भावा त्रिपुरी पौर्णिमेला इथली जत्रा असते...आणि यमाई देवी (औंध ) ३ दिवस मुकामा ला असते... औंधचे राजे पंतप्रतिनिधी हे त्यांच्या हत्ती सोबत यायचे... इथली जत्रा पाहण्यासारखी असते..सूर्यास्ताच्या वेळी दोन्ही देवींची भेट होते..खूप मस्त असते जत्रा.... अवरजून या वर्षी नक्की भेट दे... आणि ह्या किल्ल्याची माहिती लोकं पर्यंत पोचलीस thanku bhava...
सागर किल्यांची माहिती देताना तुझा उत्साह पाहून खरेच खूप छान वाटते आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो हीच मनापासून प्रार्थना . तुझ्या सारख्या दुर्ग वेड्यांची आज मराठी माणसाला खुप गरज आहे . असो. जय शिवराय मित्रा.
दिवा लावण्यासाठीची सोय फारच छान .जेव्हां हा किल्ला माणसांनी गजबजलेला व वहिवाटीत असेल तेव्हा किती रमणीय दिसत असेल. नवरात्रात,दसरादिवाळीला खरच दिव्यांच्या उजेडात उजळून निघत असेल.
कार्तिक त्रिपुरी/त्रिपुरारी पौर्णिमेला तसेच दसरा नवरात्रीचे नऊ दिवस साखर गड म्हणजेच अंबाबाईच्या डोंगरावर खुप सुंदर रोषणाई केलेली असते. हे दृश्य फारच विलोभनीय असते. इथल्या देवींच्या पालखी भेटीचा सोहळा पाहण्या सारखा असतो. त्रिपुरी पौर्णिमेला यात्रेनिमित्त सर्वांनी अवश्य येथे भेट द्यावी. यात्रे निमित्त १५ दिवस भरगच्च कार्यक्रम येथे आयोजित केले जातात.
सागर तु खूप छान आणि अद्धभूत माहिती दिली. कधीच ऐकलं नव्हतं की साखरगड हा गड आहे आणि त्याची माहिती पण चमत्कारीक वाटली. तेथील वातावरण पण खूप सुंदर वाटलं. डोळ्यासमोर सर्व शिवकालीन युग तरळून गेलं. अतिशय सुंदर आहे साखरगड आणि तु दिलेली माहिती.👌👌👌🙏🙏🙏
मंदिरासमोर नंदी आहे. सहसा नंदी शंकराच्या समोर असतो. तर तो देवीसमोर असे कोडे पडते. मंदिराची कमान, नगारखाना अगदी मनोहारी. जतनही खूप चांगले केले आहे. उत्कृष्ट व्हिडिओ आहे!
नांवच साखर गड आहे.अद्वितीय आणि अलौकिक सुंदर किल्ला आहे.खरोखर सागरात साखर मिसळून सागर मदने (मदाने) साहेब तुम्ही आगळं वेगळं नवं कार्य हाती घेतले आहे, आपलं वैभव आणि आनंद पाहून मलाही आनंद होत आहे.अभिनंदन.
माहितीपूर्ण, सुस्पष्ट सुंदर निवेदन.देवी अंबामाता मंदिर परिसर सुंदर, प्रेक्षणीय, हे पवित्र शिवकालीन स्थान सुस्थितीत ठेवणारऱ्या आणि जिर्णोद्धार करणाऱ्या भक्तांना वंदन.जय छ्त्रपती शिवराय महाराज,जय महाराष्ट्र.
साखर गड नाव आहे. म्हणजे याचा कार्यकाल किती. महाराष्ट्रात पहिलासहकारी साखर कारखाना 1949 प्रवरा विठ्ठलराव विखे पाटील यांचा. या पूर्वी ब्रिटिश कालखंडत साखर माझे मते इंग्लंड मधून आयात असेल. छत्रपतीनच्या कालखंडत साखर नव्हती. मग याचा कार्यकाल किती. सागर तुझा विडिओ पहिला की घरी बसून भ्रमणती केल्याचा आनंद मिळतो.
सागर आपलेआभार!साखर गड इत्यंभूत माहिती सह गड मंदिर व गडावरून दिसणाऱ्या डोंगर रांगा आणि परिसर फारच विहंगम दृश्य असेच नव नवीन व्हिडिओ बनवून आपण आम्हा सर्वांना उपलब्ध करत आहात त्या बद्दल धन्यवाद
सागरभावा, तुझ्या विडीओ मधून कितीतरी किल्ले पहायला मिळाले आणि त्यांची ऐतिहासिक माहिती पण मिळाली. तुझं कार्य अभिनंदनीय आहे. साक्षीच्या पैंजणांच्या अधेमधे ऐकू येणार्या छुनछुन आवाजाने विडीओ आणखीन छान वाटतो. तूझे खूप आभार आणि अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा आणि तुम्हा दोघांनाही अनेक शुभाशीर्वाद
खुप छान वाटले आहे.आपण मधुर वाणी आणि मंगलमय वातावरणात दर्शकांना शिवाजी महाराजांच्या काळात घेऊन आले आहेत.प्रवेश द्वार दिंडी दरवाजातून आत शिरल्यावर देवी अंबाबाईच्या देवळात जाऊन देवी दर्शन केले.अप्रतीम स्वच्छ निरामय किल्ला पाहून समाधान वाटले.आपणास सागरमय गोड शब्दावलीसह दोघांना मनापासून अभीष्टचिंतन शुभेच्छा 🌹💐🌹💐 अभिनंदन धन्यवाद.प्रा.एच. आर.लहाने कडुन पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹☀️ मंदिर मस्जिद गुरूद्वारा चर्च विहार देती मन:पूर्वक आनंदानुभव पुष्पहार
खुपचं छान सागर दादा तु खुपचं छान माहिती देत असतोस तुझ्या कडुन अजून छान कार्य घडावे , अजुन गड किल्ल्यान बद्दल चांगली माहिती आम्हाला मिळावी ही छत्रपती शिवाजी महाराज चरणी प्रार्थना,
या किल्ल्याची माहिती आपल्या मुळे मिळाली . त्याबद्दल आभार .. गड किल्ले ... पुराण वास्तु ... शिल्पे .. अत्यंत प्राचीन देवालये ... जुने वाडे या सर्व गोष्ठी आपल्या गत काळातील वैभवाची साक्ष देतात ..... त्या बद्दल आपण भाग्यवान आहोत ..... आपणास या विषयात प्राविण्य मिळवावयाचे असेल तर या बाबत अधीक अभ्यास करणे गरजेचे आहे . प्रयत्न सोडु नका ही विनंती ...
सागर आपण साखरगडाची माहीती फार कल्पकतेने दिली आहे त्याबद्दल खूप धन्यवाद.देवीच्या मंदिराचे व दिपमाळांचे बांधकाम जबरदस्त आहे.ते पाहून समाधान वाटले.धन्यवाद.
सागर मदने आपण साखरगड किल्ल्याची माहिती अप्रतिम सांगितली.मी साताऱ्यात रहात असूनही मला माहिती नव्हता हा किल्ला किंवा त्याबद्दलची सविस्तर माहिती.असे व्हिडिओ करुन सर्व गडकिल्ल्यांचे करुन ते प्रसिद्ध करा आपणास परमेश्र्वराचे समाजाचे खूप आशीर्वाद शुभेच्छा लाभतील.या माहितीबद्दल धन्यवाद व आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! जयहिंद जयमहाराष्ट्र
सागर मी किन्हाईचाच आहे, ह्या किल्ल्याच्या पायथ्या पासून साधारण 500 मिटर वर माझं घर आहे,, सागर तूझ्या माध्यमातून तु हा किल्ला आणि ह्या किल्ल्याची माहिती सुंदरपने तु लोकांपर्यंत पोहोचवली त्या बद्दल तुझे खूप खूप आभार..... 🙏🏻
माझं गाव किन्हई आणि आमचा साखरगड आणि आमची ग्रामदेवी साखरगड निवासिनी आई अंबाबाई... जय जगदंब.... आईची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले ...आईची कृपा सर्व भक्तांवर आहे
आपण माहिती दिल्याप्रमाणे या गडावरील बांधकामांची लगतच्या गांवातील परदेशी राहणाऱ्या कुळकर्णी कुटुंबीयांनी स्वखर्चाने आजवर आवश्यक त्या दुरूस्ती सहीत उत्तम निगा राखली आहे.. आणि या गडावरील या शिवकालीन सर्व पुरातन वास्तुंना युनोस्को पुरस्कार मिळाल्याबद्दल कुळकर्णी कुटुंबीयांबरोबरच येथील देखभाल करणाऱ्यांना त्रिवार वंदन.. धन्यवाद्.!🙏
निसर्गाच्या सान्निध्यात असलेला हा किल्ला. आकर्षक किल्ल्याचे प्रवेशद्वार विशेष लक्ष वेधून घेतो. तसेच सुंदर भव्य दिव्य असे सुरेख अंबाबाई मातेचे मंदिर सुबक असे दगडी खांब उत्तम स्थितीत असलेल्या किल्ल्याचा पायरी मार्ग खूप छान किल्ला आहे. जय शिवराय........!
सागर सर खूपच सुंदर माहिती दिली आणि खूपच आकर्षित आणि सुस्थितीत किल्ला आहे आणि परिसर सुद्धा नक्कीच भुरळ घालणारा आहे खूप सुंदर सादरीकरण केले आहे..धन्यवाद..🚩जय भवानी जय शिवाजी🚩
खरी गोष्ट अशी आहे की दादा तुझे vlog पाहून आम्हाला छोट्या vlogger जास्त वाचायला लागत नाही vlog बनवताना ....तुझा vlog पाहिला की परिपूर्ण माहिती मिळते ....💖😊🙏 Lots of loves and respect sagar dada 💖 From #hrishikeshkakadevlogs 👏✌️
सागर दादा किल्ला छोटा असला तरी काय झालं या किल्याला युनिस्को तर्फे सांस्कृतिक वारसा जतन केल्या बदल पुरस्कार मिळाला ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या किल्या प्रमाणे प्रत्येक किल्याचा गडसंवर्धन झाल्यास प्रत्येक किल्ला हा जागतिक वारसा चा यादी मध्ये येऊ शकतो. आतापर्यंतचा इतिहासामध्ये साखर गड नावाचा किल्ला बदल ऐकल नव्हत मात्र सागर दादा तुझा मुळे आज या नवीन किल्ल्याचे दर्शन घडले 🙏🙏 सागर दादा तुमचे मनपूर्वक आभार 🙏 जय शिवराय🙏
उत्कृष्ट विडिओ दादा :) साखरगड किल्ला माझ्यासाठी अपरिचित होता, दादा तुमच्यामुळे सर्व माहिती मिळाली..या किल्ल्याला युनेस्कोने सन्मानित केले आहे हे आजच कळलं जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
साखर गड आमच्या गावाचं भूषण आहे, येथे अवश्य भेट द्या, जवळच दोन किलोमीटर अंतरावर माझे जन्म गावं मध्वापूर वाडी येथे वांगणा नदी काठावर सद्गुरू बलभीम बाबा महाराज यांचे समाधी स्थळ म्हणजेच मठ आहे. तेही ठिकाण भेट देण्यासाठी खुप छान आहे.
Khupach Sundar vlog 💯👌👌 Gadachya Mahitiche sundar shabdat varnan 💯👌👌 gadache jatan ani dekhbhal pan kautukaspad ahe ani amha sarvana yacha abhiman asava ki ya gadkillyachi nond jagtik staravar zali ahe 💯🙏🙏🇮🇳🇮🇳 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev 👏👏👏🚩🚩🚩🚩
अप्रतिम खरच तुमच्या सारख्या सर्व यु ट्यूबर्स ना मानाचा मुजरा. कारण प्रत्येकाला अस जाता येत नाही परंतु तुमच्या सर्वांच्या माध्यमातून खूप छान माहिती आणि त्याच बरोबर डोळे दिपविनारी दृष अप्रतिम आहे सार. N sagar u r simply great person 👍🏻.
जय भवानी, जय अंबामाई , सागरभाऊ आपले ऐतिहासिक विडिओ अतिशय सुंदर असतातच , विषेश म्हणजे हा छंद सोपा नव्हेच आम्ही बघतोय की आपणास चढताना धाप लागते , ज्यांच्याकडून ही रचनात्मक बांधकाम हिन्दवी स्वराज्य करीता झालीत, ते स्वराज्य अखंड अबाधित राहील करीता सारखी चढ उतार व्हायची त्या पुज्य चरणांवर कितीही वेळेस मस्तक ठेवलेत तही ते कमीच , एक शिवप्रेमी म्हणून सुचवावस वाटतय आपण इतिहासात याचा अभ्यास करून जर चित्रीकरण केलत ना तर ते अधिक चांगल होईल , करीता ऐतिहासिक अभ्यासक , बखकार , त्याची तत्कालीन पत्रे,तत्कालीन विदेशी पर्यटक,यांनी अगोदर पासुन खुप काही लिहून ठेवलंय , आपण तरुण आहात सध्याच सोशल मिडीया आपणास खुप-खुप सहाय्यक ठरेल, अनेक-अनेक हार्दिक शुभेच्छा , आभार . जय जिजाऊ, जय शिवराय ।।
साखरगड नावाचा किल्ला आहे हे
तुझ्या मुळे आज समजलं
सागर मित्रा फारच छान काम करतोय
फार फार धन्यवाद
धन्यवाद दादा 🙏
जय शिवराय 🚩
खूप सुंदर माहिती आहे
भावा त्रिपुरी पौर्णिमेला इथली जत्रा असते...आणि यमाई देवी (औंध ) ३ दिवस मुकामा ला असते...
औंधचे राजे पंतप्रतिनिधी हे त्यांच्या हत्ती सोबत यायचे...
इथली जत्रा पाहण्यासारखी असते..सूर्यास्ताच्या वेळी दोन्ही देवींची भेट होते..खूप मस्त असते जत्रा....
अवरजून या वर्षी नक्की भेट दे...
आणि ह्या किल्ल्याची माहिती लोकं पर्यंत पोचलीस thanku bhava...
सागर किल्यांची माहिती देताना तुझा उत्साह पाहून खरेच खूप छान वाटते
आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य
देवो हीच मनापासून प्रार्थना .
तुझ्या सारख्या दुर्ग वेड्यांची आज मराठी माणसाला खुप गरज आहे .
असो.
जय शिवराय मित्रा.
सागर आम्हाला माहित नसलेले किल्ले तुझ्यामुळेच पाहायला मिळतात धन्यवाद
जय शिवराय 🚩
खूप छान काम करतोय,बाळ , देवी चा आशीर्वाद असू दे
दिवा लावण्यासाठीची सोय फारच छान .जेव्हां हा किल्ला माणसांनी गजबजलेला व वहिवाटीत असेल तेव्हा किती रमणीय दिसत असेल. नवरात्रात,दसरादिवाळीला खरच दिव्यांच्या उजेडात उजळून निघत असेल.
हो..खरंच 👍🏻👍🏻
कार्तिक त्रिपुरी/त्रिपुरारी पौर्णिमेला तसेच दसरा नवरात्रीचे नऊ दिवस साखर गड म्हणजेच अंबाबाईच्या डोंगरावर खुप सुंदर रोषणाई केलेली असते. हे दृश्य फारच विलोभनीय असते. इथल्या देवींच्या पालखी भेटीचा सोहळा पाहण्या सारखा असतो. त्रिपुरी पौर्णिमेला यात्रेनिमित्त सर्वांनी अवश्य येथे भेट द्यावी. यात्रे निमित्त १५ दिवस भरगच्च कार्यक्रम येथे आयोजित केले जातात.
खुप सुंदर😍💓 आहे, सागर म्हणजे एक चलते फिरते किल्यांचे विद्यापीठ आहे🙏 💯🙏
Khar aahe
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
Yes absolutely right. 👍
Ur right
100% correct
सागर तु खूप छान आणि अद्धभूत माहिती दिली. कधीच ऐकलं नव्हतं की साखरगड हा गड आहे आणि त्याची माहिती पण चमत्कारीक वाटली. तेथील वातावरण पण खूप सुंदर वाटलं. डोळ्यासमोर सर्व शिवकालीन युग तरळून गेलं. अतिशय सुंदर आहे साखरगड आणि तु दिलेली माहिती.👌👌👌🙏🙏🙏
महाराष्ट्रात महाराजांनी खुपच सुंदर केले परन्तु आपल्या ला ते सांभाळ ता आले नाही खुपच सुंदर किल्ला आहे अप्रतिम निसर्ग
अगदी बरोबर ☺️👍🏻
दादा उत्तम सादरीकरण व उत्तम चित्रीकरण आम्हाला तुमच्या मुळे गड किल्ले बघायला मिळतात एतिहासिक माहिती कळते छान उपक्रम
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
खूप छान सागर अप्रतिम ..
Great work.
Video quality super.
Konta camera vapartos....?
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏
iPhone 👍🏻
मनोहारी सौंदर्याने नटलेला अप्रतिम गड तसेच साखरेप्रमाणेच मधुर वाणीने मंत्रमुग्ध करणारा सागर... keep it up
Thank You ☺️
जय शिवराय 🚩🚩
खूप छान किल्ला आहे. काळे दगड वापरून केलेलं बांधकाम.. अतिशय सुंदर... पावसाळ्यात खूप छान दिसत आहे.
सागरराजे तुम्हाला सरस्वती प्रसन्न आहे लयभारी आहात तुम्ही भारी अभिमान वाटतोय तुमचा💐💐
मंदिरासमोर नंदी आहे. सहसा नंदी शंकराच्या समोर असतो. तर तो देवीसमोर असे कोडे पडते. मंदिराची कमान, नगारखाना अगदी मनोहारी. जतनही खूप चांगले केले आहे. उत्कृष्ट व्हिडिओ आहे!
नांवच साखर गड आहे.अद्वितीय आणि अलौकिक सुंदर किल्ला आहे.खरोखर सागरात साखर मिसळून सागर मदने (मदाने) साहेब तुम्ही आगळं वेगळं नवं कार्य हाती घेतले आहे, आपलं वैभव आणि आनंद पाहून मलाही आनंद होत आहे.अभिनंदन.
धन्यवाद सागर सर आप्यामुळे आम्हाला घर बसल्या गढ किल्ल्याचं दर्शन घडते.
माहितीपूर्ण, सुस्पष्ट सुंदर निवेदन.देवी अंबामाता मंदिर परिसर सुंदर, प्रेक्षणीय, हे पवित्र शिवकालीन स्थान सुस्थितीत ठेवणारऱ्या आणि जिर्णोद्धार करणाऱ्या भक्तांना वंदन.जय छ्त्रपती शिवराय महाराज,जय महाराष्ट्र.
साखरगड किल्ला खुपच छान आहे. नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आहेत. धन्यवाद जय शिवराय
सागर मदने यांचं हे प्रचंड काम सर्व आबालवृद्ध गडप्रेमी भटक्यांसाठी उत्साहवर्धक आहे. आपलं हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
अगदी खरं बोललास दादा.प्रामाणिकपणा आणि ईमान असाव लागत मनात!खूप सुंदर आहे किल्ला.🤩
साखर गड नाव आहे. म्हणजे याचा कार्यकाल किती. महाराष्ट्रात पहिलासहकारी साखर कारखाना 1949 प्रवरा विठ्ठलराव विखे पाटील यांचा. या पूर्वी ब्रिटिश कालखंडत साखर माझे मते इंग्लंड मधून आयात असेल.
छत्रपतीनच्या कालखंडत साखर नव्हती.
मग याचा कार्यकाल किती.
सागर तुझा विडिओ पहिला की घरी बसून
भ्रमणती केल्याचा आनंद मिळतो.
वा छा न सागर दादा तु सा खर गड किला दाखवल्या बद्ध ल धन्य वा द जय शिवराय
धन्यवाद...
जय शिवराय 🚩
खुप सुंदर आहे,
ग दी माडगूळकर ह्यांचा एका पुस्तकात फार सुंदर वर्णन केले आहे.
पंतांची किन्हाई.
Will visit, thank you for information.
खुप खुप धन्यवाद ☺️
सागर आपलेआभार!साखर गड इत्यंभूत माहिती सह गड मंदिर व गडावरून दिसणाऱ्या डोंगर रांगा आणि परिसर फारच विहंगम दृश्य असेच नव नवीन व्हिडिओ बनवून आपण आम्हा सर्वांना उपलब्ध करत आहात त्या बद्दल धन्यवाद
Great apan amchya gawala alat khup khup dhanyawad
सागर तूझी तळमळ जाणवते आणि खूप कौतुक ही वाटते . Hats off
सागर साखर गड किल्ला छान आहे तुझ्या मुळे शिवरायांच्या गड किल्ला बघायला मिळतात जय शिवराय जय शंभुराजे
धन्यवाद 🙏
जय शिवराय 🚩
खूप सुंदर माहिती आनंद वाटला अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून मिळते त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन सागर
खुप खुप धन्यवाद ☺️🙏☺️
खरच हा किल्ला मी प्रथम पाहतो. आणि साखर गड नांव प्रथम ऐकलं.
धन्यवाद
Mastch aamchya Rahatni gava javlcha bhushangad dekhil lobh lobhniy aahe
महाराज्यांच्या जन्मभूमीला त्रिवार वंदन तुमच्या टीमचे अभिनंदन
धन्यवाद सुंदर निसर्ग सौंदर्य गड
मस्त.. खूप छान माहिती दिलीत.. किन्हईचे असल्याचा अभिमान वाटला विडिओ पाहून..
सागर तुम्ही खुपच किल्ले दाखवले व त्याची माहिती पण खुप छान देता त्या मुळे घरात बसुन किल्ले बघायला मिळाले तुमचा उपक्रम छान आहे.... धन्यवाद
मनापासून आभार 🙏😊🙏
🙏🚩जय शिवराय🚩🙏
अतिशय सुंदर माहिती दिली. अनेक गडकिल्ले अतिशय सुंदर असुनही त्यांची माहिती नसते आपल्या व्हिडिओ मुळे ज्ञानात नेहमी भरच पडते. धन्यवाद 🙏🚩
जय शिवराय 🚩
E
jay shivray mitra ..khup chan kam kartos ..khup khup shubhecha..
सागरभावा, तुझ्या विडीओ मधून कितीतरी किल्ले पहायला मिळाले आणि त्यांची ऐतिहासिक माहिती पण मिळाली. तुझं कार्य अभिनंदनीय आहे. साक्षीच्या पैंजणांच्या अधेमधे ऐकू येणार्या छुनछुन आवाजाने विडीओ आणखीन छान वाटतो. तूझे खूप आभार आणि अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा आणि तुम्हा दोघांनाही अनेक शुभाशीर्वाद
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
खूपच छान वातावरण आहे
जय जगदंब जय अंबे
Khup sundar killyach darshan devich darshashn ghadvl dhanyavad, amchya kuldevich darshan ghadl
Tumche gad, killyanche vedio khup chan mahiti detat.......
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
खुप छान वाटले आहे.आपण मधुर वाणी आणि मंगलमय वातावरणात दर्शकांना
शिवाजी महाराजांच्या काळात घेऊन आले आहेत.प्रवेश द्वार दिंडी दरवाजातून आत शिरल्यावर देवी अंबाबाईच्या देवळात जाऊन देवी दर्शन केले.अप्रतीम स्वच्छ निरामय किल्ला पाहून समाधान वाटले.आपणास सागरमय गोड शब्दावलीसह दोघांना मनापासून अभीष्टचिंतन शुभेच्छा 🌹💐🌹💐 अभिनंदन धन्यवाद.प्रा.एच. आर.लहाने
कडुन पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹☀️ मंदिर मस्जिद गुरूद्वारा चर्च विहार
देती मन:पूर्वक आनंदानुभव पुष्पहार
खूप छान 🤩 धन्यवाद दादा🙏 आमचा. गावाशेजारी आहे हा किल्ला 😍जय शिवराय🚩🚩🚩🔥🔥🔥🚩🚩🚩
सागरजी अतिशय सुंदर सादरीकरण... चित्रिकरण...
खुपचं छान सागर दादा तु खुपचं छान माहिती देत असतोस तुझ्या कडुन अजून छान कार्य घडावे , अजुन गड किल्ल्यान बद्दल चांगली माहिती आम्हाला मिळावी ही छत्रपती शिवाजी महाराज चरणी प्रार्थना,
मनापासून धन्यवाद 🙏😊🙏
या किल्ल्याची माहिती आपल्या मुळे मिळाली . त्याबद्दल आभार ..
गड किल्ले ... पुराण वास्तु ... शिल्पे .. अत्यंत प्राचीन देवालये ... जुने वाडे या सर्व गोष्ठी आपल्या गत काळातील वैभवाची साक्ष देतात ..... त्या बद्दल आपण भाग्यवान आहोत .....
आपणास या विषयात प्राविण्य मिळवावयाचे असेल तर या बाबत अधीक अभ्यास करणे गरजेचे आहे .
प्रयत्न सोडु नका ही विनंती ...
नेहमप्रमाणे खुप ऊपुकुत माहिती आहे. मी नकीच जाणार या कील्या वर. Dhanyaad सागर भाऊ.
सागर आपण साखरगडाची माहीती फार कल्पकतेने दिली आहे त्याबद्दल खूप धन्यवाद.देवीच्या मंदिराचे व दिपमाळांचे बांधकाम जबरदस्त आहे.ते पाहून समाधान वाटले.धन्यवाद.
खूप छान सांगता तुम्ही गडाची माहिती,मराठा साम्राज्याचा इतिहास पाहताना खूप अभिमान वाटतो
दादा अति सुंदर आहे तू दिलेली माहिती एकदम मनाला चटका लावून जात
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
साखर गड किल्ला अप्रतिम अंबाबाई मंदिर सुद्धा खूपच सुंदर
पौराणिक किल्ल्याची माहिती सर्वांच्या पर्यंत पोहोचवता त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन🌹🌹🌹🌹🌹
मनापासून धन्यवाद ☺️🙏☺️
सागर खूपच छान माझ्या माहितीमध्ये अजून एका किल्ल्याची भर पडली.
farach chan mahiti aani photo shooting, dhanyavad Sagar.
अप्रतिम व्हिडिओ असेच सर्व किल्ले मजबुत करा पहिल्या सारखे
सागर मदने आपण साखरगड किल्ल्याची माहिती अप्रतिम सांगितली.मी साताऱ्यात रहात असूनही मला माहिती नव्हता हा किल्ला किंवा त्याबद्दलची सविस्तर माहिती.असे व्हिडिओ करुन सर्व गडकिल्ल्यांचे करुन ते प्रसिद्ध करा आपणास परमेश्र्वराचे समाजाचे खूप आशीर्वाद शुभेच्छा लाभतील.या माहितीबद्दल धन्यवाद व आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! जयहिंद जयमहाराष्ट्र
सागर मी किन्हाईचाच आहे, ह्या किल्ल्याच्या पायथ्या पासून साधारण 500 मिटर वर माझं घर आहे,, सागर तूझ्या माध्यमातून तु हा किल्ला आणि ह्या किल्ल्याची माहिती सुंदरपने तु लोकांपर्यंत पोहोचवली त्या बद्दल तुझे खूप खूप आभार..... 🙏🏻
माझं गाव किन्हई आणि आमचा साखरगड आणि आमची ग्रामदेवी साखरगड निवासिनी आई अंबाबाई... जय जगदंब.... आईची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले ...आईची कृपा सर्व भक्तांवर आहे
आपण माहिती दिल्याप्रमाणे या गडावरील बांधकामांची लगतच्या गांवातील परदेशी राहणाऱ्या कुळकर्णी कुटुंबीयांनी स्वखर्चाने आजवर आवश्यक त्या दुरूस्ती सहीत उत्तम निगा राखली आहे..
आणि या गडावरील या शिवकालीन सर्व पुरातन वास्तुंना युनोस्को पुरस्कार मिळाल्याबद्दल कुळकर्णी कुटुंबीयांबरोबरच येथील देखभाल करणाऱ्यांना त्रिवार वंदन.. धन्यवाद्.!🙏
निसर्गाच्या सान्निध्यात असलेला हा किल्ला. आकर्षक किल्ल्याचे प्रवेशद्वार विशेष लक्ष वेधून घेतो. तसेच सुंदर भव्य दिव्य असे सुरेख अंबाबाई मातेचे मंदिर सुबक असे दगडी खांब उत्तम स्थितीत असलेल्या किल्ल्याचा पायरी मार्ग खूप छान किल्ला आहे. जय शिवराय........!
खूप सुंदर 👌👌 निसर्गही खूपच सुंदर 🙏 तुम्ही खूप छान किल्ला दाखवला.माहितीही छान दिली. 👍🙏
Thank You ☺️🙏
खूप सुंदर गड आहे व्हिडिओ आवडला मला
मनापासून धन्यवाद ❤️
खूप सुंदर किल्ला आहे 👌👌👍सुनंदा मठकरी पुणे पिसोळी
अतीसुंदर. निवेदन पण. भारीच.
मी खूप वेळा साखरगडावर गेलीय. खरचं खुप छान आहे गड, तिथला निसर्ग मन प्रसन्न करतो. पण आज तुझ्या विडिओ मध्ये हा गड पाहून खुपचं छान वाटले. 👍
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
धन्यवाद सागर खूप छान साखर गड बघायला मिळाला, मी सातारचीच आहे परत सातारा गेल्यावर हा गड पाहीन, तुमच्यामुळे आम्हाला हे गड पाहायला मिळत आहे धन्यवाद.
सागर सर खूपच सुंदर माहिती दिली आणि खूपच आकर्षित आणि सुस्थितीत किल्ला आहे आणि परिसर सुद्धा नक्कीच भुरळ घालणारा आहे खूप सुंदर सादरीकरण केले आहे..धन्यवाद..🚩जय भवानी जय शिवाजी🚩
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
अावडल .तुमी फार चांगली माहिती दीली .लयभारी.
व्हिडिओ ला म्युजिक लई कडक दिली खुप छान व्हिडिओ
अपरिचित असलेल्या किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती दिली धन्यवाद
खुप खुप आभार ☺️🙏🚩
खरी गोष्ट अशी आहे की दादा तुझे vlog पाहून आम्हाला छोट्या vlogger जास्त वाचायला लागत नाही vlog बनवताना ....तुझा vlog पाहिला की परिपूर्ण माहिती मिळते ....💖😊🙏
Lots of loves and respect sagar dada 💖
From #hrishikeshkakadevlogs 👏✌️
😊👌👌👌
👏👏
👌👌👌👌👌👌👌
👏👏👏👏👏👏👏👏👏
खुप खुप धन्यवाद ❤️❤️❤️
Sakhar gad so beautiful ❤️ 😊 video khup Chan ahe Sagar tuj kotuk krav tivda kmi ahe thank you Sagar sakshi
अप्रतिम सागर दादा खूप छान माहिती असे वाटले मी स्वतः किल्ला पाहतोय...
जय शिवराय ❤️🙏🚩🚩
Thx sagar sir, तुमच्यामुळे बरेच किल्ले आम्ही पाहीले Great job ! जय शिवराय
जय शिवराय 🚩
Very good presentation.Abhinandan.
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
खूप छान व्हिडिओ आहे
खुप सुंदर भाऊ, धन्यवाद
जय छत्रपती श्री शिवाजी राजे महाराज किजय छान माहीती दिली धन्यवाद
छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार.
Khup Chan vatl mala Killa pahun very nice video thanks dada🚩🚩
फार छान माहिती दिली तुम्ही आभारी आहे
Kaymaraman varey nice
Sundar ambabaecha darshan
I like your video
Namasta thank you
God bless you
Khup chan Sagar
खरंच अप्रतिम मदने साहेब अशीच किल्ल्यांची माहिती देता देत जा
मनापासून धन्यवाद 🙏
Jai Shivaray mitra tuze khup khup Aadhar khup chan Jai Maharashtra
Mazya gava chya veshivar aahe ha gad.. Khup sundar
खुप छान आहे किल्ला,धन्यवाद सागर dada 🙏🙏
☺️🙏🚩
सागर दादा किल्ला छोटा असला तरी काय झालं या किल्याला युनिस्को तर्फे सांस्कृतिक वारसा जतन केल्या बदल पुरस्कार मिळाला ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या किल्या प्रमाणे प्रत्येक किल्याचा गडसंवर्धन झाल्यास प्रत्येक किल्ला हा जागतिक वारसा चा यादी मध्ये येऊ शकतो.
आतापर्यंतचा इतिहासामध्ये साखर गड नावाचा किल्ला बदल ऐकल नव्हत मात्र सागर दादा तुझा मुळे आज या नवीन किल्ल्याचे दर्शन घडले 🙏🙏
सागर दादा तुमचे मनपूर्वक आभार
🙏 जय शिवराय🙏
खुप खुप धन्यवाद ☺️🙏
जय शिवराय 🚩
Sakhar gad he nav pahilyan dach aikto ahot
Khup chan mahiti dilis Sagar
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
उत्कृष्ट विडिओ दादा :)
साखरगड किल्ला माझ्यासाठी अपरिचित होता, दादा तुमच्यामुळे सर्व माहिती मिळाली..या किल्ल्याला युनेस्कोने सन्मानित केले आहे हे आजच कळलं
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
साखर गड आमच्या गावाचं भूषण आहे, येथे अवश्य भेट द्या, जवळच दोन किलोमीटर अंतरावर माझे जन्म गावं मध्वापूर वाडी येथे वांगणा नदी काठावर सद्गुरू बलभीम बाबा महाराज यांचे समाधी स्थळ म्हणजेच मठ आहे. तेही ठिकाण भेट देण्यासाठी खुप छान आहे.
Khupach Sundar vlog 💯👌👌 Gadachya Mahitiche sundar shabdat varnan 💯👌👌 gadache jatan ani dekhbhal pan kautukaspad ahe ani amha sarvana yacha abhiman asava ki ya gadkillyachi nond jagtik staravar zali ahe 💯🙏🙏🇮🇳🇮🇳 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev 👏👏👏🚩🚩🚩🚩
🚩🚩खूप छान माहिती दिलीत सर आपले खूप खूप धन्यवाद 🚩🚩
जय शिवराय 🚩
अप्रतिम खरच तुमच्या सारख्या सर्व यु ट्यूबर्स ना मानाचा मुजरा. कारण प्रत्येकाला अस जाता येत नाही परंतु तुमच्या सर्वांच्या माध्यमातून खूप छान माहिती आणि त्याच बरोबर डोळे दिपविनारी दृष अप्रतिम आहे सार. N sagar u r simply great person 👍🏻.
Thank You 😍🙏
खूप छान
साखरगड नावाचा किल्ला आहे हे आजच समजलं
मनापासून धन्यवाद 🙏
खूप छान आहे किल्ला माहिती पण खूप छान देता
जय आंबादेवी खुप च छान दर्शन
खूप सुदंर किल्ला आहे
Lai Bhari.Sagar bhau. 🙏
खुपचं छान सुंदर असा किल्ला आहे आणि खूपच छान माहिती दिलीत भाऊ. जय शिवराय 💐💐
सागर मि परवा रायगडावर गेलेले तुझी खूप आठवण येत होती करणं रायगड खूप च सुंदर आहे तु जसा सांगीतले त्यापेक्षा पण सुंदर आहे
जय शिवराय माहीत नसलेला कील्ला दाखवला खुप छान
हो.. किती मोलाचं वाक्य बोललास भाऊ.. 😊 फक्त सिमेंट मध्ये जान असून चालत नाही तर..बांधनाऱ्याच्या काळजात इमान असावं लागतं...🚩🚩🙏🙏😊👍
जय भवानी, जय अंबामाई ,
सागरभाऊ आपले ऐतिहासिक विडिओ अतिशय सुंदर असतातच , विषेश म्हणजे हा छंद सोपा नव्हेच आम्ही बघतोय की आपणास चढताना धाप लागते , ज्यांच्याकडून ही रचनात्मक बांधकाम हिन्दवी स्वराज्य करीता झालीत, ते स्वराज्य अखंड अबाधित राहील करीता सारखी चढ उतार व्हायची त्या पुज्य
चरणांवर कितीही वेळेस मस्तक ठेवलेत तही ते कमीच , एक शिवप्रेमी म्हणून सुचवावस वाटतय आपण इतिहासात याचा अभ्यास करून जर चित्रीकरण केलत ना तर ते अधिक चांगल होईल , करीता ऐतिहासिक अभ्यासक , बखकार , त्याची तत्कालीन पत्रे,तत्कालीन विदेशी पर्यटक,यांनी अगोदर पासुन खुप काही लिहून ठेवलंय , आपण तरुण आहात सध्याच सोशल मिडीया आपणास खुप-खुप सहाय्यक ठरेल, अनेक-अनेक हार्दिक शुभेच्छा , आभार .
जय जिजाऊ, जय शिवराय ।।
फारच सुंदर