नेहेमीप्रमाणे मुद्देसूद माहिती.महार समाजाने पेशवाईतल्या अन्यायाविरुद्ध पेटून इंग्रजांची साथ दिली ह्यात त्यांना दोष देता येणार नाही.पण म्हणून एका समजाविरुद्ध गरळ ओकण्यासाठी काही लोक भलती सलती माहिती देत असतात त्याला चांगली चपराक दिली आहे आपण
@@amitkshirsagar7779 arey mitra, sambhaji maharaj yanchi samadhi ek mahar ne baandali, bhima koregaon la, peshwa yana harawala for social unjustice and speaking metaphorically it was also for the revenge of our beloved chatrapathi sambhaji maharaj... Jai jijau, jai jai shivrai, jai ramaai, jai bhim
@@amitkshirsagar7779अरे अकलेच्या कांद्या मराठा इतिहासकार यांनी व बा.सी.बेंद्रे यांनी गणपत गायकवाड यांचे योगदान मान्य केले आहे व महाराणी येसूबाई यांनी गणपत गायकवाड यांना त्याच्या कर्तृत्वाबध्दल सनद दिली आहे ती आजही गणपत गायकवाड यांच्या वारसदार यांनी ती जतन करून ठेवली आहे.
Are edyanno 😂 bhandtay kashala 😮 Tya Yz aurangya ne marle aplya maharajala 😢 tar tya aa i ghaly anna g hadyanna shivya ghala ki ...apan ekmekqnchi collor kay pakdtoy 😂
जेंव्हा बाबासाहेब आंबेडकर हे इंग्लंडमध्ये शिकायला गेले होते तेंव्हा बाबासाहेब लायब्ररी मध्ये आभ्यास करत होते तेंव्हा तेथील इतिहासाकाराने लिहलेले इतिहासाचे पुस्तक बाबासाहेबांच्या वाचण्यात आले ज्यात भीमा कोरेगावचा संपूर्ण उल्लेख आढळून आला व नंतर बाबासाहेब आंबेडकर भारतात आल्यावर सरळ भीमा कोरेगाव येवून सत्यता पाहिली. व बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्लंड मध्ये वाचलेल्या पुस्तकातील माहिती हुबेहूब दिसली. तेथील स्तंभावर लिहलेली नावे सुध्दा त्यापुसतकात जशाचतसे आहे. हे विसरून जावू नये
@@sandipmohod6610 Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्तेचा बदला महार लोकांनी घेतला नाही आम्ही पण इतिहास वाचलाय महार लोकांनी ब्रिटिशाना साथ देऊन महाराष्ट्रातल्या सर्व लोकांशी गद्दारी केली ह्यांना आता लाजा वाटतात म्हणून महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला असा खोटा इतिहास पसरवतायत महाराजांच्या हत्तेचा बदला घेणारी औरंगजेबला या मातीत गाढणारी एकमेव राणीसाहेब ताराबाई यांनी घेतला बदला
🚩🚩संभाजी महाराज चे तुकडे शिवाले तर तुया आज्यानची हाथ भर फाटली होती , तेव्हा महार लोकांनी ते तुकडे शिवले आणि समाधी बांधली आणि आता येत हाय इतिहास संगाले....
जय भीम आम्हाला पण अभिमान आहे शंभूराजा चा बदला महार यांनी घेतला भीमा कोरे कोरलं ते फक्त महार प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा अभिमान आहे आणि आम्हाला तर अभिमान आहे की शंभूराजांचा बदला आमच्या महार घेतला❤❤ जय भवानी जय शिवाजी जय भीम एक निळा आणि एक भगवा जिजाईचा तो शिवा आणि भिमाईचा तो भीमा
Shikshan ani naav brahmanane dile Scholarship maratha ni dile (shahu raje & sayaji rao) Bhadve giri britishanchi keli Western sanskruti followed keli @@vickykamble8057
आपली वर्णव्यवस्था जन्माने नव्हती, इंग्रज यायच्या अगोदर,शिवाजी महाराजांच्या राज्यात,सर्व जातीचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहून खात पीत असात, स्वराज्यासाठी लढत असतं! इंग्रजांनी बरोबरणकाही लालची लोकांना लालच देऊन,जातीत जन्माने श्रेष्ठ वरिष्ठ कनिष्ठ केले, जाती ही कर्माप्रमाने वाढवलं गेल्या ,तिथून खरी तिरस्काराची सुरुवात झाली !!!
कारण शंभु राजेंचे देहाचे तुकडे सर्व गावाकऱ्यांनी गोळा केले आणी त्यांचे अंत्यसंस्कर करायचे होते त्या वेळी वेल कमी होता आणी गावच्या पाटलाचे शेत कोस दूर होते त्यामुळे गणपत महार यांची जमीन ही गावाजवळच होती त्यामुळे तिथे सर्व गावकर्याच्या वतीने तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले हे सत्य आहे एकट्या गणपत महार यांनी नव्ह्ते केले अंत्यसंस्कार जरा इतिहास् वाचा बंधू
ही लढाई होती आत्मा सन्मानाची , ही लढाई होती , अस्तित्वाची ,ही लढाई होती शिवरायांनी दिलेल्या समांनतेची , ही लढाई होती स्वभामानाची ,😢 तुम्ही नका शिकवू कोण गद्दार आणि कोण जातीवादी ,,, आम्ही छत्रपतींचे महार मावळे ,, 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे⚔️🚩 जय भीम 💙
@@abhijeetjadhav9864 ky awasome Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
आरे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पहिलीच बांधलेली होती महारांजांच्या समाधी स्तळी जाऊन त्यांनी शिवजयंती उच्छवाला सुरवात केली त्यांनी त्यांचा सर्वांनाच आभिमान आहे
पानिपतात पेशवे हारले आणी खापर मराठे हरले भिमा कोरेगावात ब्राह्मण विरुद्ध महार, मराठे सर्व बहुजन यामध्ये बाम्हण पेशवे हारले कारण शिवाजी महाराजांच्या काळात झाडू मडके नव्हते मग हे आले कोठून असा अन्याय शिवाजी महाराजांच्या काळात नव्हता अनाजी पंताच्या जातीने तर तुकराम महाराज , शिवाजी महाराज , संभाजी महाराज , सावत्री व ज्योतीबा फुले यासारख्या असामान्य लोकांना किती त्रास दिला याचाही विचार करावा लागेल *** संपुर्ण बहुजन समाजाला शौर्य दिनाच्या शुभेच्छा...!
ज्यांनी आपल्या राजाला मारले ते आपले दुश्मन होते आणि ज्यांनी त्यांची समाधी बांधली ते खरे मर्द मावळे आहेत, मग ते महार का असेनात.... अभिमान बाळगा महार लोकांचा.......🚩🚩 आणि छ.शिवाजी महाराजांकडे आठरा पगड जातीची माणसे होती त्यामुळे एकमेकांना मदत करा...... जय शिवराय,🙏🙏
सर तुम्ही... भिडेचे दिसत आहे .कारण तुम्ही जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या इतिहासा मुळे तुमच्या बुडाला जाळ होतोय . ते 2018 मध्ये बघितलं.जयभीम जय शिवराय.
आज वढु गावात महारवाडया संभाजी राजे ची समाधी आहे आणी एक माझे विचार कि छत्रपती शिवाजी महाराज यांचे काळात महार समाजाचे गळ्यात मडके आणी पाढीबा झाडु नव्हता मग पेशवाई चे काळातच कसा आला जात बघुण राजकारण करु नका आता पण जाती जाती मध्ये भांडण लावुन पेशवाई गप्प बसुन आहे तुमचे विचार तुमचे जवळच ठेवा आणी गप्प बसा खोटा ईतीहास सांगु नका जयभीम
Are edyanno 😂 bhandtay kashala 😮 Tya Yz aurangya ne marle aplya maharajala 😢 tar tya aa i ghaly anna g hadyanna shivya ghala ki ...apan ekmekqnchi collor kay pakdtoy 😂
@@king-mv3lichhtrapati Sambhaji maharaj ki hatya mughlo ne ki toh chhtrapati Sambhaji maharaj Marne ke baad peshva ka raj kaise aa gya Mughlo ka aana chahiye tha na 😂 tum Brahmin University se padhe ho history kya
@@raviamin3643sambhaji maharaj ki hatya ke baad mughlo ki satta hi aur baad me sambhaji maharaj ke chote bhai rajaram maharaj aur unke sainiko ne Mughalo ki satta chin Li Jake history padh fokat ka Gyan mat de
साहेब. आपल.पुराण.बंदकरा.राजा संभाजी महाराज. मारले.गेले.नदीत.तुकडे टाकले.ते.कुणी आणले.शिवले.जागा देत.नव्हते.हया.गणपतगोविद.महारानेजागा.दिली.अंगणी. दिला. हे.विसरलात.भावा.जयशिवराय
@@PrabhakarKadam-j5c Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
मनुस्मृती च पालन हे 8व्या श्टका पासून कडक पणे केले जात होते जरी भट घराणे संभाजी महाराज यांच्या खूना नंतर अस्तित्व आले असेल तरी ते मनुस्मृती चे च पिळलवल आहे मोठे महाराज असताना सुद्धा त्यांचा काड्या चालू होत्या म्हणून तर संभाजी महाराज यांची चरित्र हनाना करण्याचं पहिलं काम त्यांनी केलं आणि मग औरंगजेब ला पुढे करून संभाजी महाराज च खून केला म्हणजे पाहुण्यांचा कटी ने साप मारण्याचा प्रकार केला .आणि मनुस्मृती च पालन क्रत्यांचा वध करून महाराजांना खरी श्रद्धांजली वाहिली .
Aho sir yanche nete yanna he sangat nahit😂 Karan Mazya dalit mitrancha adhi British lokanni fayda ghetla ata he nete lok gair fayda getat 😂bhadkawun vote ghenya sathi...🤦♂️
Are edyanno 😂 bhandtay kashala 😮 Tya Yz aurangya ne marle aplya maharajala 😢 tar tya aa i ghaly anna g hadyanna shivya ghala ki ...apan ekmekqnchi collor kay pakdtoy 😂
संभाजी राजांचे तुकडे कोणी शिवले होते औरंगजेबाने संभाजी राजांचे तुकडे करून काय सांगीतले होते की जो कोणी संभाजी राजांचे तुकड्यांना हात लावेल त्यांचे शिर कापून काढले तेव्हा गणपत माहार यांनी संभाजी राजांचे तुकडे घरी आणून शिवले आणि त्यांना समाधी दिली तेव्हा गणपत माहार यांचे शिर कापून काढले औरंगजेबाने आणि ह्या ब्रह्मामना ना संभाजी राजांचे जागेवर बसायचे होते म्हणून त्यांनीच हे कारस्थान रचले होते त्यांनी हे पणं सांगितले होते की संभाजी राजांचे मृत्यु मनुस्मृती नुसर करा
कारण शंभु राजेंचे देहाचे तुकडे सर्व गावाकऱ्यांनी गोळा केले आणी त्यांचे अंत्यसंस्कर करायचे होते त्या वेळी वेल कमी होता आणी गावच्या पाटलाचे शेत कोस दूर होते त्यामुळे गणपत महार यांची जमीन ही गावाजवळच होती त्यामुळे तिथे सर्व गावकर्याच्या वतीने तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले हे सत्य आहे एकट्या गणपत महार यांनी नव्ह्ते केले अंत्यसंस्कार जरा इतिहास् वाचा बंधू
संभाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर गणपत महार यांनी आपली जागा दिली संभाजी महाराजांच्या अंत्य संस्कार साठी त्या मुळे संभाजी महाराजांची समाधी महार वाड्यात आहे
या माणसाला इतिहास काहीच माहिती नाही , 1 जानेवारी 1818 ला झालेल्या युद्धात 500 महारांनी पेशव्यांच्या 28000 सैन्यांना युद्धात हरवले आहे , हे या माणसाला खटकत आहे
😂😂 कोणता खोटा इतिहास वाचला आहे. ५०० महार विरुद्ध २८००० पेशवे असा युद्ध झालाच नाही. पेशव्याच्या नेतृत्वात २०००० घोडस्वार आणि ८००० पायदळ होत तर इंग्रजांकडून ५०० महार तितकेच मराठा व राजपूत आणि मुस्लिम सैनिक होते. ह्या युद्धात पेशव्याच्या रान निती पूर्णतः चुकीची ठरली पूर्व अंदाज न घेता युद्ध सुरू केलं. ज्यात इंग्रजांकडे आधुनिक युद्ध सामग्री जस की बंदुका अन तोफा होत्या. त्या धुमश्चक्री मध्ये ५०० मराठी (पेशवाई) सैनिक आणि ९०-१०० इंग्रजी सैनिक मारले गेले आणि पेशव्याने माघार घेतली. ते युद्ध जिंकण म्हणजे भारतात आपली सत्ता प्रस्थापित झाली असा समजणं होता म्हणून इंग्रजांनी विजय स्तंभ उभारला. Source:- जेम्स डफ या तत्कालीन इंग्रज सेनाधिकारी आणि इतिहासकार, पुस्तक The history of the Maratha's. तिथे अस काहीच लिहिलं नाहीये की महार विरुद्ध पेशवा असा युद्ध झालं. हा त्यावेळी महरांवर जातीय अत्याचार झाले. परंतु ५०० नी २८००० हजार कापले वैगेरे बालिशपणा आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची त्या जागेला भेट या साठी होती की राजपूत मराठा, शीख यांसारखे महार रेजिमेंट ला पण महत्त्व द्यावं यासाठी. बाकी ते युद्ध इंग्रजांनी जिंकण म्हणजे भारतीय पारतंत्र्याची अजून एक पायरी होती
🚩🚩129 वर्ष जाऊन सुद्धा बदला घेता नाही आला त्याची खंत म्हणून की आज एक जल्फुटलेला मराठा महारा नी घेतलेला बदला च नाकारतो , काय तो या लोकांचा जल्फुटले पणा...
पाहिले इतिहास लिहिताना किव्हा सांगताना तुमच्या प्रमाणेच सांगितला जायचा... शंभू महाराजांना बदनाम करताना आम्हाला शंभू महाराज समजूच देत नव्हते... पण आता आम्हाला खरा इतिहास समजला तर त्यातही तुम्ही आपल्या परीनेच अर्धाच सांगताय...इतिहास सांगताना पूर्ण सांगायचा असतो.... शंभू महाराजांना पकडून देणारे कोण होते? त्यांची हत्याच करायची होती तर एवढे कंरून की जे पूर्ण मनुस्मृती मध्ये असलेल्या प्रमाणेच करण्यात आला हे नाकारता येत नाही... शिवाजी महाराज आणि शंभू महाराज यांच्यात दुरावा आणण्याचे काम कोणी केले हेही सांगावे... शिवाजी महाराज नंतर शंभू महाराज छ्त्रपती होऊ नये हे कारस्थान कोणासाचे... मराठ्यांचे राज्य कोणी जाणून बुजून संपवले... शंभू महाराज होते तो पर्यंत पेशवाई होती ती फक्त नावाला.. पण नंतर पूर्ण अधिकार व पेशवाई स्वतःकडे असावे हे कोणी ठरवून घेतले... हे ही सांगावे... बहुजनांना खरा इतिहास सांगावा
Are bala sambhaji rajanchi hatya manusmriti pramane nahi zali re bala aamhala mahiti aahe manusmriti baddal tumcha manat rag aahe pn yacha aartha asa aajibat hot nahi ki kutha pn kahi pn jodun dyaycha loka kay yede nahit aurangjeba ne sambhaji rajana avdha nirdai pane ka marla tar tyacha karan aahe ki sambhaji rajani aapla dharma baddala nahi
@@Themarathibana0112 तू ना भाऊ पेशव्यांची बाजूने बोलतोय किती वाईट वाटत कपटी लोकांना च्या बाजूने बोलतोय ते छ्त्रपती संभाजी महाराज च कोणा मुले झालं किती वाईट वाटते ते आठवल की डोळ्यातून पाणी येत
@@ganeshshinge1185 छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्या पेशव्यांने पकडून दिले होते? जी लढाई ब्रिटीश आणि मराठा यांच्यात झाली, त्यात महार सैनिक ब्रिटिश सैन्यात होते म्हणून ती लढाई महार विरुद्ध ब्राह्मण कशी काय ठरवता येईल. मराठा सैन्यात म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार पेशवे सैन्यात पण मराठा, अरब, गोसावी, ब्राह्मण ई. सर्व समाजाचे सैनिक होते. मग महारांची लढाई या सर्व सामाजासोबत झाली म्हणायची का? सदर लढाई आणि छत्रपती संभाजी महाराजांची औरंग्याने केलेली हत्या याचा काडीमात्र संबंध नाही. टीप: असेल तर संदर्भ द्यावा
भावा मनुस्मृती वाच सगळं लक्षात येईल तुला संभाजीराजांना पकडून देणारा रामदास स्वामीच्या पाली मठातला असलेला त्याचा शिष्य रंगनाथ स्वामी हा होता. सगळ्यात महत्वाचं तो ब्राह्मण होता.
@@yeshsapkal5904 पेशवा हे पद आहे रे😂😂 28,000 जन पेशवा न्हवते...त्या 28000 मधी मराठा,ब्राह्माण, आणि बहुजन समाजाची सैनिक सुधा होती😂😂....आपल्याच देशातल्या माणसांना मारलं तुम्ही इंग्रजांशी हात मिळवून... गद्दार साले 🤧
Are edyanno 😂 bhandtay kashala 😮 Tya Yz aurangya ne marle aplya maharajala 😢 tar tya aa i ghaly anna g hadyanna shivya ghala ki ...apan ekmekqnchi collor kay pakdtoy 😂
महाराष्ट्राचे छत्रपती जातिभेद करत नव्हते तर तुम्ही काय म्हणुन करताय मला लाज वाटते महाराज की हे जातीभेद करणारे लोक आपल्या महाराष्ट्रात जलमले आहेत जय शिवाजी जय भिम
@@PrabhakarKadam-j5c संभाजी महाराजांना छळ करून पकडले आता आम्ही काही देव वगैरे नाही आहे की आम्हाला पुढचं भविष्य माहीत असणार की संभाजी महाराजांना पकडणार की नाहीत, माहीत असतं तर त्यांच्यासोबत पूर्ण सैन्य पाठवलं नसतं का..? तुम्ही आधी इतिहास वाचून या यूट्यूब वरचे व्हिडिओ बघ ना कमी करा. आणि मराठ्यांचा द्वेश कमी करा.. तुमचा प्रश्न आहे ना तेव्हा मराठे कुठे होते, तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तेव्हा तुमचे पूर्वज कुठे होते हे सांगा, तुम्ही काय योगदान केलं तुमच्या पूर्वजांनी काय उपटलं ते सांगा.? आता यामध्ये असं म्हणजा नका की आमचे गणपत महार, राय्यपा महार,.. तुमच्या पूर्वजांचं सांगा त्यांनी काय केलं, आम्ही रायाप्पा महार गणपत महारांच्या, वंशजांना क्रेडिट देतो महान मानतो तुमचं काय ते सांगा...
good information, कृपया स्पष्ट करा, किंवा तुम्ही व्हिडिओ सादरीकरण द्याल किंवा आम्हाला 40 दिवसांचा प्रवास आणि तुरुंगवास, राजे संभाजींची निर्घृण हत्या, राजेंच्या सुटकेसाठी कोणते प्रयत्न केले गेले याची माहिती कुठे मिळेल?
छत्रपती संभाजी महाराजांना मनुस्मृतीच्या कायद्यानुसार शिक्षा दिली.आणि छत्रपती संभाजी राजेंनी मनुस्मृती दहन केली होती.भिमा कोरगावात मनुस्मृती मानणाऱ्यांचा पराभव म्हणजे..... काय आहे?
आणि हेही सांग जरा त्या भीमा कोरेगाव मधील कडू या वडू गावातील महार वाड्यात संभाजी महाराजांची समाधी कशी काय, आणि या समाधीचा बाजूला गोविंद गणपत महार याची समाधी कशी
सवाई माधवराव पेशवे यांच्या नंतर झालेले पेशवे हे कर्तृत्वशून्य होते आणि त्याकाळात महार समाजावर अन्याय होत होते. आणि महार ईंग्रज सैनिक म्हणून लढले होते ना की महार म्हणून. त्यामुळे या लढाईचा आणि जाती अंताचा संबंध लावता येणार नाही. केवळ महार समाज एकत्र येऊन पेशवे सैन्याविरुद्ध लढले असते तर तसं म्हणता आलं असतं.
महार जातीचे सैनिक दोन्ही सैन्यात होते. पेशवे व इंग्रज. हे दोन जाती मधील युद्ध नसून दोन राजकीय सत्ता मधील युद्ध होत. Jay stambh वर नाव पहा, इंग्रज सैन्याकडून महार सोडून इतर जातीचे सैनिक देखील ladhle आहेत. Jasy stambh जमीन incharge श्री जमादार यांचे पुस्तक वाचा, व द्वेष वाला दृष्टिकोन टाकून द्या...
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay bhim
एकदा ह्या सर्व इतिहासाची आणि दलितांनवर झालेल्या अत्याचाराचा इतिहास पूर्ण इमानदारीने न्याय्य पद्धतीने पुढे आणणे गरजेचं आहे, समकालीन पुरावे इतिहास वेगळाच सांगत आहेत आणि मिथकांचा एक वेगळाच इतिहास आहे समकालीन पुरावे इतक्या सोप्प्या पद्धतीने लोकांना बघायला मिळत नाहीत किव्हा कोणी ते शोधण्याचे कष्टही घेत नाहीत,पण मिथक मात्र सोशल मीडिया द्वारे मोबाईल वर प्रत्येक सेकंदाला बघायला मिळतात त्याला कोणत्याच पुराव्याचा आधार नसतो आणि कोणी तो विचारातही नाही पण त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या मोजण्या पलीकडे असल्यामुळे ही मिथक पसरवणं सोप्प झालंय, म्हणून आज प्रत्येक समाजात एव्हडा द्वेष बघायला मिळतोय, व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी काहीही बोलतंय त्यावर काहीच बंधन नाहीये आणि ते कितपत चूक किंव्हा बरोबर असेल ह्याची शहाणनिशाही न करता लोकं त्याचं समर्थन करत आहेत हा सगळ्यात मोठा अंधविश्वास आहे असं म्हणणं काहीच चुकीचं नसेल, आपण खोट्या गोष्टींना इतकं समर्थन देतोय ह्याची लाज प्रत्येक समाजातील लोकांना वाटलीच पाहिजे पण तिथे आपल्याला आपल्या मनातील द्वेषामुळे अभिमान वाटतोय हे कुठल्याच दृष्टीने आपल्याला चूक न वाटणे ही कसली मानसिकता ह्या देशात निर्माण झाली आहे, ह्या देशातील लोकांमध्ये इतका निर्लज्ज पणा कुठून आलाय हे कळतच नाहीये.
खर्या अर्थाने महारांचा जातीवादी पेशवाई वर राग होता...महारांना मनुवादी गाडायचे होते..त्या रागाची पुनरावृत्ति ने महारांनी ब्राम्हणवादी पेशव्यांचा नाश केला.. आणी महार दहशतीने पेशवा उत्तर प्रदेशात पळून गेलेत.
नेहेमीप्रमाणे मुद्देसूद माहिती.महार समाजाने पेशवाईतल्या अन्यायाविरुद्ध पेटून इंग्रजांची साथ दिली ह्यात त्यांना दोष देता येणार नाही.पण म्हणून एका समजाविरुद्ध गरळ ओकण्यासाठी काही लोक भलती सलती माहिती देत असतात त्याला चांगली चपराक दिली आहे आपण
Thank you so much Sir🙏
@@amitkshirsagar7779आम्ही सव॔ महापुरूषांचा समान पद्धतीने सन्मान करतो महणून आम्ही रामटया शिवटया अशा अभद्र भाषेचा वापर करणार नाही
@@amitkshirsagar7779jija hota tyacha artha fuknichya
@@amitkshirsagar7779 arey mitra, sambhaji maharaj yanchi samadhi ek mahar ne baandali, bhima koregaon la, peshwa yana harawala for social unjustice and speaking metaphorically it was also for the revenge of our beloved chatrapathi sambhaji maharaj... Jai jijau, jai jai shivrai, jai ramaai, jai bhim
@@amitkshirsagar7779अरे अकलेच्या कांद्या मराठा इतिहासकार यांनी व बा.सी.बेंद्रे यांनी गणपत गायकवाड यांचे योगदान मान्य केले आहे व महाराणी येसूबाई यांनी गणपत गायकवाड यांना त्याच्या कर्तृत्वाबध्दल सनद दिली आहे ती आजही गणपत गायकवाड यांच्या वारसदार यांनी ती जतन करून ठेवली आहे.
1 गोष्ट तरी इंग्रजांनी चांगली केली ती म्हणजे भारताचा इतिहास लिहून ठेवला नाही तर भारताचे काही शहाणे पंडित स्वतःला पाहिजे तसा इतिहास बनवतात 💯😃😤
Kadak Bhaau 😂😂💯
✌️✌️✌️💙💙
🎉🎉🎉 good answer
Are edyanno 😂 bhandtay kashala 😮 Tya Yz aurangya ne marle aplya maharajala 😢 tar tya aa i ghaly anna g hadyanna shivya ghala ki ...apan ekmekqnchi collor kay pakdtoy 😂
😅😅😅😂
जेंव्हा बाबासाहेब आंबेडकर हे इंग्लंडमध्ये शिकायला गेले होते तेंव्हा बाबासाहेब लायब्ररी मध्ये आभ्यास करत होते तेंव्हा तेथील इतिहासाकाराने लिहलेले इतिहासाचे पुस्तक बाबासाहेबांच्या वाचण्यात आले ज्यात भीमा कोरेगावचा संपूर्ण उल्लेख आढळून आला व नंतर बाबासाहेब आंबेडकर भारतात आल्यावर सरळ भीमा कोरेगाव येवून सत्यता पाहिली. व बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्लंड मध्ये वाचलेल्या पुस्तकातील माहिती हुबेहूब दिसली.
तेथील स्तंभावर लिहलेली नावे सुध्दा त्यापुसतकात जशाचतसे आहे. हे विसरून जावू नये
Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
यांना आपला इतिहास खटकत आहे भाऊ 😂😂😂 चिरांग मारते यांची 1 जानेवारी आली की जळते यांची 😂😂😂
@@sandipmohod6610 Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
Fkt tumhi yudhh ladhle aste tr tumhi mahan aste pn tumhi tr swatachya swarth poti engrejanshi hath milvla tech engraj 150 vrsh rajya krun gele deshavr... he deshdroh aahe...shivrayanni Nehmi engrajanchya virodh Kela tyanna deshat shirnyapasun roknyacha praytn kela tumhi tyach engrajanna samrthan dile hi tr gaddari aahe
😢 भाऊ मग त्या 500महारा मधे मातंग किती होते खरं खर सांग आणि दलीत अलग अलग जातीचे होते
मला जास्त बोलू वाटते छत्रपती संभाजी महाराज चा बदला महाराणी घेतला ही गोष्ट खरी आहे
आर कसा ते तर सांग?
👍 right
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्तेचा बदला महार लोकांनी घेतला नाही आम्ही पण इतिहास वाचलाय महार लोकांनी ब्रिटिशाना साथ देऊन महाराष्ट्रातल्या सर्व लोकांशी गद्दारी केली ह्यांना आता लाजा वाटतात म्हणून महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला असा खोटा इतिहास पसरवतायत
महाराजांच्या हत्तेचा बदला घेणारी औरंगजेबला या मातीत गाढणारी एकमेव राणीसाहेब ताराबाई यांनी घेतला बदला
🚩🚩संभाजी महाराज चे तुकडे शिवाले तर तुया आज्यानची हाथ भर फाटली होती , तेव्हा महार लोकांनी ते तुकडे शिवले आणि समाधी बांधली आणि आता येत हाय इतिहास संगाले....
Barobar Bhaau
खोटा इतिहास भावा.
Yala vichara shivaji maharajacha abhisek Batani ka nahi kela
Sukhi ka itihaas ya video Madhe dila hai
मनु वादी विचारसरणीला वाचवण्याचा प्रयत्न... छत्रपती संभाजी राजे यांची हत्या मनुस्मुर्ती प्रमाणेच झाली आहे....
जय भीम आम्हाला पण अभिमान आहे शंभूराजा चा बदला महार यांनी घेतला भीमा कोरे कोरलं ते फक्त महार प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा अभिमान आहे आणि आम्हाला तर अभिमान आहे की शंभूराजांचा बदला आमच्या महार घेतला❤❤ जय भवानी जय शिवाजी जय भीम एक निळा आणि एक भगवा जिजाईचा तो शिवा आणि भिमाईचा तो भीमा
कोणता बदला, औरंगजब ला का नाही मारल मग
महार म्हणून नाही
बहुजन म्हणून घेतला
मी पण महार आहे, पण आमचे राजे बहुजन प्रजाप्रतिपलक होते
Shikshan ani naav brahmanane dile
Scholarship maratha ni dile (shahu raje & sayaji rao)
Bhadve giri britishanchi keli
Western sanskruti followed keli
@@vickykamble8057
@@hindusher2964 evdh sopp hot ka tyala maran
आपली वर्णव्यवस्था जन्माने नव्हती, इंग्रज यायच्या अगोदर,शिवाजी महाराजांच्या राज्यात,सर्व जातीचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहून खात पीत असात, स्वराज्यासाठी लढत असतं! इंग्रजांनी बरोबरणकाही लालची लोकांना लालच देऊन,जातीत जन्माने श्रेष्ठ वरिष्ठ कनिष्ठ केले, जाती ही कर्माप्रमाने वाढवलं गेल्या ,तिथून खरी तिरस्काराची सुरुवात झाली !!!
छत्रपती संभाजीराजे यांची समाधी वडू बुद्रुक मध्ये महार वाड्यात का आहे सांगा
😂 tumhi hindu ahe ka evdhe mahar karta
He yed lavd aahe yach koni kahi eku nka
Mahar वाडेला houn 100 yr zaley aahey ani sambhaji maharajamchey मृत्यू la 129 yr mg tu aadaja lavna hach tumch geyr samaj aahey ki mahajanchi samadhi aahey manun tumi teych dharun chaltat itihas khup motha aahe heypn lakshyat theva
@@शिवबाआमचामल्हारीte bhokat taak Mahar vadyat kasa te sang ....hindu mhnje chor hote farasi shabd ahe te😅😅 tu chor aahes
He tyan nhi kalanr tyavels tyanchya yanchi falti hoti .. he kase ahe maratha jast shur ahet maharapeksha he dakhavnyacha kevelwani prtyane ahe
संभाजी महाराज यांचीं समाधी आज ही महार वाड्यात आहे
Prithiviraj chauhan chi samadhi Afghanistan madhi ka ?
हातभट्टी मध्ये गांजा टाकून चहा पितो का तु....
शिका रे तुम्ही पहिल....कुठला अभ्यास नाही...भलत सलत बोलून रिकाम होता...😳
कारण शंभु राजेंचे देहाचे तुकडे सर्व गावाकऱ्यांनी गोळा केले आणी त्यांचे अंत्यसंस्कर करायचे होते त्या वेळी वेल कमी होता आणी गावच्या पाटलाचे शेत कोस दूर होते त्यामुळे गणपत महार यांची जमीन ही गावाजवळच होती त्यामुळे तिथे सर्व गावकर्याच्या वतीने तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले हे सत्य आहे एकट्या गणपत महार यांनी नव्ह्ते केले अंत्यसंस्कार जरा इतिहास् वाचा बंधू
@@kedarnath3006mag tu vaitglas kuthe ahe samadhi sang WhatsApp var baghun nko sangu Google kar
हो मग..त्याच काय...? गावात सर्व जातींचे लोक असतात. आणि हे महार वाडा कुठे नाव आहे..?
संभाजी राज्याना शेवटच वाचवण्याचा प्रयत्न हा रायप्पा महार यांनी केला होता
Right 👍
घंटा.. पुरावा नाही तसा कुठेच.
आणि घोरपडे ani kesarkar यांनी प्रयत्न केलता
@@vbh4315 तु दे पुरावे ह्यांचे आहेत तर
Right @@vbh4315
@@vbh4315are ghantya Tula tras hotoy ka khari mahiti dili tr 😂
मुळात... पेशवाई संपणे हीच संभाजी महाराजांचा हत्येचा बदला..... आणि.. विलास खरात सर यांनी लिहिलेलं भीमा कोरेगाव ची लढाई हे पुस्तक वाचावे
अरे मुर्खा, शंभू राजेंचा मृत्यू 1689 झाला आनी पहिल पेशवे पद हे 1707 मध्ये शाहू महाराज मोगलांच्या सुटुन आल्याच्या नंतर दील गेले
अरे पेशवाई संपली पण आपलं शिवरायांचं स्वराज्य संपल त्यासोबत. पेशवे फक्त प्रधान होते स्वराज्याचे छत्रपती च्या खाली काम करायचे ते.
❤️🔥 Mahaan Shivaji Maharaj Sambhaji Maharaj Ki Jai ❤️🔥🙏🚩👑🚩🙏❤️🔥
ही लढाई होती आत्मा सन्मानाची , ही लढाई होती , अस्तित्वाची ,ही लढाई होती शिवरायांनी दिलेल्या समांनतेची , ही लढाई होती स्वभामानाची ,😢 तुम्ही नका शिकवू कोण गद्दार आणि कोण जातीवादी ,,, आम्ही छत्रपतींचे महार मावळे ,, 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे⚔️🚩 जय भीम 💙
👍 👍👍
Udya pakistan sobat jaatil atamsanman saathi mag
@@शिवबाआमचामल्हारीbhava gele hote ki aata halat bg tyanchi
Awesome ❤
@@abhijeetjadhav9864 ky awasome
Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढली
Briged story😂
Engraj nech shodhali
तेव्हा वाटतेय ज्योतिबा शिवाय कोणीच जिवंत नव्हते
आरे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पहिलीच बांधलेली होती महारांजांच्या समाधी स्तळी जाऊन त्यांनी शिवजयंती उच्छवाला सुरवात केली त्यांनी त्यांचा सर्वांनाच आभिमान आहे
@@gurudaspawar8663 लय च बुडाला आग लागली तुझ्या होय
आणी महात्मा जोतिबा फुले म्हण
पानिपतात पेशवे हारले आणी खापर मराठे हरले
भिमा कोरेगावात ब्राह्मण विरुद्ध महार, मराठे सर्व बहुजन यामध्ये बाम्हण पेशवे हारले कारण शिवाजी महाराजांच्या काळात झाडू मडके नव्हते मग हे आले कोठून असा अन्याय शिवाजी महाराजांच्या काळात नव्हता
अनाजी पंताच्या जातीने तर तुकराम महाराज , शिवाजी महाराज , संभाजी महाराज , सावत्री व ज्योतीबा फुले यासारख्या असामान्य लोकांना किती त्रास दिला याचाही विचार करावा लागेल
*** संपुर्ण बहुजन समाजाला शौर्य दिनाच्या शुभेच्छा...!
Right 💯
संपूर्ण बहुजन समाजाला शौर्य दिनाच्या शुभेच्छा
👍👌
Lay bhari भाऊ
Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
संभाजी महाराजांना कोणी व कसे पकडून दिले याचा समाचार घ्या
Ganoji shirke
ज्यांनी आपल्या राजाला मारले ते आपले दुश्मन होते आणि ज्यांनी त्यांची समाधी बांधली ते खरे मर्द मावळे आहेत, मग ते महार का असेनात....
अभिमान बाळगा महार लोकांचा.......🚩🚩
आणि छ.शिवाजी महाराजांकडे आठरा पगड जातीची माणसे होती त्यामुळे एकमेकांना मदत करा......
जय शिवराय,🙏🙏
जय OBC जय भीम...
Proud Feel 500 महार सैनिक ना....
Religion change kar
@@शिवबाआमचामल्हारीhindu dharma
Kya tujya baapcha navav vr ahe ka😂
@@शिवबाआमचामल्हारीparatha ahes vata 🫓 paratha ahes vatta😂
@@RohanS7172 untouchable kadhi hindu hotat kadhi buddhist kadhi chrichan kadhi mim baap🤣
@@RohanS7172Shudra spotted 😂😂
सर तुम्ही... भिडेचे दिसत आहे .कारण तुम्ही जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या इतिहासा मुळे तुमच्या बुडाला जाळ होतोय . ते 2018 मध्ये बघितलं.जयभीम जय शिवराय.
Ho
Khara itihaas aavdla nahi vatat tumhala
Santosh Waghmare तुम्ही बरोबर बोललात , खरंतर प्रस्थापित समाजाला खाली प्रचंड आग लागली म्हणून 1818 चे युद्ध कसे खोटे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत 😊
@@rahulahire9755 nit bagha aadhi video ky khot bolala te pn sang
@@rahulahire9755 1818 cha yudh kharach hota ani tyat marathe harle he kharach aahe pn tyacha sammandh tumhi sambhaji maharajan sobat lau naka... tumhi tyanchya samrajya virudha ladhun tyanchya hatyecha badla kasa ghetla?? ani tumchya yaa chuki mule british gov. ne 150 varsh rajya kela te vegla
आज वढु गावात महारवाडया संभाजी राजे ची समाधी आहे आणी एक माझे विचार कि छत्रपती शिवाजी महाराज यांचे काळात महार समाजाचे गळ्यात मडके आणी पाढीबा झाडु नव्हता मग पेशवाई चे काळातच कसा आला जात बघुण राजकारण करु नका आता पण जाती जाती मध्ये भांडण लावुन पेशवाई गप्प बसुन आहे तुमचे विचार तुमचे जवळच ठेवा आणी गप्प बसा खोटा ईतीहास सांगु नका जयभीम
Shivale patil baap ahe ka tumche saaf safai walo
खरा इतिहास काय आहे मग सांगा तुम्ही
अगदी बरोबर
Jay bhim
जय भीम
सगऴ्यांना इतिहास माहित आहे ऊगाच तू तूझा वेऴ वाया घालू नको😂😂जय शिवराय जय भिम🙏🙏
Yes 👍👍
Are edyanno 😂 bhandtay kashala 😮 Tya Yz aurangya ne marle aplya maharajala 😢 tar tya aa i ghaly anna g hadyanna shivya ghala ki ...apan ekmekqnchi collor kay pakdtoy 😂
Right
सर चुकी चा ईतीहास सागू ने
जय भीम जय शिवराय
आजही संभाजी महाराजांची समाधी महारवाड्यात का?
Are sambhaji rajanchi hatya kelya nantr tyanche tukde aurangya ne bhima nadi javal fekle aani sangitla hota ki jo koni tya tukdyana hat lavel tyala mundka kapla jael tevha bhima koregaon chya javal mahar lok rahat hote maharan jevha he samajla tevha ganpat mahar yani te tukde gola kele aani ajun aka maharane te shivle aani sambhaji rajancha antim sanskar ha tithech maharvadya javal zala hota mhanun maharajan chi samadhi mahar vadya javal aahe aani jya maharani sambhaji rajanche tukde uchale aani shivle tyachi hatya nantr aurangjebani keli hoti
शिवले पाटील यांनी तुकडे शिवले आणि गणपत महार ह्यांनी जमीन दिली
@@king-mv3lichhtrapati Sambhaji maharaj ki hatya mughlo ne ki toh chhtrapati Sambhaji maharaj Marne ke baad peshva ka raj kaise aa gya Mughlo ka aana chahiye tha na 😂 tum Brahmin University se padhe ho history kya
@@raviamin3643sambhaji maharaj ki hatya ke baad mughlo ki satta hi aur baad me sambhaji maharaj ke chote bhai rajaram maharaj aur unke sainiko ne Mughalo ki satta chin Li Jake history padh fokat ka Gyan mat de
@@GAMEZONE-xf7jp are bhai agar ye sab bate inke samajh me aati to inhe bhimte kyu kehte log 🤣🤣🤣
साहेब. आपल.पुराण.बंदकरा.राजा संभाजी महाराज. मारले.गेले.नदीत.तुकडे टाकले.ते.कुणी आणले.शिवले.जागा देत.नव्हते.हया.गणपतगोविद.महारानेजागा.दिली.अंगणी. दिला. हे.विसरलात.भावा.जयशिवराय
Safai la hota
Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
बरोबर आहे तुमचे
@@PrabhakarKadam-j5c Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
Shirke sir बरोबर आहे तुमचे 👌🏻
शंभू राजाची समाधी हे महारवाड्यात आहे लक्षात हे ठेवा
शंभू राजाची समाधी महारवाड्यात आहे लक्षात ठेव
100% बरोबर
अर्धवट रावाची अर्धवट माहिती याचा काही अभ्यास नाही 😅😅
हा स्वतःची चांमडी वाचवतोय...
तुम्ही ठरवले आहे की सत्य स्वीकारायचे नाही, काही हरकत नाही पण इतिहास तुम्ही बदलू शकत नाही. जय भीम जय शिवराय
तु आनेक पुराव्या शिवाबोलू शकतोस आम्ही फक्त एकच पुरावा मानतो ती मंजे शंभुराजे यांची समाधी महार वाढ्यात आहे
Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
मग..? एक गावा मधी फक्त एकाच जातींचे लोक असतात का...?
हि जात म्हणजेच भारताला लागलेली कीड आहे मित्रानो आपणच आपल्या आपल्यात भांडतो
Mahar vada महाराष्ट्र मदे आहे..जय शिवराय ❤
@@akshayshingar7679हे महारच महाराष्ट्र आहे
छत्रपती शिवाजी महाराजांना वर तलवार चालवणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी ह्या ब्रहमननी तलवारी चालवल्या की नाही ते साग 😁🙏
Shoorveer ka shoshit fix kara tumhi
Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
Aani ha Krushna Bhaskar he purn nav aahe Kulkarni nahi Kulkarni Bgradi yani lavl to Bramhan hota pn nokarch hota tyala Kay paryay hota?
@@शिवबाआमचामल्हारीbamnala bolal ki tula ka aag lagte ka tu Krishna Kulkarni cha vanshaj ahes kay😂😂
@@शिवबाआमचामल्हारी तूझ्या बुडाला लयच आग लागु लागली काही जुना संबंध आहे काय
मनुस्मृती च पालन हे 8व्या श्टका पासून कडक पणे केले जात होते जरी भट घराणे संभाजी महाराज यांच्या खूना नंतर अस्तित्व आले असेल तरी ते मनुस्मृती चे च पिळलवल आहे मोठे महाराज असताना सुद्धा त्यांचा काड्या चालू होत्या म्हणून तर संभाजी महाराज यांची चरित्र हनाना करण्याचं पहिलं काम त्यांनी केलं आणि मग औरंगजेब ला पुढे करून संभाजी महाराज च खून केला म्हणजे पाहुण्यांचा कटी ने साप मारण्याचा प्रकार केला .आणि मनुस्मृती च पालन क्रत्यांचा वध करून महाराजांना खरी श्रद्धांजली वाहिली .
पण मला एक सांगायच आहे याने हा विडीओ बनवला आहे हे खरचं आहे हे कशावरून आज सुध्दा संभाजी महाराज यांची समाधी महार वाड्यात आहे 🙏
वानराने पुल कसा बाधला कोणत्या ल़ंकेवर रामाने चढ़ाई केली यावर विडियो बनवा
रामायणामधील. रामजी. महाभारतातील भीम. यांच्या वरूनच. भीमराव रामजी सपकाळ. जा ना काँग्रेसने दोनदा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लाव ला.😊😊
@gajananrokade2689 रामायण महाभारत महाकाव्य है इसका वास्तविकता कोई संबंध नहीं एक उपन्यास है दोनों जनेऊधारीयोने लिखी है
आंधळ्यांना असल्या चमत्कारावर विश्वास बसतो, खऱ्या इतिहासावर नाही.
@@Rejratan385 फिर त्रि पटक भी महाकाव्य है ओ भीभी जनयु धारी ने लिखा है क्या है क्या 😀🙏
@@gajananrokade2689 जनेऊधारी ने जो लिखा वो बताया बाक़ी उनसे जाकर पुछ त्रीपीटक को जो पढ़ते हैं
कालच जाऊद्या आज गुण्यागोविंदाणे राहू राष्ट्र घडवू... महाराष्ट्र घडवू... 🚩🇮🇳
@@akshaygaurkar3831 कळतं पण वळत नाही.
Aho sir yanche nete yanna he sangat nahit😂 Karan Mazya dalit mitrancha adhi British lokanni fayda ghetla ata he nete lok gair fayda getat 😂bhadkawun vote ghenya sathi...🤦♂️
एक नंबर बोलला साहेब,👍
आपण मनोहर भिडेचे वंशज आहात ,
आपण वाद घालत आहात
100%बरोबर आहे
Are edyanno 😂 bhandtay kashala 😮 Tya Yz aurangya ne marle aplya maharajala 😢 tar tya aa i ghaly anna g hadyanna shivya ghala ki ...apan ekmekqnchi collor kay pakdtoy 😂
2:19 इंग्रजांचे ३००० सैन्य? हा आकडा कोठून आणला?
500vs 28000 video pahije bhau 😊
संभाजी राजांचे तुकडे कोणी शिवले होते औरंगजेबाने संभाजी राजांचे तुकडे करून काय सांगीतले होते की जो कोणी संभाजी राजांचे तुकड्यांना हात लावेल त्यांचे शिर कापून काढले तेव्हा गणपत माहार यांनी संभाजी राजांचे तुकडे घरी आणून शिवले आणि त्यांना समाधी दिली तेव्हा गणपत माहार यांचे शिर कापून काढले औरंगजेबाने आणि ह्या ब्रह्मामना ना संभाजी राजांचे जागेवर बसायचे होते म्हणून त्यांनीच हे कारस्थान रचले होते त्यांनी हे पणं सांगितले होते की संभाजी राजांचे मृत्यु मनुस्मृती नुसर करा
3:01 पेशव्यांचे सैनिक? सैनिकांचा पराभव? 😂
छत्रपती संभाजी महाराजांची समाधी महार वाड्यात का आहे .
तो या व्हिडिओ चा विषय नाही त्यावर नंतर व्हिडिओ करेन नक्की
@@Themarathibana0112saaf safai che letter war video kara
Satara madhi letter ahe
Safai la hote manhe
कारण शंभु राजेंचे देहाचे तुकडे सर्व गावाकऱ्यांनी गोळा केले आणी त्यांचे अंत्यसंस्कर करायचे होते त्या वेळी वेल कमी होता आणी गावच्या पाटलाचे शेत कोस दूर होते त्यामुळे गणपत महार यांची जमीन ही गावाजवळच होती त्यामुळे तिथे सर्व गावकर्याच्या वतीने तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले हे सत्य आहे एकट्या गणपत महार यांनी नव्ह्ते केले अंत्यसंस्कार जरा इतिहास् वाचा बंधू
संभाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर गणपत महार यांनी आपली जागा दिली संभाजी महाराजांच्या अंत्य संस्कार साठी त्या मुळे संभाजी महाराजांची समाधी महार वाड्यात आहे
@@शिवबाआमचामल्हारीबरोबर .
या माणसाला इतिहास काहीच माहिती नाही , 1 जानेवारी 1818 ला झालेल्या युद्धात 500 महारांनी पेशव्यांच्या 28000 सैन्यांना युद्धात हरवले आहे , हे या माणसाला खटकत आहे
मी लढाई बद्दल बोललो नाही. लढाई खरी होती. पण लढाई चा उद्देश संभाजी राजांच्या हत्येचा बदला घेणे हा नव्हता
500 mard hote bakiche kuthe gele 500 lokana jamini ka nahi bhetli 500 lokanche nav ka nahi thabhavar tyachr nav ka nahi
जय भीम
😂😂 कोणता खोटा इतिहास वाचला आहे. ५०० महार विरुद्ध २८००० पेशवे असा युद्ध झालाच नाही. पेशव्याच्या नेतृत्वात २०००० घोडस्वार आणि ८००० पायदळ होत तर इंग्रजांकडून ५०० महार तितकेच मराठा व राजपूत आणि मुस्लिम सैनिक होते. ह्या युद्धात पेशव्याच्या रान निती पूर्णतः चुकीची ठरली पूर्व अंदाज न घेता युद्ध सुरू केलं. ज्यात इंग्रजांकडे आधुनिक युद्ध सामग्री जस की बंदुका अन तोफा होत्या. त्या धुमश्चक्री मध्ये ५०० मराठी (पेशवाई) सैनिक आणि ९०-१०० इंग्रजी सैनिक मारले गेले आणि पेशव्याने माघार घेतली. ते युद्ध जिंकण म्हणजे भारतात आपली सत्ता प्रस्थापित झाली असा समजणं होता म्हणून इंग्रजांनी विजय स्तंभ उभारला.
Source:- जेम्स डफ या तत्कालीन इंग्रज सेनाधिकारी आणि इतिहासकार, पुस्तक The history of the Maratha's.
तिथे अस काहीच लिहिलं नाहीये की महार विरुद्ध पेशवा असा युद्ध झालं. हा त्यावेळी महरांवर जातीय अत्याचार झाले.
परंतु ५०० नी २८००० हजार कापले वैगेरे बालिशपणा आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची त्या जागेला भेट या साठी होती की राजपूत मराठा, शीख यांसारखे महार रेजिमेंट ला पण महत्त्व द्यावं यासाठी.
बाकी ते युद्ध इंग्रजांनी जिंकण म्हणजे भारतीय पारतंत्र्याची अजून एक पायरी होती
@@3rdEye01tithe jaun pahile ka tu.. Paha ani mg bol...
संभाजी महाराज यांची हत्या झाली तेव्हा महार होते ❤ जातिवाद नका करू 🙅⛳💙जय भीम जय शंभुराजे जय शिवराय 👑🙏
🚩🚩129 वर्ष जाऊन सुद्धा बदला घेता नाही आला त्याची खंत म्हणून की आज एक जल्फुटलेला मराठा महारा नी घेतलेला बदला च नाकारतो , काय तो या लोकांचा जल्फुटले पणा...
@@T-Series_theatre त संताजी घोरपडे व धनाजी जाधव महाराणी ताराबाई यांनी बदला घेतला जा इतिहास वाच . तुम्ही इतिहास खोटाच पसरणार.
पेशवे बाराचे होते
शिवरायांचे राज्य जाऊन पेशव्यांचे राज्य कसे आले ह्या एका प्रश्नाचे उत्तर द्या फक्त बस. .
जय जिजाऊ जय शिवराय ✊✊
कधी?? छत्रपती पद बरखास्त केलं का तेंवा????किती खोटं बोललं जातं ह्या चकमकीत छत्रपती प्रतापसिंह महाराज सुद्धा होते
Peshwa was prime minister of Chatrapati. They never replaced Chatrapati, please read history
@@rahulpradhan9987
completely untruth based
हो याचं उत्तर दे अगोदर ..... आयत्या बिळातल्या नागोबा ... परजीवी दे उत्तर.
पाहिले इतिहास लिहिताना किव्हा सांगताना तुमच्या प्रमाणेच सांगितला जायचा...
शंभू महाराजांना बदनाम करताना आम्हाला शंभू महाराज समजूच देत नव्हते... पण आता आम्हाला खरा इतिहास समजला तर त्यातही तुम्ही आपल्या परीनेच अर्धाच सांगताय...इतिहास सांगताना पूर्ण सांगायचा असतो....
शंभू महाराजांना पकडून देणारे कोण होते?
त्यांची हत्याच करायची होती तर एवढे कंरून की जे पूर्ण मनुस्मृती मध्ये असलेल्या प्रमाणेच करण्यात आला हे नाकारता येत नाही...
शिवाजी महाराज आणि शंभू महाराज यांच्यात दुरावा आणण्याचे काम कोणी केले हेही सांगावे... शिवाजी महाराज नंतर शंभू महाराज छ्त्रपती होऊ नये हे कारस्थान कोणासाचे... मराठ्यांचे राज्य कोणी जाणून बुजून संपवले... शंभू महाराज होते तो पर्यंत पेशवाई होती ती फक्त नावाला.. पण नंतर पूर्ण अधिकार व पेशवाई स्वतःकडे असावे हे कोणी ठरवून घेतले... हे ही सांगावे...
बहुजनांना खरा इतिहास सांगावा
Are bala sambhaji rajanchi hatya manusmriti pramane nahi zali re bala aamhala mahiti aahe manusmriti baddal tumcha manat rag aahe pn yacha aartha asa aajibat hot nahi ki kutha pn kahi pn jodun dyaycha loka kay yede nahit aurangjeba ne sambhaji rajana avdha nirdai pane ka marla tar tyacha karan aahe ki sambhaji rajani aapla dharma baddala nahi
@@king-mv3liaardhvatrao thod RSS chya gotyatun nighalela eitihas watchun yevdach sangata yenar thod te RSS chi pusatke sodun dusare kahi books watcha ....
@@RGThorat555 tu bhantyancha chaddyancha vas ghyaycga sodun khara itihas vach mg tula samjel kahi pn khota itihas sangu naka lokana sagla khara samajtay aata 🤣🤣🤣🤣
@@king-mv3li kinv yete re tujya budhichi aso wad ghalava shanyashi gadva durun jodave hat 🤣🤣
पिवळी पुस्तक वाचून ज्ञान नको देऊ😂, समकालीन पुरावे सादर कर.
संघी इतिहास सांगण्याचा छान प्रयत्न, आपल्या चॅनलचे नाव मराठी बना ऐवजी बामणी बाना ठेवण्यास काही हरकत नसावी🙏
आता हे पण सांगा सोन्याची लंका होती, पण सोन्याचा शोध नंतर लागला.
मुळात पेशवा हे पद असेल तर मराठ्यांनंतर पेशवाई कशी सुरु...
Gaikwad shinde bhosale holkar zopa kadit hote ka peshwai madhi
Yasathi itihas vacha aadhi tr uttr miltil ha video nit Baga tyane shevti refference dileli aahet ti Baga
पेशवाई नाहीच सुरु झाली. मराठा साम्राज्य असाच उल्लेख आहे.
Peshve fakt sevak hote shahu he chhatrapati hote
जाती जाती तेड निर्माण करण्याचा हा छोटासा प्रयत्न असो लोक आता हुशार झालीत सर्व जाती चे लोक येतात तिथं तुम्हाला माहित नसेल जय शिवराय,जय भीम,
जय भीम दादा.
मला माहिती आहे मी काय करतोय.
@@Themarathibana0112 तू ना भाऊ पेशव्यांची बाजूने बोलतोय किती वाईट वाटत कपटी लोकांना च्या बाजूने बोलतोय ते छ्त्रपती संभाजी महाराज च कोणा मुले झालं किती वाईट वाटते ते आठवल की डोळ्यातून पाणी येत
@@ganeshshinge1185 छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्या पेशव्यांने पकडून दिले होते? जी लढाई ब्रिटीश आणि मराठा यांच्यात झाली, त्यात महार सैनिक ब्रिटिश सैन्यात होते म्हणून ती लढाई महार विरुद्ध ब्राह्मण कशी काय ठरवता येईल. मराठा सैन्यात म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार पेशवे सैन्यात पण मराठा, अरब, गोसावी, ब्राह्मण ई. सर्व समाजाचे सैनिक होते. मग महारांची लढाई या सर्व सामाजासोबत झाली म्हणायची का? सदर लढाई आणि छत्रपती संभाजी महाराजांची औरंग्याने केलेली हत्या याचा काडीमात्र संबंध नाही.
टीप: असेल तर संदर्भ द्यावा
Shahu maharajana ka kalal nai peshve gaddar ahe te..apn kon bolnare jara commen scenes wapra
@@ganeshshinge1185 kavi kalash bhrahman hota
Bhrahma hindu che doke aahe amhi hindu marathe zuku denar nahi Ani amch dok amchya hatat aahe 🚩🚩
भावा मनुस्मृती वाच सगळं लक्षात येईल तुला
संभाजीराजांना पकडून देणारा रामदास स्वामीच्या पाली मठातला असलेला त्याचा शिष्य रंगनाथ स्वामी हा होता. सगळ्यात महत्वाचं तो ब्राह्मण होता.
500Vs 28000 💙💙💙💙💙
500 इंग्रज सैनिक vs 28000 हिंदू
@@sourabhm4757 500 Mahar vs 28000 peshwa 💙💙💙💙💙
@@yeshsapkal5904 पेशवा हे पद आहे रे😂😂 28,000 जन पेशवा न्हवते...त्या 28000 मधी मराठा,ब्राह्माण, आणि बहुजन समाजाची सैनिक सुधा होती😂😂....आपल्याच देशातल्या माणसांना मारलं तुम्ही इंग्रजांशी हात मिळवून... गद्दार साले 🤧
@@sourabhm4757 abhe chitya hindu Kay re peshwa mhit aahe ka tula aani maratha kiti fark aahe
500 हिंदु vs 28000 हजार हिंदु.....
संभाजी महाराजा च्या हत्ये बद्दल बऱ्याच मराठा सैनिकांनी बदला घेतला असेल पण महार सैंकिकांनी सुद्धा बदला घेतला उगाच काहीही बोलू नका
हो पण ते त्यावेळेस हिंदु असेल न.
अहो साहेब, शिवाजी महाराजनवार किती वेला विष प्रयोग केला? आनी तो कुणाच्या संगन्यावर केला,bhatanchya na?
हे तुला एखद्या ब्रिगेडि ने सांगितले असेल
कोरेगाव भीमा येथील स्तंभावरील नावे सांगा आणि त्यांची जातही सांगा.
नशीब इंग्रज भारतात येऊन गेले नाही तर इतिहास हा काही वेगळाच असता. जसं की व्हिडिओ मध्ये सांगण्यात आला 😂.
Yes bro 😂👍👍
Are edyanno 😂 bhandtay kashala 😮 Tya Yz aurangya ne marle aplya maharajala 😢 tar tya aa i ghaly anna g hadyanna shivya ghala ki ...apan ekmekqnchi collor kay pakdtoy 😂
जय भीम जय भिमाकोरेगाव
पण,धाडस फक्त महारानेच केलं, जय भिम
शिवल्यांनी समाधी शिवलीये
संभाजी महाराजांच्या हत्येनंतर त्यांचे शीर भाल्याच्या टोकावर ठेवून शनिवारवाड्यात कोनी मिरवणूक काढुन गुढी साजरी केली
अरे भाऊ राज्याच्या हत्याचे तुकडे कोणी जमा केले होते त्या वेळी मराठा कुठे होता, खोटे काहीतरी सांगून लोकांची दिशा भूल करण्याचा प्रयत्न करू नका,
Khara boltoy bhau to sambhaji rajancha aani bhimakoregaon chya ladhaicha kahi sambandh nahi pn mahar lokani sambhaji rajanche tukde gola kele he pn tuza mhanna khara aahe
Feku, feku
abe tum shur vir the to angerejo se aazadi ktu nahi li aur aaj tak jurm kyu bhugt rahe fack , fekuchad😂😂😂
पेशवे चांगले होते नंग्या पोरी जेवण वाढायला लागत होत्या हे माहीत आहे का सर
यासाठीचे पुरावे नक्कीच असतील तुमच्याकडे. तेवढे सादर कराल
Proof dena
@@demya3464श्री.मा.म.देशमुख सर नागपूर यांच्या पुस्तकात लिहून आहे
@@VinayakBeloseश्री.मा.म.देशमुख सर यांच्या पुस्तकात लिहून आहे
@@VinayakBelose शुद्र अति शुद्र पुस्तक वाचून घे बाळा त्या त सर्व पुरावे आहे
भिमाकोरेगाव इतिहास डोळसपणे वाचा, जणतेची दिशाभूल करू नका.
जर माझ्या राज्याची हत्या मुस्लिम राज्याने केली असे तुम्ही सांगता तर मग मुस्लिमांचे राज्य येण्या ऐवजी संभाजी राज्यांची हत्या झाल्यानंतर पेशवाई कशी आली.
का करतात जातीय वादीचे सर्मथन व महारानां खलनायक
बाकी जाऊद्या अणाजी पंत कोन होता
क्रष्णा भास्कर कुलकर्णी कोन होता.
आणि यांच्या गद्दार पना पन सांगा
महाराष्ट्राचचं काए देशाचं भलं होईल.
2:31 विजयाची आठवण?😂 इंग्रजांनी स्वतः कधीच म्हटले नाही की आम्ही 1 जानेवारी 1818 ला जिंकलो म्हणून.
तुमची ओळख म्हणजे इतिहास बदलणे हीच आहे
संभाजी महाराजांनी कधीच इंग्रज येऊन दिले नसते हे आदी लक्षात घ्या काहीही असो पण आपला देश 150 वर्ष इंग्रज्यांचा गुलाम झाला नसता 🙏🙏🙏
बाबा पूरंदरे नी लिहीलेला काल्पनिक😊 इतिहास वाचून आले वाटतं...😂😂😂
Tu Navin itihas lihi
पेशव्यांनी बनवलाय का हा व्हिडिओ
आपण जो ईतिहास सांगत आहात यावरुन असे वाटतेय शिवाजी महाराज. संभाजी महाराज,औरंगजेब हे होउनच गेले नाहित असे वाटते.
Kabar vatay tula aas
कारण यांणा फक्त त्यांना सोईस्कर असा इतिहास हवा आहे
महाराष्ट्राचे छत्रपती जातिभेद करत नव्हते तर तुम्ही काय म्हणुन करताय मला लाज वाटते महाराज की हे जातीभेद करणारे लोक आपल्या महाराष्ट्रात जलमले आहेत जय शिवाजी जय भिम
थोडेफार सोडले तर दलीत समाज या गोष्टी ला चांगल समजतो तूम्ही माहितीसाठी केलेला प्रयत्न अत्यंत मनाला आनंद देणारा वाटला मनापासून धन्यवाद
संभाजीराजेंच्या हत्येनंतर मराठा पेटून उठला ही साफ खोटी माहिती आहे.
याच्याबद्दल कोणतीच माहिती व्हिडिओ मध्ये दिली गेली नाही
मग औरंगाझेब ची कबर महाराष्ट्र मध्ये कशी आहे त्याच्या बाप जद्याचीं कबर आग्रा मध्ये आहे
संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव माहीत आहे की नाही, उगाच मराठ्यांवर द्वेष करू नको
मग संभाजी महाराजांना औरंगजेब याने पकडले तेंव्हा मराठा समाज कोठे होता
@@PrabhakarKadam-j5c संभाजी महाराजांना छळ करून पकडले आता आम्ही काही देव वगैरे नाही आहे की आम्हाला पुढचं भविष्य माहीत असणार की संभाजी महाराजांना पकडणार की नाहीत, माहीत असतं तर त्यांच्यासोबत पूर्ण सैन्य पाठवलं नसतं का..?
तुम्ही आधी इतिहास वाचून या यूट्यूब वरचे व्हिडिओ बघ ना कमी करा.
आणि मराठ्यांचा द्वेश कमी करा..
तुमचा प्रश्न आहे ना तेव्हा मराठे कुठे होते,
तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तेव्हा तुमचे पूर्वज कुठे होते हे सांगा, तुम्ही काय योगदान केलं तुमच्या पूर्वजांनी काय उपटलं ते सांगा.?
आता यामध्ये असं म्हणजा नका की आमचे गणपत महार, राय्यपा महार,.. तुमच्या पूर्वजांचं सांगा त्यांनी काय केलं, आम्ही रायाप्पा महार गणपत महारांच्या, वंशजांना क्रेडिट देतो महान मानतो तुमचं काय ते सांगा...
आजही पेशवाई आहे सर्व महाराष्ट्रालाच माहीत आहे की मुख्यमंत्री नाममात्रच आहेत खरी सत्ता तर नागपुर वाले सभालत आहेत.
Ware comedy
Peshwai mhnje fakt brahmnch नाही yamdhe maratha brahmin hindu jatti yetat
अरे पेशवाई म्हणजे काय याचा अभ्यास कर आधी 😂
खोटा इतिहास सांगू नका इतिहास वाचा😡😡😡
संभाजी महाराजांची समाधी महार वाड्यातच का आहे यावर एखादा माहितीपर विडीओ बनवा
महार आहेत म्हणून महाराष्ट्र आहे
good information, कृपया स्पष्ट करा, किंवा तुम्ही व्हिडिओ सादरीकरण द्याल किंवा आम्हाला 40 दिवसांचा प्रवास आणि तुरुंगवास, राजे संभाजींची निर्घृण हत्या, राजेंच्या सुटकेसाठी कोणते प्रयत्न केले गेले याची माहिती कुठे मिळेल?
थोरल्या प्रतापसिंह महाराजांना वासोट्याच्या किल्ल्यावर नजर कैदेत कोणी ठेवले?
Hindu dhamra war garal koni okali
Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
@@शिवबाआमचामल्हारीथोरल्या प्रतापसिंह महाराजा्यांची सुटका झाली पेशवाई हरल्यामुळे हा इतिहास आहे ❤
अर्धवट आभ्यास आणि सामाजिक समिक्षा न करता लावलेला अन्वयार्थ
आपण कोणताही पुरावा दिला नाही.इतिहासाची तोडमोड व कल्पना करून सांगितलेली कथा आहे.या पलीकडे काहीच नाही.
व्हिडिओ च्या शेवटी पुस्तकांचे फोटो टाकले आहेत
Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
With proof 🎉
Bhatachi purn mahiti dhe .. British Kadun kon hote Marathe sardar kon ugicha Bata Thoku nkos 😅
छत्रपती संभाजी राजाला ब्राम्हणांनी अनेक आरोप लावून बदनाम का केले होते. संभाजी निकृष्ठ राजा होता असे का म्हनायचे?
महारांनी मराठ्यांविरूद्ध इंग्रजांना साथ देत देशद्रोह केला.
Tu hota watte tith
@@shubhamsangitrao2666 तुम्ही नव्हता तिथे म्हनुन माहीत नसाव
Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
छत्रपती संभाजी महाराजांना मनुस्मृतीच्या कायद्यानुसार शिक्षा दिली.आणि छत्रपती संभाजी राजेंनी मनुस्मृती दहन केली होती.भिमा कोरगावात मनुस्मृती मानणाऱ्यांचा पराभव म्हणजे..... काय आहे?
Ho sikh guru na pan ,
Prithiviraj chauhan
Yana pan manusmriti ali hoti ka
Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
जय भीम जय संविधान 💙💙🙏🙏🌹🌹🌹
म्हणून भीमवादी आणि दलित यामद्यी फारच फरक आहे.
हा खुटा ईतिहास साठत आहे
Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
हा खोटा इतिहास सांगत आहे
ही सर्व पुस्तके पण नंतर लिहिलेली आहेत....
यात सुद्धा विपर्यास आहे. तुम्ही सांगितलेल सुद्धा पूर्ण सत्य नाही
Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
Tula kay mahit proof de
@@nsggaming541 तुझ्या बुद्धिमत्तेच्या पलिकडे आहे .... तू राहू दे
Konti pustake nantar lihili ahe nav sanga
Karan mazya buddhi nusar Alamgiri vagere granth tatkalin ahet
आणि हेही सांग जरा त्या भीमा कोरेगाव मधील कडू या वडू गावातील महार वाड्यात संभाजी महाराजांची समाधी कशी काय, आणि या समाधीचा बाजूला गोविंद गणपत महार याची समाधी कशी
Jay bhim💙💙💙💙💙💙
भावा तु एवढ्या ठडक पने सांगितला तरी पन काही महार लोकांना असी मिर्चि लागली आहे की हे सत्य त्याना पटतच नाही आहे
भिमा कोरेगावची लढाई ही बामण विरुद्ध बहुजन अशी होती
Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
Tu vegla itihas lihi
@@demya3464 bajirao la hagayla laj vatali nahi, tar mag mala lihayla ka vatel?
जेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराजांना ठार केले
तेव्हा त्यांचे तुकडे शिवणारे हे कोण होते हे
पण सांगा जरा
ते नक्कीच एक हिंदु असणार.....
खोटा इतिहास सांगल्या बद्दल धन्यवाद
Video nit bg nit, Sambhaji maharajancha badala navta aani peshve virudh Mahar as navt maratha samrajya vs English Mahar paltan as yudh hot te
महामानव, बोधिसत्व, डा, बाबासाहेब आंबेडकर, हे 1 जानेवारीला, bhimaa-koregaaw, येथे का भेट देत होते?-यावरसुधसा, दुसऱ्या व्हिडिओत पेआकाश टाकावा.
दस्ताऐवज लिहणारे कोण ?
बिनबुडाचा इतिहास ऐकून हसावे की रडावे😂
हा पेशव्यांचा वंशज दीसतो
बरोबर बोलले भाऊ
मला याचं उत्तर दे, महार सैनिक पेशवाई विरुध्द का लढले? काय कारण होत असं तेवढा मोठा निर्णय घ्यावा लागला. मराठी माणसांना.
उत्तर पेशवाई ही अतिशय वाईट समाज व्यवस्था होती. तिचा शेवट करणे ही त्या काळाची गरज झाली होती.
सवाई माधवराव पेशवे यांच्या नंतर झालेले पेशवे हे कर्तृत्वशून्य होते आणि त्याकाळात महार समाजावर अन्याय होत होते. आणि महार ईंग्रज सैनिक म्हणून लढले होते ना की महार म्हणून. त्यामुळे या लढाईचा आणि जाती अंताचा संबंध लावता येणार नाही. केवळ महार समाज एकत्र येऊन पेशवे सैन्याविरुद्ध लढले असते तर तसं म्हणता आलं असतं.
महार जातीचे सैनिक दोन्ही सैन्यात होते. पेशवे व इंग्रज. हे दोन जाती मधील युद्ध नसून दोन राजकीय सत्ता मधील युद्ध होत.
Jay stambh वर नाव पहा, इंग्रज सैन्याकडून महार सोडून इतर जातीचे सैनिक देखील ladhle आहेत. Jasy stambh जमीन incharge श्री जमादार यांचे पुस्तक वाचा, व द्वेष वाला दृष्टिकोन टाकून द्या...
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay bhim
@@Themarathibana0112lahuji salve che vadip peshwai kadun ka ladle
शंभूराजे ची समाधी वधू या गावी राजवाड्यात का आहे गोविंद गोपाळ गायकवाड यांचा इतिहास काय आहे
नवीन महाराष्ट्र घडवू जय शिवराय जय भिम
एकदा ह्या सर्व इतिहासाची आणि दलितांनवर झालेल्या अत्याचाराचा इतिहास पूर्ण इमानदारीने न्याय्य पद्धतीने पुढे आणणे गरजेचं आहे, समकालीन पुरावे इतिहास वेगळाच सांगत आहेत आणि मिथकांचा एक वेगळाच इतिहास आहे समकालीन पुरावे इतक्या सोप्प्या पद्धतीने लोकांना बघायला मिळत नाहीत किव्हा कोणी ते शोधण्याचे कष्टही घेत नाहीत,पण मिथक मात्र सोशल मीडिया द्वारे मोबाईल वर प्रत्येक सेकंदाला बघायला मिळतात त्याला कोणत्याच पुराव्याचा आधार नसतो आणि कोणी तो विचारातही नाही पण त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या मोजण्या पलीकडे असल्यामुळे ही मिथक पसरवणं सोप्प झालंय, म्हणून आज प्रत्येक समाजात एव्हडा द्वेष बघायला मिळतोय, व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी काहीही बोलतंय त्यावर काहीच बंधन नाहीये आणि ते कितपत चूक किंव्हा बरोबर असेल ह्याची शहाणनिशाही न करता लोकं त्याचं समर्थन करत आहेत हा सगळ्यात मोठा अंधविश्वास आहे असं म्हणणं काहीच चुकीचं नसेल, आपण खोट्या गोष्टींना इतकं समर्थन देतोय ह्याची लाज प्रत्येक समाजातील लोकांना वाटलीच पाहिजे पण तिथे आपल्याला आपल्या मनातील द्वेषामुळे अभिमान वाटतोय हे कुठल्याच दृष्टीने आपल्याला चूक न वाटणे ही कसली मानसिकता ह्या देशात निर्माण झाली आहे, ह्या देशातील लोकांमध्ये इतका निर्लज्ज पणा कुठून आलाय हे कळतच नाहीये.
bramhn vad fact