#64 WhatsApp डिलीट करण्याची वेळ आलीये? | Facebook चा फुल्ल DATA-राडा | Analysis by Harshada Swakul

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • फक्त बिझनेस अकाऊंट साठीच प्रायव्हसी पॉलीसी बदलली आहे असं म्हणत whatsappनं डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न केला असला तरी आत्तापर्यंत लाखो प्रायव्हेट युजर्सनीही ही पॉलीसी नकळतपणे Accept केली आहे त्याचं काय? whatsappची नवी प्रयाव्हसी पॉलीसी आली आणि युजर्सचा आरडाओरडा सुरू झाला. फेसबूककडे सगळी माहिती जाणार असं whatsappनं केल्यानंतर सिग्नल,टेलिग्रामची जोरदार चर्चा सुरू झाली. नेमकं म्हटलंय काय या नव्या पॉलिसीमध्ये? अशा गोष्टी ज्या कदाचित माहिती नसतील त्या पाहा या व्हिडीओमध्ये.
    चॅनेल मेंबर होऊन चॅनेलला support करण्यासाठी, आणि खास गोष्टी unlock करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.. -
    www.youtube.co...
    Video link explaining what the JOIN button is:
    • Video
    #whatsapp #new #privacy #policy #clauses #users #information #data #transfer #share #facebook #instagram #twitter #account #delete #uninstall #profile #picture #browser #groups #personal #chats #encrypted #private #google #advertisement #third #party #banner #payment #bank #details #mark #zuckerberg #reliance #mukesh #ambani #shareholder #jio #modi #bjp #government #rules
    -----------------------------------------------------------------
    All my VLOGS:
    • VLOGS
    All about News and Report:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------
    Do not copy/upload/use my content without my permission.
    If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

КОМЕНТАРІ • 924

  • @HarshadaSwakul
    @HarshadaSwakul  3 роки тому +151

    डॉट्स जुळले का? , का पुसून टाकावे ? काय वाटतंय ?

    • @sujitbandgar8401
      @sujitbandgar8401 3 роки тому +2

      नको. खरच

    • @shivtejyadav3931
      @shivtejyadav3931 3 роки тому +21

      जुळले, मोटा भाई महितीचा उपयोग करून सामन विकनार, हे नक्की.

    • @aditikshirsagar520
      @aditikshirsagar520 3 роки тому +4

      जुळता जुळता जुळतंय की..!!!👍

    • @aditikshirsagar520
      @aditikshirsagar520 3 роки тому +2

      @@shivtejyadav3931 kharayy

    • @ganesh___1321
      @ganesh___1321 3 роки тому +4

      @@shivtejyadav3931 viknar nahi dada, विकत घेणार जनतेला...!!!

  • @Subodh9417
    @Subodh9417 3 роки тому +96

    "नशिबात आहे ते होईल..!" या एका वाक्यावर भारतीय समाज अत्याचार सोसत राहतो.

  • @sandeepchavan3810
    @sandeepchavan3810 3 роки тому +102

    हर्षदा स्वकुळ यांची खरी ओळख मला युट्यूबमुळे झाली. पत्रकार हर्षदापेक्षा युट्युबर हर्षदा विशेष भावली. अभ्यासपूर्ण विश्लेषण, अचूक मुद्दे, सोप्या आणि सहज भाषेतील मांडणी याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच. येणाऱ्या पुढील सर्व उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा.

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 роки тому +4

      Thank you Sandeep ji 🙏🏽😊

    • @shaileshsawant9533
      @shaileshsawant9533 3 роки тому

      Kuph bhari ❤️❤️❤️

    • @amolsonwane3686
      @amolsonwane3686 3 роки тому

      संदीप सर तुम्ही खूप कमी शब्दात हर्षदा ताईंना मांडू शकलात तुमचेही कौतुक करावे तेवढे कमी

  • @rajvardhanrane1946
    @rajvardhanrane1946 3 роки тому +68

    व्हाट्सअँपची मक्तेदारी आणि माज संपवावा लागणार. पर्यायी अँपचा वापर सुरू केला पाहिजे.

    • @ankushgore1960
      @ankushgore1960 3 роки тому +2

      Harshada madam sorry lokana direct bhetayla sangu naka covid 19 ajun gela nahi 🙏🙏

    • @santoshchavan5876
      @santoshchavan5876 3 роки тому +1

      @@ankushgore1960 vaccine aaliye nko ghabru as pn death rate नगण्य आहे

  • @utkarshshowryaworld9090
    @utkarshshowryaworld9090 3 роки тому

    हर्षदा तुम्ही खूपच छान माहिती सांगतात.
    पत्रकार हर्षदा खूपच वेगळी होती, आणि youtuber Harshada खूपच बिनधास्त आहे

  • @ravindrapatil5748
    @ravindrapatil5748 3 роки тому +5

    आता ही पॉलिसी नाही अॅक्सेप्ट केली तरीही आपला सर्व डाटा त्यांच्याकडे आहेच आणि ते कधीही वापरू शकतात.
    छान माहिती दिलीत, धन्यवाद.

  • @haidumparesh
    @haidumparesh 3 роки тому +1

    मराठी व्यक्तीने मराठी भाषेत इतकं सहज सोप्प्या रीतीने समजावलं की विषय लगेच कळतो....तुझे सगळे व्हिडीओ मस्तच असतात...जेवढ्या वेळेचा व्हिडीओ असतो तेवढा आयुष्यातला वेळ छान जातो..शुभेच्छा पुढील व्हिडीओ साठी👍😊

  • @ganeshbergal95
    @ganeshbergal95 3 роки тому +16

    लेखकाचे नाव:- मार्क (अं) बानी
    पुस्तकाचे (कारस्थान) नाव :- "Jio जी भर के"
    Again read between the lines 😂😂😂

  • @sohamkulkarni6800
    @sohamkulkarni6800 3 роки тому

    मॅडम तुम्ही आम्हाला बहिर्जी नाईक यांच्या सारखी गुप्त पणे अतिशय उपयुक्त आणि सुरक्षित माहिती दिलीत खूप बहुमोल धन्यवाद . आणि माहिती म्हणजे रॉ आणि आयबी मार्फत दिल्यासारखी वाटत आहे .

  • @bhaveshpatil4736
    @bhaveshpatil4736 3 роки тому +24

    दीदी आपले व्हिडिओ खूप छान असतात संभाजीनगर (औरंगाबाद) महाराष्ट्र.

    • @onkarvyavharepatil4339
      @onkarvyavharepatil4339 3 роки тому

      सिल्लोड ?

    • @onkarvyavharepatil4339
      @onkarvyavharepatil4339 3 роки тому

      नक्कीच व्हिडिओ संपूर्ण माहितीदर्शक असतात ताईंचे 💯👍😊

  • @dilipkasardekar5449
    @dilipkasardekar5449 3 роки тому

    मी शतशः आभारी आहे .. अतिशय सुरेख विवेचन केलेस .. ज्यांच्या कडे अमाप पैसा आहे ते एवढे खोलात जाऊन विचार करणार नाहीत पण माझ्या सारख्या माणसाला नक्कीच फायदा झाला .. नक्की केलं ८ फेब्रुवारी नंतर डिलीट ... विरंगुळ्यासाठी वाचन आहेच ..
    जाता जाता पुन्हा एकदा धन्यवाद ..

  • @rutujathitekar9006
    @rutujathitekar9006 3 роки тому +9

    Hya topic cha wait karat hote Thank you Tai ❤️❤️❤️😊😊

  • @Prashant-kl9kj
    @Prashant-kl9kj 3 роки тому +1

    यापेक्षा पुढे जावून सांगेन मॅडम मी प्रत्यक्ष अनुभवले आहे
    मी आणि माझा मित्र एका वस्तू विषयी बोलत होतो( प्रत्यक्ष भेटून मोबाईल वर नव्हे) आणि जेंव्हा मी मोबाईल बघितला तर त्याच गोष्टीची details माझ्या मोबाईल वर होती अस खूप वेळा झाले आहे

  • @sarthakghodke9100
    @sarthakghodke9100 3 роки тому +13

    मुकेश काका आणि मोदी शेठच्या बैठकीत मार्क ला पण खुर्ची सरकवली वाटतं!

  • @rajeshdighe2040
    @rajeshdighe2040 3 роки тому

    खूप चांगला video बनवला आहेस हर्षदा...तुला खूप शुभेच्छा...👍

  • @amittambe3486
    @amittambe3486 3 роки тому +3

    *नेमक काय प्रकरण आहे हे तुमच्या या विडियोमुळे चांगल कळलं..!!*

  • @satyajeetpacharne4270
    @satyajeetpacharne4270 3 роки тому

    अतिशय सुरेख माहिती दिली आहे

  • @prasadkamble7468
    @prasadkamble7468 3 роки тому +14

    Didi, you are doing a really good job. Your analysis is very meticulous and accurate. You explain in a very nice way. Keep it up 👌👌👍👍

  • @panditrathod9030
    @panditrathod9030 3 роки тому

    खुप खुप आभार हर्षदा, महत्त्वाची माहिती दिलीत, माहिती देणाऱ्या व्यासपीठांची...
    You are good researcher 👍
    बढिया.
    🙏👍🙏

  • @dhanrajg1080
    @dhanrajg1080 3 роки тому +3

    नक्कीच, हे डॉट्स 2014 पासूनच जुळलेले आहेत... आपण एक प्रॉडक्ट झालो आहोत हे नक्की. Privacy हा शब्द भारतात एक विनोद ठरणार आहे. सरकार यात काहीच करत नाहीये म्हणजे हे सगळं सरकारच करत आहे हे उघड आहे.
    #कायविकू
    #कुठंविकू
    #कसंविकू
    टीप : तू खूप सुंदर आहेस आणि कायम अशीच राहाविस.

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 3 роки тому

    सर्वात महत्वाची माहिती सांगितली Thank madam👍👏

  • @pranjalihankare1483
    @pranjalihankare1483 3 роки тому +22

    I got goosebumps when you said : Direct bheta na! 💖 I felt liberated by this thought.

  • @shrikantgawalwad358
    @shrikantgawalwad358 3 роки тому

    मॅडम अगदी बरोबर आहे तुमच
    तुमच्या या व्हिडिओमुळे थोड तरी खड्ड्यात पाय टाकता वाचोल

  • @yogeshpatil3330
    @yogeshpatil3330 3 роки тому +7

    Whatsapp च डिलिट केलं मी काय फरक नाही पडत ..काय ऑक्सिजन थोडं च आहे की आपण जगूच नही शकत ...थोडे दिवस हा ट्रेंड चालला ना ते अप्लिकेशन uninstalled करायचा तर सगळ्या policy बदलतील...पण आपली पब्लिक येडी हाय 😊

  • @santoshyenape3424
    @santoshyenape3424 3 роки тому

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपला आभारी आहे 🙏🙏

  • @saish0005
    @saish0005 3 роки тому +6

    Aai shapat tai ending la 5 point sangitle na teva mala samajla
    AMBANI la pahije
    You are genious tai 😘

  • @swapnaliiijadhav4058
    @swapnaliiijadhav4058 3 роки тому +1

    डॉट्स जुळले. 2009 पासूनच यांनी जोडणी चालू केलीये म्हणा.. त्यांना माहित आहे, भारतापेक्षा चांगली बाजारपेठ दुसरी असूच शकत नाही.. पण मला वाटतं, आता त्यांचा बाजार गुंडाळायची वेळ आली आहे. जरासं अवघड नक्कीच जाईल आपल्याला.. पण माझा एक प्रश्न होता, जर मी फेसबुक डिलिट केलं तर?? काय शक्यता असू शकतात?? इतकं विश्लेषण, माहिती जमवून धाडसाने बोलणं, विना स्क्रिप्ट, म्हणजे जे आहे तेच सांगणं👍👍👌👌.. खूपच भारी.

  • @sushantjadhav2
    @sushantjadhav2 3 роки тому

    तुमची ही पत्रकारिता पाहून अंदाज आला आधीच्या न्युज चैनलवर तुमची किती घुसमट होते असेल
    मुक्त पत्रकारिता अतिशय सुंदर प्रकारे करत आहात
    माझ्या कडून आपल्याला अनेक शुभेच्छा💐🙏

  • @tusharvernekar4894
    @tusharvernekar4894 3 роки тому +31

    Sms vr parat yava lagnar adi sarkha 😂😂😂

  • @zampak121
    @zampak121 3 роки тому

    तायडे लय भारी विश्लेषण... आपला डेटा आपण फुकट देत असतो... हे थांबल पाहिजे...

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn 3 роки тому +18

    चीन खूपच आत्मनिर्भर आहे म्हणायचं मग आपल्यापेक्षा

    • @SpellBinder2
      @SpellBinder2 3 роки тому +1

      Kharay. Chinese lok kuthahi asle tari WeChat use kartat.

    • @atulraut6212
      @atulraut6212 3 роки тому

      5 Dot's goes to Ambnai..
      Am I right..?

  • @sanjayyewle3476
    @sanjayyewle3476 3 роки тому

    इतक्या सोप्या पद्धतीने सांगितल्या बदल thank you

  • @Subodh9417
    @Subodh9417 3 роки тому +46

    व्हाट्सअप च्या प्रायव्हसी पॉलिसी वरून घमासान सुरू आहे.मुळात अँड्रॉइड मोबाइलवर इंटरनेट वापरायला सुरुवात केली तेंव्हाच प्रायव्हसीला आपण स्वखुशीने मूठमाती दिलेली असते

    • @SpellBinder2
      @SpellBinder2 3 роки тому

      Ha gairsamaj ahe. Tumhi Apple products jari use kele tari faar privacy chi apeksha karu naka. Jeva tumhi internet la connect hota teva device kont ahe yavar kahihi farak padat nahi. Facebook IP address varun data gheto ani tumhala ads takto.

    • @SpellBinder2
      @SpellBinder2 3 роки тому

      P.S. swanubhavarun sanagat ahe.

  • @vikramsinghrana92
    @vikramsinghrana92 3 роки тому

    खुप म्हत्वपुर्ण आणि अभ्यासू व्हिडीयो. पण अशा प्रकारचे संदेश फक्त काही लोकांनाच कळतं. बाकी 99 % लोकांना कळणार नाही.

  • @Like-Share-and_Subscribe
    @Like-Share-and_Subscribe 3 роки тому +22

    When you don't pay for the product, then You are a product !!

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 3 роки тому

    खूप छान माहिती Harshada...thanks a lot...

  • @sauravkulkarni9489
    @sauravkulkarni9489 3 роки тому +17

    Aadhi like nantr video pahne 🙂🙂

  • @avinashingole1660
    @avinashingole1660 3 роки тому +2

    Accept तर केलाय मी, पण आज नेमका कळल काय आहे ते, thank you so much mam 😊👍🏻

  • @vinayakmhadaye5430
    @vinayakmhadaye5430 3 роки тому +3

    खरं तर आपण टेक्नॉलॉजीचा आहारी गेलो आहोत.... आपण स्वतः व्यसन लाऊन घेतलं हे....

  • @medhesajak
    @medhesajak 3 роки тому

    Thanks Harshada...subject is really interesting...and easy to understand

  • @rushikesh652
    @rushikesh652 3 роки тому +18

    Telegram वर ये सगळ्यात भारी आणि interesting आहे channel चा आपण account काढू शकतो बघ खूप भारी आहे

    • @JB-kl5pt
      @JB-kl5pt 3 роки тому +2

      पुढे टेलिग्राम पण असच करेल

  • @knowledgecenter471
    @knowledgecenter471 3 роки тому

    Awesome video Khup bhari video astat tuzey Harshadha tai👍👍👍👍👍

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 3 роки тому +3

    ठेवायच wapp, जास्त चिंता करायची नाही. सोशल मिडियापासून दूर राहणे अशक्य बनल्याने, आपणच थोडं सावध राहणं आवश्यक आहे.

  • @anamikag9067
    @anamikag9067 3 роки тому

    Khupch sundar mahiti sangitli👌🙏

  • @shubhangilandge3439
    @shubhangilandge3439 3 роки тому +8

    chronology.....
    Be like dimag 😇

  • @ameyatanawade
    @ameyatanawade 3 роки тому

    Khup Chhan Mahiti dilis Harshada. Aata savdhanta balgata yeil.

  • @RutujaG28
    @RutujaG28 3 роки тому +3

    Thanks for this video...🙌🏻🙂

  • @kiranbhoir4947
    @kiranbhoir4947 3 роки тому

    Thank you so much madam khup महत्वाची माहिती दिली 🙏🙏🙏🙏🙏

  • @Manisha-bs7vk
    @Manisha-bs7vk 3 роки тому +6

    चीन मधे हे सगळे apps ban आहेत.. आणि त्यांचं काही अडत पण नाही...

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 роки тому

      मनिषा.. महत्वाचा मुद्दा मांडलात

    • @arpitakadam6923
      @arpitakadam6923 3 роки тому

      @Manisha chandere, कदाचित म्हणून तिथले लोक जास्त productive कामे करतात, आपली young generation फक्त social media चे status ठेवण्यातच बुसीय आहे 🙄

  • @sujitpawar5562
    @sujitpawar5562 3 роки тому

    खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले

  • @arpitakadam6923
    @arpitakadam6923 3 роки тому +6

    2019 ला मी social media पासून दूर झाले ☺️.. खूप सुखी आणि खरे आयुष्य जगात आहे.. खऱ्या मित्र-मैत्रिणी सोबत वेळ घालवते..What's app ची पण गरज वाटत नाही आता..
    ......
    ......
    .....
    Will this society accept me?! 🙄🤣🤣🤣

  • @siddhikshaikh5982
    @siddhikshaikh5982 3 роки тому

    अगदी साध्या सोप्या भाषेत सांगितली माहिती तुम्ही हर्षदा ताई.....खूपच सुंदर👌👌

  • @pratikmore7391
    @pratikmore7391 3 роки тому +3

    Article 21 of the Indian Constitution guarantees Right to Privacy as fundamental right under right to life and personal liberty. It is a violation of our fundamental right.
    Where is the guarantor and protector of fundamental rights ?

  • @saurabhrane6275
    @saurabhrane6275 3 роки тому

    काही दिवसांतच दहा लाख subscribe होणार तुमचे

  • @swapnilvaidya5252
    @swapnilvaidya5252 3 роки тому +39

    झुक्या भाऊला म्हणाव आता घरातच रहायला ये😂😂...कशाला policy बदलतोस

  • @felixchannel2758
    @felixchannel2758 3 роки тому

    Ending मेसेज मस्त

  • @manojwarkad4856
    @manojwarkad4856 3 роки тому +3

    I have already uninstalled what's app about 2 years ago.

  • @paragraut5783
    @paragraut5783 3 роки тому

    खूप छान माहिती दिली आहे मॅडम तुम्ही

  • @isaqzarekari6225
    @isaqzarekari6225 3 роки тому +3

    कुछ तो गडबड है हर्षदा .... 10:36 😂😂😂😂

  • @maheshmukate2259
    @maheshmukate2259 3 роки тому

    मस्त ताई तुला खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐

  • @samarthdoke04
    @samarthdoke04 3 роки тому +13

    Watching after accepting😃

  • @aniketbhoir45
    @aniketbhoir45 3 роки тому +1

    Informative...👍

  • @nikhilsolaskar4597
    @nikhilsolaskar4597 3 роки тому +4

    ती मागे एक व्हिडिओ मीटिंग झालेली त्यात तर ठरला नसेल का हे?
    डॉट्स जुळताना ते अजूनच वाढत जात आहे असा वाटतं

  • @aniketshindepatil9868
    @aniketshindepatil9868 3 роки тому

    व्हिडिओ खूप पाहिलेत ताई या विषयाचे परंतु जे तुम्ही शेवटला पाच वाक्य सांगितली ती लक्षात घेण्यासारखी आहेत त्यामध्ये एक विशेष लॉजिक आहे म्हणजे रिलायन्सचा फेसबुकशी करार आणि रिलायन्सचे सरकारशी संबंध धन्यवाद

  • @ganesh___1321
    @ganesh___1321 3 роки тому +31

    ताई... 2024 च्या निवडणुकीची तयारी म्हणावी का याला...??? कारण तू जे सरते शेवटी जी chronology मांडली त्यावरून अस वाटतंय...?? m i r8....???

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 роки тому +13

      😶😶😶 read between the lines

    • @ajaykumbhar7924
      @ajaykumbhar7924 3 роки тому +3

      शाळेत नापास साहेब, दादा चालतात त्या पेक्षा निरपेक्ष मत मांडणाऱ्या सुशिक्षित ताई केव्हाही चांगल्या

    • @ganesh___1321
      @ganesh___1321 3 роки тому +1

      @@ajaykumbhar7924 हो दादा....

    • @atulk7013
      @atulk7013 3 роки тому +1

      @@HarshadaSwakul Reliance Jio🤣

  • @ruturajgund1
    @ruturajgund1 3 роки тому

    शेवटा पर्याय बेस्ट आहे. मित्रांना डायरेक्ट भेटा..👌

  • @ManasArts6543
    @ManasArts6543 3 роки тому +3

    व्हॉटसअॅप ऑन्ली 😂 स्टॅटसची वाट लागली थोडक्यात😁

  • @aniketchougule4646
    @aniketchougule4646 3 роки тому

    खूप छान माहिती शेअर केली

  • @saurabhkale5608
    @saurabhkale5608 3 роки тому +5

    Use samsung Guru 😅😅😅

  • @manudange6953
    @manudange6953 3 роки тому

    धन्यवाद ताईसाहेब तुम्ही आम्हाला आधीच सावध केल्याबद्दल.
    आपले खूप खूप आभार.

  • @rohanmate9266
    @rohanmate9266 3 роки тому +17

    मी तर ,व्हाट्स अप, फेसबुक,जिओ तिघांना राम राम ठोकनार.तुम्हाला या तिघांबद्दल काय वाटतं

    • @nishakhandekar1303
      @nishakhandekar1303 3 роки тому +4

      Mi 1 varsh zale FB ani Wtsapp la bye bye kele

    • @rohanmate9266
      @rohanmate9266 3 роки тому

      @@nishakhandekar1303
      Thanks

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 роки тому

      अरे वा.. कसं काय मॅनेज केलंत. मलाही इच्छा आहे. पण आता होणं शक्य नाही. हाहा

  • @prafullsanapmns
    @prafullsanapmns 3 роки тому +2

    शेवटचा पर्याय नक्कीच खूप चांगला होता👌👌

  • @ashishjoshi7312
    @ashishjoshi7312 3 роки тому +6

    What if someone who is using WA do not have FB account?

    • @akshaymore2836
      @akshaymore2836 3 роки тому +1

      😂 😂 Bhava legent ahe tu.. Ultra max Pro 🤣🤣🤣

  • @sunitathorat8709
    @sunitathorat8709 3 роки тому

    Khup Chan information

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 3 роки тому +18

    Telegram be like :
    tumko he kiska intejar
    Wo Main hoon na🤣🤣🤣

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 роки тому +1

      Haha

    • @shantanugalandepatil001
      @shantanugalandepatil001 3 роки тому

      Use Signal Bro

    • @amolmargaj
      @amolmargaj 3 роки тому +1

      @@shantanugalandepatil001 Probability Prediction
      2021:
      People try to switch to Signal.
      2022
      Mark Zuckerberg buys Signal!
      Don't tell me you were not warned!

    • @timepasswriter7468
      @timepasswriter7468 3 роки тому

      @@amolmargaj elon musk invested in signal

  • @vijaykolhe8575
    @vijaykolhe8575 3 роки тому

    Very Nice & Useful Information.

  • @kushal5969
    @kushal5969 3 роки тому +3

    Who knows Elon Musk might have stakes in Signal.. Eventually he will become data king and give fight to Zukerberg

  • @anandagavade3350
    @anandagavade3350 3 роки тому

    मी पण केलंय डिलिट.. what's up..... यापूर्वी uninstall करायचो..... आता डिलिट केलंय...... हर्षदा तुमचं खरं आहे मित्रांना डायरेक्ट भेटणे.. हळू हळू सर्व सोशल साइट्सवरून निघून जायचा विचार चालू आहे... benefits काहीच होत नाहीत... फक्त मेंदूला सवय होते... बिनकामाचा.... आवश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष होतंय..... अनावश्यक गोष्टी आयुष्यात यायला लागल्यात

  • @eaglegaming7393
    @eaglegaming7393 3 роки тому +3

    What a thumbnail 😂😂😂

  • @farmingvlogs
    @farmingvlogs 3 роки тому

    Awesome presentation

  • @kondhalkar442
    @kondhalkar442 3 роки тому +3

    ताई तु editing ला कोणता software किंवा App वापरतेस .

    • @ranjitaware
      @ranjitaware 3 роки тому

      दिदीच्या हातात कसला रिमोट आहे काळा

  • @mohanjadhav4258
    @mohanjadhav4258 3 роки тому

    खुप छान माहिती 👌

  • @vedantkokane8473
    @vedantkokane8473 3 роки тому +3

    Before 2018 (me) - using WhatsApp
    After 2018 (me) - i have my own WhatsApp
    😁😁😁

  • @Harshal8164
    @Harshal8164 3 роки тому

    ताई तुझ्या व्हिडिओझ चे व्हियू बघत होतो।तू इतके सुंदर विषय मंडतेस तरी त्या व्हिडीओज ला एक लाखाच्या आत दर्शक।पण वनिता खरात चा एक व्हिडिओ आणि हीच संख्या 4लाख पार।लोक काय सुधारत नाहीत हे निश्चित🙂

  • @satwiksansare2759
    @satwiksansare2759 3 роки тому

    Great news..i have already not WhatsApp user...this was bound to happen..
    Simple policy-make a habit and then people will think 1000 times before deleting it ..
    @harshada Swakul- Revolution can begin from 1 person deleting it..as it started from 1 person installing it 12 years ago...
    Last sentence was Best..meet and no need of Apps...

  • @digambarpatil1229
    @digambarpatil1229 3 роки тому

    खरंच खूप गरज होती या माहिती ची. खूप धन्यवाद 👍

  • @mangeshhaldankar6319
    @mangeshhaldankar6319 3 роки тому

    Absolutely well said.

  • @ojangam
    @ojangam 3 роки тому

    नेहमीच चांगली विषय घेऊन येतात तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏

    • @Muddyacha_Bola
      @Muddyacha_Bola 3 роки тому

      माझ्या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका

  • @aakankshaavasare5313
    @aakankshaavasare5313 3 роки тому

    माहितीपूर्ण विडिओ. सगळ्या गोष्टी छान समजावुन सांगितल्या. हर्षदा खुप छान 👍👍💯💯

  • @madhurarozekar6245
    @madhurarozekar6245 3 роки тому

    वा सर्व confusion दूर झाले.
    खूपच छान सांगितले.....
    Landline वापरु आणि नव्याने सुरुवात करु.

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 роки тому +1

      Very True Madhura. I miss that Landline Phone Era..

  • @royal7950
    @royal7950 3 роки тому +2

    Wait kart hota video chi ani video aalich khup Chan information...🙂☺️

  • @adhwaryu
    @adhwaryu 3 роки тому

    Very informative!!

  • @rajshinde241
    @rajshinde241 3 роки тому +1

    😂 हे एक वेळचे तेच लोक आहेत जे कालपरवा Facebook वर photo टाकू नका म्हणून बोंबलत होते
    आणि काही दिवसांनी यांचा टॅलेंट Tiktok वर उतू गेला

  • @sangramgirigosavi5676
    @sangramgirigosavi5676 3 роки тому

    Thank you 😊
    Nicely explained !!

  • @ashokparalkar7321
    @ashokparalkar7321 3 роки тому +1

    आता परत माघारी फिरण्याचे "दोरच" कापले गेल्यानंतर, आपल्या हाती नशिबावर हवाला ठेवण्याव्यतिरिक्त काहीच उरत नाही

  • @renukagaikwad8414
    @renukagaikwad8414 3 роки тому

    Usefull mahiti thanks 🙏

  • @vijaybhendekar5512
    @vijaybhendekar5512 3 роки тому

    तुमचे व्हिडिओ खूप खूप छान असतात .
    तुम्ही खरचं खूप छान विश्लेषण करता.
    मला तुमची थोडी मदत हवी होती दीदी..

  • @nikhilthul6408
    @nikhilthul6408 3 роки тому

    तुम्ही खूपचं छान आणि महत्वाची माहिती दिली😊
    धन्यवाद🙏

  • @jagrutimunde7772
    @jagrutimunde7772 3 роки тому

    ताई what's app बद्दल खुप सारी माहीती दिलीस तु त्याबद्दल धन्यवाद.🙏

  • @123suhas1
    @123suhas1 3 роки тому

    छान माहिती दिली आहे