यामधे आहे. महत्वाचे म्हणजे कमी वयात कोकणची एवढी सुंदर माहिती तुझ्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचते हे एक मोलाचे कार्य म्हणावे लागेल. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @madhavidhavale3948
    @madhavidhavale3948 11 місяців тому +2

    प्रसाद दादा तुझ्यासारखे अनेक प्रसाद इथे आपल्या कोकणात तयार व्हायला हवे आहेत जेणेकरून भविष्यात आपलं कोकण नक्कीच वाचणार आज विकासाच्या नावाखाली बऱ्याच गोष्टींचा र्हास झाला आहे जुने तेच सोने आहे हे आज ओळखण्याची गरज आहे कोकणाची जीवनशैली वेगळी आहे हेच आपण ओळखलं पाहिजे

  • @pradippatil8475
    @pradippatil8475 8 місяців тому +9

    मुलाखत कधीच संपू नये असे वाटते, vedio मध्ये GP किंवा Phone pay नंबर देत जावा दानशूर लोक तुमच्या कार्याला स्वच्छेने मदत देतील आणि तुमच्या सुशेगात जगण्याच्या कार्याला व पुढच्या पुढीच्या संवर्धनासाठी मदत करतील... खुप प्रेम कोल्हापूर वरून..❤

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 5 місяців тому +2

    खूप छान विचार आणि दृष्टिकोन प्रसाद कडे आहे, त्याच्या कार्याला मनपूर्वक सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🏻🙏🏻

  • @seeunique.5293
    @seeunique.5293 Рік тому +10

    खूप चांगले काम करत आहेस प्रसाद.अशीच चळवळ जगाच्या कानाकोपऱ्यात सुरू झाली पाहिजे, तरच भौतिक सुखाच्या मागे धावून निसर्गाला ओरबाडणाऱ्या माणसाला आपले खरे सुख कशात आहे ते समजेल आणि निसर्गाचा समतोल साधला जाईल. खूप प्रेम आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ❤👍👏👏

  • @dhananjaynikam9730
    @dhananjaynikam9730 7 місяців тому +1

    प्रथम प्रसादच्या मुलाखतीबद्दल धन्यवाद...
    प्रेसिता कांबळेनेही मुलाखत अगदी छान घेतलीय...
    लोकसत्ताचे शतशः धन्यवाद,

  • @kavyagandhaforyou
    @kavyagandhaforyou Рік тому +108

    प्रसाद हे कोकण विकासाचे चे रोल मॉडेल आहेत.

  • @sarojsawant7823
    @sarojsawant7823 Рік тому +8

    खूप कौतुकास्पद, अभिमानास्पद काम आहे तुझं प्रसाद.... समाधानी आणि साध्या सरळ निरोगी आयुष्याच्या जीवनशैलीचे महत्त्व शहरी लोकांना अजूनही पटत नाही रे....त्याचाच खेद वाटतो....आणि ही साधी समाधानी राहणीच शाश्वत जीवन जगण्याचे मूळ आहे...

  • @sandeeppatil5442
    @sandeeppatil5442 Рік тому +8

    सलाम तुमच्या कार्याला 🎉, तुमच्या चळवळीला बळ, पाठिंबा, प्रोचहान मिळो हीच सदिच्ा, कौतुक आहे तुमचं, आपल्या अभ्यासाचे !

  • @aniketkeni1477
    @aniketkeni1477 8 місяців тому +2

    या रानमाणसाचं नेहमीच पटतं..! गेले ४ वर्षं फॉलो करतोय. ही मुलाखत सुद्धा कडकडीत झाली.. अजून अनेक मुद्दे आहेत. Mangroves, Sahyadri, Resorts, Hillside, Riverside, Ecological Intelligence हे सगळंच मस्त बोललाय प्रसाद..! 👍🏼❤️🔥

  • @kalpeshradye8139
    @kalpeshradye8139 Рік тому +12

    खरा कोकणी माणूस 👍 यौग्य माणसाची मुलाखत खूप छान..💐💐💐

  • @shekharohol
    @shekharohol Рік тому +20

    ही अशी माणसे खरतर राजकारणात आणि पर्यटन महामंडळाच्या प्रमुखपदी हवेत.

  • @SharadBhuwad-v9q
    @SharadBhuwad-v9q Рік тому +4

    कोंकण आणि कोंकणी माणूस आणि कोकणची संस्कृती या बद्दल खूप माहिती पुरवतो खूप छान तुझ्या वाटचालीत यश लाभो गाव सोडून गेलेली माणसं पून्हा आकर्षित होतील

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 11 місяців тому +2

    प्रसाद खूपच तळमळीने कोकणची माहिती सांगतोस..तुझे म्हणणे पटते..खरा रानमाणूस आहे तू..मुलाखत फार छानच आहे..धन्यवाद..👌👌👏😇

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 Рік тому +4

    वाह वा रे बहादर फारच छान एकच नंबर.आणी लोकसत्ता चे सुद्धा फार आभार तरुणांना ऊध्योगी बनवणार .

  • @surajchaure1920
    @surajchaure1920 Рік тому +3

    प्रसाद दादा तुम्ही लाखात एक आहात तुमचे विचार महान आणि नैसर्गिक आहेत.... मला अभिमान वाटतो तुमचा की अशी मानस आहेत अजून

  • @prathameshpanchal4071
    @prathameshpanchal4071 Рік тому +4

    ही मुलाखत म्हणजे कोकण संस्कृती ,निसर्गावर प्रेम ।प्रसाद दादा ❤

  • @ujwalakamble4371
    @ujwalakamble4371 9 місяців тому +2

    हा मुलगा प्रचंड अभ्यासु, प्रामाणिक आणि कोकणातील विहीरीच्या पाण्यासारखे नितळ आहे, फार अभ्यास केलाय याने इको सिस्टीम आणि कोकणी जगणे याचा. कमाल आहे.

  • @chandrakantmungekar4263
    @chandrakantmungekar4263 Рік тому +4

    प्रसादचे चनेल प्रथम पासून पाहतो. बहुतेक युट्यूबवर प्रथम प्रसादचेच हिडीयो पहायला सुरुवात केली. .प्रत्येक व्हिडीयोत कोकणप्रेम ओतप्रोत दिसून येते.
    निसर्गाच्या ऱ्हासाबद्दल पेटतिडकीने आणि भरभरून बोलतो.

  • @sunilpande9324
    @sunilpande9324 Рік тому +4

    अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत. कोकणातील स्थानिक माणूस मोठा झाला पाहिजे

  • @rajaniparab2188
    @rajaniparab2188 8 місяців тому +2

    लोकसत्ता चे आभार वेल डण प्रसाद

  • @ravichakatta
    @ravichakatta Рік тому +6

    विचारांपलीकडचा प्रसाद.... प्रसाद मित्रा खूप मस्त काम करतोय.... निसर्गाच्या सानिध्यात राहणारा आणि तो निसर्ग जपणारा राणमाणुस.... 👍💐

  • @santoshsalunkhe6692
    @santoshsalunkhe6692 10 місяців тому +4

    ❤❤❤ सत्यम् शिवम् सुंदरम् असा कोकणी रान माणूस ❤❤❤

  • @iconghe2318
    @iconghe2318 Рік тому +16

    100 % agree mitra , फक्त राजकारणी प्रवृत्तीच्या मानसिकतेला जवळ करू नका अन्यथा कोकणाची विल्हेवाट लागायला वेळ लागणार नाही .

  • @umabagulbagul1416
    @umabagulbagul1416 9 місяців тому +1

    सलाम प्रसाद तुझ्या विचारसरणीला आणि कार्याला.👍🙏

  • @mukundiauti8261
    @mukundiauti8261 7 місяців тому +3

    भाऊ आपल्या कार्याला 🎉मनापासून आभार

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 11 місяців тому +6

    Environment Is Our Breath And We Can't Pollute This.
    Prasad Is The Real Icon.

  • @suchitabhogle8607
    @suchitabhogle8607 Рік тому +2

    लोकसत्ता पेपर ने प्रसाद ची मुलाखत घेतली ती त्याने सुंदर पणे छान मांडली.त्याचे मनपुर्वक धन्यवाद.

  • @dilipbaraskar842
    @dilipbaraskar842 Рік тому +3

    स्थानिक समस्यांचे फारच सुंदर विश्लेषण केले आहे आणि त्यावर उपयुक्त उपाय ही सुचवले आहेत

  • @devidaskatkar715
    @devidaskatkar715 8 місяців тому +2

    लोकसता चे आभार, आणि प्रसाद ला सलाम

  • @neetanikam2336
    @neetanikam2336 Рік тому +4

    तुकाराम मुंडे आणि प्रसाद गावडे ❤❤❤❤

  • @jyotikadam1499
    @jyotikadam1499 Рік тому +4

    मुलाखत खुप छान आहे चांगले vision घेऊन काम करत आहेत असेच vision राहू दे
    Wish you all the best

  • @seematapkir356
    @seematapkir356 Рік тому +1

    प्रसाद दादा तुमचे विचार खूप छान आहेत मनाला समाधान वाटलं कोकणाबद्दल ची माया आपुलकी पाहून कोकणाबद्दल एवढं प्रेम खरे कोकणी माणूस आहात सलाम तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @shivajijadhav5803
    @shivajijadhav5803 Рік тому +1

    फारच सुंदर मुलाखत, ऊच्च विचार, कोकण वासी तसेच पर्यटकांनी सुद्धा जरूर विचार करावा. मी गोव्यात राहतो. ५०वर्षा पूर्वीचा आणि सद्याचा गोवा. जमीन अस्मानाचा फरक जाणवतो. गावडेंचे विचाराचा पर्यटनाच्या दृष्टीने सरकारने जरूर दाखल घ्यावी. धन्यवाद.

  • @aparnakambli1690
    @aparnakambli1690 Рік тому +5

    प्रसाद खूप चांगलं काम करत आहे आम्ही सर्व तूझ्या पाठीशी आहोत

  • @vijaykamble9578
    @vijaykamble9578 Рік тому +2

    खरा कोकण आणि खरा कोकणी माणूस प्रसाद अप्रतिम खूप छान गप्पांमधून कोकण कसा रहावा हे लोकांपर्यंत पोहचवलस

  • @MajhiMuktai
    @MajhiMuktai 3 місяці тому

    आपण कोकणी रानमाणूस हे चॅनल वरती सर्व साधं जगणं व कोकण राहणीमान हे खुप सुंदर प्रमाणे व्हिडिओ द्वारे दाखवीत आहात .
    निसर्ग रम्य वातावरणात राहण्याचा आनंद शहरातील राहण्याच्या पद्धती व तेथील दडपणातील जीवन यातून बाहेर कसे पडावे व गावाकडे साधं राहण याब्बदल माहिती दिली.
    शहराकडील राहण्यात व गावाकडील राहण यात खूप फरक आहे.

  • @sarangsalvi2879
    @sarangsalvi2879 Рік тому +6

    छान पर्यटन कसपाहीजे याचे छान माँडे प्रसाद ने ऊभ केल आहे.

  • @dileepjoshi7016
    @dileepjoshi7016 Рік тому +1

    खूप थोर छान काम करतोयस प्रसाद. तुझा प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा खूप सुंदर आहे, तेच तुझी शक्ती आहेत. ते सौंदर्य, ती शक्ती न घटता सतत वाढते राहोत ह्या मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @rupeshbhanse1134
    @rupeshbhanse1134 11 місяців тому

    विचार चागले आहेत, काम करण्याची ऊजा आहे, खुप अभ्यास आहे, आमच्या कोकणी माणसाला आमचा सपोर्ट आहे गर्व आहे आमाला कोकणी असल्याचा या सच्या माणसाला सलाम ,तुमचे आमचे कोकणा बद्दलचे स्वप्न नकी पुर्न होनार पुढील वाटचालीसाठी या कोकणी मानसाकडुन खुप खुप सुभेछा💐💐💐💐💐 👍🙏

  • @shubhadathakur4197
    @shubhadathakur4197 Рік тому +1

    फार छान.तुमचे सर्व व्हिडीओ आम्हाला फार आवडतात.निसर्गाशी आपले असणारे नाते व त्याबाबतच आपला
    सखाेल अभ्यास वाखाणण्याजाेगा आहे.काेकणी माणसांना असे व्हिडीओ पाहुन त्याचे महत्व समजेल.

  • @prasaddatar5511
    @prasaddatar5511 Рік тому +1

    परमेश्वर करो आणि कोकणात तुमच्यासारखी आणखी माणसं निर्माण होवोत. अतिशय स्तुत्य विचारसरणी आहे. सुंदर मुलाखत. 👌

  • @amarhajgude8844
    @amarhajgude8844 8 місяців тому +2

    I support Konkani Ranmanus Prasad.
    You are the true real Indian. The real Marathi Manus.
    Your thoughts must reach to each and every Marathi person znd rest of India.
    Maharashtra should folliw you.
    You are Konkani Ratna. You are not only the consciousness of Konkan, you are the Chetana of Earth's Nature.
    Nature has chosen you...
    I support every person like you.

  • @AmolJoshi-i5g
    @AmolJoshi-i5g Рік тому +2

    खरं कोकण तर तु जगत आहेस मित्रा . तुझ्यासारखी अनेक माणसे या कोकणात तयार व्हायला पाहिजेत.हि ईश्वर चरणी प्रार्थना . .तरच हे कोकण टिकून राहिल ....मोकळा श्वास घेता येईल ....

  • @rakeshbari5404
    @rakeshbari5404 8 місяців тому +1

    छान सूंदर तुझा खूप अभ्यास आहे... . लहान पणापासून स्वतः सगळं अनुभवलं आहे.तुझ्या कार्याला... उपक्रमाला श्री गणपती bapp😂चा आशीर्वाद सदैव राहो... हि प्रार्थना🙏
    जय कोकण,जय महाराष्ट्र, जय हिंद 🚩

  • @sachinpatil9318
    @sachinpatil9318 9 місяців тому

    अतिशय निर्भीड मुलाखत..... खरोखर बोलत आहात प्रसाद दादा तुम्ही.. आणि काळाची गरज आहे कोकण आहे तसा ठेवन्याची..

  • @Kalimaiinamovies
    @Kalimaiinamovies Рік тому +1

    कोकण नांव ऐकलं तरी खुप आनंद होतो खुप सुंदर आहे स्वर्ग आहे खुप आनंदी मानसं आहे सुखी मानसं आहे

  • @ज्योतीखांबे
    @ज्योतीखांबे 10 місяців тому

    प्रसाद दादा
    तुझं स्वप्न पूर्ण होवो.
    अशी एक कम्युनिटी जिथे मिनिमम गरजामध्ये लोक पुन्हा रहायला लागतील .

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Рік тому +3

    विचार असाच आहे माझा गरजा जवळच्याच जीवनशैलीत आहे त्यात विकास म्हणजे काय याचे उत्तर मिळते ते म्हणजे जीवन आनंद देणारी संस्कृती । नकोत रिसीर्ट्स । कौलारू घर लाल माती। केलेस का तू कोठे असे घरगुती राहण्याच्या सोयी जिथे तेथील परिवारात आपले म्हणतील आम्हाला

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 Рік тому +1

    खराखुरा रानमाणूस आहेस प्रसाद फारच छान माहीती दिलीत परखड विचार मांडले आहेत असेच तुझे विचार सगळ्या ना पटवून दू पडला तर पडला प्रकाश कोकणवासीयांनच्यां

  • @PriyaKamble-z4t
    @PriyaKamble-z4t 11 місяців тому

    कोकणाच्या खऱ्या विकासासाठी आवश्यक विचार.
    हा तरुण खरोखरचं उमदा आहे. याच्या संकल्पनेची तसेच तो राबविण्याच्या धरपडीचे खरोखरचं कॊतूक करावयास हवे त्यास मनुष्यबळ तसेच आर्थिक सहाय्य पुरविणे गरजेचे आहे. नागरिक तथा प्रशासन यांनी या बाबीचा अंतर्भुत होऊन विचार आणि कृती करावी लागेल.

  • @pritampatil7471
    @pritampatil7471 6 місяців тому

    तुम्ही कोकण आणि कोकणी माणूस या करीता करीत असलेले काम असामान्य आहे. कोकण चा विनाशकारी विकास होतोय तो नक्कीच थांबवल पाहिजे.नाहीतर धर्तीवर असलेल हे कोकण नावाचा स्वर्ग विनाश पावेल.
    मला ह्या कोकण चा विनाश थांबण्यासाठी काम करायला आवडेल. सुंदर विचार सुंदर आचार आणि ध्येय याला माझा सलाम

  • @kokan_premi_nishant
    @kokan_premi_nishant 11 місяців тому +1

    अगदी बरोबर बोललास प्रसाद दादा. माझे ही विचार अगदी तुझ्यासारखेच आहेत.. मी ही एक कोकण प्रेमी आहे.. ❤️❤️😍🌳🌳🌴🌴🌴🌳🌳🌳🌳🌳🌳🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +2

    अप्रतीम,प्रसाद नेहमीच तुझी तळमळ कोकणा बद्दल ची माहिती खुपच छान मांडत असतो धन्यवाद

  • @nandkumarpatil1597
    @nandkumarpatil1597 5 місяців тому +1

    प्रसाद भाऊ खूप छान...!

  • @Sujata-es4gu
    @Sujata-es4gu 11 місяців тому +6

    कोकणचा खरा राखणदार म्हणाव लागेल तुम्हाला👌👌🙏

  • @arvindgurav5759
    @arvindgurav5759 Рік тому +1

    नैसर्गिक अधिवासाचे नियम माणसाने पाळले तरच मानवी जीवन सुखी होईल.सुंदर आणि अतिशय आवश्यक मुलाखत.

  • @SharayuAnerao
    @SharayuAnerao 10 місяців тому

    खूप छान आपले विचार खूपच सुंदर आहेत

  • @ashoknaringrekar2616
    @ashoknaringrekar2616 9 місяців тому

    प्रसाद तुझे खुप आभार तुझे कोकणच्या भूमीबाबत विचार फार छान आहेत आणि प्रश्नकरत्या मुलीने फार छान प्रश्न विचारले.

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh Рік тому +1

    ह्या भावाने (कोकणी रान माणूस) ह्याने जस कोकण explore केले आहे ते एक नंबर.

  • @jyotichiplunkar2654
    @jyotichiplunkar2654 6 місяців тому

    खरच प्रसाद आता आनंद शांतता आणि समाधान मिळण्यासाठी अश्या नैसर्गिक ठिकाणी येऊन सात आठ दिवस रहायला आवडेल. कस आणि कुठे यायच मड हाऊस मध्ये पण रहायला मिळाले तर उत्तमच ❤❤🎉🎉

  • @prasadg7582
    @prasadg7582 7 місяців тому

    प्रसाद तू जबरदस्त आहेस यार. मी कोकणातला नाही पण मी कोकण पाहिलंय आणि तिथे राहिल्यावरच माझी पण मनोमनी हीच इच्छा होती हेच विचार होते की कोकण वाचलं पाहिजे तिथे development chya नावाखाली भलत्या सलत्या गोष्टी येता कमा नयेत. खरच कोकण वाचवा. बाकी next time तुला नक्की भेटणार.