#46 Monthly expenses in Australia | महिन्याचा खर्चकिती? घरभाडं पाहून चकित व्हाल | Harshada Swakul
Вставка
- Опубліковано 19 лип 2024
- चॅनेल मेंबर होऊन चॅनेलला support करण्यासाठी, आणि खास गोष्टी unlock करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.. -
ua-cam.com/users/harshadaswaku...
ऑस्ट्रेलियात घरभाड्यापासून किराणा,भाजीपाला, शॉपिंगपर्यंत महिन्याचा खर्च नेमका किती येतो? पगार किती असतो हा व्हिडीओ पाहिला असेल तर खर्च किती तेही पाहा.
00:00 - Intro
03:06 - Accommodation
03:55 - Grocery & Vegetables
04:36 - Monthly Utility Bills
05:28 - Monthly Transport
07:15 - Socializing
08:05 - Shopping
08:40 - Private Insurance
09:40 - Summary
Link for Salaries of different professions in Australia:
• #44 Monthly-Salary in ...
Link for Supermarket grocery shopping:
• #14 Harshada Swakul | ...
Link for Wholesale market shopping:
• #45 Wholesale Market V...
Link for Australia's workplace rights and rules:
www.fairwork.gov.au/
Link for how to get Australian Permanent Residency:
www.youtube.com/watch?v=-k_Hd...
#australia #salary #expenses #homerent #grocery #shopping #private #insurance #engineer #doctor #CA #nurses #housekeeping #yoga #gym #dollars #fitness #retail #chef #hotel #waitress #waiter #bartender #education #rupee #kamai #income #range #average #coal #electrical #software #electrician #carpenter #farmer #incomesource #monthly #expenses #unemployment #monthly #income #spent #money
-----------------------------------------------------------------
All my VLOGS:
• VLOGS
All about News and Report:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Links:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you..
Do not copy/upload/use my content without my permission.
एक व्हिडिओ ABP Majha च्या टीम बरोबर होऊन जाऊ दे ताई
मी खरचं हसलो राव 😂 #सिगारेट 😂 बरयं आपण शुद्ध निर्व्यसनी आहोत 😎👍🏻🔥😄
मला असा खर्च ऐकायला भारी वाटत😆😆😆
मग, काय वाटतं? किती saving होतील? By the way video च्या शेवटी जुगारात किती पैसे जातील कळले का? खाली comment मध्ये सांगा काय कळलं..
बाकी Australian Tax बाबत पूर्ण माहिती साठी या comment खालचा CA Pritam Athvle यांचा reply बघा. लगेच कळेल..
ua-cam.com/video/IQUQgbErLaI/v-deo.html
nice information
Jugar bigar khi nhi 😂😂😂
हे भारी होत
No one literally no one.. le me - मुलांचा केस कापण्याचा खर्च किती होत असेन तिकडं 😂🤧, मुलींचा पार्लर चा खर्च, tv recharge, आजारी पडल्यावर होणारा खर्च(औषधे दवाखाना ), kamavali बाई ठेवल्यावर अजून खर्च, इस्त्रीवाला छोट्या मोठ्या दुरुस्त्या भेटवस्तू.. आणि सर्वात महत्वाचं मित्राला #no return policy नुसार उधार दिलेले पैसे 🤔 एकंदरीत काय तर saving च्या bucket ला पण मोठं होल आहे 😂
हर्षदा दिवसेन दिवस तुझ्या विडिओ ची quality वाढत चाललाय
खूप कष्ट घेऊन बनवलेला आहे हा व्हिडीओ
खूप आभारी आहोत ताई 🙏🏻
खूप छान केला आहे व्हिडिओ मॅडम
खुप छान माहिती दिली आहे ज्याना तिकडे जायच असेल तर त्यांचासाठी खुप उपयोगी आहे धन्यवाद हर्षदा मैडम
किती छान बोलतेस ग,asech chan chan interesting video post kara. We are always waiting for it. सध्या सोप्या भाषेत मजेशीर समजावणं उत्तम जमत.👌👍
असे नवनवीन विषय थेट मराठीत म्हणजे पर्वणीच 👌👌
सगळा पोटासाठी करतो...😂😂
Btw Card system for public transport आपल्याकडे पण करायला पाहिजे
On an average expenditure mdhye sagli salary jat asel saving jast hot nasel
हर्षदा ड्राइव्हर ला पगार किती मिळेल
जॉब कसा आणी विजा कोण दित
I guess that's really useful information to everyone. Looking for such nice topics in upcoming videos too. Secondly you're really evergreen n fluent anchor yesterday, today n tomorrow. Keep it up.
खूप छान केला आहे व्हिडिओ मॅडम कामाला सुरुवात केली आहे व्हिडिओ खूप छान होता
कृपया, ऑस्ट्रेलिया मध्ये इंजिनिअरिंग जॉब कसा शोधायचा आणि मिळवायचा त्याविषयी व्हिडिओ बनवा..तसेच त्यासाठी लागणारे कागदपत्रे आणि प्रोसेस सांगा.
मला आनंदच होईल ऑस्ट्रेलिया मध्ये इंजिनिअरिंग जॉब मिळाला तर
Ho hi mahiti sanga
Ho tethil engineering jobs , Best opportunity badal mahiti dya .
Bhava tithe par berojgari ahe dada
सगळ्या जॉब च अप्लिकेशन घरूनच देता येते ना श्रीकांत भाऊ
करा मंग सर्च.....🤠
11.53 मिनिटांच्या व्हिडिओ साठी किती तास मेहनत घेतली असावी हे व्हिडिओ पाहून समजलं मॅडम....जबरदस्त माहिती....अभ्यासू व्यक्तिमत्व..
😊🙏🏽🙏🏽🙏🏽
Nice info ...loved the end part ...yes it is important to know all these things before moving to any country ....even for short tours.
खूप छान विश्लेषण...अशीच माहिती देत रहा आम्हाला..आणि ऑस्ट्रेलिया ला घेऊन जा.. वाट पाहतोय...
एबीपी माझा तुमच्याशिवाय बघावासा वाटत नाही
Dnyanda be like : mai kya karu fir job chod du
Ita not to high its normal according to living standard in Australia, dollar value is greater than rupee
Very nice video. Crisp and also lot of fun in between, your presentation is only becoming better and better with every video. All the best Harshada ma'am.
खूपच interesting माहिती सांगायची पद्धत लई भारी👌👌
Harshada tai 1 singal electrician 1 lakh parynt seving karu shakto 4500$ PM Salary asel tr
एका सिंगल व्यक्तीची सेव्हिंग भारताच्या तुलनेत जास्त होतीय अस मला वाटत
Thank you tai🙏
Usually people hide there expense while living in abroad while speaking to people in India when they come back home u tell us the truth that's the best thing about u almost u have covered the all topics
विडियो ची सुरुवात एकदम झकास केलीस हर्षदा हात अकडून जबरदस्त....
एक....एक विडियो तिकडच्या शेतकऱ्यांचा आणि शेतीच्या आधारित पण दाखव तिकडची शेती कशी आहे हे पहायला फक्त तूझ्यामुळे शक्य आहे. ते पण सविस्तर आपल्या मायबोलीत फक्त तूच सांगु शकतेस.
Nice information ... Editing is excellent!
Ending is awesome🤣🤣🤣 and intro also
Nics
If you own a car then average yearly insurance costs- 1000-1500 depending upon type of car.
One also has to pay yearly registration charge for their vehicle which is around 800-900 AUD PY
On top of this annual maintenance & servicing cost - 400-600AUD
Cost of hair saloon - 20-40$ for men! For women - sky is the limit!
Awesome end Harshda tai mastch khupch chan
तुमचे सर्व व्हिडिओ एकापेक्षा एक जबरदस्त आणि खूप महत्वपूर्ण माहितीचे आहेत
0:06 ....."Boss"...😎👊🏻
0:29 .....शौक बडी चीज होती हे....!!😅😅
11:38 ...... कष्टाचा पैसा असतो चांगल्या मार्गाला लावा....😂😂
असो.... ताई video खुप छान झाला....👌🏻😊
Thanks detail माहिती दिल्याबद्दल.....🙏🏻❤
Keep inspiring us......🙌🏻😊
😂😂😂Thank you
@@HarshadaSwakul most welcome Tai.....🙌🏻❤😊
तू जर हिंदी मध्ये आणखीन एक चॅनेल काढ
म्हणजे तू पण आख्खा भारतीयांना आठवायला लागशील 😘😘
Marathich thik aahe
English subtitles best option 👍👍👍 🙏
English subtitle is best option
तुमचा ABP माझा मध्ये काम करत असताना पूर्ण दिवस कसा असायचा या बद्दलचा माहिती देणारा video पाहायला नक्की आवडेल.
बाकी तुमचे videos उत्तम असतात👌👌 Keep Going!👍 Huge admirer of u!
Great vlog harshada... 🤗
Aus
Petrol - $ 1.25 - $ 1.50 per litre
Coffee - $ 3 - $ 4
India
Petrol ₹ 84/- per litre approx.
Coffee ₹ 25-40/-
🤣
मला वाटतंय कुणीतरी तुम्हांला बोललेलं आहे की तिकडं जाऊन काय दिवे लावणार आहे,
म्हणून दिवे लावुन दाखवलेत का......😃😃
Haha
😀😀😀😀😀
I follow all your videos. मी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे तुला खूप फॉलो केलं आहे मी... पण तुझं हे नवीन रूप पण तितकंच भावलं! All the best! 👍
end of video was awesome.....mam you have smart creativity...
कोकणात नारळ फुकट....... त्यापेक्षा गावात 30000कमविला तरी 15000शिल्लक राहू शकतात........
हर्षदा ताई मी पुण्याचा, मला वाटते लग्ना अगोदर 2 ते 3 वर्षे ऑस्ट्रेलियात काम करून saving करायला पाहिजे होती, आता उपयोगि आली असती
शेवटी शेवटी Family हा शब्द ह्रदयाला स्पर्श करून गेला ❤️
परदेशी नोकरी म्हणजे आपल्याकडे सांगायला मोठा मान पण शेवटी हाती फारसं काही राहत नाही हेच लक्षात येतयं !!!
पुर्ण video बघतो मग कमेंट करतो..
11:33 end mast Kela😂🤣
खूप छान आजचा विडिओ होता धन्यवाद हर्षदा ताई
Tai tuze videos khrch khup bhari explanatory astat. Keep going.
Oo आज तुम्ही परत छान दिसताय !!!😍😍
त्यामुळे तुम्हाला ताई म्हणू वाटाणा😂
🤣
avghad ahe
जो आस्ट्रेलिया जाईल त्यांच्यासाठी चांगली माहिती आहे आम्ही भारतामध्येच राहून संस्कृतीचे जतन करू
भारतात राहून उपवास, व्रत , वेगवेगळ्या महाराजाच्या वाऱ्या , केल्या की भारतीय नाही तर हिंदू संस्कृतीचे जतन होईल. त्यामुळे व्रत उपवास करत रहा
Taii khup mst video banvat astes tu. Tuza pratek video mi maza purn family sobat bght asto aai la tuza aavaj olkhicha zala aata, harshada taii cha video aala mhtl ki sagle bghyla yetaat. Thanku for close lifestyle study of australia life.
Thankuuuu🙏🏻🤗
I understand many new international things because of you ....😊😊
Harshada Tai❤️❤️❤️❤️
Hi tai
Looking beautiful in black
खुपच Intersting विडिओ केला आहे ताई !!!!😊👌👍
Khup chan aaahe vedio mam. Last la khup bhari hoth . Mana pasun hasle mi 😂😂😂
Khup imp mahiti dili tumhi mam
Ashech vedio amhla deth raha
Near about 50% save of salary..
Thanks for such information sharing
Right
गड्या आपुला भारतच बरा...!!!
Nice information Harshda.
Very nice video Harshada 👍🏻
You can also add vehicle expenses like insurance and annual registration renewal. Which are also quite substantial.
एबीपी माझा ने एक legend miss केलाय ताईचा नादच खुळा😍
Hello harshda madam, pleased to see you again. The Video was nice & informative. You look beautiful in black.
It seems that minimum $10,000 per month has to be earned,to live comfortably in Australia. Otherwise , substantial savings & further future ensuring investments will not be possible.
By the way How is the taxation system in Australia?
Is it plain and simple or complicated like in India?
Very curious to know about it,as it is my own subject.
Regards,
Big fan of yours.
Hi thank you so much Santosh.. from tax perspective please check out the comment by Mr. Pritam in the pinned comment’s reply..
Ending was just🤣🤣🤣🤣
Quality and important information ,huge fan harshada tai.
जुगार बिगार काय नाय कष्टाचा पैसा असतो चांगल्या मार्गाला लावा. 👌👌👌
Nice video... General आयडिया आली.. public schooling महाग वाटले.. तुमच्या इथे public transportation चांगलं आहे म्हणालात. आम्ही दोन वर्षांपूर्वी सिडनी आणि कॅनबेरा ला आलेलो. कॅनबेरा ही ऑस्ट्रेलिया ची राजधानी असून public transportation अगदीच नाही असे वाटले..
Saloon cha खर्च, तसेच मेडिकल expenses?
चांगली माहिती..
Medical aata depends.. normal gp check up is approx $70 and saloon approx $120 includes everythkng
Harshada Tai,
This time the video quality is phenomenal and content is very well researched. Its very real-time, considering all aspects of expenditure and even more to that is the humour tadka added to at right timings. The video is amazing 👏 and May God give you more strength and wisdom to make such highly useful videos in future. Thankyou so much tai for bringing up this video for the HS Family!
Thank you so much Yatin for your kind words 🙏🏽😊😊🙏🏽
@@HarshadaSwakulएक चांगली बातमी वाचून समाधानाने झोपा :
⚡ कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलन मोदी विसरलेले नाहीत. विशेषतः कॅनडा व पाकिस्तान, आणि काही प्रमाणात ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतून बरीच रसद (फंडिंग) त्या आंदोलनांना मिळाली होती. यात काही एनजीओ आणि 'ब्रेकिंग इंडिया फॉरसेस' पण सहभागी होते. त्यानंतरही तशाप्रकारचे इंटेलिजन्स इंपुट्स भारत सरकारला मिळाले होते. आता मोदी सरकारने खलिस्तानींच्या विरोधात 'ऑपरेशन ऑलआऊट' सुरू केले आहे!! 'अज्ञातांना' फ्री-हँड देणे हा त्याचाच भाग आहे..
⚡ मोदी सरकारने आपल्या सर्व अधिकाऱ्यांना अमेरिका, कॅनडा, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये राहणारे खलिस्तानी ओळखण्याचे निर्देश दिले आहेत आणि पहिली यादी तयार आहे. सुरूवात 'वरून' करायची आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे.
⚡ या खालिस्तानी लोकांचे ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया (OCI) रद्द करण्यात येणार आहे आणि भारतात त्यांच्या प्रवेशावर कायमची बंदी घालण्यात येणार आहे. म्हणजे, जिकडे आहात त्या देशांच्या भूमीत जे करायचं ते करा, त्यांना परवडत असेल तर ते यांना उरावर घेतील. आमचे दरवाजे मात्र कायमचे बंद होत आहेत. त्या देशांनी कधी कारवाई केली, तर भारतीय नागरिक आहोत म्हणत भारतीय दूतावसाकडे फिरकायचं पण नाही..
⚡खलिस्तानी आणि त्यांच्या साथीदारांची भारतातील सर्व मालमत्ता गृह मंत्रालय जप्त करणार आहे व त्यावर कायदेशीर मार्गाने ताबा, नियंत्रण व लिलाव करणार आहे. तशी तरतूद कायद्यात आहे. देशात शत्रू मिळकतींचा कायदा 1968 मध्ये लागू झाला. सन 2017 मध्ये या मिळकतींवर वारसांचा कोणत्याही प्रकारे अधिकार सांगता येणार नाही, अशी पाचर मोदी सरकारने या कायद्यात संशोधन करून मारून ठेवली आहे.
⚡ पन्नू ची चंदिगढ आणि अमृतसर मधील प्रॉपर्टी आणि निज्जर ची जालंधर मधील प्रॉपर्टी गेल्या आठवड्यात भारत सरकारने जप्त केलेली आहेच..😊
बोले सो निहाल, सत श्री अकाल.. वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह..😊
Ending खूपच छान😘😘
Very sensible content, I recently came across your channel your command on the language is just so good I, enjoy watching your video and u definitely inspire me to come up with something like this..keep up the good work ✌🏻
आस्ट्रेलियातील शेतीविषयक माहिती दाखवा.
ua-cam.com/video/IQUQgbErLaI/v-deo.html
तुम्हाला abp मध्ये किती पगार होता
😝
मग उगाच सोडला का जॉब... कळला ना किती असेल
Mam, You are the best because in past u r a reporter and now u r a youtuber and u r giving best guidance
Nice video. Thanks for telling teachers' salary.
Your Marathi is very fluent. I am very impressed by it.
शेवट 💯💯😂😂
Tai Australia chi film industry kashi ahe??
एक नंबर video aahe tai.... आता सगळ्यांना earnings to expense ratio कसा manage करावा हे नक्की jamel....भारीच काम करतेस.... असंच चालू thev.... 👍👍👍👍
Hope so After this Vlog finally 51,00,000 views & 150K Subscriber congratulations to both of U ( #HarshuGaurav ) in advance for 51,00,000 Views...💐👌 Celebrations tar baneta hai Gaurav & Harshada....होऊ जावून दया Party
अरे खुप इच्छा आहे Australia मध्ये शिक्षण म्हणजे post graduation तेथुन पुर्ण तेथुन करण्याची काय खर्च होईल.
tikadech shik ani tikadech raha population bagh india chi
Madam home tur please ani mi pune cha tumi kuthale hota
मी तुम्ही abp माझा च्या team शी बोलताना विडिओ बघितला आहे.
Videos r very informative as also ur voice is very sweet n language is commendable. Very recently I came to know about ur videos particularly from video on whatsapp. Thanks
Khup chhan information 👍
हर्षदा तु Australia मध्ये नोकरी करतेस का Housewife आहेस......
Tai, India ani Australia Tournament Melbourne madhech hot ahe..🇮🇳❤
O
खूप सुंदर माहिती..
आभारी आहे ताई आस्ट्रेलियातली खूप सारी
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
ATTITUDE QUEEN HARSHADA SWAKUL 😍😍😍
Mhanje ....5000$ salary aalyavar.... 2000$ saving houshakte ...
पती-पत्नी दोघांनाही नोकरी असेल तर एकदम सेव्हिंग जोरदार होते.अमेरिकेसारखे
बहुतांशी लोक -तेलगू तामिळ पंजाबी.. ह्यांच्या बायका पण नोकरी करतात त्यामुळे त्यांचे सेव्हिंग एकदम चांगले होते.
त्यामुळे तिकडे काय किंवा अमेरिकेत जायचे असेल तर दोघांनाही नोकरी हवी
@@user-cq7db9ij1o or self employment
खूप छान मंथली बजेट सांगितल. 👌😊 अप्रतिम बोलणं आणि तितकंच सोपं समजेल अशी माहिती दिलात खूप खूप धन्यवाद . 🙏🥰 आणि धन्यवाद mechanical engg ची salary सांगितला त्याबदल 🙏🙏 बाकी ब्लॅक outfit खूप मस्त 👌
Khup chhan explain kel.. Didi❤
आता लगेच समजू नका मी सिगरेट घेते...
जुना intro भारी होता....😥सॉरी पण हा नाही आवडला
Same here🙇
Noted
@@HarshadaSwakul 😊
Extremely thanks for the answers of ma question about pharmacist income.
Perfect calculation 👍
Chan mahiti dilit👍,
Ending ekdam bhari tai.😂
Public chya manatla olkhanari one n only you tuber 🤩 ekdam ekhadya mitrashi gappa marlya sarkha vatt
Harshada tai khupach Chan boltes tu😃😘💕 lots of love.
Happy ending
Last ch outro ek hakkachya Manasa pramane ordun sangitlat pan aavdal tai 😊 N Aaj Ekdam black beauty hota tai tumhi 😍
1number madam 👩best calculate saving & purchase tally and future plans saving. Best 💯💯👍ek number video harshda mam asech video banva
EK DAM ZAKAS VIDEO
भारताची gdp ppp जवळपास ८.४ त्री डॉल(३री) आहे तेच ऑस्ट्रेलिया ची १.३ डॉल आहे म्हणजे जवळपास ७ पटीने लहान म्हणजे भारतामध्ये आपण ज्या वस्तू १ लाखात घेऊ शकतो त्या वस्तू ऑस्ट्रेलिया मध्ये घेण्यासाठी जवळपास तुम्हाला ३-४ लाख तरी खर्च करावे लागणार... त्यामुळे ताईच्या व्हिव नी याचा सुद्धा विचार करावा...
ताई मी बरोबर असणार तर लाईक करा:::
Khup chan mahiti milate tumchya videotun aamhala...
छान !! फारच उपयुक्त माहीती.
एकदा तिथल्या शेतकर्यांच आयुष्य कस आहे हे जाणुन घ्यायला आवडेल .
खुप छान information......dili.......🙏
Harshada swakul tumhi Chan video banvila aahe,tumhi abp maza var ya parta ,abp maza var shobhata