डोंगरांच्या गावातला "एक उनाड दिवस"|A Day in the Village of Mountains

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 кві 2021
  • पुन्हा एकदा बालपणात घेऊन जाणारे क्षण ... गोव्याच्या जवळील देव डोंगराच्या कुशीत वसलेल्या डोंगरपाल ह्या गावातला एक उनाड दिवस ❤️... देवराई पासून सुरू होऊन सिद्धा च्या डोंगरा पर्यंतचा हा प्रवास... नदितली धमाल मस्ती आणि निसर्ग भोजन...🌳
    ह्यातले काही क्षण तुमच्या सोबत share करीत आहे...जरूर पाहा
    ‪@swapnilforyou‬
    #konkan #villageofmountains
    Follow Konkani Ranmanus on
    Fʙ: / konkaniranmanus
    connect us on
    Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: / konkaniranmanus
    Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
    / konkaniranmanus
    #Tilari #konkan #Amazon #maharashtra
  • Розваги

КОМЕНТАРІ • 338

  • @harshaldurugkar635
    @harshaldurugkar635 3 роки тому +11

    कोकण देवभूमी अशीच आहुद्या... 😍😍 पुण्या मुंबईच्या लोकांना बोलावुन touriest पॉईंट करू नका...शहरातल्या लोकांना हे असं निसर्ग सोंदर्य नाही रुचनार कारण शहरातल्या लोकांना निसर्ग रम्य जागांचा नासधूस कशी करायची हेच चांगल जमत... तुम्ही जो काही निसर्ग जपला आहे तो तुमच्या कडे सुखरूप राहुद्या.. एकवेळ जंगलातील माकड परवडतील पण शहरातील नाही...👏

  • @rahulvaidya6469
    @rahulvaidya6469 3 роки тому +42

    नमस्कार तुमचा शब्द साठा आणि शब्दभांडार खूप मोठा आहे. मालवणी आणि मराठी बोलताना शुद्धता आढळते आणि त्यामुळेच तुमचे व्हिडिओ पाहण्यात एक रंग येतो. तुम्ही माझ्यासाठी कोकणातले सुपरस्टार आहात

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 роки тому +1

      बरोबर म्हणताअहात आपण.
      👍👍

    • @sunnygawade8722
      @sunnygawade8722 3 роки тому

      @@krishnanarsale7138 nnnnnnnnn nn

  • @kiransamant
    @kiransamant 3 роки тому +8

    फार देखणा झालाय व्हिडियो. इथे मुंबईला घरात बसून तुम्हाला त्या थंड पाण्यात धडाधड उड्या टाकून पोहोण्याचा आनंद घेताना बघताना एकीकडे प्रचंड सुख तर दुसरीकडे आपण बरच काही गमावतोय याचा विषाद अशा परस्पर विरोधी भावना होत्या.
    भोवताली पसरलेलं जंगल, हिरवाई आणि मधून जाणारी लाल मातीची वाट. क्या बात है!!
    वेड लावणारा निसर्ग आमच्यासमोर आणल्याबद्दल तुझे तसेच तुझ्या या सर्व मित्रांचे आभार.

  • @tejassatam321
    @tejassatam321 3 роки тому +32

    दोडामार्ग, सावंतवाडी, बांदा या तळकोकणातील सर्व जागी खूपच निसर्ग सौंदर्य आहे सोबत तेथील लोक खूप जोपासत आहेत हे पाहून आनंद झाला.

    • @Samir_Sawant_Dodamarg
      @Samir_Sawant_Dodamarg 3 роки тому +3

      Swapnil For You great bhava

    • @gunnerjesus4054
      @gunnerjesus4054 3 роки тому

      you probably dont care but if you are bored like me during the covid times you can stream all of the new series on instaflixxer. Been watching with my brother recently :)

    • @lachlanroberto5160
      @lachlanroberto5160 3 роки тому

      @Gunner Jesus Definitely, I've been using InstaFlixxer for since november myself =)

  • @ArunKadlag
    @ArunKadlag 20 днів тому +1

    प्रसाद तुझ्या आवाजातच नैसर्गिक गोडवा आहे

  • @viju21787
    @viju21787 3 місяці тому +1

    आयुष्यातील वेगळेपण पृथ्वीवरची समृद्धी अनुभवायला कोकणासारख्या स्वर्गभूमीतच जन्म घ्यावा लागेल....❤

  • @gajendraholkar5818
    @gajendraholkar5818 3 роки тому +10

    *महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छां..
    *🚩🧡जय महाराष्ट्र...!!!🧡🚩*

  • @amitanilmeshram1249
    @amitanilmeshram1249 3 роки тому +2

    भाऊ रोज व्हिडिओ आनात जा.....खूप चांगला वाटते व्हिडिओ बघून.....निसर्ग पाहून खूप मनाला शांत वाटते ह्या धावपळीच्या जीवनात

  • @yogeshchache27
    @yogeshchache27 3 роки тому +10

    आवाज.. आणि शब्द योजना खरचं सुंदर.. देवानं तुला खरचं सुंदर आवाजाचा प्रसाद दिला आहे.. प्रसाद दादा

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 роки тому

      हो माझंही हेच निरिक्षण आहे.

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 2 місяці тому +1

    सर. तुमच्या शब्द भांडाराला सलाम. निसर्गावरच अतुट प्रेम. छान

  • @siddheshtopare1859
    @siddheshtopare1859 3 роки тому +5

    प्रसाद तुझ बोलण ऐकून खुप भारी फील होत, अस वाटत आताच मुंबई सोडून गावी सेटल व्हाव

  • @pritisawant6947
    @pritisawant6947 3 роки тому +1

    निसर्गातले हिरे.. मातीत असो, नदीत असो वा सागरात.. कुठेही चमकणारच.. त्याच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला त्याच तेज प्राप्त होत.. तसेच हा रानमाणूस निसर्गातला एक अनमोल हिरा, जो त्याच्या गुणांनी सगळ्यांना प्रकाशमान करतोय..

  • @deepamore7603
    @deepamore7603 3 роки тому +12

    आज तुम्हा सर्वां सोबत डोंगरपाल फिरून खूप मस्त मजा आली🏞🌳🌴🍗🍚🍀☘😋😄👌..
    नक्कीच तुम्ही देवभूमी मधे राहून वसुंधरेला जपताय..देव करो आणि सर्वांना वनदेवतेच रक्षण करण्याची मति लाभो..🤗☺🙏
    सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा..🚩🚩
    धन्यवाद प्रसाद 👍🙂

  • @vrahate5519
    @vrahate5519 3 роки тому +9

    तू तर स्वर्गातील रान माणुस आहे....अप्रतिम

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 роки тому

      काय अप्रतिम आणि सहज उपमा दिलीत हो आपण.
      👍👍

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 3 роки тому +6

    *या कोकणात माझ्या*
    राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
    ती सर्व प्राप्त झाली, या कोकणात माझ्या॥१॥
    भूमीवरी पडावे, तार्‍यांकडे पहावे
    प्रभुनाम नित्य गावे, या कोकणात माझ्या॥२॥
    येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
    कोणावरी न बोजा, या कोकणात माझा"३
    अशा या आपल्या कोकणातील डोंगरपालची
    सफर घडवून आम्हा मुंबई कारांना नयन सुख दिलंस

  • @sunitarane9652
    @sunitarane9652 3 роки тому +8

    खरं आहे. आम्हाला कोकण आहे तसाच हवा आहे. Development च्या नावाखाली कोकणचा विध्वंस करु नका. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक उनाड दिवस लवकर येऊ दे.

  • @ajitgawade7847
    @ajitgawade7847 3 роки тому +1

    सुंदर निसर्ग सुंदर हि कोकण धरती रानमाणूस सांगे त्याची महती .

  • @leenashetye6517
    @leenashetye6517 2 місяці тому +1

    मस्त हा डोंगरपाल ❤️सगळे पावणे आमचे ❤️❤️🙏🏼

  • @vijaymadvi3020
    @vijaymadvi3020 3 роки тому +4

    नदीत उडी मारलीय ना तो सिन एक नं आहे।।।बाकी काय तुझ्या विडिओ बद्दल काय बोलयाचे तुझे व्हिडिओ तर मस्तच असतात।।।

  • @cprogramming9514
    @cprogramming9514 3 роки тому +14

    महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @ratnadeeppatil3704
    @ratnadeeppatil3704 2 роки тому +1

    Beutiful konkan beutiful Dongarpal.....Jungle

  • @leenadalvi597
    @leenadalvi597 3 роки тому +2

    डोंगरपाल गावातील उनाड दिवस..खूपच छान.. देवराई, नदी, नदीच्या काठावर झाडांच्या सावलीत बसून केलेले वनभोजन, सिद्धनाथाचे मंदिर, सिद्धाचा डोंगर तेथून दिसणारे निसर्ग सौंदर्य आणि सूर्यास्त सर्वकाही मस्तच..शेवटच्या लाइन्स "मोडून रोजचे तेच तेच वेळापत्रक......"👌👌अगदी मनातल्या..❣️

  • @amrutagalawe5973
    @amrutagalawe5973 3 роки тому +2

    आपण मनुष्य लोक निसर्गाला त्रास देतो... जर का लोकांनी निसर्ग जपला तर आपल्याला राहण्यासाठी दुसऱ्या ग्रहाची गरज नाही लागणार....खरच खूपच छान वाटल वीडियो पाहून.....👍👍😊😊😊

  • @dhananjaychavan9882
    @dhananjaychavan9882 3 роки тому +15

    बस सगळं मुंबई मधल सोडून, कोकणात settle होयाचा आत्ता.😎

  • @renukaghospurkar6931
    @renukaghospurkar6931 3 роки тому +6

    कोकण म्हणजे स्वर्ग.. ❤️❤️ दादा परत एकदा मस्त कोकण दर्शन. 👍🏻

  • @fanatic2708
    @fanatic2708 3 роки тому +2

    प्रसाद, तू जे जीवन जगतो आहेस ते एखाद्याच नशीबवान माणसाच्या वाट्याला येतं. असाच जग, असेच व्हिडिओ बनवत रहा. तुला व तुझ्या या गावातील मित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @amchibhatkanti8590
    @amchibhatkanti8590 3 роки тому +2

    एक नंबर वीडियो नेहमी प्रमाणे
    रोजच्या कामातून घ्या सुट्टी आणि करा निसर्गाशी बट्टी हि ओळ तुमच्या कडून ऐकली आणि पटल की असच करायला हवे , चिकन मस्तच

  • @samirrane7843
    @samirrane7843 3 роки тому +1

    Great ranmanus tu konkan che shaan ahes

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 Рік тому +1

    Thank you so much 🌹🌹🙏❤️🎉🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @raybhankoli2439
    @raybhankoli2439 Рік тому +1

    mitra Tula Manapasun Khup Khup Dhanyavad

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 3 роки тому +1

    Nisarg ramay vatavaran kokanat anubhwayla miltat. Chan suparicha baga nadi mast unad divas te mitra chikan bhat tuje swagat kharach prasad he anubhwayla milne manje kokanat yavech lagel prasad tuje sarv video bagte mala tuje bolne manala aikayla far bare watle tysm 🙏🙏

  • @kailaspatil8583
    @kailaspatil8583 3 роки тому +1

    प्रसाद अप्रतिम जबरदस्त

  • @ravindrapotdar5910
    @ravindrapotdar5910 3 роки тому +1

    खूप छान व सुंदर. एक उनाड दिवस. हिरवीगार गद॔ झाडी, सुपारीची बाग, नदीचं पात्र , जेवणाची मेजवानी , डोंगरावरील मंदिर सारंच कसं सुंदर. कोकणंच निसर्ग सौंदर्य अप्रतिम.👍👍

  • @ravikiranrawool457
    @ravikiranrawool457 2 роки тому +1

    प्रसाद खूप सुंदर् लॉग गावची खूप आठवण येते.सगळंच मिस करतो.आठवण आली की लॉग आवर्जून बघतो.वाटत गावाला जाऊन आलो.

  • @amolpatil13
    @amolpatil13 2 роки тому +1

    अप्रतिम खणखणीत ,भारदस्त आवाज..आणि शब्दभांडार आणि त्यातील सहजपणा मनाला भावून जातो..खूप छान👍👌

  • @jagrutimunde7772
    @jagrutimunde7772 3 роки тому +1

    दादा तुमचे videos खुपचं भारी असतात.व्हिडिओ बनवण्याची creativity खुपचं छान आहे

  • @amitkadam5705
    @amitkadam5705 3 роки тому +1

    प्रसाद भाऊ आपले निसर्ग प्रेम ,शाश्वत पर्यटन व कोंकणातील रान माणूस याबदल आपण व सर्व टीम खूप मेहनत घेत आहात , हे सर्व चांगलेच आहे , पण एक गोष्ट काही व्हिडिओ बघून , काही महिन्यांपासून खटकत आली कारण , मला ही निसर्ग प्रेम आवडते , माझा हि जन्म देवगड चा कोकणातच , सांगायचे हे की , निसर्गाचा सानिध्यात राहायचे म्हणजे , निसर्ग मध्ये कोणतीही प्राण्याची हत्या होता कामा नये , विशेषतः उभयचर प्राणी , आपण जी चिकन ची जेवणात समावेश करता तो जरा मला योग्य वाटला नाही , कारण ज्याला स्वतःचा भावना आहेत ज्यांचा जिन्स गुंतागुंतीचा आहे त्याची मांस पचायला ही जड असते , सद्गुरू जग्गी यांचे व्हिडिओ आपण पाहिले तर आपल्याला समजेल मी काय बोलतोय ते तो plz पुढे याची काळजी घ्याल ही विनंती व अपेक्षा काही शब्द आवडले नसतील तर शमस्व

  • @nikitanaik4272
    @nikitanaik4272 3 роки тому +1

    Hum to uda gaye. He gane tuzya video baghitala ki aamhi pan tuzya video baghun udato
    Thanks .ranmanus.

  • @ganeshjathar6329
    @ganeshjathar6329 3 роки тому

    शहरातील जिवन खुपच भकास झाले आहे. प्रसाद तुझे video पाहुन खूप प्रसन्न वाटत.

  • @manish_sawant7
    @manish_sawant7 3 роки тому +13

    हमतो उड गये...😍😍😍😍
    चिकन 😍😍😍😍😍
    नदी😍😍😍😍😍
    देवराई 😍😍😍😍
    बाग 😍😍😍😍😍

    • @anilchavan8543
      @anilchavan8543 3 роки тому +1

      🌄卐॥ॐश्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏

  • @jainnareshjain7779
    @jainnareshjain7779 3 роки тому +1

    खूप छान सुंदर डोंगर पाल आणि खूप छान बोललात

  • @rashmiwalanju1651
    @rashmiwalanju1651 3 роки тому +1

    वा खूप सुंदर उनाड दिवस

  • @prajktagaikwad5927
    @prajktagaikwad5927 2 роки тому +1

    Kiti chan gavacha nadicha saundarya,apratim

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 3 роки тому +4

    खूप सुंदर दृश्य चित्रित केले दादा जय महाराष्ट्र

  • @birdgallery6355
    @birdgallery6355 3 роки тому +1

    Very nice

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 3 роки тому +1

    Chhan ahe dongarpal gao

  • @kavitaghate1657
    @kavitaghate1657 3 роки тому +1

    Great ,,,,,vikasacha bhakaspana sampavne.......

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 роки тому +3

    प्रसाद सर आणि स्वप्निल भाऊ यास अभिवादन......🙏🙏🙏
    👍डोंगरपाल गाव आणि सिद्ध नाथ मंदिर अप्रतिम
    👍काजूच्या बागा, घनदाट जंगल, देवराई , पक्षी जगत आणि किलबिल दुर्मिळ वृक्ष , नारळी पोफळीच्या बागा, नदितले मनसोक्त डुंबून राहणे ,सुपारी बाग, जायफळ झाड थंडगार हवा आणि सखे सोबती यांचे बरोबर सहभोजन आनंद सर्व काही अवर्णनीय असेच आणि तदसंबंधित छायाचित्रे अप्रतिम .. नितळ आणि आरस्पानी निसर्गाचे सौंदर्य अक्षरशः
    शिताफीने तथा कलात्मकतेने टिपून प्रसाद
    सरांनी सदर चित्रफीत संस्मरणीय केली आहे असेच म्हणावे लागेल.
    👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास स्टीफन एड्बर्ग या महान स्तितप्रज्ञ अव्वल मानांकित स्वीडिश टेनिस पटूची भेदक झंझावाती सर्व्हिस भले भले विस्मयचकित च आणि इथे प्रसाद सरांची तुफानी अचूक अशी निसर्ग कसा न्याहाळता यावा ही कलात्मकता दिलखेचक आणि अप्रतिम....सर्व यु ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर दर्शक तथा इतर सर्व रसिक जण निःशब्द....म्हणूनच तर इथे म्हणावे लागते की प्रसाद सर म्हणजे चित्रफीत कार नसून अव्वल मानांकन लाभलेले लघुपट कार, चित्रपटकारच. .....❤️👍🙏..असो...👍
    आदरणीय प्रसाद सर,
    आपणास एक कळकळीची विनंती की लवकरात लवकर छान सा लघुपट प्रदर्शित करा ✌️🎥✌️💃🎥💃🎥👌🎥💃
    👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

  • @akhilparekh
    @akhilparekh 3 роки тому +2

    What beautiful voice and command you have over Marathi. Superb videos ! -:)

  • @sujatarane9784
    @sujatarane9784 3 роки тому +2

    छान वर्णन केलेस प्रसाद,बारमाही वाहणारी नदी,निसर्ग,पक्षी यांचे आवाज,झरीच्या पांन्याचा कानाना येणारा आवाज,रानात बनवलेले जेवण,देवाचे मंदिर,डोंगराची पूजा,डोंगराची कली मैना,झाडाखाली पडलेले आंबे न धुता खाले हे सारे अनुभवले होते , साक्षात परमेश्वर निसर्ग रुपात उभा राहून हात वर करून आपल्याला कितेक वर्ष आशीर्वाद देतोय,ही झाडे o2 सिलेंडर आहेत ,आज o 2 अभावी माणसे मरत आहेत , माणसा विचार कर नीट , छान असेच video बनवत राहा,विश्वाला जागे करता राहा,god bless u all 🙏🙏

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 3 роки тому +1

    Mast bhava. Prasad ani swapnil 👍

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 3 роки тому +1

    प्रसाद खूप सुंदर बोलतोस तू आपल्या कोकणा बद्दल..तुझी भाषा शैली खूप उत्तम आणि काव्यात्मक आहे

  • @allanpaul4782
    @allanpaul4782 3 роки тому +1

    Great job, God Bless You

  • @rajeshpandavpandav2744
    @rajeshpandavpandav2744 3 роки тому +2

    खुप सुंदर शब्दांकन... अप्रतिम बोलण्याची लकब... तुम्ही जे दाखवत आहात त्याला कश्याची तोड नाही... तुमची वाणी शुद्ध व गोड आहे .. येवा कोकण आपलाच असा...❤️❤️❤️❤️ खुप छान माहिती देत आहात आपण... कोकण दर्शन खूप खूप सुंदर आहे❤️❤️❤️❤️

  • @rajendrabandal7955
    @rajendrabandal7955 3 роки тому +1

    मस्त.. उनाड दिवस

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 3 роки тому +1

    आप्रतिम गाव!

  • @sameertandale1489
    @sameertandale1489 3 роки тому +1

    Tuze video khup maste astat ani tu khup uttam prakare samjhavun sangto👌

  • @dilipkashte9936
    @dilipkashte9936 3 роки тому

    खूपच सुरेख ... मन शांत आणि प्रसन्न झालं... सोबतच निवेदन अतिशय उत्कृष्टपणे केलं आहे... Hats off.👍

  • @amolchaure821
    @amolchaure821 3 роки тому +2

    देवा पुढचा जन्म कोकणातच दे रे देवा महाराजा.... काय निसर्ग सौन्दर्य आहे....म्हणूनच म्हणतात "येवा कोकण आपलच असा..!

  • @aratishetake9238
    @aratishetake9238 Рік тому +1

    कविता खुप छान

  • @ramakantsonawane9090
    @ramakantsonawane9090 3 роки тому +1

    भावा खरच सुंदर व्हीडिओ आहे

  • @akshatagholap4736
    @akshatagholap4736 3 роки тому +1

    Khup chaan dada doga na thanks aamhala ghar baslya baslya aamhal kokan firavtat khup chaan dada god bless you Bappa tula ajun video banvnayas takad deu aani amhala pn address send kar jene karun aamhi tujya paryant pochu amhala pn asch kokan firav

  • @snehaparadkar8972
    @snehaparadkar8972 3 роки тому +1

    आपल्याच कोकणाची रोज नवनवीन रूपे बघुन अतिशय आनंद वाटतो.धन्यवाद प्रसाद

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 роки тому +2

    Maharashtra Din ane Kamgar Dinachya Hardik Shubhecha🙏

  • @nikitanaik4272
    @nikitanaik4272 3 роки тому +1

    1no

  • @vinayakgawas1556
    @vinayakgawas1556 3 роки тому +1

    खूपच छान व्हिडिओ बनविला आहे डोंगरपाल गाव किती निसर्गरम्य आहे हे नक्कीच आपल्या माध्यमातून लोकांन पर्यंत पोहचल पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरेल आपल्या सर्वांचे धन्यवाद .

  • @nileshshellke6952
    @nileshshellke6952 3 роки тому +1

    Khupach Chan kam kartay apan

  • @ashirwadmanerikar4206
    @ashirwadmanerikar4206 3 роки тому

    प्रसाद तु जे समालोचन करतोस , अप्रतिम उत्कृष्ट मराठी आपल्या कोकणातील निसर्ग प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न खूप छान असंच आमच्या दोडामार्गात कसई नाथ डोंगर आहे तीथेच पण एक सीध्दनाथाचं पाषाणमूर्ती आहेत निसर्ग सौंदर्याने नटलेला डोंगर येवा कधी तरी जावया कसईनाथ डोंगरावर आमचो पण दाखव डोंगर लोकांना तसाच मांगेली पण बघण्यासारखा आसा हं..... जसा आंबोली तसा मांगेली येवा ......

  • @avinashchavan2054
    @avinashchavan2054 3 роки тому +1

    खुप छान प्रसाद....

  • @smarty536
    @smarty536 3 роки тому +1

    Waw khub suder👌👌👌❤

  • @rupalipalkar1905
    @rupalipalkar1905 3 роки тому +1

    Chhan watle

  • @aratishetake9238
    @aratishetake9238 Рік тому +1

    आम्ही video बघुन जगतोय पाहन्याची इच्छा आहे

  • @chetanpatil6712
    @chetanpatil6712 3 роки тому +1

    खुपच सुंदर दादा

  • @lovecomedyworld1971
    @lovecomedyworld1971 3 роки тому +1

    "❤️❤️तुझा आवाज आणि बोलण्याची भाषा या वातावरणा सारखीच गोड आहे" ❤️❤️

  • @ashutoshsamindar7350
    @ashutoshsamindar7350 3 роки тому +1

    Ek no bhava

  • @niranjandhwade5344
    @niranjandhwade5344 2 роки тому +1

    khup mast video hota Maja aali

  • @nitinjadhav7351
    @nitinjadhav7351 2 місяці тому +1

    Best information ❤

  • @truptimore5179
    @truptimore5179 3 роки тому +1

    खूप चांगला व्हिडिओ. कोकण निसर्ग
    खुप छान.👌👌👌🙏

  • @rohankamat2028
    @rohankamat2028 3 роки тому +1

    Khup chaan.. 👌🏼
    Your channel is too good...

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 роки тому +3

    शेवटच्या काव्य पंक्ति कशा सुचतात ❤️ तुला 👍

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 роки тому

      हाँ ओ, किती सहज बोलुन जातो बघाना

  • @shekharparab6914
    @shekharparab6914 3 роки тому +1

    मी डोंगरपालचो.

  • @kishmanerkar3231
    @kishmanerkar3231 3 роки тому +1

    खूप सुंदर, आपले कोकण खूप मिस करतय. पावसाळ्यात नुसते शेतात जंगलात फिरायचे, आणि खूप बारा दिसाचा ,, मला खूप आठवण येतेय maneri माझ्या गावाची नदी छोटे धबधबे...मांगेली धबधबो. Job साठी पुण्यात असय म्हणाण गावक येवूक नाय गावाता.

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 роки тому +7

    डोंगरपाल गावातील स्वप्नील सोबतचा हा उनाड दिवस एकदम मस्त 🤗👌नदी, देवराई, वनभोजन, सिद्धनाथाचे डोंगर सर्वकाही खूपच मस्त 😊कधीतरी असा उनाड दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ दे 😊असेच स्थानिकांना प्रोत्साहन देऊन या निसर्गाचे महत्व पटवून दे. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏👍

    • @shubhrasworld1397
      @shubhrasworld1397 3 роки тому +1

      Wowwww Amazing Video Mama 😍😍😍😍yummy Food too 🍲✨

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +1

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि हा कोकणातील जैवविविधता अजून लाखो वर्ष आहे तशीच टिकून राहिली पाहिजे

  • @smita7119
    @smita7119 3 роки тому +1

    खूप सुंदर शब्दात मनोगत शेवटी मांडले👌👌👌🌹🌹

  • @shiro1603
    @shiro1603 3 роки тому +1

    मन प्रसन्न करणारे वातावरण आणि सुंदर निसर्ग संवाद
    खूप छान दादा
    नक्की भेटेन तुला काही दिवसांनी

  • @harshadapatil7906
    @harshadapatil7906 3 роки тому +1

    Khup chan , amhi pn yeu ka

  • @snehalparab2573
    @snehalparab2573 3 роки тому +1

    मस्तच

  • @dasharathkadam8022
    @dasharathkadam8022 2 роки тому +1

    Nice voice.

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 2 роки тому +1

    Khupch chhan 👌🙏❤️

  • @mahadeobobade9557
    @mahadeobobade9557 3 роки тому

    Mahadeo bobade phaltan satara very nice video

  • @tusharpadave1900
    @tusharpadave1900 3 роки тому +2

    महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
    जय भवानी जय शिवाजी 🧡🚩🚩🚩🚩🚩

  • @sandeshmatkar8687
    @sandeshmatkar8687 3 роки тому +1

    म्हणुन कोकणाला स्वर्ग बोलतात....

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 3 роки тому +1

    Best 👌video

  • @kavitakrishnatjadhav5925
    @kavitakrishnatjadhav5925 3 роки тому +1

    Mast vatal bhava

  • @itsmedev8664
    @itsmedev8664 3 роки тому

    wah dada kHUPACH SUNDAR, Majhya Sangeli gaavchi khup aathvan yetey

  • @aakashbambardekar9413
    @aakashbambardekar9413 3 роки тому +1

    👌👍👌👍

  • @lalitwalve544
    @lalitwalve544 3 роки тому

    Swapnil for you ... ranmansa sobat.. chhan 👌👌

  • @umeshmarnedeshmukh7774
    @umeshmarnedeshmukh7774 3 роки тому +1

    भावा तू तुझ्या बाेलण्यामधूनच सर्व लाेकांची मनं जिंकताे आहेस तसेच काेकणासाठीदेखील खूप छान रितीने काम करत आहेस...All the Best 👍

  • @vandanatulaskar8496
    @vandanatulaskar8496 3 роки тому

    सुरेख 👌
    प्रत्येक व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण.... 👌