मुंबई जवळचे "ग्रामीण पर्यटन "| Hidden Village Ecotourism|Rural Tourism

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 684

  • @KonkaniRanmanus
    @KonkaniRanmanus  3 роки тому +98

    मित्रहो रान माणूस ह्या चॅनल व्दारे महाराष्ट्रातील शाश्वत पर्यटन जगासमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो.. hidden village हे त्यापैकीच एक..इथे visit देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा
    9867155792
    How to Book Hidden Village?कसे बुक कराल?
    Visit Following Website
    hiddenvillage.in/
    contact number
    9867155792
    Address
    Village, Atgaon, Wada - Shahapur Rd, Sakhroli, Maharashtra 421301

    • @shyamshingte2714
      @shyamshingte2714 3 роки тому

      Mast

    • @vishalmsurve
      @vishalmsurve 3 роки тому +15

      सादर ठिकाणी मराठी बोलण्याचे टाळले जाते माहिती साठी संपर्क केला असता अनुभव आला समोरील व्यक्ति मराठी समजू शकते पण बोलण्यास मज्जाव दिसतो... आपल्या निदर्शनास आणून दिले

    • @suniltawde1074
      @suniltawde1074 3 роки тому +1

      खूपच सुंदर

    • @savitasutar6789
      @savitasutar6789 3 роки тому +1

      Amhla tr javalch mi shahpurchi ahe

    • @kashinathgaikwad3479
      @kashinathgaikwad3479 3 роки тому +2

      Chan

  • @sawantsatish2615
    @sawantsatish2615 2 роки тому +3

    टोनी साहेबांना व रानमाणूस तुम्हा दोघांना निसर्गाने आणखी भरभरून यश देऊन त्याच बरोबर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sangitajojan7789
    @sangitajojan7789 3 роки тому +20

    टोनी सराना सलाम🙏.... निसर्ग वाचवून सुंदर रित्या उभारले आहे... त्याच बरोबर आदिवासी लोकाना सहभागी करून दर्जा अधिकच उंचावला आहे.... भावा धन्यवाद शेअर केल्या बद्दल 🙏

  • @rashmikulkarni1221
    @rashmikulkarni1221 2 роки тому +3

    खूप छान.तुम्ही आदिवासी तरुणांच्या कलागुणांना वाव देऊन रोजगार मिळवून दिलात त्याबद्दल आपले कौतुक आहे..

  • @ParipurnaSwad
    @ParipurnaSwad 3 роки тому +2

    खूप शांत जागा आहे. बॅकग्राऊंडला ऐकू येणारे पक्ष्यांचे आवाज मंत्रमुग्ध करून टाकतात.

  • @ravindraahire9
    @ravindraahire9 3 роки тому +7

    वा... मित्रा... खूपच सुंदर.... या माणसाचे जेवढं कौतुक करावं तेवढच ते कमी आहे.... आणि तुझे ही मनापासून आभार.... अशीच भ्रमंती करत रहा. आणि जीवनाचा खरा आनंद घेत रहा.... बाकी सब झूट हैं.... अभिनंदन

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 2 роки тому +8

    कोकणातील ग्रामीण भाग पाहात असल्याचीच अनुभव आला.धन्यवाद टोनी सर

    • @vikrantkadwadkar4545
      @vikrantkadwadkar4545 Рік тому

      मुळात हा ही कोकणचाच भाग आहे . मुंबई ठाणे उत्तर कोकणात येते .

  • @wilson12111
    @wilson12111 3 роки тому +8

    अशा निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर जणू स्वर्गात आल्यासारखं भास होतो💝💝अप्रतिम, अविश्वनिय💝💝

  • @harshitarokade2632
    @harshitarokade2632 2 роки тому +3

    खुप सुंदर 👌.. काहीतरी वेगळ पाहण्यास मिळालं आज.

  • @manishagujar7730
    @manishagujar7730 3 роки тому +2

    Juni rit navinpadhatine bandalele apratim vastu. Khup Chan.

  • @nareshgujrathi3128
    @nareshgujrathi3128 Рік тому +1

    आपल्या महाराष्ट्राला निसर्गाने अतिशय भरभरून दिलेल्या सृष्टीसौंदर्याचा अतिशय सकारात्मक उद्देशाने उपयोग म्हणजे तुमचे, 'महाराष्ट्रातील शाश्वत पर्यटन' ही संकल्पना होय, ❤❤🙏👌👌👌

  • @jitendrapatil333
    @jitendrapatil333 2 роки тому +3

    खरच खूपच सुंदर आणि निसर्गरम्य आहे सर्व. आणि सर्व सुविधा सुद्धा खुप छान आहे. जेवण सुद्धा स्वादिष्ट आणि रुचकर असते.

    • @jitendrapatil333
      @jitendrapatil333 2 роки тому

      आम्ही एकदा जाऊन आलोय खरच खुप सुंदर आहे सर्व.

    • @konkan469
      @konkan469 8 місяців тому

      सर charges किती आहेत...

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 роки тому +2

    नयनरम्य, नेत्रदीपक, अप्रतिम खरोखरच खुप खुप छान डोळ्यांचे पारणे फिटले तुमच्या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा

  • @ajitpatil4768
    @ajitpatil4768 2 роки тому +2

    टोनी सरांना सलाम सलाम सलाम. धन्यवाद!! प्रसाद तुझे व्हिडिओ प्रेक्षणीयच असतात.

  • @smitachavande4171
    @smitachavande4171 3 роки тому +11

    निसर्ग जोपासुन छानच बनवले आहे तुमच्या व्यवसायाची भरभराट होवो 👍

  • @अभिजितकिरवे
    @अभिजितकिरवे 3 роки тому +5

    Hidden Village चा विडिओ बघील्यावर गावाला गेल्या सारखे वाटले सरांनी अतिशय सुंदर पद्दतीनी village ची मांडणी केली आहे 👌🏻👌🏻👌🏻👍🏻

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 3 роки тому +7

    खरंच या टोनी सरांनी निसर्गाच्या सानिध्यात ऊभं केलेलं हे हिडन व्हिलेज अत्यंत सुंदर आहे. तीथल्या लोकल तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करुन दिलाय हि गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. त्यांना खुप खुप शुभेच्छा. प्रसाद मीत्रा तु आम्हाला ते दाखवलंस यासाठी तुझे खुप खुप आभार.

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 3 роки тому +10

    येवा कोकण आपलाच आसा 🌴 तो आपणांकाच वाचवचो आसा 🌴🥭 प्रसाद! खूप सुंदर 👍👌👆

  • @vishhal3992
    @vishhal3992 3 роки тому +12

    अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे.. महत्वाचं म्हणजे ग्रामस्थांना शिकवून, सहभागी करून त्यांना रोजगार उपलब्ध दिला आहे.... विशाल ,स्पेन

    • @kirankhambe9141
      @kirankhambe9141 2 роки тому

      Contact number मिळेल का Hegde विलेज

  • @MazaKonkanSwarggaurirane
    @MazaKonkanSwarggaurirane 3 роки тому +27

    खूप छान निसर्ग, गावाचं एक चांगलं स्वरूप बघायला मिळालं. गावातल्या बारीक बारीक गोष्टींचे निरीक्षण करून खूप छान गाव तयार केला आहे जे मुंबईच्या अगदी जवळ पहायला मिळत आहे. खूप सुंदर. आपला निसर्ग आणि आपलं पारंपरिक पद्धतीचे असणारे गाव वाचवले पाहिजे.

  • @nareshgujrathi3128
    @nareshgujrathi3128 Рік тому +1

    मूळात तुम्ही आपल्या राज्यातील जंगलांचे संवर्धन, निसर्गाचं संवर्धन यासाठी जे अतिशय मेहेनत घेऊन प्रयत्न केले आहेत, करत आहात ही संकल्पनाच मूळात खुप उदात्त आणि आनंददायी आहे

    • @nareshgujrathi3128
      @nareshgujrathi3128 Рік тому

      🙂🙏🙏🙏🚩🚩🚩🙋, मनापासून धन्यवाद आहेत, श्रीमान 🌿🌹🌿

  • @manojmisal8785
    @manojmisal8785 3 роки тому +2

    खूपच छान बनवलय हे मॉडेल
    आणि कोकणी रानमाणुसला खूप खूप धन्यवाद
    त्यांच्यामुळे अशी ठिकाणं समोर येताहेत

  • @vijaysonar6269
    @vijaysonar6269 3 роки тому +4

    अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे.

  • @supriyasavant8042
    @supriyasavant8042 2 роки тому +3

    अतिशय सुंदर कल्पना खूप सुंदर विलेज शिवाय तिथल्या लोकांना रोजगार मिळाला.खूप स्तुत्य उपक्रम दादा hats off to you.

  • @bhimraogaware6610
    @bhimraogaware6610 2 роки тому +3

    अप्रतिम हिडेन पर्यटन आवडलं 👌👍

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +5

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि सरांला तुला मनापासून सलाम एक नंबर काम करत आहात

  • @praphullrane3643
    @praphullrane3643 2 роки тому +3

    खूपच छान . खरच शब्द नाही आहेत .

  • @manaswi820
    @manaswi820 3 роки тому +4

    अप्रतिम आहे सुंदर परिसर ईथे फिरायला नक्कीच मजा येईल कुठेतरी रिसाॅटला जाण्यापेक्षा ह्या रम्य हिरवळ वनात जायला नक्की आवडेल.

  • @nivrutikolhe7225
    @nivrutikolhe7225 3 роки тому +7

    खूपच छान प्रयत्न केलाय निसर्ग व पर्यावरण संवर्धनाबाबत. आपणही तशीच छान लहजात माहिती सादर केली. आम्हास आवडेल काही वेळ निसर्गरम्य परिसरात घालवायला. जर आपण पत्ता सूचवला तर...
    धन्यवाद

  • @yogeshkarande617
    @yogeshkarande617 2 роки тому +2

    अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य. मी नक्की येईन. शुभेच्छा 💐💐💐

  • @sheetalsalunkhe920
    @sheetalsalunkhe920 3 роки тому +8

    खूपच अप्रतिम पर्यटन स्थळ आणि vdo ही खूप छान बनवलाय. इथे जाण्याचा प्लान नक्की बनवला पाहिजे. 😢

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 3 роки тому +4

    He sagle baghun Fakt ekch mhanavese vatate Zakassss, Zakassss, Zakassss, Zakassss....

  • @eneshvideos1310
    @eneshvideos1310 3 роки тому +10

    मस्त माहिती दिली भाऊ तुम्ही.
    आजूबाजूला सुंदर गावं असतील ती सुद्धा स्वतःहून एक्सप्लोर करून अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे.

    • @sudhirchivilkar5579
      @sudhirchivilkar5579 3 роки тому +2

      हे ठिकाण कुठे आहे ? कोणी सांगेल का ?

    • @vasantirane6586
      @vasantirane6586 2 роки тому

      खुपच सुंदर आहे. मला खुपच आवडले आम्ही पण येऊ लवकरच

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 2 роки тому +2

    Wow, khupach Sunder Suruvat kelis Video chi

  • @rashmisalvi4884
    @rashmisalvi4884 3 роки тому +3

    Kharach khup sundar, thand, swach vatavaran, khup sundar

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 10 місяців тому

    एक नंबर राण माणूस उर्फ गावडे साहेब कोकण जपून ठेवा असा मार्गदर्शन देणारा म्हणजे राण माणूस उर्फ गावडे साहेब तुम्हाला मना पासून नमस्कार

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 10 місяців тому

    निसर्गरम्य वातावरणात, पक्ष्यांची किलबिल.. खूपच छान.. आवडेल इथे येऊन काही काळ घालवला...❤❤ 😊😊

  • @sketches4674
    @sketches4674 3 роки тому +4

    खुप सुंदर व्हिडीओ झालाय भावा...सरांसाठीही सॕल्यूट अप्रतिम बनवलय सर.

  • @sampadasinkar8993
    @sampadasinkar8993 3 роки тому +3

    खूपच छान पर्यटन स्थळ आहे...लवकरच जाण्याचा प्लँन करू

  • @dnyaneshnaik835
    @dnyaneshnaik835 3 роки тому +1

    एकदम झकास गावपण टिकवुन विकासाचा मार्ग अवलंबीला. God bless, you Mr,Tony

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 3 роки тому +2

    अप्रतिम, बोले तो एकदम झकास

  • @rajeshsawant2924
    @rajeshsawant2924 3 роки тому +2

    खूपच छान संकल्पना

  • @lavhajijagtap2096
    @lavhajijagtap2096 3 роки тому +4

    अतिशय सुंदर माहिती दिली अशा ठिकाणी जायला आवडेल

  • @rahulbhoye3281
    @rahulbhoye3281 2 роки тому +2

    Tonny सरांनी स्वतः काम करून हा निसर्ग बनवला आहे मी जेव्हा जेव्हा गेलोय तेव्हा तेव्हा पाहिलंय सर काम करताना त्यातून खेडेगावातील लोकांना सुधा रोजगार उपलब्ध करून दिला सरांनी thank u Tonny sir आभारी आहोत

    • @antoniodsouza4549
      @antoniodsouza4549 2 роки тому

      Thank you Rahul

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 2 роки тому

      धन्यवाद रानमाणसाला,टोनी सरांना आमच्या आवडीचे ठिकाण दाखवल्या बद्दल परत एकदा धनयवाद हे महणजे काखेत कळसा गावाला वळसा असे झाले मी विरारला रहाते .हे ठिकाण आमहाला दाखवल्या बद्दल फार फार आभारी पूर्ण पत्ता दयावा फोन नंबर ही दयावा

  • @dsmcreation4221
    @dsmcreation4221 3 роки тому +2

    खूपच अप्रतिम आहे भाऊ टोने सर आणि त्यांच्या टीमचे खुप खुप आभार पर्यटणासाठी खूपच सुंदर पॉईंट आहे हा

  • @owaisshaikh8437
    @owaisshaikh8437 3 роки тому +2

    Bht hi acha hain yaha hamare kafi rishttedar gaye hain yaha bht tarif suni hu is jagah ki

  • @suyogkulkarni7241
    @suyogkulkarni7241 3 роки тому +3

    "सुंदर संकल्पना आणि उत्तम रित्या साकारलेलं स्वप्न" असंच म्हणता येईल ...
    कृपया खर्चाचा थोडा अंदाज दिला तर सर्वांसाठीच सोयीचे होईल...
    बाकी तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य👍👍 तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा💐

  • @hemantsonawdekar7103
    @hemantsonawdekar7103 3 роки тому +5

    उत्तम परीक्षण, अशी नजर लागते निसर्ग हेरायला❤️👍

  • @dhananjaychavan9882
    @dhananjaychavan9882 3 роки тому +3

    खुप सुंदर पर्यटन विकास आणि model

  • @travelandadventure9263
    @travelandadventure9263 3 роки тому +2

    Khupach chaan Sundar vichar , thikaan , ani nisarg👌👌👌👌

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 2 роки тому +2

    Apratim sir khup chan upakram chalu kelyat asach chalu theva nit pudhe.nisarga rahila ter apan jagu shakto.nakki bhet deu ithe

  • @padmavatipawar4644
    @padmavatipawar4644 3 роки тому +1

    कुलकर्णी साहेब आपले सर्वप्रथम अभिनंदन. आपण यात समरसून सहभाग घेतलात. फक्त जे ठिकाणाचे नाव व कसे यायचे हे जर कळले तरं माझ्या जवळच्या मित्र मैत्रिणींना मी इथेच जा म्हणून सांगू शकेन. गावाचे गावपन जपायचे तरं तिथे जो नास्ता आपण दाखवला आहे ब्रेड चा. तो ने देता शहरी जीवनाला अपरिचित असेल असा गावाकडचा काही खास पदार्थ ठेवला तरं अति उत्तम. जसे की दडपे पोहे, किंवा उकडपेंडी वगैरे शहरात सहजासहजी जे मिळत नाहीत पदार्थ व आपल्यालाही करायला सुटसुटीत असतील असे काहीतरी नास्ता ठेवा. तिथल्या वातावरणात तेच चांगले शोभतील. ब्रेड सॉस हे तरं खाऊन कंटाळा येतो जसे की काहीतरी वेगळेच ठेवा. ज्यायोगे येणाऱ्याला काहीतरी वेगळेच अनुभवायला मिळेल.
    राग मानू नका, मी हार्दिक आपला प्रयत्न चांगला नावारूपाला यावा अशी अपेक्षा करूनच लिहिते आहे. फक्त एकच विनंती तिथे प्लास्टिक चा वापर शक्यतो टाळा. खाली बसायला पोत्यांची आकर्षक अशी आसनेच द्या. खुर्च्या तरं सर्वंकडे असतात. गावाकडचे गावपण तसेच ठेवा. आणि महत्वाचे नदी अजूनतरी व्हीडिओ मधे स्वच्छ दिसतेय तिला तसेच ठेवा पर्यटकांना त्यात डुंबायला देऊ नका प्लीज, कारण तिचा निखळ आनंद मुक्तपने वाहन्यात आहे, मला जे वाटले ते आपणास सांगितले. अधिक उणे क्षमस्व. 🙏🏽

    • @radhan6424
      @radhan6424 2 роки тому

      दडपे पोहे, उकडपेंडी हा स्थानिक पद्धतीचा नाश्ता नाही. वसई, विरार, शहापूर, बोर्डी घोलवड परिसरातील खाद्यसंस्कृती वेगळी असते

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 роки тому +12

    मुंबई च्या जवळ असुन सुद्धा अप्रतिम निसर्गसौंदर्य पहायला मिळाले टोनी सरांनी खुपच छान प्रकारे स्वप्न रंगवले आहे आणि रान माणूस जो विषय हाताळनार तो विडिओ खूपच सुंदर होणारच धन्यवाद मी दापोली कर

  • @karmilosequeira4249
    @karmilosequeira4249 3 роки тому +2

    Wah wah wah! Maan shant zhale hey sarv pahun, naakich yenar

  • @prasadpandit1532
    @prasadpandit1532 3 роки тому +2

    फारच सुंदर , सर्वांना शुभेच्छा !

  • @vishalbhogale6900
    @vishalbhogale6900 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिलीत भाऊ आणि पर्यटनासाठी तर खूप छान आहे अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nandinisawant2810
    @nandinisawant2810 3 роки тому +6

    खुप सुंदर,निसर्गरम्य गांव.

  • @sudeshthumbare8062
    @sudeshthumbare8062 3 роки тому +5

    Tony Sir.
    Kharach Great Manus.
    Sanskruti tikun thevali.
    Tyancha Concept apratim aahe.
    Salute to Tony Sir.

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 2 роки тому +2

    Khupach chan. 👍🙏🌷🙋💐💐

  • @anmolpendhari5718
    @anmolpendhari5718 2 роки тому +1

    Khup chan video aavaj yekun ly bhari vatho tuja bhava...bole to yekdam kadak...

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 3 роки тому +4

    सुंदर।. अशा ठिकाणी काही दिवस राहायला आवडेल.

  • @Rahul-ry9xb
    @Rahul-ry9xb 3 роки тому +4

    Khup chaan ahe hidden village. 2017 madhe anubhavlay me. Ani amhala patil hall milaleli. Jevan chaan ani purna parisar saaf ahe. Agadi gaavaat rahilya sarkha vaatat. Fantastic place.

    • @kanunaidu1868
      @kanunaidu1868 3 роки тому

      Looks GREAT 👍 I'm forwarding to mum friends

  • @pravinjadhav9734
    @pravinjadhav9734 3 роки тому +3

    भाऊ नमस्कार
    खूप खूपच सुंदर
    शब्द अपूर्ण

  • @pramiladhamdhere710
    @pramiladhamdhere710 2 роки тому +2

    खुप छान जागा 👌👌👌

  • @vaishalideshmukh7810
    @vaishalideshmukh7810 3 роки тому +5

    खूपच छान👌 आणि या व्हिडीओसाठी धन्यवाद.🙏👍😊

  • @vaishalibhande6719
    @vaishalibhande6719 3 роки тому +2

    खुपच छान व सुंदर निसर्ग आहे

  • @namdevbhise2860
    @namdevbhise2860 3 роки тому +3

    एक नंबर विडियो आहे

  • @hemantworlikar8081
    @hemantworlikar8081 3 роки тому +20

    Beautiful place! Many memories attached to place! I visited this place first before 7-8 years back! Thanks Prasad for covering this place.

  • @mayekarsalil615
    @mayekarsalil615 3 роки тому +2

    अतिशय उत्तम रीतीने निसर्गाचा उपयोग करून घेतला आहे. कृपया booking साठी डिटेल्स पाठवणे.

  • @vandanabhosle5609
    @vandanabhosle5609 3 роки тому +2

    खुपच सुन्दर आहे

  • @nilimakulkarni8129
    @nilimakulkarni8129 3 роки тому +2

    स्वतः मेहनत केलीच पण दुसऱ्याला रोजगार दिलाय भारी काम केले सर

  • @jayshreepaikrao8272
    @jayshreepaikrao8272 3 роки тому +2

    खुप च छान च आहे .

  • @prashantguram6822
    @prashantguram6822 2 роки тому +2

    खूप सुंदर ठिकाण🥰❤️

  • @greenworldfoundationlote3535
    @greenworldfoundationlote3535 3 роки тому +2

    खुपच सुंदर जी

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 3 роки тому +3

    खुपचं सुंदर hidden villege

  • @hemantmasurekar5681
    @hemantmasurekar5681 3 роки тому +3

    थोडक्यात बोलायचे झाले तर.....
    अप्रतिम.....👍
    नक्कीच भेट देऊ

  • @YOGRAJPATIL777
    @YOGRAJPATIL777 2 роки тому +2

    खुपच सुंदर व्हिडिओ....👌👌👌👌👌👌❤️

  • @chandachothe.8700
    @chandachothe.8700 3 роки тому +2

    मस्त खुप छान आहे👌👌👌

  • @poonamborse93
    @poonamborse93 3 роки тому +1

    Khup sundar sir... Mi swata adivasi ahe... Wada .. vikramgad made rahte ...pan mala he gav mahiti navte... Thank so much sir 🥰

  • @anshukapoor2756
    @anshukapoor2756 3 роки тому +2

    Superb Place Hidden Village in Mumbai at Maharashtra State in India

  • @TheAmbajogai
    @TheAmbajogai 3 роки тому +3

    अतिशय सुरेख पर्यटन केंद्र

  • @gauripujare7375
    @gauripujare7375 3 роки тому +1

    Khupch sunder . Ase sarvanich nisargala japale pahije v aaplya gavala suddha

  • @RepostOfThe19Seventheses
    @RepostOfThe19Seventheses 9 місяців тому +1

    very beautiful god bless

  • @purvatambe7455
    @purvatambe7455 3 роки тому +25

    Such a nature lover person he is. It is not easy to execute this ideology with the help of local people but he did it. Hats off to all for creating this village model. Very inspiring work.

  • @sunildeokule2595
    @sunildeokule2595 3 роки тому +1

    खूप छान वाटले. १९७२ मध्ये ठाण्यात रहायला आलो तेव्हाचा अनुभव हा व्हिडिओ पाहून झाला. असे एखादे ठिकाण असावे जेथे जुना अनुभव घेता यावा असे वाटायचे. त्यासाठी हे ठिकाण नक्कीच योग्य आहे. लवकरच नक्की भेट देऊ.

  • @gayatridongare1483
    @gayatridongare1483 Рік тому +1

    It's my fevt. place

  • @williamkini5018
    @williamkini5018 3 роки тому +3

    Rangda aawaj. 👍👍

  • @sarthulk547
    @sarthulk547 3 роки тому +3

    Mastch ,no 1

  • @radhan6424
    @radhan6424 2 роки тому

    मला खूप आवडला हा व्हिडिओ. ग्रामीण पर्यटन, खेड्यातली राहाणी म्हणता म्हणता खूप गैरसोयी सहन कराव्या लागल्या आहेत. त्यापेक्षा हा मध्यममार्ग बरा वाटला. अनेक ठिकाणी गेलो. बैलगाडीतून खाचाखाळग्यातून सफर करणे, शेणाच्या जमिनीवर खाली झोपावे लागणे, वाहते पाणी न मिळता घंगाळ भर पाण्यात आंघोळ करावी लागणे, टॉयलेट्स जुन्या पद्धतीच्या असणे आणि असंच बरंच काही हे सर्व मुलां नातवंडांना आवडणारं नव्हतं आणि ज्येष्ठ नागरिकांना झेपणारं नव्हतं.
    मला वाटतं मधून मधून असले स्पॉट्ससुद्धा दाखवावे.

  • @gauravkadu9828
    @gauravkadu9828 2 роки тому +3

    खुपच छान 👌👌👌

  • @nehanevrekar5047
    @nehanevrekar5047 3 роки тому +2

    Khupach Sunder 👌🌴🌳🌴

  • @rajanisuroshi4715
    @rajanisuroshi4715 3 роки тому +4

    ग्रामीण पर्यटन ला यायचा मार्ग ??
    आम्हाला खूप आवडले
    निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा एक आगळा वेगळा अनुभव अनुभवयाला मिळू शकेल 👌👍🙏

  • @loly9833819952
    @loly9833819952 3 роки тому +4

    I visit that palce.....superb Ambience. Purely village areas...

  • @satishsalvi74
    @satishsalvi74 3 роки тому +3

    Sundar khup chaan

  • @shraddhavichare3028
    @shraddhavichare3028 3 роки тому +4

    Thanks for sharing such a lovely place with us .. agadi gaavachya javal gheun janaar ... nisarg.. nivantpana ..

  • @nitinkhot8468
    @nitinkhot8468 3 роки тому +2

    Hidden village chan aahe. Khup varsha purvi jaun aalo aahe.. jamlech tar Krishivan Agritourism poynad Alibag visit karun ye.. te pan chan aahe..

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 3 роки тому +3

    खुप छान प्रसाद

  • @minamagaji3717
    @minamagaji3717 2 роки тому +2

    Tumcha awaj kitiii chhan deep ahe , bolnyachi stayle ter toh spot baghnyapeksha tumch story reading ait rahil pahije 😊

  • @manishakashid5672
    @manishakashid5672 3 роки тому +2

    खूप छान, आवडलं,thanks.

  • @saipainter.kaushikpandya2181
    @saipainter.kaushikpandya2181 2 роки тому +2

    Me artist hoo khup chaan vatle ase rahaycha khup aavadte