Social Media star व्हायचंय? | Influencer's Reality | हे आकडे ऐकून डोळे फिरतील | Harshada Swakul

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • #kokanheartedgirl #instagram #influencer #womensDay #reality #facebook #reel #viewer #money #promotion #advertising #celebrity #follower #subscriber #twitter #men #women #girls #boys #socialnetwork #followers #intareels #influencers
    -----------------------------------------------------------------
    All my VLOGS 🎥:
    • VLOGS
    All about News and Report 📰:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------
    Do not copy/upload/use my content without my permission.
    If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

КОМЕНТАРІ • 361

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 Рік тому +5

    खुप छान चर्चा . . मच्छिन्द्र कांबळी नंतर मालवणी भाषा कोणी जिवंत ठेवली असेल तर ती अंकिता वालावलकर हिने . . Great!!

  • @sanjognarvekar1784
    @sanjognarvekar1784 Рік тому +35

    ती स्त्री नाचते आहे तिला दोषी ठरवता तेवढच तिचा डान्स पाहणारे हे सुद्धा दोषी आहेत हे माझे देखील म्हणणे आहे ह्या बाबतीत माझे आणि अंकिताचे एक मत आहे 🙌🏻

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Рік тому +1

      Exactly.......Gautami Patil baddal bolat aahet....same opinion......👍👍👍

  • @atul9734
    @atul9734 Рік тому +74

    Majorly, people are never influenced by content creators. They just watch and go ahead. On top of that, people don't take the brands seriously promoted by creators. The promotional part is mostly skipped, people get irritated, and they assume that the videos/reels are created just for the sake of promotion.

    • @jamesT008
      @jamesT008 Рік тому

      Agadi khare...mi saral skip karato...jawalpass pahile 1-2 min kinwa shewatache 1-2 min saral skip...altufaltu content asel tar saral close..no subscribe only like unlike

    • @manalikulkarni7098
      @manalikulkarni7098 8 місяців тому

      Rightly said..I do skip the promotional part and if the same creator keeps on doing the same I generally avoid watching the same creator... It's a great platform to showcase ur skills on UA-cam but promoting brands and people will take is a myth

  • @Sachin_Hinganekar
    @Sachin_Hinganekar Рік тому +42

    चांगला विषय आणि अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन..! सर्वात महत्वाचे म्हणजे स्वत:चा व्यवसाय किंवा नोकरी करून रिल्स करा हा महत्वाचा सल्ला .. खुप खुप धन्यवाद..!

  • @swamicreator
    @swamicreator Рік тому +11

    ताई तुम्ही सांगितलं मराठी माणूस मराठी माणसाचं पत्ता कट करतो खुप भरी explain केलं तुम्ही ... खुप छान एपिसोड झाला.

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 Рік тому +15

    खऱ्याची दुनिया नाही. पण तुम्ही दोघीनी प्रामाणिक सत्य सर्व बाजु माडल्या 👍

  • @vishakhamayekar5558
    @vishakhamayekar5558 Рік тому +12

    खुप छान व्हिडिओ, तुम्ही दोघीही मला खूप आवडता. दोघीही परखडपणे आपापले विचार मांडता त्यामुळे व्हिडिओ बघायला आणि तुमचे विचार ऐकायला आवडतात. अंकिताने influencer बद्दलचे तिचे विचार स्पष्टपणे मांडले तेही आवडले. तुम्हा दोघींनाही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

  • @harshlashappyhours2669
    @harshlashappyhours2669 Рік тому +7

    खुप छान झाली मुलाखत
    हे क्षेत्र करियर म्हणून आर्थिक रिक्सा safe नाही हे पटलं.
    शिक्षण खुप गरजेचं आहे
    अंकिताला चला हवा येऊ दे मध्ये पाहिलं त्य नंतर fallow करायला लागले तो पर्यंत विडिओ पाहीले असूनही fallow करित नव्हते. तीचे विचार आणि मागचा एक ठसठशीत विडिओ पाहिला आणि I was literally impressed

  • @rohitkulkarni5136
    @rohitkulkarni5136 Рік тому +8

    Best video पहिल्यांदा योग्य मुद्द्यांवरचा व्हिडिओ आवडला... fake followers चा मुद्दा ऍड करायला हवा होता

  • @acchainsan9
    @acchainsan9 Рік тому +11

    अतिशय खरी माहिती सांगितली अंकिता ने .धन्यवाद हा विडिओ टाकल्याबद्दल हर्षदा

  • @Shrinath_official
    @Shrinath_official Рік тому +14

    खूप महत्त्वाचा मुद्दा आहे 👍 यावर खूप आधि "black mirror " नावाची वेब मालिका येऊन गेली आहे..बघितली नसेल तर नक्की पहा..

    • @mohsinshaikh2470
      @mohsinshaikh2470 Рік тому +2

      True 💯 black mirror is an metaphor which reflects the true reality of modern materialistic world.

    • @dolly_8090
      @dolly_8090 Рік тому +1

      Which episode

    • @Shrinath_official
      @Shrinath_official Рік тому

      @@dolly_8090 watch each and every episode of black mirror...all episodes give you clear and true facts about this meta and AI

  • @devilstar7579
    @devilstar7579 Рік тому +4

    Reel बनवणे हेच काम राहील आहे वाटत देशांतल्या मुलांकडे. काय दिवस आलेत.

  • @ashitoshkamble7854
    @ashitoshkamble7854 Рік тому +11

    धन्यवाद हर्षदा ताई... खूप कमी creators आहेत अंकिता सारखे

  • @rohitbhosale9744
    @rohitbhosale9744 Рік тому +3

    सोशल मीडियाच्या चकमकीत जगाला भाळून त्यात आपलं करिअर घडवू पाहणाऱ्या युवा मंडळींसाठी खूप माहिती आणि डोळे उघडवणारा व्हिडिओ आहे मॅडम. असा माहिती देणारा व्हिडिओ बनवल्याबद्दल दोघींना धन्यवाद 🙏🏻

  • @Moviebuff24
    @Moviebuff24 10 місяців тому

    अतिशय महत्वाचा विषय निवडला होता आणि मुद्देसुद रित्या चर्चा झाली. अंकिताने प्रगल्भतेने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. जे कोणी इथे इन्स्टाग्राम कंटेंट बनवणाऱ्यांना टोमणे मारत आहेत त्यांनी आधी स्वतःच्या आयुष्यात काय प्रगती केली ते तपासून घ्याव.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому +3

    छान वेगळा विषयावर चर्चा दिलखुलासपणे झाली...छान माहिती दिलीत.. नाण्याची दुसरी बाजू👍👍👍👍

  • @ajinkyapatil1158
    @ajinkyapatil1158 Рік тому +12

    What a clearity of thoughts😅and her confidence

  • @tejswitashewale
    @tejswitashewale Рік тому +43

    This social media will end in the upcoming years, work hard and earn money..please don't misguide youth by saying influencers can earn 4 lack..this is virtual world.. education is important

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 Рік тому +2

    हे खरे आहे आणि मराठी माणूस मराठीच मानसाचे पाय ओढत आहे .महाराष्ट्र मध्ये आता काय अवस्था आहे. कुठलेही क्षेत्र, व्यवसाय, चित्रपट उद्योग, हॉटेल इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पहा, मराठी माणूस कुठे आहे हे सर्व बाहेरच्या व्यक्ती. महाराष्ट्रात मराठी माणसाला भविष्य नाही. या परिस्थितीला आमचे सर्वपक्षीय नेते जबाबदार आहेत.मुंबई कधे मराठी फक्त 26% आहेत.

  • @historystudent.
    @historystudent. Рік тому +2

    खुप छान video झाला आहे.
    खुप गोष्टी शिकायला मिळाल्या
    तुम्ही दोघि ही मला फार आवडता.
    Happy international Women's Day

  • @santoshgaikwad3093
    @santoshgaikwad3093 Рік тому +1

    खूप महत्त्वाचा विषय ...विचारलेले प्रश्न हे बहूतेक सर्वजण मनात घेऊन फिरताना मला दिसतात... दोघींनीही मनापासून धन्यवाद.. अभिनंदन

  • @jiti5034
    @jiti5034 Рік тому +1

    म्हणण्यापेक्षा यांना मीडिया क्रिएटर म्हणता येईल...इंफ्लूनसर हा फार मोठा शब्द आहे काहीही म्हणा कष्ट आहेतच,, दुसरा मुद्दा असा कि जर स्वतःला इंफ्लूनसार म्हमनवणारी व्यक्ती सरळ सरळ एखायद्य उत्पादनाचे मार्केटिंग करीत असेल तर ती केवळ पैसे देऊन केलेली जाहिरात ठरते ..

  • @Rohit-et7fc
    @Rohit-et7fc Рік тому +9

    हर्षदा मॅम महाराष्ट्रातील 75000 ची रखडलेली भरती प्रक्रियेवर व्हिडिओ बनवा. Please...

  • @rameshwarbitle2967
    @rameshwarbitle2967 Рік тому +1

    दोन्ही पोरी चांगल्याच हुशार आहेत👌👌ye Business ki baat hain.

  • @ashishkadam3217
    @ashishkadam3217 Рік тому +6

    जर 4 लाख मिळत असतील तर वावग काय आहे, उगीच पोटात दुखायच कारण नाही

  • @vinantakolsekar
    @vinantakolsekar Рік тому +3

    My two fav girls in one frame 🫶 ek divas tumhala doghana nkki bhetaycha ahae mala ❤️❤️❤️

  • @shaldikar007
    @shaldikar007 Рік тому +1

    खूप छान आणि रोकठोक....दोघीही असेच नवनवीन content घेउन या मनापासुन शुभेच्छा

  • @createsimpleandeasy
    @createsimpleandeasy Рік тому

    अगदी खरं आहे...मराठी माणूस दुसऱ्या माणसाला पुढे जाऊन नाही देत... मी एक youtuber आहे कोणताही content बनवायला खूप मेहनत लागते .. मराठी कन्टेन्ट सुध्या छान असतात पण बहुतेक जणांचा हिंदी इंग्लिश कडे जास्त कल असत..

  • @rajeshdevale
    @rajeshdevale Рік тому +2

    ताई छान वाटलं ऐकून अजून ऐकायला आवडेल तुम्हांला ताई

  • @dnyaneshwarhale5203
    @dnyaneshwarhale5203 Рік тому +1

    चांगली माहिती दीली कारन हे फक्त आम्ही पाहतो किंवा यकतो धन्यवाद.

  • @biker_story
    @biker_story Рік тому +1

    15:10 Gave very correct answer and gave correct example, which is going on in Maharashtra at this time, it is known what is wrong and what is right.

  • @alleluia-21
    @alleluia-21 Рік тому +3

    फारच सुंदर ब्लॉग झाला आहे. 👌👍👍
    Wish you a very happy women's day 💐🎂

  • @user-wj8ek1ge6d
    @user-wj8ek1ge6d 11 місяців тому

    विश्लेषण,‌ साधी विषय मांडणी, कृषी आधार फाऊंडेशन, वतीने धन्यवाद.

  • @ganeshh7845
    @ganeshh7845 Рік тому +3

    विषय फालतू आहे ... मुलांनी काय प्रेरणा घायची ..Reelstar म्हणजे स्वतःला मोठ समजणारी फालतू बेशिस्त जमात

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 Рік тому +7

    Harshada i have seen many vedios of Ankita ,she is not bias but very open minded and has innocence in her thinking ,these things are very important and others can learn from her who are doing one sided critisism without proper study of subject.

  • @marathiManus10
    @marathiManus10 Рік тому

    10:37 this is standard PR and networking - and social media account holders (who earn from it) should accept this as they are in a business. Distinguishing between agents and "business analysts" is the key. All the best Ankita and Harshada.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Рік тому +2

    महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हर्षदा आणि अंकीता...Nice information.... 👌👌👍🥰

  • @prashantfattepur
    @prashantfattepur Рік тому +5

    हर्षदा स्वकुल खूप वैचारिक व्हिडिओ बनवतात.
    मराठी मध्ये खूप कमी आहेत असे लोक
    JKv
    हर्षदा
    तुम्हाला शुभेच्छा

  • @nileshsawant7779
    @nileshsawant7779 8 місяців тому

    Got to know about social media channels and business around it. Thank You for honest n open talk. Both of you are doing good job, keep it up! God Bless You.

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Рік тому +3

    Harshda तुला miss करतोय जेहवा मी AB माझा बघतोय.

  • @musicmilind
    @musicmilind Рік тому

    फार महत्वाचा विषय अतिशय स्पष्टतेने मांडला गेला आहे या संवादातून. मस्त.

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 Рік тому +14

    Your show is always appreciable 🙏

  • @manoharsawant874
    @manoharsawant874 Рік тому

    मला हा स्वभाव तुझा खूप खूप हा आवडतो स्पष्टवक्तेपणा मना पासून बोललेल लखा

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 Рік тому +5

    आज जागतिक महिला दिना निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
    आणि जगातील सर्व मुलिंन मध्ये आई. जिजाऊ, आई. सावित्री आणि आई. फुलंदेवीचे विचार येऊ द्या हिच प्रार्थना हिंदू ,मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन, पारसी, ईसाई, लिंगायत संप्रदायाकडे करतो. 🙏🏼

  • @prakashpandit1961
    @prakashpandit1961 Рік тому

    अंकिता खरी आहे तुमच्या समोर झुकणार नाही ती कोकणी आहे वाकेन पण मोडणार नाही

  • @shrism2020
    @shrism2020 Рік тому +3

    मी पण इंस्टाग्राम व रिल्स येणार होतो. माझ्या कडे १०० कन्टेन्ट तयार आहेत मी स्वत : लिहून ठेवले आहे. वास्तविक स्पर्धा व त्यातून मिळणारा उत्पन्न स्थिर नाही आहे हे पटवून दिल्याबद्दल धन्यवाद. मी माझ्या व्यवसाय वरचं लक्ष्य देईन.
    धन्यवाद.

  • @user-te6el2di9p
    @user-te6el2di9p Рік тому +4

    ​@Harshada Swakul कधी वेळ मिळालं तर 10-12 व्या वर्षी बालविवाह होतात. त्यावर एपिसोड घ्या.
    तसा महत्वाचा विषय नाही. एक वर्षात 1 लाख मुलींचे बालविवाह म्हणजे किरकोळ गोस्ट आहे. नका घेऊ जाऊद्या. कशाला वेळ घालवता.

  • @bhagyabablad5575
    @bhagyabablad5575 Рік тому +5

    Thanks both of you for this reality ..... Wish u a very happy women's day both of you 😍🤗💐💐💐💐

  • @hitesh8764
    @hitesh8764 Рік тому +1

    Khup Chan Mahiti Dilya Tumhi Doghani 🤗 (Wish U Happy Women's Day to Both of U )

  • @vince1987able
    @vince1987able Рік тому +12

    Short kapde ghalun Slow Motion walk karnare hey kasle content creators Ani kasle Influencers 🙄

    • @omachrekar8811
      @omachrekar8811 Рік тому +2

      Hey fakta chale ahe atta...nantr radaychi vel yel

  • @AnuzVlog
    @AnuzVlog Рік тому +1

    खुप चांगला विषय होता. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

  • @rajanmatey8417
    @rajanmatey8417 Рік тому +1

    आज स्त्री दिवस आहे, 🙏🙏🙏🙏🙏, दोनो को नमन 🙏🙏🙏🙏🙏,अंकिता, हर्षदां tumhala women's day च्या shubheschya, tumhala aiklyanantar महाराष्ट्रियन aslyacha अभिमान वाट तो, अंकिता, बेटा मला kokanat tuzya resort मधे yayala nakki aawadel, pan आज़ चा दिवस wife sathi.

  • @madhurisgarden3544
    @madhurisgarden3544 Рік тому +1

    खुप छान great sharing dear friend

  • @user-sl2rh8fg5t
    @user-sl2rh8fg5t Рік тому +8

    Honestly speaking people like pratiksha bankar, babdya babdi , vishnupriya and others look beautiful in reels but when they open their mouth to speak you know how shallow and dumb they are in reality one has to be wise enough to decide from whom to get influenced by...
    Somewhere it is unjust to the really talented people..

  • @shalmaligadgil9370
    @shalmaligadgil9370 Рік тому

    Khup chhan video hota... Aani tumchya doghinsarkhya pramanik aani straightforward content creatorschi garaj aahe... Wish you both all the success ahead👏🏻👏🏻

  • @swatisangvikar
    @swatisangvikar Рік тому

    Khup chhan. Excellent Harshada & Ankita. You both are very sorted. Down to earth. Keep up your good work. 👌👌👍

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 Рік тому

    दोघींचे विचार खूप छान आहेत.

  • @chetuwanderlust8374
    @chetuwanderlust8374 Рік тому +2

    The end part was superb ❤ she actually said very true that this isn’t stable 😊

  • @officialprashant999
    @officialprashant999 Рік тому +17

    Really Great Podcast
    With lot of learning. Ankita is good & clear in her thoughts she & you both are doing good for society.
    Thank You 🙂 keep it up
    Happy Women's Day

  • @abhivyakti1965
    @abhivyakti1965 Рік тому +1

    महत्वपूर्ण चर्चा.. 👍

    • @sagarmore4487
      @sagarmore4487 Рік тому +1

      Sir aapan aaplya youtube video nahi takat aatta

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965 Рік тому

      @@sagarmore4487 प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे टाकत नव्हतो. पण आता येतील. धन्यवाद.

    • @sagarmore4487
      @sagarmore4487 Рік тому +1

      @@abhivyakti1965 ठीक आहे सर,काळजी घ्या

  • @aakashjoshi2298
    @aakashjoshi2298 Рік тому +2

    मोहित आणि तुझे लग्न होउदे लवकर.... छान दिसतात तुम्ही

  • @sanjay19kamble
    @sanjay19kamble Рік тому +2

    Nicely done,.
    Summarised "Elaborately" .
    Happy women's day to you all!

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Рік тому +1

    जय महाराष्ट्र पोरींनो

  • @dayadumbre
    @dayadumbre Рік тому +1

    Very Straight forward.. Both of You ... !!!! Good 👍
    HAPPY WOMEN INFLUENCER DAY 😅

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 Рік тому

    Harshada kharach tu nehami changlech subject select kartas khup khup abhinandan

  • @sudhirmagar1694
    @sudhirmagar1694 Рік тому +1

    Khup chhan zala video , ,hatts of to u harshada & Ankita, Happy women's day to you.

  • @Donaldasdf
    @Donaldasdf Рік тому +1

    Harshada & Ankita.....Both Are Great.......👍👍👍

  • @krisharohitsalvi1798
    @krisharohitsalvi1798 Рік тому +2

    Marathi manus ani bhavki natevaiek hyanchya pasun jevdha jamel tevdhe lamb rhaycha

  • @Vidhirane92
    @Vidhirane92 Рік тому +5

    Happy women's day to both....😊

  • @NAHARWADI
    @NAHARWADI Рік тому +3

    अतिशय जबरदस्त व्हिडिओ

  • @lifeisrunning....5510
    @lifeisrunning....5510 Рік тому

    खूप छान जुगलबंदी .आणि खूप चांगली माहिती .

  • @pramodbayaskar4043
    @pramodbayaskar4043 Рік тому +1

    सुंदर माहिती मिळाली, धन्यवाद

  • @vyankateshkulkarni4962
    @vyankateshkulkarni4962 Рік тому

    खुप छान महिति दिली आहे धन्यवाद

  • @sampada09gosavi
    @sampada09gosavi Рік тому

    Very nice 👍... All the best to these honest girls 👍😊

  • @virajvm.9196
    @virajvm.9196 Рік тому +1

    मस्त video showed Actual reality

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 Рік тому

    ह्यांना वाटत.. आत्ता आम्हीच. सर्व काहीं.. अणि बघनाऱ्यांची काही कमी नाही...

  • @DrugDaddy
    @DrugDaddy Рік тому

    Harshada khup Koool video aahe .. ata saade nau minuts paahila .. office madhe pohochlo .. ata urvarit part ratri saade akra vaajta office sutlyavr paahin 😇 Being an content creator this video is like a knowledge library for me

  • @archanachandanshive3089
    @archanachandanshive3089 9 місяців тому

    Very true.... Right now dictator ship is already started in India under cover of democracy

  • @mridulakhisti4608
    @mridulakhisti4608 Рік тому +1

    Happy woman's day to both of you. Nice video. Thanks for sharing.

  • @nilayfromnashik
    @nilayfromnashik Рік тому +5

    Brave Womens
    Happy Women's Day 🙏🙏🙏

  • @meghrajgalphade4413
    @meghrajgalphade4413 Рік тому +1

    चार लाख येयला तेवढे followers आणि views पण तेवढे यायला पाहिजेत

  • @yogeshzore5766
    @yogeshzore5766 Рік тому

    Last chi 5 min khup chan sangital.. great

  • @OVEEorg
    @OVEEorg Рік тому +1

    खूप सुंदर, विषय घेतलाय चर्चेकरिता..आवडला..आम्ही दोघांना हि FOLLOW करतो... शुभेच्छा

  • @CancerVlogger
    @CancerVlogger Рік тому +4

    Ankita-: Jemima Rodriguez of kokan 😊

  • @dhirajmangale6611
    @dhirajmangale6611 Рік тому +7

    तुमचा काय व्यावसाय आहे madam लोकं फार हुशार आहे तुमच्या पण व्हिडिओ ला आता जास्त views येत नाहीत 😅😂 तुम्ही पण आसा काही तरी टॉपिक शोधून काढतात इंटरेस्टिंग आणि तेच तुमचं काम आहे आसुदे शुभेच्छा आमच्या तुम्हाला 😊🎉

  • @narayanbodke3382
    @narayanbodke3382 Рік тому

    Social media cha changla use karnara ekmev manus fakt konkani Ranmanus Prasad Dada

  • @sameermavle1826
    @sameermavle1826 Рік тому

    Really nice information me and my daughter curious about this question and u solve it

  • @sushilgangane8607
    @sushilgangane8607 Рік тому +1

    Simple demand Supply Funda ahe. Your worth in the market is depend upon the supply of your kind of an individuals in the market.

  • @shubhamshete5168
    @shubhamshete5168 Рік тому +1

    Mast ahe video
    Thodasa info barech shocks specially 4lk per reel 😮
    But quite good keep it dear
    Bappa bless you for your bright future

  • @manojmanglurkar9442
    @manojmanglurkar9442 Рік тому

    Very honestly talking and good approach of thought about future Ankita and Harshada.

  • @CarKapratik786
    @CarKapratik786 Рік тому +1

    GAUTAMI patil ...Kapde kadhel ani amhi baghayacha hi nahi😂😂

  • @jpYoutube96
    @jpYoutube96 Рік тому +5

    Wish you a very Happy Women's Day !! 👌👩 😇

  • @jayramkorgaonkar2220
    @jayramkorgaonkar2220 Рік тому

    Good,,, अंकिता मालवण ची मुलगी आहे,,,Go ahead,,,

  • @paragpimplikar
    @paragpimplikar Рік тому +3

    Well done
    It is going so good .
    I'm still watching the video but this is amazing
    Reality v/s reelity.
    Both of u are wonderfull
    Keep doing your work.

  • @prashantzanzan1668
    @prashantzanzan1668 Рік тому +1

    हर्षदा थोडी वेगळी चुकीची माहिती मिळाली आहे तुला एका मिनिटांच्या रिल्सला जर एवढी रक्कम मिळाली असती तर २९ मार्च ला ३ घंटयाचा अजय देवगण चा भोला रिलीज झाला नसता व एवढी मेहनत अजय देवगण किंवा कोणत्याही मोठ्या कलाकारांनी घेतली नसती.... पण आजचा व्लॉग अप्रतिम,

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Рік тому +2

    त्या dancer मुलीचे नाव घेतल्याने तिच्या प्रसिद्धीत आणखी भर पडेल असे तर वाटत नाही ना? जरी नाव नाही घेतले तरी सर्वांना समजले असेलच. गौ xx. मराठी माणसचं मराठी लोकांना कसे मागं खेचतात हे आपण सांगितले हे मात्र पटलं. मी काही fan वैगेरे वैगेरे नाही या dancer चा.

  • @alokpisal
    @alokpisal Рік тому +5

    "Saturation"...jasa ki 20 varsha purvi IT sector aplyakade boom madhe hote ani ata?
    Toch prakar ata youtuber ani SM influencers cha hotay...Saturation.
    Kiva swakul madam mhntlya tase Rat race hotiy.

  • @vishalmore283
    @vishalmore283 Рік тому +1

    Khup Chan motivational video 🤞❤️

  • @pandurangmadhavi6502
    @pandurangmadhavi6502 Рік тому +2

    मला तर असे वाटते की रिलीश विडीओ मजेसाठी गमत म्हणून ठिक आहे पण तरूण आणि तरुणी भटकत आहे असे चीन देशात हा अँप बनवला जास्त भारतात उपयोग करतात चीन चे किती रिलीश बनवता भारतातील तरूण तरूणी ना भटकायचे कशे हे असे

  • @_neha_1
    @_neha_1 Рік тому +2

    Interesting....going to watch now 🤩