वाह! मुक्ता खुपच छान ठीकाणं कळाली. अतिशय सुंदर वर्णन करतेस. या ठीकाणांना भेट देण्याचा मोह होतोय. निश्चितच जाणार. तुझ्या उपक्रमाचं खुप कौतुक. तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना. खुप खूप शुभेच्छा.🌺🌺🙏
सप्टेंबर मध्ये कोकणातील सौंदर्य स्थळे अनुभवण्याकरिता योग्य वेळ वाटते. निसर्ग पूर्ण बहरात आलेला व नद्या नाले प्रवाही असतात. सुदर निसर्ग,अप्रतिम चित्रिकरण व प्रवाही निवेदन.
तुमचं नशीब खूप छान आहे की तुम्ही स्वतःही आणि आम्हाला ही कोकण दर्शन घडवून आणत आहात अस वाटतय हे धगधगीच जीवन नको आहे आपल्याला इतका महत्वाचा मानवी जीवन मिळाले आहे आणि आपण ह्या मायाजालत अडकून बसलो आहे स्वर्ग असा कोकण पहायचा आहे आणि त्या निसर्गात च जीवन आपलं घालवायचं आहे पण ह्या जगाबरोबर राहण्याचा स्पर्धेत आपण स्वतःला काय हवं आहे हे विसरून जात आहोत फक्त पळत आहोत का माहिती नाही त्यातून आनंद मिळेल का माहिती नाही नुसती स्पर्धा चालली आहे ह्याला जीवन जगणं म्हणत नाही असं मला वाटतंय आपणमाणूस हा ज्या वेळी एकांतात होतो त्यावेळी तो अधिका अधिक निसर्गाच्या सानिध्यात होतो पण आता अस वाटतय आपण स्वतःच निसर्गा पासून दूर जात आहोत
परमेश्वराने मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केलेली भूमी म्हणजे कोकण. मुक्ता तुझ्या टीमने केलेली सुंदर चित्रण आणि तुझ्या गोड आवाजात केलेलं सुदंर अभ्यासपूर्ण निवेदन. खरचं खूप छान. तळवडे गावाला लागून असलेले करक माझ गावं. तुला माझ्याकडुन खूप खूप शुभेछा.
अतिशय सुंदर vlog खरच तुझ्यासारखी नशीबवान तूच जी अशा स्वर्गात तु भटकंती करतेस.... खरंच स्वर्गीय भूमीचे दर्शन तू आम्हाला घरबसल्या घडवलं... खूपच आवडला हा vlog .....
ब्लॉगची सुरुवात पाहून दोन मिनिटे मला कळेना कि मी कुणाचा ब्लॉक बघतोय... स्वानंदी च्या गोठ्यातील दिपू सेट ची आठवण झाली.. अप्रतिम ड्रोन शॉट्स अप्रतिम निसर्ग सर्व काही अप्रतिम.
मुक्ता दिदी तु खुप मेहनत घेऊन छान निसर्ग रम्य कोकण आम्हाला दाखवते घरबसल्या कोकण दर्शन होते . तुमच्या कोकणात अजून नहीं खुप चांगल्या प्रकारे सन साजरे करतात . कोकणातील साधी माणसं खूप चांगली आहेत . असेच विडीओ बनवून आम्हाला कोकण दर्शन कायम दाखवत रहा .
खूप खूप सुंदर. मी सुद्धा तळवडे गावातील भट वाडी मधील आहे. आणि तेथे आमचे एक सामायिक कौलारू घर आहे. थोडी शेती सुद्धा आहे. खूपच सुंदर वर्णन केले आहे. अभिनंदन
मुक्ता खूपच छान व्हिडीओ बनवला आहेस... राजापूरला तर गेली होतीस तर उन्हाळे येथील बारमाही वाहणारं गरम पाण्याचे झरे पाहायचं होतीस... TC.. धन्यवाद राजापूरकर.. मुंबई...
अप्रतिम vlog आणि एडिटिंग suberb. स्वानंदी ही या भागातील आहे ना 🤔. तुझा vlog म्हणजे एक मिनी ट्रिपच वाटते मला स्वतः अनुभवतोय असा वाटतो फारच विलोभनीय ठिकाण 😍
खूप खूप सुंदर हा ब्लॉग पाहण्यासाठी मिळाला तुमचे धन्यवाद कारण सुंदर निसर्ग रम्य असे ठिकाणे पाहण्यासाठी मिळाले व्हिडिओ क्लॅरिटी आवाजाची क्लॅरिटी खूपच छान आहे.पुढील प्रवास सुरक्षित करा 👌👍
शुभ सकाळ ताई खूप सुंदर माहिती देता वेगवेगळी परंतु आमचा हिंगोली जिल्ह्यांमध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिर आहे खूप भव्य आणि प्राचीन या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या
भ्रमंती ❤❤हा कार्यक्रम अती आवडीचा माझा🎉🎉त्यात मधुर भाषा वकृत्व❤❤सहज समझ दर्ष😂मन धरून येते❤❤❤ मुक्ताची मुक्त भाष्य आता अंगवळणी पडली❤❤ही वाटचाल अशीच चालू दे❤🎉🎉❤
Hey Mukta...watching your videos is a therapy to a mind. The sound of nature and listening mother tongue from your voice is truly a bliss!! Dont have words to appreciate your and your team's work. Keep uploading such nice and beautiful videos. Thank you!
Your narration is like music! I can listen to it all day!! I hope this beautiful place gets ample nature-loving crowd and your vblogs thrive and have 10 times as many subscribers!
Hi Mukta, I like your videos. I want info. from you. I am thinking of visiting Pitabari agro tourism at Lanza. So how is the road condition from MUMBAI. How much time it will take to go their.
खूप खूप सुंदर. तळवडे गाव पाहून आनंद झाला कारण माझा जन्म तळवडे येथे झाला आहे आणि माझे घर सुद्धा तळवडे गावातील आहे. मनापासून खूप अभिनंदन. रमेश रामचंद्र प्रभुदेसाई.
मुक्ता ताई खुप छान व्हिडिओ बनवतात तुम्ही. मला एक सांगा.तुम्हाला एवढे छान छान ठिकाण कसे शोधता तुम्ही . मला एक असे ठिकाण सांगा जे सिंधुदुर्ग आणि गोवा घ्या मधे असेल आणि कायम स्मरणात राहील.
कोकण स्वर्ग आहेच. मुक्ता तुझे सुंदर निवेदन खूप छान आहे.तू नेहमीच छान ठिकाण दाखवतेस. तुझ्या पुढील वाटचाल करिता खूप खूप हार्दिक शुभेच्या
वाह! मुक्ता खुपच छान ठीकाणं कळाली. अतिशय सुंदर वर्णन करतेस. या ठीकाणांना भेट देण्याचा मोह होतोय. निश्चितच जाणार. तुझ्या उपक्रमाचं खुप कौतुक. तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना. खुप खूप शुभेच्छा.🌺🌺🙏
खूप गोड आवाज आहे.... स्वामी अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती करतील 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏
सप्टेंबर मध्ये कोकणातील सौंदर्य स्थळे अनुभवण्याकरिता योग्य वेळ वाटते. निसर्ग पूर्ण बहरात आलेला व नद्या नाले प्रवाही असतात. सुदर निसर्ग,अप्रतिम चित्रिकरण व प्रवाही निवेदन.
तुमचं नशीब खूप छान आहे की तुम्ही स्वतःही आणि आम्हाला ही कोकण दर्शन घडवून आणत आहात अस वाटतय हे धगधगीच जीवन नको आहे आपल्याला इतका महत्वाचा मानवी जीवन मिळाले आहे आणि आपण ह्या मायाजालत अडकून बसलो आहे स्वर्ग असा कोकण पहायचा आहे आणि त्या निसर्गात च जीवन आपलं घालवायचं आहे पण ह्या जगाबरोबर राहण्याचा स्पर्धेत आपण स्वतःला काय हवं आहे हे विसरून जात आहोत फक्त पळत आहोत का माहिती नाही त्यातून आनंद मिळेल का माहिती नाही नुसती स्पर्धा चालली आहे ह्याला जीवन जगणं म्हणत नाही असं मला वाटतंय आपणमाणूस हा ज्या वेळी एकांतात होतो त्यावेळी तो अधिका अधिक निसर्गाच्या सानिध्यात होतो पण आता अस वाटतय आपण स्वतःच निसर्गा पासून दूर जात आहोत
परमेश्वराने मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केलेली भूमी म्हणजे कोकण. मुक्ता तुझ्या टीमने केलेली सुंदर चित्रण आणि तुझ्या गोड आवाजात केलेलं सुदंर अभ्यासपूर्ण निवेदन. खरचं खूप छान. तळवडे गावाला लागून असलेले करक माझ गावं. तुला माझ्याकडुन खूप खूप शुभेछा.
राजापूर खूपच सुंदर निसर्गाने नसलेले आहे. हे माझे गाव आहे ह्याचा मला गर्व आहे. तुम्ही खूप सुंदर video करता मला खूप आवडतात. 😊
मुक्ता फार छान कोकण दर्शन घडवतैस, आभार.
अतिशय सुंदर vlog खरच तुझ्यासारखी नशीबवान तूच जी अशा स्वर्गात तु भटकंती करतेस.... खरंच स्वर्गीय भूमीचे दर्शन तू आम्हाला घरबसल्या घडवलं... खूपच आवडला हा vlog .....
ब्लॉगची सुरुवात पाहून दोन मिनिटे मला कळेना कि मी कुणाचा ब्लॉक बघतोय... स्वानंदी च्या गोठ्यातील दिपू सेट ची आठवण झाली.. अप्रतिम ड्रोन शॉट्स अप्रतिम निसर्ग सर्व काही अप्रतिम.
हो मलाही तसच वाटल...
छान व्लॅाग मुक्ता! दैनंदिन धकाधकीच्या जीवनापासुन स्वतःला कसं मुक्त करायच हे तुझ्याकडुन शिकावं! सुंदर फोटोग्राफी बध्दल तुझ्या मिस्टरांचे सुध्दा कौतुक!
तुमच्या विडिओ च्या माध्यमातून नेहमीच कोकणातील निसर्गसौंदर्य पहायला मिळते आणि ड्रोन शॉट्स तर एक नंबर धन्यवाद
मुक्ता दिदी तु खुप मेहनत घेऊन छान निसर्ग रम्य कोकण आम्हाला दाखवते घरबसल्या कोकण दर्शन होते . तुमच्या कोकणात अजून नहीं खुप चांगल्या प्रकारे सन साजरे करतात . कोकणातील साधी माणसं खूप चांगली आहेत . असेच विडीओ बनवून आम्हाला कोकण दर्शन कायम दाखवत रहा .
खूप छान माहिती सांगितली, मोजक्या शब्दात सुंदर भाषा, तुझ्यामुळे खूप छान निसर्ग सौंदर्य पहायला मिळाले .
खूप खूप सुंदर. मी सुद्धा तळवडे गावातील भट वाडी मधील आहे. आणि तेथे आमचे एक सामायिक कौलारू घर आहे. थोडी शेती सुद्धा आहे. खूपच सुंदर वर्णन केले आहे. अभिनंदन
सुभाष प्रभुदेसाई, , मित्रा अरे खूप छान मित्रा , मुक्तामुळे तुझ दर्शन झालं
मुक्ता तुझे निवेदन प्रवाही आहे.त्याला तुझ्या छान आणि मुलायम आवाजाची झालर आहे.nice.
मुक्ता खूपच छान व्हिडीओ बनवला आहेस... राजापूरला तर गेली होतीस तर उन्हाळे येथील बारमाही वाहणारं गरम पाण्याचे झरे पाहायचं होतीस... TC.. धन्यवाद
राजापूरकर.. मुंबई...
लांजा तालुक्यातील खोरनिनको धरण म्हणजे मानवनिर्मितीचा अनोखा आविष्कार..😍🌿
अप्रतिम vlog आणि एडिटिंग suberb. स्वानंदी ही या भागातील आहे ना 🤔. तुझा vlog म्हणजे एक मिनी ट्रिपच वाटते मला स्वतः अनुभवतोय असा वाटतो फारच विलोभनीय ठिकाण 😍
कोंकण आणि स्वर्ग यात काही अंतर नाही अतिशय आभारी आहे आपल्या सर्व टीम चा अतिशय सुंदर वर्क ऑल थे बेस्ट शुभेछया
धन्यवाद 😊🙏🏽
Better hai ...,lage raho
Video quality ani sadrikaran khupach sundar.
खुप खुप सुंदर विडिओ मन प्रसन्न होऊन गेलंय आम्ही नक्कीच भेट घ्यायला लवकरच येणार आहोत धन्यवाद 👏
मुक्ता खूप छान. निसर्ग संपन्न गाव नक्कीच भेट द्यायला पाहिजे
किती सुंदर..कोकण बघायचाय...मुक्ता ला भेटा...vlog वर....❤
मी पण रजापुरला ही सुंदर देवळे, कातलशिल्प बघितली, अप्रतिम आहे, राजापूरची गंगा, गरम पाण्याचे कुंड निसर्गाचा चमत्कार आहे!!
वाह!निशब्द झाले!मंत्रमुग्ध करणारा व्हिडिओ!धन्यवाद!
Tuze video khup chan ahe mukta ani tuza avaj ani hasan tuze video ajun chan vattat
फारच सुंदर आणि निसर्गरम्य लोकेशन आणि तुझी माहिती आणि निवेदन करण्याची गोड पध्दत,अप्रतिम❤
मस्त केला आहेस ब्लॉग!! आमचं गाव लांज्या मध्ये आहे..पण तरी ही जवळची ठिकाणे पहायची राहून गेली आहेत..आता पुढील ट्रीप मध्ये नक्की बघूच!!👍🏼👍🏼👏🏼👏🏼❤
कोकण हे मनमोहक निःशंक साठवले नयनी
👀 🤩 सारे 🤩👀
फिके भासले अवचित ते नभीचे चंद्र
🌝⭐ तारे ⭐🌝
स्वर्गसुख काय ते आजी गवसले हो
😊🌿 मजला 🌿😊
मंद पवन वाहता डोले हिरवळ जणु परशुराम तो
🙏🌹 भजला 🌹🙏
माती असो वा नाती कोकणची ती
❤👌 भारी 👌❤
वात्सल्य, आपुलकी रक्तातची म्हणूनी लक्ष्मी तयांच्या
✋🌈 दारी 🌈🤚
अप्रतिम व्लॉग मुक्ता 😊👌
दीलखुश हो गया हमारा 👍💐
Khup chaan Kavita 👌👌👌😊🥰🥰
@@पुस्तकभटकंती धन्यवाद 😊🙏
सुंदर
@@Prajuka7411 धन्यवाद 😊🙏
mukta i envy of you 😮 कसल भारी जगतात तुम्ही दोघं ❤
पाचल जवळ आहे... 🌱🌱
मुक्ता, निसर्गाबरोबरच शब्दांची मनसोक्त उधळण ,खूपच छान
मुक्ता खूप छान आणि धन्यवाद
Nisarg kannya ,Mukta🎉🎉
खूप छान व्हिडिओ
मुक्ता खूप छान फोटो ग्राफी पण खूप छान
सविस्तर माहिती दिली आहे स
तु इतक सुंदर दाखवतेस तशाच कोकणातील ४ -५ सहली काढ आह्मी येऊ नक्कीच.
खूप छान व्हिडिओ 👍 अणुस्कुरा घाट आणि अर्जुना धरण पण दाखवायला हवं होतं. अर्जुना धरणाचा सांडवा पण खूप छान आहे. घाटरस्त्याच्या पायथ्याला माझं गाव आहे माझं
Khup mast gavchi athvan 😊
मराठी भाषेत निर्मिती करून मराठी भाषेला समृद्ध केल्याबद्दल धन्यवाद
कोकण खूप छान...तुझा व्हिडिओ पहिला की मन कसं प्रसन्न होऊन जात.
खूप छान खूप छान मुक्ता
I will give you 100 Marks for this video.. very nicely done. Covered Rajapur in single video.
Felt like, must go here and most imp thing only 70 kms from kolhapur...... Also the quality of video is impressive..nice....
खूप खूप सुंदर हा ब्लॉग पाहण्यासाठी मिळाला तुमचे धन्यवाद कारण सुंदर निसर्ग रम्य असे ठिकाणे पाहण्यासाठी मिळाले व्हिडिओ क्लॅरिटी आवाजाची क्लॅरिटी खूपच छान आहे.पुढील प्रवास सुरक्षित करा 👌👍
Apratim nisarg photography and videography 🎉🎉🎉🎉 thanks for sharing 💯👊
Thank you 😊
Mukta konkan he khupach sundar aahe,aani tuzyamule he aamhi sarva pahu shakto.khup chhan information dilis.nisarag pan tuzchya sarkha sundar aahe
अप्रतिम व्हिडीओ शूटिंग , सुंदर संगीत , आणि तुझं छान माहिती देणे आज ची रविवार ची सकाळ हा सुंदर ब्लॉग बघून झाली
शुभ सकाळ ताई खूप सुंदर माहिती देता वेगवेगळी परंतु आमचा हिंगोली जिल्ह्यांमध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिर आहे खूप भव्य आणि प्राचीन या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या
गाईञ्चे ब्रीड आणि तळवणे गावाचे गार्डन लाग ❤👍,..
अतिशय सुंदर विडिओ आहे निसर्गाचा सुख देणारा
धन्यवाद
खूप छान निसर्ग रम्य वातावरणात राहून आम्हाला हे कोकणातील वैभव तु आम्हाला दाखवत आहेस त्या बद्दल धन्यवाद ❤❤❤❤
खूपच सुंदर होता हा vlog मुक्ता. आणि नवीन location पन आवडल.
काजिर्डा येथील धबधबा बघायला पाहिजे होता . अर्जुना धरण . उन्हाळे गरम पाण्याचा झरा.
पुढच्या भटकंतीत नक्की 👍🏼
The power of simplicity.
God bless you.🙏
खूप छान आहे ब्लॉग मुक्ता मॅम
Very nice. Beautiful. Khup sundar aapla kokan aasa. Jai Maharashtra.
Tumache video baghitale ki manala khup shantata, samadhan milat. Tumacha video shoot, tumhi dileli mahiti, tumache samwaad sarv kahi uttam aahe.
सुंदर 👍👍... Drone videos खुपच छान.... नक्की ही trip करायला आवडेल
Mukta Madam khup Sunder Vlog😍✨ Best Vlogger ❤
Kiti Chan firtes g tu,mast enjoy karte,amhi pan mansokt anand gheto 🎉 great ahes
🎉🌱🌺👌👌 agadi agadi chaan useful video hota ha. thanks for info of this tour spot n resort!
फारच मनमोहक, बघून मन खूप प्रसन्न झाल
अतिशय सुंदर व्हिडिओ झाला आहे, जसा एखादा माहिती पट..
I m enjoying your kokan series. I m from kokan ghughar.
Mukta aj cha vlog khup chaan hota daily video takat ja chaan vatal gur bagun mun bhari zal 😍
Khupach chan zhala vlog muktaa..loved itttt❤
khupch chan ...presentation ........ KOKAN Mhanjech sukahche thikan !!
खूपच छान जागा आहे. खूप छान आणि माहिती पूर्ण व्हिडिओ.
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे awesome beautiful nature
खूप छान video
नक्की जाऊ तिकडे
Hi
Mukta khupch sunder vlog...maan prasanna houn gele👌
भ्रमंती ❤❤हा कार्यक्रम अती आवडीचा माझा🎉🎉त्यात मधुर भाषा वकृत्व❤❤सहज समझ दर्ष😂मन धरून येते❤❤❤ मुक्ताची मुक्त भाष्य आता अंगवळणी पडली❤❤ही वाटचाल अशीच चालू दे❤🎉🎉❤
धन्यवाद 😊🙏🏽
Khup chan Apratim❤❤
Thanks mukta ❤
Tuzyamule sarv chan bghayla milte Experience gheto ki kuthe mast firayla destination aahet Ani tuzi bolaychi paddhat KAMAAL❤❤❤
खूप छान व्हिडीओ कोकण खूपच समृद्ध आहे
kay sundar thikan shantata ani tuhe bolane ahaha mast ch.
नदीचा तो सीन वाह 😍 खुप छान होता🤌🏻😊...
Hey Mukta...watching your videos is a therapy to a mind. The sound of nature and listening mother tongue from your voice is truly a bliss!! Dont have words to appreciate your and your team's work. Keep uploading such nice and beautiful videos. Thank you!
Simply brilliant narration, Beautiful video....Keep up the good work. 👏👏
Hello Mukta, Kalach Anuskura Ghatatun aalo aani tuzhya vlogchi aathvan zhali aani tuzhya suras nivedanacha pratyay aala. Purna Rajapur pahata aala nahi pan nakki lavakarach pahu. Ashech chhan chhan jaaga yancha Darshan tuzhya god nivedanatun aamhala Darshan ghadwat raha. Dhanyawad 🙏
तुमचे सगळेच video सुरेख अन माहिती पूर्ण असतात. अतिशय रम्य पण विशेष माहिती नसलेल्या ठिकाणांची माहिती मिळते. कोल्हापूर पासून पुढचा रस्ता कसा आहे?
खुप छान,बहुतेक व्हिडिओ पाहत असतो. अमेझहिन....... सुधीर चिंदरकर वायरी बांध तारकर्ली मालवण.
फारचं सुंदर पर्यटन ठिकाण ची ओळख झाली.. सुंदर नयनरम्य ठिकाण...🎉🎉🎉🎉
मुक्ता तुझं कोकण दर्शन पाहून आणि ऐकून मन तृप्त झालं.तुझ्या सोबत अशी भटकंती करता येईल का?
Best vlog. Very well explained
Mukta you are looking like Shreya Ghoshal. .
Masta.... Majhya aai cha maher aahe talavde... ❤️
सुंदर ठिकाण दाखवले, धन्यवाद.
Excellant vlog
thank you for showing beautiful views of kokan
excellant background music makes this vlog mind relaxing
🎶
Apratim Talwade Durshan
Sunder Blog 👌👌
Your narration is like music! I can listen to it all day!! I hope this beautiful place gets ample nature-loving crowd and your vblogs thrive and have 10 times as many subscribers!
खूप छान व्हिडिओ आणि फोटोग्राफी
आमच कोकण आहेच लय भारी 👌🏻
होय तर 😍
Hi Mukta, I like your videos. I want info. from you. I am thinking of visiting Pitabari agro tourism at Lanza. So how is the road condition from MUMBAI. How much time it will take to go their.
What a breathtaking beauty of nature.... Amazing video as usual... Thanks for back to back videos....😊
खूप खूप सुंदर. तळवडे गाव पाहून आनंद झाला कारण माझा जन्म तळवडे येथे झाला आहे आणि माझे घर सुद्धा तळवडे गावातील आहे. मनापासून खूप अभिनंदन.
रमेश रामचंद्र प्रभुदेसाई.
Kup kup kup sunder vidio👌👌thanks👍
खूपच छान ... 👌
ऐक नंबर व खुप छान ब्लोक आहे😊😊
मुक्ता ताई खुप छान व्हिडिओ बनवतात तुम्ही.
मला एक सांगा.तुम्हाला एवढे छान छान ठिकाण कसे शोधता तुम्ही . मला एक असे ठिकाण सांगा जे सिंधुदुर्ग आणि गोवा घ्या मधे असेल आणि कायम स्मरणात राहील.
सुंदर cinematography 🎉🎉
Khup chhan amache gaov ahe talawade