अमेरिकेतील महिन्याचा खर्च किती? Monthly Expenses In America | Marathi Vlog #26

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • नमस्कार, कसे आहात? आज पाहूयात अमेरिकेतील महिन्याचा खर्च किती? घराचे भाडे पाहून व्हाल थक्क! किराणा खर्च किती ?
    माझ्या फेसबूक आणी इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे नक्की फॅालो करा.
    Facebook Page - / travel-with-shilpa-103...
    Instagram Account Link - / travelwithshilpa
    Check out my Previous vlogs 👇🏻
    फ्लोरीडा ट्रिप - डेस्टीन सिटी भाग २ । Florida Trip Part 2 | Marathi Vlog 24 - • फ्लोरीडा ट्रिप - डेस्ट...
    फ्लोरीडा ट्रिप आणी पांढरा शुभ्र समुद्र किनारा | Florida Trip - White Sand Beach | Marathi Vlog 23 - • फ्लोरीडा ट्रिप आणि पां...
    युरोप ट्रिप - स्वित्झर्लंड | Europe Trip Switzerland | Marathi Vlog २२ - • युरोप ट्रिप - स्वित्झर...
    युरोप ट्रिप - इटली | Europe Trip Italy | Marathi Vlog २१ - • युरोप ट्रिप - इटली | E...
    अमेरिकेतील १३ वर्षांचा प्रवास भाग २ | Our Journey In USA | Marathi Vlog 20 • Video
    अमेरिकेतील १३ वर्षांचा प्रवास भाग १ | Our Journey In USA | Marathi Vlog 19
    • Video
    Thanksgiving Shopping | अमेरिकेतील खरेदीचा दिवस । Marathi Vlog 18 - • Thanksgiving Shopping ...
    Parks In USA | अमेरिकेतले पार्क्स कसे असतात ? | Marathi vlog 17-
    • Parks In USA | अमेरिके...
    Diwali Celebration In USA | दिवाळी २०२० Happy Diwali | Marathi Vlog 16 - • Diwali Celebration In ...
    Diwali Shopping In USA | दिवाळीची खरेदी आणी तयारी | Marathi vlog 15 - • Diwali Shopping In USA...
    Fireworks Store In USA | अमेरिकेतील फटाक्यांचे दुकान पाहिलेत? | Marathi Vlog 14 - • Fireworks Store In USA...
    Petrol Pump In USA | अमेरिकेतील पेट्रोल पंप पाहिलेत? | Marathi Vlog 13 -
    • Petrol Pump In USA अमे...
    USA Election 2020 | अमेरिकेत निवडणूका कशा होतात? Marathi Vlog 12
    • USA Election 2020 | अम...
    अमेरिकेतील Halloween | Indian Celebrating Halloween | Marathi Vlog - 11 • अमेरिकेतील Halloween |...
    Dishwasher Review | अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन | Dishwasher | Marathi Vlog - 10 - • माझ्या घरची भांडी घासा...
    विजयादशमी दसरा २०२० - Dasara Celebration 2020 - Marathi Vlog 9 - • Video
    अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? भाग २ My Home in USA - Part 2 - Marathi Vlog 8 - • अमेरिकेमध्ये घरं कशी अ...
    Spirit Halloween 2020 - अमेरिकेतील भूतांचे दुकान - Marathi Vlog 7 - • Spirit Halloween 2020 ...
    अमेरिकेतील शरद ऋतु - Fall Colors in America - Marathi Vlog 6 - • अमेरिकेतील शरद ऋतु - F...
    अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? My Home in USA - Marathi Vlog 5 - • अमेरिकेमध्ये घरं कशी अ...
    अमेरिकेतील घराच्या दुरूस्तीचे काम - Roof work of house. - Marathi Vlog - 4 • अमेरिकेतील घराच्या दुर...
    अमेरिकेतील भारतीय किराणा दुकान - Indian Grocery Store In USA - Marathi Vlog - 3 • अमेरिकेतील भारतीय किरा...
    शिकागो सिटी टूर - Travel With Shilpa - Chicago Travel Vlog -Marathi vlog - 2 • शिकागो सिटी टूर - Trav...
    Travel With Shilpa - Introduction to my channel - Marathi Vlog - 1 • Travel With Shilpa - I...
    #marathivlog #marathivlogsinusa

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @rekhaabdullah1175
    @rekhaabdullah1175 3 роки тому +175

    बहारदार सुरुवात... चपखल गाणं निवडलं. खूप कौतुक.. उत्सूकता होतीच की किती खर्च होत असावा. आता तिकडे भारतीयांना उपलब्ध रोजगार संधी वर पण माहिती घ्यायला आवडेल.
    शेवट पण शिल्पा स्पेशल मिश्किल 😀

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +24

      Thank you so much 😊 मी रोजगार आणी पगार या विषयावर लवकरच व्हिडीओ बनवेल.

    • @babanraodeore8680
      @babanraodeore8680 3 роки тому +2

      Madam your information is so good and How you manage your spend ?

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +1

      @@babanraodeore8680 thank you 😊

    • @shyamsundersharma7742
      @shyamsundersharma7742 3 роки тому

      @@babanraodeore8680 कर

    • @subhashsarade7773
      @subhashsarade7773 3 роки тому +1

      येथे पगार किती असतो?

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 3 роки тому +55

    अमेरिकेत राहूनही अस्खलीत मराठी भाषा बोलून आपल्या मराठी भाषेचा गौरव वाढविलात ' फार आनंद वाटला . धन्यवाद ! आयणा सर्व भारतीय अमेरिकनांना उदंड भारतीय प्रेम व ममता मिळो ; हीच माझी मनोकामना !!

  • @सुरेशभोर
    @सुरेशभोर 3 роки тому +8

    साध्या आणि सोप्या मराठी भाषेत आणि आपल्या मराठी संस्कृती जपणारा पोषखामध्ये राहावून प्रगत देशातील आपण आमचे छान ज्ञानर्जन करता हे विशेष हे चंगळवाद्यांच्या डोळ्यात झळझळीत अंजन घातल्यासारखे आहे. फारच धन्यवाद. आपली हिंदु मराठी संस्कृती प्रगत आहे.

  • @sampatpawar7382
    @sampatpawar7382 3 роки тому +70

    एवढं ऐकल्या नंतर असेवाटते मेरा भारत mahan

  • @SunilPatil-cb7pp
    @SunilPatil-cb7pp 3 роки тому +7

    फारच सुंदर माहिती आणी राहणीमानाचे विस्लेषण आणी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला हे ऐकताना पुण्यातल्या सदशिव पेठेतील किंवा डेक्कन एरिया राहणाऱ्या अस्सल पुणेरी घरात बसून ऐकतो असा भास सतत होत होता.

  • @Sushegat
    @Sushegat 3 роки тому +15

    अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी खूपच चांगली माहिती ! खूप खूप धन्यवाद ! Great information for everyone who wants to go to America! Thank you so much!

  • @rameshbhore8396
    @rameshbhore8396 3 роки тому +8

    माहिती खूप उपयुक्त वाटली,माझे २ मुले अमेरिका येथे आहेत,थोरला ह्युस्टन येथे व धाकला शिकागो येथे आहे👍

  • @prashantdikkar4376
    @prashantdikkar4376 3 роки тому +20

    धन्यवाद ।। आम्ही भारतात च ठीक आहे

  • @dilipgarate9246
    @dilipgarate9246 3 роки тому +10

    खूपच मस्त माहिती सांगितली, आणि गंमत अशी की, तंबाखू, गुठख ची पण किम्मत सांगू, बोलला, आणि जो चेहरयावर एक्सप्रेशन होते, मजा वाटली,। 😀 आपली ताई आपल्या ला, मस्त अमेरिका चे बारकावे सांगते। 👍

  • @yogeshjadhav-zt4hd
    @yogeshjadhav-zt4hd 3 роки тому +6

    ताई, तुम्ही छान माहिती दिली. तुमचे हावभाव सांगण्याची पद्घत नक्किच अप्रतीम आहे. माझ्या छोट्याशा गावात राहुन मला तुमच्या माध्यमातुन अमेरीकेमधील जीवनमान अनुभवता आले.
    धन्यवाद.

  • @deorepatilnarendra8394
    @deorepatilnarendra8394 3 роки тому +55

    इतकी सुंदर माहिती आणि असं वाटंतच नाही आहे की तूम्ही शिकागोत आहेत...तूमची ती मराठमोळी बोलण्याची पध्दत, आणि विशेषतः नेहमीसारखे सुंदर असे हावभाव....अगदी झकास,...
    असो खूपच छान माहिती....

  • @VijayPatil-vm9re
    @VijayPatil-vm9re 3 роки тому +17

    तुम्ही एक consultancy काढा, जेणेकरून अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणारे, नौकरी करण्यास इच्छुक असणारे, फिरायला जाण्यास इच्छुक असणारे, लोक व्यवस्थित माहिती घेऊन तिथे जातील. तुम्ही उत्तम मुद्देसूद माहिती देऊ शकता.

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 3 роки тому +12

    शिल्पा पगार सुध्दा तसेच असेल एक दोन महिने मदत करतात म्हणजे खुप चांगले आहे मला वाटते शक्य तो भारतातील लोक व्यसनमुक्त असतील

  • @pratikjadhav2167
    @pratikjadhav2167 3 роки тому +101

    आज कळल अमेरिकेतली लोक फिरायला भारतात का येतात . पैसे उडवायला😂😂

  • @vickykharat6782
    @vickykharat6782 3 роки тому +22

    I have seen a lot of vlogs on USA lifestyle but your vlogs are awesome, i have just started watching your vlogs specially way to talking, explanation in our typical language, you used nicely our marathi vocabularies.
    It's really helpful. All the best for your future vlogs my best wishes 👍☺️🇮🇳

  • @utkarshmule2482
    @utkarshmule2482 3 роки тому +23

    तुम्ही मराठी भाषा खूप छान बोलता.
    I know u r marathi mulgi.
    "मराठी पाऊल पडते पुढे".
    From :- ठाणे.

  • @youthtubeplanet8925
    @youthtubeplanet8925 3 роки тому +26

    😂😂😂शेवट बाकी खतरनाक....मी पण सौदी अरेबिया मध्ये राहतो आणि इथे पण हेच सारखेच खर्च आहेत... फक्त डॉलर ऐवजी सौदी रियाल एवढाच फरक आहे.... आणि कपडे मी सुट्टीला कोल्हापूर ला गेल्यावर तिकडेच घेऊन येतो...😂🤣😂कारण इकडे खूपच महाग आहे...मेरा भारत महान 😍🚩🙏

    • @abhijeetsasulkar12
      @abhijeetsasulkar12 3 роки тому +2

      Mahadwar road 😜😂

    • @shwetahatnagar8625
      @shwetahatnagar8625 3 роки тому +2

      Gandhinagar..😂

    • @abhijeetsasulkar12
      @abhijeetsasulkar12 3 роки тому

      @@shwetahatnagar8625 😂😂😂😂👍👍👍

    • @youthtubeplanet8925
      @youthtubeplanet8925 3 роки тому

      @@shwetahatnagar8625 श्वेता.....गांधीनगर नाही गं बाई....आपलं गडहिंग्लज😍❤️

    • @youthtubeplanet8925
      @youthtubeplanet8925 3 роки тому

      @@abhijeetsasulkar12 😂😂😂🤣
      हा इथे पण होतं कधी कधी महालक्ष्मी दर्शन ला आल्यावर...😍😍😍🙏

  • @vinodsawant3225
    @vinodsawant3225 3 роки тому +18

    एवढ्या सगळ्या खर्चासाठी पगार पण तितकाच असणं आवश्यक आहे.तरच ते शक्य आहे.

  • @avdhutpatil1078
    @avdhutpatil1078 3 роки тому +48

    भारतीय आसुन महाराष्ट्रीयन आसुन कोल्हापुर जिल्हात राहतोय हेच आमचं भाग्य आहे . बाहेरच्या देशातील खर्च नाही परवडणार

  • @shalinijogdeo6682
    @shalinijogdeo6682 10 місяців тому +2

    शिल्पा.. सुंदर, अद्ययावत व्हिडिओ. तिकडे जाणार्याना मोलाची माहिती. ❤

  • @abhijitrajale2106
    @abhijitrajale2106 3 роки тому +3

    With what camera u shoot and what is name of software u use for editing .ur videos are fabulous. I like the way u edit it

  • @dravinashpawar6044
    @dravinashpawar6044 Рік тому +1

    शिल्पा मॅम तुमचे प्रगल्भ ज्ञान आणि मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि समजावून सांगण्याची खुबी खूपच मस्त आहे तुम्ही अमेरिकेतील दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या बाबींचा अभ्यास भरपूर केलेला आहे तुमचे व्हिडिओ अभ्यासपूर्ण असतात आपले रहाणे आणि वक्तृत्व खूपच साधे सरळ आहे आम्ही आवर्जून पाहतो

  • @ganeshshinde5474
    @ganeshshinde5474 3 роки тому +13

    करोना काळात कीतेक लोक भारत परत आले, कीती तरि लोक हात पाय जोडत होते आम्हाला भारतात परत येयचय, ताई भारतात जितकी माणुसकी आहे तितकी माणूसकी कुठच नाही

  • @chhayapawar5471
    @chhayapawar5471 16 днів тому +1

    ताई तुमची मराठी भाषा किती छान आहे❤❤

  • @pratikshendkar6062
    @pratikshendkar6062 3 роки тому +8

    ये तायडे जरा दाजींना पण घे की मैदानात ...😊😊
    आणि तूमी proper कुठल्या

  • @dattunaikwade8077
    @dattunaikwade8077 2 місяці тому

    Very nice video made by you in our mother tongue.. ..you started video with maharastrian lavani which is very interesting and relevant......as per your tuning, style of speaking, I think you are belongs to marathwada region of maharashtra especially (A.nagar, Bid.)....congratulations......🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ramshegokar2203
    @ramshegokar2203 3 роки тому +6

    आपला भारत देश च चांगला आहे!
    सुखी-समृद्धि-समाधान- आपल्या मातीत +आपल्या लोकांत!
    मेरा भारत महान!!! 🇮🇳

  • @dattunaikwade8077
    @dattunaikwade8077 2 місяці тому

    Last but not least.....which is very very important you are in Chicago but exploring our mother tongue.....special thanks for that....🙏🙏🙏🙏

  • @savkarnivrutii7468
    @savkarnivrutii7468 3 роки тому +9

    मी बघीतलं ,मला तुमचं कौतुक वाटलं की तुंम्ही प्रत्येक कंमेटला उतर देता,चांगली माहीती दिलीय. आंम्ही बरय भारतात रहातो अमेरीके पेक्षा थोडक्या त आटोपतं,तरीही आमच्याकडे महागाई फार वाटते

  • @vanamaladeolankar930
    @vanamaladeolankar930 Рік тому +1

    शुद्ध मराठी बोलून, सर्व काही माहिती सुंदर रीतीने सांगता ही एक कला आहे.तुम्ही खरं तर मराठी जगवताय.अभिनंदन

  • @itachiuchiha5536
    @itachiuchiha5536 3 роки тому +4

    Hi majya sati tumchi pahili video ahe but presentation is fabulous... really good and informative content in easiest way to understand......🙏

  • @Prashpatil17
    @Prashpatil17 3 роки тому +8

    presentation 💐important info👌... नक्कीच शैक्षणिक जिवनात 5 सप्टेंबर ला पूर्ण शाळा/कॉलेज सांभाळत असणार💐👍जय महाराष्ट्र 🚩

  • @seemathorat2344
    @seemathorat2344 3 роки тому +12

    डॉलर्स खर्च हा इंडियन रूपयांत सांगायला हवा होता. Canvert करून पटकन लक्षात आला असता. 🤨

    • @ANlove2004
      @ANlove2004 3 роки тому

      1 Doller 78 Rup ....

    • @JG-rb4ci
      @JG-rb4ci 3 роки тому +1

      Kadhich America(or kuthlya dusrya country) madhil kharcha rupees madhe convert karun samju naka. Tyane kahich sadhya honar nahi. Fakt confusion honar. He visru naka ki tithe kamavtat pan dollar madhech. So te parvadta tyana.

  • @amitkorey4204
    @amitkorey4204 Рік тому +2

    ताई तुम्ही फार छान विडिओ बनवता.. Editing पण खूप छान 👌👌

  • @balasobhasure6679
    @balasobhasure6679 3 роки тому +4

    तुम्ही गाणं चपखल निवडलत. उत्तम माहिती दिलीत. तुम्ही ऍकटिंग पण छान करू शकता.

  • @Kk-zx3ve
    @Kk-zx3ve 3 роки тому +1

    खूपच छान, वाव मजा आली व्हिडिओ बघताना
    दोन गोष्टी बद्दल सांगा ना
    १) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
    २) मेट्रो

  • @sunilshukla9026
    @sunilshukla9026 3 роки тому +4

    Hii Shilpa, very much important information you have given and I like your presentation which is in pure Indian style. Thank you so much

  • @sachinmore2577
    @sachinmore2577 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली अमेरिकेत राहण्यासाठी आपण .. Expenses कसे असावे हे सुद्धा छान सांगितले आहे
    काही लोकं फालतू कंमेंट करतात ते सोडून द्या ... तुमचे असेच छान छान video सेंट करत जावा....धन्यवाद ताई

  • @deepikavishwas452
    @deepikavishwas452 3 роки тому +23

    nako baba te america apla indiyach best i love my indiya🇮🇳🤗

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 3 роки тому +2

    माहिती सांगायची तुमची पद्धत खूप उत्कृष्ठ आहे. तुम्ही चांगल्या anchor बनू शकता. अतिशय आवश्यक अशी तुम्ही आम्हाला माहिती दिली, खूप खूप धन्यवाद

  • @kishorugaonkar1396
    @kishorugaonkar1396 3 роки тому +4

    तंबाखु गुटका हा हा हा अमेरिकेतून ऐकायला मजा आली
    मस्त सादर केले
    धन्यवाद शिल्पाजी

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 3 роки тому +2

    गुड मॉर्निग फ्रॉम इंडिया
    धन्यवाद खूप खूप छान माहिती दिली आहे आम्हाला प्रत्येकाला या बाबत खूपच आकर्षण होतं
    मॅडम कृपया डॉलर्सची किंमत सांगितल्यावर त्याचे भारतीय भाषेत मूल्यांकन सांगत जा ही विनंती
    कारण बऱ्याच ग्रामीण भागातील लोकांना या बाबतीत निश्चित माहिती नाही
    खूप खूप छान व्हीडिओ बनविला आहे तुम्ही पुन्हा एकदा तुमचे आभार😊🙏💐

  • @sarthakcreation4635
    @sarthakcreation4635 3 роки тому +3

    ताई खुप छान महीती व सोप्या भाषेत समजावून सांगितल. आपला अभिमान वाटतो महाराष्ट्राची ताई अमेरिकेतून बोलते. मी नेवासा अहमदनगर

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 3 роки тому +2

    या अगोदर सुद्धा अमेरिकेतील काही मराठी गृहिणींचे व्हिडिओज बघितले आहेत. पण तुमच्या व्हिडिओची गोष्टच काही वेगळी आहे. अतिशय सुंदर सादरीकरण. म्हणजे व्हिडिओ एकदा बघायला सुरुवात केल्यानंतर तो शेवटपर्यंत बघण्याशिवाय काही पर्यायच तुम्ही ठेवत नाहीत. अरे हां..! ह्या व्हिडिओ तुम्ही जे जुनं गाणं निवडलं आहे ना.. ते अतिशय अप्रतिम! मला एक सांगा तुम्ही मूळच्या कोल्हापूर, सातारा भागातील आहात काय? 👍🏼🙏🏻

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому

      धन्यवाद 😊🙏🏻 मी मूळची औरंगाबादची आहे.

    • @ajaypress6885
      @ajaypress6885 3 роки тому

      @@TravelWithShilpa kay..

  • @rajrathod4750
    @rajrathod4750 3 роки тому +4

    I'm beedkar. Tai tumhi khup chan vlogs banavtat. I wish tumche 100k lawakr hyave.

  • @vilasingale2749
    @vilasingale2749 3 місяці тому

    खुपच छान माहिती दिलीत, आणि सर्वच खूप छान 👌

  • @hiralalkalaskar3604
    @hiralalkalaskar3604 3 роки тому +6

    खुप छान सांगितलंय ....अमेरिकेत पैशाची तयारी करूनच यावं लागेल मग...😆

  • @prabhakarwadkar6665
    @prabhakarwadkar6665 Рік тому

    अमेरिकेच जसे खर्च सागितले तसेच सिंगापूरचे वीडियो बनवा आणि किती खर्च येईल ते सांगा.

  • @yashshinde5392
    @yashshinde5392 3 роки тому +6

    दिदी तुम्ही महिन्याला सुमारे किती रुपये कमवता? किंवा तुमचा महिन्याचा income किती आहे??

    • @yogeshjadhav-zt4hd
      @yogeshjadhav-zt4hd 3 роки тому +1

      त्यांचे बाकिचे व्हिडीओ पहा. त्यामधे त्यांनी सांगीतलय.

    • @yashshinde5392
      @yashshinde5392 3 роки тому

      @@yogeshjadhav-zt4hd ok bhava

    • @yashshinde5392
      @yashshinde5392 3 роки тому

      Tya video chi link Send kara ki mala

  • @panditpatil3749
    @panditpatil3749 3 роки тому

    पंडितराव पाटील
    खुप छान माहिती ती ही आनंद देणारी अगदी अस्सल मस्त मराठीतून, रोजच्या दैनंदिन जीवनातील अमेरिकेतील जमा खर्च खूप काही सांगून जातो अमेरिकेतील वास्तव्याला शुभेच्छा

  • @prashantchaudhari4903
    @prashantchaudhari4903 3 роки тому +4

    परदेशात जान योग्य आहे का नाही
    परवडत का
    शेतकरी होता येत का व कस त्यासाठी व्हिसा मिळतो का

  • @alkadhoke7319
    @alkadhoke7319 2 місяці тому

    California येथे चांगल्या location मधे 2BHK, 3000K , पासून सुरू होतं.

  • @manojkarnewar
    @manojkarnewar 3 роки тому +5

    तुम्ही एकदम हाडाच्या शिक्षिका आहात।। आवाज, संभाषण खूपच छान।।

  • @mahi4986
    @mahi4986 3 роки тому

    Aamahala mahit aahe tambakhu aani guthkha milat nahi
    beer and whisky cha sangital asat tar bar zal asate ?

  • @shyambondresir265
    @shyambondresir265 3 роки тому +5

    खुप छान माहिती मीळाली
    अकोला विदर्भ येथे तुमचा व्हिडिओ पोहचला
    जय महाराष्ट्र

  • @hrmujawar
    @hrmujawar 3 роки тому +2

    मॅडम, तुम्ही खूप छान माहिती सांगितली. पण एक गोष्ट आपल्या भारतीयांची वाईट आहे. सर्व खर्च रुपयात कन्व्हर्ट करतो आपण. पगार जर डॉलर मध्ये असेल तर फक्त डॉलर चा विचार केला पाहिजे. अमेरिकेत खूप स्वस्ताई आहे. १०००० पगार मिळत असेल आणि मासिक खर्च फक्त ५००० होत असेल तर स्वस्ताई आहे. याच जीवावर अमेरिका जगावर राज्य करते.

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 3 роки тому +6

    ताई तु एक उत्तम एंकर आहेस , शेवटी खूप चुना लावला 😇

  • @samirgurav8649
    @samirgurav8649 Рік тому

    Khup chan tai......next konata state

  • @bamigandevia2940
    @bamigandevia2940 3 роки тому +8

    Ur u tube describing abt USA is fantastic thoroughly good job

  • @ajayupaganlawar568
    @ajayupaganlawar568 Рік тому

    तुमचा बलॉग बघायला खुप मज्जा येते तुमच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन मिश्किल असतात अमेरिकेतल्या भारतीय लोक कमावतात किती यावरपण एक ब्लॉग बनवा

  • @reyanshsagar4121
    @reyanshsagar4121 3 роки тому +5

    Blood checking 1.5 lac.. too much expensive. 500 mdhe aamhi bood check krto 🙄😁
    2 GB data tr daily IPL pahayla lagto aamhala.. 😂

    • @pradipdeshpande7755
      @pradipdeshpande7755 3 роки тому

      Mi 2008 la US la gele hote teva maza hat dukhat hota , teva Doctor kade gele fakt dakhavayla. Kay mhantat baghu ya ya vicharane gele hote. tyani aamchyakadun fee rs. 15000/- ghetale...fakt tapasnyache.

    • @pradipdeshpande7755
      @pradipdeshpande7755 3 роки тому

      Mi shubha Deshpande

  • @rahulpatil3096
    @rahulpatil3096 Рік тому +1

    तुमची सांगण्याची स्टाईल खूपच भारी आहे.

  • @reshmak8223
    @reshmak8223 3 роки тому +3

    😂 very funny, cigarette, gutkha che charges... सहज सोपेपणाने माहिती देता आणि गंमत पण करता 😃 👌👌👌 आणि गाणे सुद्धा मस्त 😃

  • @umeshkadam1
    @umeshkadam1 Рік тому +1

    MI punyacha ahe amhala gharach light bill je yet 5000 /- rupees per month. Ata bola. Means 65 to 70 dollars yet.

  • @pankajmore5122
    @pankajmore5122 3 роки тому +7

    Last wala part I really enjoyed, thanks a lot ❤

  • @vinodkale3652
    @vinodkale3652 3 роки тому +1

    khup chan mahiti .bhandara vidharbha iethe mahiti pohchali thank you .tumhi pan khup sundar .bolna pan khup sundar .

  • @prashantkolate401
    @prashantkolate401 3 роки тому +5

    Expressions of your eyes very nice. This video really increased my knowledge. Thanks

  • @bharatnilakh9062
    @bharatnilakh9062 3 роки тому

    Hi, तुमच्या vlog बद्दल नुकतंच समजलं!
    मला vlog खूप आवडत आहे 💜
    महत्त्वाची माहिती मिळते. अजिबात बोअर होत नाही. तुमची भाषा आवडली. तुम्ही प्रमाणभाषा वापरत नाही उलट बर्यापैकी बोलीभाषा वापरता हे आवडलं!
    'असताल' हा शब्द ऐकायला खूप छान वाटतोय 😊
    Vlog साठी थँक्स 🙂

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 3 роки тому +6

    Eak baat bahut achi lagi aap ke ghar koi alcoholic nahi ,American mei rahte hui bhi ,
    India mei aaj kal ladkiya bhi bewdi hai ,sad

  • @vinayakdabhade7217
    @vinayakdabhade7217 3 роки тому

    Cicoga.made spinel coats enjuri ka hotik asal tr sanga

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 3 роки тому +4

    17:30 तिकडे मिळत का तंबाखू गुटखा .. .. 😂 नायतर अवघड आहे सगळं 😂

  • @rameshpatekar4025
    @rameshpatekar4025 Рік тому

    Most important knowledge,thanks madam tumche education pharch mahatwache tharale. Ase vatate ki kontya classmdhye aahot.Dhanyawad madam.God bless you.

  • @मनोजसावंत-ह7ज
    @मनोजसावंत-ह7ज 3 роки тому +4

    सुरवातीचे गाणे खूप छान आहे..

  • @Babasaheb_vhanale
    @Babasaheb_vhanale 3 місяці тому

    ताई, आपण अमेरिकेतील रहाणीमान व खर्च पगार बाबत चांगली माहिती दिली.त्यावरून भारत मेरा महान असं म्हणावं लागेल. धन्यवाद.

  • @mandarpanse2554
    @mandarpanse2554 3 роки тому +3

    Very informative video
    Makes sense for anyone planning to go to 🇺🇸
    Best wishes for you 🙏🏻

  • @sair-sapata4871
    @sair-sapata4871 3 роки тому +1

    Mam medical insurance chya jagevar tithe government hospitals nastat ka

  • @sagardahije1432
    @sagardahije1432 3 роки тому +3

    Editing on top notch 👌 👏 👍 especially that song

  • @rashmibobdey4880
    @rashmibobdey4880 Рік тому

    तुझी बोलण्या ची स्टाईल खुप छान आहे. मी पण सध्या Austin la aleli ahe.

  • @vakapadnis
    @vakapadnis 3 роки тому +19

    तंबाकू आणि गुटखा.... 😂😂

  • @vijaypatil3734
    @vijaypatil3734 Рік тому

    Amhi pan Omaha (NE) la rahto, tumche vdo amhi pahto, pan tumchi video banvaychi style bannat ahe bar! :)

  • @smitamundhe5962
    @smitamundhe5962 3 роки тому +3

    Really please update us on job opportunities there and also qualification required for it. It will be very useful 😊

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +1

      Nakki karnar ya war video

    • @sarveshbahulekar2187
      @sarveshbahulekar2187 3 роки тому

      अरे ताई आपल्या देशात राहून आपल्या देशातच नोकरी करा ।

  • @sharadniyogi
    @sharadniyogi 9 місяців тому +1

    how about federal & State Taxes

  • @suyashmalekar8532
    @suyashmalekar8532 3 роки тому +7

    Acts like mostly Sane...👍😂

  • @nitinjadhav1173
    @nitinjadhav1173 Місяць тому

    वाह खुपच छान स्पष्टीकरण

  • @nakshansh6740
    @nakshansh6740 3 роки тому +10

    मैडम कृपया माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ नका घेऊ 🙏 पण तुमचा लोभस चेहरा, मोठ्ठे डोळे, बोलण्याचा ढंग हे सर्व पहाता आपण चित्रपट /मालीका मधे आलात तर मी खात्री ने सांगु शकतो
    आपण सर्व अभिनेत्रीं ची छूट्टी कराल . आणी अव्वल अभीनेत्री व्हाल.👍✌

  • @jeevanshinde8490
    @jeevanshinde8490 3 роки тому +1

    महिन्याला दोन जीबी 1 जीबी म्हणजे 2012चे कॉलेजचे दिवस आठवले जिओ मुळे डेटा स्वस्त आहे पण फायदा नाही जिओ मुळे एवढा डेटा वापरण्याची सवय लागली आहे अनलिमिटेड डाटा पाहिजे🤣 म्हणून Hathaway वाय-फाय ठीक आहे पण बाहेर इंटरनेटचा उगम झाला तिकडे इंटरनेट खूप स्वस्त पाहिजे

  • @ganeshparkale9588
    @ganeshparkale9588 3 роки тому +3

    Well to know about this.. mi pn US sathi work krto but punyat rahun ch 🤣🤣😂😂

  • @sameer6356
    @sameer6356 2 роки тому

    Whether to stay in cold climates is personal choice. Some do like it.

  • @mayurswami108
    @mayurswami108 3 роки тому +3

    मी तर तुमचा फॅन झालो आहे 🙏

  • @RajA-xd7jo
    @RajA-xd7jo 3 роки тому +1

    Data Plan ithehe mahagach hota Ambani chya Krupene ithe ata Mahinyala 1.5GB chya aiwaji Divsala 1.5GB data bhetato Ani paisehe 2016 la jo bill yayacha 1.5 GB sathi tyachya ardhyapekshahe kami.

  • @mangeshparmar4544
    @mangeshparmar4544 3 роки тому +4

    I love the intro songs.😂✌🏻😍

  • @mangeshnipunage9594
    @mangeshnipunage9594 Місяць тому

    छान माहिती
    ते फोडण्या केल्या धूर झाला की सायारान वाजतो मग स्वयंपाक कसा करायचा
    तळणे भाजणे

  • @consensus9350
    @consensus9350 3 роки тому +3

    Tu Marathi serial chi actress ban.😂😂tu kitti expression detes😂😂.

  • @PratikshaBhagat-bc2ih
    @PratikshaBhagat-bc2ih 7 місяців тому +1

    मला यु ट्यूब वर सगळयात जास्त व्हिडिओ तुमच्याच खूप आवडल्या..खूप उत्सुकतेणे विडिओ बघते मी तुमच्या ,ज्ञानात खूप भर पडते....फालतू टाईमपास करण्यापेक्षा तुमच्या विडिओ बघायलाच बर वाटते...

  • @aaravartstudio9392
    @aaravartstudio9392 3 роки тому +3

    Attitude chan aahe

  • @nikitas9225
    @nikitas9225 3 роки тому +4

    Future sathi khup imp information aahe

  • @punampatil5902
    @punampatil5902 9 місяців тому

    तुमच्या मुळे अमेरिका बघायला भेटते आम्हाला thank you so much 🥰

  • @therealisticdiaries8031
    @therealisticdiaries8031 3 роки тому +3

    Solapur 😍😍

  • @sandipsutar1715
    @sandipsutar1715 3 роки тому

    सगळं बरोबर आहे ताईसाहेब... तुमचा अमेरिकेतील खर्च मान्य आहे... आता तुमचे तेथील इन्कम किती आहे, हे सांगा. म्हणजे शेवटी हिशोब कळला पाहिजे.

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +1

      व्हिडीओ already चॅनल वर आहे. अमेरिकेत कोणाला किती पगार या विषयावर. कृपया तो पहा

    • @sandipsutar1715
      @sandipsutar1715 3 роки тому +1

      Thanks didi

  • @nitinjadhav9819
    @nitinjadhav9819 3 роки тому +4

    😂😂😂 starting song awesome 🤚