रायरेश्वर - जिथे छ.शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या पठारावर सापडली दुर्मिळ 7 रंगाची माती😱

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • सह्याद्रीच्या पठारावर भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छ.शिवाजी महाराजांनी २७ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. सिंहाची छाती असणार्‍या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची आण घेतली.
    7218504829 - अजय जंगम
    Forts of Maharashtra - Raireshwar Fort - Rayreshwar fort Bhor l Raireshwar Mandir - Raireshwar Pathar
    -----------------------------------------------------
    Open Your FREE DEMAT Account With Angel Broking
    tinyurl.com/yyq...
    SHOP At JKV AMAZON STORE
    www.amazon.in/...
    #MaharashtraForts #JKV #MarathiVlogs
    -----------------------------------------------------
    My Instagram: / jeevankadamvlogs
    Facebook: / jeevankadamvlogs
    Twitter: / jeevankadamvlog
    -----------------------------------------------------
    Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
    Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
    Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
    Action Camera: amzn.to/2Bwg4X5
    Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
    -----------------------------------------------------
    Music By: Epedemic Sounds

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  3 роки тому +654

    काय मग मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ ? आपला हा ऐतिहासिक ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम आता तुमच्या हातात आहे, शेअर करा जास्तीत जास्त आणि ते लाईक बटन उध्वस्त करून टाका😉🔥💪🚩

    • @snehalpathari4413
      @snehalpathari4413 3 роки тому +3

      Mastch aahe dada.... Ek no....

    • @ranjanamore9454
      @ranjanamore9454 3 роки тому +10

      बघण्या आधीच सांगते
      खूप छान व्हिडिओ असणार नक्कीच

    • @nileshmisal1658
      @nileshmisal1658 3 роки тому +6

      छत्रपती शिवाजी महाराज की जय

    • @Ajaysutar_4545
      @Ajaysutar_4545 3 роки тому +4

      जय शिवराय 🚩🚩🚩🚩

    • @ambilwaderushikesh
      @ambilwaderushikesh 3 роки тому +6

      Mast dada drone shot khup mast ahe

  • @RohiniGaikwad27
    @RohiniGaikwad27 3 роки тому +34

    संथ वाहते कृष्णामाई श्री क्षेत्र दक्षिणकाशी ही माझी वाई...🚩 हर हर महादेव🚩 ... दादामामा तू उत्तम आहेसच असेच भन्नाट विडीओ आणि विहग्गंम दुष्य आपल्या Jkv family ला दाखवत जा.

  • @Monk_Here
    @Monk_Here 3 роки тому +287

    जो जो मराठी आहे त्याने comment ला like करा

    • @omdahiphale5975
      @omdahiphale5975 3 роки тому

      🥰❤️🙏🚩

    • @sureshpawar6962
      @sureshpawar6962 3 роки тому

      🚩

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 роки тому

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या UA-cam चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @nirajtapkir5321
    @nirajtapkir5321 3 роки тому +26

    आजचा विडिओ म्हणजे खरं सुख...एकदम कडक आणि ड्रोन शाॅटस पण खूपच छान....
    मंडळी विचार काय करताय दादा बनवतोय एवढे कडक विडिओ तर करा पटापट शेअर आणि करा सबस्क्राईब...💖🔥🙏🏻😍🚩
    🚩जय शिवराय🚩

  • @_rahul_karanjkar_96k
    @_rahul_karanjkar_96k 3 роки тому +172

    भाऊ तुझी महाराष्ट्रच्या टुरिझम ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड झाली पाहिजे

    • @sangrambhosale9723
      @sangrambhosale9723 3 роки тому

      👍

    • @hrishihatolkar1944
      @hrishihatolkar1944 3 роки тому +2

      Tari me mhnto mansacha purna talent apan ajun baghitla nahi.. bhayankar talented aahe pan sansarat adkun gharguti vlogs banvto madhe madhe te sodla pahije.

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 роки тому +1

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या UA-cam चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

    • @pratikkulkarni4929
      @pratikkulkarni4929 3 роки тому

      ekdum true

  • @bhagwatbhalerao1120
    @bhagwatbhalerao1120 3 роки тому +22

    शिवरायानां स्फुर्ती देणारे आणि शिवरायांच्या शपथेचे साक्षीदार असणार्या रायरेश्वर देवांच्या चरणी माझा शिरसांष्टांग दंडवत❗🙏🙏

    • @vaishnaveesomate2032
      @vaishnaveesomate2032 3 роки тому

      ua-cam.com/video/aIVSx13gwIU/v-deo.html

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 роки тому

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या UA-cam चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @RanjeetBhosale-od4pw
    @RanjeetBhosale-od4pw 3 роки тому +38

    पाटण तालुक्यातील" जंगली जयगड "आवश्य बघा एक नंबर आहे ❤️

  • @arunpawar4055
    @arunpawar4055 3 роки тому +2

    खूप भन्नाट हा वीडियो.
    नाशिक जिल्ह्यातील एक धोडप कीला तो ही सर् करावा.महाराष्ट्रातील साहलेर कील्या नंतर दूसरया क्रमांकावर येतो. Jivan dadache chanal mhanje १ number..

  • @prakashzore.26
    @prakashzore.26 3 роки тому +25

    Video च्या सुरुवातीलाच दादा तू माणुसकी शिकवली ...........खुपच छान 🥰🥰🥰👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @ravirajparkale4255
    @ravirajparkale4255 3 роки тому +7

    सहयाद्रीचा छावा....🔥
    अप्रतिम दर्शन झाले रायरेश्वराचे👌
    मानाचा मुजरा 🙏🙏

  • @siddheshkavhale8913
    @siddheshkavhale8913 3 роки тому +22

    रायरेश्वराचे मंदिर पाहिल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते🚩🚩🚩🚩

  • @abhijeetsurve5635
    @abhijeetsurve5635 3 роки тому +10

    दादा तुझ्या माध्यमातून आम्हाला आमच्या राजाचे कर्तृत्व समजते आहे धन्यवाद त्यासाठी 😍😍😍

  • @nikhilthakare4008
    @nikhilthakare4008 3 роки тому +27

    जीवन दादाला खूप मोठ बनवा public 💝💝

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 роки тому

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या UA-cam चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

    • @vishwajeetdeore7815
      @vishwajeetdeore7815 3 роки тому

      Yes

    • @rajeshhasmukhsangani135
      @rajeshhasmukhsangani135 3 роки тому

      kharach channal kadha Bhatkanti after Milind Gunaji You are awsome language presentation and timings excellant

  • @aishwaryakalbhor6266
    @aishwaryakalbhor6266 3 роки тому +5

    महाराजांनी शपथ अश्या ठिकाणी घेतली की पुर्ण स्वराज्याची माती एका ठिकाणी सामावली आहे 🙏🙏🙏 धन्य ती माती आणि धन्य ते शिवराय 🙏🙏🙏
    तुमचा हा व्हिडिओ बघून मन प्रसन्न झाले ☺️

  • @sandeepralhat
    @sandeepralhat 3 роки тому +59

    अंगावर काटा आला रायरेश्वराची पिंड पाहून
    तुझे खूप खूप धन्यवाद की तुम्ही हा विडिओ बनवला
    छत्रपती शिवाजी महाराज की जय,,🚩🚩

    • @vaishnaveesomate2032
      @vaishnaveesomate2032 3 роки тому

      ua-cam.com/video/aIVSx13gwIU/v-deo.html

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 роки тому +1

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या UA-cam चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 роки тому

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या UA-cam चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @babasahebdarekar3790
    @babasahebdarekar3790 3 роки тому +2

    जबरदस्त जीवन भाऊ ,आज चा व्लॉग हा विडिओ नव्हता तर तो प्रत्यक्ष महाराजांच्या शपथ विधीचे ते ठिकाण म्हणजे माझ्यासाठी ते प्रेरणेचा ऊर्जास्रोत हे आणि तो मी घरी बसल्या या अनुभवला त्याबद्दल थँक्स आणि ड्रोन शॉट्स अप्रतिम आहेत आणि तू अजय जंगम बद्दल जे बोलला की स्थानिक पर्यटनाला साथ द्या हे जास्त महत्वाचे आहे कारण त्यावर त्या लोकांचे जीवन चालते आणि तुझे नाव पण जीवन हे भाऊ जास्त नाही बोलू शकत zabardast

  • @ranjitphotography3472
    @ranjitphotography3472 3 роки тому +11

    जीवनदा हा व्हिडीओ आदित्य ठाकरे साहेबांना पाठवा ..... मस्त अगदी ❣

  • @mr.sandeshyadav7754
    @mr.sandeshyadav7754 3 роки тому +6

    काही हि बोला पण अजय जंगम भावा मन जिंकला लगा तू....❤️😍🙌😇🙏

  • @sameeruk425
    @sameeruk425 3 роки тому +3

    जय शिवराय
    खुप छान नजारा पहायला मिळाला यु आर लक्की तु सातारकर असल्यानी तुला हे सगळ पहायला मिळत विदर्भ मध्य हे सगळ नाहि आहे . तुझ्या सगळ्या व्हिडिओ मधुन महाराज मला पहायला मिळतात तुझे खुप खुप धन्यवाद मित्रा .
    जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩🚩

  • @rashmisakharpe2015
    @rashmisakharpe2015 3 роки тому +1

    Arya 👌👌👌👌🙏🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌👌😊

  • @dhananjaykhairepatil3073
    @dhananjaykhairepatil3073 3 роки тому +4

    छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ आपल्या मावळ्यांसोबत घेतली ते आपले भोर तालुक्याजवळील रायरेश्वर पठार. 🙏
    जय शिवराय 👏

  • @shekharawasare5462
    @shekharawasare5462 3 роки тому +1

    दादा तू बोलला कि इकडचे लोक पण व्हिडीओ बघतात.... 🤭तुझे सगळ्यात जास्त subscriber bhor मधले असतील 😄

  • @pramodswami5030
    @pramodswami5030 3 роки тому +13

    Jkv+Drone shots+background music = deadly combination...#JamTanak. 😍😍😍😍

  • @shrikantjagtap9341
    @shrikantjagtap9341 3 роки тому +1

    एक नंबर भावा तुझा पूर्ण व्हिडिओ आपल्याला जाम आवडला राव खूप सारे गड आणी किल्ले अजून पाहायचे आहेत आजून असेच व्हिडिओ बनवत राहा धन्यवाद! आभारी आहोत!

  • @digitalmoree
    @digitalmoree 3 роки тому +32

    जय शिवराय । असा विडिओ कोणीच नाहीं बनवू शकत, विषय खोल भावा 💥❤️

  • @sujitkhaire5848
    @sujitkhaire5848 3 роки тому +1

    खूप छान भावा भरपूर वर्ष झाली किल्ला बघितला नव्हता माझा सर्वात पहिला किल्ला आहे हा 2006 ला जेव्हा मी हिते गेलो होतो तेव्हा पासून आज पर्यंत मी सर्व किल्ल्यांवर जाऊन तिथे आम्ही साफसफाई ची काम करतो मला भरपूर खंत वाटते की किल्ल्यांवर टुरिस्ट लोक जातात आणि घाण कचरा करतात , आम्ही पेण रायगड कर

  • @poojakenijapan1544
    @poojakenijapan1544 3 роки тому +18

    टन टणा टन व्हिडिओ👍
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीवर इतका अमूल्य ऐतिहासिक ठेवा मिळावा याहून मोठा अभिमान तो कोणता? खूप छान.. अशी माहिती तुमच्या चाणाक्ष नजरेतून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल धन्यवाद 🙏 तुमच्या पुढच्या व्हिडिओ साठी माझ्या चॅनल कडून शुभेच्छा 🎉

  • @arunnavghane7490
    @arunnavghane7490 3 роки тому +2

    जय शिवराय 🚩🚩
    २७,एप्रिल हा दिवस किल्ले रायरेश्वर यथे हिंदवी स्वराज्य संकल्पदिन "शपथदिवस" म्हणुन मोठ्या उत्साहात रायरेश्वर युवा प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने साजरा केला जातो...तरी आपण २७,एप्रिल छत्रपतींच्या इतिहासातील सोनेरी क्षन शपदिन या दिवसा विषयी विडीओ बनावावा...व येणाऱ्या २७,एप्रिल,२०२१ ला कार्यक्रमास उपस्थित रहावे🙏🙏🙏

  • @avtarpatil734
    @avtarpatil734 3 роки тому +7

    JKV चे व्हिडिओ म्हणजे विहंगम दृश्य, Drone shot tr khatarnak dada 🔥🔥🔥😍😍😍😘😘📷

  • @athravpatil2028
    @athravpatil2028 3 роки тому +1

    माझे पण चैनल आहे ATHRAV PATIL या नावाने तर मला सबस्क्राईब करा

  • @manishshinde3899
    @manishshinde3899 3 роки тому +3

    माझे गाव नवरानवरी डोंगराच्या पाहित्यशी आहे ❤️ आसगाव

  • @harshadgole7187
    @harshadgole7187 3 роки тому +1

    पाण्या वरती पाणी😀😀दादुस जबान फिसल गई😀😀

  • @BotanistBaba
    @BotanistBaba 3 роки тому +15

    पुन्हा ट्रेक ला जाताना आम्हाला पण कळवा ना सर, मला पण तुमच्या सोबत ट्रेक ला यायकगे एकदा. प्रा. प्रसाद (कठापुर, सातारा) ९५०३६१२४६१

    • @suhasshinde7086
      @suhasshinde7086 3 роки тому +1

      Me too

    • @SKITCORP
      @SKITCORP 3 роки тому +2

      आता नाही नेणार ते...😂😂

  • @cmsathe666
    @cmsathe666 3 роки тому +2

    शाळेत असताना रायरेश्वर बद्दल फक्त वाचले होते व आज व्हिडीओ रूपाने पाहिले. खूप समाधान वाटले. एकाच जागी एव्हडी रंगीत माती प्रथमच पहिली. ड्रोन शॉट्स एकदम भारी. मस्त वाटले 👍👌👏🚩🙏

  • @Akashpatil-rk2ed
    @Akashpatil-rk2ed 3 роки тому +11

    Konta drone ahe bhava .
    Love you from Kolhapur ❤️❤️❤️

  • @sachinbande17
    @sachinbande17 3 роки тому

    अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम
    शब्द नाहीत,🤐🤐🤐🤐🤐🤐
    एवढं सगळं बघितल्यावर😍😍😍😍😍😍😍😍
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @TheAkshayBhagat
    @TheAkshayBhagat 3 роки тому +4

    Drone Shots + Voice Over = Jaam Tanak❤️🔥🔥
    Ani Video Badal Kay bolych Ata Nehmich🔥🔥👌😍

  • @fitnessgroupofindia4423
    @fitnessgroupofindia4423 3 роки тому +1

    जीवनराव तुमचा आवाज खरचं आपला... खूप जवळचा... खूप ओळखीचा वाटतो....गेले २ दिवस झाले मी तुमचेच ब्लॉग पाहत आहे....खूप छान मेहनत घेतली आहे...फॅन झालो राव तुमचा. असेच व्हिडिओ बनवा..🙏🙏

  • @sangramshinde3572
    @sangramshinde3572 3 роки тому +4

    अरे काय यार 😔😔😔 अगोदर कल्पना तरी देत जा येणार आहे म्हणून. एकटा-एकटा फिरतो. मी भोर मध्ये राहतो. मी आलो असतो ना तुझ्यासोबत.

  • @akshaydeore6756
    @akshaydeore6756 3 роки тому

    दादा जन्नी मातेचे मंदिर महाबळेश्वर येथे सुद्धा आहे...... प्रतापगडाकडे जातांना डाव्या हाताला...... त्याची खुप interesting कथा आहे......
    खुप सुंदर video...... अभिमान वाटतो रायरेश्वराचं दर्शन घेतांना..... Thanks दादा ❤🌹......जय शिवराय.... 🙏🏻🚩🚩

  • @karishmashridhankar1861
    @karishmashridhankar1861 3 роки тому +3

    जीवन तुमच्या मुळे आम्हाला पण 7 रंगाच्या माती पाहायला मिळायला त्या बद्दल धन्यवाद

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 роки тому

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या UA-cam चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @dg_dnyaneshwar
    @dg_dnyaneshwar 3 роки тому +1

    Dada khup dhanywad
    Rayreshwaracha khup chan najara dakhvlas
    drone shot & music
    khupch bhari

  • @tejaswinichavan3890
    @tejaswinichavan3890 3 роки тому +6

    Drone short ekch no. Aani tyat je background music tar mast ch.

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 роки тому

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या UA-cam चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @kaivalya_2812
    @kaivalya_2812 3 роки тому +2

    दादा पुढच्या वेळी जेव्हा वाई ला जाशील तेव्हा काळूबाई च्या डोंगरावर म्हणजेच मांडर देवी च्या डोंगरावर पण जा . Please Try .

  • @pravin3161
    @pravin3161 3 роки тому +6

    This video is going to achieve milestones.(28th Nov).

  • @surajbarkade5644
    @surajbarkade5644 3 роки тому

    दादा..... मंदिरामध्ये प्रवेश करताना जे music add केलना अंगावर काटा उभा राहिला....... खुप मस्त video झाला.....

  • @manishachunekar822
    @manishachunekar822 3 роки тому +5

    Khoop Chhan ahet toomche vlog☺️☺️☺️🙏🙏🙏🙏💖

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 3 роки тому

    𝐑𝐚𝐲𝐚𝐫𝐞𝐬𝐡𝐰𝐚𝐫 𝐌𝐚𝐧𝐝𝐢𝐫 , 𝐍𝐢𝐬𝐚𝐫𝐠𝐚 𝐒𝐚𝐮𝐧𝐝𝐚𝐫𝐲𝐚 𝐀𝐧𝐢 𝐃𝐫𝐨𝐧𝐞 𝐒𝐡𝐨𝐭𝐬 👌👌👌

  • @RajeshriNikam29
    @RajeshriNikam29 3 роки тому +10

    7th View Jeevan Dada

  • @nishantsurase5453
    @nishantsurase5453 3 роки тому +1

    dada aikana mazi ek humble request ahe tu na ek family vlog ch channel open kr ryat jast interest yeto volg baghyla karan tyat tanvish chi gammat ani khup sari dhamal aste

  • @mithilshinde9537
    @mithilshinde9537 3 роки тому +5

    One of the best vlogs of yours according to me. Keep it up. Best wishes wid you always!!🚩❤️

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 роки тому +1

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या UA-cam चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @PranayShitapShweta
    @PranayShitapShweta 3 роки тому

    सर तुम्ही संगमेश्वर मधे देवरुख येथील तिकलेश्र्वर मंदिराचा पण vlog Kara ekda plzzzzz

  • @maheshkhope3734
    @maheshkhope3734 3 роки тому +3

    Excellent video!
    I have seen some foreigners making paints out of mud . This paint they call organic paint , as there are no chemicals used !
    Nice and great job done.Please share the names of villagers too. Thank you 😊😊😊

  • @hemantgawali6636
    @hemantgawali6636 3 роки тому +1

    भावा तु subscriber ला visit देऊन आला ते खूप आवडलं राव...!

  • @rohitsatwase2176
    @rohitsatwase2176 3 роки тому +4

    drone shots ek number hote dada🙏👍❤️❤️

  • @shekharawasare5462
    @shekharawasare5462 3 роки тому +2

    आईशपथ 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭तू दादा आमच्या भोर जवळून गेलास केवढी मोठी गोष्ट आहे... आमचं नशीब थोर पण तू पहिल कायच सुचवलं नाहीस 200 जण घेऊन आलो असतो... फक्त तुला बघायला राव 😔

  • @aishd13
    @aishd13 3 роки тому +30

    Dada you should add captions also, so that people out of Maharashtra can understand our History and culture 🤗

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 роки тому +2

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या UA-cam चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

    • @rajeshhasmukhsangani135
      @rajeshhasmukhsangani135 3 роки тому +2

      yes subtitle in english so people from other states can understand for my friends from Tamil Nadu and Karnataka specially.

  • @sobro3302
    @sobro3302 3 роки тому +1

    दादा एकदा दापोलीत केशवराज ला trek कर. लय भारी ठिकाण आहे.

  • @sohan.visuals
    @sohan.visuals 3 роки тому +4

    Treat Yourself 2020! Thankyou Jeevan Dada.❤️

  • @akhileshkulkarni673
    @akhileshkulkarni673 3 роки тому +1

    दादा ३५० किल्ल्यांची शपथ🔥🚩🚩🚩🔥🔥🙏

  • @vaibhav6335
    @vaibhav6335 3 роки тому +9

    Aaj che Drone shots 🔥🔥

  • @ajitagate3707
    @ajitagate3707 3 роки тому

    जय शिवराय 🚩
    जिवन...... सुंदर.. मस्त.... Vlog
    तुझ्या मेहनतीला सलाम..... 👌👌👌👌👌

  • @seemabhimjiyani3755
    @seemabhimjiyani3755 3 роки тому +4

    The best ever shorts👍🏼just amazing... Keep moving

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 роки тому

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या UA-cam चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @vishalshinde.145
    @vishalshinde.145 3 роки тому +1

    तु ति वेगवेगळ्या रंगाची माती घरी नव्हती न्यायला पाहिजे होती.

  • @sanskargandhale1361
    @sanskargandhale1361 3 роки тому +6

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @sanjaypandharkar8977
    @sanjaypandharkar8977 Місяць тому

    रायरेश्वर किल्ल्याचे दर्शन झाले खूप छान वाटले धन्यवाद असेच नवनवीन विडीओ साठी शुभेच्छा

  • @soumissimplelivingsimpleco7196
    @soumissimplelivingsimpleco7196 3 роки тому +7

    Dada please speak in Hindi sometimes, specially when u describe about Killa and our Indian history........love your all vlogs.......best wishes for Tanvish also👶👶

  • @sandeepjoshi6580
    @sandeepjoshi6580 3 роки тому

    धन्यवाद अप्रतिम व्हिडिओ आहे गड भरपूर भरपूर सुदंर आहे गड पाहुण एक वेगळेच समाधान वाटले
    👌👌👌👌👌

  • @tanishkaphadtare9334
    @tanishkaphadtare9334 3 роки тому +6

    Kupp chhan Dada ❤️

  • @sanjaymali2804
    @sanjaymali2804 3 роки тому

    आशिष दादाचे ड्रोणाचार्य शॉर्टस् आणि गणेश दादाची माती नेण्यासाठी ची आयडिया भन्नाट .....व्हिडीओ एकच नंबर .....👌👌💐💐😘😘

  • @vedantpawar2716
    @vedantpawar2716 3 роки тому +6

    Welcome back jeevan dada.

  • @madhurimulik6578
    @madhurimulik6578 3 роки тому

    खूप छान वाटले...असेच शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे व्हिडिओ दाखव सगळ्यांना...

  • @strangeknight4974
    @strangeknight4974 3 роки тому +2

    Ekdam kadak DADA ,I missed my online lecture to watch your video,feeling so proud of you!

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 роки тому +1

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या UA-cam चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @aniketwange.8700
    @aniketwange.8700 3 роки тому

    Jeevan dada tayyar raha,ata tumcha channel ekdam jorat vadhnar ahe.....
    Amazing video,great edit and .....what a awesome virtual experience.......

  • @i.chaitannya
    @i.chaitannya 3 роки тому +4

    Very down to earth jeevan dada❤

  • @harshalgarse8065
    @harshalgarse8065 3 роки тому

    अप्रतिम व्हिडिओ!! धोम धरणाचा परिसर खूपच सुंदर आहे. द्रोण शॉट्स लाजवाब!!! रायरेश्वर खूपच सुंदर आहे.

  • @ninadbhide5967
    @ninadbhide5967 3 роки тому

    आंगावर काटा आला Blog बघुन अप्रतिम जबरदस्त जिंदाबाद Blog ahey 👌👌👌👌

  • @ganeshrajewaghmarevolgs9449
    @ganeshrajewaghmarevolgs9449 3 роки тому +2

    25मिनीटाचा व्हिडिओ सुरूवातीला मोठा वाटला परंतु नंतर वाटलं अजून 10 मिनीट पाहिजे होता.Rock JKV.

    • @JSarodevlogs
      @JSarodevlogs 3 роки тому

      Right

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 роки тому

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या UA-cam चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @33ranjitmore94
    @33ranjitmore94 3 роки тому

    जीवन भाऊ आपल्या बॅकग्राऊंड म्युझिक बदल काय बोलाव.... अप्रतिम, लाजवाब म्युझिक असत, आणि त्याची क्रिस्टल clarity .. प्रसंगानुसार परफेक्ट कॉम्बिनेशन जमवताय राव... नाद खुळा👌

  • @mzanpure
    @mzanpure Рік тому

    पांडव लेण्यांचा महाभारताच्या पांडवांचा काही संबंध नाही. पंडव म्हणजे डोंगर. आणि पंडव लेणी म्हणजे डोंगरातील लेणी. त्यामुळे बऱ्याच गावात पंडव लेणी पाहायला मिळतात.

  • @omkarpatil1191
    @omkarpatil1191 3 роки тому

    आज पाहाटे निघतोय श्री रायरेश्वर भेटीला....😊 म्हटलं बंधूंची व्हिडिओ आगोदर पहावी माहिती आणि मार्गदर्शन मिळेल.. खुप छान

  • @shadowparthyt225
    @shadowparthyt225 3 роки тому +1

    Dada amchyacpachwad la parat alas tar ghat ani mandir explore kar khup Chan ahet 🙏🏼🙏🏼

  • @gayatrihaware241
    @gayatrihaware241 3 роки тому

    दादा खूपच भारी व्हिडिओ !!! वेगवेगळ्या रंगांची माती एकाच ठिकाणी पाहून खूप आश्चर्यकारक आणि अप्रतिम वाटले. रायरेश्वर मंदिर खूप सुंदर !! Drone shots so beautiful.

  • @swapnild1000
    @swapnild1000 3 роки тому

    𝕬𝖆𝖏𝖈𝖍𝖆 𝖛𝖎𝖉𝖊𝖔 𝖐𝖍𝖚𝖕 𝖈𝖍𝖆𝖓 𝖍𝖔𝖙𝖆 ,,😍

  • @nitiningavale7958
    @nitiningavale7958 Рік тому

    दादा तुमच्या मुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण किल्ल्यांची माहिती मिळाली व्हीडिओ बघुन अंगावर शहारे आले आमचा एक ग्रुप आहे जगदंब ग्रुप आम्ही सर्व जण दरवर्षी 1 ते 2 किल्ले बघत असतो मनापासून धन्यवाद

  • @arjunpatil7919
    @arjunpatil7919 3 роки тому

    NISARGA RAMYA........
    Aaj cha vlog thodasa motha hota , baghun far ananda zala.
    DHANYAWAD.

  • @rajashreewaghmare6931
    @rajashreewaghmare6931 10 місяців тому

    दादा तुम्हाला खुप खुप आशीर्वाद
    खूप छान काम करत आहात
    तुमच्यामुळे आजीला घरबसल्या किल्लयांचे दर्शन घेता येते
    खूप शुभेचछा
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 роки тому

    जीवन मित्रा तुझा हा पहिलाच व्हिडीओ पाहिला आणि खुप इंप्रेस झालो. रायरेश्वर तूझ्या नजरेने पाहण्यात मजा आली.🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ShrikantMule-be2jw
    @ShrikantMule-be2jw 3 роки тому +1

    जबरदस्त भावा, आमच्या बीड ला पण या कदी

  • @omkarthik2862
    @omkarthik2862 3 роки тому +1

    Ek no bhava .... Awesome ...Nice Shots ...

  • @jeevandhamal2531
    @jeevandhamal2531 3 роки тому +1

    अभिनंदन चार लाख subscriber

  • @jayeshjadhav6059
    @jayeshjadhav6059 3 роки тому

    Raireshwarchya Mandira Vishayi Fakt Vaachla Hota Aaj JKV Chya Maadhyamatun Pahaila Suddha Milala.DHANYAVAD😊😊😊

  • @Adityapatil63641
    @Adityapatil63641 3 роки тому

    Bhava jam tanakkkkkkkkkkkk video kai jabrat photography Kelis bhava 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    Drone and all absolutely amazingggggggggggggggg😍😍😍😍😍😍😍😍😍😍🔥🔥🔥🔥🔥

  • @Startsmart782
    @Startsmart782 3 роки тому +1

    Dada tu karkhanyachya rastyavarun gela hotas ka aamhi tithlech aahit

  • @nileshlokhande9260
    @nileshlokhande9260 3 роки тому

    आईशप्पथ दादुज.... हर बार की भाती इस बार भी व्हिडिओ एक नंबर झकास...आणि महत्त्वाचं म्हणजे मी जाऊन आलोय रायरेश्वर ला पण हे 7 रंगाची माती मला तुझ्यामुळे बघायला मिळाली...आणि ऑफ कोर्स ड्रोन शॉट्स तर लाजवाब...👌🙏🚩

  • @yashwantlambole6448
    @yashwantlambole6448 3 роки тому

    खुपच छान व्हिडिओ...
    आशिष दादा चे खुप खुप धन्यवाद...सर्व JKV फॅमिली कडुन
    जीवन दादा,
    खुप छान विहंगम दृश्य दाखविले,अद्भुत तो नजारा,छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्श ने पावन झालेली ती भूमि, आणि निसर्ग
    दादा तु ग्रेट आहे...तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधुन काहितरी नविन शिकायला भेटते..आणि नक्कीच आपल्या नॉलेज मध्ये भर पडते..
    आणि एक अभिमान वाटतो JKV परिवारातील भाग आसल्याचा ....धन्यवाद दादा....
    तुझ्यामुळे आज आमच्यापर्यंत ही माहिती हे दृश्य पोहोचते आहे....
    खूप खूप धन्यवाद..😊😊

  • @vaibhavbadakofficial5676
    @vaibhavbadakofficial5676 3 роки тому +1

    Drone ghetla kay dada.. 😊👌👌👌

  • @shubhamtaywade8502
    @shubhamtaywade8502 3 роки тому +1

    खुप मस्त व्हिडिआे दादा #भंनाट😊🌿

  • @rajashreewaghmare6931
    @rajashreewaghmare6931 10 місяців тому

    प्रत्यक्ष पाहून खूप समाधान झाले
    प्रत्येक मराठी माणसाने येथे रायरेश्वराच्या देऊलात येऊन दर्शन घ्यावे
    आपला महाराष्ट्र किती विविधतेने नटलेला आहे
    सात प्रकारची रंगी बेरंगी शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेली माती आहे
    मला अभिमान आहे माझ्या महाराष्ट्राचा
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे

  • @mansipednekar569
    @mansipednekar569 3 роки тому

    Content video cinematography atishay sundar...fakt background music cha aawaj khup loud yeto...