Agriculture field मध्ये पण डिग्री केल्यावर भरपूर करीअर options ahet मी स्वतः bsc.Agri करतोय ... प्रशासकीय सेवा, बॅंक, research, आणि शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञा नाबद्दल माहिती प्रत्यक्षात देऊ शकतो...हे सर्व options available होतात..
Lawn Gardner हा सुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो, ज्यांना बाहेरच्या देशात जाण्याची आवड आहे, कारण आता प्रत्येकाला आपल्या आजूबाजूला चांगले garden असावे असे वाटते, skill वरती अवलंबून आहे .
आर्टिफिशियल इंटेलिजन्स , पायथन मशिन लर्निग संब्धी शज सोप्या आणि सावकाशपणे स्पष्ट करता आले तर बघा दिलेली माहिती योग्य ती खातरजमा करूनच द्यावी ह्यांचा नेमका उपयोग कोणकोणत्या क्षेत्रांत होऊ शकेल ते हो नीट समजावता आले तर उत्तमच होईल
खरंच तूम्ही खूप छान माहिती देत आहात.... या प्रोत्साहनाची, माहितीची, विदयार्थी वर्गाला खूप गरज आहे. कलेबाबत , ऑनलाइन कोर्स बाबत खरतर सगळयाच गोष्टी खूप छान समजावल्याबद्दल धन्यवाद हर्षदा मॅडम....अशीच माहिती देत रहा. 😊👌👏
आज झालाय काय माहिती आहे का?? शिक्षण या गोष्टी वर चागल्या चांगल्या व्यक्तीचा विश्वास बसत नाही , का?? तो विषय लांबनीचा होईल. दुसरा मुद्दा असा की ग्रामीण भागात मुलांमध्ये भरपूर potential आहे पण त्यांना ना platform ना कुणी guide मग ती अशीच भरकटत जातात. या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे असो राजकारण्यांना मतांच पडलय, सर्वसामान्य लोकांना जगण्याचं, आणि बाकीच्याना आपला पैसा कमवायच. कधी कधी वाटतं हे सगळ हाताबाहेर गेलंय.
अतिशय नेमक्या शब्दांत तुम्ही मला माझ्या मुलांना जे सांगायचे आहे ते बोललात.शेवटी दिलेलं उदाहरण तर अत्यंत समर्पक आहे.The best video I could recommend to my kids.All the best 👍
धन्यवाद हर्षदा, खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सादर करता व भारतातील सर्व नागरिकांना त्याचा फायदा होईलच, महाराष्ट्रातील व्यक्ती परदेशात राहून भारतातील नागरिकांकरीता अनुभवाचे ज्ञान देत आहात खूप मोलाचे काम करत आहे. असे नवनवीन विडिओ तुम्ही घेऊन येत रहा.
मी नेहमी तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत असते....खुप छान माहिती मिळते.... धन्यवाद🙏
Tula kay kam nahi ka dusre
@@hogakoiuser tyala asude tumach sanga
@@hogakoiuser हरामखोर नालायक , ताईला असं म्हणते तू नक्की तुझ्या आईला शिव्या देत असणार.
Bhadvya mi fitness shi related bolat hote tuzya bahinicha foda fadin mi
@@hogakoiuser what a language
Best
खूप positive वाटलं तुम्हाला ऐकून...
शेवटच्या उदाहरण खूप खूप आवडलं.
भारी
सुरवातीला तुम्ही सांगितलं कि मी काय प्रेरक वक्ता नाही,
पण विडिओ बघून असं वाटलंच नाही कि तुम्ही प्रेरक वक्ता नाही 🤷♂️
मस्त प्रेरणादायी विडिओ आहे 👌
Thank you
7 number 👍👍👍👍✌️✌️✌️
खूप छान माहिती, सोप्या शब्दात मुलांपर्यंत पोहोचेल असे....
Very good
Hii Tai Tu Plzz Banking Exam Ya Topic var Video Banav Na Manje Basic Mahiti Milel Banking Exam Chi Manje Ya Exam 12th Nantar Dyaychya Ka Asa Plzzz
Aprtim
finally found someone who came up with career guidance excluding engineering and MBBS .....lots of blessings 😇
खूपच छान माहिती,👌
वाटलच होत या विषयावर तुमी बोलणार ❤😊
Keep going 💚
Nice
लवकरच 1 लाख subscribers होतील
🤗🤗
Thanks myam
खुप छान माहिती
विद्यार्थी दशेतच स्वावलंबी झाल्यावर पुढील वाटचालीस खुप मदत होते.
👌👌👌👌👌👌👌
Harshada Tai is really talented. Her explanation is easy to understand.Lucky to have your guidance. 👍♥️
Very very nice madam
Tai u r so down to earth❤we all love u💐💫
Thanks
Thank You for giving so Many ideas.Just cleared my 12th so this video is very helpful❤😘😘
हर्षदा ,मॅडम ,बघायचा आधीच like👍... कारण विश्वास आहे विडिओ चांगलाच असणार ह्याचा...😊
Thank you
💯✔
1 nambar topic nivdla... ,👌👌
Agriculture field मध्ये पण डिग्री केल्यावर भरपूर करीअर options ahet मी स्वतः bsc.Agri करतोय ... प्रशासकीय सेवा, बॅंक, research, आणि शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञा नाबद्दल माहिती प्रत्यक्षात देऊ शकतो...हे सर्व options available होतात..
Nice
खुप छान दीदी माहिती दिल्या बद्दल 🙏🙏🙏
करिअर गाईडन्स आयुष्यात महत्त्वाचे आहे.
आपला व्हिडिओ नक्की योग्य करिअर निवडण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कमी येईल.
ग्रेट वर्क मॅडम 🙌
Khupch Sunder sangitl sarwch
नमस्कार,
मैडम, खुप छान शिक्षणा पुढे कसे जायचे ते आपणं महत्व दाखवून दिले. आपलं धन्यवाद
So Nice....Harshada...👌👌👌👏👏
Jack of all,
Master in one
फारच उपयुक्त माहीती दिल्या बद्दल धन्यवाद
@Harshada
फेसबुक महाराष्ट्र या फेसबुक पेजवर महाराष्ट्रातील प्रेषकांसोबत LIVE संवाद साधण्यासाठी आपला वेळ मिळेल का ?
Nice video
खूप छान शेवटची गोष्ट अप्रतिम होती
Lawn Gardner हा सुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो, ज्यांना बाहेरच्या देशात जाण्याची आवड आहे, कारण आता प्रत्येकाला आपल्या आजूबाजूला चांगले garden असावे असे वाटते, skill वरती अवलंबून आहे .
👌👌🙏
पुढचा व्हिडिओ कशावर येईल हे सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करावा जेणेकरून व्हिडिओ बद्दल उत्सुकता राहील आणि धन्यवाद परिपूर्ण व्हिडिओ बनवल्याबद्दल .
Mahiti nahi re
Best Speaker and very down to earth...And very nice guidance....👍👍
आर्टिफिशियल इंटेलिजन्स , पायथन
मशिन लर्निग संब्धी शज सोप्या आणि
सावकाशपणे स्पष्ट करता आले तर बघा
दिलेली माहिती योग्य ती
खातरजमा करूनच द्यावी
ह्यांचा नेमका उपयोग कोणकोणत्या
क्षेत्रांत होऊ शकेल ते हो नीट समजावता आले तर उत्तमच होईल
Tremendous amount information available on internet for this kind of subject.
AI is easy ,what are you saying
Nice video tai.....🙏🙏
Amazing, हर्षदा ताई शेवटची गोष्ट एकदम मस्त वाटली आणि inprinational सुद्धा, again thanks for this great video❤️😍❤️😍
👍😁
खरंच तूम्ही खूप छान माहिती देत आहात.... या प्रोत्साहनाची, माहितीची, विदयार्थी वर्गाला खूप गरज आहे. कलेबाबत , ऑनलाइन कोर्स बाबत खरतर सगळयाच गोष्टी खूप छान समजावल्याबद्दल धन्यवाद हर्षदा मॅडम....अशीच माहिती देत रहा. 😊👌👏
All your answers make sense.. very appreciated. Thank you 😊
Didi Australia made tumhi konti job karnare pl sanga
Outstanding
आज झालाय काय माहिती आहे का??
शिक्षण या गोष्टी वर चागल्या चांगल्या व्यक्तीचा विश्वास बसत नाही , का?? तो विषय लांबनीचा होईल.
दुसरा मुद्दा असा की ग्रामीण भागात मुलांमध्ये भरपूर potential आहे पण त्यांना ना platform ना कुणी guide मग ती अशीच भरकटत जातात.
या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे
असो राजकारण्यांना मतांच पडलय, सर्वसामान्य लोकांना जगण्याचं, आणि बाकीच्याना आपला पैसा कमवायच.
कधी कधी वाटतं हे सगळ हाताबाहेर गेलंय.
1No
Mam can you say Engineering students condition in Australia or them Educational Techniques....🙄🤔
Bro if u want to pursue masters then go for Australia
@@mayurpatil9807 Yes but I want to know about educational policy of Australia for Students....😕
And in lockdown which type of study is taken by Australian government....🤔
Right now there is online classes going for all the Universities in Australia
@@mayurpatil9807 kk ...
Thank you so much
महाराष्ट्र मध्ये कधी येणार आहे तुम्ही
👌👍💐
मी म्हैसीची धार(दुध) काढायला शिकलो..🤩😃
Mitra kkhup pisa aahe manee re dudh dhandya maddhe...
Waahh
Very good....milk an essential thing, everybody needs it...
Waaa
Bhava mastach .....👍👍🤗🤗🤗
अगदी मनापासून ध्यवाद🙏🙏🙏🙏🙏👌
I was very confused to choose a career.. But after watching this video I impressed... I am ready choose a career...
Hi
खुप छान माहिती दिली हर्षदा धन्यवाद
यांच्या बॅकवर्ड देशात शिक्षणाऐवजी मुलांना पानपानभर जय श्री राम लिहायला सांगतात. भारतवाल्यांकडे कसलं आलंय स्किल?
Lai bhari
👍
खुपच छान माहिती शेवटचे उदाहरण खुप काही सांगून जाते
🙏🙏👍
Your speech is most motivational
खूपच सुंदर माहिती 👌👌👌
अप्रतीमच.....👌👍
😘😘
Good knowledge
धन्यवाद
Miss U Lot
Congratulations 1M #HarshdaSwakul
So nice👌👌👌👌👌👌💖💖💖💖💖
खुपच छान माहिती दिली आहे.....🙏🙏🙏
फार सुंदर वीडीओ.
खरच खुप महत्तपुर्ण माहिती आहे.😊खुप धन्यवाद🙏
Mast Khup Chan
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Very motivational video
अतिशय नेमक्या शब्दांत तुम्ही मला माझ्या मुलांना जे सांगायचे आहे ते बोललात.शेवटी दिलेलं उदाहरण तर अत्यंत समर्पक आहे.The best video I could recommend to my kids.All the best 👍
No. 1 Zaly video... Example ter Khupach I lern it.....
Wonderful
खूप वेगळी आणि चांगली माहिती दिलीत
खुप छान माहिती दिली आहेस हर्षदा.
माहितीपूर्ण आहे ,आवडले
Khup! Chan
Amazing .....thought....harshda
फार महत्त्वाचा विषय मांडलास ताई....तोही अतिशय साधेपणानं ! आभारी आहे ! शुभेच्छा !
मस्त...
ताई खूप छान मार्गदर्शन केलं.
धन्यवाद हर्षदा, खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सादर करता व भारतातील सर्व नागरिकांना त्याचा फायदा होईलच, महाराष्ट्रातील व्यक्ती परदेशात राहून भारतातील नागरिकांकरीता अनुभवाचे ज्ञान देत आहात खूप मोलाचे काम करत आहे.
असे नवनवीन विडिओ तुम्ही घेऊन येत रहा.
Thanks mam...
Very nice
Very nice suggestions. Thanks
Splendid article. 👌👌👌👌
खूप छान वाटलं धन्यवाद
Khup cha chaan 👌👌
खुप छान
खुप छान माहिती धन्यवाद ताई
धन्यवाद हर्षदा मॅम
Best!!!
Khup Chan Information Hoti
अभिनंदन १ लाख सबसक्राईबर ताई
Nice mam jai Maharashtra