बालपणात घेऊन जाणारे "मामाचं घर" |Rustic Holidays Agro and Ecotourism

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • चला लहानपण अनुभवूया ......
    तुरळ ला जाऊया ......
    विटी दांडू , गोट्या लगोरी खेळूया ......
    लहानपण अनुभवूया........
    गरमागरम मऊ भात , त्यावर घरचे लोणकढे तूपआणि जात्यावरचे मेतकूट आणि कुरकुरीत मिरगुंडे खाऊया ......
    तुरळ ला जाऊया ......
    लहानपण अनुभवूया ......
    हौदात डुंबूया ...पाण्यात खेळूया .....
    लहानात लहान होऊया ......
    तुरळ ला जाऊया ......
    केळीच्या पानावर जेऊया ....
    चुलीवरचे जेवण अनुभवूया .....
    तुरळ ला जाऊया .....
    चला लहानपण अनुभवूया ......
    शिल्पा नितीन करकरे .
    तुरळ .संगमेश्वर .
    www.rusticholidays.co.in
    Follow us on Facebook page Rustic Holidays.
    Call on 9867219006.9820233917.

КОМЕНТАРІ • 366

  • @kirandabke1956
    @kirandabke1956 3 роки тому +47

    😂 माझं हसण्याच कारण म्हणजे मी वयानी खूप मोठा आहे तुझ्या पेक्षा पण तरीही मी सगळे म्हणतात तसेच तुला दादा म्हणणार आहे त्याचे कारण म्हणजे तुझे हे फार मोठे कार्य,सलाम तुझ्या कार्याला आणि कोकणी माणसाला एकप्रकारे केलेल्या ह्या कार्याला,माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा

  • @shrikantdawankar6840
    @shrikantdawankar6840 3 роки тому +85

    तुझं बोलणं ऐकताना डोळ्यांत नकळत पाणी येतं.... खुप छान बोलतोस भाऊ... कोकणा बद्दल लोकांना माहिती करून देण्याचा तुझा हा प्रामाणिक प्रयत्न असाच चालू राहो... त्यासाठी तुला शुभेच्छा... ❤️ ❤️

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 3 роки тому +2

      👍👍❤️

    • @Jevshdidhbd
      @Jevshdidhbd 3 роки тому +5

      ह्याचा आवाज आणि उच्चार अप्रतिम... Natural dubbing artist...

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 роки тому +4

      धन्यवाद श्रीकांत दादा🙏

    • @laxmipawar8574
      @laxmipawar8574 3 роки тому +1

      अगदी बरोबर

  • @jiitsanzgiri7704
    @jiitsanzgiri7704 Рік тому +3

    Am seeing YELLOW aboli for the first time....its RED aboli usually 😊

  • @vinitaphatak3046
    @vinitaphatak3046 3 роки тому +21

    रत्नागिरी ला फिरायला गेलो होतो. हाॅटेल मध्ये राहिले. पण तो कोकणचा feel नाही आला. ह्या उपक्रमांमुळे स्वताःच्या घरात राहून आल्यावर जो काही आनंद मिळतो ना तो नक्की मिळेल.अगदी बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या......

  • @asifwadekar
    @asifwadekar 3 роки тому +17

    फक्त सिंधुदुर्गच नाही त्या व्यतिरिक्त ही रत्नागिरी रायगड असे विशाल कोकण आहे आणि ते आता दाखविण्याचा जो प्रयत्न सुरू केलास त्या बद्दल खूप खूप अभिनंदन मित्रा.

  • @amoghrells340
    @amoghrells340 2 роки тому +3

    Zabardast, nobody challange

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 3 роки тому +16

    ओके मित्रा. सर्वात प्रथम मी तुझे निवेदन करण्याची एक तुझी शैली खूपच अप्रतिम आहे. म्हणजे ते सहसा कोणालाही जमत नाहीं, पण तुझा अनुभव तुझ्या पाठीशी असल्यामुळे ते तुला अर्थातच सहज मिळालं आहे. नक्की कशावर फोकस करायचा आणि काय दाखवायचं हे तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून सिद्ध होत असतंच. मला वाटतं की तुझ्यासारखीच भावी पिढीची माणसं आपला भारत देश चिरतरुण ठेवण्याचा प्रयत्न करतील, आणि तुझ्यासारखेच असंख्य तरुण आपली ही परंपरा नेहमी जिवंत ठेवतील अशी आशा व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्दांना पूर्णविराम देतो धन्यवाद.

  • @triptibapat6903
    @triptibapat6903 3 роки тому +13

    'मामाचं घर''...
    नऊ दहा वर्षापूर्वी आम्ही येथे राहून गेलो .अतिशय सुंदर अनुभव आहे .
    इथला परिसर रमणीय... माणसे प्रेमळ ,लाघवी .जेवण उत्तम .व्यवस्था उत्तम...
    एका छान ठिकाणाची आणि पर्यायाने कोकण पर्यटनाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @Nilkamal21
      @Nilkamal21 3 роки тому

      Kute ahe g, address deshil ka please 🕴️😊😊😊

  • @kedarchiplunkar3099
    @kedarchiplunkar3099 2 місяці тому +1

    आत्ताच चार दिवस राहून आलो
    एकदम मस्त
    झक्कास
    अप्रतिम

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 роки тому +9

    " मामाचं घर " खुपच छान. काॅटेजेसचं अतिशय सुंदर आणि मनमोहक आहेत. प्रत्येक वस्तू जाणीवपूर्वक जपून ठेवलेली आहे. मामाच्या घरात येऊन राहायला हवे. तुरळ गाव मुंबई गोवा रोड वर आहे. ( रेल्वेने संगमेश्वर रोड स्टेशन पासून जवळ आहे ) रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग असो सुट्टीच्या दिवसांत गावी येऊन मजा करायला हवी. आपला कोकण सुंदर कोकण. मस्तच. सुंदर विडिओ. 👌👌👌👌👌

  • @sumantkulkarni2783
    @sumantkulkarni2783 3 роки тому +1

    ऊत्तम पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. मी आणि माझे संपूर्ण कुटुंब एका वर्षी ऐन दिवाळीत येऊन चार दिवस राहिलो होतो. खूपच सुंदर अनुभव होता.

  • @prashantjamsandekar
    @prashantjamsandekar 3 роки тому +13

    कोकण वास्तू सारखे एपिसोड u ट्यूब ला दाखवून कोकण विकण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. त्याना चपराक देणारे तुझे प्रयत्न छान आहेत.👍👍

  • @pragikeskar6140
    @pragikeskar6140 3 роки тому +9

    कोकण विषयीच्या तुमच्या तळमळीला सलाम 🙏

  • @user-ls3bp1cy1g
    @user-ls3bp1cy1g Рік тому +1

    खूपच छान. तुमची माहिती देण्याची पद्धत खूपच चांगली.

  • @manohertambe4276
    @manohertambe4276 Рік тому +1

    भाऊ सलाम आहे तुझा कार्याला खूप छान

  • @rohiniwadagle6419
    @rohiniwadagle6419 Рік тому +1

    खूपच सुंदर आहे हे सर्व काही आज देखील
    बघू शकतो

  • @onkarchivate3930
    @onkarchivate3930 3 роки тому +4

    कोकणामधील एवढ्या सुंदर सुंदर जागा आम्हाला दाखवल्या बद्दल धन्यवाद.
    आपल्या कोकणामध्ये एवढ्या सुंदर जागा आहेत एवढे निसर्गानं नटलेले रम्य स्थळे आहेत यांची माहिती महाराष्ट्रात राहून सुद्धा खूप जणांपर्यंत पर्यंत पोहोचत नाही.
    ही सर्व स्थळे पाहून परदेशात जायची इच्छा अजिबात होणार नाही. कोकणी रान माणुस च्या पुढील प्रवासाबद्दल शुभेच्छा

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 роки тому +4

    आम्ही तुरळला ह्या रेस्टॉरंट मध्ये राहून आलो.फार आवडलं.करकरे फँमिलीपण छान,आवडली

  • @ganeshvedak5215
    @ganeshvedak5215 2 роки тому +1

    Khup sunder. Nakkich bhet dyayla avdel.Dhanyavad.

  • @vibhavarisurve9463
    @vibhavarisurve9463 2 роки тому +2

    हे रानमाणसा आता सर्व सुविधांनी युक्त असा होम स्टे तुझा स्वःताचा तयार व्हावा असे वाटते
    त्या दृष्टी ने प्रयत्न सुरू करावा
    परमेश्वर तुला यश देवो

  • @mohanraokumbhar6714
    @mohanraokumbhar6714 3 роки тому +3

    खुपच छान आहे.मामाचे गाव
    फुलांच्या नावाने ओळखले ती कॉटेज
    मी हे ठिकाण अनुभवले आहे.
    मोहनराव कुंभार गुरुजी
    इस्लामपूर जिल्हा सांगली
    धन्यवाद

  • @kirtidahiwalkar5249
    @kirtidahiwalkar5249 Рік тому +1

    Khupach sundar kalpana ahe

  • @ruchitaacharya30
    @ruchitaacharya30 3 роки тому +2

    Mi aajkalchya pidhitlich asunhi ase sangvse vatte ki aajkal kokan mhanje samudraver javun chote kapde ghalun majja krne evdhch vatte... pan konkantil lal mati.. tikdche soundrya.. ajunhi tikun rahile paramparikta.. ani ofcourse jevan.. tithla konkani meva.. hya goshti jast anubhvyla havyat infact tyach jast akarshak aahet

  • @sunitawani129
    @sunitawani129 3 роки тому +3

    ह्या उपक्रमातून तुम्ही जे कोकण दर्शन, कोकण पर्यटन आमच्यासारख्या पुणे मुंबईत राहणाऱ्यांना माहीत करून देताय त्याबद्दल खरंच खूप आभार! दरवर्षी एकदा तरी मी कोकणात येतेच पण तुम्ही जी पर्यटन स्थळं दाखवताय ते पहिल्यांदाच बघायला मिळालीय. खूप छानयेत. खरं कोकण इथंच अनुभवायला मिळतं. पुढच्यावेळी मी अशाच पर्यटनस्थळी राहण्यास प्राधान्य देईन, नककीच!👍

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 2 роки тому +1

    मस्तच 👍👍 सुरंगी 🌳✌️✌️

  • @kundannaik1464
    @kundannaik1464 2 місяці тому +1

    Bhau tu khara kokan cha raja ahes. ❤
    Tula ek divas me mazya family sobat nakki bhet denar..tuze vdos pahatana vatat aapalya kokanatil koni juna purvaj tuzya rupat janm gheun aala ahe. Ani he sarv aamhala samajaun sangato ahe...
    Love you bhau.....take care ..and keep it up..

  • @pandurangshirodkar6329
    @pandurangshirodkar6329 2 роки тому +1

    खूप बरं वाटलं मामाचे घर आम्ही नक्की जाऊ एकदा मामाच्या घरी👍

  • @landmarkrealtors3278
    @landmarkrealtors3278 3 роки тому +6

    @5:57 "Tumchya barobar hya gharat zad sudhha Aahe he 'Lakshat' theva👌!"
    Khup Sundar Waaky❤

    • @nbk3902
      @nbk3902 3 роки тому +1

      Brobr te waakya best hot 😍

    • @landmarkrealtors3278
      @landmarkrealtors3278 3 роки тому +1

      @@nbk3902 kshitij kindly Join Us on Fb bro 👍

    • @pritisawant6947
      @pritisawant6947 3 роки тому +1

      तुम्ही इतकं मन लावून ऐकलं त्या बद्दल तुमचं खूप कौतुक

  • @ashokvaidya9533
    @ashokvaidya9533 2 роки тому +1

    खुप सुंदर सांगतोस भाऊ .रायगड जिह्यातील सर्व दाखवा .तळकोकणात दाखवता ते सर्व मी बघते रान माणूस आवडले .खुप छान आहे

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 Рік тому +1

    मस्त कोकण ❤❤❤मामाचं घर❤

  • @siddhianganne9582
    @siddhianganne9582 3 роки тому +15

    खूप सुंदर आहे 👌👌

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 3 роки тому +1

    Chan chan video aasatat tural mAmache goan

  • @rakhivedpathak2745
    @rakhivedpathak2745 2 роки тому +3

    माझे माहेरचे गाव, thanx दादा हा vlog बनवण्या साठी 👍

  • @dnyaneshwarsawant1688
    @dnyaneshwarsawant1688 3 роки тому +2

    सर्वप्रथम रत्नागिमध्ये प्रसाद तुझे मनपूर्वक स्वागत. टाळकोकणातील कोकणी परंपरा तू नेहमी दाखवतोस ते खूप आवडतात. मामाचे घर खूप आवडले. ज्या dampantyane ही संकल्पना राबविली त्यांना मनापासून सलाम.

  • @kirannalawade8745
    @kirannalawade8745 3 роки тому +8

    शेवटच्या शब्दामध्ये फार काही चांगले सांगितल ते महत्त्वाचे होते प्रसाद भाऊ, very nice 👌

  • @manjirivaidya4542
    @manjirivaidya4542 Рік тому +1

    खूपच छान उपक्रम आहे

  • @vibhavarisurve9463
    @vibhavarisurve9463 2 роки тому +1

    मामाचे घर अप्रतीम आहे

  • @kiransawant2427
    @kiransawant2427 11 місяців тому +1

    Outstanding Prasad🎉

  • @rosyalmeida4318
    @rosyalmeida4318 3 роки тому +2

    खूप छान👍

  • @atharvachaudhari412
    @atharvachaudhari412 9 місяців тому

    खूप सुंदर भावा , निसर्गा बद्दल बोलताना ते काही भाव तुझ्या डोळ्यात दिसतात, त्याला शब्द नाही, आमच्या कडून खूप शुभेच्छा.

  • @manishalingayat4726
    @manishalingayat4726 2 роки тому +1

    खूपच सुंदर ठिकाण आहे 👌👌

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 роки тому +5

    आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी मामा च गाव हा विडिओ खूपच सुंदर बनवला आहे आम्हाला पण मामा च गाव आठवल आणि तुमच्या विडिओ मधून नेहमीच महत्व पूर्ण माहिती मिळते धन्यवाद मी दापोली

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 Рік тому +1

    असा एखादा मामा आम्हाला असायला हवा होता.....

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 2 роки тому +1

    Sunder vdo

  • @mansvimonde8816
    @mansvimonde8816 3 роки тому +1

    Gharavar drwing khup ch chan

  • @shahajikharade3980
    @shahajikharade3980 3 роки тому +1

    Khup chan ahe salute to you boss

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 роки тому +3

    Mamache Ghar khupch Chan information video 👍pure natural environmental villagerustic holiday amazing beautiful natural environmental village 👍

  • @vidulapowar7963
    @vidulapowar7963 2 роки тому +1

    Very nice. Must visit

  • @shwetakandangonkar4413
    @shwetakandangonkar4413 3 роки тому +1

    Khup khup sundar aahe

  • @agasheparag8382
    @agasheparag8382 3 роки тому +1

    Khub chan.

  • @vaishalikale3288
    @vaishalikale3288 Рік тому +1

    खुप खुप छान च

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 5 місяців тому +1

    अति सुंदर

  • @abhijeetborkarBorkar
    @abhijeetborkarBorkar 3 роки тому +1

    तु खुपच छान व्हिडीओ बनवतोस

  • @dasharathkadam8022
    @dasharathkadam8022 2 роки тому +1

    Best vlog.

  • @konkan882
    @konkan882 3 роки тому +134

    मला डीसलाइक करणार्यांना एक विचारायचं तुम्ही काय म्हणून हे करता तुम्ही या ranmanus एवढं छान काम करता तरी का तुम्ही एवढ्या सोप्या भाषेत हा माणुस निसर्ग समजावून सांगतो आपल्या पर्यंत पोचववतो. तुम्ही तेवढ तरी करता का, काय चुका दिसतात तुम्हाला या vlog मध्ये, तुम्हांला हिंदी movie आवडेल ना पैसे मोजून पान् एवढं सुंदर आवाजात निसर्ग समजावलेल नाही आवडत् तुम्हांला का म्हणून dislike करता का, एकदा विचार करा हा ranmanus किती झटतोय् nisargach सुंदर रूप आपल्या पर्यंत पोचवन्यासाठि त्या निसर्गाच् संगोपन होण्यासाठी, plz त्याला नकरर्थि नका पाहू 🙏🙏🙏

    • @konkaniwaman
      @konkaniwaman 3 роки тому +8

      द्वेष करणारी काही लोक सगळीकडे असतात. त्यांच्या वर काही उपाय नाही 😀

    • @vaishalijadhav8267
      @vaishalijadhav8267 3 роки тому +9

      Naka laksh deu.... Ya lokanna nature nahi kalanar

    • @landmarkrealtors3278
      @landmarkrealtors3278 3 роки тому +3

      @@vaishalijadhav8267 Correct

    • @landmarkrealtors3278
      @landmarkrealtors3278 3 роки тому +3

      Aste ashi vikruti kahi lokaan mdhe so just ignore it & enjoy with peace & nature with Aapla Ranmaanus👍

    • @shyamn1
      @shyamn1 3 роки тому +6

      निंदाक् चे घर असावे शेजारी

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 3 роки тому +1

    Khup khup khup chan

  • @gaurimohadarkar7125
    @gaurimohadarkar7125 3 роки тому +1

    Khrch khup chan guidance kartoyas tu..mhnje jar konala khr Konkan anubhavayach asel tar to nkki he refer karel...me tar nkkich karel

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 роки тому +1

    मामा च घर लहान पणीच्या आठवणी खूप खूप छान आहे मामाच घर अती रेखीव सुंदर माड घरात

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 3 роки тому +1

    प्रसाद खरच छान उपक्रम आहे असे कर आज गोवा पर्यटन व्यवसाय मधून विकसित झाला आज आपला कोकण कर्जत अलिबाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा पण असाच विकास झालं पाहिजे खूप शुभेच्छा असे ecotourism,agro tourism cottage ,कौलारू घर जे स्थानिक भूमी पुत्रांनी बांधली असेल त्यांची विडियो बनव विडियो मधे ते cottage चां पत्ता मोबाईल नंबर नमूद कर जेणे करून पर्यटक येतील तुला खूप शुभेच्छा

  • @rajashreedivekar8548
    @rajashreedivekar8548 2 роки тому

    आम्ही जे miss करतो शहरांमधून ते तुमच्या व्हिडिओ मधून बघायला मिळत, बघून इतक छान वाटत, तर प्रत्यक्ष अनुभव तर खुपच भारी असणार याची खात्री आहे.
    खुप छान, तुम्ही आपलेपणाने सगळ्या गोष्टी दाखवता, समजावता तुमच्या व्हिडीओतून.
    आभारी आहोत त्यासाठी

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 3 роки тому +1

    Khoop chan.

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 роки тому +8

    'मामाच घर' एकदम मस्त 🤗👌😊खूप खूप आवडलं, अगदी माझ्या मनात वसलेले, फुलांचं नाव असलेले, वाह 😊भिंतीवरील पेन्टिंग खूप सुंदर, घरातील माडाचे झाड आणि लाकडी कोरीव सुंदर वस्तू, हा अनुभव फारच वेगळा आहे. शिल्पाताईंची तुरळची कवितापण खूप छान. माझे स्वप्नपूर्ण केले.🙏रानमाणूस 🙏

  • @sachindeorukhkar587
    @sachindeorukhkar587 3 роки тому +1

    मस्त मित्रा खुपच सुंदर

  • @jyotsnajoshi1472
    @jyotsnajoshi1472 3 роки тому +1

    Khoopach chan ahe

  • @anilgawande4086
    @anilgawande4086 Місяць тому +1

    Good option but little expensive ❤

  • @vijayajagdale8712
    @vijayajagdale8712 3 роки тому +1

    खूप मस्त आहे मामाच घर.

  • @sangeetashelar4208
    @sangeetashelar4208 2 роки тому +1

    Kiti Chan drshan ghadvatos bhau

  • @ruchitajadhav2151
    @ruchitajadhav2151 3 роки тому +3

    साधी ,सोप्पी, प्रांजळ आणि अतिशय उत्तम भाषा...

  • @rksonawane4599
    @rksonawane4599 3 роки тому +2

    एक स्तुत्य उपक्रम. Please keep it up 👍👍👍

  • @JoyfulJourney_with_Pradesh
    @JoyfulJourney_with_Pradesh 3 роки тому +1

    Khup Chaan Mitra

  • @aratikulkarni7230
    @aratikulkarni7230 3 роки тому +2

    Tumach bolana aani explain krana khup chhan.khuo chhan aahe mamach ghar..ashich navin navin kokanatali gaav aamhala dakhavat rahaha..tumchya karyala best of luck

  • @sagarsawant3838
    @sagarsawant3838 3 роки тому +3

    Kokanani Ranmanus is inspirational you tube channel for konkani people . Really i love it .

  • @mansisvlogs7425
    @mansisvlogs7425 3 роки тому +11

    Definately.tks prasad for your efforts.

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 2 роки тому +1

    खूप छान .

  • @vijaychipkar5200
    @vijaychipkar5200 2 роки тому +1

    Khupach chan

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 3 роки тому +1

    Wow very nice video khup mast 👌👌👍

  • @shamikachawan6036
    @shamikachawan6036 2 роки тому +1

    खुपचं छान

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 Рік тому +1

    Prasad Gawde
    You are BEST PERSON to describe info on the place
    CONGRATULATIONS 🎉
    THANK YOU SO MUCH 👍🙏🌹❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 4 місяці тому +1

    अप्रतीम

  • @kparts659
    @kparts659 3 роки тому +2

    Khup chan 👌👌👍 bhava

  • @rosilylazar4727
    @rosilylazar4727 3 роки тому +3

    Feeling this place like Kerala👍 wonderful calm place 👍👍👍

  • @Innocent_Buds
    @Innocent_Buds 3 роки тому +1

    Atyanta samarpak ani sunder mahiti mitra ani sunder video mamachya gharache mama amchya olakhiche ahet🙏 tyamule video bhavala

  • @guddijadhav675
    @guddijadhav675 3 роки тому +1

    Sunder video dada khup chhan mamach ghar

  • @deepaligamare2940
    @deepaligamare2940 3 роки тому

    आंघोळीसाठी तपेल आहे.मामाच घर छान आहे.

  • @sairajsawant1702
    @sairajsawant1702 3 роки тому +2

    खूप सुंदर 🏡 (must visit this place)

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 3 роки тому +1

    खूप मनापासून बोलतोस तू, तुझ्यामुळे अनेक unexplore गोष्टी कळतात, धन्यवाद

  • @mruduladate2817
    @mruduladate2817 3 роки тому

    खूप सुंदर मामाचे गाव

  • @satyavratrahate1529
    @satyavratrahate1529 8 місяців тому +1

    Wa Gavade. Wa

  • @surajurade5364
    @surajurade5364 2 роки тому +1

    Dada nice

  • @sandeeplandge8636
    @sandeeplandge8636 9 місяців тому +1

    खूप छान

  • @yogeshdalvi2479
    @yogeshdalvi2479 3 роки тому +1

    Aaj paryant mi pahilela sarvat sundar video

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 3 роки тому +1

    Ranmanus ya channelchya madhyamatun amhala khup juni sanskriti ani juni jeevanshaili kiti Sundar aahe. Yabddl adhik mahiti milte khup chhan 👌🏻👍👍

  • @SatvikAnnapurna
    @SatvikAnnapurna 3 роки тому +1

    Mast mast

  • @user-dw2tl8xb8v
    @user-dw2tl8xb8v 3 роки тому +2

    खूप छान अप्रतिम आणि तु माहिती तर खूप छान प्रकारेच देतोस मस्तच मामाचघर

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 3 роки тому +1

    खुपच छान व्हिडीओ मस्तच आहे हे मामाच घर

  • @dipikautekar3751
    @dipikautekar3751 3 роки тому +1

    Very nice 👌 👌👌👌👌

  • @konkan882
    @konkan882 3 роки тому +1

    Khupach sundar aahe he mamach gav

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 3 роки тому +1

    प्रसाद, मामाचे घर फारच छान आहे. योग्य व सुबक मांडणी मनमोहक आहे . माहिती बद्दल धन्यवाद .

  • @maitras4470
    @maitras4470 3 роки тому +2

    खूपच सुंदर ठिकाण आहे..😍

  • @meenasusvirkar1759
    @meenasusvirkar1759 3 роки тому +2

    खूपच छान 👍👍 अजून काही जुन्या वस्तू बघायला किंवा विकत मिळतील का