Shivaji Maharaj यांच्या Raigad Fort वर 360 वर्षांनंतर कोणती नवी रहस्यं उलगडणार? World heritage site

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #BBCMarathi #ShivajiMaharajJayanti #ShivajiPowada
    छत्रपती शिवाजी महाराजांनी 1662 मध्ये रायगडला स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केलं. त्यानंतर रायगडावर अनेक स्थित्यंतरं आली. आता तर 360 वर्षं लोटली आहेत. पण रायगडचा इतिहास सांगणाऱ्या फारच कमी वास्तू गडावर दिसतात. गेले 3 वर्षं सुरू असलेल्या उत्खनन आणि संवर्धनामुळे रायगडच्या माहित नसलेल्या गोष्टींवर प्रकाश पडणार आहे.
    रिपोर्ट- प्राजक्ता पोळ
    शूटिंग- शाहिद शेख
    व्हीडिओ एडिटर- अरविंद पारेकर
    निर्मिती- प्राजक्ता धुळप
    ___________
    तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला BBC Indian Sportswoman Of TheYear जिंकवून द्यायला आत्ताच इथे मत द्या... www.bbc.com/ma...
    *मतदानाची मुदत 28/02/22, 23:30 पर्यंत. अटींविषयी माहिती ऑनलाईन उपलब्ध.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 953

  • @sagarpawar6860
    @sagarpawar6860 2 роки тому +1840

    फक्त या कामामध्ये भ्रष्टाचार होऊ नये एवढीच अपेक्षा 🙏

    • @rutiksutar2280
      @rutiksutar2280 2 роки тому +35

      अगदी बरोबर आहे

    • @vinitakadam6686
      @vinitakadam6686 2 роки тому +56

      Chh. Yuvraj Sambhajiraje baghtayat atta.. nahi honar

    • @sagarpawar6860
      @sagarpawar6860 2 роки тому +7

      @@vinitakadam6686 good good

    • @navnathjadhavofficial1631
      @navnathjadhavofficial1631 2 роки тому +12

      नाही होणार

    • @santoshavhale8247
      @santoshavhale8247 2 роки тому +57

      स्वतःह छत्रपती संभाजी महाराज लक्ष देत आहेत.... असे बोलण्या आधी आपण दुर्ग संवर्धन करतोय का हे बघा आगोदर 🚩

  • @aaplakokan69
    @aaplakokan69 2 роки тому +264

    नही कुणापुढे वाकला,नाही कुणापुढे झुकला,अस मर्द मराठा राजा 👑 शिवराया एकला ❤🚩🔥

  • @ravindrajadhav9300
    @ravindrajadhav9300 2 роки тому +43

    अगदी त्या काळात जसा आपल्या महाराजांनी तयार केलेला किल्ला होता अगदी तसा बघण्याची इच्छा आहे .....👏👏👑💐

  • @shankarkumbhar249
    @shankarkumbhar249 2 роки тому +46

    🚩🏹 मी, हे सर्व पाहिलं व आत्मसात ही केलं की छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर यांनी एक खंत व्यक्त केली की रायगडावर काम करायला माणसं मिळत नाहीत असे काम चालू राहील तर २५ वर्षे लागतील. तर क्षमा करावी जर माझ्या राजाच्या राजधानीच काम करायला कोणी येत नसेल तर महाराष्ट्रात एवढ्या दुर्ग संवर्धन संघटना, आहेत त्या फक्त काल्पनिक कथा आहे की वास्तव आहे. फक्त एक आवाज एक आव्हान करा हजारो मावळे कामासाठी एकत्रितपणे स्वखर्चाने येतील फक्त एक नारा द्या. जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र.🏹🚩

    • @nathuramkuthe1528
      @nathuramkuthe1528 6 місяців тому

      रायगड हिंदवी स्वराज्याची राजधानी शिवरायांच्या आज्ञेनुसार हिरोजी इंदुलकर या आर्किटेक्निक राजधानीचे पूर्ण काम केले जर तसेच बांधकाम आम्हाला पाहायला मिळाले तर स्वराज्याची राजधानी पाहता स्वर्गीय आनंद उपभोक्ता येईल

  • @user-qz6hl1we3q
    @user-qz6hl1we3q 2 роки тому +105

    रायगड हा छत्रपती शिवाजी महाराज याच्या काळत होता तसा पुन्हा होओ ही सर्व महाराष्ट्राची शान आहे .आणि. ती कायमस्वरूपी राहील .
    ती नामशेष होऊ नये ,ही अपेक्षा..
    तुम्ही जे काम करताय ते लवकरातलवकर.
    पूर्ण होईल ही आपेक्षा।.

  • @amolmhatre1623
    @amolmhatre1623 2 роки тому +45

    6फेब्रुवारी 2022 ला मी रायगडाचे दर्शन घेतले ...रायगडावरील पायाऱ्यांचे बांधकाम चालू आहे....इतका कमकुवत बांधकाम केलेला आहे ..बांधकामाला एक वर्ष पण झालं नसावं बहुतेक ..तरी बऱ्याच ठिकाणची दगड ढासळली आहेत ते पाहून खूप वाईट वाटत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार किल्याच्या बांधकामात होत आहे....
    नुसतं सिमेंट मधे जान असून चालत नाही तर "रकत्तात इमान" असायला पाहिजे.....
    आणि आजच्या राजकारण्यांच्या रक्तात .... त्याचीच कमतरता आहे.....

    • @anitakhanaj8076
      @anitakhanaj8076 2 роки тому

      शिव छत्रपतींचा इतिहास जगाला प्रेरणा देणारा आहे.प्रत्येकाने एकदा तरी प्रत्यक्षात रायगडावर जाऊन यावे आणि रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करावा.

    • @vanitapawar3121
      @vanitapawar3121 Рік тому

      m

  • @rohanbhoir5779
    @rohanbhoir5779 2 роки тому +120

    ह्या वीडियो मधले footage बघताना आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ऐकताना बर्‍याच वेळा अंगावर काटा येऊन गेला.. छाती भरून आली 🙏

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn 2 роки тому +31

    अरे ब्रिटीश डूकरनो तुम्हीच तोफा लावून आमचा श्रीमंत रायगड फोडला आणि आता कशाला पुळका तुम्हाला

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 2 роки тому +411

    16 व्या शतकात जसा रायगड होतं तसा बघायची खूप मनापासून इच्छा आहे. या कामासाठी सगळ्यांना शूभेच्छा. या कामात यश येवो हीच देवा चरणी प्रार्थना 🙏

    • @sanjaydalvi4275
      @sanjaydalvi4275 2 роки тому +11

      आपण काय योगदान देतो याला महत्व

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 Рік тому +2

      त्यासाठी Time Travel करावं लागेल राजा....❗😊

    • @pas870
      @pas870 Рік тому +1

      इंग्रजा परता ब्राम्हण गद्दार आहे हे लक्ष्य द्या

    • @rahulpednekar5923
      @rahulpednekar5923 Рік тому +1

      ❤️🚩🚩🚩

    • @mr3dcreator900
      @mr3dcreator900 Рік тому

      Shivaneri Killa Banavaycha prayatna kela aahe 3d madhe mi....

  • @chaitanyapawar5323
    @chaitanyapawar5323 2 роки тому +190

    तुमच्या सर्वांच्या टीमला खूप खूप शुभेच्छा असेच शिवराज्य उभे करा
    छत्रपती शिवाजी महाराज की 👌🚩🙏👏👏👏

  • @rohanlikhite2401
    @rohanlikhite2401 2 роки тому +209

    छत्रपती संभाजी महाराज ह्यांचा सहकार्याने होत असलेल्या ह्या कामाला अनेक शुभेच्छा आणि मानाचा मुजरा

    • @amit.k4012
      @amit.k4012 2 роки тому

      Konte wale sambhaji raje...kolhapur che ka?

  • @vishnuchavan8254
    @vishnuchavan8254 2 роки тому +38

    जय भवानी जय शिवराय, महाराजांचे सर्व गड किल्ले यांचे पूर्ण दुरुस्ती व्हायला पाहिजे. 👏🚩

  • @ganeshd1300
    @ganeshd1300 2 роки тому +135

    देवा हे काम निष्पाप व ववस्तीत जाऊ दे , माझ्या राजा च वैभव जगाला पहुदेत,,,,,,,,,, जय महाराष्ट्र

  • @pratikkokane5983
    @pratikkokane5983 2 роки тому +28

    606 कोटी मधे पूर्ण गड चा विकास हौयला हवा भ्रष्ट्राचार नव्हे

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 роки тому +38

    शासनाने अजून पैसा उपलब्ध करून द्यावा जेणेकरून काम युद्ध पातळीवर करता येईल अन्यथा राजे म्हणाले तसे एक पिडी निघून जाईल
    सर्व हिशोब दिवसा नुसार दाखवावा म्हणजे भ्रस्टाचार होणार नही

  • @sachindangmali9545
    @sachindangmali9545 2 роки тому +31

    दादानो स्वराज्य ची राजधानीचे काम करतांना कुठे ही पैशाचं गालबोट लागता कामा नये. कारण 600करोड पेक्षा जास्त मंजूर झाले आहेत. 🙏🙏🚩🚩

  • @secular_
    @secular_ 2 роки тому +68

    रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे 🚩😍 गाण्याचे बोल 100% बरोबर आहे

  • @sachinshinganpatil393
    @sachinshinganpatil393 2 роки тому +58

    संभाजी महाराज साहेब तुमच्याशिवाय रायगडाचे संवर्धन होनार नाही ते लवकरात लवकर पूर्ण करण्यास गती द्यावी जेणेकरून राजकीय अडथळे येनार नाही. जय शिवराय

  • @karansuryavanshii
    @karansuryavanshii 2 роки тому +23

    गर्व आहे मला मी मराठी असल्याचा,
    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️🚩

  • @allthinggst001
    @allthinggst001 Рік тому +7

    चोला सम्राज्य, सातवाहन, सम्राट अशोक बहुतेक किल्ले हे आपलेच आहेत छत्रपती शिवाजी महाराज दृष्टीक्षेपात आणताना हा इतिहास ही समोर आणा 🙏🙏

  • @dipakshinde3072
    @dipakshinde3072 2 роки тому +96

    रयतेच्या राज्याला, मानाचा मुजरा🙏🙏🙏

  • @manjireearavindchafekar4404
    @manjireearavindchafekar4404 2 роки тому +99

    So the efforts should be honest to bring out history of Shiv chatrapati samrajya.. 👍🙏

  • @bailgadamalak9045
    @bailgadamalak9045 2 роки тому +8

    पण निधीचा वापर गडसावरधणासाठी करावा हिच आमची आपेक्षा नाहितर करा भ्रष्टाचार आणि खा पैसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष दिप्तेश शेळके) 🙏

  • @sandipdhongade4237
    @sandipdhongade4237 2 роки тому +5

    हाताने काम सुरू आहे मग खर्च लागणार भष्टाचार होणार नाही कारण नविन काम केले जाणार नाही आहे जे सापडले ते वापरले केला जाईल तेव्हा अनेक जण सहखुशीने कामे पहातात जाऊन

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 2 роки тому +13

    ईमानदारीने उत्खनन केल्यास महान छत्रपतींचा बौध्दमय ईतिहास सापडेल यात शंका नाही ! जयभिम ! जय शिवराय !!🇮🇳🙏

  • @jd...6225
    @jd...6225 2 роки тому +8

    उत्खनन आणि खोदकाम यातला फरक ज्यांना कळत नाही त्यांनी कृपया काम लवकर आटपा म्हणून घाई करु नये ही नम्र विनंती.

  • @RKmh10
    @RKmh10 2 роки тому +8

    जे जे पाडताय ते पुन्हा नीट बांधून द्यावे

  • @ketankhobrekar7574
    @ketankhobrekar7574 2 роки тому +52

    07:28 hatsoff to his vision ❤️

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 роки тому +29

    जयभवानी जयजिजाऊ जयशिवराय नुसते उत्खनन नको तर त्यासोबत किल्ल्यांचा जीर्णोद्धार अर्थातच सुशोभीकरण, दुरुस्ती पण करारे बाबांनो आणि निदान छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या अनमोल किल्ल्यांच्या कामात तरी भ्रष्टाचार करु नका म्हणजे झाले.

  • @pks_90
    @pks_90 2 роки тому +19

    क्षत्रियकुलावतंस
    सिंहासनाधिश्वर
    महाराजाधिराज
    राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madanarjunraokadam7983
    @madanarjunraokadam7983 2 роки тому +9

    हे सर्व महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे निवासस्थान आहे.आणी आमच्या साठी देवाच मंदिर आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 2 роки тому +27

    कामाला वेग पाहिजे तेव्हा च कुठे तरी आपल्या ला हि छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या राज्याभिषेकाचा रायगड पहावयास मिळेल 🙏🚩

  • @surekhakondar386
    @surekhakondar386 2 роки тому +9

    कामाला वेग हवाय. ऐतिहासिक वास्तू छत्रपतींची आहे. अशा अनेक वास्तूंचाही जीर्णोद्धार होण फार आवश्यक आहे. तरच हा इतिहास जगासमोर कायम राहणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.

  • @skp-somethingnew3783
    @skp-somethingnew3783 2 роки тому +6

    प्रवीण मोहन याना पाहणीसाठी बोलवाव ते नक्की च यातील खोल सपडतील आणि त्या मागची लॉजिक सांगतिल

  • @prajyotthotam360
    @prajyotthotam360 2 роки тому +8

    BBC मराठी ने गडाबद्दल जी माहित दिली त्याबद्दल धन्यवाद, पण तुम्ही heading मध्ये जो फक्त शिवाजी महाराज उल्लेख केला, माझ्या मते BBC मराठी मध्ये मराठी लोक काम करत असतीलच. मराठी असून पण छत्रपती शिवाजी महाराज लिहावं अस वाटलं नाही का. कोणाला वाटतं असेल फक्त छत्रपती लिहल नाही म्हणून हा का बोलतोय तर अजून काही वर्षांनी हे लोक महाराज शब्द लिहण्याची तसदी न घेता एकेरी नावावर येतील , जे आज छत्रपती लिहीत नाहीत ते उद्या महाराज बोलतील कशावरून.

  • @ramakantmamidwar5291
    @ramakantmamidwar5291 2 роки тому +1

    कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुढे यावा ही ईछ्या.म.जोतीराव फुले यांच्या मुळे आमच्या राज्याची समाधी आम्हाला दर्शन घडले.काम चालू आहे त्याचे आम्हाला समाधान वाटते.

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 2 роки тому +6

    या सर्व कामाला अनेक शुभेच्छा
    या साठी 600 कोटी चा निधी
    फडणवीसांनी दिला हे पण विसरून जमत नाही
    अन् पूर्ण देखरेख मा छत्रपती संभाजी महाराज यांच्या हाती दिल्यामुळे काम योग्य दिशेने वाटचाल करत आहे
    जर आज फडणवीस असते तर
    काम कमी वेळेत पूर्ण करणे चे आदेश असते
    विचार करा हा फरक असतो
    अभ्यासू
    अन्
    घरात बसुन काम करणाऱ्या नेत्या मध्ये

    • @sourabhchoudhari
      @sourabhchoudhari 2 роки тому +3

      fadanvisaanni khishatun nahi dila.. prattek thikani shrey nako.. kahi thikani rajkaran bajula thevalela bara..

  • @pkale570
    @pkale570 2 роки тому +12

    हा स्वर्ग परत पहिल्या सारखं बगायला मिळेल 🚩🚩

  • @RoshanGajbe-t6p
    @RoshanGajbe-t6p 7 місяців тому +3

    तुमचे खरच मनापासून धन्यवाद 🙏😊दादा
    असेच काम करत रहा ही विनंती.. 😇

  • @universalthoughts1758
    @universalthoughts1758 Рік тому +2

    रायगड होता तसा दाखवा इतिहास बदलू नये एवढीच इच्छा.....बाकी छान वाटतोय प्रकल्प शासनाचा 🙏🙏🙏🙏🙏
    जय शिवराय 🙏

  • @Anonymous-xj4uo
    @Anonymous-xj4uo 2 роки тому +13

    Let ka hoina Mazya Raja Chi Athavan Tar Zali... . Jai Bhawani

  • @illuminati6145
    @illuminati6145 2 роки тому +2

    Aamhi kaal raigad la gelo hoto 🤗

  • @acehart3681
    @acehart3681 2 роки тому +57

    Very good built Fort Jai Bhavani Jai Shivaji, Thanks lots

  • @shitaldesai9856
    @shitaldesai9856 2 роки тому +2

    Mala killesavardhna madhye madat nidhi dyayacha ahe , kuthe sampark karav?

  • @saipawaryt21
    @saipawaryt21 2 роки тому +9

    जर महाराजांचे सर्व गड किल्ले पहिल्यासारखे करता आले तर महाराष्ट्रासाठी ही खूप सुखद गोष्ट असेल ❤️🚩

  • @jaijawanjaikisan6007
    @jaijawanjaikisan6007 2 роки тому +4

    तुम्हाला कोणाला माहित नसेल पण मी आज सांगतो की सर्व किल्यांवर जर काहि कमा निमित्ते जर उठखणणं झाले तर तर आपल्याला अनमोल अश्या वस्तूंचे दर्शन देखील होणारच

  • @TusharKhedekar
    @TusharKhedekar 2 роки тому +3

    सदर व्हिडिओ मध्ये हिरुजी इंदुलकरांचा उल्लेख असायला हवा होता.

  • @darkknight4313
    @darkknight4313 2 роки тому +14

    वळण*
    हेन्री ऑक्सएन्डन (Henry Oxenden)*
    पुनर्बांधणी*
    उत्खनन*
    अतिक्रमण*
    ऐतिहासिक*
    एक दगड अनेक दगड ( दगडं नव्हे)
    अंदाज नव्हे तर्क

    • @krushimantra474
      @krushimantra474 2 роки тому +3

      Gap lavady

    • @darkknight4313
      @darkknight4313 2 роки тому +6

      @@krushimantra474 तुला कशाला मिरची लागली? मुद्द्याला मुद्द्याने उत्तर द्यायची कुवत नसली की शिव्यांचा आधार घ्यावा लागतो

    • @darkknight4313
      @darkknight4313 2 роки тому +1

      @RUTURAJ महाराजांचे स्वभाषेवर प्रेम होते म्हणूनच आपल्या भाषेवर झालेले परकीयांचे संस्कार बदलण्यासाठीच राजकोष हा शब्द संग्रह तयार केला. बोलीभाषेचा प्रयोग दैनंदिन जीवनात न करण्याचा माझा आग्रह नाही, पण निदान बातम्यांचे प्रसारण होताना किंवा शासकीय कामात तरी आपण प्रमाण मराठी वापरून निदान महाराजांनी घातलेल्या पायंड्याचे आपण अनुयायी होऊयात.
      शहाजी महाराज, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे संस्कृत आणि देवनागरी भाषेचे पंडित होते असे पुरावे इतिहासात उपलब्ध आहेत.

    • @darkknight4313
      @darkknight4313 2 роки тому

      @RUTURAJ 🙏🏻

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 роки тому

      @@darkknight4313 peshwa ha parsian shabd badalnar aata bol nastika

  • @varshagodre2869
    @varshagodre2869 2 роки тому +3

    सर्वोच्च न्यायालय : टिकाकरण तथा कोई भी वैद्यकिय प्रक्रिया पुर्णत: स्वैच्छिक है, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूपसे जबरदस्ती नही की जा सकती!
    ...
    मुंबई उच्च निकालालय : टिकाकरण पुर्णत: स्वैच्छिक होकर भी, अप्रत्यक्ष रूपसे जबरदस्ती की जा सकती है! तथा कोई भी वैद्यकिय प्रक्रिया (चिकित्सा/RTPCR) प्रत्यक्ष रूपसे जबरदस्ती की जा सकती है!
    ...
    जय भवानी ? जय शिवाजी?

  • @Vaibhavgorivalefitnessvlog
    @Vaibhavgorivalefitnessvlog 2 роки тому +2

    जर सरकार पैसे देतोय तर मग कील्याची इंट्री आहे तिथे तिकीट का घेतात तिथे सांगतात की किल्ल्याचे काम करण्या साठी हे पैसे घेतो

  • @जयमहाराष्ट्र-ध1ठ

    रायगड संवर्धनाच काम चाललं आहे हे पाहून मनाला खूप बरं वाटलं. इतर किल्ल्यांचंही संवर्धन करण्यास सुरुवात केली पाहिजेत.

  • @pradeeppatil1843
    @pradeeppatil1843 2 роки тому +5

    Video अप्रतिम झाला आहे पोळ यांची शब्द फेक आणि सांगणे उत्कृष्ट आहे

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 2 роки тому +15

    काही अंदाज मनात आले आहेत , उत्खनन सुरू झाल असेल तर मला भेटायच आहे तिथल्या ईंजीनियर्सना !

  • @varshaubale4441
    @varshaubale4441 2 роки тому +2

    बाकीचे पण गडा कडे पण लक्ष असू द्या . म्हणजे महाराजाचे अस्तित्व जपून ठेवता येईल plz

  • @pramodkamble6951
    @pramodkamble6951 2 роки тому +3

    पेशव्याना शिवाजी महाराज यांचा ईतिहास संपविण्यासिठि हि पडझड झालेली आहे. कारण ज्याना बाळाजी विश्वनानाथा बद्दल प्रेम आहे त्याना कसे अवडनार.

  • @anilkhalkar5925
    @anilkhalkar5925 2 роки тому +4

    राज्यस्थान आणि महाराष्ट्र या दोघांमधला किल्ल्यांचा फरक जाणत जाणून घेण्यासारखं आहे राजस्थान मधील किल्ले शाबूत आहेत भव्य दिव्य आहेत. आपल्या किल्ल्यांची संख्या भरपूर आहे. परंतु एकही किल्ला सुस्थितीत नाही .संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त लवकर पावले उचलणे गरजेचे आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये किल्ल्यांच नॉमिनेशन होणे, सिलेक्शन होणे अत्यंत गरजेचे आहे.

    • @varadthube4851
      @varadthube4851 2 роки тому

      Tyache karan pan tasech ahe....
      Apan shevat paryant ladhlo...killyanchya bhinti tofani chani chani zalya Tari apan ladhlo....rajputan sarkhi chakari nahi keli mughalanchi....

  • @rameshdakhore2562
    @rameshdakhore2562 2 роки тому +6

    🌹🌷 जय शहाजीराजे भोसले 🌹🙏🌷
    🌹🙏🌷 जय जिजाऊ माँ साहेब 🌹🙏🌷
    🌹🌷🙏🥀 जय छत्रपती शिवाजी महाराज 🌹🌷🙏
    🌹🙏🌷 जय छत्रपती शंभुराजे 🙏🥀🙏

  • @ahiranizatka8076
    @ahiranizatka8076 2 роки тому +2

    रायगडाचे नाव काढले की राजेंचा इतिहास डोळ्यासमोर येतो....🚩🚩🥺

  • @dineshbhoi5130
    @dineshbhoi5130 2 роки тому +13

    रायगड म्हणजे महाराजांच्या संपूर्ण ईतिहास जगासमोर यावा एवढीच शिवभक्त म्हणून अपेक्षा

  • @vaibhav2412
    @vaibhav2412 2 роки тому +1

    Kaahi naahi ulghadnaar, Maharashtrachya janate la muurkh banaawnaa Bandh kara,shikshan ghya ,SHIKAAL TARR TEEKAAL!! ajchya kaalaat ,Mahajaanii haech saangitla astaa..!!

    • @vaibhav2412
      @vaibhav2412 2 роки тому +1

      Sagli kade bagha corporate madhe, Bhayyae, South waale, North waale mothya padaanwarr ahet ,Tyanna hakluun, buddhi chya joraawar Marathi maanuus pudhe gaela pahijae ,hyacha Anand waatael khup Maharaajanna!!

  • @vishdgr8
    @vishdgr8 2 роки тому +4

    ठाकरे , पुरंदरे या लोकांनी नुसते नाव वापरले तर संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचा खरा आदर केला आहे

  • @konkan145
    @konkan145 2 роки тому +1

    Amch ekach swapn amcha rajanche gad kille nit kara pahilya sarkhe🙏🙏

  • @sunitaanil
    @sunitaanil 2 роки тому +12

    शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा 💐💐

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Рік тому

    ।।ॐ॥ इतिहास पुनर्जीवनाचा अस्मिता जागवणारा प्रकल्प!

  • @kushalpujari1421
    @kushalpujari1421 2 роки тому +14

    Good initiative by the government and there archaeological team. Remaking the lost asset. great tourism prospects also. Shivaji Maharaj ki Jai.

  • @vijaykumarpatil2702
    @vijaykumarpatil2702 Рік тому +1

    रायगड जसा होता तसाच ..उभा
    ...करावा..... सरकाने पैसा ची चिंता करू नये....उभा महाराष्ट्र पैसा देयाला तयार आहे..फक्त... पुरातत्व विभागाची नाटके बंद करावे आणि कायदा शिथिल करायला पाहिजे
    ..

  • @rushikeshbhoite9022
    @rushikeshbhoite9022 2 роки тому +13

    लवकर जाग आली ह्यांना संशोधन करत आहेत

  • @ketankale185
    @ketankale185 2 роки тому +2

    *इयत्ता 1ली, वय वर्षे 7 चिमुकल्या ने केलेले भारदस्त भाषण नक्की ऐका.... हे भाषण स्पर्धेमध्ये पाठवले असल्यामुळे त्याला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट जरूर करा* 🙏🏻🙏🏻🙏🏻
    UA-cam link:-ua-cam.com/video/EvLOyJRD_DY/v-deo.html. 👆 या निळ्या लिंक वर क्लिक करून लाईक करा🙏

  • @ravindrajadhav9300
    @ravindrajadhav9300 2 роки тому +3

    आपल्या महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य स्थापन केले ,एवढे किल्ले घेतले ,,,पण आत्ताची कील्यांची अवस्था बघून खूप दुःख होते ,,,,,,,पण जर आपण शिवभक्तांनी जर मनावर घेतले तर आपण ह्या सगळ्या कील्यांना परत उभे करू शकतो 💐👑👑👏

  • @devsworld2561
    @devsworld2561 2 роки тому +2

    मनापासून सांगत आहे उत्तमोत्तम काम करून आपणास खूप आशिर्वाद मिळो

  • @aniruddhapendse253
    @aniruddhapendse253 2 роки тому +7

    या कामास खूप शुभकामना ,या कामात शिवप्रेमी मावळ्यांना सहभागी होता येईल हे पहिले पाहिजे.

  • @Sgaming-p3d
    @Sgaming-p3d 2 роки тому +1

    मोदी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे नी रायगड किल्ला मध्ये छत्रपती शिवाजी महाराज च मंदिर बांधा

  • @serioussam85
    @serioussam85 2 роки тому +99

    Thank you BBC Marathi for this excellent report. This is an exciting development for Indian history and looking forward to more of such coverage.

  • @TeamAkjYt
    @TeamAkjYt 2 роки тому +1

    विशेष आहे आम्ही कामगारंचे हात कापनारा ताजमहल जपला पन रक्त सांडून उभे केलेले गड किल्ले विसरलो 😔😔

  • @aaplakokan69
    @aaplakokan69 2 роки тому +4

    फडकतो आजही भगवा 🚩हे त्या भगव्या चे भाग्य आहे , कारण अखंड हिंदुस्तानावर माझ्या शिवबा जे राज्य आहे 🇮🇳❤🚩

  • @ameyabap
    @ameyabap 2 роки тому +2

    Chan report aahe.. fakt it's उत्खनन (excavation) and not उत्खणन

  • @ishantshirpure3347
    @ishantshirpure3347 2 роки тому +3

    Firstly title change kara chhatrapati shivaji raje liha mag banva video🚩

  • @gaikwadv7643
    @gaikwadv7643 2 роки тому +1

    उत्खनन करताना व्हिडीओ रेकॉर्डिंग करा, नाहीतर सापडायचे एक अन दुसरेच काहीतरी सापडले म्हणून सांगायचे. अगोदरच सावधगिरी बाळगलेली बरी.

  • @parmeshwarmore5143
    @parmeshwarmore5143 2 роки тому +3

    आम्हाला पूर्वी सारखा रायगड पाहेचा आहे जय शिवाजी

  • @princeplaza478
    @princeplaza478 2 роки тому +1

    बघा नीट शोधा
    नाही तर सम्राट अशोक कालिन शिलालेख किंवा मौर्य कालीन बुध्दांचे अवशेष सापडतील?

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 2 роки тому +68

    Hats off to the team 🙏🙏🙏🙏🙏

  • @shreyashedits5224
    @shreyashedits5224 2 роки тому +2

    खूपच छान वाटलं हे बगुन पण या मध्ये भ्रष्टाचार होऊ नये.....
    जय शिवराय जय भिम 🙏🏽

  • @vijaygawande3759
    @vijaygawande3759 2 роки тому +6

    शिवसेनेचे खासदार आमदार या लोकांना यात भाग घेऊ देऊ नका कारण हे शरद पवार साहेबांचे चमचे झाले आहेत हे काम बंद पाडतील

    • @ganeshaghav2339
      @ganeshaghav2339 2 роки тому +2

      निधी हा राज्य सरकारने दिला आहे
      राजकारण नको करायला होत

  • @sunilbhosale10
    @sunilbhosale10 2 роки тому +1

    श्री वरून भामरे सरांचा फोन नंबर मिळाला तर मला चूना बांधकामासाठी त्याच्या अनुभवांची मदत होईल

  • @shoorveer7250
    @shoorveer7250 2 роки тому +3

    माझ्या मते पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रातल्या सगळ्या किल्ल्यांचे restoration झाले पाहिजे

  • @shinde267
    @shinde267 2 роки тому +1

    Why Taj mahal is well kept not Raigad I always thought

  • @chandrakantambekar6733
    @chandrakantambekar6733 2 роки тому +3

    Nice but do it carefully
    Thanks

  • @manishchawhan6758
    @manishchawhan6758 10 місяців тому +1

    Govt of Maharashtra ne Raigarh punnaha badhava hich magani..Jai Bhavani...🚩🚩🚩

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 2 роки тому +9

    खुप सुंदर महत्वपुर्ण अँपिसोड 👌👌👌.आपले मनःपूर्वक आभार🙏🙏🙏

  • @sushilak4238
    @sushilak4238 2 роки тому +1

    तारा रानी ची समाधी बांधण्यात यावी, एके दिवशी यू ट्यूब वर दाखवली, त्याचे वंशज यांनी लक्ष दिले तर बरे राहिल, काम लहान आहे, हा पाहून खूप वाईट वाटले,, अजून मनातून जात नाही,
    तरी ही विनंती आहे

  • @abhijeetathalye5968
    @abhijeetathalye5968 2 роки тому +3

    @Sambhaji Raje - Jevdhi Gardi apan aplya kuthlyahi mohimet jama kartat, tyach lokancha vel ya satkaryasathi lavla tar 5 varshat kaam hoil.

  • @Visshanth
    @Visshanth 2 роки тому +1

    संपूर्ण मराठी बोलत जा.. आर्किटेक्ट साहेब

  • @virajpereira
    @virajpereira 2 роки тому +3

    Nako amhala putle amchya shivrayache gaad asec sambhala.

  • @ams513
    @ams513 2 роки тому +1

    70 वर्ष भारत स्वतंत्र झाल्यावर शोध ... जाऊद्या लेट पण थेट

  • @reshmachougle5714
    @reshmachougle5714 2 роки тому +4

    Manapasun dhnyavad teamla

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 2 роки тому +1

    100% बौद्धकालीन सामग्री सापडणार.. बघाच

  • @bhimrajmore9010
    @bhimrajmore9010 2 роки тому +8

    congratulations🎉 Shri. Bhamre saheb! best wishes to you and your great historical work! I proud of you. jay shivray! jay Raigad!! jay Maharashtra!!
    mangav-Raigad-Maharashtra

  • @brockbrock2348
    @brockbrock2348 2 роки тому +1

    माझा जन्म 1600 मधे झाला होता ....मी 2022 मध्ये सुधा जीवंत आहे

  • @_VK9959
    @_VK9959 2 роки тому +8

    Ye video Hindi mei banaye toh saara Bharat ko raze ka importance samajme aata.. Jai bhavani jai shivaji ❤️ from Telugu States.

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 2 роки тому +1

    बुद्धच सापडणार.. कुठेही जमीन खोदा