खरं आहे आपलं म्हणणं.पण याला आपण स्वतःच कारणीभूत आहोत.पुढच्या पीढीला इंग्रजी शाळेत शिक्षण कोण देतं? आपणच ना? मराठीत शिक्षण मुलांना दिलं तर ती मागासलेली राहतील, विकास होणार नाही त्यांचा, ही आपली मनोवृत्ती आहे.जगात इंग्रजी भाषेच्या सोसापाई अनेक भाषा बिघडत आहेत, नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.मराठी माणसं 'देवनागरी"कळफलक वापरत नाहीत,रोमन "लिपी वापरतात, टंकलेखन करायला.आपण स्वतःच जबाबदार आहेत मराठीच्या पिछेहाटीला.
मी वेंगुर्ल्यात गेली अनेक वर्ष राहात असून या सागरेश्वराच्या देवळात जाण्याचा योग नाही आला पण आता नक्कीच जाईन , आभारी आहे मुक्ता हा व्हिडीओ केल्याबद्दल !
मुक्ता बाळा तुझ्यामुळे सगळ्याना आपले कोकण कळते मी पण रत्नागिरी मालगुंडची आहे आमच्या विहीरीला पण खुप गोड पाणीअसते आणि समुद्र पण जवळच आहे मला वाटते उंबराची झाडे जवळपास असतात त्यामूळे पाणी गोड असावे खुप खुप धन्यवाद आपल्या कोकणाची माहिती इतरांपर्यंत पोचविण्यासाठी खुप खुप यशस्वी भव🤗🤗
खूपच सुंदर सांगरेश्वर मंदिर,homestay तर खूपच भारी आहे. मी वेंगुर्ला फिरलो पण बरीच ठिकाणे राहून गेली.तु छान vlog बनवतेस मस्त fresh वाटते समुद्राकीनारा मागील background music मस्तच
Maza gao... 😍 he sarv pahun radu aale... 2-3 varsh zale nahi gele gavala.... Vihirich pani God hi tar sagareshwarachi krupa... Thank you so much Milta for this video.. Mazi ajji tya velila Ramvel mhanaychi
मुक्ताई, व्हिडीओ नेहमीप्रमाणे छानच!! तुमच्या आत एक लहान निरागस मूल दडलेलं आहे हे नेहमीच जाणवतं... आज तुम्ही ज्या पद्धतीने निसर्ग अनुभवत होता त्यातून ते परत एकदा जाणवलं.
मुक्ता बेटी तुझ्या व्हिडिओज ची खासीयत आहे ती म्हणजे तुझे मुक्त, स्वच्छंदि आणि निरागस विवेचन. कुठल्याही ठिकाणाला तू आपलेसे करून टाकतेस त्यामुळे ते पाहाणाऱ्या ला पण तेवढेच आपुलकी चे वाटते. सुंदर सुबक आणि सुटसुटीत चित्रण आणि विवरण. तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद. ( या व्हिडिओ मध्ये तू विहिरीच्या गोड पाण्याचा उल्लेख केला आहेस हा अनुभव आम्ही आमच्या मालवणच्या घरच्या विहिरीच्या पाण्याचा पण असाच अनुभव घेतला आहे. कारण आमच्या घराचा कुंपणा बाहेर लागूनच समुद्र सुरु होतो. हे बहुधा विहिरी मध्ये जे झरे येतात त्याचा हा परिणाम असेल. शिवाय हे तर सर्वज्ञात आहे कि सिंधुदुर्ग जो सागरी दूर्ग आहे, ज्याच्या चारी बाजूनी समुद्र आहे अशा दुर्गा च्या आत मनुष्य वस्ती आहे आणि एक सुंदर " गोड " पाण्याची विहिर आहे. देवाची करणी आहे हा विश्वास दृढ होतो)
खूप छान , सुंदर देऊळ, आणि स्वच्छ असा समुद्र किनारा. मनाला आणि डोळ्यांना सुखावणारा. जसे क्लिप मध्ये सांगितले तसे मला ही देवळाचे रंग आवडतात, कोकणातील. एक वेगळीच निरव शांतता आणि प्रसन्नता आहे. खूप मस्त वाटले असेच videos करत रहा. खूप शुभेच्छा. काळजी घ्या.
दिदी...तुझे सगळेच व्हिडिओ खूप भारी आहेत... मला ही हिरवा गार निसर्ग खूपच आवडतो. निसर्गाची प्रत्येक ठिकाणी असलेली देणगी ही तुझ्या मुळे मला आणि इतर लोकांना सुद्धा बघायला भेटते... आणि मला कोकण फिरायला खूप आवडत.मी प्रत्येक वेळी जाऊ शकते अस नाही पण तुझ्या मुळे खूप काही भारी ठिकाणं मी घरी बसून पाहिलं खूप मस्त वाटत तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघायला... 💜✨💯
मुक्ता तुझा व्हिडिओ सुंदर आणि श्रवणीय पण आहे प्रेझेंटेशन खूप छान आजच मी तुझा व्हिडिओ पहिला सागरेश्वर मंदिर ,समुद्रकिनारा, बांबू stay home ची योग्य ती माहिती असेच प्रेक्षणीय माहितीपूर्ण व्हिडिओ बनविण्यासाठी शुभेच्छा
Beautifully narrated as usual. Specially the music in last 5 mins and it's natural mashup with the sound of ocean waves, simply awesome. You always prove that great content doesn't have to be complicated !!
मुक्ता मंदिराच्या रंगसंगतीबद्दल सुंदर बोललीस, ॲच्युअली ती रंगसंगती म्हणजे कोकणची युएसपी आहे,म्हणजे ते रंग बघितल्यावर कोकणात आल्यासारखे वाटते.तसेच तुझी ब्लॉग मधील सब्जेक्ट समजावून सांगण्याची पद्धत फार सुंदर आणि सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ बघताना छोटा माहितीपट पहिल्यासारखे वाटते. 🙏👍,बेस्ट ऑफ ऑल असेच नवीन समुद्रकिनारे, जंगलांचे आणि किल्ल्यांची माहिती अपलोड करीत रहा,तसेच रोहितला सुध्दा बेस्ट विशेस 👍
खर सांगू..मुक्ताजी जेव्हा मी थकलेलो,टेंशन मध्ये असतो..तेव्हा तुमचा विडिओ you tube search करून पहात असतो जेव्हा हा तुमचा गोड, सुदर आणि विडिओ पाहतो ना तेव्हा थोड्या वेळासाठी का होईना परंतु मनाला शांतता मिळते, मन प्रसन्न होत.अश्याच विडिओ करत जा ..Thanqq ji ..
आपले episod.खूपच सुंदर असतात.आम्हाला वेळे.अभावी अशा ठिकाणी जाणे जमत नाही तरी आम्ही आपल्या एपिसोड मधून अशा ठिकाणची माहिती मिळते.असेच एपिसोड बनवत जा.
हो..नक्कीच
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
खर आहे, असे व्हिडिओ बनवून शेअर करा खूपच छान ठिकाण आहे सागरेश्वर मंदिर
Mukta it's all is amezing
मराठी, महाराष्ट्रातील, कोकणातील व्हिडीआे असूनही बहूतेक जण ईंग्रजीत कमेंटस् देण्यातच धन्यता मानतात. अत्यंत खेदाची बाब आहे.
खरं आहे आपलं म्हणणं.पण याला आपण स्वतःच कारणीभूत आहोत.पुढच्या पीढीला इंग्रजी शाळेत शिक्षण कोण देतं? आपणच ना? मराठीत शिक्षण मुलांना दिलं तर ती मागासलेली राहतील, विकास होणार नाही त्यांचा, ही आपली मनोवृत्ती आहे.जगात इंग्रजी भाषेच्या सोसापाई अनेक भाषा बिघडत आहेत, नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.मराठी माणसं 'देवनागरी"कळफलक वापरत नाहीत,रोमन "लिपी वापरतात, टंकलेखन करायला.आपण स्वतःच जबाबदार आहेत मराठीच्या पिछेहाटीला.
मी वेंगुर्ल्यात गेली अनेक वर्ष राहात असून या सागरेश्वराच्या देवळात जाण्याचा योग नाही आला पण आता नक्कीच जाईन , आभारी आहे मुक्ता हा व्हिडीओ केल्याबद्दल !
चेहर्यावरील प्रामाणिक भाव,स्वच्छ, सुंदर, सोप्पे शब्द.... तेवढंच सुंदर,छान निसर्गरम्य वातावरण,खूप खपच...धन्यवाद
मुक्ता., खरंच तू नावासारखी मुक्त, स्वच्छंदी आहेस. निसर्गाशी सहज एकरूप होऊन जातेस त्याच वर्णन शब्दात करणं, तुझ कौतुक करणं खूप कठीण आहे.
Whenever I listen to your voice with your beautiful videos , I find real peace in my mind , thank you very much
Welcome 😇😇
मुक्ता तुझे Vlog मी अवरजून पाहतो.तुझी सांगण्याची माहिती फार गोड आवाजात असते. ती ऐकायला फार बरे वाटते. तसेच रोहित ची फोटोग्राफी सुरेख आहे.
सुरेख बिच व श्री. सागरेश्वर देवाचे मंदिर फारच सुंदर आहे. तसाच निवांत सागरकिनारा !👌👌💐💐
खरच खूप सुंदर,महत्वाचं म्हणजे कुठेही घाई नाही सगळकाही अगदी स्वतः बघतोय असे शूटिंग आणि स्वच्छ आवाजात दिलेली माहिती मनःपूर्वक आभार🙏👍
मुक्ता बाळा तुझ्यामुळे सगळ्याना आपले कोकण कळते
मी पण रत्नागिरी मालगुंडची आहे
आमच्या विहीरीला पण खुप गोड पाणीअसते
आणि समुद्र पण जवळच आहे
मला वाटते उंबराची झाडे जवळपास असतात त्यामूळे पाणी गोड असावे
खुप खुप धन्यवाद आपल्या कोकणाची माहिती इतरांपर्यंत पोचविण्यासाठी
खुप खुप यशस्वी भव🤗🤗
खूपच छान वेंगुर्ल्याच्या सागरेश्वर मंदिराची आणि होमस्टे बांबूच्या वनातील माहिती सांगितली,आवाज मस्त आहे, धन्यवाद 🙏🌹
मुक्ताजी...
फारच सुरेख, उत्कृष्ट निवेदन, नयनरम्य छायाचित्रण, दर्शनीय ठिकाणं, त्यामुळं वेंगुर्ला सफर मस्त वाटली,
धन्यवाद..
खूपच सुंदर सांगरेश्वर मंदिर,homestay तर खूपच भारी आहे. मी वेंगुर्ला फिरलो पण बरीच ठिकाणे राहून गेली.तु छान vlog बनवतेस मस्त fresh वाटते समुद्राकीनारा मागील background music मस्तच
Maza gao... 😍 he sarv pahun radu aale... 2-3 varsh zale nahi gele gavala.... Vihirich pani God hi tar sagareshwarachi krupa... Thank you so much Milta for this video.. Mazi ajji tya velila Ramvel mhanaychi
मुक्ताई, व्हिडीओ नेहमीप्रमाणे छानच!! तुमच्या आत एक लहान निरागस मूल दडलेलं आहे हे नेहमीच जाणवतं... आज तुम्ही ज्या पद्धतीने निसर्ग अनुभवत होता त्यातून ते परत एकदा जाणवलं.
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@@MuktaNarvekar khup Khup chaan
@@MuktaNarvekar tujhya video la khup clearity aste.
khup chan video ahet mukta tuze barich mahiti milate 👌👌
खूपच सुंदर.आवाज स्पेशल आहे.इतका शांत आवाज कित्येक वर्षात एकला नाही.शूटिंग सुध्दा छान केले आहे.
खुप सुंदर ब्लॉग बनवलास.... वेंगुर्ला तालुकाच संपुर्ण सुंदर व मनाला भुरळ पडणारा आहे
हो.अगदीच.
धन्यवाद😊🙏🏼
खरेच खूप छान व्हिडिओ बनवता, सुंदर समुद्र किनारा आहे, मंदीर पण चांगले आहे.
धन्यवाद
सागरेश्वर मंदिर सुरेख, छान, समुद्र किनारा मस्तच. तुझ वार्तांकन सुंदर. नमस्कार मुक्ता ताई,रोहित दादा.
धन्यवाद😊🙏🏼
खुप छान निसर्गरम्य परिसर! आपले कोकण महान, wonderful आहे!
खुप छान दर्शन, निसर्ग सौंदर्य अफलातून, तुम्हास धन्यवाद मुली
अतिशय सुंदर माहिती,कोकणातलं नवीन ठिकाणची माहिती.असेच छान व्हिडिओ बनवा....
मुक्ता बेटी तुझ्या व्हिडिओज ची खासीयत आहे ती म्हणजे तुझे मुक्त, स्वच्छंदि आणि निरागस विवेचन. कुठल्याही ठिकाणाला तू आपलेसे करून टाकतेस त्यामुळे ते पाहाणाऱ्या ला पण तेवढेच आपुलकी चे वाटते.
सुंदर सुबक आणि सुटसुटीत चित्रण आणि विवरण.
तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद.
( या व्हिडिओ मध्ये तू विहिरीच्या गोड पाण्याचा उल्लेख केला आहेस हा अनुभव आम्ही आमच्या मालवणच्या घरच्या विहिरीच्या पाण्याचा पण असाच अनुभव घेतला आहे.
कारण आमच्या घराचा कुंपणा बाहेर लागूनच समुद्र सुरु होतो. हे बहुधा विहिरी मध्ये जे झरे येतात त्याचा हा परिणाम असेल.
शिवाय हे तर सर्वज्ञात आहे कि सिंधुदुर्ग जो सागरी दूर्ग आहे, ज्याच्या चारी बाजूनी समुद्र आहे अशा दुर्गा च्या आत मनुष्य वस्ती आहे आणि एक सुंदर " गोड " पाण्याची विहिर आहे.
देवाची करणी आहे हा विश्वास दृढ होतो)
धन्यवाद😊🙏🏼
विहिरीबद्दल तुम्ही माहिती दिलीत त्यासाठीही धन्यवाद😊🙏🏼
छान, आज सोमवार, 6 नव्हंबर,
श्री सागरेश्वर देवाच दर्शन झाल.
खुपच सुंदर व्हीडीओ मुक्ता व्हीडीओ पाहुन मला तिथे जाऊन आले असेच वाटते
खूप छान आहे सुंदर दिसत आहे
अतिशय सुंदर वर्णन करता तुम्ही......खुप छान....👌👌
आम्हांला खुप छान छान ठिकाणी घेऊन जाता त्याबद्दल धन्यवाद !!!
छान कॅमेरा वर्क आणि तुम्ही बोलता ही खुप छान !!!
Keep it up !!!
खूप छान , सुंदर देऊळ, आणि स्वच्छ असा समुद्र किनारा. मनाला आणि डोळ्यांना सुखावणारा.
जसे क्लिप मध्ये सांगितले तसे मला ही देवळाचे रंग आवडतात, कोकणातील. एक वेगळीच निरव शांतता आणि प्रसन्नता आहे. खूप मस्त वाटले
असेच videos करत रहा. खूप शुभेच्छा. काळजी घ्या.
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
खूप छान माहिती देता तुम्ही, तुमचे apisode बघून खूप प्रसन्न वाटते, तुमच्यामुळे आम्हाला छान माहिती मिळते त्याबद्दल धन्यवाद 🙏 🙏
वर्षातून 2 दोंन्द वेंगुर्ला मधे फिरायला जातो ज्या रेसॉर्ट ला राहतो जाता जाता पहिला सग्रेश्वर मंदिरात दर्शन घेऊन जातो मंदिर छान आहे परिसर पन सुंदर आहे
👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐💐💐💐 मुक्ता ताई ... उत्कृष्ट व्हीडीओ ..
धन्यवाद😊🙏🏼
खूपच छान! सुंदर व्हिडिओ आणि सुंदर ठिकाण..! नक्कीच भेट देणार.
फारच छान आणि सुंदर असे दर्शन आपण दाखविले
सुंदर आणि माहितीपूर्ण एपिसोड 👍👍
Zakkkkkkas.......khup chhan
खुप सुंदर वीडियो होता
खूपच अप़तिम. मंदिर, परिसर, बांबू होम सुंदर.तिथे जाण्याची इच्छा झाली.
धन्यवाद😊🙏🏼
दिदी...तुझे सगळेच व्हिडिओ खूप भारी आहेत... मला ही हिरवा गार निसर्ग खूपच आवडतो. निसर्गाची प्रत्येक ठिकाणी असलेली देणगी ही तुझ्या मुळे मला आणि इतर लोकांना सुद्धा बघायला भेटते... आणि मला कोकण फिरायला खूप आवडत.मी प्रत्येक वेळी जाऊ शकते अस नाही पण तुझ्या मुळे खूप काही भारी ठिकाणं मी घरी बसून पाहिलं खूप मस्त वाटत तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघायला... 💜✨💯
खूपच छान व सुंदर होम स्टे ,मंदिर व समुद्र किनारा.
धन्यवाद
खूपच छान ठिकाण आहे मुक्ता ताई 👌👍🙂
किणारपट्टीवरील लहानग्यांची मौज खूपच मस्त 👌👍👍
धन्यवाद
खुपच सुंदर homestay आहे.
खूप सुंदर असेच व्हिडिओ बनवत जा तुला खूप खूप शुभेच्छा
छान आहे. मंदिराच्या परिसरात व मंदिराच्या बांधकामातील सिमेट्री खूप आवडली
धन्यवाद
आतिशय सुंदर !
Khupach Chan...tumchya shabdanchi mandani akdam mastach aste,,ase watate amhi swata nisargacha anubhav ghetaoy...khupach Chan .asech Chan nisargacha aswad det Java...I am from kolhapur
Thank you 😊😊
आपले सादरीकरण, गोड आवाजात सांगण्याची उत्कृष्ट शैली याला हुरळून मी जाऊन आले. पण निराशा झाली. खूपच धंदेवाईक.
काय झालं?
खुप छान मुक्ता, खूपच सुंदर
खूप सुंदर सादरीकरण आणि कॅमेरा दर्जा अप्रतिम
धन्यवाद😊🙏🏼
खूपच छान एपिसोड आहे
मुक्ता तुझा व्हिडिओ सुंदर आणि श्रवणीय पण आहे प्रेझेंटेशन खूप छान
आजच मी तुझा व्हिडिओ पहिला
सागरेश्वर मंदिर ,समुद्रकिनारा, बांबू stay home ची योग्य ती माहिती
असेच प्रेक्षणीय माहितीपूर्ण व्हिडिओ बनविण्यासाठी शुभेच्छा
अप्रतीम आहे फारच
Very nice place . Worth visiting place. The presenter is also nice
खुप सुंदर video आणि खूप छान निवेदन 👌👌
धन्यवाद
👍👍👍🌹 Sundar information
He sarv Pani God bhagvant kartoy tai
छान माहिती असेच विडिओ करा.
खूप छान दिदी....😍😍👌👌
Awesome Konkan....❣️❣️
धन्यवाद😊🙏🏼
Khup mast aahe very beautiful place
Thank you 😊
खूपच छान आणि गोड👌
धन्यवाद
@@MuktaNarvekar aapan ekda bhetlo ahe phonda ghat madhe Radhanagri 🙏🏼🙏🏼
@@MuktaNarvekar rangana fort la ya ekda ,,, khupach sundar fort aahe🙏🏼🙏🏼
खूबसूरत जगह। और सागरेश्वर मंदिर के दर्शन भी,,किये,,,,हर हर महादेव
खूप छान एपिसोड मुक्ताजी, मंदिर किती सुबक आहे सागरेश्वराचे! फारच प्रसन्न वाटलं.
धन्यवाद😊🙏🏼
छान माहिती.
Looking at beauty in the kokan , is the first step of purifying the mind.. ❤️❤️❤️
खुपच छान व्हिडिओ माहिती खूप छान.
Keep it up... Khupch chaan...
खूप छान आहे video
मुक्ता मी आत्ताच व्हिडिओ पाहिला.
तुझं बोलणं निखळ आहे.
वेंगुर्ला बंदर माझं आवडतं ठिकाण.
अभय सुरेश सरमळकर.
चित्रपट लेखक .
Khup chaan including background music👌
सागरेश्वरचा बीच अतिशय सुंदर आणि शांत वाटला...तुमच्यामुळे अशी छान छान ठिकाणे समजतात...धन्यवाद...waiting for another vlog eagerly...
धन्यवाद😊🙏🏼
Apratim darshan! Sagareshwar mandir parisar ani saundra!
Tai tu khup simple aahes aani chaan shoot karti bless you, shri Swami Samarth
Kubh saras...Mukta...mast
धन्यवाद😊🙏🏼
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात...👍
खूपच छान vlog मंदिर खूप सुंदर आहे कधीतरी मराठमोळा साज परिधान केलेला video बघायला आवडेल
Today I am visit to bamboo homestay ,that time serve surmai thali was very testy ,also sagareshwar beach was Good.really enjoy it
Khopch chaan vedio 👌👌👌👌✌
धन्यवाद
Thanks Mukta...mi nakki jaun yein...many thanks once again
South temple color also best I visited many temples
नेहमीप्रमाणे खुप छान व्हिडीओ, अजून एक नयनरम्य ठिकाण दाखवलस, धन्यवाद मुक्ता
आभारी आहे😊🙏🏼🙏🏼
Beautifully narrated as usual.
Specially the music in last 5 mins and it's natural mashup with the sound of ocean waves, simply awesome.
You always prove that great content doesn't have to be complicated !!
Thank you so much ❤️❤️🙏🏼🙏🏼
Chan
Such a relaxing feeling nice camerawork
Thank you
मुक्ता मंदिराच्या रंगसंगतीबद्दल सुंदर बोललीस, ॲच्युअली ती रंगसंगती म्हणजे कोकणची युएसपी आहे,म्हणजे ते रंग बघितल्यावर कोकणात आल्यासारखे वाटते.तसेच तुझी ब्लॉग मधील सब्जेक्ट समजावून सांगण्याची पद्धत फार सुंदर आणि सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ बघताना छोटा माहितीपट पहिल्यासारखे वाटते. 🙏👍,बेस्ट ऑफ ऑल असेच नवीन समुद्रकिनारे, जंगलांचे आणि किल्ल्यांची माहिती अपलोड करीत रहा,तसेच रोहितला सुध्दा बेस्ट विशेस 👍
Khoop chan👌👌 Tuze video baghato tevha mananala khoop jast shant vatate 👍 thank you
Sweat water in pond near sea....amazing.....They are natural resources....god gifted Mukta
Thank you
मंदिर, राहण्याचा परिसर आणि तेथील शांतता खूप छान.
धन्यवाद
ताई तुमच्या आवाज खूप छान आहे 🌴🙏
👍👍zabardast👍👍👍
Yes work is extremely good, such you are right travel advisor
धन्यवाद
अप्रतिम ठिकाण....👌👌👌👌👌
धन्यवाद😊🙏🏼
खूप छान वाटले
एपिसोड पाहिला, आवडला.
तुझ बोलण खूप गोड आहे निरागस
Peaceful , watching sun setting down slowly slowly calms me completely 👌🌿
Thank you 😊🙏🏼🙏🏼
Very Nice Video 👌
Enjoyed watching this beautiful episode ❤️
खर सांगू..मुक्ताजी जेव्हा मी थकलेलो,टेंशन मध्ये असतो..तेव्हा तुमचा विडिओ you tube search करून पहात असतो जेव्हा हा तुमचा गोड, सुदर आणि विडिओ पाहतो ना तेव्हा थोड्या वेळासाठी का होईना परंतु मनाला शांतता मिळते, मन प्रसन्न होत.अश्याच विडिओ करत जा ..Thanqq ji ..
Most welcome jii!!!😃😃😃
छान वाटलं कमेंट वाचून😊😊
खूप छान
Vihirich pani goad Ani samudrach paani khar thevnara toch aahe, jyacha sthalat tumhi aahe. 🙏🙏
Vdo very nice bdw 👍
Your storytelling skill is amazing✌️👍
धन्यवाद
छान Vlog, simple and sweet,
धन्यवाद😊🙏🏼