#20 Australian PR Process Video| Cost info |ऑस्ट्रेलियाचा PR कसा मिळवायचा? | Harshada Swakul

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024

КОМЕНТАРІ • 759

  • @DigambarPatil_
    @DigambarPatil_ 4 роки тому +62

    खूप खूप धन्यवाद..
    व्हिडीओ ची क्वालिटी, क्वांटीटी आणि कंटेंट बघता तुमचं चॅनेल लवकरच १ मिलियन ला पोहोचतय 😉😉❤️

  • @ratikant1
    @ratikant1 4 роки тому +51

    ऑस्ट्रेलिया मध्ये रहिवासी व्हायची इच्छा नसली तरीही माहिती साठी म्हणुन हा व्हिडिओ आवडला
    इच्छुकांना याची खुप मदत होईल

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  4 роки тому +5

      Thank you so much for this message.

    • @bharatipathak1567
      @bharatipathak1567 4 роки тому

      @@HarshadaSwakul mam australia madhe carbera university madhe ek prof. Aahet pritam gajkumar shah tyancha fb la profile aahe aani te AICTE boardache asst directer pan aahet te mazya vadlanche changle mitra pan aahet tar tyanni sangitle ki australiat jobs sathi tithe local level la experience gheun upto 1 to 2 year after get job tar mam ti gosht khari aahe ka? Aani mam australia job eligibilty criteria pls explain karun sanaga tyala khup demanad aahe pls mam

  • @rohanfugate9185
    @rohanfugate9185 4 роки тому +52

    जे डाऊट तुम्ही व्हिडिओ च्या सुरुवातीला क्लिअर केले, त्यातून कळतं की तुमचे प्रयत्न निःस्वार्थी आहेत.
    VLOGs मध्ये लोक शेवटी सांगतात जर तुमचा याबद्दल विचार नसेल तर हा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठी नाही, शेवटी सांगतात कारण त्यांना views पाहिजे असतात.
    🙌 निःस्वार्थी प्रयत्न.मराठी संस्कृती.

  • @drnileshnikam6553
    @drnileshnikam6553 4 роки тому +10

    धन्यवाद हर्षदा मॅडम ...तुम्ही इतक्या सोप्प्या शब्दात वेगवेगळ्या विषयांवर
    माहिती देतात...& we always wait for next Vblog...

  • @harshalkshirsagar8404
    @harshalkshirsagar8404 4 роки тому +1

    माझा भविष्यात तिथे जाण्याचा काही विचार नाही पण ज्ञानात भर म्हणून मी हा व्हिडिओ पूर्ण बघितला

  • @sanjayjagadale7671
    @sanjayjagadale7671 4 роки тому +4

    खरंच मला हा चॅनेल खूप आवडतो मॅडम प्रत्येक वेळी नवीन माहिती देता।
    धन्यवाद🙏🙏

  • @Sharayu_Mohod
    @Sharayu_Mohod 4 роки тому +5

    मी मागिल वर्षी sydeny ला आली होती,खुप छान वाटलं तेथे येउन
    Thank you for information

  • @Jadhavbharat100
    @Jadhavbharat100 4 роки тому +4

    Excellent 👍
    We are living in Melbourne from 11 years but we didn't knew all this detailed information
    Thank you 🙏

  • @bharatisabnis368
    @bharatisabnis368 3 роки тому

    खूपच छान माहिती मिळाली हर्षदा तुझे बोलणे मला खूप आवडते तुला पुढच्या वाटचालीत शुभेच्छा

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 3 роки тому

    धन्यवाद. अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली. माझा ऑस्ट्रेलियात राहण्याचा विचार आहे!!

  • @vishalmore3677
    @vishalmore3677 4 роки тому

    Tumhi khup chan sangta ..ani sangnychi paddat .tr lay bhari ..best UA-camr ...

  • @vivekgurav6361
    @vivekgurav6361 4 роки тому

    तुमचे सगळे व्हिडिओ मी बगतो कारण खूप छान माहिती भेटते .उरला प्रश्न भारत सोडून बाहिरच्या देशात जाण्याची इच्छा खूप आहे पण वेळ निघून गेली .ऑस्ट्रेलिया PR विषयी खूप छान माहिती सांगितली अशीच माहिती मिळत जावो ,आणि लवकरात लवकर मुंबई ला परत या भेटायचं खूप इच्छा आहे तुम्हाला नक्कीच bhetal अशी अपेक्षा ठरतो ,खूप काही शिकायला भेटते आणि भेटत जाईल व्हिडिओ च्या माध्यमातून thank so much mam .kip it up mam 👍👍🤗🤗

  • @vinayakpanchal5289
    @vinayakpanchal5289 4 роки тому +2

    प्लझ उच्चार खूपच छान करता, एक एपिसोड वाचिक अभिनय करा, show खूपच chhan आहे

  • @keshavmodi9215
    @keshavmodi9215 4 роки тому +8

    खुप छान माहिती... Topic तर मस्तच,पण ABP Maza ला तुम्हाला रोज पाहायचो ते होत नाही आता...... 😄

  • @ravindrarevagade6299
    @ravindrarevagade6299 4 роки тому

    नविन पिढी साठी तुम्ही जे मार्गदर्शन करताय याचा नक्की फायदा होईल असेच करत राहाल व संगळ्यात महत्त्व चे म्हणजे खेड्यातील मुलाचे प्रश्न सुटतील तूमच्या मुळे खूप मस्त धन्यवाद हर्षदा

  • @rajshinde4517
    @rajshinde4517 4 роки тому

    Tumche sagle vedios pahilet khup chan explains karta..... Ani ha " awadla tar like kara patal tar subscribe kar" tumchi patent line khup chaan aahe🙂

  • @swamigaikwad5527
    @swamigaikwad5527 4 роки тому +2

    खुप छान माहीती दिली या मुळे बर्याच लोकांना समजेल आणि अप्लाय करायला सोपे जाइल

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 3 роки тому

    आपण दिलेली माहिती फारच उपयुक्त आहे.मी माझ्या मुलाला share केले.

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 3 роки тому

    बेटा तुझे व्हीडीओ अतीशय उपयुक्त आहे.

  • @parijatsonali3288
    @parijatsonali3288 4 роки тому

    ज्याला गरज असेल त्यांच्यासाठी उपयुक्त माहिती!!! असेच माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहो. पण आमच्यासाठी ' भारत माता की जय!' 🇮🇳👍

  • @akashdhumal4742
    @akashdhumal4742 4 роки тому +58

    एवढी माहिती द्यायला conseltancy वाल्यांनी 5000-6000घेतले असते🤣😂

    • @sainathank.560
      @sainathank.560 4 роки тому

      Ha...na... Tumhala havet ka..???

    • @vijaylakshmi3853
      @vijaylakshmi3853 4 роки тому +1

      Aani tine pan ya video var tevdhe ch kama wale astil

  • @sarveshchandak9291
    @sarveshchandak9291 4 роки тому

    हर्षदा स्वकुळ you tube channel ची defination एकच LEARN MORE...

  • @dipakkaknale6102
    @dipakkaknale6102 4 роки тому +1

    ताई तुझे विडिओ खुप छान आहेत खूप खूप माहिती मिळते मला तुझ्या व्हिडिओमधून, तुझ्यासारख्या स्पष्ट वक्त्यांची गरज आहे महाराष्ट्राला, thank you much tai, all the best,

  • @dineshchikane2514
    @dineshchikane2514 4 роки тому

    खूप छान विडिओ आहे. पण आम्ही महाराष्ट्र नाही सोडणार, थोडे पैसे कमी मिळाले तरी चालेल पण ज्या मातीत जन्म झाला त्याच मातीत the end पण, शेवटी शिवरायांची भूमी लाभली आहेत महाराष्ट्रला या मधेच खूप खुश आहे.पण विडिओ खूप छान होता बाहेर देशाचे ज्ञान मिळाले thank you very much

    • @PyaarBaato
      @PyaarBaato 4 роки тому

      Dinesh Chikane aani bahergaavi jaaycha tar mehnat pan khup laagte aani shikshan pan khup laagta. Tya barobar paise pan lagtat. Yatla jyanchya kade kaahi naahiy tey asach boltat ki mala India madhech rahaychay😂😂

  • @abhijitmahadik3030
    @abhijitmahadik3030 4 роки тому

    खूप छान व्हिडिओ आहे... अगदी अचूक माहिती दिली आहे...
    आपल्या देशात जर पुढील काळात प्रगती नाही झाली.. चांगल्या नोकऱ्या सरकार नाही निर्माण करू शकले तर बरेच तरुण परदेशात निघून जाण्याची शक्यता आहे...

  • @SunilJadhav-om9fg
    @SunilJadhav-om9fg 4 роки тому +1

    धन्यवाद.....👍
    खूप छान माहिती आहे madam.
    माहिती व्हिडिओच्या द्वारे दिल्याबद्दल धन्यवाद..
    गरजूंना ही माहिती खूप important आहे ....👍👍👍❤️🤩🤩🤩

  • @mangeshkalambe2665
    @mangeshkalambe2665 4 роки тому

    खरच खूप छान माहिती दिली...यायचं नसेल तरी खूप काही माहिती मिळाली.....खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @aishwaryavichare2865
    @aishwaryavichare2865 4 роки тому +9

    Wow...really helpful information....😊

  • @SunilJadhav-om9fg
    @SunilJadhav-om9fg 4 роки тому

    खूप छान माहिती आहे madam.
    माहिती व्हिडिओच्या द्वारे दिल्याबद्दल धन्यवाद..
    गरजूंना ही माहिती खूप आहे ....👍👍👍❤️🤩🤩🤩

  • @sanketmarkad5771
    @sanketmarkad5771 4 роки тому +2

    तुमचा अभ्यास चांगला आहे शेवटी पुणे विद्यापीठ...

  • @harshapatkar7304
    @harshapatkar7304 3 роки тому

    8 th May 2021.Smt Harshada Swakul Good morning नमस्कार.
    खुप छान माहीती आपण दीली आहात म्हणून प्रथम आपले अभिनंदन करतो. तुमचे काही video पाहीले आहेत. इथे एवुन तुम्ही सुंदर जम बसवला आहात. विषयाची निवड व मांडणी खुपच छान असते. शब्दांची नाणी तुमच्या कडे भरपूर आहेत. हे एक कौशल्य आहे .दाद द्यायलाच हवी.सादरीकरण 👌
    शेवटी आपणास परत एकदा अभिनंदन व शुभेच्छा 🌹 देवुन इथेच थांबतो.
    आपला. 🌻
    हर्ष पाटकर मेलबर्न इथून.

  • @sachinbtalekar
    @sachinbtalekar 4 роки тому

    उत्तम माहिती आणि शब्दसंकलन...आता व्हिडीओ एडिटिंग अतिशय प्रोफेशनल वाटतंय...👌👍keep it up

  • @gajanansatpute4357
    @gajanansatpute4357 2 роки тому

    Khup chan video ....Best luck for 1 million....

  • @vikrantbhangre5966
    @vikrantbhangre5966 4 роки тому

    Simply Awesome !!! ताईंचा रूपाने मराठी पाऊल पडते पुढे ⛳️

  • @ketanphapale6668
    @ketanphapale6668 4 роки тому

    तु सांगितले हे काही लोकांना लाभदायक ठरतील, पण तु आज गुलाबी रंग जो ओढवलेला होता तो खरच खुप छान होता आणि फुल पण

  • @rjaprjap9260
    @rjaprjap9260 4 роки тому +1

    ❤️इम्पॉर्टन्ट माहिती आणि ती ही मराठीत thank you Didi

  • @rahulsalunke2245
    @rahulsalunke2245 3 роки тому

    खूपच महत्वाची माहिती दिलीस ताई 👏👏👏👏👏👏👏👏👏👏 खूपच छान😊

  • @sujatbhagat2996
    @sujatbhagat2996 4 роки тому +2

    बेस्ट व्हिडिओ बनवला ताई.... खूप आवडला मला माहिती खूप बेस्ट दिली तुम्ही I like the information.......

  • @saurabhhaware632
    @saurabhhaware632 4 роки тому

    बाहेरच्या देशात जायची काहीच कल्पना नाही पण आता शिक्षण पूर्ण होईल तेव्हा बाहेर कसं जाता येईल याची माहिती असणं खूप गरजेचं देखील होत..तुम्ही मराठी भाषिक आहात त्यामुळे समजण्यास सोपं जातं...भविष्यात कधी ऑस्ट्रेलियाला आलोच तर पाहिले तुमचे आभार मानायला विसरणार नाही...धन्यवाद..!!

  • @rohitkhedekar3004
    @rohitkhedekar3004 4 роки тому

    अतिशय सुंदर माहीती सर्वसामन्य लोकानसाठी महत्वपूर्ण माहीती दिली तुम्हीं तुमच्या बोलान्या मध्ये आपलेंपणा आहे...
    तुमच्या माहीतीचा नक्किच फायदा होनार 👍👍😊💐💐
    धन्यवाद 🙏🏻

  • @rupeshrohinkar6415
    @rupeshrohinkar6415 4 роки тому

    एक विनंती आहे जागतिक महामारी च्या काळात भारतात बरेच लोक बेरोजगार झाले त्याच बरोबर जे आधी पासून बेरोजगार होते अशा लोकांसाठी या विषयावर एक सेशन व्हायला हवा.... शक्य असेल तर अवश्य करा..

  • @nakulpatil3303
    @nakulpatil3303 4 роки тому

    खूप छान video . Details दिल्या बद्दल आभारी आहोत ... आमच्यासाठी एवढे कष्ट घेतलेस ताई 😊 ...

  • @shreeneelmangaonkar1164
    @shreeneelmangaonkar1164 4 роки тому

    Informative... खूप छान माहिती

  • @prashantmeshram1868
    @prashantmeshram1868 4 роки тому

    Wow....या महिती मधून अनेक जणांना मदत होईल.सगळे मुद्द्यांची छान संक्षिप्त माहिती सांगीतली आहेस.

  • @nikh97d
    @nikh97d 4 роки тому +1

    बघितला हं व्हिडिओ... मनपूर्वक आभार आपले ☺️🙏

  • @rameshbhurewar2721
    @rameshbhurewar2721 2 роки тому

    Harshadaji aapale pune tithe kaay une......changale hote....pan ..tumachi mehnat pahata....very nice....👍👍🙏🙏

  • @abhishekshirkar9409
    @abhishekshirkar9409 4 роки тому

    खूप खूप धन्यवाद... Very very informative video... ❤️👍🇮🇳

  • @nanasahebsatav8919
    @nanasahebsatav8919 4 роки тому

    मी तर या जन्मात येऊ शकत नाही ऑस्ट्रेलिया ला राहायला, पण फिरायला येऊ शकतो नक्कीच.
    आहो ती पहिलवान ची जाहिरात मस्त होती, आवडली मला....पोपसी का काय दंड म्हणला तो.
    जाऊद्या....🙏🙏

  • @rahulkakade8351
    @rahulkakade8351 4 роки тому

    खूप छान माहिती दिलीत तुम्ही Thanks

  • @IMxSuraj
    @IMxSuraj 4 роки тому

    भविष्यात जरी कधी काही कारणाने जावे लागले तर त्यासाठी आधीच माहिती मिळाली त्याबद्दल Thank you ताई🙏🙏👌👌👌

  • @KISHORMATERE
    @KISHORMATERE 4 роки тому +1

    ताई नमस्कार, आपण जी काही माहिती देतात ती खूप मुद्देसूद व अभ्यासपूर्ण देतात. Really Helpful for me. मी याच गोष्टीसाठी consultant ची मदत घेणार होतो, ताई खरंच खूप खूप धन्यवाद. Luv u Taii. Take care and be safe.

  • @amit221777
    @amit221777 4 роки тому

    फास्टेस्ट 1 मिलियन मराठी चॅनल होणार .. शुभेच्छा !

  • @atharvchavan3039
    @atharvchavan3039 4 роки тому

    Thanks tai khup divsanpasun PR baddal janun ghenyachi echa hoti , parat ekhada thanks 😊

  • @rkplus1
    @rkplus1 4 роки тому

    तुम्ही पण ना मनातील व्हीडिओ बनविता.आभारी आहे☺️👍

  • @DURGWARI
    @DURGWARI 4 роки тому +1

    Video quality, editing & presentation is perfect & clear. Keep it up. You deserve millions of subscribers.

  • @acturian9570
    @acturian9570 3 роки тому +1

    Very informative n good

  • @Jonathan-h3j
    @Jonathan-h3j 4 роки тому

    खूप दिवसापासून या video ची वाट बघत होतो thank you so much mam

  • @nishantrokade1147
    @nishantrokade1147 3 роки тому

    Really thankful for your support and information 🙂

  • @ajaywaghmare768
    @ajaywaghmare768 4 роки тому +1

    Harshda ma'am aus maddhe business setup baddl pn sampurn mahiti sobt video banva plz

  • @shubhamlavate1681
    @shubhamlavate1681 4 роки тому +1

    Mala 144p quality asun dekhil 720p chi fill yete
    Nice quality 👌👌

  • @user-dc9tf4vr5z
    @user-dc9tf4vr5z 4 роки тому

    Awesome video.you gave great and useful information

  • @siddhaarthshhardul356
    @siddhaarthshhardul356 4 роки тому

    Nice madam khupach chhan mahiti sangitli tumhi khup chhan good job

  • @harshdachaudhari1770
    @harshdachaudhari1770 4 роки тому

    Very nice and informative video...thank you so much😊

  • @deepakbhai4739
    @deepakbhai4739 4 роки тому +1

    Tai kahi tari vegle sanga please🙏🙏 Australiala kahi kam kampnit kay shikshan pagar video banva please🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shaileshbhojane4426
    @shaileshbhojane4426 4 роки тому

    खुप धन्यावाद मॅडम खुप चांगली महिती दिली

  • @jagdishkavade5321
    @jagdishkavade5321 4 роки тому

    नमस्कार तुम्ही शेती विषय काही माहिती देऊ शकाल आणि शेती मधील नोकरी किवा कामाची माहिती वरती एक Video करा

  • @santaramwaluj3742
    @santaramwaluj3742 3 роки тому

    ताई चांगली माहिती दिली आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @umeshtawde6962
    @umeshtawde6962 4 роки тому

    अतिशय छान माहिती दिली ताई तू.....👌👌👌

  • @sagarpawar57777
    @sagarpawar57777 4 роки тому +1

    Good information , quality of video is best......

  • @sachinsadhye6624
    @sachinsadhye6624 4 роки тому

    Keep it up Harshada we all are indians with you👍👍

  • @harshadkadam5691
    @harshadkadam5691 3 роки тому

    thank u madam khup detail mdhe sangitlt tumhi chan vatl😊

  • @supriyapnanware4682
    @supriyapnanware4682 4 роки тому +1

    Tai farmacy about pn information dya aajchi pn information khup mahatvachi hoti farmacy opportunity in Australia pn samjavun San tai thank you for this vidio

  • @SarvadnyaJadhav18
    @SarvadnyaJadhav18 4 роки тому

    Khupach chhan mahiti dili aahe, actually agent kade gelyavar pan evdhe details samjat nahi. And you know very well about process.

  • @vaibhavrandive2093
    @vaibhavrandive2093 4 роки тому

    IMPORANANT माहिती, आणि ती हि मराठीत 🙏 धन्यवाद

  • @CelebrityKatta
    @CelebrityKatta 4 роки тому

    Plz set the watermark of your channel in the center of the video !

  • @sandipshinde4650
    @sandipshinde4650 4 роки тому

    खूप चांगली माहिती मिळाली. 👌

  • @9922121128
    @9922121128 3 роки тому

    Very helpful video for me thankyou for making it 😊

  • @ajskandy
    @ajskandy 3 роки тому

    Very useful harshada, thanx🤟

  • @supriyapnanware4682
    @supriyapnanware4682 4 роки тому +1

    Mam tumhi rekhavrutta ani akshavruttule vividh deshamadhe honara velecha badal yavar ekhada vidio banava mhanje jagtik varresha he kityek lokanna mahit nahi pn basic ahe

  • @nainasurve2422
    @nainasurve2422 4 роки тому +2

    Valuable information .useful for anyone in future.
    But can corelate this topic with different countries and documents required for education purpose and work area
    If you can give a chart in tabular form of same criteria with different countries .
    Good topic taken .

  • @Vishal-md7lw
    @Vishal-md7lw 4 роки тому

    पॉईंट खूप छान क्लिअर केले ताई

  • @ajinkyagaidhani2484
    @ajinkyagaidhani2484 4 роки тому

    Khup chhan and important video hota

  • @MBcreation0019t9
    @MBcreation0019t9 4 роки тому

    Khupch changli mahiti sangitlat Tumi👍👍 Asech sangt rha continue.

  • @Precious_for_u88
    @Precious_for_u88 4 роки тому

    Absolute pleasure watching this video... Thanks

  • @akshayzombade3066
    @akshayzombade3066 4 роки тому

    🇮🇳🇮🇳India Country In world Brand Country🇮🇳🇮🇳

  • @sanjayundre.
    @sanjayundre. 3 роки тому

    अतिशय सुंदर माहिती आणि सुरेख

  • @sahil7833
    @sahil7833 4 роки тому

    Khup chhan prayatn. Pn evhadi mothi process pekaha mi India madhyech khup sukhi aahe.

  • @TK-wp3iw
    @TK-wp3iw 4 роки тому +2

    hello im college freshman and i really wanted a fully explained video on this topic thank you so much!!! 😊

  • @MrMukundsilgari
    @MrMukundsilgari 4 роки тому

    Nice information Harshada madam

  • @jayendragore732
    @jayendragore732 4 роки тому

    अतिशय सुंदर व्हिसा बद्दल माहिती दिली.धन्यवाद.

  • @sangeetamane7881
    @sangeetamane7881 4 роки тому

    खूप छान माहिती दिलीत

  • @amitpatilvlog6275
    @amitpatilvlog6275 4 роки тому

    Khup Chan mahiti dili .......ty

  • @akshada888
    @akshada888 4 роки тому

    Very well explained @Harshada
    Love your videos🤗

  • @dr.anagharane8468
    @dr.anagharane8468 3 роки тому

    Khup chhan mahiti mialali, dhanywad

  • @satishyadav-mr4pw
    @satishyadav-mr4pw 4 роки тому

    Thanks for sharing your knowledge in a concise manner....loved it ❤❤

  • @GunjalSwapnil
    @GunjalSwapnil 4 роки тому +1

    Thank you so much mam for such a great information 😊 it helps a lot .

  • @mohineegurav6811
    @mohineegurav6811 3 роки тому

    Thanks for the info. Helpful and resourceful .

  • @dilipnalawade9631
    @dilipnalawade9631 2 роки тому

    I had tried for Australian visa in 2009.But I couldn't get it due to consultants mistake. So I suggest everyone to choose perfect immigration agent.

  • @dabya84
    @dabya84 4 роки тому

    Extremely important and useful information Harshada.. Thanks for this... Please share the next set of actions as you have mentioned in your video once you get a PR...

  • @shaileshbhojane4426
    @shaileshbhojane4426 4 роки тому

    Khup chan information about the visa