प्रसाद खूपच छान दर्दी हरिष भाईं सोबत वेगळीच मजा आली. आपल्या रानमाणूसच्या पहिल्यावहिल्या होम स्टे साठी हादिॅक हादिॅक शुभेच्छा. तू सिंधुदुर्ग नाहीतर पूर्ण कोकणातील तरूणांसाठी आदर्श उदाहरण घालून देतो आहेस. याचा खूप आनंद वाटतो. पून्हा एकदा तूझ्या कार्याला सलाम 👍👍👍
भावा तु असचं कोकणी राण माणसं साठी लढत राहा आमच्या तुला फुल सपोट आहे तुझ्या कामाची खरच स्ताणिक माणसन दखल घेतली पाहिजे कोकणा साठी तुझे काम करतो ते अप्रतिम आहे खुप छान असाचं आपल्या कोकणी रान मानसा साठी आवाज ऊठवत राहा नाही त कोकणाच गोवा होयला ऊशिर लागणार नाही
मस्त रे दादा बाली सरांना छान कोकण दर्शन करविलेस स्थानिक दर्शन आणि स्थानिक खाद्य पदार्थ ह्यांचे आता जगभर दर्शन होणार आहे . कोकणच्या दृष्टीने हा मोठा सुयोग आहे
खूप छान अभ्यास केला आहेस, मस्त बोलतोस आणि वागतो..... धन्यवाद.... प्रसाद तूझ बोलणं ऐकत राहावंसं वाटतं.... एकोटुरूझम आणि तूझ्या सुदंर कल्पना नक्की साकार व्हाव्यात, असं मला वाटतं. अगदी छान ब्लॉग👌👌 👍
हरीष बालींचे खादय विडीओ बघते तुलासुद्धा बघत असते पण एकत्र बघून खूप छान वाटलं माझा मुलगा सुद्धा बघतो असंच काहीतरी वेगळं करायचं आहे असं सांगत असतो एम बी ए झाला आहे
खूप छान व्हिडीओ झालाय, बालिंचे व्हिडीओ खूप छान असतात एकदम डिटेल मध्ये दाखवतात , जेंव्हा तुझ्या बरोबर चे व्हिडीओ येतील ते पाहायला खूपच मजा येईल मी अनिल सांगोडकर, मुंबई हुन👍👌👌👌👌👌💐💐💐💐
Prasad Ajun Tuzhi Changli Pragati Howo. Aplya Vengurlyatalya Changlya Changlya Thikananchi Mahiti Ji Sthaik Likanna Pan Mahit Nahi Ti Tu Uplabhadh Karun De. All The Best. GHe Bharari.
Kharech sangto Prasad tu bhartatil khup mothya UA-camrs barobar firat ahe ani Harish Bali Siran kadun Khup kahi shiknya sarkhe ahe ani amhala mahit ahe ki tu hi tyanchya pramanech namra ani shikau ahes tu hi hi sandhi sodli nasel tasech mi hepan tham pane sangto ki tuzya barobar firtana hi Harish Bali Sirana ase Paolo pavli vatat asel ki mi pan ek Kokan Ratna UA-camr ani eka abhyasu tasech great human being mansa barobar Kokan explore kele . Hat's of you Prasad
प्रसाद, तू खूप छान रीतीने व्यक्त होतोस आणि ही तुझी खासियत आहे, सगळ्यांना कोकणचा स्वर्गीय आनंद द्यायला तुला खूप आवडतं आणि सगळ्या ठिकाणांचा तू व्यवस्थित अभ्यास करून आम्हाला कोकण दर्शन करवतोस याचं आम्हाला सर्वांना कौतुक आहे, आम्ही तुझा पुढचा व्हिडीओ कधी येतोय याची वाट बघत असतो, असंच खूप खूप छान व्यक्तींबरोबर तुला निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी शुभेच्छा !
Most beautiful places were explored.Bali sir enjoyed Kharwas and kheer.Feeling very proud of it.Kharwas is so tasty dish.If anyone want to taste it then village is must visit place.Kharwas and kheer is so authentic dish that it's taste can not be enjoyed in cities even in five star hotels. That taste of Haldi leaves.......so sweet ... It is unique.
Very Good collaboration with visa2explore. Ranmanus khup chan,your voice is very touchy to every kokani Manus.Kokani shaswat jivan , jivantpani swarga anubhavato...
Nice to see collaboration between two dedicated tourism people Prasad and Harish Bali ji, Prasad is the ambassador of Kokan and Harish Bali ji for India. I am fan of both.
Khupch Sundar Video Banavila ahe ha Video Khup Pramanat Shares kara tyamule Aapkya kokani Manasachya Udhyogala Chalana Milel. Yeva Kokan Aploch asa Prasad U R Great 👍👍
प्रसाद तुम्ही खूप छान माहिती देता. तुम्ही दाखविलेल्या जागा आम्ही मालवणचे असून सुद्धा बघीतलेले नाही. आम्हाला जर तुमच्या टुरबरोबर यायचं असेल तर तुमचा नंबर द्यावा.धन्यवाद. 🙏
प्रसाद,कमालीचा सुखद अनुभव आम्हाला घेता येतोय raan- माणसा सोबत तो केवळ तुझ्यामुळे. अर्थात मी कोकणात खूप.फिरलो अगदी लहानपणापासून पण हा इको टुरिझम अनुभव हा आगळा वेगळा आहे.नवीन कधीही न पाहिलेले हे कोकण.गाव खेड्यातील दरी खोऱ्यातून डोंगर माथा पठार.नदी सागर संगम घनदाट झाडी पशू पक्षी एकंदर.खूप छान अनुभव मिळाला केवळ तुझ्यामुळे तुझ्या मेहेनत आणि जिद्दीला नमन आता ठरवलंय होऊ द्या सुरुवात सावंतवाडी,परुळे पासून.ह्या वर्षी ५ एप्रिल ३०२२ पासून हा प्रत्यक्षच ह्याची देही ,ह्याची डोळा पाहण्याची सुरुवात तर करतोय माझ्या भगिनी सहित श्री गणेश करतोय त्यासाठी थोडेच दिवस थांब आम्ही.पोहोचतोय परुळे ,मालवण सावंतवाडी आणि अर्थात बाळू दादा ला.भेटायची. मनापासून ची इच्छा आहे
हरीश भाईंचे व्हिडिओज नेहेमी पाहत आलोय भारत भरातले पण त्यांचं विशेष कौतुक करणं कोकण.सफर खूप आत्मीयतेने करून तोंड भरून स्तुती केली अर्थात तुझेही खूप खूप अभिनंदन कारण हरीश भाईंना कोकण चां आनंद दिला
There is a huge difference in your attitude, your approach and outlook after meeting Harish Bali sir.... I enjoy your video for very first time... Now such kind of presentation will attract more tourist & viewers for your channel... All the Best and keep it up.
Harish sir is really gem of travelling and exploring food 😎😎😎😎 I'm big fan of him since last two to three years 🤟🤟🤟🤟 if someone have to explore India they have to follow Harish sir's channel....after some days harish sir's channel will complete 1.5 million subscribers 🤟🤟🤟
Mitra Tu kharach Ranmanus aahes. Amhi shiklo Kokantalya AP chya shalet ani khar sangu ka aamhala city madhe aalyanantar jo confidence ani Imandari milala aahe na to fakt ani fakt mazhya gavchya nisarga mule.Mitra tu je aayushya jagat aahes na te pratek Kokani mansachya manat aahe.pan tyasathi tu ji mehnat ghet aahes na tyala Maza salam.
very happy to see Harish Bali Sir...have been following you guys for quite sometime on youtube now, both Visa2explore and Konkani Ranmanus channels do full justice to their respective fields...best wishes from Mangalore, Karnataka
Harish Bali is Ambassador of India's tourism.This is excellent Collab.
बाली सराचे सर्व वीडियो पाहतो खुप छान वीडियो आहेत सम्पुर्ण इंडिया ची खाद्यभरमंती करतात खुप छान अनुभव आहे
बाली सरांचे videos मी नेहमीच बघतोय पण तुमचे videos मधून नेहमी काहीतरी शिकायला मिळते. तुम्ही तुमचे काम नेहमी चालूच ठेवा प्रसाद 👌👌🤟🙏🙏🙏
प्रसाद भविष्यात तुमच्या प्रयत्नाने नक्कीच कोकण पुन्हा एकदा समृध्द होणार
कोकणचा विकास हाच आपला ध्यास,कोकणीरान माणसाला आमच्या संस्थे जवळू मानाचा मुजरा ,तुमच्या प्रयत्नाला यश येणार ,जय जवान जय कीसान 💐💐👑💐💐
आपण खूपच छान माहितीपूर्ण सांगता आवज सुदर आहे आपल भविष्य उज्ज्वल आहे नमस्कार
khup sundar video. thanks Prasad .
अप्रतिम खूपच खूपच सुंदर ❤
सुंदर. तुमचे videos खूप छान असतात.
प्रसाद खूपच छान
दर्दी हरिष भाईं सोबत वेगळीच मजा आली.
आपल्या रानमाणूसच्या पहिल्यावहिल्या होम स्टे साठी हादिॅक हादिॅक शुभेच्छा.
तू सिंधुदुर्ग नाहीतर पूर्ण कोकणातील तरूणांसाठी आदर्श उदाहरण घालून देतो आहेस. याचा खूप आनंद वाटतो. पून्हा एकदा तूझ्या कार्याला सलाम 👍👍👍
प्रस।द तोंडाक पाणी सुटला मेल्या.
फार सुंदर to be continue.
Super food explain, visit karna hai
Masta. Kakincha bolna mala khup awadla.👏🏻👌🏻👍🏻
प्रसाद आणि बाली सर मजा आली आणि तुला पोचपावती सुधदा मिळाली आनंद वाटला
बाली सर आपण हसायला लागले की मस्त वाटते
कारण मी आपले हिडीयो पाहतो
Waa, kay sunder bhramanticha anubhav ,mastch ahey.hyache sarv Shreya aplya kokani ranmansala ahey.
भावा तु असचं कोकणी राण माणसं साठी लढत राहा आमच्या तुला फुल सपोट आहे तुझ्या कामाची खरच स्ताणिक माणसन दखल घेतली पाहिजे कोकणा साठी तुझे काम करतो ते अप्रतिम आहे खुप छान असाचं आपल्या कोकणी रान मानसा साठी आवाज ऊठवत राहा नाही त कोकणाच गोवा होयला ऊशिर लागणार नाही
प्रसाद कोकणातील खाद्य संस्कृती व सुंदर नैसर्गिक माहिती देतोस . खूप छान .ऑलदी बेस्ट .
मस्त रे दादा
बाली सरांना छान कोकण दर्शन करविलेस
स्थानिक दर्शन आणि स्थानिक खाद्य पदार्थ ह्यांचे आता जगभर दर्शन होणार आहे .
कोकणच्या दृष्टीने हा मोठा सुयोग आहे
खूपच छान सुंदर माहिती दिली आहे छान व्हिडिओ मस्त आहे🍷💐🌹🌺🌻🙏👍👏
दोन Legends ची बातचीत ऐकायला मिळाली . खूप छान. 👌👌
खूप छान अभ्यास केला आहेस, मस्त बोलतोस आणि वागतो..... धन्यवाद.... प्रसाद तूझ बोलणं ऐकत राहावंसं वाटतं.... एकोटुरूझम आणि तूझ्या सुदंर कल्पना नक्की साकार व्हाव्यात, असं मला वाटतं.
अगदी छान ब्लॉग👌👌 👍
हरीष बालींचे खादय विडीओ बघते तुलासुद्धा बघत असते पण एकत्र बघून खूप छान वाटलं
माझा मुलगा सुद्धा बघतो असंच काहीतरी वेगळं
करायचं आहे असं सांगत असतो एम बी ए
झाला आहे
बाली सरांना अत्यंत समर्थ, योग्य मराठी सहकारी लाभला,
खरंवस बघून तोंडाला पाणी आले.😋
Prasad bhau kharach kgip chan .harish sobat apla manus pahun khup bhari watl.Harish siran bddal ky bolic t tr khupch jbrdast ahet.......
प्रसाद,आम्ही श्वेता ताईच्या Home stay मध्ये तीन दिवस होतो, खूप छान जेवण बनवतात आणि खूप छान स्वभाव आहे त्यांचा...
त्याचां नंबर व पत्ता असेल तर पाठवा
'मांगर' दाखवणं जास्त महत्त्वाचं होत. जेवण सुद्धा मस्त सेलेक्टेड पदार्थ. खूप छान छान पर्यटक येओत. 👍
*Kudos to the Collaboration* 🙌🏼
*Agro Tourism* 🌱
*Shirval and Ras* 🤤
खूप छान व्हिडीओ झालाय, बालिंचे व्हिडीओ खूप छान असतात एकदम डिटेल मध्ये दाखवतात , जेंव्हा तुझ्या बरोबर चे व्हिडीओ येतील ते पाहायला खूपच मजा येईल
मी अनिल सांगोडकर, मुंबई हुन👍👌👌👌👌👌💐💐💐💐
खूप छान, प्रसाद तीन ठिकाणं दाखवली,वेंगुर्ला सावंतवाडी, आणि आंबोली सुंदर👌👍
Prasad Ajun Tuzhi Changli Pragati Howo.
Aplya Vengurlyatalya Changlya Changlya Thikananchi Mahiti Ji Sthaik Likanna Pan Mahit Nahi Ti Tu Uplabhadh Karun De.
All The Best. GHe Bharari.
खुप छान विडीओ होता.
धन्यवाद प्रसाद आणी बालीजी.
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
Wow khup chhan
Both guys having same passion and passinate people can do the revolution and making history..whether in sport,politics or spreading indian culture
Khup chan mast gavi gelyacha sukhad anubhav 👍👍
Kharech sangto Prasad tu bhartatil khup mothya UA-camrs barobar firat ahe ani Harish Bali Siran kadun Khup kahi shiknya sarkhe ahe ani amhala mahit ahe ki tu hi tyanchya pramanech namra ani shikau ahes tu hi hi sandhi sodli nasel tasech mi hepan tham pane sangto ki tuzya barobar firtana hi Harish Bali Sirana ase Paolo pavli vatat asel ki mi pan ek Kokan Ratna UA-camr ani eka abhyasu tasech great human being mansa barobar Kokan explore kele . Hat's of you Prasad
Khup chan prasad n team ,, Bali sir pn chan enjoy karat ahet... very good...
Beautiful really ❤️ best 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️🙏🙏🙏👍
खुपच सुंदर .अप्रतिम 👌👌
Khup chan prasad mast video. Bali sir aaplya kokan sanskruti la bhet dyala aale ani tyana ti aavadali suddha. Tyasathi tuze abhinandan.
खूप छान माहिती दिली
प्रसाद, तू खूप छान रीतीने व्यक्त होतोस आणि ही तुझी खासियत आहे, सगळ्यांना कोकणचा स्वर्गीय आनंद द्यायला तुला खूप आवडतं आणि सगळ्या ठिकाणांचा तू व्यवस्थित अभ्यास करून आम्हाला कोकण दर्शन करवतोस याचं आम्हाला सर्वांना कौतुक आहे, आम्ही तुझा पुढचा व्हिडीओ कधी येतोय याची वाट बघत असतो, असंच खूप खूप छान व्यक्तींबरोबर तुला निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी शुभेच्छा !
वेंगुर्ला tour सुरेख 👌👌👌
वेंगुर्ला खूप सुरेख आहे.....व्हिडिओ अतिशय आवडला
Kokan ani kokanatli manasa hya donhivishayi tumachya videomadhun chhan mahiti milate.
Excellent coverage Prasad. Also the Mangar Stay is the exiting. Will visit next time during my Vengurla visit 👏👏👌👌👍👍
खूपच सुंदर आपल्या दाेघांचे खूप vdo पाहिले आहेत
खुप छान अभिमान आहे मला मी मालवणी असल्याने मन भरून आले असाच कोकणाचा विकास होवो धन्यवाद बाली सर
Most beautiful places were explored.Bali sir enjoyed Kharwas and kheer.Feeling very proud of it.Kharwas is so tasty dish.If anyone want to taste it then village is must visit place.Kharwas and kheer is so authentic dish that it's taste can not be enjoyed in cities even in five star hotels. That taste of Haldi leaves.......so sweet
... It is unique.
Apli soach sundar ahe
दोघांचे मिळणे विसा to explore वेरी बेस्ट
Kubh saras....navin Prasad..
Great experience with Harish Bali....... I am proud of you and your team gav cha sabi loko namskar........
प्रसाद तुझे देखील 1मिलियन subscriber लवकरच होतील, खूप खूप शुभेच्छा तुला!
Very Good collaboration with visa2explore. Ranmanus khup chan,your voice is very touchy to every kokani Manus.Kokani shaswat jivan , jivantpani swarga anubhavato...
अप्रतिम 👍
सावंतवाडी चा राजवाडा पूर्णपणे एकदा महितीसकट दाखव
खूपंच छान!
Harish Bali Sir yana कोकणात सफारी करताना पाहून खूप आनंद झाला. आम्ही त्यांचें सर्व व्हिडिओ बघतो.
Nice to see collaboration between two dedicated tourism people Prasad and Harish Bali ji, Prasad is the ambassador of Kokan and Harish Bali ji for India.
I am fan of both.
Khupch Sundar Video Banavila ahe ha Video Khup Pramanat Shares kara tyamule Aapkya kokani Manasachya Udhyogala Chalana Milel.
Yeva Kokan Aploch asa
Prasad U R Great 👍👍
प्रसाद तुम्ही खूप छान माहिती देता. तुम्ही दाखविलेल्या जागा आम्ही मालवणचे असून सुद्धा बघीतलेले नाही. आम्हाला जर तुमच्या टुरबरोबर यायचं असेल तर तुमचा नंबर द्यावा.धन्यवाद. 🙏
प्रसाद,कमालीचा सुखद अनुभव आम्हाला घेता येतोय raan- माणसा सोबत तो केवळ तुझ्यामुळे.
अर्थात मी कोकणात खूप.फिरलो अगदी लहानपणापासून पण हा इको टुरिझम अनुभव हा आगळा वेगळा आहे.नवीन कधीही न पाहिलेले हे कोकण.गाव खेड्यातील
दरी खोऱ्यातून डोंगर माथा पठार.नदी सागर संगम घनदाट झाडी पशू पक्षी एकंदर.खूप छान अनुभव मिळाला केवळ तुझ्यामुळे
तुझ्या मेहेनत आणि जिद्दीला नमन
आता ठरवलंय
होऊ द्या सुरुवात
सावंतवाडी,परुळे पासून.ह्या वर्षी
५ एप्रिल ३०२२ पासून हा प्रत्यक्षच ह्याची देही ,ह्याची डोळा पाहण्याची
सुरुवात तर करतोय माझ्या भगिनी सहित श्री गणेश करतोय
त्यासाठी थोडेच दिवस थांब
आम्ही.पोहोचतोय
परुळे ,मालवण सावंतवाडी
आणि अर्थात बाळू दादा ला.भेटायची. मनापासून ची इच्छा आहे
हरीश भाईंचे व्हिडिओज नेहेमी पाहत आलोय भारत भरातले पण त्यांचं विशेष कौतुक करणं कोकण.सफर खूप आत्मीयतेने करून तोंड भरून स्तुती केली अर्थात तुझेही खूप खूप अभिनंदन
कारण हरीश भाईंना कोकण चां आनंद दिला
प्रसाद भाऊ नमस्कार
आम्ही धुळेकर
खूप सुंदर
Wonderful...!! Appreciate the efforts of Prasad Gawade.
I am sure Harish Bali Sir would have got very happy. Thanks to both of you...!! 😊🙏
एक नंबर भरी झाला... 😍
Very Nice , Best of luck.
Raanmanus and bali ji ye un do sagaron ka sangam hai jo tourism aur uska exploration mein adbhut kaam kar rahe hai aap dono ko bahut dhanyavad
खरच खूपच सुंदर वाटले तुम्हा दोघांना एकत्र फिरताना बघून.
परागजी तुम्हाला पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
तुमचा आवाज फार छान आहे तुम्ही कोकण दर्शन फारच छान करता
खरोखर सुंदर विडिओ त्यात तुझ्या आवाजाची मधुरता व सांगण्याची लकब खूपच भावते... मीही सिंधुदुर्गवासीय म्हणून रानमाणसाप्रमाणे जगायला आवडेल
Vengurla Maza Gav😍❤️
Lucky to get kharwas my most favourite also and shirwalya
खूप छान..🏝🌴🍃🌱🍀☘🌿🌳🏝☺👍
There is a huge difference in your attitude, your approach and outlook after meeting Harish Bali sir....
I enjoy your video for very first time...
Now such kind of presentation will attract more tourist & viewers for your channel...
All the Best and keep it up.
खूपच सुंदर माहिती आणि सुंदर व्हिडिओ, मजा आला, तुम्ही आता देशपातळीवर गेला आहात. असेच सुंदर व्हिडिओ बनवत रहा. खूप खूप शुभेच्छा.
Welcome to vengurla my village thanks vengurla bhatavadi
Prasad tumhala manapasun salaam, aapli sanskruti ani kokan japanyasathichi dhadpad pahun mann gahivarte. Tumchya prayatnanna dev yash devo, hich prarthana
ह्या सगळ्या गोष्टी ची बरोबर कुठे आणि नाव जस की भजी पाव त्याच नाव आणि पत्ता खरवस आणि त्याच जेवण मस्त👌👍
Beautiful culture and kokan you shows to harish bali sir
Harish sir is really gem of travelling and exploring food 😎😎😎😎 I'm big fan of him since last two to three years 🤟🤟🤟🤟 if someone have to explore India they have to follow Harish sir's channel....after some days harish sir's channel will complete 1.5 million subscribers 🤟🤟🤟
Mitra Tu kharach Ranmanus aahes. Amhi shiklo Kokantalya AP chya shalet ani khar sangu ka aamhala city madhe aalyanantar jo confidence ani Imandari milala aahe na to fakt ani fakt mazhya gavchya nisarga mule.Mitra tu je aayushya jagat aahes na te pratek Kokani mansachya manat aahe.pan tyasathi tu ji mehnat ghet aahes na tyala Maza salam.
😊I love vengurla😊❤️❤️
BALI IS VERY PASSIONATE ABOUT FOOD CULTURE OF EVERY STATE.HE ALWAYS SHOWS FAMOUS EATERIES OF WORTH VISITING
Yes he is so Passionate
Absolutely right 👍
Kharvas,my favourite 👌👌
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवला
Beautifully explained dear Prasad. Keep up the good work. 👌👌👌👍👍👍
Prasad tuzya vedio na tod nahi....apratim...ani khup khup शुभेच्छा 👍
खूप छान असतात विडियो 🥰👍👍👌
Very nice ,Balisir visit with you
Simply good appreciation
Lovely greeting from Konkan, Vengurla.
Seeing a plate with mouthwatering dishes, healthy and nutritious makes me drool.
Finally people will realise how beautiful Konkan is in terms of nature beauty, food etc
प्रसाद आणि सरांचे खुप आभारी.
धन्यवाद सर आपण आमच्या सिंधूदुर्गात आपल्या बद्दल .
Mangar get review from harish sir
Great
Nice video delicious food
Harish bali sir is greatest travel vlogger of India
Kadachit dolyatna yenare Pani etke swatch Ani clear nasel. Great Prasad
Amhi ashach environment madhe wadhle Ani jaglo.
very happy to see Harish Bali Sir...have been following you guys for quite sometime on youtube now, both Visa2explore and Konkani Ranmanus channels do full justice to their respective fields...best wishes from Mangalore, Karnataka
प्रसाद ग्रेट ग्रेट, खूप छान काम आहे हे.....
Amazing Natural beauty very nice No world to explain.
Khup chhan sir
Thanks to Harish Bali for introducing me to this amazing channel.