परदेशी शिक्षण WORTH आहे? महिन्याच्या हफ्त्याचा आकडा ? कुठले जॉब करायला लागतात ? Harshada Swakul

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • ठराविक वयात परदेशी शिक्षणाचा मोह होण सहाजिक आहे. पण या निर्णयानंतर जे समोर असतं ते खरंच worth असतं? झेपणारं असतं? परदेशातल्या मस्त मस्त चित्राच्या मागे काय वास्तव असतं? आपल्या महाराष्ट्रातले, सातारा, नाशिकचे विद्यार्थी परदेशात भेटले, आणि घडाघडा बोलायला लागले. प्रत्येकानं ऐकल्याच पाहिजेत अशा गप्पा. बघा तुमच्या घरातल्या विद्यार्थ्याला यातून काही मिळतंय का.
    #international, #education #reality #maharashtra #student #satara #nashik #pune #melbourne #sydney #australia #usa #america #uk #canada #masters #engineer #syllabus #collage #university #employment #unemployment #india #bharat #girl #boy #future #prospect #foreign #life #karanjohar
    चॅनेल मेंबर होऊन चॅनेलला support करण्यासाठी, आणि खास गोष्टी unlock करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.. -
    www.youtube.co...
    Video link explaining what the JOIN button is:
    • Video
    -----------------------------------------------------------------
    All my VLOGS 🎥:
    • VLOGS
    All about News and Report 📰:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------
    Do not copy/upload/use my content without my permission.
    If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

КОМЕНТАРІ • 641

  • @themahesh2168
    @themahesh2168 2 роки тому +205

    अशा विदेशातील मराठी विद्यार्थ्यांबरोबर Vlog बनवत रहा. मराठी लोक विदेशात आहेत पण विखुरलेले आहेत. त्यांना इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी एका व्यासपीठाची गरज आहे. जे तुम्ही देवू शकता.

  • @atharvabhosale2067
    @atharvabhosale2067 2 роки тому +62

    सातारची भाषाच लय खतरनाक......
    Love from MH 11 ♥️

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 2 роки тому +16

    Best video . यातून तातपर्य निघतो की बाहेरच्या देशात शिक्षणासाठी जात असाल तर येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याची आणि सगळं शिकण्याची तयारी ठेवायची.

  • @nusta6059
    @nusta6059 2 роки тому +41

    कॅमेरामेन ला पण बसवल पाहिजे होत 😜
    खूपच छान video. खूप वेगळे विषय नेहमीच घेऊन येत असता तुम्ही.. God bless you

  • @49rajwardhanpatil73
    @49rajwardhanpatil73 2 роки тому +2

    खूप भारी वाटलं हा व्हिडिओ पाहून आम्हीही...
    आम्हीही परदेशात कोणत्या संधी मिळत आहेत काय ते पाहत आहे... नेमकी तयारी काय करावी लागते... एकलेले आणि वास्तव लक्षात येतं... सर्वसामान्य धडपडणाऱ्या मुलासाठी बळ मिळालं...
    खरंच खूप धन्यवाद....

  • @sushmarachkar8732
    @sushmarachkar8732 Рік тому +1

    खुपच छान वाटले व अनूभव ऐकालया मुळे बरयाच गोष्टी समजल्या खुपच मस्त 🙏💐🙏👍👍👍

  • @saty1694
    @saty1694 2 роки тому +5

    बाबांनो, खरं बोला. तुम्हाला चांगल्या भारतीय कॉलेज मध्ये चांगल्या कोर्स मध्ये प्रवेश मिळत नाही व तुमच्या पालकांकडे बऱ्यापैकी पैसे असतात म्हणून तुम्ही परदेशात येतात.☺️
    Top most कॉलेजेस आणि विद्यापीठ भारतात सुद्धा आहेत...

  • @dr.vikaskaranjekar2633
    @dr.vikaskaranjekar2633 2 роки тому +77

    ऑस्ट्रेलियन मुलांना शाळेत जर manners शिकवल्या जातात, तर पुढे जाऊन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एकदम उन्मत्त, भांडकुदळ, आणि चुगळखोर कसे होतात😊?

    • @shrikant285
      @shrikant285 2 роки тому +9

      Because Australian has that dna issue you wont believe but australia is place where British violent prisoners were use to keep
      20% Australians are decent were those criminals

    • @pranaygurumukhi6497
      @pranaygurumukhi6497 2 роки тому

      🤣🤣🤣

    • @Mambo05-f5k
      @Mambo05-f5k 2 роки тому

      Sports khelaila josh junoon jajba lagtoch tithe murdad lokanche kam nahi

    • @sasahasa5065
      @sasahasa5065 2 роки тому

      britishancha effect

    • @sharadsohoni
      @sharadsohoni 2 роки тому +2

      मुले मोठी झाल्यावर त्यांना शिंग फुटतात 😀😀😀

  • @vidyapotdar
    @vidyapotdar 2 роки тому +37

    भारतात शिशुवर्गापासुनच question bank देऊन त्यांना पाठांतर करूनच अभ्यास घेतला जातो. त्यामुळे शिक्षक पालक आणि विद्यार्थी या सर्वांनाच सोयीचे होते. आणि हि पध्दत अगदी काॅलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत चालू च असते. त्यामुळे कष्ट न घेता अभ्यास करणे हा पायंडा पडला. त्याचेच दुष्परिणाम आपण भोगत आहोत.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Рік тому

      खरे आहे ... भारतात विद्यार्थी हा परिक्षार्थी बनवला जातो, ज्ञानार्थी नाही; हेच मोठं दुर्दैव आहे.

  • @Csmpscenglishacademy
    @Csmpscenglishacademy 2 роки тому +13

    यांचे तर वेगळेच प्राॅबलेम आहेत.....आपलंच चांगलं आहे....😛😛😛😛😛

  • @creativeidea2764
    @creativeidea2764 2 роки тому +3

    आपल्या देशा बाहेर मराठी लोकं भेटने......... मला ही कल्पना खूप बरी वाटली

  • @ajinkyashelke114
    @ajinkyashelke114 2 роки тому +33

    आई चा message आला कि पुढच्या वेळेस ढाढी करून जा 😂😂
    Jokes apart
    Thank you harshada and Gaurav. It really was great fun doing this!!!!

    • @shivk2771
      @shivk2771 2 роки тому +4

      To dadi vala Ajinkya tu aahe ka 😂 khup Chan bhava changla inspiration bhetla mala comunication most important aahe sagli kade

    • @im-tejashri001
      @im-tejashri001 2 роки тому +1

      😂

    • @ajinkyanaik8240
      @ajinkyanaik8240 2 роки тому

      👍👍👍

  • @Rambler11
    @Rambler11 2 роки тому +195

    पेठेतील MPSC करणारे पोरं घेऊन जा,सगळं ऑस्ट्रेलिया चालवतील एवढे हुशार आहेत.

    • @Pradipvolgs
      @Pradipvolgs 2 роки тому +1

      😂😂😂😂

    • @gvr9740
      @gvr9740 2 роки тому +1

      🤣

    • @Sam-vw3il
      @Sam-vw3il 2 роки тому +1

      Tech pora selection zalywar desh vikyala kadhtat te pan sang fakt corruption hach kartat bc

    • @Rambler11
      @Rambler11 2 роки тому +6

      @@Sam-vw3il tujhya ward tla nagarsevak,matadar sanghatla amdar/khasdar ani itar rajkarni kay karatat te adhi jaun bagh.kuni adhikari corrupt asel mhanun saglyana dosh nahi deu shakat...Mi kahi sarkari nokar nahi ki mpsc karat nahi but ji pora kartat tyana baghun vait vatata 40k nokari sathi bichare 4/5 varsh mar mar abhyas kartat tyanchya bapa kade foreign la jaun M/S karnyasathi paise nastat mhanun

    • @mystic1954
      @mystic1954 2 роки тому

      Barobar bhauuu

  • @aniketshelke5507
    @aniketshelke5507 2 роки тому +17

    That's What I Like About Your Channel. एकदम मुद्देसूद आणि व्यवस्थित मांडणी एकदम TOP NOTCH हाच नाही तर सगळे व्हिडिओ.....More Power To You👍

  • @MAHASpardha
    @MAHASpardha 2 роки тому +17

    *अजिंक्यताऱ्याच्या कुशीत वसलेल्या साताऱ्यातून* 🚩🚩🚩

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 2 роки тому +1

    हर्षदाने सगळ्यांना छान बोलत केल आहे….सगळ्यांनी आपले अनुभव प्रामाणिकपणे शेअर केले आहेत…नक्किच उपयोग होईल इतरांना याचा…मनापासुन धन्यवाद….तुमच्या मेहनतीच कौतुक आहेच…मनःपुर्वक शुभेच्छा 🙏

  • @yashdhamale4572
    @yashdhamale4572 2 роки тому +9

    This video is really amazing, which literally talks about everything, because after 3years I will be in UK, so this whole process is very much relatable...... Amazing guys.

  • @siddhantbhosale7545
    @siddhantbhosale7545 2 роки тому +4

    खूप छान वाटलं प्रत्येक सर्व सामान्य मुलांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे तुमच्या माध्यमातून मिळाली त्याबद्दल तुमचे आभार तुम्ही नेहमीच काहीतरी वेगळा विषय घेऊन येता आणि तो खूप इंटरेस्टिंग असतो .

  • @tejas7459
    @tejas7459 2 роки тому +23

    7:54 पुणेरी आणि सातारी sitting style. इथंच सातारी रांगडेपणा दिसतो. असो. दुसरे गृहस्थ पुण्याला प्रस्तुत करतात 😂😂😂🤣

    • @Mambo05-f5k
      @Mambo05-f5k 2 роки тому +2

      Mala wattai tu mulshi pattern movie baghitla nahis saglyat jast pehlwan punya madhun nightat pune mhanje bamni petha purte maryadit nave

  • @mandakinigunjal8253
    @mandakinigunjal8253 2 роки тому +4

    परदेशात शिकणाऱ्या सर्व मुलांसाठी मधुराज रेसिपी खुप मदत करते आपली सर्व मुले मुली तिला फॉलो करतात

  • @samirlandge9845
    @samirlandge9845 2 роки тому +172

    बाहेर देशात जाण्यासाठी काय काय करावे लागेल या साठी एक व्हिडिओ बनवा.🙏

    • @arvindmadle7045
      @arvindmadle7045 2 роки тому +17

      कामासाठी ऑस्ट्रेलिया जाण्यासाठी काय करावे लागेल तिथले नियम काय आहेत यावर एक विडिओ बनवा

    • @ujjwalachavan3478
      @ujjwalachavan3478 2 роки тому +5

      Must

    • @tejas7459
      @tejas7459 2 роки тому +20

      घरी एक तरी परदेशा विषयी आभाळ हेपलणारा नातेवाईक असला पाहिजे।

    • @ajayjain5304
      @ajayjain5304 2 роки тому +3

      Canada pr sathi try kara

    • @Boss-pc4tz
      @Boss-pc4tz 2 роки тому +6

      Paisa.....fkt paise pahijet khub

  • @shilpeshcmane7804
    @shilpeshcmane7804 2 роки тому +38

    Very nice video. Studying abroad is not just getting foreign degree it's a life experience.

  • @swapnilkonde8938
    @swapnilkonde8938 2 роки тому +8

    Love you harshada for this vedio. Now i am drop my plan to going Australia For my further Studies.❣️❣️❣️❣️❣️❣️❣️👏👏👏👏👏👏👏👏

  • @guddusir5661
    @guddusir5661 2 роки тому +8

    तिथे हेच करायचं होतं तर इथे केलं असत 😅😅
    At the end of the day No work is low everything is for Living on our own 😅

  • @abhijeetrankhambe967
    @abhijeetrankhambe967 2 роки тому +1

    मनमोकळेपणाने संवाद केलात व भारतातील विद्यार्थ्यांना महिती दिलीत.धन्यवाद दीदी🙏💐

  • @sushmarachkar8732
    @sushmarachkar8732 2 роки тому

    खूप मस्त video मराठी मुलांसाठी व पालकांना कळाले खुप छान माहिती आहे,व अनुभव खूप च मस्त, नमस्कार धन्यवाद

  • @digambarwarange6347
    @digambarwarange6347 2 роки тому +23

    Nice, vlog. my daughter was studying in U.S. and now she is working there. She has gone through from all these difficulties. Abroad education is not so easy.

    • @satern87
      @satern87 2 роки тому +1

      Your daughter must be ghar ki billi so her life is difficult ! Its about attitude

  • @sushmarachkar8732
    @sushmarachkar8732 Рік тому

    भाषा विषय चा गोंधळ ऐकला ,….kupch chan 🙏
    मदती विषयी ,…..

  • @prathameshghorpade5579
    @prathameshghorpade5579 2 роки тому +3

    जगात भारी सातारा 🚩🚩

  • @shreeja7499
    @shreeja7499 2 роки тому +3

    पुण्याच्या मुलाने जे सांगितलं शिक्षणा बद्दल क्वालिटी सुधारण्याची खूप गरज आहे . रट्टा मारण्याच्या शिक्षण पद्धतीत सुधारणा झाली पाहिजे. प्रॅक्टिकल आणि व्यवहार्य शिक्षण गरजेच आहे. सर्व फॅकल्टी मधे

  • @learn-2-earnn
    @learn-2-earnn 2 роки тому +3

    The grass is always greener on the other side ,when it usually comes to indian students who have not gone abroad yet...study hard in india and now I am pretty sure , one will be pretty comfortable and happy in ur motherland...ye sab foreign woren sab maya hai...

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 2 роки тому +12

    14 एप्रिल येत आहे.. अॉस्ट्रेलियातील आंबेडकर जयंतीवर विडिवो बनवा मैडम.. तिकडे मोठ्या प्रमाणात जयंती सिलेब्रेट करतात.. युट्यूबवर पुष्कळ विडिवोज बघायला मिळतील. पण तुम्ही एखादा विडिवो बनवा.. प्लीज

  • @krushnajadhav6453
    @krushnajadhav6453 2 роки тому +7

    डिग्री नंतर बाहेर देशात जाण्यासाठी काय काय करावे लागते आणि साधारण खर्च किती येतो या साठी एक व्हिडिओ बनवा🙏

  • @k3632
    @k3632 2 роки тому

    आता ज्या मुलांना जायाचे आहे त्याच्या साठी हे खूप महत्वाचे आहे या व्हिडीओ बद्दल धन्यवाद

  • @RameshJadhav-cf9cn
    @RameshJadhav-cf9cn 8 місяців тому

    100% guide for students who are interested to go for education.

  • @yaminibhamare1148
    @yaminibhamare1148 2 роки тому +7

    ताई, अजून काही मराठी विद्यार्थ्यांना बोलाव आपल्या चॅनेलवर..👍

  • @Rushi2736
    @Rushi2736 2 роки тому +3

    Khup relatable video. Yeah, every student studying outside India Has to go through these phases. Right friends bhetna Sudha tyudacha is important.

  • @Aj-bp8ue
    @Aj-bp8ue 2 роки тому +5

    मॅडम आपल्या देशा बाहेर पण जातीवाद पसरलेला आहे. प्रोफेसर विक्रांत किशोर यांचा interview घ्या आपल्या चॅनेल वर. ते सांगतील त्यांचे अनुभव.🙏🙏

  • @devidaschaure2047
    @devidaschaure2047 2 роки тому +1

    छान माहिती सांगितलीत 👌👌👌 मी पण नाशिकर आहे,आता जॉब साठी साताऱ्यात प्राथमिक शिक्षक आहे.असेच व्हिडिओ बनवा pls🙏😃

  • @poojajadhav2293
    @poojajadhav2293 2 роки тому

    mast channel aahe asa true story var students khup kahi shiku saktat .khup mst explain kelay and he guys pn as khi kartil like videos etc tar nakkich te channel khup grow hotil aajche je students aahet tyanna asa information chi khup garaj aaste .and ti true base asel tr tyala khup jast like kartil.

  • @Sh..Shri-qn9rv
    @Sh..Shri-qn9rv 8 місяців тому

    Nice vlog..and equal care taken to all participants.. informative.. thank you

  • @Chillarpartyshivamsatale1616
    @Chillarpartyshivamsatale1616 2 роки тому +2

    👌👌👌👌👌सुंदर. मला चिंचा फोडणारे मशीन पाहिजे आहे ते भारतात भेटत नाही. So I Specially request to u In Australia . Anything information to u this machine please informed to me.

  • @vaisagar
    @vaisagar 2 роки тому +21

    Quality education is not really good in Australia. I am staying in Australia, and Primary Public Schools are worst. Bullying is very first here and keeping your kids grounded in culture is very important. Australian universities are really cash cow, just churning out money from Indian students, There are stalls set up in Indian Five Star Hotels for Australian Universities. To get PR for students is very long process. Odd Jobs will not qualify for PR. Also there are not much Jobs in Australia. Jobs are concentrated in Melbourne and Sydney only.
    Overall culture of clubs, and pubs very high here. Having drinks daily, if that's culture u wanna live then this is country. Nothing is free in Australia. Tax rates are very high. It's good country to finish your homeloans back at home :-)
    There are very least investment options here in Australia unlike in India.
    For retired life most of them are here in aged care, which is very sad. So many things to write actually.

    • @jiti5034
      @jiti5034 2 роки тому

      Sorry but bit one sided....

    • @IbrahimGuhaan
      @IbrahimGuhaan 2 роки тому

      But they earn in dollars

    • @vaisagar
      @vaisagar 2 роки тому +6

      @@IbrahimGuhaan yes. Ofcourse. But when u talk about quality of life that does not meant always clean roads, good traffic rules etc. which is definitely there in Australia. As u expect that since u have high tax rates, u would expect good medical facility and good public schools. But that I did not find here. Even u have medicare, u need to still pay contribution, which is really sad. Agents shows very different picture to students and hence the decision should be very much wiser. Of course, getting education in foreign countries is good and make u more wiser person.
      However one needs to really avoid huge student loans which will take time to pay back with extraordinary time and will not help in getting PR. There are so many indian students who are on student visas and driving uberX for earning money and not continuing study.
      And hence take very calculative decision depending upon ur field. Remember Australia do not have jobs in each field. Example PhD holders struggle here to get good job, HR has very much limited scope here.

    • @SAU1254
      @SAU1254 2 роки тому +1

      Unfortunately true but well said , I was in Australia from 1999 till 2007, life is much easier , world has come closer due to social media, during my days cell phones were just emerging !! Go out of India 🇮🇳 if anyone wants to really study hard ! Driving taxis & conning govt to get PR is not way of life

    • @jiti5034
      @jiti5034 2 роки тому

      @@vaisagar "Even u have medicare, u need to still pay contribution, ".. so what is wrong in that ? If you pay same 30% tax in some other countries and hardly get any quality healthcare so if you pay on average 32% tax in AUS you get much better value for money.. this is fact, Almost all pathology is free /covered by Medicare... sure there are shortcomings like longer waiting times but far better than many other ( even Developed ) nations

  • @Abhishekpade
    @Abhishekpade 2 роки тому +7

    एवढा त्रास असेल तर जाता का..भारतात शिकण्याची इच्छा का नाई.होत... गरीब मुलांना काही scope नई पण जिध्दी का यश हेच प्रयाय आहे

  • @Akhappy007
    @Akhappy007 2 роки тому +5

    ताई काश्मीर फाईल्स वर पण एक व्हिडिओ बनवा ना.... आम्हाला त्यावर तुमचे विश्लेषण ऐकायला खूप आवडेल

  • @SA-xq8rl
    @SA-xq8rl 2 роки тому +32

    I stayed in US for some years and then came back to india in 2019. But inspite 3 yrs in india my daughter an 8th grader dont like the education here as its not interactive and very less practical.

    • @vaisagar
      @vaisagar 2 роки тому +3

      it depends upon which board you enroll in India. ICSE and IB boards are very good.

    • @ajinkya6484
      @ajinkya6484 2 роки тому +1

      Yes
      You made a mistake

    • @IbrahimGuhaan
      @IbrahimGuhaan 2 роки тому +1

      Also u need to work on ur English and need to go to the same school ur daughter goes to😂😂😂🤭

    • @Rashtrabhakta
      @Rashtrabhakta 2 роки тому

      @@vaisagar sorry to differ on your point , my son completed his schooling from ICSE board affiliated school after returning from US same complaint

    • @Rashtrabhakta
      @Rashtrabhakta 2 роки тому

      Same experience , had to return back to US , many of my friends have moved back to US after staying in India for couple of years.

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म 2 роки тому

    महाराष्ट्रातील सर्वाधिक लोक ऑस्ट्रेलिया साताऱ्यातील आहेत माझे 3 नातेवाईक ऑस्ट्रेलियात आहेत गर्व आहे मी सातारकर असल्याचा.....

  • @mathsworld1421
    @mathsworld1421 2 роки тому

    The lady who is taking their interview so confidently and gracefully... I loved that way.... Tooo good.... Because of her all guys are frank to talk with her

  • @DK-bk3ix
    @DK-bk3ix 2 роки тому +2

    छान episode..
    मधुरा रेसिपी epic 🤣..
    पण खरंच, @madhura recipe migrant लोकांना महाराष्ट्रीय जेवणासाठी आधार आहे..

  • @harshalchougule9649
    @harshalchougule9649 2 роки тому +18

    खूप छान 👍👍👍👍
    Kashmir files वर video पाहयला आवडेल . 👍👍🙏🙏

  • @grossary123
    @grossary123 2 роки тому +2

    Khup genuine mule aahet ...new generation looks promising...loved the simplicity of the conversation

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 2 роки тому +17

    कोणीही बोलत नाही की रुपया आणि डॉलर चा फरक खूप मोठा आहे
    म्हणून बाहेर जायचा विचार करतात

    • @adeshmore22
      @adeshmore22 2 роки тому +1

      Ha pn tax pn dollars madhe dyaych aaeh na ..Asa nahi ki dollars madhe khup paise kharch pn aahe khup evdha easy nahi ho

    • @paragchawathe8934
      @paragchawathe8934 2 роки тому +1

      @@adeshmore22 ok

  • @sanketshinde8061
    @sanketshinde8061 2 роки тому +5

    परदेशात शिक्षण घेतल्यानंतर तिथली interview process आणि भारतातील interview process मध्ये काय फरक आहे आणि भारतात शिक्षण घेऊन परदेशात freshers साठी interview process मध्ये सहभागी होऊ शकतो का ? यावर एक vlog केला तर खूप फायदा होऊ शकतो.

    • @prashantdhotre
      @prashantdhotre Рік тому

      Tough ahe without international experience

  • @shantanuupasani1305
    @shantanuupasani1305 2 роки тому

    खूप छान हर्षदा मॅम ब्लॉग.😊👍👌एकदम झक्कास😊

  • @madhavikhasbage6191
    @madhavikhasbage6191 2 роки тому

    Very helpful and motivational video for students... Khup chan bolalat tumhi sagale.. . best luck to all of you..

  • @ujjwalachavan3478
    @ujjwalachavan3478 2 роки тому +3

    Tai tikde jaychya aadhi ky ky tayari kravi lagte please tyavr video banav...1sr day pasun living chi soy hote ka please tyavr Sudha video banav 👍😊

  • @dilippatil3235
    @dilippatil3235 2 роки тому +6

    Wonderful, reality check and informative blog.
    Sahaj sundar hasat khelat zalela sanvad ❤️❤️❤️👍👍👍

  • @Pradipvolgs
    @Pradipvolgs 2 роки тому +12

    भारतात शिक्षण खूप महाग आहे आणि कुठल्याही क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी खूप कठीण परीक्षा आसतात त्यामुले आम्ही बाहेर देशात जातो

  • @siddh3921
    @siddh3921 2 роки тому +8

    much much needed Content Harshada!😊👍👌

  • @abhikharare0707
    @abhikharare0707 2 роки тому +9

    Satara rocks 😘🥳🚩

  • @nikhilmarathe
    @nikhilmarathe 2 роки тому +2

    Varan bhat varnat hing was epic, kudos to you guys😀

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 Рік тому

    हर्षदा खूप छान मुलाखत घेतलीस,माझा मुलगा यु के मध्ये न्यू क्यासल इथे तीन महिन्यांपूर्वी गेला आहे,तुझ्या मुलाखतीमुळे माझ्या मनातील सर्व प्रश्न निघाले,मुलाची काळजी वाटायची ती बंद झाली,कारण तो सर्व त्याच्या पुढच्या आयुष्याशी,प्रसंगाशी व्यवस्थित तोंड देऊ शकेल याची खात्री वाटते.तू ज्यांची मुलाखत घेतलीस त्या सर्वांनी त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 Рік тому +1

    अनेक महत्वाचे प्रश्न न विचारता आपण इतर विषयावर जास्त चर्चा केली..ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी जाण्यापासून म्हंजे विसा खरच प्रवेश ,रुपये मधे खर्च,शिक्षण , शिक्षण घेत जॉब, जेवण यावर सखोल चर्चा हवी..तरीही छान प्रयत्न...best wishes for your future life.

  • @KedruSD
    @KedruSD 2 роки тому

    Khup Informative video ahe, ani plz ase videos banava, because he sagal sangane indian students na khup garjech ahe....

  • @vanitakwane8748
    @vanitakwane8748 2 роки тому +3

    कोणत्या देशात कोणते शिक्षण चांगले यावर एक विडिओ बनवा प्लीस बाकी हा विडिओ पाहुन खूप काही शिकायला मिळाले .

  • @payallad5485
    @payallad5485 2 роки тому +1

    Nice 👍🏻
    You all guys shared important knowledge with us
    Thanks to you all 👍🏻😊

  • @aditjatar5113
    @aditjatar5113 2 роки тому +3

    I've lived overseas in Germany ( Bad Homburg) as a tiny tot schooling in a German school- Ludwig schule & my Hotel Mgmt at Les Roches...The Chinese used to come to Les Roches Switzerland to study English..!! When you're overseas your thought process changes.. Quality of life-Spot on but "work ethics is there"..Folks grass is greener on the other side but now I prefer coming back to my roots..!!! There is no reality check,you have to adjust.. Back home "everything's given on a platter" but overseas you have to work your butt off.. It's dignity of labour..Saagla augaad augaad aahe 😂..And one advice please don't compare rates...One has to be frugal... positive mental attitude & mingle...Chaan vaatla bagaila...

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 2 роки тому

    सगळेजण आगदी मनमोकळेपणाने बोलले..Ground reality समजली...खूपच छान व्हिडिओ 😊

  • @shitalbahirat9568
    @shitalbahirat9568 2 роки тому +2

    He barobar ahe hinga shivay varan bhatala chav nahi puneri rakt

  • @vinyabhatkya
    @vinyabhatkya 2 роки тому +5

    मुलं खूप मोकळी बोलली आणि ऐक जाणवलं की जरी त्यांची ओढ मायदेशात असली तरी, त्यांना परत मायदेशात जाऊन परत तीच व्यवस्था निर्माण करणे आता इतके पैसे invest केल्यानंतर फारच कठीण आहे.
    चांगली गोष्ट म्हणजे ते असलेली परिस्थितीत accept करायला mentally तयार झाले आहेत आणि हीच ती quality त्यांना पुढच्या आयुष्यात नक्की उपयोगी पडेल..All the Best

  • @tejashreephaterpekar9446
    @tejashreephaterpekar9446 Рік тому

    Harshada mast asatat tuze video.
    Australia madhye racism kiti pramanat ahe ?
    Please answer 😊

  • @ss-yu1vi
    @ss-yu1vi 2 роки тому +3

    Tai mi tujhe videos pahate , khup chaan , inspiringly and dole ughdnare astat . Mi psychology chi student ahe , ani jr mala abroad mdhun phd kraichi asel tr procedure kai ahe ,kashi ahe , kharch kiti yeil , to mi ekti ksa bhagvu shakel , ani especially australia mdhe phd cha shikshan ksa ahe he kalel ka ?

  • @Like-Share-and_Subscribe
    @Like-Share-and_Subscribe 2 роки тому +16

    10/10 for the Vibe of this video...👍 & Once again good content 👌

  • @bajrangkomare
    @bajrangkomare 2 роки тому +1

    🙏🙏This is very useful for those who want to go to any other country🙏🙏
    Thank you so much

  • @virats1888
    @virats1888 2 роки тому +9

    In India, now IT developers with 5 years exp can earn upto 25 lpa and with 10 years exp can earn upto 50 lacs. Not everyone , but the struggle through which you guys has faced if equal amount of hard work puts in India then definitely you can also earn money. Think before going out of India for studying .

    • @72rohankhodse50
      @72rohankhodse50 2 роки тому

      You are tolking about IT engineer but these are Civil engineering students

    • @virats1888
      @virats1888 2 роки тому

      @@72rohankhodse50 in that case , Australia is not meant for them. Dubai , abu dabhi or other gulf countries should be an ideal place for Civil engineers .

  • @_neha_1
    @_neha_1 2 роки тому +11

    Enjoyed this video so much 🤩

  • @shashankmadane1496
    @shashankmadane1496 2 роки тому +14

    सगळे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी परदेशात शिकायला जातात.
    आरक्षण, गुण,बुद्धी, ज्ञान, ह्या पेक्षा जातीला महत्त्व.
    औद्योगिक विकास नाही, कधी ही कारखाने बंद पडतात,नोकरी ची शाश्वती नाही. चांगली नोकरी, उत्तम राहणीमान ह्या साठी परदेशात शिकायला जातात.

    • @shashankmadane1496
      @shashankmadane1496 2 роки тому

      @@suneetjadhav3968 चूकीचे उत्तर. परदेशात जाणारे विद्यार्थी हूषार नाही आहेत का?मेहनत घेत नाही हे तुम्हाला काय माहिती? उलट जास्त मेहनत घेतली जाते.परदेशात जाणारे स्किल कमवत नाही का?
      उगाचच चूकीचे सांगू नका.
      परदेशात शिकायला जातात, तेथे नोकरी, व्यवसाय करतात.
      घर,गाडी घेतात. तेथील नियम पाळतात,भारतात पण पैसे पाठवतात.
      आपली मुले गेली नाही म्हणून वाईट वाटते का?
      भारतातील तथाकथित सेक्युलर जातीयवाद, पक्षीय राजकारण, आरक्षित जागा,सरकारी धरसोडीचे ध्येयधोरण, गुण,बुद्धी पेक्षा जातीला महत्व,उद्योगाचा विकासाचे धोरण नाही, बॅकेत लोन मिळत नाही व्यवसाया साठी, ह्या साठी विद्यार्थी परदेशात शिकायला जातात.
      तेही नाईलाजाने. बंगलोर, पुणे येथे कमी आहे असे उदाहरणे.

    • @IbrahimGuhaan
      @IbrahimGuhaan 2 роки тому +5

      Asa kaahi naahiy. I know many reserved category people in US.

    • @golupolu6803
      @golupolu6803 2 роки тому +1

      Mhj Bharat mdhe sarv lok garibi mdhe lachari mdhe jagtat ka 😨 I agree with your 1st point but not the 2nd one. Stop treating people living in India as backwards

  • @shashankshelat2990
    @shashankshelat2990 Рік тому

    ज्ञान सरिता, घेवुन परत येता येन खुपच कमीच.
    चक्रव्यूहात अडकवून ठेवने
    परदेशाना कमी मध्ये सुज्ञ मानव
    भेटतात! भारतात राजकारणात प्रतिस्पर्ध्यावर कमीच त्रास.
    भारतात अप्रत्यक्ष गुलाम आणी परदेशात हितसंबंध
    दुरावा ,खड्ड्यात ,अज्ञानी
    पल्लेदार भारतीय
    जयजगत

  • @jiti5034
    @jiti5034 2 роки тому +7

    21.15 प्रश्न तर मार्मिक आहे पण ते विचारण्या मागचे कारण काहीतरी वेगळे आहे !
    रेसिसम सर्व जगात आहे ,,, भारतात तर आहेच पण ऑस्ट्रेल्यात हि आहे उगा फक्त पूर्वगामी गामी म्हणून घेण्यस्तही भारतात रेसिसम सोडून कसे आलो वगैरे कांगावा करू नका ..

    • @DJosh20
      @DJosh20 Рік тому

      absolutely right!

  • @aartisubhedar180
    @aartisubhedar180 2 роки тому

    शिक्षण पद्धती सुधारणा गरजेची आहे हे मान्य

  • @ajitgandhi7525
    @ajitgandhi7525 Рік тому

    Khup Chan.. Asech Video Banavat Ja

  • @shubhamhiwale5727
    @shubhamhiwale5727 2 роки тому

    Really thank you so much all of you and specially harshada for this video and sharing your real experience.. KHARCH AAVADLA TUMCHA VIDEO AND KHARA EXPERIENCE..

  • @nehanimran3684
    @nehanimran3684 Рік тому

    I am from pune did my master from Deakin unviersity in 2015-2017 now well settled in Melbourne 😊
    Khup chaan video banawla aahes kuddos ❤

    • @nehanimran3684
      @nehanimran3684 Рік тому

      I agree Australian experience not required if your attitude is correct

    • @nehanimran3684
      @nehanimran3684 Рік тому

      I can relate to this video so much . Thanks for bringing back those uni day’s memories ❤❤❤

  • @omkargadhave8206
    @omkargadhave8206 2 роки тому +5

    Madhura's Recipe 😁❤️

  • @truthalwaysgoingtohurt8904
    @truthalwaysgoingtohurt8904 2 роки тому +1

    19:17 आपली भाषा एवढी लय भारी आहे तर कशाला तिकडे जाताय

  • @FactOceanByGanesh
    @FactOceanByGanesh 2 роки тому +12

    MH 11 SATARA ❤️😍

  • @pankajdeshmukh6565
    @pankajdeshmukh6565 2 роки тому +1

    छान माहिती दिली आम्हला अजून ह्या type मध्ये विडिओ पाहिजेत 🙏

  • @creation7770
    @creation7770 2 роки тому

    भारतातील बेरोजगारीवर एक कडक video बनवा राजकारण्याच्या आणि समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा

  • @NB-te1zb
    @NB-te1zb 2 роки тому

    Tai tumche videos khup abhyaspurvak banavlele astat va thodya velat changli ani khari mahiti milte. Tumhi koknat hou ghatlelya refinery (ji kokani maanse hou denar nahit) baddal video banval ka? Sadhya kokni maansansanna ani aplya Maharashtratil maansanna ekatra yaychi faar garaj ahe refinery virodhat… hyache javalche faayde kahi lokana disat ahe pn long term che effects nahi disat ahet. Tumchya madhyamatun kahi sangta ale tar plz nakki sanga

  • @kedarpande7176
    @kedarpande7176 2 роки тому +3

    M really enjoyed topic and content 😊😊 Thanks a lot ❤️

  • @savvidhangaikwad5335
    @savvidhangaikwad5335 2 роки тому

    Thank very much ga Ashech vlogs banvat ja Ani So called marathi lokanna jaga nhi foreign madhe he chukicha ahe te khup changalya prakare sang at ja thank u very much love from Hinganghat,nagpur💕💕💕

  • @jiti5034
    @jiti5034 2 роки тому +1

    हे मान्य कि बहुतेक सर्व विद्यार्थ्यांनी चांगले मुद्दे मांडले आहेत

  • @namratashere6075
    @namratashere6075 2 роки тому +1

    Hello Harshada ; khup chaan video: I am coming soon to Melbourne to be with my son studying Veterinary science . Ty 🙏🏻😍

  • @AmitNS-ne5yq
    @AmitNS-ne5yq 2 роки тому +1

    Proud to Maharashtrian
    धन्य तुमचे माता पिता

  • @rekhapatil7524
    @rekhapatil7524 2 роки тому

    Khup chaan video banvlay tu harshala maza mulga pan aahe Australia parth la ❤️ to pan same asch sangat asto.

  • @ketanjoshi1539
    @ketanjoshi1539 2 роки тому +27

    its not that difficult as these guys stating, I am in Auckland and I can tell its is easy if you have right attitude and required set of skills

    • @dnyaneshwarkamble1267
      @dnyaneshwarkamble1267 2 роки тому +2

      I want Export GI certified Ratnagiri and Devgad Hapus. Will you help me in this.

    • @Realsunny.k
      @Realsunny.k 2 роки тому

      Bro this is what they told ,I think u didn't heard it well

    • @ketanjoshi1539
      @ketanjoshi1539 2 роки тому

      @@Realsunny.k sorry, broooo I have WATCHED this video. My comment directs for difficulties that they mentioned, and highlighting the point that it is easy.
      I mean it’s not that hard to understand I believe.

    • @macdeep8523
      @macdeep8523 2 роки тому

      @@ketanjoshi1539 iTs real easy , if one choose Java script , node Js as primary skils , life is easy forever , rest struggle for life , so Java is the key

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 2 роки тому +1

      करेक्ट

  • @vbpshinde
    @vbpshinde 2 роки тому

    धन्यवाद..... खुप चांगली माहिती मिळाली....

  • @ala7515
    @ala7515 2 роки тому +7

    Very good video, Harshada! All the students shared really important points when studying in a foreign country. Good luck to them!

  • @sasahasa5065
    @sasahasa5065 2 роки тому +2

    obviously
    1)competition khatrnaak aahe india madhe 1seat satju 10000

  • @meenakshikadam20
    @meenakshikadam20 2 роки тому +3

    Useful vlog harshda asech motivational nd information che vlog krta ja .