खूप अभ्यासपूर्ण आणि अप्रतिम विश्लेषण,,, जरी इंदुलकरांना त्यांच्या कर्मा नुसार मृत्युदंड देण्यात आला असला तरी त्यांनी स्वराज्यासाठी केलेले काम अप्रतिमच होते
आपल्याला एवढ्या वेदना होत आहेत तर तेव्हा खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना किती दुःख झाले असेल! काही कर्मांना नाईलाजाने करावे लागते, कठोर निर्णय घ्यावे लागतात, समाजामध्ये हा संदेश द्यावा लागतो कि कोणीही कितीही मर्जीतला असला तरी त्याला अक्षम्य गोष्टींवर माफी नाही म्हणजे नाही! जय शिवराय, जय शंभो, हर हर महादेव 🚩
फार फार आवडले आणि अतिशय सभ्य शब्दात व्यक्त केले आहे.... हा इतिहास आहे . त्या काळात आपण काही चुकीचे केले असेल तर देशहितापलीकडे काही नाही असे लक्षात घेऊन आता आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो....
सर्व दुर्ग सेवकांना व त्याना मदत करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व महानुभवांना भगीनींना विनम्र प्रणाम ! कोणीही आज आपल्या जातीची माणसे इतिहासात न शोधता आज काही तरी स्वराज्याचे काम करून दाखवावे ! भविष्यासाठी ही तयारी ठेवावी ! जय शिवराय !
भोसलेने माझे वय 62 वर्षे पहिले नॢऊ वर्षे वजा करूनच बोलतो.हे सर्व मी प्रथमच ऐकले.आपला "मराठ्यांची धारातीर्थे"हा संशोधनक्षेत्रात माझ्या संग्रहात आहेच.सध्याच्या काळात इतका जबर संशोधन वारसा साक्षेपी जपणारे मला तर तूम्ही एकमेव दिसता.पुरावा मनाला पटलावर इतिहास संशोधनाला अर्थ आहे हे तुम्ही कृतीतून सिद्ध करत आहात.आपणास खूप धन्यवाद...आणि आपला दुर्दम्य संशोधन व्यासंग सदैव वृद्धिंगत होवो.आरोग्यसंपन्न आयुष्य आपणास मिळो ही ईशचरणी प्रार्थना!
लोककथा,मिथकं,कथा-कादंब-या, टि.व्ही मालिका या सर्वांमुळं मुळ कागदपत्रे काय सांगताहेत याकडं आपलं अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय जे घडलं ते मांडताना शिवराय किती न्यायप्रिय होते हे आज आपण सांगितलंत. आभार मानतो आणि ऋणी राहतो.
भक्ती, श्रध्दा,व देशप्रेम यांत मोजमाप न ठेवता केलेली सेवा हि. वंदनीय आहे हिरोजी इंदुलकर यांचे स्मारक होणं गरजेचं आहे.जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.
जय भवानी जय शिवराय. प्रवीण सर खुप दांडगा अभ्यास आहे आपला. इतिहासातील अद्भूत अस सत्य जगासमोर मांडल तुमचं कौतुक करण्याचं कारण म्हणजे. चांगल्या-वाईट दोन्ही बाजू बोलताना जराही न कचरता ठाम बोलता . कोणत्याही संघटनेची भिती न बाळगता. खरच स्वराजातली अशी सत्य जगा समोर मांडा आमच्या शुभेच्छा मानाचा मुजरा.जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र.
त्यांना शिक्षा का झाली हे कळले तर तमाम शिव भक्ताना आनंद होईल - व ईतके संशोधन व्हायलाही हवे - पन यातुन हिरोजी ईदुलकरांचे स्वराज्य सेवेतील महत्व कमी होत नाही हे खरे आहे - जय शिवराय
🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩 विडिओ पहिला तर लक्षात येईल प्रत्येक वाक्याला एक टेक घेतला आहे ते का हार्दिक एक सुज्ञ आणि अभ्यासू सांगू शकेल बरं जे मोडी लिपीत लिहाले आहे ते तुम्ही मराठी मध्ये सांगत असताना सदर्भ लागत नाही, सज्जनगड परळी, सातारा, येथील शाळेमध्ये मोडी लिपी चे शिक्षण मिळत आहे, थोडे जाऊन शहानिशा करावी भोसले सिरांनी. आणि इतिहास घडवाणारे इतिहास लिहू शकले नाहीत ही पण आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका च rahili🙏आहे. जास्त काही बोलणे उचित नाही ठरणार कारण मी पण एक वंशज च आहे परंतु कोठेतरी काहीतरी वाचून किंवा एडिटेड पत्राचा उल्लेख करून आमच्या महाराष्ट्राचा तेजस्वी ओजस्वी इतिहासाला कलीम्बा नका लावू. गणोजी शिर्के, सोयरा बाई, औरंगजेब, शिवाजी महाराज्यांचा मृत्यू यांच्या बद्दल पत्र मिळत आहेत का ते शोधून बोललात तर फार आंनद होईल, संभाजी महाराज्यांना विष प्रयोग झाला आहे का पत्र, मुरकरबर खान कसा आला सह्याद्री च्या रांगेतून?. अहो ज्यांनी स्वतःचा वाडा विकला पण महाराज आगऱ्यात असताना रायगडाचे बांधकाम थांबू नाही दिले, किती वेळा तुम्ही रायगडावर आलात राज्याभिषेक सोहळा असतो तेव्हा. मला कोणावर आक्षेप नाही घ्यायचा परंतु तुम्ही बोलताना सदर्भ ही दिला पाहिजे सर, किती वेळा गड किल्ले स्वच्छता मोहिमेला गेलात, किती वेळा आणि कोणत्या गड किल्ल्याच्या बुरुज सवर्धनत सहभाग घेतला? आपण आपल्या खापर पणजोबा आहेत त्याच्या आजोबांचे नाव नाही सांगू शकत, अपकन बोलतोय कोना बद्दल. किती तेजस्वी इतिहास आहे या लोकांचा. कोठेतरी वाटते कि महाराज आपण नाही आहात तेच बरे आहे, आज फक्त view आणि 4 पैसे मिळवण्यासाठी लोक काय काय करू लागलेत. 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
हिरोजी सारख्या मोठ्या नामधारी मांनसबदराला देखील आर्थिक फसवणूक व सावकारी केल्यावर छत्रपतींनी देहदंडांची शिक्षा दिली. याचा अर्थ स्वराज्यातील न्याय यंत्रणा किती सक्षम होती, हिरोजींची देखील गय केली नाही, जय शिवराय 👍
भोसले साहेब खरोखरच ज्या शुरविरांनी आपल्या स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपले बलिदान दिले त्याचा इतिहास माहिती असणे गरजेचे आहे तुमचे अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी
आपण हा कमालीचा सम्वेदनशील विषय कमालीच्या तटस्थतेने आणि धाडसाने मान्डला आहे. मूळ विषयाला न्याय देण्यासाठीची आपली निरलस भूमिका आणि सक्रीयता अभिनन्दनीय आहे भविष्यातही अशाच तटस्थ सकारात्मक वृत्तीने केलेल्या शास्त्रीय ऐतिहासिक सन्शोधनावर आधारित दृक्श्राव्य फितीन्ची अपेक्षा आहे! खूप खूप शुभेच्छा!
खूप छान . सत्य परिस्थिती मांडण्याचे धाडस केले त्यासाठी प्रथम आपणास वंदन . खरा इतिहास लोकांना कळणे महत्चाचे आहे . फुकटचे श्रेय लाटणारे समोर आले पाहिजे .
खरोखरच महाराजांची न्यायप्रक्रिया हि किती निरपेक्ष होती हे समजते. आज जर का महाराज असते, तर किती जणांच्या गुन्ह्याला मृत्युदंडाची शिक्षा झाली असती.... याचा विचार सुद्धा भयंकर असेल.
कुलकर्णी साहेब समग्र बुध्दीचा वापर करून सांगतो, महाराज आज असते तर लोकांना वेळेवर न्याय मिळाला असता, मृत्युदंड फक्त राजकीय शत्रूंना होता, जे की आपल्या सार्वभौम स्वराज्याचे रक्षण करणेचे दृष्टीने गरजेचे वाटले असेल.
आपण अतिशय महत्वपुर्ण इतिहासांतील माहितीपूर्ण विश्लेषणात्मक माहिती आम्हस आवगत करताहेत त्या बध्दल मनस्वी धन्यवाद।...आपण पुढिल इदुलकरांन विषयी माहिती प्रगट केले नंतरच..श्रीमंत छ्त्रपतींच्या वतीने इंदुलकरांना दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षे विषयी माझ्या मनातील भावनां व्यक्त करणे उचीत होईल असे मला वाटते..जय शिवराय.
अतिशय महत्वाची माहिती . रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय न्यायप्रविस्ट होते .माझे महाराज कधिच जवळचा लांबचा माणत नव्हते .जय शिवाजी जय भवानी जयभीम.
khup khup धन्यवाद sir .mahiti dilya baddal. गड किल्ले पाहताना माझ्या समाज बांधवांनी केलेल कार्य आणि योगदान किल्याच्या प्रत्येक दगडावर दिसुन येते. आजचं जिवंत उदाहरण म्हणजे कोयना धरण , धरणाच्या सांडव्याच काम माझ्या स्वर्ग वासीय आजोबांनी केले.
खरंच सर तुम्ही सांगीतलेली संपूर्ण माहिती ऐकून विश्वास बसत नाही पण अस्सल कागदपत्रे व पुरावे असल्यानं व यांतून हे पण सिध्द होते कि आपले महाराज किती कडक शिस्त व कार्य तत्पर होते गुन्हेगारांना योग्य वेळी योग्य निर्णय घेणं व शिक्षा देणं खुप छान आजचा एपिसोड
Khoop khoop Chan vatate chatrapatinchya कारकिर्दीतील खरे प्रसंग जय शिवराय जय शंभूराजे पुन्हा परतावे देवा या मतीमधील हे दोन्ही हिरे जे अनमोल आहेत व राहतील
आपले शिवराय कधीही चुकीचा निर्णय घेऊ शकत नाहीत.म्हणूनच तर त्यांचे वंशज या घटनेनंतरही शिवरायांना सोडून कुठेही गेले नाहीत.हा एकच पुरावा पुरेसा आहे.देवांमध्ये प्रभूरामचंद्र आणि माणसांमध्ये छत्रपती शिवराय.बस्स् इतकच.जय श्रीराम।
आपण अत्यंत महत्व पूर्ण माहिती सांगितली. आपले विचार स्पष्ट आणि परखड आहेत. एक राजा आपल्या प्रजेचा सेनापतीचा सरदारांचा जेव्हडा आदर करतो तेव्हडाच त्यांच्या गैर वर्तणुकीबद्दल तितकीच कठोरपणे शिक्षा देतो तोच राजा असतो. आपल्या सरदाराने केलेलं स्वराज्याच कार्य आणि त्यानेच नंतर केलेली गैर वर्तणूक या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि त्या सूडभावनेने एकमेकास जोडून पाहू नये हेच यावरून कळते. या अद्भुत माहिती बद्दल आपणास धन्यवाद.
भोसले सर खूप छान विश्लेषण.. 🙏 महाराजांचा तसेच मावळ्यांचा अजून बऱ्याच विषयांचा पुराव्यानिशी संशोधन करून खरा इतिहास आम्हा नविन पिढ्यांना शिकवावा🙏👍 🚩जय शिवराय 🙏
सरजी नमस्कार माहिती मिळाली पण विश्वास बसत नाही स्वराज्य साठी सर्व समर्पन करणारा मावळा अशी काय चूक केली असेल राजे शिवछत्रपतीं एक एक मावळ्यांना प्राणापलीकडे जपत असत पण स्वराज्या समोर नातं गोत भावना सर्व बाजूला ठेवून न्याय करणारे राजे शिवछत्रपतीं शिवशक्ती स्वरूपात दिसून येतात पण तरीही आंतरमन म्हणत की मृत्यूदंड शक्य नाही
हिरोजी इंदलकर, हिरोजी फर्जंद, आणाजी दत्तो, फिरंगोजी नरसाळा, संभाजी कावजी, बाळाजी आवजी चिटणीस इ. स्वराज्यवीरांची स्वराज्यसेवा विसरता येणार नाही!! यांना त्यांच्या एखाद्या गुन्ह्यासाठी मृत्युदंड मिळाला तरी त्यांचे स्वराज्यप्रती कार्य थोरच होते हे सत्य आहे.
आणाजी दत्तो पंत यांनी शिवरायांचा खून केला असण्याची शक्यता फार मोठी आहे...10 वर्षांच्या राजाराम स राज्यभिषेक करवून घेतला... तो अण्णाजी दत्तो याने... छत्रपती संभाजी राजे तेंव्हा पन्हाळ गडावर होतें... त्यांना अटक करण्या चे आदेश राजारामाच्या सखे मामा सेनापती हंबीराव मोहिते यांना दिले गेले... पण शिवरायांशी मोहिते चे वयक्तिक संबंध प्रबळ असल्या कारणाने छत्रपतींनी स्वतः वेळ आली च तरी संभाजी राजेंना छत्रपती करावे असे बोलुन दाखवले होते, विशेष म्हणजे तेंव्हा छत्रपती संभाजी राजे हे छत्रपती शिवरायां छ्या च आदेशा वरुन punishment posting वर पन्हाळ गड येथे कार्यरत होते. तरी सुद्धा छत्रपटींनी मोहिते यांच्या कडे संभाजी यानाच छत्रपती करावे असे बोलुन दाखवले होते... म्हणूनच अण्णाजी दत्तो चां डाव हाणून पाडला गेला... आणि शेवटीं त्यां खुनी गद्दरस हत्ती चे पायाशी दीले गेले.
खरोखर ही एक दुदैवी घटना आहे.खर तर हा धक्कादायक माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.अजूनही अशी काही माहिती असेल तर तीही आपण आपल्या या ब्लॉगमधून आम्हाला वेळोवेळी द्यावी ही विनंती.
सुंदर इतिहास हा निव्वळ भावनिक नजरेतून न पाहता कागदाच्या आधारेच अभ्यास केला पाहिजे जाणून घेतला पाहिजे आणि तितक्याच मोठ्या मनाने स्वीकारता आणि पचवता आला पाहिजे
अविश्वसनीय ! माहिती धक्कादायक आहे. छत्रपती शिवाजी महाराज एव्हढी कठोर शिक्षा कोणाला देणार ज्यांचा गुन्हा गंभीर असेल तेव्हाच. अन्यथा स्वामीनिष्ठ सेवकाला देहदंड म्हणजे त्यांच्या वर अन्याय कारक वाटते. अंतर्गत कलहासाठी मृत्यूदंड शक्यच नाही. काहीतरी वेगळे कारण असेल. ते शोधले पाहिजे.
खरच धक्कादायक माहिती,भोसले सर,हिरोजी यांचे योगदान खूपच अतुल्य आहे,पण बांधकाम करतांना काही आर्थिक बाबीचा फायदा त्यांनी घेतला असावा का? या भागातील दोन घटनेवरून अशी शंका येते
अप्रतिम विश्लेषण जे की पुराव्याणीशी तुम्ही सादर केलं आणि ही घटना खरंच खूप धक्कादायक आहे..... पण तुम्ही सांगितल्या नुसार हिरोजिंबद्दल तोच आदर कायम असेल जो आधी होता.... 🙏
भोसले साहेब माहिती बहुमुलय आहे.पण शिवराय न्या य करत असताना स्वराज्याची अगोदर केलेली सेवेचा सुदधा विचार करत असत . हिरोजी इंदुलकर यांचे योगदान फार मोठे होते.तयाचा विचार महाराजानी केला असेल.
आपले ईतिहासातील सर्व विषय आणि विश्लेषण उत्तम 👌🏻 ह्या ह्विडिओ विषयी .... *सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर* सलाम त्या महाराजांच्या सेवकाला. 🙏 मंदार राजवाडे इतिहासाचार्य राजवाडे यांचा पणतू. धन्यवाद 🙏
गुण बघूनच माणसाची पारख करावी असे ऋषी मुनि सांगत ते खरे आहे. छत्रपतिंच्या असामान्य न्यायबुद्धीमुळेच स्वराज्य वाढले. हिरोजींचे चांगले कार्य पाहूनच त्यांविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपण नीरक्षीर विवेक अवलंबीला आहे त्या बद्दल आपले कौतुक आहे व आपणा विषयी आदर वाढला आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏
खूप छान विश्लेषण.हिरोजी इंदुलकर यांना मरणोत्तर न्याय मिळाला पाहिजे
खूप अभ्यासपूर्ण आणि अप्रतिम विश्लेषण,,,
जरी इंदुलकरांना त्यांच्या कर्मा नुसार मृत्युदंड देण्यात आला असला तरी त्यांनी स्वराज्यासाठी केलेले काम अप्रतिमच होते
त्याहून अधिक म्हणजे महाराजांनी फितूरांवर दया केली नाही हे महत्वाचे 👍👍❤जय शिवराय ❤🙏🙏
ईंदुरकराच्य कार्य जेवढे मोलाचे होते त्यापेक्षाही महाराजांना स्वराज्य जास्त महत्वाचे होते हे तेवढे।खरे दोघंनाही शतवार प्रणाम
Ka indulkarani galbot lavle amcha Raja asa pakhsha nasatana akhanda rayatela. Japnara asatana
@@ramrajahire2128q
आपल्याला एवढ्या वेदना होत आहेत तर तेव्हा खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना किती दुःख झाले असेल! काही कर्मांना नाईलाजाने करावे लागते, कठोर निर्णय घ्यावे लागतात, समाजामध्ये हा संदेश द्यावा लागतो कि कोणीही कितीही मर्जीतला असला तरी त्याला अक्षम्य गोष्टींवर माफी नाही म्हणजे नाही! जय शिवराय, जय शंभो, हर हर महादेव 🚩
😊
अशा मोठ्या माणसांची जास्त चौकशी न करता मराठी माणसाचे रायगड बद्दल असणारे प्रेम ही त्यांच्या कामाची पावती असे समजावे..... खुप छान....
अप्रतिम विश्लेषण. हिरोजींच्या हातून असा कोणता मोठा गुन्हा झाला ज्याची शिक्षा महाराजांनी मृत्युदंड देऊन केली याची खूप उत्सुकता वाढली आहे.
खरंच राजे कसे न्यायाधिश होते ते या प्रसंगातून समजते आणि हिरोजी यांच्या कार्याला मनाचा मुजरा जय शिवराय
शेवटी महाराज न्याय करणार हे तितकच सत्य आहे . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
फार फार आवडले आणि अतिशय सभ्य शब्दात व्यक्त केले आहे....
हा इतिहास आहे . त्या काळात आपण काही चुकीचे केले असेल तर देशहितापलीकडे काही नाही असे लक्षात घेऊन आता आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो....
अत्यंत धक्कादायक पण वास्तविक माहिती.....प्रवीण सर तुम्हाला तोड नाही.... जय जिजाऊ जय शिवराय 🚩
अत्यंत धक्कादायक पण वास्तववादी माहीती .. प्रविण सर तुम्हांला तोड नाही "....
जय जिजाऊ .. जय शिवराय
सर्व दुर्ग सेवकांना व त्याना मदत करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व महानुभवांना भगीनींना विनम्र प्रणाम ! कोणीही आज आपल्या जातीची माणसे इतिहासात न शोधता आज काही तरी स्वराज्याचे काम करून दाखवावे ! भविष्यासाठी ही तयारी ठेवावी ! जय शिवराय !
हिंदू नाव धारण केलेल्या मुल्ल्यांचे काय करायचे??? टिपू सुलतानची जयंती साजरी करत आहेत नालायक कुठचे 😡
Sir please numbar v address patva na
भोसलेने माझे वय 62 वर्षे पहिले नॢऊ वर्षे वजा करूनच बोलतो.हे सर्व मी प्रथमच ऐकले.आपला "मराठ्यांची धारातीर्थे"हा संशोधनक्षेत्रात माझ्या संग्रहात आहेच.सध्याच्या काळात इतका जबर संशोधन वारसा साक्षेपी जपणारे मला तर तूम्ही एकमेव दिसता.पुरावा मनाला पटलावर इतिहास संशोधनाला अर्थ आहे हे तुम्ही कृतीतून सिद्ध करत आहात.आपणास खूप धन्यवाद...आणि आपला दुर्दम्य संशोधन व्यासंग सदैव वृद्धिंगत होवो.आरोग्यसंपन्न आयुष्य आपणास मिळो ही ईशचरणी प्रार्थना!
सत्य👏
हिरोजी खरोखर हिरोच होते. त्यांचे स्वराज्य प्रती सेवाकार्य खूप महान आहे. त्यांना कोटी कोटी प्रणाम.
प्रत्यक्ष रायगाडावर आल्यावर हिरोजींचे योगदान कळते. उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना दिसतो.
धन्यवाद सर.ईतिहास ऊलगडून सांगण्याची आपली हाथोटी वाखाणण्याजोगी आहे.
लोककथा,मिथकं,कथा-कादंब-या, टि.व्ही मालिका या सर्वांमुळं मुळ कागदपत्रे काय सांगताहेत याकडं आपलं अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय जे घडलं ते मांडताना शिवराय किती न्यायप्रिय होते हे आज आपण सांगितलंत. आभार मानतो आणि ऋणी राहतो.
हिरोजी इंदुलकर यांचे कार्य अजोड आहे🙏
त्यांच्याकडून तसाच कांहीतरी प्रमाद केला असेल
हे चांगले स्पष्ट केलेत, धन्यवाद !
खूप छान व वास्तव इतिहास अतिशय योग्य पद्धतीने सांगीतला आहे. चांगल्या कार्याची दखल योग्य पद्धतीने घेणे आवश्यक आहे.
फारच कठिन ईतिहास असतो त्याचा योग्य अभ्यास केला तरच आपणांस श्री छत्रपति शिवाजी महाराज किती न्याय प्रिय होते हे दिसते 🚩🚩🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳
भक्ती, श्रध्दा,व देशप्रेम यांत मोजमाप न ठेवता केलेली सेवा हि. वंदनीय आहे हिरोजी इंदुलकर यांचे स्मारक होणं गरजेचं आहे.जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.
जय भवानी जय शिवराय. प्रवीण सर खुप दांडगा अभ्यास आहे आपला. इतिहासातील अद्भूत अस सत्य जगासमोर मांडल तुमचं कौतुक करण्याचं कारण म्हणजे. चांगल्या-वाईट दोन्ही बाजू बोलताना जराही न कचरता ठाम बोलता . कोणत्याही संघटनेची भिती न बाळगता. खरच स्वराजातली अशी सत्य जगा समोर मांडा आमच्या शुभेच्छा मानाचा मुजरा.जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र.
विश्वास कसा ठेवायचा,मन बेचैन झाले, फार वाईट
छत्रपती शिवराय धन्य धन्य राजा
हिरोजी इदुलकरांचं कार्य खूप अप्रतिम
तुमचं अभ्यासपुर्ण सर्व समावेशक विचार खुप उपयोगी आहे म्हणून खुप खुप धन्यवाद
त्यांना शिक्षा का झाली हे कळले तर तमाम शिव भक्ताना आनंद होईल - व ईतके संशोधन व्हायलाही हवे - पन यातुन हिरोजी ईदुलकरांचे स्वराज्य सेवेतील महत्व कमी होत नाही हे खरे आहे - जय शिवराय
🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
विडिओ पहिला तर लक्षात येईल प्रत्येक वाक्याला एक टेक घेतला आहे ते का हार्दिक एक सुज्ञ आणि अभ्यासू सांगू शकेल बरं जे मोडी लिपीत लिहाले आहे ते तुम्ही मराठी मध्ये सांगत असताना सदर्भ लागत नाही, सज्जनगड परळी, सातारा, येथील शाळेमध्ये मोडी लिपी चे शिक्षण मिळत आहे, थोडे जाऊन शहानिशा करावी भोसले सिरांनी. आणि इतिहास घडवाणारे इतिहास लिहू शकले नाहीत ही पण आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका च rahili🙏आहे. जास्त काही बोलणे उचित नाही ठरणार कारण मी पण एक वंशज च आहे परंतु कोठेतरी काहीतरी वाचून किंवा एडिटेड पत्राचा उल्लेख करून आमच्या महाराष्ट्राचा तेजस्वी ओजस्वी इतिहासाला कलीम्बा नका लावू. गणोजी शिर्के, सोयरा बाई, औरंगजेब, शिवाजी महाराज्यांचा मृत्यू यांच्या बद्दल पत्र मिळत आहेत का ते शोधून बोललात तर फार आंनद होईल, संभाजी महाराज्यांना विष प्रयोग झाला आहे का पत्र, मुरकरबर खान कसा आला सह्याद्री च्या रांगेतून?. अहो ज्यांनी स्वतःचा वाडा विकला पण महाराज आगऱ्यात असताना रायगडाचे बांधकाम थांबू नाही दिले, किती वेळा तुम्ही रायगडावर आलात राज्याभिषेक सोहळा असतो तेव्हा. मला कोणावर आक्षेप नाही घ्यायचा परंतु तुम्ही बोलताना सदर्भ ही दिला पाहिजे सर, किती वेळा गड किल्ले स्वच्छता मोहिमेला गेलात, किती वेळा आणि कोणत्या गड किल्ल्याच्या बुरुज सवर्धनत सहभाग घेतला? आपण आपल्या खापर पणजोबा आहेत त्याच्या आजोबांचे नाव नाही सांगू शकत, अपकन बोलतोय कोना बद्दल. किती तेजस्वी इतिहास आहे या लोकांचा. कोठेतरी वाटते कि महाराज आपण नाही आहात तेच बरे आहे, आज फक्त view आणि 4 पैसे मिळवण्यासाठी लोक काय काय करू लागलेत. 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
फक्त गड संवर्धन केले म्हणजे फार इतिहास प्रेमी झाले असे होत नाही
हिरोजी सारख्या मोठ्या नामधारी मांनसबदराला देखील आर्थिक फसवणूक व सावकारी केल्यावर छत्रपतींनी देहदंडांची शिक्षा दिली. याचा अर्थ स्वराज्यातील न्याय यंत्रणा किती सक्षम होती, हिरोजींची देखील गय केली नाही, जय शिवराय 👍
भोसले साहेब खरोखरच ज्या शुरविरांनी आपल्या स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपले बलिदान दिले त्याचा इतिहास माहिती असणे गरजेचे आहे तुमचे अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी
अतिशय वेदना झाल्या ऐकून
सांगण्याची हातोटी विश्लेषण तळमळ दृष्टीकोन प्रामाणिकता खूप अभिनंदनीय
आपण हा कमालीचा सम्वेदनशील विषय कमालीच्या तटस्थतेने आणि धाडसाने मान्डला आहे.
मूळ विषयाला न्याय देण्यासाठीची आपली निरलस भूमिका आणि सक्रीयता अभिनन्दनीय आहे
भविष्यातही अशाच तटस्थ सकारात्मक वृत्तीने केलेल्या शास्त्रीय ऐतिहासिक सन्शोधनावर आधारित दृक्श्राव्य फितीन्ची अपेक्षा आहे!
खूप खूप शुभेच्छा!
खूप छान . सत्य परिस्थिती मांडण्याचे धाडस केले त्यासाठी प्रथम आपणास वंदन . खरा इतिहास लोकांना कळणे महत्चाचे आहे . फुकटचे श्रेय लाटणारे समोर आले पाहिजे .
हिरोजी इंदुलकर, एक असामान्य व्यक्तीमत्व
त्यांच्या बद्दल चा खरा
खुरा इतिहास जगासमोर यावा. जय छ. शिवराय ❤️👌👍
अप्रतिम👌........ अगदी ऐतिहासिक पुराव्यानिशी केलेलं विश्लेषण... यामुळे तरुण पिढीला नक्कीच त्याचा उपयोग होईल.. धन्यवाद..जय शिवराय ❤🙏🚩
फार म्हणजे फारच अभ्यास पूर्ण विश्लेषण...आपले खुप धन्यवाद
भोसले साहेब, खुप छान माहीती दीलीत, धन्यवाद ।
फितूरी हा मराठ्याना मिळालेला दुर्दैवी शापच होता,
सलाम हिरोजींच्या स्वामी निष्ठेला. जय शिवराय..
बहुमूल्य, वस्तुनिष्ठ माहिती मिळाली
हे सत्य कधीच समजले नसते, भोसले सर तुम्हाला आणि हिरोजी इंदुलकर दोघानाही मानाचा मुजरा 🙏🙏
खरोखरच महाराजांची न्यायप्रक्रिया हि किती निरपेक्ष होती हे समजते. आज जर का महाराज असते, तर किती जणांच्या गुन्ह्याला मृत्युदंडाची शिक्षा झाली असती.... याचा विचार सुद्धा भयंकर असेल.
कुलकर्णी साहेब समग्र बुध्दीचा वापर करून सांगतो, महाराज आज असते तर लोकांना वेळेवर न्याय मिळाला असता, मृत्युदंड फक्त राजकीय शत्रूंना होता, जे की आपल्या सार्वभौम स्वराज्याचे रक्षण करणेचे दृष्टीने गरजेचे वाटले असेल.
अप्रतिम शिवशाहिचा हा इतिहास समोर आणल्या बद्दल धन्यवाद सर
खूप छान
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बरीच अपरिचित असलेली माहिती मिळाली, सांगण्याची शैली खूप खूप छान.👏
खूपच उद्बोधक माहिती, हिरोजी इंदलकर याच्याबद्दल सत्य माहिती ऐकून धक्का बसला परंतु हिरोजिंचे योगदान पाहिल्यास त्याच्याबद्दल फक्त आणि फक्त अभिमानच वाटतो.
अत्यंत उपयुक्त आणि सुंदर आवाजात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
आपण अतिशय महत्वपुर्ण इतिहासांतील माहितीपूर्ण विश्लेषणात्मक माहिती आम्हस आवगत करताहेत त्या बध्दल मनस्वी धन्यवाद।...आपण पुढिल इदुलकरांन विषयी माहिती प्रगट केले नंतरच..श्रीमंत छ्त्रपतींच्या वतीने इंदुलकरांना दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षे विषयी माझ्या मनातील भावनां व्यक्त करणे उचीत होईल असे मला वाटते..जय शिवराय.
हिरोजी इंदुलकर यांनी स्वराज्यासाठी केलेले कार्य अतिशय प्रेरणादायी व अभिमानास्पद आहे. त्यांना मानाचा मुजरा.
आतापर्यंमाहिती पुरविली सहे.धन्यवाद.त अप्रकाशित अशी अभ्यासपूर्णi ऐतिहािकदृष्ट्या महत्वाची
अतिशय महत्वाची माहिती . रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय न्यायप्रविस्ट होते .माझे महाराज कधिच जवळचा लांबचा माणत नव्हते .जय शिवाजी जय भवानी जयभीम.
इतका महत्वाचा इतिहास आज पहिल्यांदा ऐकला.... पुराव्यानिशी हि घटना सत्य असली तरी मन तयार होईना सर सत्य स्विकारायला
विलक्षण अभ्यासु विश्लेषण....... मनापासून धन्यवाद 🙏🙏🚩🚩
धन्यवाद.स्वच्छ आणि प्रामाणिक माहिती.
योग्य पध्दतीने मांडलेला विषय.
अत्यंत धक्कादायक आणि रहस्यमय. धन्यवाद माहिती आणि शोध कार्यासाठी.
khup khup धन्यवाद sir .mahiti dilya baddal. गड किल्ले पाहताना माझ्या समाज बांधवांनी केलेल कार्य आणि योगदान किल्याच्या प्रत्येक दगडावर दिसुन येते. आजचं जिवंत उदाहरण म्हणजे कोयना धरण , धरणाच्या सांडव्याच काम माझ्या स्वर्ग वासीय आजोबांनी केले.
फारच अभ्यासपूर्ण विवेचन आपण केले आहे. आपणास माझा सलाम.
खूप खूप धन्यवाद सर, अत्यंत धक्कादायक आणि तेवढीच अनपेक्षित माहिती दिली आहे तुम्ही. अत्यंत मुद्देसूद व संपूर्ण संतुलित माहिती.
खूप महत्त्वाची माहिती दिली आहे.
माऊली तुमचे खुप खुप धन्यवाद
वा भोसले साहेब खुप महत्वाची माहिती दिली आपण आभारी आहे
अत्यंत दुर्मिळ आणि अनमोल माहिती आणि खड्या आवाजातील सादरीकरण खूप भावल . आपला अभ्यास आणि ज्ञान अप्रतिम आहे . आपणास मानाचा मुजरा .
खरंच सर तुम्ही सांगीतलेली संपूर्ण माहिती ऐकून विश्वास बसत नाही पण अस्सल कागदपत्रे व पुरावे असल्यानं व यांतून हे पण सिध्द होते कि आपले महाराज किती कडक शिस्त व कार्य तत्पर होते गुन्हेगारांना योग्य वेळी योग्य निर्णय घेणं व शिक्षा देणं खुप छान आजचा एपिसोड
Khoop khoop Chan vatate chatrapatinchya कारकिर्दीतील खरे प्रसंग जय शिवराय जय शंभूराजे पुन्हा परतावे देवा या मतीमधील हे दोन्ही हिरे जे अनमोल आहेत व राहतील
निर्लेप,निष्पक्ष आणि कुठल्याही प्रकारच्या वाईट हेतुने प्रेरित नसलेली आणि मेहनतीने अभ्यासून,तपासून केलेली मांडणी वाटली.जय शिवराय।
आपले शिवराय कधीही चुकीचा निर्णय घेऊ शकत नाहीत.म्हणूनच तर त्यांचे वंशज या घटनेनंतरही शिवरायांना सोडून कुठेही गेले नाहीत.हा एकच पुरावा पुरेसा आहे.देवांमध्ये प्रभूरामचंद्र आणि माणसांमध्ये छत्रपती शिवराय.बस्स् इतकच.जय श्रीराम।
आपण अत्यंत महत्व पूर्ण माहिती सांगितली. आपले विचार स्पष्ट आणि परखड आहेत. एक राजा आपल्या प्रजेचा सेनापतीचा सरदारांचा जेव्हडा आदर करतो तेव्हडाच त्यांच्या गैर वर्तणुकीबद्दल तितकीच कठोरपणे शिक्षा देतो तोच राजा असतो. आपल्या सरदाराने केलेलं स्वराज्याच कार्य आणि त्यानेच नंतर केलेली गैर वर्तणूक या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि त्या सूडभावनेने एकमेकास जोडून पाहू नये हेच यावरून कळते. या अद्भुत माहिती बद्दल आपणास धन्यवाद.
खूप छान वास्तववादी पुराव्यावर आधारित माहिती आपण दिली आणि महाराष्ट्र एका अपरिचित घटनेला आज परिचित झाला धन्यवाद.
भोसले सर खूप छान विश्लेषण.. 🙏
महाराजांचा तसेच मावळ्यांचा अजून बऱ्याच विषयांचा पुराव्यानिशी संशोधन करून खरा इतिहास आम्हा नविन पिढ्यांना शिकवावा🙏👍
🚩जय शिवराय 🙏
यावरून असे लक्षात येते की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची व्यापकता आणि कठोर शासन व्यवस्था हे दोन्ही शिद्द होते.
जय शिवराय🙏
ईतिहासाचे वस्तुनिष्ठ अवलोकन. धन्यवाद.
आज खूप नवीन माहिती मिळाली
हिरोजी इंदुलकर यांनी केलेली स्वराज्य सेवा मराठी माणूस कधीही विसरणार नाही
🙏🙏🚩🚩
सरजी नमस्कार
माहिती मिळाली पण विश्वास बसत नाही
स्वराज्य साठी सर्व समर्पन करणारा मावळा अशी काय चूक केली असेल
राजे शिवछत्रपतीं एक एक मावळ्यांना प्राणापलीकडे जपत असत
पण स्वराज्या समोर नातं गोत भावना सर्व बाजूला ठेवून न्याय करणारे राजे शिवछत्रपतीं
शिवशक्ती स्वरूपात दिसून येतात
पण तरीही आंतरमन म्हणत की मृत्यूदंड
शक्य नाही
ब्रिगेडी दिसतोय ना?
@@bhushanphadnis5455
तू अण्णाजी पंथाची .....दिसतोय ना?
अतिशय सुंदर,सादरीकरण,भाषा,इतिहासाला अवडंबर न बनवता सत्यकथन केलेत.मनापासून आवडला.
उत्कृष्ट माहिती दिली आहे आणि समतोल विचार...
सहन न होणारी पण पुराव्यानिशी खरी माहिती आम्हाला सांगितल्या बद्दल धन्यवाद सर 🙏
खूप अभ्यास पूर्ण सर्व गोष्टी तुम्ही समोर उभ करतात.
हिरोजी इंदलकर, हिरोजी फर्जंद, आणाजी दत्तो, फिरंगोजी नरसाळा, संभाजी कावजी, बाळाजी आवजी चिटणीस इ. स्वराज्यवीरांची स्वराज्यसेवा विसरता येणार नाही!! यांना त्यांच्या एखाद्या गुन्ह्यासाठी मृत्युदंड मिळाला तरी त्यांचे स्वराज्यप्रती कार्य थोरच होते हे सत्य आहे.
नक्कीच त्यांच्या शौ रयाला त्रिवार नमन
मेहबूब शेख हिंदू मुसलमान मावळा
हिंदू-मुस्लिम मावळा, याचा इतिहास काय आहे
😊😊😊
8:17 8:20 8:20 8:21 8:22 8:22 8:23 8:25
आणाजी दत्तो पंत यांनी शिवरायांचा खून केला असण्याची शक्यता फार मोठी आहे...10 वर्षांच्या राजाराम स राज्यभिषेक करवून घेतला... तो अण्णाजी दत्तो याने... छत्रपती संभाजी राजे तेंव्हा पन्हाळ गडावर होतें... त्यांना अटक करण्या चे आदेश राजारामाच्या सखे मामा सेनापती हंबीराव मोहिते यांना दिले गेले... पण शिवरायांशी मोहिते चे वयक्तिक संबंध प्रबळ असल्या कारणाने छत्रपतींनी स्वतः वेळ आली च तरी संभाजी राजेंना छत्रपती करावे असे बोलुन दाखवले होते, विशेष म्हणजे तेंव्हा छत्रपती संभाजी राजे हे छत्रपती शिवरायां छ्या च आदेशा वरुन punishment posting वर पन्हाळ गड येथे कार्यरत होते.
तरी सुद्धा छत्रपटींनी मोहिते यांच्या कडे संभाजी यानाच छत्रपती करावे असे बोलुन दाखवले होते...
म्हणूनच अण्णाजी दत्तो चां डाव हाणून पाडला गेला...
आणि शेवटीं त्यां खुनी गद्दरस हत्ती चे पायाशी दीले गेले.
खरोखर ही एक दुदैवी घटना आहे.खर तर हा धक्कादायक माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.अजूनही अशी काही माहिती असेल तर तीही आपण आपल्या या ब्लॉगमधून आम्हाला वेळोवेळी द्यावी ही विनंती.
धन्यवाद सर, ऐतिहासिक पण महत्वाची, माहिती समजली सर, खूप खूप धन्यवाद, 🙏 अशीच ऐतिहासिक माहिती पुढे पण मिळेल ही अपेक्षा, 🙏
अतिशय छान माहिती,,अभ्यासपूर्ण विषया साठी धन्यवाद,,🙏🙏
सत्याधिष्ठ ईतिहास , साध्या सोप्या पद्धतीने मांडणी ,सलाम सर आपल्या सखोल अभ्यासास .
सुंदर इतिहास हा निव्वळ भावनिक नजरेतून न पाहता कागदाच्या आधारेच अभ्यास केला पाहिजे जाणून घेतला पाहिजे आणि तितक्याच मोठ्या मनाने स्वीकारता आणि पचवता आला पाहिजे
एवढी धक्कादायक घटना घडल्यानंतरही इतर इंदुलकर मंडळी स्वराज्यापासुन दुरावली नाही हे वीषेश.कारण एकच महाराज्यांवरचं निखळ प्रेम.
साहेब आज आम्हाला इतिहासाची खरी ओळख झाली. तुमचा इतिहहासाचा अभ्यास सत्य आहे.सोबत आसणारे पत्रावरुन समजते.नमस्कार
असाच सत्य ईतीहास शोधून काढल्याबद्दल धन्यवाद .तसेआपणाकडून असेच ईतीहास सत्यशोधन घडावे,संशोधनाच्या कामास कोटी-कोटी शूभेच्छा!
खुप अभ्यासपूर्ण आणि निरपेक्ष विश्लेषण केले आहे.
खरचं, खुपचं धक्कादायक सत्य,सर तुमच्यामुळे ही इतिहासातील घटना आम्हाला समजली.तुमचे कार्य खुपचं प्रेरणादायक आहे़
आभ्यास करून खूप अप्रतिम विश्र्लेशन केले आहेत.
आपल्या मुळे सत्य इतिहास व त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळतो,,धन्यवाद
नक्कीच इंदूलकर यांचे कार्य महान आहे...धन्यवाद सर..इतकी महत्त्वपुर्ण बातमी सांगितल्याबद्दल...सलाम आपल्या अभ्यासाला
जय भवानी जय शिवराय 🚩👏🏻🚩
सर नक्कीच आपल्या विचारांना मानाचा मुजरा
इंदुलकरांचे खूप मोठे योगदान आहे त्यांच्या सर्व सरदार सैनिक आनी लढ़ाऊ जनाना शतशाहा नमन
तटस्थपणे केले विश्लेषण खूप महत्त्वाचे आहे असेच ज्ञानात भर घालत राहावी
!जय जिजाऊ जय शिवराय!🚩
फार सुंदर आणि परखड मांडणी त्रिवार मुजरा
जय महाराष्ट्र
अविश्वसनीय ! माहिती धक्कादायक आहे. छत्रपती शिवाजी महाराज एव्हढी कठोर शिक्षा कोणाला देणार ज्यांचा गुन्हा गंभीर असेल तेव्हाच. अन्यथा स्वामीनिष्ठ सेवकाला देहदंड म्हणजे त्यांच्या वर अन्याय कारक वाटते. अंतर्गत कलहासाठी मृत्यूदंड शक्यच नाही. काहीतरी वेगळे कारण असेल. ते शोधले पाहिजे.
खरच धक्कादायक माहिती,भोसले सर,हिरोजी यांचे योगदान खूपच अतुल्य आहे,पण बांधकाम करतांना काही आर्थिक बाबीचा फायदा त्यांनी घेतला असावा का? या भागातील दोन घटनेवरून अशी शंका येते
फार परखड ..शास्त्रीय पद्धतीने इतिहास वर्णिला आहे..
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण सर 🙏🏾
खुपच सुंदर विश्लेषण केले आहे. धन्यवाद मनापासून. नमस्कार.
अप्रतिम विश्लेषण जे की पुराव्याणीशी तुम्ही सादर केलं आणि ही घटना खरंच खूप धक्कादायक आहे..... पण तुम्ही सांगितल्या नुसार हिरोजिंबद्दल तोच आदर कायम असेल जो आधी होता.... 🙏
अतिशय सुंदर ऐतिहासिक माहिती आहे..सर... आपणास खूप खूप शुभेच्छा
माहिती खरी किती माहित नाही पण माहिती खूप छान सांगितली इतिहास जागृत ठेवण्यासाठी आपण जे योगदान देतात आहात ते खूप मोठ आहे एक मराठा लाख मराठा
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण... आपण खूप मेहनत करून माहिती सादर केली त्याबद्दल धन्यवाद..
भोसले साहेब माहिती बहुमुलय आहे.पण शिवराय न्या य करत असताना स्वराज्याची अगोदर केलेली सेवेचा सुदधा विचार करत असत . हिरोजी इंदुलकर यांचे योगदान फार मोठे होते.तयाचा विचार महाराजानी केला असेल.
भोसले सर पण तेच बोलतायत.
खूप छान इतिहास माहिती दिली खर तर हे आम्हास माहीतच नव्हते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
महत्वाची सनसनाटी वाटणारी माहिती अत्यंत संयत शब्दात पुराव्यानिशी मांडून आम्हाला शहाणे करणारे आपण धन्य आहात
आवडलं हो मला खुप छान माहिती मिळाली जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद
आपले ईतिहासातील सर्व विषय आणि विश्लेषण उत्तम 👌🏻
ह्या ह्विडिओ विषयी ....
*सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर*
सलाम त्या महाराजांच्या सेवकाला. 🙏
मंदार राजवाडे
इतिहासाचार्य राजवाडे यांचा पणतू.
धन्यवाद 🙏
Vika rajvade sahebanche ka
Iam big fan of him
अभ्यासपूर्ण .. फार अवघड काम. धन्यवाद सर
गुण बघूनच माणसाची पारख करावी असे ऋषी मुनि सांगत ते खरे आहे. छत्रपतिंच्या असामान्य न्यायबुद्धीमुळेच स्वराज्य वाढले. हिरोजींचे चांगले कार्य पाहूनच त्यांविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपण नीरक्षीर विवेक अवलंबीला आहे त्या बद्दल आपले कौतुक आहे व आपणा विषयी आदर वाढला आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏
खुपच छान माहिती दिली सर धन्यवाद.
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार