#44 Monthly-Salary in Australia |ऑस्ट्रेलियात किती पगार? | How much can you earn? | Harshada Swakul

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @HarshadaSwakul
    @HarshadaSwakul  4 роки тому +343

    दसऱ्याच्या सगळ्यांना in advance शुभेच्छा.. बाकी video पाहताना कुठल्या profession च्या salary ने तुम्हाला आश्चर्य वाटलं? नक्की सांगा..

    • @Saurabhvichare
      @Saurabhvichare 4 роки тому +6

      विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @yuvrajthombare1691
      @yuvrajthombare1691 4 роки тому +3

      Housekeeping

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 4 роки тому +3

      विजयादशमीच्या शुभेच्छा

    • @vishaltavare2019
      @vishaltavare2019 4 роки тому +2

      तुम्हाला पण विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @anketsonawane6651
      @anketsonawane6651 4 роки тому +5

      Ma'am career guidance video banvla tar khup bar hoil.... Generally career guidance fakt 12th & 10th sathi asto... Pn aata sadhyachya sthiti madhe kay careers options aahet te pls sanga sarvansathi

  • @kiranjadhav7243
    @kiranjadhav7243 4 роки тому +106

    जॉब प्लेसमेंट सेंटर सुरू करा मॅडम तुमि तिकडे भारतीय मुलांसाठी

    • @shrikantkale9287
      @shrikantkale9287 3 роки тому +2

      Are tila tithe koni olkhat nahi ..ti kahi ambassador nahi india chi

  • @omkarnaik8420
    @omkarnaik8420 4 роки тому +31

    ऑस्ट्रेलियातिल गावे कशी आहेत ..? त्यांची रचना,संस्कृति & दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा😊

  • @komalm93
    @komalm93 4 роки тому +1

    हा व्हिडिओ बनवायचा प्रोफेशन पण खूप छान आहे. हल्ली यामधून पण खूप कमाई होतेय. काही पत्रकारांचे तर हे उपजीविकेचे साधन बनले आहे. सत्तेतील लोकांवर टीका करून विरोधकांकडून भरगच्च घरपोच पाकीट सुद्धा मिळतात. नोकरी धंदा काही करायची गरज नाही फक्त पोपटपंची आली पाहिजे. या प्रोफेशन ची salary ने खूप आश्चर्य वाटते.

  • @prasadgayke761
    @prasadgayke761 4 роки тому +74

    पुण्यात फ्रेशर engineers ला 6000 सॅलरी देतात तळेगाव midc मध्ये

  • @swapnilsabale2872
    @swapnilsabale2872 4 роки тому +117

    छान माहिती दिलीत. ऑस्ट्रेलियन शेती यावर नक्की Video बनवा 👌

  • @atharvchavan3039
    @atharvchavan3039 4 роки тому +59

    ताई Australia मध्ये शिक्षण घेण्यासाठी काय प्रोसेस आहे आणि तेथे शिक्षना साठी किती खर्च येतो आणि तेथे फॉरेन students ला किती सोई सुविधा उपलब्ध आहेत

    • @atharvchavan3039
      @atharvchavan3039 4 роки тому +2

      Plz ya vishayavar videos tayar kar tai

    • @nikhilpatil3485
      @nikhilpatil3485 4 роки тому +1

      Yes we need information about this

    • @shreyashtejam3707
      @shreyashtejam3707 4 роки тому +2

      Tithe as a student tumhala jayacha asel tar IELTS hi entrance exam basic English language related aste tyannatr tithalya university madhe apply karanyasathi apan apply Karu shakato .
      Fees sadharan masters sathi 2 varshanchi milun 25-30 lakh rs chya range madhe aste. It depends upon which course u are looking for ....🙂

    • @itxviraj2007
      @itxviraj2007 4 роки тому

      @@Vortex372 Tushar Bareja Too

  • @prashantmali8081
    @prashantmali8081 4 роки тому +19

    तिथल्या आमदार खासदरांचे पगार सांगायचं राहूनच गेलं की....?

  • @pradipraut2137
    @pradipraut2137 4 роки тому +27

    I love the way you are talking and presenting information
    तसं पाहिलं तर मला Australian salary विषयी काही घेणं देणं नाही 😀

    • @sureshpandharkar7871
      @sureshpandharkar7871 4 роки тому +3

      संजय राऊत सार खे दिसता

    • @ganeshkharate5921
      @ganeshkharate5921 3 роки тому

      तुम्ही शिक्षणाचं काहीच सांगितलं नाही ताई

  • @ashishanitaarunkarle3323
    @ashishanitaarunkarle3323 4 роки тому +10

    फार्मासिस्ट हा देखील आरोग्य यंत्रणेचा भाग असूनदेखील भरतात फार्मासिस्टला जेवढा सन्मान हवा तेवढा नाही ऑस्ट्रेलियात फार्मासिस्टला किती वेतन आहे?

    • @imrankhanmansuri9494
      @imrankhanmansuri9494 4 роки тому +4

      Ashish bhau barobar aahe Maharashtra madhe doctor swTachai hospital madhe pharmacist la 10 te 12 hajaramadhe rabaotat. Anar manhaje dalimb packing karnare adani lok pharmacist peksha jast kamotat.

  • @surbhi2780
    @surbhi2780 4 роки тому +8

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏. दसऱ्यच्य हार्दिक शुभेच्छा हर्षदा ❤️

  • @बाळासाहेब
    @बाळासाहेब 4 роки тому +56

    गौरव सरांना किती सॅलरी आहे ते सांगितलं नाही आपण

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  4 роки тому +37

      😂😂😂

    • @adityakulkarni8219
      @adityakulkarni8219 4 роки тому +4

      Range sangitli ahe ti pan 😬🙂

    • @Akshay_Anantrao_Patil
      @Akshay_Anantrao_Patil 4 роки тому

      Kon ?

    • @aamhishetkari8566
      @aamhishetkari8566 4 роки тому

      🤣🤣🤣

    • @RajeshAllArts
      @RajeshAllArts 4 роки тому +4

      @@HarshadaSwakul हर्षदा मेडम भारत मधिल मंत्री नेते है धोती कुर्ता साधे कपड़े घासुन गावटी राहून काहीच काम करत नाही घोटाले करतात आणि भारत मधील इस्मार्ट शिकलेले लोक का दिसत नाही मंत्री नेते पन अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया अशा सारख्या देशात मंत्री नेते है टाय शूट बूट घासुन चांगले काम करतात त्यांची सिस्टम व गांव शहर रस्ते चांगले असतात त्याचे कारण सांगाल का असा फर्क का आपल्या देशात असे मंत्री कधी होणार याच्या वरती एक वीडियो बनवाल का

  • @hiteshkh3973
    @hiteshkh3973 4 роки тому +43

    कृपया महाराष्ट्रात वाढणार मायग्रेशन आणि मायग्रेशन कायदा यावर एक व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 4 роки тому +6

      महाराष्ट्रा तील , मुंबईतील ,
      भाजपची आक्रमकता वाढतेय. रोज नव्या मागण्यांसाठी आंदोलन. सत्ता एवढी महत्वाची?

    • @smitapatil808
      @smitapatil808 4 роки тому +3

      हो 👍

    • @asmitapatil9393
      @asmitapatil9393 4 роки тому +4

      महाराष्ट्रात येणाऱ्या अवैध्य लोंढ्यावर आळा घातलाच पाहिजे

  • @green-leavesgym2028
    @green-leavesgym2028 4 роки тому

    हर्षदा मॅडम तुम्ही खूपच छान माहिती देत आहात, really very beneficial to all who want to settle in life,
    अशा type चे अजुन व्हिडिओ बनवा,
    Keep up the good work

  • @sanjaytawde2360
    @sanjaytawde2360 4 роки тому

    खर तर आम्ही तुला इथे खूप मिस करत आहोत, पण तुझे व्हिडीओ बघून खूप मस्त वाटत आणि छान माहिती पण मिळत आहे. अशाच छान छान व्हिडिओची वाट बघत आहोत.

  • @जयश्रीराम-त6छ
    @जयश्रीराम-त6छ 4 роки тому +5

    पुढच्या video ची वाट बघतोय. Income आणि savings किती होतात हे पहाणं औत्सुक्याचे आहे. पगार साधारणतः भारतीय रुपया प्रमाणेच दिसतोय. आपल्याकडे रुपयांत मिळणारा पगार तिकडे डाॅलर मध्ये देतात. पण त्यामानाने खर्च सुद्धा तेवढाच असावा.

    • @SpellBinder2
      @SpellBinder2 4 роки тому

      Income chya manane prices kami ahet.

  • @incredibleamit1268
    @incredibleamit1268 4 роки тому +8

    आजचा विहडीऔ मस्त आहे
    हषदा मॅम आपणास दसरा च्या हादिक शुभेच्छा

  • @ghanshyamkadam8693
    @ghanshyamkadam8693 4 роки тому +18

    मॅडम...पुढचा विडिओ ऑस्ट्रेलिया मधील सण,उत्सव, बद्दल बनवा ..

  • @kiranmore1733
    @kiranmore1733 3 роки тому

    हे ऐकून खूप छान वाटते कि इथे कुठलाही जॉब साधा समजला जात नाही
    सगळ्या profession ची त्यांची त्यांची आयडेंटिटी आहे, रिस्पेक्ट आहे, गरज आहे आणि value सुद्धा आहे.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Рік тому

    Good information हर्षदा.. 👌👌👌👌👌👌👌👌👍

  • @swapnilkhadgave5121
    @swapnilkhadgave5121 4 роки тому +11

    Pharmaceutical वाल्यांना किती पगार पडतो...
    B. pharmacy & doctor of pharmacy..

    • @drxsomnathsolse9509
      @drxsomnathsolse9509 4 роки тому +2

      भाऊ मी पण हेच विचारणार होतो

  • @sachinpednekar9123
    @sachinpednekar9123 4 роки тому +7

    मावशी चं वेतन incredible🙄🙄🙄

  • @abhaykadam8580
    @abhaykadam8580 4 роки тому +5

    अतुलनीय काम.
    मातृभाषेत शिक्षण देत आहात.
    हीच खरी प्रगती.

  • @SuyashVinod
    @SuyashVinod 3 роки тому

    मला व माझ्या मुलांना तुमचे videos खूप आवडतात माहितीपूर्ण व motivational ही आहेत खूप रिलॅक्स वाटते

  • @prasadwaghmare6308
    @prasadwaghmare6308 4 роки тому

    खुप छान टॉपिक निवडलास, मनापासून आभार आणि शुभेच्छा

  • @mayurpatil6074
    @mayurpatil6074 4 роки тому +10

    Harshada madam.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.. !!💐💐🎊

  • @sanjognarvekar1784
    @sanjognarvekar1784 4 роки тому +6

    दसऱ्याच्या शुभेच्छा ताई 🙌🏻 सरांना पण सांगा त्यांना पण शुभेच्छा 🙌🏻

  • @NetSetExam
    @NetSetExam 4 роки тому +6

    खूप छान तुमच्यामुळे आम्हाला ऑस्ट्रेलियातील व्यवस्था बघता येत आहे

  • @ashishanitaarunkarle3323
    @ashishanitaarunkarle3323 4 роки тому +2

    भारतात फार्मासिस्टला सगळे विसरतात अगदी कोरोना काळात ग्रामीण भागात काही ठिकाणी डॉ नसले तरी फार्मासिस्टनी खूप चांगली सेवा दिली तरी सगळे त्यांना विसरले!
    भारता पेक्षा इतर देशात फार्मासिस्टला खूप मान सन्मान आहे हर्षदा ताई पण फार्मासिस्ट बद्दल सांगायला विसरल्या ऑस्ट्रेलिया मध्ये फार्मासिस्टला किती वेतन आहे याबाबद्दल सांगा!

  • @shwetatendulkar4152
    @shwetatendulkar4152 4 роки тому

    Khup sunar ani upyoga chi mahiti dilis tu..👍👌 Tuja Channel la mi khup aadhich Subscribe kela aahe❤️❤️

  • @nandkishorpachpute9325
    @nandkishorpachpute9325 4 роки тому +3

    First of all congratulations for left 12 hours job and doing something as our own.The presentation is nice.all the best.

  • @YmsCreation
    @YmsCreation 4 роки тому +20

    What about the pay scale of Pharmacists?

  • @yogeshkoyale4208
    @yogeshkoyale4208 4 роки тому +23

    शेती च्या उत्पन्नाचा व्हिडिओ बनवताना त्यात डेअरी इंडस्ट्री ची पण माहिती द्या plz

  • @jaymaharastra4611
    @jaymaharastra4611 2 роки тому

    ताई ऑस्ट्रेलिया हा जबरदस्तीने लुबडलेला देश आहे 👈
    ऑस्ट्रेलिया या देशाचे मूळ नागरिक असलेल्या aboriginal लोकांची सध्याची स्थिती कशी आहे? त्या देशातील राजकरणात त्यांचा सहभाग किती आहे? ते कशाप्रकारे राहतात? आणि त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे? यावर एक चित्रफीत तयार करावी 👈

  • @amitsanap9079
    @amitsanap9079 4 роки тому

    खूप छान माहिती हर्षदा

  • @sharadpawar.1601
    @sharadpawar.1601 4 роки тому +7

    Haa Q mazhya AAJI la nehmi padto ki konala kiti pagaar aahe te 😅😁
    Love u aaji 🥰

  • @praving7211
    @praving7211 4 роки тому +32

    राजकारणी तर राहून गेले 🤣🤣

  • @samkulkarni141
    @samkulkarni141 4 роки тому +5

    नमस्कार ताई तिथे Fine Art विषयी किती वाव आहे हयावर एक video करा न

  • @abhilashmarchande
    @abhilashmarchande 2 роки тому

    @Harshada Graphics Designer, Video Editor sathi kaay Condition ahe Plz sanga na...

  • @vishal2528
    @vishal2528 4 роки тому

    khup chhan..And informative video...

  • @creation6400
    @creation6400 4 роки тому +4

    मुलीच्या शिक्षण क्षेत्रात फिस नोकरी साठी व भारतातुन तिकडे शिक्षण घेण्यासाठी कीर्ती खर्च आहे.

  • @user-qr7df8lw3t
    @user-qr7df8lw3t 4 роки тому +14

    Teachers salary school or college

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 4 роки тому +4

    What about the salary of surgeons? Especially neurosurgeon or cardiologist?

  • @shankarbhagat9284
    @shankarbhagat9284 4 роки тому +1

    Thanks mam for sharing your knowledge on crucial topics.... It's really helpful for gaining knowledge

  • @abhyasfoundation5476
    @abhyasfoundation5476 4 роки тому +5

    ताई, शिक्षक, समुपदेशक आणि मनोचिकित्सक यांचा पण सांगाल... धन्यवाद ताई !

  • @dishaambe7280
    @dishaambe7280 4 роки тому +4

    Mam, please add the salary scale for pharmaceutical jobs in Australia?in next part?

  • @yogeshyankee
    @yogeshyankee 4 роки тому +6

    Civil engineers should consider Australia as we have infrastructure boom due to various stimulus fundings

  • @shrikantupadhye5163
    @shrikantupadhye5163 4 роки тому +2

    माननीय मिस हर्षदाजी स्वकुल मेडम 🙏🕉️🇮🇳🌹 ईथे भारतात सर्वात जास्त भरडल्या गेलेला एकच वर्ग आहे तो म्हणजे गरिब घरात जन्मलेला माझ्या सारखा *ब्राम्हण* जो धढ पौरोहित्य करु शकत नाही आणि कुठल्याही ठिकाणी नोकरी मिळत नाही अगदी खाजगी क्षेत्रात सुध्दा! कारण अनेक संघटीत समाज एकवटून आंदोलन करीत आहे आणि त्या मुळे सर्व खाजगी उद्योगांमधे दबाव आहे की आंदोलक समाजाला आणी आरक्षण वाल्यांनाच नोकरीत ठेवायचे अन्यथा मिळणार्या शासकीय सवलती बंद! फक्त गाजर दाखवुन उद्या,पर्वा ,मार्च नंतर नविन आर्थीक वर्षात !! असे सांगुन वेळ ढकलली जाते आणी उपासमारी जवळचे पैसे संपले की फोलोअप थांबतो व *ब्राम्हण* वंचीतच राहतो हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी १९८७ पासुन बांधकाम क्षेत्रात सरकारी पिडब्लूडी कंत्राटदार म्हणुन काम करतोय, पण आज वर आर्थीक प्रगती शुन्यच कारण सर्व सरकारी अधिकारी कर्मचारी हे *ब्राम्हणव्देष्ठे* च आहेत सतत बोलून दाखवितात आता रडतांना कसे वाटते! तुमच्या पुर्वजांनी आम्हाला पाणी पिण्याची, शिक्षणाची, मंदीर प्रवेशाची बंदी घातली होती ! आमची सावली देखील सहन होत नव्हती! आता तुमच्या बायका मुली आमची धुतील! कदाचीत धुणी भांडी म्हणायचे असेल त्यांना! पण काम देतांना १००० हेलपाटे, काम करतांना अतोनात छळ लेबर भडकविणे , मटेरियल चोरी करणे, काम उत्कृष्ट केले तरी इंजिनियर म्हणुन अधिकारी निकृष्ट म्हणुन रिजेक्ट करणे परत परत स्वखर्चाने तोडुन बांधणे अनीवार्य! तर भांडवल बुडविणे आणी कर्जबाजारी होणे वर पेमेंट ला तिन तीन वर्षे हेलपाटे गयावया व ते मागतील तेव्हढे पैसे नाईलाजस्तव देवुन बिल पास करून कसंबस दातकोरून जगावे लागते आता तर थेट राजकिय हस्थक्षेपानी २००९ पासुन कामेच बंद झाली! त्या आधिच्या कामांचे पेमेंट २०१४ पर्यंत मिळून कसं बसं राशन चे अन्न खावुन दिवस ढकलले आहे! मुलींचे शिक्षण,लग्न फी डोनेशन पेट्रोल पुस्तकें वह्या ह्या साठी पैसे नसल्याने थांबलेले. आपण सांगितलेले आकडे ऐकुन तर चक्कर आली आहे. मला पण उर्वारीत आयुष्य चांगले आनंदाने स्वप्नपुर्ती सह जगायला आवडेल पण आस्ट्रेलिया मधे जायचे कसे तीथे घर, भोजन मिळवायला काय करायचे व आपल्या सारखे भारतीय सहारा देतील का! मदत करतील का हे प्रश्ण आहेतच कारण आता शुन्य भांडवल आणी हतबल असाहाय आणी सर्व संपलेल्या अवस्तेत कुटूंबा सह सामुहिक आत्महत्या हाच एकमेव पर्याय उरला आहे तरीही जगण्यासाठी प्रचंड धडपड सुरू आहे पण राजकीय थेट हस्तक्षेप आणी नेत्यांची व्होट बैंक *ब्राम्हण* नसल्याने ते पाय ओढतात भलेही ते *ब्राम्हण* केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, वा आमदार खासदार नगरसेवक महापौर नागपुर महाराष्ट्र असो कोणीच आपले नाही कारण सरकारी अधिकारी *ब्राम्हण* नाहीत 😭🙏🕉️🇮🇳🌹💐

    • @rohitloke7132
      @rohitloke7132 3 роки тому

      Khare bolat tumhi

    • @sumeetarwikar1543
      @sumeetarwikar1543 3 роки тому

      sir tumhi saral tumchya mulana ani mulina IT kshetrat pathva.krupaya tumcha email id or contact details dya.
      So, that we can talk more.

  • @gorakhpawar8206
    @gorakhpawar8206 3 роки тому +1

    Tai Thanks For This Video.

  • @15harshalkadhane54
    @15harshalkadhane54 4 роки тому +7

    Can u tell me job related to the bachelor of science. Can I apply for teacher.

  • @PharmaPanda
    @PharmaPanda 4 роки тому +5

    Please include the pay scale of a pharmacist in the part two of this video (In pharmacy store and in pharmaceutical industry)

  • @poojakenijapan1544
    @poojakenijapan1544 4 роки тому +10

    छान व्हिडिओ... तुम्ही तुमच्या व्हिडिओज ना नंबर द्यायचा.. ते का बंद केलं?

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  4 роки тому +6

      Due to limited characters available in the title.. do you think i should add the number?

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  4 роки тому

      And thank you ❤️

    • @poojakenijapan1544
      @poojakenijapan1544 4 роки тому +2

      @@HarshadaSwakul Your point is correct.. but I personally like that style.. it gives viewers a sense that if at all they missed any inbetween video..

    • @Wanderer_Patil
      @Wanderer_Patil 4 роки тому

      @@HarshadaSwakul Yes you should indeed.. It helps us to keep a track of it.. Rather may be in your future video kindly guide them with a screen shot where viewers can look for the content based on demarcation such as lifestyle/social scenario/all about Australia.. Something of that sort..

    • @DRx7890
      @DRx7890 4 роки тому

      Obviously Start Again Giving Numbers To The Videos...

  • @meenanadkarni4284
    @meenanadkarni4284 4 роки тому

    मी नेहमीच जाते ऑस्ट्रेलियात. 1दिवस कारपेंटर आला वाॅर्डरोब मधील फळ्या बसवायला दिवसभर काम केले 2000/ डाॅलर घेऊन गेला.बाळां बरोबर 4 तास घालवण्या साठी बाई येते .160 डाॅलर घेते. खुपच महाग आहेत सेवा.

  • @swanandkulkarni1320
    @swanandkulkarni1320 4 роки тому

    Thank you Harshada for sharing insightful facts.......looking forward for part 2 and Farmer video...Keep going

  • @Devesh_Jagtap
    @Devesh_Jagtap 4 роки тому +5

    Is there any particularly famous university for doing Masters in Civil Engineering? ki top university madhla sagla ch changla ahe!!??

  • @vishalmurtadak6392
    @vishalmurtadak6392 4 роки тому +8

    Hi dii Mechanical Engineering sathi australia madhe konte jobs aahe, ani salary Kiti ahe?
    I love your vlogs... Keep it up.... 🥰🥰😍😘

    • @atulamale571
      @atulamale571 4 роки тому +2

      Tumhala tikada pan job nahiye 😂😂😂

    • @sagars861
      @sagars861 4 роки тому

      atul amale ka ghetay bicharyanchi adhich vaitagle ahet kay sucide karayala lavnar ka bicharyana

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 4 роки тому

      @@atulamale571 😂🤣🤣🤣

  • @vishalkathare3443
    @vishalkathare3443 4 роки тому +20

    खूप छान मॅडम तुम्हाला पण दसऱ्याच्या शुभेच्छा mechanical Engineer राहून गेले

  • @sarthakvideo657
    @sarthakvideo657 4 роки тому

    धन्यवाद मॅडम तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि सगळे क्षेत्रातील उत्तम अशी माहिती दिली सिक्युरिटी गार्ड व सिक्युरिटी ऑफिसर या बद्दल थोडीशी माहिती दिली तर

  • @abhaysinghbhosale2748
    @abhaysinghbhosale2748 4 роки тому +1

    Hello हर्षदा , कृपा करून एक व्हिडिओ बनवाल का शेतकऱ्यासाठी, हे व्यापारी कांद्याचे दर कसे ठरवतात , आणि या व्यापारी मंडळीनी संप केला तर शेतकरी कोण कोणत्या पद्धतीने स्वतः किंवा गेट करून कांदे विकरी करू शकतील, आता ऐन कोरोनाचा दाह कमी झाला असताना दिवाळीच्या तोंडावर जर एखदा व्यापारी वर्ग संप करतो आणि पुढचं वर्षभराचा शेतकऱ्याचा आर्थक ताळा ठरवणार कांदा किंवा कोणतंही पीक पडून राहत, तर याला पर्याय काय , ही अशी Monopoly कशी मोडून काढता येईल, हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे प्लीज एक व्हिडिओ , एखाद्या पिकाचा भाव कसा ठरतो आणि कोण ठरवत , आणि मधला व्यापारी वर्ग कसा मर्यादेत राहिल त्यावर अंकुश कोण ठेवू शकत, आणि व्यापारी वर्ग बाजूला करून शेतकरी कसा आणि किती दराने कोणाला कांदा विकू शकतो.

  • @dayas4211
    @dayas4211 4 роки тому +3

    Hello mam, CA + Actuarial Science la kiti salary ahe?

  • @SagarGarud31
    @SagarGarud31 4 роки тому +7

    खूप छान

  • @sanjognarvekar1784
    @sanjognarvekar1784 4 роки тому +5

    खर्च पाहीला 😁 तुमच्याच विडिओमध्ये😄

  • @vaishalishinde4352
    @vaishalishinde4352 4 роки тому

    Hospitality industry made i mean waiters, chef's ani main mhnje barista sathi ky salary ahe ani ata corona ntr sadhya ky market paristithi ahe ya saglyavr ek vegla ani deatailed video banvta ala tr khup lokana tyacha fayda hoil.. Thank you ani tumhala khup shubhecha💓

  • @sonalgkamble4125
    @sonalgkamble4125 4 роки тому

    very useful tips .... thnx harshu

  • @कृषिधूत
    @कृषिधूत 4 роки тому +4

    Agricultural business varti plss video bnva tai

  • @satyajitnikam3754
    @satyajitnikam3754 4 роки тому +7

    भारतात घेतलेले शिक्षण या शिक्षणाच्या बेसेस वर ऑस्ट्रेलियात जॉब भेटू शकतो का.... यावरती एक व्हिडिओ तयार करा...

    • @_dhiraj__yadav
      @_dhiraj__yadav 4 роки тому

      India madhe krna bhawaa job 🙄🙄

    • @ruhansayyed9641
      @ruhansayyed9641 4 роки тому +2

      @@_dhiraj__yadav 😂😂as ka boltoy tyala jaych tr jaude 😂🤣

    • @_dhiraj__yadav
      @_dhiraj__yadav 4 роки тому

      @@ruhansayyed9641 bhai india se talent le kr bahar jaa kr logo k samne zookna pasand nhi apne ko

    • @ruhansayyed9641
      @ruhansayyed9641 4 роки тому

      @@_dhiraj__yadav बरोबर भावा.👍 तुझी insta id??

    • @_dhiraj__yadav
      @_dhiraj__yadav 4 роки тому

      @@ruhansayyed9641 dhiraj_yadav07

  • @dhanrajbirajdar3140
    @dhanrajbirajdar3140 4 роки тому +7

    I am a teacher in Pune. What is the average salary of a School teacher in Australia

  • @Akash-16
    @Akash-16 4 роки тому +1

    Khup chan video... Tai photography vr video banva na...

  • @pritybidwai6947
    @pritybidwai6947 3 роки тому

    Hello Harshada,
    PHARMACEUTICAL
    MARKETING REGIONAL MANAGER , YA FIELD MADHIL profession sathi Australia madhe job, Salary, Experience yabddal mahiti deshil ka?
    Dhanyawad

  • @ratneshwar6699
    @ratneshwar6699 4 роки тому +28

    Abp maza kiti pagar dete🤣🤣

  • @santoshavhad7032
    @santoshavhad7032 4 роки тому +5

    Madam कांदा , शेतकरी, आणि, राजकारण यावर video banva

  • @vijayd132
    @vijayd132 4 роки тому +8

    गौरव ची राहिली🤣🤣🤣🤣🤣

  • @prasadpawar3512
    @prasadpawar3512 3 роки тому +1

    Thanks.Didi🙏Very nice information 🙏

  • @msrasika3523
    @msrasika3523 3 роки тому

    Khoop informative aahe . Teaching profession sathi pls video बनवला का ?

  • @a-manFX
    @a-manFX 4 роки тому +4

    graphic Designer la kiti salary ahe please sanga......

  • @vaibhavdhavale7445
    @vaibhavdhavale7445 4 роки тому +5

    तात्पर्य: mechanical engineering करून चूक केलीय(?)

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  4 роки тому +2

      Hahaa

    • @shrikant285
      @shrikant285 4 роки тому

      असं काही नाही तुम्ही eligible असेल तुम्ही excel करू शकता other countries मध्ये

  • @ashoksontakke8792
    @ashoksontakke8792 3 роки тому

    Veterinary Dr kiti payments aste
    And kiti Tass working karawe lagate

  • @popatraoahire1297
    @popatraoahire1297 3 роки тому

    What is rule for getting PR of Austrelia.what rule is existed for getting citizenship.Otherwise how long one can stay in country. Harshada tai it request please reply.

  • @deepakbramhane4193
    @deepakbramhane4193 2 роки тому

    Ma'am, Automobile industrys mdhe sallery kiti ahe tikde

  • @ruchinaukudkar.chinchwadbr4628
    @ruchinaukudkar.chinchwadbr4628 3 роки тому +1

    Mam,how much salary is there for Spray Painter per month???

  • @pankajmehta7826
    @pankajmehta7826 4 роки тому

    खूपच छान माहिती दिली

  • @nandiniwagh2359
    @nandiniwagh2359 3 роки тому

    खूप छान माहिती. Baby sitter चा job ऑस्ट्रेलिया मध्ये मिळू शकेल का? Age limit आणि salary?

  • @rajendrakumarshede1852
    @rajendrakumarshede1852 4 роки тому

    Very nice and useful information...

  • @akshitamore7254
    @akshitamore7254 3 роки тому

    What is paying scale for Architects or in construction business.

  • @rohinchouthmal
    @rohinchouthmal 4 роки тому

    Mechanical Engineer fresher la kiti salary ahe ani apply kasa karaycha pls explain

  • @e-learningvidyamandir8465
    @e-learningvidyamandir8465 Рік тому

    liked the information! yes! Australia is one of the best country to live, stay & live a happy life

  • @harshadaamrutkar
    @harshadaamrutkar 3 роки тому

    Bhartaltlya working hours cha kay karayche. Aplyakade kayde kadak ka nahit.

  • @amoldabhade5231
    @amoldabhade5231 3 роки тому

    Hii mam food technologiest la kiti salary aste?????

  • @pratimanikam5913
    @pratimanikam5913 Рік тому

    Hi harshada pestry chef la kay pay scale ahe?

  • @kailaschaugale3387
    @kailaschaugale3387 4 роки тому

    Madam tumcha visa konta aahe?

  • @palkarajay4
    @palkarajay4 4 роки тому

    Keep it on mam helpful vedio

  • @pankajkukade9178
    @pankajkukade9178 3 роки тому

    hi maam, trade person la kiti salery aste.

  • @prabhakarshinde7476
    @prabhakarshinde7476 3 роки тому

    Nicely covered ...............................

  • @kartikmahalle4503
    @kartikmahalle4503 3 роки тому

    How much tax is deducted???

  • @Ajay_Pawar_patil
    @Ajay_Pawar_patil 4 роки тому

    Tai thithe rahnyacha kharch kiti asto ek month cha?

  • @abhishekjadhav9623
    @abhishekjadhav9623 4 роки тому

    khupch usefull....Thank u👍🙏

  • @rohitjadhav93
    @rohitjadhav93 4 роки тому

    Since Australia is Island country.... shipping industry is there...what kind of jobs are there in shipping offices?

  • @kalapotdar452
    @kalapotdar452 4 роки тому

    Mam..tithe CS la kiti pay scale ahe..?? CS ( company secretaries)

  • @shamkantpachpute9089
    @shamkantpachpute9089 3 роки тому

    ताई teacher pay.पोस्ट साठी सविस्तर वर्णन करता येईल का

  • @antrikshachatterjee368
    @antrikshachatterjee368 3 роки тому

    What about architects. How much r ty paid. Scope